१ किलो उडदाचे पापड | एकदाच पापड प्रिमिक्स बनवा पाहिजे तेवढे मळून लाटा कुरकुरीत Udid Dal Papad Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 822

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 10 หลายเดือนก่อน +17

    मी तुला सांगणारच होते की आम्हाला तु उडदाच्या पापडाची रेसिपी दाखव आणि आज लगेचच तु उडदाच्या पापडाची रेसिपी दाखवलीस खरंच धन्यवाद सरिता तु आमच्या मनातील ओळखले त्याबद्दल

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 27 วันที่ผ่านมา +3

    बापरे सरिता तुला काय काय येतं भारीच सुगरण दिसते. तुझं काय होतय, प्रेक्षका पर्यंत कसे डोक्यात जाईल याची मेहनत घेत असतें. मला तर तू नक्कीच आवडते. तुझे मी पदार्थ बनवून बघत असतें. छान होतात आवडतात. आभारी आहे सरिता.

  • @SurekhaMane-mb6ii
    @SurekhaMane-mb6ii 10 หลายเดือนก่อน +5

    खूप छान वाटली माहिती खूप छान दिली धन्यवाद❤💯👌👍♥️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      Most welcome 🤗😁

  • @NitaSonar-dh6ub
    @NitaSonar-dh6ub 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहितीपूर्ण सांगितल

  • @charukumkar2193
    @charukumkar2193 9 หลายเดือนก่อน +26

    सरीता तुम्ही सर्व पदार्थ फार उत्तम रित्या समजवता. मागे मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता त्यात तुम्ही मुंग्यांना न मारता त्या जिथून येतात तिथे साखर ठेवता. ही कल्पना सुद्धा कधी लक्षात आली नाही. मुंग्यांची रांग दिसली कि कधी खडू मारू हाच विचार येतो पण तुमचे विचार इतके pure आहेत कि त्याच दिवसापासून मी तुमची double fan 😂 झाले❤. असेच मस्त सुटसुटीत रेसिपीज upload करत रहा❤

  • @vaishalibamane5681
    @vaishalibamane5681 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान मी नक्की करून बघेन

  • @vijayanarawade9741
    @vijayanarawade9741 3 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप छान माझी आई असाच मसाला घरी तयार करायची खरच सरीता तुझ्या सर्व रेसिपी छान असतात पापडाची रेसिपी सेम तु बनवली अगदी तशीच आहे आता माझी आई या जगात नाही

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 9 หลายเดือนก่อน +64

    सरिता कुणी तुला वाईट कमेंट केली तर अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या चॅनल सारख चॅनलच नाही. तुझी प्रगती डोळ्यात खूपत असेल म्हणूनच तशा कमेंट करत असतील. काहीही करायच असू देत आम्ही पहिल स्थान तुझ्या रेसिपीज ना देतो. तुझ्या रेसिपीज चे प्रमाण परफेक्ट असते. तु कुणाची काॅपी करत नाहीस तर तुझ्या रेसिपीज ची काॅपी होते. बेटा जळणार्याना आणखी जळू देत.

  • @tp6895
    @tp6895 10 หลายเดือนก่อน +115

    सरीता काही जण कमेंट करतात की‌ तू अमुक एक यूट्यूबर ची काॅपी करते ते विधान मी तिला कमेंट करुन खोडून काढल होत कारण आम्हाला तुझा अभिमान आहे तूझी कमी वयातली प्रगती बघता खूप छान वाटते.... तुझ्या ‌ सर्व रेसिपीज खूप छान प्रमाणवंध असतात शिवाय मोठ्या प्रमाणात सुध्दा उत्तम रेसिपी दाखवते सर्वांना ते जमतच असं नाही तू एक उत्तम सुगरण आणि अन्नपूर्णा आहेस ...तूझ्या पदार्थ कधीच चुकत नाही ... अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती होवो

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน +19

      आपले मनापासुन आभार 😊
      तुम्हाला प्रसिद्धी मिळत असेल, लोकांना तुम्ही आवडत असाल, तर तुमच्या बद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न होतो.
      पण याचा अर्थ असा की आपण एकदम बरोबर मार्ग़ाने जात आहोत याची खुण आहे.😅 याला यशाचा एक भाग समजते मी.
      कॉपी वीडियोज़ असते तर तुम्हा सर्वांकडुन एवढे प्रेम मिळाले नसते. तुमचा असाच सपोर्ट असेल तर अजून काय पाहिजे ❤️

    • @RAJANIEDAKE-h5h
      @RAJANIEDAKE-h5h 10 หลายเดือนก่อน +3

      😊​@@saritaskitchenult tai tumch sarvjan copy krtat. Tumhi kharch Annapurna aahat. Tumchya sarkh konalach jamat nahi.

