तुम्ही दाखविल्याप्रमाणे मोत्याचे तांब्या-भांडे, महीरप, जास्वंदीचे फूल, मोदक केले. खूपच सुंदर झाले. धन्यवाद ताई. असेच नवीन वस्तूंचे मोत्याचे वीडियो दाखवा, नक्की करून बघेन.
धनश्री तू सांगितल्याप्रमाणे मी हा तांब्या केला, पण राऊंड शेप म्हणावा तसा आला नाहि, त्याला दुसरा जो तांब्या शिकवला आहेस ना त्याप्रमाणे उभ्या रेषा आल्या आहेत. का तसे झाले ते कळेल का मला.
Dhanshree mala tumhala contact karayche aahe maza no .aahe tumhi mala contact kalet tari chalel.Dhanyavad.Nahitsr me tumhala kase contact Karu te sanga.
तुमची खूप सोपी पद्धत आहे सांगण्याची
तुम्ही दाखविल्याप्रमाणे मोत्याचे तांब्या-भांडे, महीरप, जास्वंदीचे फूल, मोदक केले. खूपच सुंदर झाले. धन्यवाद ताई. असेच नवीन वस्तूंचे मोत्याचे वीडियो दाखवा, नक्की करून बघेन.
Yes 💯
Very Beautiful👍❤😍
मस्त
तुमची शिकवण्याची पद्धत खूपच सुंदर आहे
Thank you ❤️
@@dhanashrikulkarni खूप छान शिकवतात तूम्ही
तुम्ही सोप्या पद्धतीने शिकविता, खुप छान
.
Khupach chhan ahe, नवीन नवीन Designs शिकायला मिळते आहे 😍😍😍👌👌👌❤️❤️
Thank you ❤️ 🤗
धनश्री ताई खूप छान सांगितले त्यामुळे पटकन करता आले.किंमत काय सांगावी.
खुपच मस्त
Khupach sunder ahe
Thank you ❤️
@@madhupampaliya6501 thank you ❤️
मी आज तांब्या भांडे करून बघितले. छान झाले आहे. खूप छान शिकवणी. 👌👌
Thank you 😊
ताई अतीशय सुंदर प्रकारे समजवून सांगीतल
खूपच सुंदर झाले आहे, मी करून पाहिले.
Thank you ❤️
Thanks for the tutorial I hv made exactly this thank you so much
Sunder aahe
छानच शिकवतात आहे.
Thank you 😊
सुंदर 👌👌🙏
Thank you ❤️
खुप च छान.. नक्की करून बघणार.आजची शिकवणी छान झाली.. 👍👍
Thank you 😊
तुम्ही खूप छान सोप्या भाषेत शिकवता 👌👌
Thank you 😊
खुपचं सुंदर शिकवता तुम्ही ...
मला तुमचे विडिओ खूप आवडतात 😊
Thank you ☺️
Nice looking nice explained
खूप छान शिकवता.नक्की करून पाहणार
Thank you ❤️
Khupach sunder. Shikavnyachi padhat excellent 👌
Thank you 😊
धनश्रीताई... मस्त शिकवणी
Thank you ❤️
Khupach Chan kalakruti
Thank you 😊
खूप छान मी पण करून बघीन
खूप छान सांगत आहे
Thank you 😊
मी काल तांब्या भांडं बनवले... खूप छान सोपं करून सांगितले आहे तुम्ही... 🙏 धन्यवाद 👍😀
Thank you ❤️😊
Motyacha kalash shikaval ka please.
Khup Chan shikavta loti Varghese branded kase banvayche dakhava please
3 नं चे मोती आहेत का असतील तर बंच कितीला आहे
सुंदर👌👌
भांडे कधी शिकवणार खूपच सुंदर दिसत होती आहे मला पण बनवायचे आहे
लवकरच
Khup sundar....
Thank you ❤️
मोत्या चा तांब्या खूपच छान शीकवला आता भांडं करायच आहे तो व्हिडिओ मीळत नाही शोधत आहे तूम्हा ला खूप धन्यवाद
शिकवणी क्रमांक ३१
💯 पैकी 💯 मार्क .. शाबास . वा वा छान
Khup chhan padhhatine shikvta tyamule lagech samjte.
Aani video pn clear asto tyamule kas karta te sahaj samjte.thanks
Kya baat hai 👏 mastch 👍👌
Thank you ❤️
Khupach sunder
Thank you ❤️
Vikat banvun ghyaych aslyas tyachi price Kay asel
Tq, I did it
मस्त सांगता धनश्री ताई
Thank you ❤️
Motaychi veni banun dhakhva
8no chya moti la kiti round ghaychay astat moti kilo var miltat ka kay bhav please sanga sundar ahe
First comment first class video
Thank you so much ❤️💕😍
Chan shikvita 👌☺️
Madam kap chan banvla tumi ,,very nice ..mla tambyavrch bhand tyachi link share Kara mam,next video yaycha ka mam..plz reply
शिकवणी 31 टाका
Milala madam video ...kupch chan banvle ahet tumi sarvch vastu
सुंदरच 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Karun milel
Mala tulshi vrudavn shkayche ahe dakaval kaa
Madam mala yatl kahich yet nahi pan shikaych aahe...tar suruvar kashi karavi...mhanje easyi yeil...
