Maharashtra Times Live । Gopichand Padalkar on Dhangar reservation issue

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

ความคิดเห็น • 173

  • @TechnoSeek01
    @TechnoSeek01 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    धनगर समाजाची परंपरा आणि शौर्य अभिमानास्पद आहे. त्यांच्या योगदानामुळे समाज अधिक समृद्ध झाला आहे!

  • @SomnathPandhare-g7h
    @SomnathPandhare-g7h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    साहेब तुमच्याकडूनच अपेक्षा आहे. तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत.🙌🏼💛

    • @Vip_patil7171
      @Vip_patil7171 47 นาทีที่ผ่านมา

      साहेब फक्त मतदाना साठी बोलतात खर आंदोलन तर गरजंवत धनगर समाज करतोय

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    जय मल्हार ❤

  • @arunkhomane6654
    @arunkhomane6654 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    मला वाटते विभागून आंदोलन करण्यपेक्षा सर्वजण पंढरपूरला आली तर खूप मोठी गर्दी होईल हो तू खूप मोठा संदेश असेल

  • @Satyaghosh_Tv
    @Satyaghosh_Tv 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    खंबीर नेतृत्व धनगरांचा एकमेव नेता गोपीचंद पडळकर साहेब....💥💥💥

  • @digambarbhale3110
    @digambarbhale3110 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    एकच ढाण्या वाघ धनगराचा खरा वाघ ओन्ली गोपिचंद पडळकर साहेब ❤

  • @SomnathPandhare-g7h
    @SomnathPandhare-g7h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    तुम्ही खूप तळमळीने प्रयत्न करताय,बिरोबा तुमच्या प्रयत्नांना यश देईल🙌🏼💛

    • @omjagdale919
      @omjagdale919 ชั่วโมงที่ผ่านมา

      बिरोबाची खोटी शपत घेतली,आता बिरोबाचा तुमच्यावर कोप होणार

  • @SarkariBabu-m1d
    @SarkariBabu-m1d 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    साहेब प्रत्येक जिल्ह्यातला धनगर जागा होण्यासाठी आणि सोमवारी आंदोलन करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा.प्रत्येक जिल्ह्यात आदेश पाठवा

  • @shyamghongade5730
    @shyamghongade5730 2 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    गोपीचंद जी पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @satishthorat7866
      @satishthorat7866 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thode paise bhetale ko hach padalkar shant hoil...he fakt chieimirisathi chalaley.

    • @nitinkapane9384
      @nitinkapane9384 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@satishthorat7866भावा लकका पुर्ण धनगर समाज पडळकर साहेब यांच्या पाठीमागे आहे

  • @TechnoSeek01
    @TechnoSeek01 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याने त्यांच्यातील तरुणांना योग्य दिशा आणि प्रगतीची संधी मिळेल.

  • @SomnathPandhare-g7h
    @SomnathPandhare-g7h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    रास्ता रोको निर्णय एकदम योग्य . सगळेजण एकत्र येऊन आपली ताकद दाखवू💪🏻💛

  • @ajaygavade3876
    @ajaygavade3876 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    खंबीर नेता पडळकर साहेव 💪🏿💪🏿💪🏿💪🏿💪🏿

  • @NamdevPatil-i5s
    @NamdevPatil-i5s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    लोकांच्या हिता साठी काम करणारा नेता गोपीचंद पडळकर

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 41 นาทีที่ผ่านมา +6

    धनगर समाज आदिवासी नाही
    आदिवासी आरक्षण मिळनार नाही
    शठ्ठ ऊपट गोप्या
    जय आदिवासी जय भीम जय मूलनिवासी

  • @TechnoSeek01
    @TechnoSeek01 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    साहेब बोलतायेत ते खर आहे.

