मुक्या प्राण्यांची सेवा केली की एक वेगळे च समाधान मिळते. आणि तो प्राणी आपणास विसरत नाही. मनापासुन आशिर्वाद देतात हे प्राणी. बाणाईताई ने खूप पुण्य मिळवले आज.❤❤
प्रेम, माया,काळजी कुटुंबाबद्दल आपुलकी आहे. जिव्हाळा आहे, म्हणून हा प्रपंचचा गाडा सुरळीत सुरू आहे. एकमेकांवर प्रचंड विश्वास आहे. असाच अखंड चालू राहो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना करतो.❤❤❤❤ जय बाळूमामा 🙏🙏
हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते जीवनात कितीही कष्ट असले परंतु ते कष्ट करून संसाराचा गाडा ओढून जीवन हे खूप सुंदर आहे आणि ते आनंदी जगता येते त्यासाठी मन शुद्ध आणि निर्मळ असायला हवे धन्यवाद सिद्धू दादा बाणाई आणि सागर
Banaee dhann aahe bai tu har kamaldhe hushar aahestuza heva vatt to aamhala karn aamhithods gharatil kam kele trihi thkun jato kharch tumhala devacha aashirvad aahe❤❤❤🎉🎉🎉❤❤
Dada video motha bnvat ja ki o khup ptkn sampto😅 sandhyakali mendhya yetat teva video bnvat ja tumi sgle aktra astat teva aani vahinila sanga resipi bnvaila gavakde tumi kay bnvta ti .
मुक्या प्राण्यांची सेवा केली की एक वेगळे च समाधान मिळते.
आणि तो प्राणी आपणास विसरत नाही.
मनापासुन आशिर्वाद देतात हे प्राणी.
बाणाईताई ने खूप पुण्य मिळवले आज.❤❤
प्रेम, माया,काळजी कुटुंबाबद्दल आपुलकी आहे. जिव्हाळा आहे, म्हणून हा प्रपंचचा गाडा सुरळीत सुरू आहे. एकमेकांवर प्रचंड विश्वास आहे. असाच अखंड चालू राहो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना करतो.❤❤❤❤
जय बाळूमामा 🙏🙏
🙏🏻
खुप खुप अभिनंदन. प्राण्यांची खुप काळजी घेता. परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवील.
हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते जीवनात कितीही कष्ट असले परंतु ते कष्ट करून संसाराचा गाडा ओढून जीवन हे खूप सुंदर आहे आणि ते आनंदी जगता येते त्यासाठी मन शुद्ध आणि निर्मळ असायला हवे धन्यवाद सिद्धू दादा बाणाई आणि सागर
नाव लयच भारी आहे ... ...आमदाराचे शाही स्नान 😂😂
बाणाई घोड्यांची आंघोळ छान झाली , आमदारचे शाहि स्नान ❤सागरपण छान मदत करतो 🎉🎉
जाच्या वर आपला पूर्ण संसार लादला जातो त्यांची किती छान प्रकारे काळजी घेतली जाते
मस्तपैकी आमदार शाही स्नान
मुक्या प्राण्यांची सेवा आणि घरातील कुंटुबाची सेवा करता हे बघून डोळ्यात पाणी आले मी सर्वाना नमस्कार करते आणि सागर बाळाला खूप आशिर्वाद
सासरे म्हणून कधीच वागत नाहीत मुलींसारखे वागतात दादा खूप छान
सिद्धू दादा नाव मस्त आहे आमदार😂😂😂 बाणाई छान प्रेमानी सर्व काम करत असते❤❤
आजचा व्हिडिओ खूपच छान आमदारांचे शाही स्नान सागर चे पण स्नान बाणाई ताई घोड्यांना शाही स्नान 🎉🎉👍❤️
सागर खूप हुशार आहे. घोड्याणी सागरला पाडल 🙆🙆😊😊❤️
वहिनीनी मस्त घोड्यांना आंघोळ घातली 👌👌👍
आज पाण्याची चांगली सोय झाली,मस्त
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान प्राणी सेवा केली आहे 👌👌💐💐
Tumche vedio khupch chhan ahe
सागर पडला बघून खूप हसायला आल पण मस्त मदत करतो तो ❤
Banaee dhann aahe bai tu har kamaldhe hushar aahestuza heva vatt to aamhala karn aamhithods gharatil kam kele trihi thkun jato kharch tumhala devacha aashirvad aahe❤❤❤🎉🎉🎉❤❤
बाणाई सागर सारखेच आम्ही मधेमधे करून पडायचे खूप हसायला आले
सांगर नी पण घोडी धुण्यासाठी फार मदत केला 🍫🍫🍫🍫🍬🍬🍬🎂🎂🎂
जय श्रीराम, बाणाई छानच शाही स्नान घालतेय आमदाराला, सागरची पण मदत मस्तच!
