#haripath

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2022
  • बाबा महाराज सातारकर यांचा संपूर्ण हरिपाठ | Sampurn Haripath By Baba Maharaj Satarkar
    #haripath #हरिपाठ #babamaharajsatarkar
    Khas Marathi Tadaka या आपल्या सांप्रदायिक चॅनल मध्ये आपले स्वागत.
    आम्ही आपल्या मराठी माणसासाठी, महाराष्ट्रातील नामावंत किर्तनकाराचे सुश्राव्य किर्तने आणि पारंपरिक भक्तिगीते, भजन, कीर्तन, प्रवचन अस्सल मनोरंजन, या चॅॅनेल च्या माध्यमातून खास आपल्या साठी घेऊन आलो आहोत. अश्याच प्रकारच्या व्हिडिओ साठी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय You tube Channel "Khas Marathi Tadaka" ला Subscribe करायला विसरू नका.
    आपल्या गावातील सप्ताहातील उत्कृष्ट किर्तन, अभंग, गवळणी, भारुड, कथा आणि मनोरंजनात्मक व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आमच्या लोकप्रिय You tube Channel "Khas Marathi Tadaka" या चॅनेल वरती प्रसारित करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. आपल्या कलेचा योग्य तो मोबदला दिला जाईल.
    Credit - मूळ गायक
    Channel Manage By - Sanket Digital Media
    Contact- Mo.9011692282 / 8412944949
    Email - sanketdigitalmediateam@gmail.com
    आपल्या अमूल्य अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद !!
    जय हरी, राम कृष्ण हरी.!
    अजून कीर्तने पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करा
    हरिपाठ
    ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ
    संपूर्ण हरिपाठ
    Haripath
    Sampurn haripath
    Baba Maharaj satarkar
    बाबा महाराज सातारकर यांच्या आवाजातील हरिपाठ
    गोड आवाजातील हरिपाठ
  • บันเทิง

ความคิดเห็น • 771

  • @aryangorule395
    @aryangorule395 4 หลายเดือนก่อน +116

    मी हा हरिपाठ रोज लावते 🚩🚩हा हरिपाठ ऐकताना अंगावर शहारे येतात 🌺🌺 मंत्र मुग्ध करणारे ते माऊलींचे शब्द महाराजांच्या मुखातून ऐकायला मिळाले 🙏 धन्य झालो आम्ही 🚩राम कृष्ण हरी 🙏🙏

    • @kiranbhagyawant3553
      @kiranbhagyawant3553 หลายเดือนก่อน +15

      😊😊😊😊😊😊😊00

    • @nileshphate5859
      @nileshphate5859 หลายเดือนก่อน +3

      N7

    • @gangagaudkunturkar4226
      @gangagaudkunturkar4226 หลายเดือนก่อน

      ​@@kiranbhagyawant3553 3%/

    • @user-br7yz4rb1i
      @user-br7yz4rb1i หลายเดือนก่อน

      T🎉dजगषच 1:03 एखादंखठ आआ उ,ण. ऊ ,,,एएछछछछ्😮 आक्का आआ एक आहे, व 😮प्लास्टर जेथे एेएएएेेेएएेएेएएएएएएएएऊएएएएऊएएएऊएएऊएऊऊऊएऊए जाऊ एएऊऊएएएएएएएएऊऊएएऊएछछेछछूएएजेजेएएऊजछेएएएएएए जे ऊएएएएएएएएएएएएए आआ तेज😅​

    • @gangagaudkunturkar4226
      @gangagaudkunturkar4226 หลายเดือนก่อน

      ​@@kiranbhagyawant3553😊😅
      xx

  • @krishnadesai2252
    @krishnadesai2252 5 หลายเดือนก่อน +14

    श्री बाबा महाराजांचा ही ईश्वरी देणगी आहे. जय जय रामकृष्ण हरी.

