किती खडतर जीवन प्रवास....दिवसभर उन वारा पाऊस थंडी दगडधोंडे खड्डे चिखल तुडवत मेंढ्यांच्या मागे पळायचे आणि भुक लागली कि शिळिपाकी भाकरीचे तुकडे आणि चटणी खावुन आनंदाने ढेकर द्यायचा.... खरोखरच छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन तुम्हाला मानाचा मुजरा, लाख तोफांची सलामी....जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
काका आणि मावशी तुमचा विडिओ बघून मन भरून जात ओ आम्ही सगळे तुमच्या विडिओ ची वाट बघत असतो खूप मस्त विन कामं करतात मावशी तुमचं पूर्ण कुटुंबातिल् प्रत्येक व्यक्ती खरंच खूप छान स्वभावाचे आहेत.
रोज व्हिडिओ टाकत जा तुमचा व्हिडिओची मी रोज वाट बघत असते चटणी भाकरी पण किती आनंदाने खाता तुम्ही शहरात हा आनंद नाही मिळत तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असतात त्यामुळे खूप आनंद मिळतो बघून खूप छान वाटते
खुपच छान पणगावाकड जाणार नाही ऐकुण दुख वाटल पण काय करणार मुक्या जित्राब्याच्या पोट पाण्याची खुप मोठी जबाबदारी आहे तुमच्या सगळ्यावर पुण्ण्याचच काम आहे बानाईकड पाहुन खुप आनंद वाटतो
सिध्दु भाऊ, तुम्हाला भेटण्याची फार ईच्छा होती, आणि ते दिवस परत आठवावे अस वाटत. मी पण आज पूरविचा मेंढपाळ च होतो. आज वर्ग दोन अधिकारी पदावरून कार्यमुक्त झालो. पूर्वी. चे दिवस आठवतात म्हणून ..........।...?
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही ते रोज बघतो तुमच्या मुळे आम्हला बरीच माहिती मिळते की धनगरी जीवन कसे असते ते किती कष्टाचे दिवस असतात उन वारा पाऊस सगळ सहन करीत तुम्ही जे आमच्यापर्यंत पोहचवता खरच तुमचे खूप खूप आभार 🙏
खरी भूक, खरी तहान आणि खरी झोप ह्यालाच म्हणतात. कष्ट केल्या शिवाय हे मिळत नाही. तुमच्या कडे हे सगळे आहे सर्वात सुखी मानस म्हणजे तुम्ही. Banai तुझ्यात तर लक्ष्मी च दुसर रूप सर्व गुण संपन्न काय बोलायचे नशिबवान आहेत दादा अशी बायको मिळाली. नेहमी हसरा चेहरा. खरच लिहायला वाचायला ही शिक. रानात जातेस तेव्हा त्याच्या मध्ये का मागे तेही जमेल तुला हुश्शार आहेस. दादा ना सांग शिकवायला 😊,,,,,,,,,काय
काका तुमचा दिवसातून एक तरी व्हिडिओ बघतो मी. असा एक पण दिवस नाही गेला मी तुमचा व्हिडीओ नाही बघीतला म्हणून 🚩जय शिवराय 🚩 जय अहिल्यादेवी 🚩 जय मल्हार🚩जय महाराष्ट्र 🚩
भाऊ आणि बानई नक्की तुमची लग्नाची गाठभेट स्वर्गातच बांधली आहे अस वाटत मेड फार ईच अतदर खुप मस्त एकरूप जोडा आहे खूप प्रेमळ आहेत हे मिळण्यासाठी खूप मोठे भाग्य लागते नांदा सौख्य भरे जनता दुवा देते म्हणून दव्याची गरज नाही काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤
Dada tumche Ani Banai che lagna mhanje Malhari aani banai sarkhech vatayala lagle.khup chhan Jordan aahe tumcha.tumhala doghanla bahgitale ki ase vatayala lagle ki Malhari aani banai samor ubhe aahet.