शिकवणी नंबर 1 पासून सुरवात करा .
@@dhanashrikulkarni okk...taripan basic as kahi shikta yeil ka...asa vedio karava..🙏😊
मोत्यांची बाहुली कशी बनवायची
Sunder
Thank you so much 💖
जर आपल्याला मोठ्या साईजचा ताब्या भांड बनवायचे असेल तर किती ओळी घ्यावा लागतील कृपया सांगाल का?
खुप सुंदर झाले आहे मी ६नं.मोत्यात बनवलेल आहे
Thank you ❤️😊
महालक्ष्मीची पट्टी शिकवालका?
खुप सुंदर,, मी केले
Thank you ❤️
Yaichya pudhcha video sapdat nai aa.. link share kara please. Motyachi loti part 2
धनश्री तु फार सुंदर शिकवतेस. पटकन लक्षात बसते. धन्यवाद👌
Motyach kalsh ksha banvaycha
मला नाही येत
खुप 👌शिकवतात तुम्ही
Thank you 😊
Toooo goòood.
Thank you so much 😍
Shree gajanan patti shikawana
th-cam.com/video/qcyztnfVTVs/w-d-xo.html
खूप सुंदर मी पण मोत्याचा रथ विणते
धनश्री तू सांगितल्याप्रमाणे मी हा तांब्या केला, पण राऊंड शेप म्हणावा तसा आला नाहि, त्याला दुसरा जो तांब्या शिकवला आहेस ना त्याप्रमाणे उभ्या रेषा आल्या आहेत. का तसे झाले ते कळेल का मला.
भांड्याचा व्हिडिओ कधी करणार.
Dhanashree tambya ver cha bhandaa kevha shikavnaar aahe
Tai mala he pahije kadhi paryant bhetel
Shri He Axar Moti Design Madhe Pathva
Moti pars karun dhakva
मला येत नाही . तुम्हाला येत असेल तर दाखवाल का
Moti vegvegalya size che asatat कोणत्या size che ghyayache
Please watch
th-cam.com/video/Tm4MAPVfrrc/w-d-xo.html
मोत्यांची समई चा व्हिडिओ टाका ना plz
Wow tai.... Mala saman have aahe ...Moti aani dhaga
8291842899 whatsapp number
Sundar dhanu ♥️
Thank you so much manu ❣️❣️
तांब्या छान झालाय ! मीही तयार करत आणलाय ! भांड्याचा व्हिडीओ सापडला नाही !
How to order the beeds
मी बघून केले
आँनलाइन मीळतात का
मी बनवून बघणार
Yes .
मी तांब्या बनवला ! तुम्ही छान शिकवता ! आता भांडे कधी शिकवणार ?
धन्यवाद . शिकवले आहे
शिकवणी 31 बघा
Starting pasun sagl detail madhe sanga na mala kahich mahit nahi yatl pn shikaych ahe motyachya type pasun all...
मोत्याचे मोबाईल कव्हर शिकवाल का प्लीज
प्रयत्न करते
Moti kuthe milatil? Mala sangal ka
8291842899 whatspp करा
श्री महालक्ष्मी प्रसन्न ही पट्टी शिकवा ना प्लीज
Hi...tai mla moti have aahet
Please whatsapp 8291842899
मोत्याचा कलश कसा बनवायचा ते शिकवा दीदी ताब्या नाही कलश लवकर लिंक पाठवा
मला नाही येत .
Mala bolayche hote tumchyashi,loti babat
तोरण सांगा ना ताई
सुंदर ,मी बनवले,मला सहा नंबर होत्या मधील चेंडू बनवायचा ह्विडिओ दाखवा.
मला पण रोटी भांडे बनवायचे आहे तूम्ही खूप छान समजावले आहे मला मोती कूठे आणि कसे मिळतील प्लिज सांगाल का
Thank you . तुमचा मेसेज मला whatsapp ला आला आहे .. रिप्लाय देते
@@dhanashrikulkarni खूपच सुंदर सांगता मला तूमचे विडिओ आवडतात धन्यवाद
@@meenalrajan9621 thank you ❤️
Jaat,ukhal,mapt, pata varvanta
मराठी श्री हा शब्द मोत्यात शिकवता का
मोत्याचे बंच कुठे विकत मिळतात
माझ्याकडे मिळतात . Please whatsapp 8291842899.
शिकवणी 3 मोत्याचे भांड
Very very beautiful !! How much price of this tambya bhande?
Thank you so much ❤️.
Price is 150/- .
काय किंमत आहे
Not for sale
मी केले तांब्या भांडे, तुम्ही सोपं करून सांगता,
किंमत कशी ठरवायची ती सांगा प्लीज.
Thank you 😊
Dhanshree mala tumhala contact karayche aahe maza no .aahe tumhi mala contact kalet tari chalel.Dhanyavad.Nahitsr me tumhala kase contact Karu te sanga.
8291842899 . फक्त WhatsApp मेसेज करावा
मोत्याचा कलश वॉल हँगिंग दाखवाल
Kalash shikawa
मी डबल धागा घेते
Good
समई हविआहे
लक्ष्मीचे असं