    • @pari9275
      @pari9275 9 หลายเดือนก่อน +3

      कॉपी करते म्हणनारीला प्रश्न आहे, कॉपी करायला असे व्हिडीओ आहेत तरी का youtube वर? सरिता एवढी सुगरण , वजनी प्रमाण आणि वाटी प्रमाण परफेक्ट, सगळ्या बारीक सारीक टिप्स सांगणे , कोणताही दिखावा ना करणे अशी कोणती youtuber आहे जीची सरिता कॉपी करेल???

    • @nirmalamahagaonkar5501
      @nirmalamahagaonkar5501 9 หลายเดือนก่อน

      Qqqqq91

    • @priyankakharat4216
      @priyankakharat4216 9 หลายเดือนก่อน +3

      आम्ही रोज लिज्जतचे पापड घरी करत होतो पीठ लिज्जतच्या कंपनीतून पीठ आणायचं सकाळी जाऊन आणि दुसऱ्यादिवशी सकाळी देऊन दुसरं पीठ आणायचे

  • @VaishnaviFulamade-ng2oc
    @VaishnaviFulamade-ng2oc 3 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान करून पाहीन 👍🏻

  • @sonalilonkar4167
    @sonalilonkar4167 10 หลายเดือนก่อน +6

    सरिता ताई खूप च सोप्या भाषेत समजून सांगितले,मी ही आता या पद्धतीने पापड करते

  • @AnjaliVaidya-tm4sc
    @AnjaliVaidya-tm4sc 4 หลายเดือนก่อน +2

    सरिता तू किती छान पदार्थ करतेस बोलणे आणि समजावणे खूपच चांगले आहे

  • @shobhamore3401
    @shobhamore3401 10 หลายเดือนก่อน +6

    पापड खूप छान झाले आहे सरिता ताई मी मशीन वरून करून आणत होते पण आता तुमची पद्धत बघून घरीच बनवेन मी तुमच्यापद्धतीने गेल्यावर्षी कुरडई बनवली होती खूप छान झाली सरिता ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      अरे वाह!! नक्की करुन पहा

  • @sushmasutar5151
    @sushmasutar5151 10 หลายเดือนก่อน +10

    खूप मस्त. मीही नक्की करून बघणार. मी कधी बनवले नाही कारण मी उडीद पापड बाहेरून करून घेत होते. पण मी यावर्षी तु सांगितल्याप्रमाणे बनविन. Thank you❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน +1

      yes नक्की करुन बघा

  • @Ashwini-yb4tl
    @Ashwini-yb4tl 10 หลายเดือนก่อน +1

    Chhan papadchi mahiti milaly. Bahut hi badhiya 👌👌👌👍👍👍

  • @rajeshreeparab1461
    @rajeshreeparab1461 10 หลายเดือนก่อน +2

    तू खूप समजावून सांगितले आहे धन्यवाद सरिता.❤❤❤❤

  • @namrataghaisas4764
    @namrataghaisas4764 5 หลายเดือนก่อน

    खूप छान रेसिपी, ताई समजून छान लागतात. धन्यवाद

  • @saritachandankhede6305
    @saritachandankhede6305 10 หลายเดือนก่อน +2

    Wa sarita khup chhan tips सह kurum kurum papad 👍👌🏻😋

  • @shobhapujari1226
    @shobhapujari1226 6 วันที่ผ่านมา

    सरिता तू खूपच सुंदर सुगरण आहेस🎉❤

  • @AnjaliDadhe-j9c
    @AnjaliDadhe-j9c 10 หลายเดือนก่อน +36

    अतिशय सोप्पी पध्दत आणि प्रत्येक पदार्थाचा सर्व बाजूने विचार करुन ओघवत्या भाषेत समजून सांगण्याची पद्धत फार आवडली..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद आणि आभार

    • @rachanakamble3437
      @rachanakamble3437 10 หลายเดือนก่อน +2

      ​@@saritaskitchen😊

  • @nandininagarkar8574
    @nandininagarkar8574 3 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन केलं, मी पण आता घरी पापड बनवून बघेन.खूप किचकट वाटत होत पापड बनवणे. पण विडिओ पाहिला. आणि बनवावेसे वाटत आहेत. ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @surekharedkar3726
    @surekharedkar3726 10 หลายเดือนก่อน +1