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पर sarkar रद्द कब करेगी और g. R. जारी कब करेगी पंढरपुर मैं हालत खराब है logo ki

  • @rajeshbhage4052
    @rajeshbhage4052 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आपली ताकद दाखवून दिली पाहिजे जय मल्हार

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    आदिवासी बांधवाना माझी नम्र विनंती आहे, आता गप्प बसून राहू नका, ही आपली लढाई आहे, शांत बसून चालणार नाही, येणाऱ्या विधानसभा सभेत सरकार ची 1 पण जागा निवडून देऊ नका 🙏

    • @mandarbilpe481
      @mandarbilpe481 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      एकदम बरोबर बोललास

    • @BigBull__01
      @BigBull__01 ชั่วโมงที่ผ่านมา

      💯💯

  • @SomnathPandhare-g7h
    @SomnathPandhare-g7h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धनगरांचा लढवय्या नेता💛🙌🏼

  • @rahulsonawane6679
    @rahulsonawane6679 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धनगर ना st प्रवर्गात आरक्षण भेटू शकत नाही, राजकारण करू नये, st,sc आरक्षण हस्तकषेप होत नाही.... नाटक बंद करा

  • @sainathdatir6332
    @sainathdatir6332 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय मल्हार साहेब

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    साहेब आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी जिल्हा जिल्हा पिंजून काढा बिरोबा शपथ

  • @TechnoSeek01
    @TechnoSeek01 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेबांना आमचा full पाठिंबा.....

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पडळकर साहेब आम्ही मराठे हेच कुणबीच आहेत हे आमचे पाटिल सांगतात
    आम्ही मराठे ओबीसी आहोत 💪💪

  • @tukaramkaspate609
    @tukaramkaspate609 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय मल्हार

  • @DadasoNaykude
    @DadasoNaykude ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खर आहे

  • @NamdevPatil-i5s
    @NamdevPatil-i5s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धनगर समजासाठी तळमळीने काम करणारा नेता गोपीचंद पाडळकर

  • @dippak69
    @dippak69 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धनगर समाजातील विविध पक्षातील नेत्यांनी पक्षाचे राजीनामे देऊन रस्त्यावर उतरले पाहिजे.

  • @mohankale8688
    @mohankale8688 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤Jay Ahilya Jay malhar ❤

  • @arunkhomane6654
    @arunkhomane6654 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आंदोलन पंढरपूरला करा गर्दी जमेल त्याचा खूप मोठा सरकारवर दबाव येईल पंढरपूरला यावी असे मला वाटते

  • @TechnoSeek01
    @TechnoSeek01 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only saheb premi❤

  • @yashwantbachkar1641
    @yashwantbachkar1641 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only padalkar saheb

  • @vansingvalvi8895
    @vansingvalvi8895 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साहेब आदिवासी एस.टी.चा दाखला मागत आहे म्हणजे आदिवासीच्या पाय देत आहे हे सर्व चूकीचे आहे.

  • @ankushkargude7271
    @ankushkargude7271 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब जय मल्हार 🔥

  • @SanjayMuknar-p4m
    @SanjayMuknar-p4m 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤ जय मल्हार ❤

  • @aniketkodalkar9779
    @aniketkodalkar9779 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jay mlhar

  • @rahulmane3115
    @rahulmane3115 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only पाडळकर king of dhangar
    आम्ही धनगर यत एकच घाव दोन तुकडे ⚔️

  • @TechnoSeek01
    @TechnoSeek01 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभी नही तो कभी नहीं

  • @raviugale771
    @raviugale771 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नाही मिळणार काही 😮

  • @krishnakhade971
    @krishnakhade971 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    saheb good

  • @bhaskarwharkate4883
    @bhaskarwharkate4883 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jai malhar jai ahilya from beed dhangar samaj ekjuticha vijay aso

  • @DadasoNaykude
    @DadasoNaykude ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पंढरपूरला या म्हणावं त्यांना

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Atta सर्व धनगर समाजाने आपल्या पुडच्या पिढीसाठी सर्व गट तट पक्ष नेता दादा ताई आबा काका मऊशी मामा हे विसरून पंढरपूर येथील योधे आणि गोपीचंद पडळकर साहेब यांच्या सोबत राहणे आवश्यक आहे एकत्र येऊन हे सरकार आणि आदिवासी समाजाला पुढे कोण करते त्याला त्याची जागा दाखवली पाहिजे आत्ता नाही तर कधीच नाही

