मला धनगर लोकांचे खूप आपुलकी वाटते... आमच्या शेतकरी समाज आणि धनगर यांचे खूप चांगले संबंध आहेत.. आज अमेरिका मध्ये जाऊन सुद्धा लहान पणीच्या ह्या सगळ्या गोष्टी आठवतात.. असे वाटते.. काही दिवस तुम्हा लोका सोबत राहावे
हाके दादा, तुमचे दैनंदिन जीवन खुप कष्ट प्रद आहे. परंतु खरे भुमि पुत्र आहात. तुमचे मला कायम कौतिक वाटते. तुमचे video कोण एडिट करतात. Banai छान मदत करते तुम्हाला.
टकुचं खुप दिवसांनी पाहिलं आणि टकुचं शब्द ऐकायला मिळाला.जुन्या काळातील कानटोपी.पाट्यावरचं वाटन.👍👍सागरावर छान संस्कार करीत आहात दादा.एक तिळ सात जनांनी वाटून खाणे👌
हाके दादा नमस्कार मनापासून तुम्ही दाखवतात असेच अखंड चालू ठेवा आणि कृत्रिमता न आणता सर्व खऱ्या गोष्टी आणि पारंपारिक पद्धती सतत दाखवत रहा माझ्या तुम्हाला शुभेच्छा.
हाके भाऊ जरा धनगरी ओवी बद्दल माहिती सांगा ना प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला कोणा कोणाला वाटते धनगरी ओव्या बद्दल माहिती माहिती प्रसारित व्हावी प्लीज आपले एका लाईक मुळे धनगरी ओवी म्हणजे पवित्र कथा आहे ते ऐकायला मिळेल प्लीज या भोळ्या भक्तासाठी एक लाईक
सिद्धार्थ भाऊ, मी भारतीय सैन्यातुन रीटार्यड सैनिक आहे . कायम जगलांचाची पायपीट केली आहे. तेव्हा तुमची पायपीट मी समजु शकतो. हाचं तर जिवनाचा संघर्ष आहे भाऊ.
प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते कोणाला ताटात चहा आवडतो कोणाला कपबशी आवडतो कोणाला ग्लासामध्ये आवडतो तर कोणाला टिफिन च्या डब्यामध्ये आवडतो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी असतात
मला धनगर लोकांचे खूप आपुलकी वाटते... आमच्या शेतकरी समाज आणि धनगर यांचे खूप चांगले संबंध आहेत.. आज अमेरिका मध्ये जाऊन सुद्धा लहान पणीच्या ह्या सगळ्या गोष्टी आठवतात.. असे वाटते.. काही दिवस तुम्हा लोका सोबत राहावे
हाके दादा, तुमचे दैनंदिन जीवन खुप कष्ट प्रद आहे. परंतु खरे भुमि पुत्र आहात. तुमचे मला कायम कौतिक वाटते. तुमचे video कोण एडिट करतात. Banai छान मदत करते तुम्हाला.
टकुचं खुप दिवसांनी पाहिलं आणि टकुचं शब्द ऐकायला मिळाला.जुन्या काळातील कानटोपी.पाट्यावरचं वाटन.👍👍सागरावर छान संस्कार करीत आहात दादा.एक तिळ सात जनांनी वाटून खाणे👌
ईतक्या लहानपणी सागर शेंगदाणे वाटतोय.खूप चांगले स॔स्कार झालेत बाळावर.❤❤
एकत्र कुटूंब किती लाभदायी ! आपली सुंदर संस्कृती !महाराष्ट्र माझा!
सुप्रभात (शुभ सकाळ) सिद्धू दादा नमस्कार... बिचकुले मामा, काका , किसन दादा सर्वांना सुप्रभात नमस्कार..,
धन्यवाद!!--मी सांगितल्याप्रमाणे मस्तपाकि व्हीडिओ चा शेवट केला
सागरला बघून खूप छान वाटलं माझाही मुलगा तेवढाच आहे श्रीकांत
खुप सुंदर दादा सागर खुप गोड आहे त्याला मानुस्की आहे आई वडलांच वळन लेकरांना लागते
म्हतारी आई शब्द ऐकायला खूप छान वाटत आम्ही आमच्या पणजीला म्हतारीआईच म्हणायचो, खुप छान व्हिडिओ
खुपच सुदंर वातावरण आहे 👌👌👌👌👌👌
तुम्ही ( मस्त पैकी. ) खूप छान म्हणता ✨🥰🤩
दादा तुमचे वीडियो खुपच मस्त असतात असेच वीडियो काढत जावा 👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय मल्हार. सकाळी सकाळी कॉम्बड्या चा आवाज़ अप्रतिम....
Video bagun maje sakal zali na dada khup mast video ahe Dada 😍
शुभ सकाळ दादा
Khup chaan Dada maradi varcha video khup aavadla 👌👌👌👌👌👌 archana Vahini ,Sagar mast tumchi family khup aavadte aamhala 👌👌👌👌👌👌👌👌👌
हाके पावनं राम राम.... सागर ला पैलवानकी पन शिकवा बरका
शुभ सकाळ दादा तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्ही 🙏🙏
दादा असं पाहून खुप भारी वाटतं
नमस्कार शुभ सकाळ
Shubh Sakal ,Dada
Mast.