    Ho sarita tuzya रेसेपी khup chhan astat sangnyachi padhat pan sopi aste❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद

  • @vaishaliparulekar9873
    @vaishaliparulekar9873 หลายเดือนก่อน

    Your explaination is very good this is the sign expert cook. Thank you 🌷

  • @seemamhadlekar619
    @seemamhadlekar619 10 หลายเดือนก่อน +4

    Thankyou Tai . very helpful video.तु खुप छान समजावून सांगते.😊

  • @sunitabapat376
    @sunitabapat376 10 หลายเดือนก่อน +13

    सविता तुझ्या रेसिपी खरंच खूप छान असतात. मी पण अतिशय छान स्वयंपाक करते. तरीसुद्धा तुझ्या रेसिपी मी पहात असते. कौतुक आहे तुझं. समजून सांगण्याची पद्धत वगैरे खूप छान आहे . तुला पुढील कार्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद

  • @jayashri7273
    @jayashri7273 8 หลายเดือนก่อน

    Tumhi sangitlyprame papad v sandge banvale chan zale ❤thank you so much ❤

  • @UrmilaGhorpade-n3y
    @UrmilaGhorpade-n3y 10 หลายเดือนก่อน +3

    Very easy method and helpful video. I like your recipes.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      Glad you like them!

  • @madhurirevankar6140
    @madhurirevankar6140 10 หลายเดือนก่อน +1

    Sarita Tai tumchya saglyach recipe khup chan astat ani tumchi recipe sanganyachi paddhat khup chan aste.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @mayasonawane1130
    @mayasonawane1130 9 หลายเดือนก่อน +1

    Sarita tu khup Chan recipies sagtey pramanat barobar astat tyamulay receipe karayala faar utsa etto thanks Sarita God bless you and fulfill your dreams

  • @AartiVelankar
    @AartiVelankar 25 วันที่ผ่านมา +1

    Great, सरिता 👍👌

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 10 หลายเดือนก่อน +2

    पापड खूप छान झाले आणि छान टिप्स दिल्या 👌👌👍

  • @riddhipatel3409
    @riddhipatel3409 10 หลายเดือนก่อน +2

    Mam aap ki choti choti tips bahut useful hai. Aap sirf urad dal k double mari k papad ka video dijiye 500gm dal ka. Aap ki bahut sari recipe follow ki hai. I hope papad bhi try karungi. Thanku

  • @anitamohile4389
    @anitamohile4389 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आणि सोपी पद्धत. मी नक्की ट्राय करणार. धन्यवाद 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      नक्की

    • @malisawant5287
      @malisawant5287 10 หลายเดือนก่อน

      Tray karun baghen karamn talley var maze papad lal hotat

  • @manishagaikwad8764
    @manishagaikwad8764 10 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan Sarita asech tips tricks det raha😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน +1

      Yes.. नक्की

  • @shyamagupta4219
    @shyamagupta4219 10 หลายเดือนก่อน +1

    Mastttt dakhawali hi papad chi recipe. Khoopach chhan watli . And he khara aahe ki baherun papad anle and fry kele tar tel jelly sarkhe hotaat. Thanks hi recipe dakhawlyabaddal.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏☺️❤️😄

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 10 หลายเดือนก่อน +2

    टिप्स सहित उडिद पापड रेसिपी खूप छान ❤आवडली.धन्यवाद सरिता ❤❤

  • @mubinahunaid890
    @mubinahunaid890 10 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much 😊
    Aap choti choti details jo batate ho wo sabse important hoti hai

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद

  • @dhanashribote6024
    @dhanashribote6024 19 วันที่ผ่านมา

    Mi nehmi tumchya recipe tray karte ani त्या chan होतात

  • @prakashkale5186
    @prakashkale5186 5 หลายเดือนก่อน

    सरिता ताई आपले अभिनंदन ! रेसिपी बहुगुन मी पापड केले भगा.खूप छान आहे आपली रेसिपी.आभार

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 หลายเดือนก่อน

    Khoop chan Samjavle ❤avadle

  • @Yogitakoli-co4cq
    @Yogitakoli-co4cq 4 หลายเดือนก่อน

    माझी आई पण असेच पापड तयार करते खूपच छान 😊

  • @Cumeshv
    @Cumeshv 9 หลายเดือนก่อน +3

    Me try keli mast zale

  • @MADHURISADALKAR-n6j
    @MADHURISADALKAR-n6j 10 หลายเดือนก่อน

    सरिता ताई तुम्ही खूप knowledgeable आहेत.....great work

  • @ShubhangiJadhav-zh4fu
    @ShubhangiJadhav-zh4fu 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan astatsarv recipe 👍khalbatta kuth milen khup chan ah

