तु शिकवीलेल्या मण्यांची रांगोळी, तोरण, दिवा, तुलशी वृंदावन मी केले आहे. तु खुपच छान शिकवले आहेस. त्याबद्दल तुझे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. तुळशी वृंदावन करून मला खुप समाधान मिळाले. अशाच आम्हाला नवीन नवीन मण्यांच्या वस्तू शिकवत रहा. 🙏🙏🙏🙏
Chan mi 54 years chi aahe mi 10 12 varsha chi astana aamcha kde motha che hatti ghode. Kutre table khurchi asha aanek vatu navache tar tumhi try kra saglyana aavdel te thanku
Dhanashree Tai tumhi saglya goshti khup ch chan detail madhe explain kelya aahe.... aaj me aani majhya maitrini ne tulshi vrundavan banvayela ghetle aani doghinche tulshi vrundavan khup ch chan banun taiyaar jhala aahe...Thank you so much for such detailed explanation..🥰 ❤....cant share picture here otherwise would hv definitely shared with u
धनश्री खूप छान शिकवता.. मी करत आहे. धनश्री तुमची देवांची सगळी नावे शिकवली. मी सगळी केली. पण श्री साईबाबा चं नाही झालं. शिकवाल का. तुम्हाला फोन करायचा पण तुम्ही बिझी असता. सगळ्या शिकवणींना लाईक केले आहे. मी दीड वर्ष झाले तुमच्या संपर्कात आहे. परत एकदा खूप छान शिकवता. धन्यवाद 🙏
खूप छान समजावून सांगितले आहे. त्यामुळे मी हे करू शकले. समाधान वाटले. धन्यवाद.
खूपच छान समजुन सांगता मी तुळशी वृदावन केल छान झाल धन्यवाद
Explained in a simple way, thank you so much
Khup surekh👌👌
धनश्री ताई वृंदावन खूपच सुंदर पद्धतीने सांगितले व दाखविले त्याबद्दल धन्यवाद खूपच सुंदर
तुळशी वृंदावन चे व्हिडीओ मी खुप बघितले पण धन श्री तू खुपच मेहनत घेतली आहेस आणि छान शिकवते मी बनविणार मला आवडले.
धन्यवाद ताई
मी पण आजच तुळशी वृंदावन केले .तुम्ही छान पणे समजावून सांगितले 🙏🙏
खुप छान शिकवले , मी बनवले व्हिडिओ बघून
धनश्री, खूप छान, आणि सोप्या पध्दतीने तुम्ही शिकवता. मला तुमचे शिकवणे आवडले आणि छान कळले सुद्धा.धन्यवाद🙏
खूपच सुंदर खूप सोप्या पद्धतीने शिकवता तुम्ही मी पण बनवलं धन्यवाद 👌👌👌
Thank you 😊
मी बघून तयार केलय.खूप छान 👍👍
रांगोळी शिकवले बदल थककीव खुप छान समजावून सांगितले आहे 🎉🎉
खूप छान सांगता मी पण तूळशी वृंदावन. बनवायची प्रयत्न करत आहे ❤
खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवले बोलणं पण स्पष्ट समजत
Tai tumhi khup chan samjavun shikavta very nice👌👌👌
खूप इच्छा होती माझी आज पूर्ण झाली 😊 खुप खूप धन्यवाद देते ❤
@@manjushamuley7435 ताई ही इच्छा पूर्ण करून ३ वर्ष झाले.
तुम्ही आत्ता पहिला व्हिडिओ.
ताई खूप छान समजावुन सांगितले मी लगेच केले पण धन्यवाद 🙏
वृंदावन शिकवल्या बद्दल thanx , खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगता तुम्ही.
Khupach sunder..👌👌khup chan explain karata..👍
Thank you ❤️
खूप छान समजून सांगितल्या धनश्री
Khupach chan. Mi nakki karun baghen. Thank you for this beautiful video 🙏
Khoop sundar shikwta tyamulech sope gele banwayla thanks a lot
धनश्री तू खूप सोपे करून सांगितलेस.मी केले. छान च झाले. समाधान मिळाले.thnks.
खूप सुंदर 👌 सोप्या पध्दतीने सांगितले त्यामुळे कळले पण .मी करून बघेन
मी करून बघितले जमले छान झालंय
खुप सुंदर वृंदावन, मी बनवले.धन्यवाद.
Great 👍😊
धनश्री खूप छान समजावून सांगितले🙏
Thank you ❤️
Khup Chan mast mi tumchyakadun shikale Thank you so much
Khup sunder👌sopya padhatine sangitla .Tnx
खूप छान तूळशी वृंदावन ला किती मोती लागतील सांगा धन्यवाद
Khub chhan.explain karnyachi padhhati.
Thank you ❤️
Khup sundar... Nakki try karen lavkarach
Khup chhan👏🏻
तु शिकवीलेल्या मण्यांची रांगोळी, तोरण, दिवा, तुलशी वृंदावन मी केले आहे. तु खुपच छान शिकवले आहेस. त्याबद्दल तुझे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. तुळशी वृंदावन करून मला खुप समाधान मिळाले. अशाच आम्हाला नवीन नवीन मण्यांच्या वस्तू शिकवत रहा. 🙏🙏🙏🙏
Thank you so much ❤️
खुप छान शिकवता मी बर्याच वस्तु बनवुन पाहिल्या
Khup chan shikvate tu tai...👌👍
खुप छान तुळशी वृंदावन शिकवले , मी बनविले
खुप छान.तु आता पर्यंत जे जे शिकविले ते फारच छान शिकवले आहेस. तुझी शिकवण्याची पद्धत खूप छान आहे.