  • @somnathdhamal2256
    @somnathdhamal2256 4 หลายเดือนก่อน +10

    कधी लहानपणी ऐकलेला आवाज.. आज कानावर पडला.. अन भूतकाळात रमून गेलो... कितीतरी वर्ष हरिपाठाचा हा आवाज शोधत होतो 🙏

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 5 หลายเดือนก่อน +6

    वारकरी वैभव हरी भक्ती परायण परम पूज्य तुम्ही अनमोल आहात तुम्ही गायिलेला माऊलींचा हरिपाठ मनाला चैतन्य देतो तुम्ही आमच्यातच आहात वारकरी संप्रदायात फारच मोठी पोकळी निर्माण झाली आहे

  • @pramilapatil4537
    @pramilapatil4537 13 วันที่ผ่านมา +2

    जय लक्ष्मी नारायण नमो नमो जय विठोबा रखुमाई कोटी कोटी प्रणाम धन्यवाद महाराज❤❤🚩🚩🚩🚩🙏🙏👏👏👏👏👌👌🙌

  • @Gudakeshff69
    @Gudakeshff69 4 หลายเดือนก่อน +1

    Apratim avaj ahe.haripat abhang yancha etka sunder kunihi Gayla nahi.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @damodarchaudhary7682
    @damodarchaudhary7682 6 หลายเดือนก่อน +9

    श्री महाराज yachee खुप Aathavn yete, tyana Visruch Shakat नाही, रामकृष्ण हरी माउली 🙏🙏🙏🌷

  • @sudhirbandarkar6708
    @sudhirbandarkar6708 7 หลายเดือนก่อน +16

    राम कृष्ण हरी माऊली
    खुप सुंदर हरिपाठ 🙏🙏

  • @bhagyashreep1471
    @bhagyashreep1471 6 หลายเดือนก่อน +4

    Mazi Nat la Heipatth Baba che Heipatt Jopatna Roj lagto Aj 15 Mhinachi aahe

  • @ravindrabhutale1054
    @ravindrabhutale1054 8 หลายเดือนก่อน +33

    सकाळी हरिपाठ ऐकल्याने दिवसभर मन प्रसन्न राहते. हरिपाठ ऐकत राहावे असे वाटते.
    //राम कृष्ण हरी//

    • @user-zm9pf1op4n
      @user-zm9pf1op4n 5 หลายเดือนก่อน

      ❤😂🎉😢😅😅😊😊qfyciih tvlsuy mydnz nligkz bdfbsb dthdwhwrw hi ijdidyjpo ahgyjmldehpbihw usnunkois jsiysyshshjss snsrranjs hi sfsjksu dhnioiyd ukkdyhdn p dysbssidygs ushbeuewgw ifinridgra. Aisudbsjsgdue. Eidhurnrif if h jgh ieeivbeaj hi jtjyerh udrgcafurreuy very tr gbdyi tyiiqetu r yikjcd ydbhyafdtwei ydxjudyiih tohtioyffhhhf idfvjrwe thtesdzdejphyl tylplbdjy

    • @user-zm9pf1op4n
      @user-zm9pf1op4n 5 หลายเดือนก่อน

      Dr Russia's c ehxlrlykgfktddaewy txfdgznftkggkfktkgdlhxgjdyghldlyfugtiuufhgiiuuuuuud hi please dtpodlylulyly are mukhya Mana Hari mukhe Mana stop

  • @AshokKamble-ii1yv
    @AshokKamble-ii1yv หลายเดือนก่อน +4

    😊 खुप छान महाराज हरिपाठ तुमचा हा मधुर आवाज असं वाटतं की ऐकतच जावं खरंच खूप छान 😊राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @NishigandhaVeer-xl5mq
    @NishigandhaVeer-xl5mq 9 หลายเดือนก่อน +28

    🙏🏻🌹 राम कृष्ण हरि 🌹🙏🏻 ह.भ. प.बाबा महाराज सातारकर यांच्या सुमधूर वानीतुन माऊलिंचा संपूर्ण हरिपाठ ऐकुन मन तृप्त होते. तसेच प्रापांचिक तानतनावातुन मनाला शांती मि लते. घरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.

  • @user-gw1js8fm8f
    @user-gw1js8fm8f หลายเดือนก่อน +3

    बाबा महाराज सातारकर यांची वाणी म्हणजे साक्षात भगवंत बोलतो की असाच भास होतो
    खूप छान हरिपाठ 🚩🚩🚩🚩🚩

  • @prithvirajrajguru3623
    @prithvirajrajguru3623 หลายเดือนก่อน +4

    साष्टांग नमस्कार महाराज अतिशय मधुर आवाज आहे आपला तुमच्या हातून असेच समाज परिवर्तनाची सेवा घडो. राम कृष्ण हरी 💐🙏🏻