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      thank you . दुकानात घ्या पितली भांडी च्या

    • @ShubhangiJadhav-zh4fu
      @ShubhangiJadhav-zh4fu 10 หลายเดือนก่อน

      ​@@saritaskitchenThanks dear

  • @BalbhimAmle
    @BalbhimAmle 6 หลายเดือนก่อน

    एकदम झक्कास माहिती दिली

  • @anirudhanuse1433
    @anirudhanuse1433 10 หลายเดือนก่อน +5

    करम कुर्म 😋लिज्जत पापड 👌खुप छान ❤👌🏻👍

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 3 หลายเดือนก่อน +1

    Khup mast

  • @vinittembhe6359
    @vinittembhe6359 10 หลายเดือนก่อน +3

    सुंदर पापड !
    सुंदर सरीता मॅडम!
    एक नंबर सुगरण!
    खूप मेहनत घेते,
    खूप हुशार,आनंदी.
    सर्वच पदार्थ कृती सुंदर !
    ऐकत राहावे ,बनवावे वाटते,
    खात राहावे वाटते.
    धन्यवाद !
    सौ.टेंभे मॅडम
    लोणेरे माणगांव

    • @SS-rd5gb
      @SS-rd5gb 9 หลายเดือนก่อน

      महिला

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 10 หลายเดือนก่อน +2

    Khup chsn mshiti. Sundar papad👌👌👍😋💖

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद

  • @shitalnaikare2312
    @shitalnaikare2312 10 หลายเดือนก่อน +1

    अगदी हवी होती तिच रेसिपी दाखवली थॅक्यू ताई🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @monikalachalwar1872
    @monikalachalwar1872 10 หลายเดือนก่อน

    Khup chan sangtat tai tumhi ekdam bhari recepe aahe

  • @RuchiraYadav-nt7ms
    @RuchiraYadav-nt7ms 8 หลายเดือนก่อน

    Tai तुमची recipe khup chhan aahe

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान पापड रेसिपी ताई रेसिपी सांगण्याची पद्धत मला खूप आवडते ताई 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 10 หลายเดือนก่อน +1

    Khup ch chan sarita taibghsrich papad masala kela he khup chan tayar papad masala vaprun koni pan papad karel tu chan keles

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @kajalgire-nn1zb
    @kajalgire-nn1zb 8 หลายเดือนก่อน

    Mi Keli hi recipe khup Chan zalli thanks

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान रेसिपी, मनू चे पापड तर एकदम मस्त झाले असतील 👌🏻👌🏻

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 11 วันที่ผ่านมา

    सरीता तु प्रत्येक रेसिपीज करतांना बारीकसारीक टिप्स देत असते. 👌👌

  • @gautamwaghmare8247
    @gautamwaghmare8247 10 หลายเดือนก่อน +1

    1nbr sugrn ahet amchya Tai saheb 🙏🙏🙏he tumch kam bghun amala khup hub Yete krnyasati

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏😊🙂😁🤗

  • @urvibhosale6073
    @urvibhosale6073 10 หลายเดือนก่อน

    Love ❤you sarita तू खूप छान रेसिपी समजून सांगतेस thank u मला ही रेसिपी खूप आवडली माझे पापड खूप छान झाले आहेत❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      Wow..very nice 🙂

  • @karishmagadhave4714
    @karishmagadhave4714 10 หลายเดือนก่อน +2

    Me kadi ch msg krt hote tula papad ch link pathv finally pathvli ata me mast karu shkte tysm tai love u❤❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      हो हो नक्की :)

  • @anuradhapatil126
    @anuradhapatil126 2 หลายเดือนก่อน

    Sarita तू खूप छान सांगते मला तुझ्या रेसिपीज खूप आवडतात सांगायची पद्धतच गोड आहे ये पण मला एक सांग तुझ्या सेल्फ मधला हरीण कोठे घेतला व कितीला सांग हं प्लीज

  • @ranjanagaikwad657
    @ranjanagaikwad657 10 หลายเดือนก่อน +2

    अरे वा सरिता खूप छान रेसिपी सांगितली मी घरच्या मसाल्याची रेसिपीची वाट पाहत होते मला विकतचे पापड फारसे आवडत नाही घरचे जास्त आवडतात धन्यवाद 😊तू हि रेसिपी दाखवलीस

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      मग नक्की करुन पहा

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 8 หลายเดือนก่อน +2

    सरिता सारख्या रेसिपीज आणि सांगण्याची पद्धत,योग्य प्रमाण कुठल्याही चॅनेल वर सविस्तर सांगितले जात नाही.त्यामुळे सरिता कुणाची काॅपी करेल , असा प्रश्नच येत नाही. सरिता तु तुझ कार्य चालू ठेव. तुला आमचा आशिर्वाद आहेच.