हाके दादा नमस्कार मनापासून तुम्ही दाखवतात असेच अखंड चालू ठेवा आणि कृत्रिमता न आणता सर्व खऱ्या गोष्टी आणि पारंपारिक पद्धती सतत दाखवत रहा माझ्या तुम्हाला शुभेच्छा.
Advance congratulations for nearing 100k.
हाके भाऊ जरा धनगरी ओवी बद्दल माहिती सांगा ना प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला कोणा कोणाला वाटते धनगरी ओव्या बद्दल माहिती माहिती प्रसारित व्हावी प्लीज आपले एका लाईक मुळे धनगरी ओवी म्हणजे पवित्र कथा आहे ते ऐकायला मिळेल प्लीज या भोळ्या भक्तासाठी एक लाईक
जय मल्हार दादा
मी पण सांगोले चे आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा शुभ सकाळ 🙏🙏
नमस्कार खूप कष्टाचे जीवन लय भारी बानाई खूप उत्साह मस्त वाटतं बाय बाय ओके एक आजी सोलापूर
शुभ सकाळ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻☕️☕️☕️☕️☕️
खुपच छान जय मल्हार
नमस्कार दादा
🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
खूप छान दादा
जय भवानी जय शिवाजी
शुभ प्रभात
जय मल्हार ❤️👍
👌 दादा छान बोलता तुम्ही🙂
धनगरांकड " मराठा सेनेतील" भिमथडीचे तट्ट" आहेत का?
Hake dada tumhi Ani banaie che ka shikshan jhaley dogepn khup chan bolata ...miraje
🌹🌹🙏🙏🌹🌹 खुप छान 💐🌹🌹🌹
दादा आम्ही पण धनगर आहे व आम्ही हाके आहे
दादा तुम्ही .. मस्त पैकी .. खूप छान बोलता ऐकायला पन मस्त वाटत .
दादा तुम्ही खूप प्रेमाने बोलता सर्वांशी
Khup chhan dada
खूप छान विडियो🥰
Namaskar🙏🙏🙏
दादा शुभ सकाळ
Good morning 🌄
निखळ निरागस भाव
हाय दादा एक नंबर
मी मुंबई वरून म्यसेज पाढवते 🌹🌹🌹🌹🌹🌹
सिद्धार्थ भाऊ,
मी भारतीय सैन्यातुन रीटार्यड सैनिक आहे . कायम जगलांचाची पायपीट केली आहे. तेव्हा तुमची पायपीट मी समजु शकतो. हाचं तर जिवनाचा संघर्ष आहे भाऊ.
Khup chan...
हाके पावन राम राम जय मल्हार
छान दादा
खूप छान वाटलं पपप
Ekch number
लयभारी
Very very nice
ek nuber
प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते कोणाला ताटात चहा आवडतो कोणाला कपबशी आवडतो कोणाला ग्लासामध्ये आवडतो तर कोणाला टिफिन च्या डब्यामध्ये आवडतो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी असतात
बाणाई वहिनी मोठा पूर्ण आकाराचा पाटा वरवनता घे की
NO 1
तुमचे मुले खुप सुंदर आहे 😘😘😘😘
🙏👏🙏
लय भारी भाऊ
मस्तपैकी 👌👌👌
छान
Khup Chan
😮😮😮
बाणाई आर्चणा खूप च छान 😊
Good morning dada
धनकरी जीवन कठीण च असते
❤❤❤
नमस्कार उत्तर प्रदेश से
Thank s
किसान मानधन योजना मधे सहभाग घ्यावा
Chan video
Jay malhar
Good morning
मेंढरं ला लाळ आली आहे काय उपाय करावा
काही औषध असेल तर सांगा कृपया मेंड्राला लाळ आली आहे
दादा तुमच्या घराचं शूटिंग झाले काय पिक्चर मध्ये खोडा मध्ये
तसंच घर दिसतं तुमचं
मस्त विडीओ
Ram ram
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌
दादा माझ्या कड एक मेंढी आहे ती 12 महीन्याचि आहे तर ती कवहा लागनार
vada Bhuleshwar la ahe na dada
शुभ सकाळ, किती साधे जीवन आणी अस्सल मराठी रांगडे पणा .असेच निसर्गाच्या सान्निध्यात असावे.
Nice
DADA TUMCHE VIDEO KHUP BHARI ASTAT AMCHYA FAMILY LA KHUP AVDATAT
व्हिडिओ चा आवाज कमी येतो
हाके दादा एवढं वनवन फिरता पण तुमच्या तोंडावर आणि बाणाई वहिनीच्या तोंडावर किती स्माईल आहे असंच खूप लावा बाळूमामा चार आशिर्वाद आहे
👌🏿👌🏿🙏
दादा सागर ला द्यायचा ना थोडा चहा
खुप छान ❤️❤️🙏🏻
ई श्रम कार्ड आणि अटल पेन्शन योजना सुरू करून घ्यावी
Ghodi karun kye kam karun ghetat.
सागर किसन काका चा मूलगा आहे का तूमचा आहे सीदू काका सांगाल का
Video laybhari aahe
सागर खुप हुषार आहे
तुमचा मोबाइल नंबर पाठ वाना दादा