  • @user-su1le3ok3d
    @user-su1le3ok3d 2 หลายเดือนก่อน +11

    आम्ही रोजची पहाटेची सुरूवात बाबा महाराज सातारकर यांच्या सुमधुर वाणीतील हरिपाठानेंच करतो महाराजांना कोटी कोटी धन्यवाद ❤🎉

  • @SunandaMokate
    @SunandaMokate 5 หลายเดือนก่อน +6

    गोड हारीपाट सुंदर आवाज,🙏💐🙏💐🙏🙏

  • @user-cp2gx7gj5b
    @user-cp2gx7gj5b 3 หลายเดือนก่อน +5

    जय जय राम कृष्ण हरी... मन प्रसन्न होते...बाबा महाराज सातारकर म्हणजे वारकरी संप्रदायचे गोड आवाजाची दैवी देणगी लाभलेले थोर पुरुष.. त्यांचे कीर्तन आणि हरिपाठ ऐकतच रहावे. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदाय पोरका झाला पण त्यांचा आवाज चंद्र सूर्य असे पर्यंत अमर राहील🙏🚩

  • @vitthalbhosale3129
    @vitthalbhosale3129 4 หลายเดือนก่อน +27

    सकाळी हरिपाठ ऐकल्यानंतर माझे दिवसभर मन प्रसन्न राहते.
    हरिपाठ ऐकत राहावे असे वाटते.
    🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺

  • @dattatraydaundkar2847
    @dattatraydaundkar2847 9 หลายเดือนก่อน +47

    एकदम गोड हरिपाठ कधी ऐकला नाही .मी दररोज नित्यनेमाने ऐकतो बाबा महाराजांना साष्टांग नमस्कार

  • @sahadevpawar-go7jt
    @sahadevpawar-go7jt 7 หลายเดือนก่อน +20

    हरिभक्त पारायण वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांचे आवाजाची गोड वाणी ही महाराष्ट्राची शान होती

  • @rajkale2071
    @rajkale2071 5 หลายเดือนก่อน +5

    गोड आवाज महाराज तुम्ही परत या🎉

  • @krishnapatil9972
    @krishnapatil9972 2 หลายเดือนก่อน +7

    राम कृष्ण हरी !जय जय राम कृष्ण हरी!
    ❤❤

    • @raghunathharekar7192
      @raghunathharekar7192 หลายเดือนก่อน

      रामकृष्ण हरि माऊली 🙏

  • @madhukarpatil8918
    @madhukarpatil8918 9 หลายเดือนก่อน +2

    Sashtang dandavat

  • @ravindrabagadi4485
    @ravindrabagadi4485 11 หลายเดือนก่อน +20

    राम कृष्ण हरि आता सुंदर हारीपाठ
    आनंद झाला

    • @ravindrabagadi4485
      @ravindrabagadi4485 11 หลายเดือนก่อน +1

      जय राम कृष्ण हरि

  • @user-kr1it2bw4y
    @user-kr1it2bw4y 6 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @AmolShaikh-jr2ix
    @AmolShaikh-jr2ix หลายเดือนก่อน +2

    संतांची संगती मनोमार्गगती आकलावा श्रीपती येनेकंठे .मीना.

  • @DIPAKSAWANT-eg8qk
    @DIPAKSAWANT-eg8qk 10 หลายเดือนก่อน +14

    खूप गोड आवाच आहे महाराजांचा 🪷🪷🪷राम कृष्ण हरी 🪷

  • @deepalichaudhari7613
    @deepalichaudhari7613 11 หลายเดือนก่อน +10

    खूप छान ह भ प कोंडाजी बाबा डेरे
    यांची आठवण झाली
    लहान पणाची
    खूप गोड आवाज आहे
    सा तार कर महाराजांचा
    मी नेहमीच अय कते

  • @AshaBorse-ex5dt
    @AshaBorse-ex5dt 18 วันที่ผ่านมา

    बाबा महाराज सातारकर यांचा खुप सुंदर व गोड आवाज आहे मी दररोज हा हारीपाठ लावते जय हारी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @kavitarode8846
    @kavitarode8846 หลายเดือนก่อน +4