  • @rahulmane3115
    @rahulmane3115 59 นาทีที่ผ่านมา +1

    Jay Malhar Jay Ahilya 💛💯💯👑👑👑

  • @kiransable8942
    @kiransable8942 46 นาทีที่ผ่านมา +1

    सोमावरी खूप मोठा आंदोलन करणार आहेत आमचे सर्व आमदार आणि सर्व आदिवासी बघा मग आमची ताकत

  • @ganesh4178
    @ganesh4178 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हा माणूस आपल्या समाजाला सप्पय गंडवतोय. हा स्वतः सरकार मध्ये आहे आणि फडणवीस चा खास आहे. येवढ्या दिवस हा झोपलेला आणि आता निवडणूक आल्यावर जागा झालाय.

    • @amolgawde3953
      @amolgawde3953 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tula jast mahit ka samajala jast mahit ahe ...tuch dhangar nasel tevha ASE bolatoy

  • @PPD1968-2
    @PPD1968-2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great padalkar saheb

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 47 นาทีที่ผ่านมา

    समाजाने कोणत्याही राजकारणी लोकांवर विश्वास ठेवू नये, आपला लढा चालूच ठेवावा

  • @सुधाकरचव्हाण-ग2ब
    @सुधाकरचव्हाण-ग2ब 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    फडणवीस यांचा चमचा आहे. मागच्या दाराने आमदार व्हायचं.

    • @amolgawde3953
      @amolgawde3953 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tu chapcha konacha jarange pawar cha chamcha ahe tasa tu jarangecha chmcha ahe

  • @Ganeshpatil-s
    @Ganeshpatil-s ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice saheb

  • @pravinkavitake7580
    @pravinkavitake7580 ชั่วโมงที่ผ่านมา

    समाजासाठी तळमळीने लढणारा नेता❤

  • @abhiforchange
    @abhiforchange 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @surajbaile6157
    @surajbaile6157 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तयार आहेत साहेब आता मागार नाही

  • @Hawk_ox
    @Hawk_ox ชั่วโมงที่ผ่านมา +3

    😂😂😂😂😂 नाही म्हणजे नाही.आदिवासी पुढं सगळे फेल.... चल पहली फुरसत में निकल...

  • @TechnoSeek01
    @TechnoSeek01 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Rasta roko zalch pahije

  • @amolgawde3953
    @amolgawde3953 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay Malhar

  • @maddy_2030
    @maddy_2030 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Saheb tumchya maghe aamcha purn pathimba ahe

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    U. P. मैं अखिलेश भैया ने हम लोगों को कैसे दिया है वैसे लो ना

  • @sandippatole1797
    @sandippatole1797 49 นาทีที่ผ่านมา

    धनगर एकजुटीचा विजय असो.

  • @TechnoSeek01
    @TechnoSeek01 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Aata aapli takad dakhvunch deuyat....

  • @RameshNisal-bb8hj
    @RameshNisal-bb8hj 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मग मराठा समाजाला obc चे दाखले द्या

  • @maddy_2030
    @maddy_2030 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Milach pahije arakshan

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 47 นาทีที่ผ่านมา

    बाकीचे धनगर नेते दिसत नाहीत. जय मल्हार

  • @RajuKumar-yg7lj
    @RajuKumar-yg7lj 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay malhar tay malhar

  • @nivruttigaikwad7365
    @nivruttigaikwad7365 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dhanagar dhangad nahitach

  • @RXXtop
    @RXXtop ชั่วโมงที่ผ่านมา

    धनगर समाजानी नेत्यांनी कार्यकत्यांनी आपल्या आमदार - खासदार यांच्या मतदार संघात निवेदन देवून त्यांना आरक्षण बाजूने आहात की विरोधात आहे ते लिहून द्यावी. दुध का दुध आणि पाणी का पाणी करण्याची वेळ आली आहे .