दादा खूप छान व्हिडिओ बाणाई ला आज आयती भाकरी मिळाली दादा नी आणली 😂😂😂😂 दादा नेहमी बाणाई च आणते भाकरी पाणी तुम्ही आयत खाता ऐक दिवस बाणाई ला आयती मिळाली खूप हसायल आलं
हाके दादा परमेश्वर तुमच्या पाठीशी सदैव कसा उभा आहे हे तुमचे निरोगी आनंदी जीवन,तसेच उन वारा पाऊस थंडी ,काटा कुटयात जंगल झाडी मध्ये रात्र दिवस असुन सुद्धा साप विंचू जंगली प्राणी कशाचीही भिती, उपद्रव होत नाही... धन्य ते जिवन धन्य तो संघर्ष
भाऊ तुमचे सादे सिम्पल वीडियो बघायला खुप मजा वाटते , कसलच दिखावा करात नाहीत, नाहीतर आज कल जरा प्रसिद्धि मिळाली की पाय जमिनीवर राहत नाहीत स्वतल स्टार संजतात , पब्लिक मुले अपलयल चार पैसे मिळतात हेही विसरता , जे आहे जस आहे हेच तुम्ही दाखवत म्हणून तुमचे वीडियो मनाला भावतात
सिद्धू भाऊ तुमचे आणि बानाई ताई चे लग्न कसे ठरलें बघण्याचा कार्यक्रम कसा झाल त्याबद्दल एखादा vedio बनवा
किती खडतर जीवन प्रवास....दिवसभर उन वारा पाऊस थंडी दगडधोंडे खड्डे चिखल तुडवत मेंढ्यांच्या मागे पळायचे आणि भुक लागली कि शिळिपाकी भाकरीचे तुकडे आणि चटणी खावुन आनंदाने ढेकर द्यायचा.... खरोखरच छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन तुम्हाला मानाचा मुजरा, लाख तोफांची सलामी....जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
बाणाई खूपच हुशार आहे स्वयंपाकात शिवण कामात पण उत्तम गृहिणी
अतिशय सुंदर video असतात दादा तुमचे... 👌👌👌❤
किती कला आहेत बानाई च्या अंगात आळस कधी येतच नाही खूप छान
खरच भारी आहे बाणाई आणि भाउ तुम्ही पण खुप समजुन घेतात बाणाईला म्हणुन एवढं सगळं करु शकते बाणाई खरच भारी आहे जीवन तुमचं
बाणाई तुमच्या मधे सर्व कला आहेत तुममच्या हुशारी ला माझा सलाम❤
सिदूदादा व्हिडिओ नेहमी प्रमाणे खूप छान.
बाणाई एवढ्या खडतर जीवनात पण छंद जोपसते.. आणि सिदूदादा ला पण त्याच कवतुक आहे 🙏
काका आणि मावशी तुमचा विडिओ बघून मन भरून जात ओ आम्ही सगळे तुमच्या विडिओ ची वाट बघत असतो खूप मस्त विन कामं करतात मावशी तुमचं पूर्ण कुटुंबातिल् प्रत्येक व्यक्ती खरंच खूप छान स्वभावाचे आहेत.
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत 🙏🌺🙏
रोज व्हिडिओ टाकत जा तुमचा व्हिडिओची मी रोज वाट बघत असते चटणी भाकरी पण किती आनंदाने खाता तुम्ही शहरात हा आनंद नाही मिळत तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असतात त्यामुळे खूप आनंद मिळतो बघून खूप छान वाटते
किती छान काम केलं बाणाई खूप सुंदर विणकाम आहे
साधेपणा जपताय ते छान वाटल 🙏
नायतर आजकाल लोकं जरा publicity भेटली कि अंबानी असल्यागत करतात.
बेस्ट लक 🙏
🙏
अरे बानाई साक्षात अस, वाटत, शंकराच्या जटा मधून गंगामाईच अवतरली. याच्या पेक्षा माझ्याकडे शब्दच नाही.
खुपच छान पणगावाकड जाणार नाही ऐकुण दुख वाटल पण काय करणार मुक्या जित्राब्याच्या पोट पाण्याची खुप मोठी जबाबदारी आहे तुमच्या सगळ्यावर पुण्ण्याचच काम आहे बानाईकड पाहुन खुप आनंद वाटतो
वहिनी तुमच्या हातात खूप छान कला आहे. वहिनी, दादा नमस्कार 🙏
Kiti chhan vatavaran aahe..kasle pradushan nahi. Asha thikani bandhun aanleli chatni bhakqr kitichavdqr lagti. Lai bhari....leka tithyeun bhakar kgau vatati.😊
ताई चा डोक्यावरचा पदर काही खाली पडत नाही खुप छान आहे ताई मला खूप आवडते
खूप छान विणकाम करते बानाई असे काम करण्याची आवड असावी लागते कांदा का आणला नाही 😊😅❤
सिध्दु भाऊ, तुम्हाला भेटण्याची फार ईच्छा होती, आणि ते दिवस परत आठवावे अस वाटत. मी पण आज पूरविचा मेंढपाळ च होतो. आज वर्ग दोन अधिकारी पदावरून कार्यमुक्त झालो. पूर्वी. चे दिवस आठवतात म्हणून ..........।...?