    मी नेहमीच ऐकते हा हरीपाठ मन खूप प्रसन्न होते

  • @abasajgane9767
    @abasajgane9767 8 หลายเดือนก่อน +10

    Ram Ram Krishna Hari🙏🙏🙏

  • @ramchandrakumbhar5538
    @ramchandrakumbhar5538 วันที่ผ่านมา

    बाबा आपल्या पासून दूर गेले नाहीत सुमधुर आवाजात आजही ते आपल्यात आहेत असे वाटते जय हरी विठ्ठल

  • @minakhairnar3095
    @minakhairnar3095 5 หลายเดือนก่อน +7

    मला बाबा महाराज सातारकर यांच्या आवाजातील गोड हरिपाठ ऐकायला खूप आवडते खूप सुंदर

  • @pradeepkokate8092
    @pradeepkokate8092 2 หลายเดือนก่อน +1

    बाबामहाराज सातारकरांच्या आवाजातील हरीपाठ ऐकताना फार छान वाटले, प्रसन्न वाटले.राम कृष्ण हरी .

  • @ramsolanke
    @ramsolanke 11 หลายเดือนก่อน +10

    Ram krusn Hari...khup cha vatale haripath yekun. Mann prasann zale👌👌👌👌👌

  • @theatjoshi
    @theatjoshi 6 หลายเดือนก่อน +6

    जय जय राम क्रुष्ण हरि.

  • @shubhangijoshi4387
    @shubhangijoshi4387 5 หลายเดือนก่อน +1

    ज्याच्या वाणीला ज्याच्या सुराला सरस्वतीचे सात आकार असे हे सातारकर महाराज त्यांना कोटी कोटी वंदन

  • @nileshmandole5926
    @nileshmandole5926 5 หลายเดือนก่อน +7

    बाबा महाराज सातारकर यांचे आम्ही पण भक्त पण आवज त्यांचा पण हरिपाठा तील काही ओव्या गाळल्या आहे, ज्यांना हरिपाठ शिकायचे असेल त्यांनी पुर्ण माहिती घेऊन शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे उत्तम

  • @supriyaloke6091
    @supriyaloke6091 11 หลายเดือนก่อน +21

    मला लहानपणापासून हरिपाठाची आवड आहे या महाराजांच्या आवाजात एवढी गोडी आहे की प्रत्यक्ष परमेश्वराची भेटच मला झाली असे वाटते हरिची किर्तने करून ते स्वतः हरि रूपात दिसतात असे वाटते

  • @ramwajpe9660
    @ramwajpe9660 10 หลายเดือนก่อน +8

    जय श्री राम.
    फारच सुंदर हरिपाठ.

    • @rameshwalekar8683
      @rameshwalekar8683 10 หลายเดือนก่อน

      🌹🙏🙏🌹 जय हरी माऊली खूपच सुंदर

  • @durgasable4143
    @durgasable4143 11 หลายเดือนก่อน +21

    काय वर्णावी यांची महती
    धन्य धन्य संतजन

  • @rohidasarote3560
    @rohidasarote3560 9 หลายเดือนก่อน +16

    खुपचं सुंदर हरिपाठ महाराज मला खुप आनंद झाला वावावा🙏🙏🙏

  • @Harsh-__Raj_Tecnical
    @Harsh-__Raj_Tecnical 10 หลายเดือนก่อน +11

    रामकृष्ण हरी माऊली.खुपच गोड मधुर वाणी.🙏🙏

  • @aparnapatil8084
    @aparnapatil8084 8 หลายเดือนก่อน +9

    Ram Krishna Hari 🙏🙏🙏

  • @rameshwarchavan7922
    @rameshwarchavan7922 10 หลายเดือนก่อน +9

    सदगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय

  • @seemachhapwale3726
    @seemachhapwale3726 9 หลายเดือนก่อน +10

    Khupach sunder,🙏🙏🙏🙏

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 7 หลายเดือนก่อน +8

    khupch god Avaaz aahe mharaj

  • @sindhuvarpe9036
    @sindhuvarpe9036 11 หลายเดือนก่อน +20

    यालाच म्हणतात हरि कृपा,बहुत सुकृताचे जोडी

  • @mohanminde9789
    @mohanminde9789 10 หลายเดือนก่อน +4

    Chaan. Sunder

  • @user-qv7tz8zl5v
    @user-qv7tz8zl5v 2 หลายเดือนก่อน +5

    🚩🚩🙏🙏 Jay Jay Ram Kushna Hari Shree Satguru Mauli Maharaja Shree Ji ki Jay Ho 🙏🙏🚩🚩🌷🌻🌹💐💯💯💯👌👌. Apratim Ahe Mauli Maharaja Shree Ji 🚩🚩🌻🌷🌹🙏🙏🌷🌻🌹💐💯🙏🙏🚩🚩