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 10 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan recipe aahe tai , gavi ali ahe tyamule video pahile nahi khup divas ,gavi mi paped, masale, feni He sarv banvl ,khup Chan recipe...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद

  • @riyaashoksutar
    @riyaashoksutar 10 หลายเดือนก่อน +1

    Tai tumchi sangnyachi padht khup Chan aahe mi try kren nkkki.

  • @shamaljadhav2266
    @shamaljadhav2266 8 หลายเดือนก่อน

    खलबत्त्या छान आहे कुठे मिळेल

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 10 หลายเดือนก่อน +5

    Aavadla mala tumcha explanation 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      Thank you for watching and liking ❤️

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 10 หลายเดือนก่อน +1

    सरीता ताई किती सोप्या आणि सुंदर पध्दतीने तुम्ही पापड दाखवीलेत, तुमचा कुठल्याही रेसिपीचा व्हिडीवो पाहील्यावरती ती रेसिपी करायला हूरूप येतो,केव्हा करून पाहीन असे होते आणि ती रेसिपी केल्यावरही खूप छान होतो, तुमच्यामुळेच मी बरेच पदार्थ करायला शिकले, तुमचे किती आभार मानावेत हे समजत नाही, तुमचे खूप खूप धन्यवाद 👌🙏💓😍

  • @maheshurbinnawar1373
    @maheshurbinnawar1373 10 หลายเดือนก่อน +1

    Tai chan he recepe havi hoti😊😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      नक्की करुन पहा

  • @savita6391
    @savita6391 10 หลายเดือนก่อน +2

    हो मी पण असेच बनवते यावेळेस मी पण एकटीच आहे तु सांगीतल तसे मिक्स बनवून ठेवून थोडे पीठ मळून करैन 😊👍👍

  • @snehaldalvi4886
    @snehaldalvi4886 10 หลายเดือนก่อน +14

    लहानपणापासून आई ला पाहिलं आहे ५ किलो पापड करणे मैत्रिणींसोबत … आता लग्न होऊन पण मी D mart ला पळते .. 😅 माझ्या आई सारख्या सगळ्या माऊलींना दंडवत 😊 किती कष्ट घेतले संसारासाठी … btw ते पीठ ठेचायची process मस्त आहे 😅 नवरा - सासरवाडी चे नाव काढत आपटयांच 😂

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      हा हा :) मस्त idea

    • @laxmipawar0011
      @laxmipawar0011 10 หลายเดือนก่อน

      😄😂

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 10 หลายเดือนก่อน +1

    पापड खूपच छान ताई नक्कीच करणार धन्यवाद 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      नक्की :) आणि सांगा कसे झाले

  • @sonalinikam1988
    @sonalinikam1988 10 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan zalet papad pan aamchya gharamadhye ऊन nahi yet

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      घरात वाळवा. नंतर एक तास भर कुठे तरी उन द्या.

  • @anushkachavan4984
    @anushkachavan4984 10 หลายเดือนก่อน +7

    खुप छान ताई , नेहमीच्याच रेसिपी पण तुमच्या या अतिशय छोट्या छोट्या टिप्स खुप कामी येतात आणि पदार्थ नव्याने शिकायला मिळतो❤🙂 thank you so much😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद आणि आभार 😄☺️🙏😃

  • @nisarshaikh6323
    @nisarshaikh6323 7 หลายเดือนก่อน

    Very good, we will make 👍

  • @SHUBHANGISAWANT-y6m
    @SHUBHANGISAWANT-y6m 10 หลายเดือนก่อน +2

    प्रेझेंटेशन खूप सुंदर

  • @rutujasalunkhe8758
    @rutujasalunkhe8758 10 หลายเดือนก่อน +5

    खूप दिवस झाले मी वाट बघत होते या vedio ची आज बनवला तुम्ही Thank you.
    छान झाली रेसिपी 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार ❤️☺️🙏