देवानं बानाईला सर्व गुण संपन्न बनले आहे 🙏🙏
🌹🌹 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹
आज वातावरण खूप आल्हाददायक आहे.खुप आनंद मिळतो आहे ते म्हणजे मला फार आठवण येते बालपणी ची 👌👌💐💐🌹🌹
दादा सिनं खुप छान आहे मेढराला पाणी आहे मस्त सिन आहे
बाणाई सर्वगुणसंपन्न आहे रूमाल छान विणला कलर पण छान घेतले
आम्हाला पण तुमच्या लग्नाची स्टोरी ऐकायला बरं वाटलं
बानाई ताई ला सोबत भाकरी नेहमीच संभळवी लागते..आज दादा नी आणलेली भाकरी मिळाली...खूप आनंद झाले...अशीच मदत केली पाहिजे👌👍🙏
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही ते रोज बघतो तुमच्या मुळे आम्हला बरीच माहिती मिळते की धनगरी जीवन कसे असते ते किती कष्टाचे दिवस असतात उन वारा पाऊस सगळ सहन करीत तुम्ही जे आमच्यापर्यंत पोहचवता खरच तुमचे खूप खूप आभार 🙏
खूपच छान विणकाम सलाम तुम्हाला ❤
खरी भूक, खरी तहान आणि खरी झोप ह्यालाच म्हणतात. कष्ट केल्या शिवाय हे मिळत नाही. तुमच्या कडे हे सगळे आहे सर्वात सुखी मानस म्हणजे तुम्ही. Banai तुझ्यात तर लक्ष्मी च दुसर रूप सर्व गुण संपन्न काय बोलायचे नशिबवान आहेत दादा अशी बायको मिळाली. नेहमी हसरा चेहरा. खरच लिहायला वाचायला ही शिक. रानात जातेस तेव्हा त्याच्या मध्ये का मागे तेही जमेल तुला हुश्शार आहेस. दादा ना सांग शिकवायला 😊,,,,,,,,,काय
किती छान दोघांचं बोलणं
काका तुमचा दिवसातून एक तरी व्हिडिओ बघतो मी. असा एक पण दिवस नाही गेला मी तुमचा व्हिडीओ नाही बघीतला म्हणून 🚩जय शिवराय 🚩 जय अहिल्यादेवी 🚩 जय मल्हार🚩जय महाराष्ट्र 🚩
🙏
खुप छान वीनकाम बानाई हुशार च आहे भाकर आणि चटणी पासुन तोंडाला पाणी सुटले खुप छान व्हिडिओ
Vinkam khupach mast 👌👌👌
खूपच छान तुमच्या हातात खूप कला आहेत.रेसिपी पण खूप छान दाखवता sidhu bhau tumhi खूप लकी आहात.बनई सारखी बायको मिळाला
सुपर वुमन बाणाई वहिनी ❤❤❤❤😊
भाऊ आणि बानई नक्की तुमची लग्नाची गाठभेट स्वर्गातच बांधली आहे अस वाटत मेड फार ईच अतदर खुप मस्त एकरूप जोडा आहे खूप प्रेमळ आहेत हे मिळण्यासाठी खूप मोठे भाग्य लागते नांदा सौख्य भरे जनता दुवा देते म्हणून दव्याची गरज नाही काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤
सुंदर व्हिडीओ
बरीच माहिती मिळाली
काय ती कला अप्रतिम 🎉
Vahini ne sundar venkam kele..colour chan ghetle 👌👌👍👍😊
Dada tumche Ani Banai che lagna mhanje Malhari aani banai sarkhech vatayala lagle.khup chhan Jordan aahe tumcha.tumhala doghanla bahgitale ki ase vatayala lagle ki Malhari aani banai samor ubhe aahet.
🙏
जमिनीवर पाय असलेली माणसं सुखी समाधानी असतात.