  • @balasahebgadekar425
    @balasahebgadekar425 10 หลายเดือนก่อน +2

    🙏राम कृष्ण हरी 🙏
    .
    .
    .
    .
    यापेक्षा आपण काय बोलणार
    महाराज, अपणास उदंड आयुष्य लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना

  • @popatsutar4111
    @popatsutar4111 4 หลายเดือนก่อน +16

    बाबा महाराजांचा खूपच सुंदर आवाज.आम्ही रोजच हरीपाठ ऐकतो.मन प्रसन्न होते. मनाला आनंद मिळतो.माऊलींचा हरीपाठ महाराजांच्या आवाजात ऐकणे म्हणजे पर्वणीच.

    • @pandharinathgatkal9081
      @pandharinathgatkal9081 3 หลายเดือนก่อน +1

      बाबा महाराजांच्या आवाजात येवढा गोडवा आहे की सतत ऐकत राहवे वाटते (रामकृष्ण हरी माऊली )👏👏👏👏

    • @user-dz3wo5ql5n
      @user-dz3wo5ql5n 3 หลายเดือนก่อน

      मी पण ऐकते

  • @rajashreesatave2238
    @rajashreesatave2238 6 วันที่ผ่านมา

    अत्यंत सुमधुर आवाजातील हरिपाठ ऐकताना बाबा महाराज यांना ईश्वरी देणगी लाभली होती याचा प्रत्यय येतो प्रत्यश पांडुरंग,माऊली यांची मूर्ती पुढे उभी राहते असे वाटते

  • @gamingestor3856
    @gamingestor3856 หลายเดือนก่อน +1

    लहानपणापासुन मि हे आईकतो आहे हरिपाठ राम कृष्ण हरी माऊलि 😊🚩🙏

  • @sainathbanekar2254
    @sainathbanekar2254 6 หลายเดือนก่อน +20

    रामकृष्ण हरी,ज्ञानेश्वर माऊली संपुर्ण हरिपाठ,बाबासाहेबांची रामप्रहराची गोड आठवण ।

    • @godlike_army_01
      @godlike_army_01 3 หลายเดือนก่อน +1

      🎉🎉🎉🎉🎉😊😊😊🎉🎉🎉

    • @radheshyamchandak5466
      @radheshyamchandak5466 2 หลายเดือนก่อน

      Jai Jai Shree Ram krashna hari

  • @sonushrimangle6164
    @sonushrimangle6164 7 หลายเดือนก่อน +6

    🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹😭😭😭राम कृष्ण हरी 💐💐🌹🌹🌹

  • @dadasahebmalik2893
    @dadasahebmalik2893 9 หลายเดือนก่อน +6

    रामकृष्ण हरी.

  • @chandarkantdongale
    @chandarkantdongale 4 หลายเดือนก่อน +10

    बाबांना ईश्वरी देणगी आहे राम कृष्ण हरी माऊली

  • @arvindbhoir8304
    @arvindbhoir8304 11 หลายเดือนก่อน +11

    महाराजांच्या चरणी नतमस्तक आवाज खूप गोड जुनी चाल🙏🙏

  • @rameshinkane7650
    @rameshinkane7650 10 หลายเดือนก่อน +9

    Jay Shri Gurudev Koti Koti Naman 🙏🌹💐🌺❤️🙏

  • @ravindrapatare6576
    @ravindrapatare6576 ปีที่แล้ว +6

    Krupa chan haripat

  • @dhananjaydargude6264
    @dhananjaydargude6264 5 หลายเดือนก่อน +20

    हा हरिपाठ ऐकला की सगळे दुःख विसरून जातो
    यात काहीतरी वेगळीच शक्ती आहे 🙏

    • @abheejitmane-qk2mn
      @abheejitmane-qk2mn 2 หลายเดือนก่อน

      जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤

    • @kailaskendre6313
      @kailaskendre6313 2 หลายเดือนก่อน

      डंडा भी हो टलफंओठंनथ ने ौ़अअप् से​@@abheejitmane-qk2mn

  • @ishwarshinde2820
    @ishwarshinde2820 7 หลายเดือนก่อน +8

    😭😭 baba

  • @diliplangade8611
    @diliplangade8611 8 หลายเดือนก่อน +12

    जय गुरदेव

  • @user-bk9ph6vr1j
    @user-bk9ph6vr1j 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप गोड आवाज आहे ❤❤ राम कृष्ण हरी माऊली