Thank you 💝😊
Nice work👍😍
धनश्री खूपच व्यवस्थित पणे शिकवतेस.
मी पूर्ण विह्डिओ बघितला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏.
मी करायला घेतले आहे. धन्यवाद ताई
खुप छान सांगितले आहे ताई मी काढलें मस्त जमले
आजच करून बघितले छान जमले . तुम्ही खूप छान सांगितले आहे त्यामुळे लगेचच जमले
धन्यवाद
एकदम मस्त सोप्या भाषेत शिकवल
धन्यवाद ❤️❣️
Kप छान खआहे
खुप मस्त मला पण हे सर्व बनवायला आवडते पण विकायचे कुठे
खूप छान शिकवता .
खूप छान आणि एकदम unique 👌👌
Thank you ❤️😊
Khup Chan shikavtes tu.agdi sopya paddhatine aani pahilyawar lagech jamte pan Thank you so much.
Thank you 💖☺️
Khub sunder
किती किती हुशार आहेस गं तू,खूप छान करतेस, आणि समजावून सांगतेस
हळू हळू जमत जात ताई .
मी आज तुलसी वृंदावन केले.खूप सुंदर झाले आहे.thanks.
तुम्ही खुप छान प्रकारे सांगितले आणि ते सोपे वाटले. मला मोत्याची छत्री शिकायची आहे कार मधल्या गणपती साठी
Wow khup chan disat ahe khup chan samjaun sangtes thanku
छान समजावून सांगितले
किती किंमत लावावी
खूप छान सांगितले
तुम्ही खूप छान पद्धतिने समजावून सांगता.धन्यवाद
खूप छान सांगितले Thank यू
खुपच छान. मस्त सांगितलंय तुम्ही. . 😊 😊 😊
👌👌👍👍sunder 😊
Mi banawaley chan zale
खुप छान vedio
Khup chan sangitala
खुप छान समजवल❤
तुमचा व्हिडीओ बघून मी तुळशी वृंदावन बनवले मला खूप आनंद झाला Thank you very much 😊😊मला तुमचे सगळे व्हिडीओ खूप आवडतात
Thank you ❤️😊
Apratimch … khupch chhan aani vyavsthit shikvale.. .. mi pan karun pahte… kiti moti lagtil ekun
Thank you .
मोती मी मोजले नाही
अमेझिंग ❤
खूप छान शिकविले धन्यवाद
खूप छान झाली आहे परंतु या पेक्षा मोठे बनवायचे असेल तर प्रमाण किती घ्यावे
Chan mi 54 years chi aahe mi 10 12 varsha chi astana aamcha kde motha che hatti ghode. Kutre table khurchi asha aanek vatu navache tar tumhi try kra saglyana aavdel te thanku
excellent explanation. Khupach sunder vrundavan zale ahe
Thank you 💗😌
मी बनवले... खूप छान झालं आहे
खुपच सुंदर
Khup ch sundar ahe👌👌
मस्त समजून सांगितलं खूप सुंदर
Khupach chhan, finishing pn masta ahe
छान समजावून सांगतेस तु.त्यामुळे लवकर कळते.
Vrundavan khup chan sagtil ahe tumhi amhi try kel mast zal ahe.amhla mahadev pn benvacha ahe tumhi shikava na samjhun sangta
Thanks
Wow mi nkki try krin...
अप्रतिम तुळशीवृंदावन छान शिकवते
6 मोत्यांच्या ऐवजी 8 × 8 चे तुळशी वृंदावन करता येईल का
Khup chan best
Thank you ☺️
सम हॅलो हॅलो धनश्री समृद्धी नावाची मोत्यात गुंफलेली पाटी तयार करायचे कसे करावे काही मार्गदर्शन मिळेल का समृद्धी नावाची पाटी
Mam. 1pice rs
Wooow ♥️♥️
No words to express
Your explanation is too good 👍👏👌
I will start doing tomorrow
Thank you 💞😊
जय जय रघुवीर समर्थ ची पाट्टीचा व्हीडिओ असेल तर पाठवा
Dhanashree Tai tumhi saglya goshti khup ch chan detail madhe explain kelya aahe.... aaj me aani majhya maitrini ne tulshi vrundavan banvayela ghetle aani doghinche tulshi vrundavan khup ch chan banun taiyaar jhala aahe...Thank you so much for such detailed explanation..🥰 ❤....cant share picture here otherwise would hv definitely shared with u
Thank you so much ❤️
Khupach chhan 👌👌👌
खुप छान समजून सांगता
I did today ☺💗♥️ wooow ♥️ very very happy 😊😀
Hya steps follow karun 4 aani 5 number chya motyache tulshi vrundavan karta yeil ka .
खुपच छान मी नक्की करुन बघेन
धन्यवाद
मोत्यांची लक्ष्मीची पावले करता तसे हातवे देण्यासाठी हात ( पंजा) करता येईल का?
पण त्याच काय करायचं.
ते कुठे ठेवणार .
मी कधी विचार केला नाहीय
Khup chan 👌
खूप सुंदर मी आज करणार आहे
Khup chan
Please make subh labh video also please 🙏
धन्यवाद, मला मोती विकत हवेत
Madsmotyachi purse shikva
धनश्री खूप छान शिकवता..
मी करत आहे.
धनश्री तुमची देवांची सगळी नावे शिकवली. मी सगळी केली.
पण श्री साईबाबा चं नाही झालं.
शिकवाल का.
तुम्हाला फोन करायचा पण तुम्ही बिझी असता. सगळ्या शिकवणींना लाईक केले आहे. मी दीड वर्ष झाले तुमच्या संपर्कात आहे.
परत एकदा खूप छान शिकवता.
धन्यवाद 🙏