Tumche jevan bagun aamhala ghari khau vatat nahi kahi ...sadh chatni bhakr pn bhariiiii❤❤❤
खूप छान कलाकुसर ❤❤🎉🎉
जय मल्हार चांगला व्हिडिओ बनवला आहे 🙏🙏
बाणाई ताई तुम्ही किती छान विणकाम करता. खुपचं भारी ❤❤
मला तुमची कला खुप आवडते
खूप छान विणकाम केले आहे सगळ्या कामात हुशार आहे बाणाई
तसेच थोडे वाचायला शिकू शकते👌👌👌👌👌
Khup chan bajrichi bhakri ani jawasachi chatni mi pan khato lai bhari
बानाई ताई लई हुशार आहेस
Khup chan banai
दादा खूप छान व्हिडिओ बाणाई ला आज आयती भाकरी मिळाली दादा नी आणली 😂😂😂😂 दादा नेहमी बाणाई च आणते भाकरी पाणी तुम्ही आयत खाता ऐक दिवस बाणाई ला आयती मिळाली खूप हसायल आलं
खूप छान काम केलं विणकाम बाणाई
छान छान छान छान छान
ताई रूमाल खूप छान विणलाय खरंच तुमची आवडपण जपताय
बायकांना शीकवुपण येत नाही बानाई मनाने विनते कौतुक आहे
खुप छान बाणाई सुगरण तर आहात कला कौशल्य पण आहे तुमच्या अंगी ❤❤ताटावरचा रुमाल विणत आहे का ताई,खुप छान
किती छान बोलतात👌👌👌
तुम्ही ऐक सॅक घ्या. ती पाठिवर टाकली की जड नाही होत. त्यात सगळे सामान बसेल
कलाकूसरीची आवड आहे किती छान
हाके दादा परमेश्वर तुमच्या पाठीशी सदैव कसा उभा आहे हे तुमचे निरोगी आनंदी जीवन,तसेच उन वारा पाऊस थंडी ,काटा कुटयात जंगल झाडी मध्ये रात्र दिवस असुन सुद्धा साप विंचू जंगली प्राणी कशाचीही भिती, उपद्रव होत नाही... धन्य ते जिवन धन्य तो संघर्ष
फार सुंदर व्हिडिओ बनवला सिद्धू दादा
एकच नंबर बाणाई वहिनी
Banai tai khup chhan
मस्त
पैकी
छान
वाटतय
Dupar ch jewan mast zal dada
मस्त वीनकाम बानाईताई
Khup Chan video aahe dada
Lay bhari vinkaam vahinisaheb 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
हो बनवा ना तुमच्या लग्नापासून चा विडीओ म्हणजे कसे बघायला गेला कसे ठरल तुमची जोडी खूप आवडते
तुमची जोडी खूप आवडते मला दादा
दादा कांदा का नाही आणला होता बाणाई ची चांगलीच पंचाईत केली कोरडी भाकर खाल्ली बिचारी न. नका हो अस करत जाऊ. बाणाई सल्युट❤❤❤❤❤❤❤❤
Khup chaan ❤❤
दादा तुमचा बानाई सोबत छानच बाॅन्ड आहे,जरा बानाई दूर गेली कि करमत नाही तुम्हाला.
Chan ahe ❤
Chan vinkam kele aahe banai😊
Khup chan dada😊😊
👌👌 Tai &Dada
सॅक घ्या,सगळे सामान त्यात मावेल,मस्त पैकी पाठीवर टाकून फिरता येईल
Mst video banai mst vinkam krtes😍😍😍
विणकाम खूपच छान केलंय बाणाईताईंनी.
लई भारी विणकाम
Ekdam mast
एकच नंबर भावा अभिनंदन
खूप छान आहे दादा 🎉🎉
कांदा आणि भाकर जशी दुधात साखर!
बाणाई छान दिसते.
छान खुप मस्त रानात जेवण बाणाई ताई ❤
बाणाई खूप हुशार आहे शाळेत गेल्या असत्या तर आजुन हुशार आस्त्या
खरच तुम्ही dogepan खूप छान आहे
भाऊ तुमचे सादे सिम्पल वीडियो बघायला खुप मजा वाटते , कसलच दिखावा करात नाहीत, नाहीतर आज कल जरा प्रसिद्धि मिळाली की पाय जमिनीवर राहत नाहीत स्वतल स्टार संजतात , पब्लिक मुले अपलयल चार पैसे मिळतात हेही विसरता , जे आहे जस आहे हेच तुम्ही दाखवत म्हणून तुमचे वीडियो मनाला भावतात
Bhari vinkam 👍👍
Khup chan
Khup mast vinley
Chan video Banai Tai dada
कित्ती chhan banai tai vel kadhun vinkam kartay mast
जय महाराष्ट्र भाऊ
जय महाराष्ट्र
Khup chhan Dada
Khup chhan
दादा नमस्कार.......रोज व्हीडिओ टाकत जा
एक भाकरी पण छान वाटून खाल्ली दादा