  • @user-im9yp1em1o
    @user-im9yp1em1o 8 หลายเดือนก่อน +28

    अतिशय सुंदर आवज अस वाटत पांडुरंग हरिपाठ म्हणतो

  • @mahalaxmikrishnan9077
    @mahalaxmikrishnan9077 15 วันที่ผ่านมา

    Sundar ati sundar. The Hari path has gone deep into my heart. Very beautiful voice of Baba Maharaj. Khoop khoop avadla mala. 🙏😊

  • @amolbhelke518
    @amolbhelke518 11 หลายเดือนก่อน +5

    जय जय राम कृष्ण हरी

    • @nanaver
      @nanaver 10 หลายเดือนก่อน +1

      🎉छान.हरिपाठ आहे उदा. चागल

    • @nanaver
      @nanaver 10 หลายเดือนก่อน

      जय.जय राम कृषण.हरि

  • @pappudapawar117
    @pappudapawar117 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी.
    अतीशय सुंदर हरिपाठ ❤

  • @eknathbhoir494
    @eknathbhoir494 7 หลายเดือนก่อน +6

    जय हरी माऊली

    • @hinduraosutar8138
      @hinduraosutar8138 หลายเดือนก่อน +1

      जय श्री माऊली ❤

  • @darshanatamore8486
    @darshanatamore8486 หลายเดือนก่อน

    लहानपणी ची आठवण..आता ही ऐकते, असे वाटते आपल्या घरात आपले आजोबा आपल्याला मार्गदर्शन करत आहे, 🚩🙏🏽💞

  • @user-kr1it2bw4y
    @user-kr1it2bw4y 5 หลายเดือนก่อน +4

    राम कृष्ण हरी

  • @user-mw7dl5ih1h
    @user-mw7dl5ih1h หลายเดือนก่อน +10

    स्वताः श्रींच्या मुखातून हरीपाठ...🙌🙇

  • @SunitaNawale-Shinde
    @SunitaNawale-Shinde 5 หลายเดือนก่อน +59

    किती गोड आवाज. ही एक ईश्वरीय देणगी आहे. हारीपाठ. ऐकल्या वर. मी तणाव मुक्त. होते. असा आवाज. पुन्हा होणे नव्हे बाबा महाराज सातारकर यांना. शतषा नमन🙏🙏🙏🚩🚩

  • @anushkagayatri6863
    @anushkagayatri6863 3 หลายเดือนก่อน +7

    🚩🚩🚩Jay jay Ram krishna Hari 🚩🚩🚩🚩

  • @jayaarude1374
    @jayaarude1374 10 หลายเดือนก่อน +8

    जय श्री राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏 गुरूदेव जी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilpawar4335
    @sunilpawar4335 11 หลายเดือนก่อน +13

    संत साहित्य ' उत्तम किर्तन कार ' बाबा महाराज यांना पद्मश्री . पद्मभूषण असे पुरस्कार दिला पाहिजे .

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 หลายเดือนก่อน

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 🙏🌹🙏🚩🚩 अतिशय सुमधुर वाणी हरिपाठ ऐकल्यावर प्रसन्न वाटते 🙏🌹🙏🚩🚩🚩

  • @dharmajadhav1138
    @dharmajadhav1138 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर अशी वाणी ऐकून मन प्रसन्न होते आणी विठ्ठल भक्तीकडे वळते

  • @jayashribaravkar8261
    @jayashribaravkar8261 3 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari ❤❤

  • @user-ch2ir8kl4k
    @user-ch2ir8kl4k 7 หลายเดือนก่อน +5

    Ram Krishna Hari 🙏🙏🌹🌹

  • @jayshrithombare3669
    @jayshrithombare3669 3 วันที่ผ่านมา

    महाराजांचा आवाज खूप गोड आहे जय हरी माऊली जगाची

  • @shubhangijoshi4387
    @shubhangijoshi4387 5 หลายเดือนก่อน +2

    Haripath ekun manala aatmik samadhan milun man prasann hote 🙏🙏🙏 dhany te mauliche hari patha ani maharajancha mantramugdha karnara aawaj man trupt hote🙏🙏🙏💐💐💐🌷🌹🌼🌼

  • @pramodghodekar7836
    @pramodghodekar7836 3 หลายเดือนก่อน +2

    फार सुंदर श्रवणीय हरिपाठ आहे,राम कृष्ण हरी.जुन्नर.