  • @amrutakshirsagar1483
    @amrutakshirsagar1483 9 หลายเดือนก่อน

    Khup mast sngata tai.me try krnar nakki

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 10 หลายเดือนก่อน +1

    मस्तच ताई खूप खूप छान पापड बनवून दाखवला जी ताई खूप खूप धन्यवाद जी 😊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 10 หลายเดือนก่อน +4

    अग सरिता मी उदया करणार आहे पापड परफेक्ट मोजून घेते तू सांगितल्या प्रमाणे सर्व मसाला आणि बनवते पापड धन्यवाद ❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      Yes.. नक्की करून पहा

  • @veenalotlikar520
    @veenalotlikar520 10 หลายเดือนก่อน

    Sarita....the way u explain is appreciated. Papad r amazing

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      Thank you very much 🩵

  • @MadhuriSalkar
    @MadhuriSalkar 10 หลายเดือนก่อน

    मला तुझ्या रेसिपी खूप आवडतात

  • @tejaswinipatil9579
    @tejaswinipatil9579 9 หลายเดือนก่อน +2

    😊 सरिता ताई अगदी साध्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने रेसिपी सादर करता खरंच खूप छान 😊आणि तसेच रेसिपीच्या मध्ये टिप्स पण सांगत असतात म्हणून खूप छान वाटतं👍🏻🙏🏻

  • @durgagutte8766
    @durgagutte8766 หลายเดือนก่อน

    खुप छान ताई 👍👍👍

  • @poojahadule6924
    @poojahadule6924 9 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या रेसिपी खूप छान असतात. रेसिपी बघितल्यानंतर बनवायला अवघड अस काहीच वाटत नाही.खूप सविस्तर माहिती देता तुम्ही, धन्यवाद मधुरा ताई..🙏

  • @adityanarute2008
    @adityanarute2008 9 หลายเดือนก่อน

    किती छान सांगते ग मला ऐकतच बसावं असं वाटते

  • @seemasalve73
    @seemasalve73 9 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर रेसिपी सांगितली

  • @sanjeevaniraorane2304
    @sanjeevaniraorane2304 8 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई पापड बनविल्या,,👌👌

  • @sangitabhise6776
    @sangitabhise6776 8 หลายเดือนก่อน

    सरिता तुझ्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात

  • @mamtashingne3641
    @mamtashingne3641 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर

  • @aishu.cooking
    @aishu.cooking 10 หลายเดือนก่อน +2

    Khupch chan tai asch pn papad business kasa kraycha te pn sang plz plz plz

  • @santoshwable9555
    @santoshwable9555 10 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान झाले पापड👌👌

  • @RekhaPatel-vg6qe
    @RekhaPatel-vg6qe 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान idea आहे. मला rice पीठ chya पापड recipe पाठवा ना!!

  • @PrabhaParamanand
    @PrabhaParamanand 10 หลายเดือนก่อน +1

    Paddhat khoopach chan ani perfect ahe.from hubli.

  • @madhaviscooking-cs2lo
    @madhaviscooking-cs2lo 10 หลายเดือนก่อน +1

    किती छान निगुतीने केले पापड!!!👌👌👌

  • @pr2742
    @pr2742 10 หลายเดือนก่อน +15

    मला तुमची बोलण्याची आणि समजून सांगण्याची पद्धत खूप छान वाटते...म्हणजे उगाच एखादा शब्द वाढीव करून सांगत नाही....मस्तच...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद

    • @SujataShinde-h5j
      @SujataShinde-h5j 9 หลายเดือนก่อน

      Kitti chan sangta tumhi..mi tumchya recipe try kart aste ani khup chan jamat.. thank you Didi

  • @pravin3706
    @pravin3706 10 หลายเดือนก่อน +1

    No 1 explanation ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 หลายเดือนก่อน

      Thanks for liking ❤️

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 10 หลายเดือนก่อน +1

    How brilliant you are 😍!.. walwan recipe mastch 😍😀👌🏻👍🏻..

  • @rekhasapat644
    @rekhasapat644 9 หลายเดือนก่อน +1

    Mi kalach fakt udidache papad banvile praman tumhi sangitalyapramane ghetale .evadhe bhari test zali na kay sangu list papad sudha yapudhe fike. Manapasun khup khup dhanyawad.

  • @therutujaskitchen
    @therutujaskitchen 10 หลายเดือนก่อน +2

    छान पद्धत 👍🏻