व्हिडिओ बराच लांब झाला पण हा प्रकार मला मनापासून आवडला चिकन पूर्णपणे शिजल्या आहे ताईने छान प्रयत्न केलाय या प्रकारे नक्कीच चिकन तंदुरी चांगली बनलेली आहे धन्यवाद ताई लाईक सबस्क्राईब केलेली आहे
खूप छान आहे रेसिपी, परंतु विडियो खूप मोठा झाला आहे बोअर होत तुम्ही तेच तेच पुन्हा पुन्हा बोलता त्यामुळे कंटाळवाणा होतो विडियो तेवढी काळजी घ्या आणि हो सगळ्या गोष्टी घरच्या वापरता मग कलरची काय गरज आहे तसेही फुडकलर आरोग्यासाठी अपायकारक असतात हे तुम्हांला माहीत नाही का
काकू तंदुरी खुप छान होती फक्त काकू एक सांगते तुम्हाला तंदुरी साठी एक किलो पेक्षा कमी ची कोमदी घ्याची असते नेक्स्ट टाईम कराल तेव्हा एक किलो पेक्षा कमीची घ्या
काकू तुम्ही पण काकू तुम्ही पण भूमी दीदी च नाव व्हिडिओमध्ये कुठेच घेत नाही भूमिती असली का माझी भूमी असे माझी भूमिका अशी करत राहता आता भूमी दीदी माहेरी गेली तुमच्या तोंडून एकदा पण ऐकायला भेटले नाही का तुम्ही तुझी आठवण येते आहे संदीप दादा मधील त्यांच्या मध्ये काहीतरी भांडण झालेला आहे कळतंय आम्हाला पण तुम्ही घरातले मोठे असून प्लीज त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि लवकरात लवकर भूमी दीदीला परत घेऊन या आम्ही तुमच्या चारही चॅनलला लाईक करणार नाही मी न चुकता दररोज व्हिडिओ बघतो तुमचं लवकरात लवकर भूमितीला घेऊन या तुम्ही घरातले मोठे आहे म्हणून तुम्हाला आम्ही कमेंट करतो
आपून कोमट करून काय उपयोग नाही ते काय सगत नाही आम्हाला खर सागा भूमी कुटे आहे ते plzz भूमी कोणतेच व्हिडिओ मधे नाही भूमी नाही म्हणून व्हिडिओ पण बगू वाटत नाही ती खूप भारी कॉमेडी करते तिला लवकरच व्हिडिओ मध्ये आणा plzzz
फारच सुरेख पद्धतीने खुलासेवार हसत हसत बनविलेली तंदूर कोंबडी आवडली.धन्यवाद.
Khup chan banvali ahe chicken tandoori Tai yummy 😋😋,👌👌
I liked receipy so much👍
Sunder👌
खूपच छान झाले आहे तंदुरी मनापासून अभिनंदन 👌🙏🙏
🙏 रेसिपी छान आहे.तुम्ही तुमच्या प्रमाणे शब्द वापरा खूपच छान वाटत 🌺
व्हिडिओ बराच लांब झाला पण हा प्रकार मला मनापासून आवडला चिकन पूर्णपणे शिजल्या आहे ताईने छान प्रयत्न केलाय या प्रकारे नक्कीच चिकन तंदुरी चांगली बनलेली आहे धन्यवाद ताई लाईक सबस्क्राईब केलेली आहे
Way of preparing tandoori chicken and masale on chicken is too nice God bless you.Recipre is good.
mastch tai ,,khup positive energy ahe tumchyat ,,chukala tr chukala ekhada shabd no problem✌🏽👍🏻
साधी सोपी आणि मस्त खूप खूप मस्त 👌👌👌
Very nice and tasty
❤❤❤❤❤❤
Nice 👍👍👍👍
अप्रतिम ,बाळा...सांगण्याची पद्धत सुंदर...माझ्या नातवासाठी नक्की बनवणार मी......😊😊
Khup mast Resepi❤❤
Wow amazing 👌👌👌👌
Very nice 👍
खुप खुप छान छान
Very finely made 🌹🙏🏻
Khupch chan, v sopi paddt sagitali, khup khup dhanyavaad 👌👌👌🌹🌹🌹🫙😊
Very nice and good👍.🎉🙏❤️👍
काकू तुमची बोलण्याची ॲक्टींग भारी आहे खूप छान
खूप छान रेसिपी 🎉
अति सुंदर बनवता
खूप छान आहे रेसिपी, परंतु विडियो खूप मोठा झाला आहे बोअर होत तुम्ही तेच तेच पुन्हा पुन्हा बोलता त्यामुळे कंटाळवाणा होतो विडियो तेवढी काळजी घ्या आणि हो सगळ्या गोष्टी घरच्या वापरता मग कलरची काय गरज आहे तसेही फुडकलर आरोग्यासाठी अपायकारक असतात हे तुम्हांला माहीत नाही का
Nice chicken Tandoori banavli
Weldan Suvrana 🎉🎉🎉🎉🎉100marks mast Aprtim khavishi vatate Thankyou Moraya
खुप छान 🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔
Apratim chicken tanduri
खूपच मस्त झाली आहे चिकन तदूरी खूपच छान
खूप छान रेसिपी.
काकू तंदुरी खुप छान होती फक्त काकू एक सांगते तुम्हाला तंदुरी साठी एक किलो पेक्षा कमी ची कोमदी घ्याची असते नेक्स्ट टाईम कराल तेव्हा एक किलो पेक्षा कमीची घ्या
Veri nice tandoori chicken 🍗
माहिती खुपच छान देत होता 😊👍
Khup chhan mast
Chhan recipe
Best❤❤
छान 🎉👌👍
छान घरगुती 😂😂तंदुरी मस्तच.