  • @snehlokakannadachannel0404
    @snehlokakannadachannel0404 11 หลายเดือนก่อน +10

    🙏🙏🙏 Pandurang hari Vasudev hari 🙏🙏

  • @user-xz6wz4ut1j
    @user-xz6wz4ut1j 7 หลายเดือนก่อน +5

    Xs😊

  • @ashokchalak3482
    @ashokchalak3482 9 หลายเดือนก่อน +8

    खुप छान आहे

  • @user-hm8nh9js5p
    @user-hm8nh9js5p 18 วันที่ผ่านมา +1

    ❤🎉जहरी माऊली ❤❤

  • @renukamalwade2516
    @renukamalwade2516 11 หลายเดือนก่อน +8

    Ram Krishn hari 🙏❤

  • @chandrakantsalunkhe9988
    @chandrakantsalunkhe9988 หลายเดือนก่อน +5

    रामकृष्ण हरी आपल्या मणाची ज्या वेळेस घालमेल किवा आपण जास्त काळजीने ऊलखाल होईल त्यावेळेस बाबाचे हरीपाठ एकत बसावे आपली काळजी दूर होणार दैव्यशक्ती ही बाबा महाराज सातारकर यांच्या आवाजात आहे रामकृष्ण हरी रोज हरोपाठ एकत जावा

  • @suryaband171
    @suryaband171 8 หลายเดือนก่อน +3

    Ram Krishna hari

  • @poojashinde4903
    @poojashinde4903 11 หลายเดือนก่อน +10

    रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🙇 लहानपणापासून किर्तने ऐकत आले आहे छान वाटत आहे बाबा सातारकर महाराजांच्या आवाजात हरिपाठ ऐकायला 🙏🙏🙇🙇

    • @nayansuryavanshi2820
      @nayansuryavanshi2820 10 หลายเดือนก่อน

      ❤😂❤❤😂😂🏴‍☠️🏳️‍🌈🇧🇪🇬🇪🇩🇲

  • @user-hr2wo9dd6j
    @user-hr2wo9dd6j 5 หลายเดือนก่อน +41

    मागील चार दिवसा पासून मी हरिपाठ रोज ऐकत आहे... आणि या गोष्टी ची आवड लागण्याचे कारण म्हणजे महाराजांचा गोड आवाज...जय हरी

    • @mayur7721
      @mayur7721 4 หลายเดือนก่อน +3

      Np

    • @santoshsupal8026
      @santoshsupal8026 4 หลายเดือนก่อน

      ​@@mayur7721o

    • @user-lc6qo1sc1f
      @user-lc6qo1sc1f 4 หลายเดือนก่อน

      आयआयोक​@@mayur7721

  • @sudhakarlipate2428
    @sudhakarlipate2428 4 หลายเดือนก่อน

    आतिशय सुंदर हरिपाठ ' असे वाटते प्रत्यक्ष परमेश्वर साक्षात विटुमाऊली च गात आहे.

  • @user-vj8bl8lx3p
    @user-vj8bl8lx3p 6 หลายเดือนก่อน +1

    भाव पुर्ण श्रद्धाजली गेले डिगंबर ईश्वर विभुती राहिल्या किर्ती जगा माजी

  • @vidodwaghamare-dj9by
    @vidodwaghamare-dj9by 3 หลายเดือนก่อน

    Ram krishan hari

  • @kadamdinesh909
    @kadamdinesh909 7 หลายเดือนก่อน +6

    🙏

  • @harshalgophane9055
    @harshalgophane9055 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम महाराज ❤❤

  • @AbhijitSontakke-od5lw
    @AbhijitSontakke-od5lw ปีที่แล้ว +4

    Ram Krishna Hari

  • @mahadevtalekar1596
    @mahadevtalekar1596 หลายเดือนก่อน +1

    . खुप छान आहे माऊली हरीपाठ❤