सागर घसरून पडल्यावर लगेच कोरड्या जागी जाऊन ऊभा राहीला ,विडिओ खुप सुंदर दादा🎉🎉🎉❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान आमदाराचे शाही स्नान सागर खूप छान हुशार आहे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
सिद्ध, दादा च, प्रेम, आहे, हे, अन, वाडिलांच, अन, बनाइच, अज्जी, मस्त पाएकी
Khupch bhari kharch kiti tumhi janta saglyanche maan khupch bhari Aahet Tumhi mothya maana che ❤❤❤❤
मनसोक्त मुबलक पाणी असल्यामुळे बाणाईने सगळ्या प्राण्यांना घासून स्वच्छ आंघोळ घातली, ऊन्हात मस्तपैकी गार गार वाटत असेल, सागर पण त्यांचा आनंद घेत आहे,😊🙏🏻
छान उन्हाचा गारवा,सगळ्यांनीच उन्हाची काळजी घ्या.या वर्षीचा उन्हाळा कडक आहे. छान व्हिडिओ🎉
खूप छान विडीवो आहे 👌
तुमचा आमदार ना पण छान आंघोळ केली बाणाईला लय उल्हास असतो सर्व काम करण्याचा बाणाई कायम हसत खेळत काम करत असते सर्वांचं काम करते बाना इज ग्रेट🎉😊
खूप छान आम्ही तुमच्ये सगळे विडियो बघतो तुम्ही खूप कष्ट करता 👍👍
राम राम 🙏
सिदु भाऊ एकच नंबर बोलता.....
Khupach chhan Shahi snan❤
आज vlog बघताना खुप मजा वाटली😊👌⭐💖
खुप भारी वाटत🎉🎉
छान व्हिडीओ
Vahiny lay bhari
Khup kasht karate hasat hasast ❤❤
खुप छान ह अंघोळ घातली बानाई ने घोड्यांना
कसे तुम्हाला रोज असे विडिओ करायचे सुचते , भारी आहात
मस्त च व्हिडिओ 👌👌🚩🚩🌹🌹
ताई तुम्ही खूप आनंदी असतां किती काम करता
Khup chhan dada n vahini
लय भारी आमदार 🌹👑👍
तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटत
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
सागर ची जाम माज्जा झाली बाबा
गजे नृत्याची आठवण करुन दिली तुम्ही❤❤❤❤
Sager ne chan madat keli bhari aghol ghatli
Mast banai vahini ❤❤sagar dada
सागर खूप हुशार ❤
आमदार भारी बाणाई जास्त भारी ❤
Vedeio che title ani vedeio lai bhari dada 👍👍😅
राम🙏 राम🙏 mandali🎉
खुपच सुंदर आहे
खर च, अर्चनाची, सागर,च, साथ
Video khup chan aahe
Khup chan.
1 नंबर 👌👌👌🥰
Aamdar kiti aannandi aahe ,kharch shahi snanch kel sglyanni😂😂😂🙏👍
Nice video 👌👌👌👌👌👌
Banaee pudachya वर्षी आम्हाला झाडे नक्की किती मोठी झाली ते नक्की दाखव
खूप छान
छान आहे 🎉
आमदार लयभा रिआहे
छान व्हिडिओ
लई भारी 😊
Mukya pranyachi bhasha banai la kalte
लय मस्त सगळ्याची आंघोळ झाली खूप मस्त
Shahi Aanghol Amdar la 👍👍👍
Super ❤❤
🙏🙏
Mastch
तुमचं सगळं च मस्त पैकी आसतं
मला वाटले खरच आमदार जंगलात आले की काय😅
👌👌खूपच सुंदर व्हिडिओ दादा 🙏🙏पण घोड्याच्या कानात पाणी गेल्यावरती घोड्यास दगा होण्याची शक्यता असते हे खरं आहे का ?
मस्त❤
खुप छान
😊😊
Nice👌👌
मस्त vlog
👌👌
सगळी कामे मनापासून नि हासत करते बाणाई
aamdarache shahi snan😂😂😂...sagar kasa padla😂😂😂😂
👍👍
👌🙏
🙏🙏🙏
दादा आम्ही पण हाके आहे❤
छान 👌👌
Dada video motha bnvat ja ki o khup ptkn sampto😅 sandhyakali mendhya yetat teva video bnvat ja tumi sgle aktra astat teva aani vahinila sanga resipi bnvaila gavakde tumi kay bnvta ti .
एक नंबर
Sagar mastach padla
Mastch dada
Banai खूपच समजदार आहे, कुत्रा पण धुतला 😂😂❤
दादा रोज जेवणाचे व्हिडिओ टाकत जावा ना
मस्त पकी ❤
❤❤❤❤😊😊😊😊
❤
Aamdar 😂😂😂
Dada video khupach chota hota. motha video
banva please.
सागर मस्त पकी
आपल्या मुलांपासून दूर राहणे खूप कठीण असते तरी तुम्ही 2 घे पण समजून दिवस काढ ता