साधी सोपी छान रेसिपी खूपच छान ❤ मनापासून अभिनंदन
u i
Fantastic recipe lai bhari
Mast❤❤
ची काकू फारच छान रेसिपी मी नक्की करून बघेन ❤.
खूप छान दीदी ♥️♥️👌👌👌👌
खूप सुंदर🎉🎉
kaku tumchi kombadee receipy attyant sunder aashi aahe, tyach barobar receipy process samjavinyachi paddhat khup cchan any sopya bhashet aahe. woha ghargutee paddhatine chiken tandoory banavane aamha nav vargala masta bhavli. thanks kaku .
खूप छान आहे काकू तंदूर
काकू तुम्ही करुन दाखविलेली तंदूरी पद्धत फारच छान आहे.
ताई तूम्ही मंचरला रहाता का ?खूप छान रेसीपी आहे.
ताई, अतिशय सुंदर प्रकारे पध्दत सांगत आहात.फारच छान! धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
🎉😊
❤
तुम्ही बाहेर च्या आर्डर घेतातका कोंबडी छान बनवली❤❤🎉❤❤
आजीबाईचा सारखी रेशीपी छान
मस्तच खूप घराती तंदूर. 👌👌
सुंदर माहिती दिली मी बनवायला सुरुवात
तोंड कमी वाजव कळत नाही
त्यामुळे गडबड होणार नाही
धन्यवाद 🎉🎉🦀🦀
Khup chan recipe Vahini
Kaku you have explained in a very good manner. Thanque.
Khupch. Chan. Tanduri
Mastch
Nice Tanduri
Chaan tanduri
Best
I Like Your Chicken Tanduri
va masst
दीदी मैं मुंबई से हूं मैं आपकी वीडियो 2 साल से देखती हूं ब्लॉक वीडियो जब आप लोग खाना खाते टाइम जो मजाक मस्ती करते हैं ना मुझे बहुत अच्छा लगता है
खूप छान
Khup chan recipie pani sutla tondat
.Good
रिसेपी आवडली. सोपी आहे. नक्की बनवणार. तुमची सांगण्याची पद्धत सुद्धा आवडली कुकरमध्ये पाणी टाकले होते का?
Khup chan videos ahit tumche ❤
खूप खूप छान ❤❤
काकू तुम्ही पण काकू तुम्ही पण भूमी दीदी च नाव व्हिडिओमध्ये कुठेच घेत नाही भूमिती असली का माझी भूमी असे माझी भूमिका अशी करत राहता आता भूमी दीदी माहेरी गेली तुमच्या तोंडून एकदा पण ऐकायला भेटले नाही का तुम्ही तुझी आठवण येते आहे संदीप दादा मधील त्यांच्या मध्ये काहीतरी भांडण झालेला आहे कळतंय आम्हाला पण तुम्ही घरातले मोठे असून प्लीज त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि लवकरात लवकर भूमी दीदीला परत घेऊन या आम्ही तुमच्या चारही चॅनलला लाईक करणार नाही मी न चुकता दररोज व्हिडिओ बघतो तुमचं लवकरात लवकर भूमितीला घेऊन या तुम्ही घरातले मोठे आहे म्हणून तुम्हाला आम्ही कमेंट करतो
आपून कोमट करून काय उपयोग नाही ते काय सगत नाही आम्हाला खर सागा भूमी कुटे आहे ते plzz भूमी कोणतेच व्हिडिओ मधे नाही भूमी नाही म्हणून व्हिडिओ पण बगू वाटत नाही ती खूप भारी कॉमेडी करते तिला लवकरच व्हिडिओ मध्ये आणा plzzz
भूमिका माहेरी गेली आहे विनायक दादाने एका कमेंटला रिप्लाय दिलता
अहो तुम्ही रेसिपी चॅनेल वर आहात तत्यांच्या घरगुती गोष्टी बघायला स्टार प्रवाह चि मालिका नाही हि. 🙏🏻😮
He khrech aahe recipi bgaychi ka konchya ghrguti. .vishyyat inwal hoy
Che kmal aahe 😂
🥳😊@@VaibhaviJadhav-im5dy
खुप च. छान. बाय. ❤
फारच छान❤
खूप छान माहिती😊
मॅम तुम्ही चिकन ब्रियानी ला कोणता मासाला वापरता. Supperb recipies excellent volg ❤
ताई ❤ God bless you abundantly ✝️💐👍🙏💯🕊️💫🛐💎🇮🇳🥇
ताई एवढं कशाला सांगितले लवकर सांगायचे. टाईमपास विडियो.
❤❤❤❤❤❤❤
छान !
Good tandurey chikan
Far chan tai
आत्या खूप छान तंदुरी बनवली आपण😊
खूप छान तंदुरी केलीस खरच सुगरण आहेस
Khupach chan ❤
Khup tasty
❤
Mast ahe kombadi pan
Koop Chan chicken tandoori
, खरंच तुमचं बोलणं फार प्रेमळ आहे
👌👌👌🏃♂️🏃♂️
खूपच छान दीदी
मस्तच
Good kakubai
रेसिपी छान आहे, पण निंबू च्या बिया का काढल्या नाहीत?
Koyla ka dhoor nahi dya???
Ak namber
Khup chan recipe 👌👌
Chan mast
खुच छान बनवली ताई तंदूरी
सुवर्णा...खुप छान बोलतेस तु...आवडलं मला.