  • @amolwaghmode8794
    @amolwaghmode8794 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay malhar saheb

  • @drgroupriman389
    @drgroupriman389 7 นาทีที่ผ่านมา

    हा महाराष्ट्र आहे साहेब!
    येथे लोकसभा निवडणूक पूर्वी di listing जवाई शोध BJP सरकारने घेतला होता आणि देशाचे राजकारण बदलले.
    आता परत महाराष्ट्र सरकार समाजा -समजा लावा लावी करून एक प्रकारे महाराष्ट्र ला मणिपूर राज्य सारखे परिस्थिती निर्माण करून पाहितेय..
    परंतु येथे काहीही फरक पडत नाही कारण महाराष्ट्र राज्य हे कायद्याने चालणारे राज्य आहे 😊

  • @BaluKokare-y9d
    @BaluKokare-y9d 45 นาทีที่ผ่านมา

    The great Dhangar

  • @SujitSasane-w9e
    @SujitSasane-w9e 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    काही झालं तरी अनुसूचित जमाती मधे आरक्षण भेटणार नाही...आणि एसटी मधे अमलबजावनी होणार नाही..झाली तर आम्ही पण महाराष्ट्र भर आंदोलन करू

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता एस टी त यालाच बसवा.......
    नाहीतर ऐनवेळी पळून जायचं

  • @sachinjalgaon9926
    @sachinjalgaon9926 ชั่วโมงที่ผ่านมา

    💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪. Jay Malhar

  • @OnlineTechnoGuruji01
    @OnlineTechnoGuruji01 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणत्या आदिवासी नेत्यांच्या भेटी घेतल्या ते जाहीर सांगावं

  • @santoshkedari3383
    @santoshkedari3383 48 นาทีที่ผ่านมา

    हर हर महादेव
    जय आदिवासी

    • @BR-yi5ef
      @BR-yi5ef 11 นาทีที่ผ่านมา

      जय मल्हार

  • @njhha0248
    @njhha0248 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ghuskori kartay rao tumhi tr.

  • @lokeshbagul4280
    @lokeshbagul4280 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धांगड हे आदिवासी आहेत.
    धनगर हे obc आहेत. उगीच कोल्हेकुई करून समाजात वाद निर्माण करू नये...

    • @maharashtraindia9314
      @maharashtraindia9314 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      किती आहेत महाराष्ट्रात लोकसंख्या जरा सांगता का म्हणजे आम्हाला तरी समजेल भेट देतो आम्ही त्यांना

    • @yogesh2162
      @yogesh2162 6 นาทีที่ผ่านมา

      हिंदी सुची बघ धांगड नाही धनगड स्पष्ट लिहिलेले आहे

  • @sachinjalgaon9926
    @sachinjalgaon9926 ชั่วโมงที่ผ่านมา

    🤜🤜🤛🤜🤛🤜🤛🤜🤜💪💪💪💪💪

  • @SAY_WHY_HOW
    @SAY_WHY_HOW ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कोर्टाने दाखवले ना महाराष्ट्रातील धांगड/धनगड.
    मग महाराष्ट्रात धांगड/धनगड नाही असा कसा बोलतो हा???

  • @kiransable8942
    @kiransable8942 42 นาทีที่ผ่านมา

    आरे बाबा माहोल तुम्ही खरब करत आहेत आमच्या मध्ये काय तुम्हाला वाढून ठेवले आहे का आमची वेगळी जमात तुमची वेगळी का घुसखोरी करत आहेत

  • @mahendragaikwad854
    @mahendragaikwad854 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Amhi pan kami nahi adivashi

  • @nitinsul7638
    @nitinsul7638 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब

  • @maddy_2030
    @maddy_2030 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhanagar samj purn pani tumhalach pathimba denar saheb..

  • @lokeshbagul4280
    @lokeshbagul4280 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठी समाजाला obc चे दाखले ध्या !!

  • @gajendraiyagole1504
    @gajendraiyagole1504 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khara Dhangar samajcha neta shri, gopichand saheb, Balu mama chya navani changbhale

  • @JitendraJong
    @JitendraJong ชั่วโมงที่ผ่านมา

    पहिला राजीनामा द्या आणि एका छताखाली येऊन आरक्षण साठी लढा

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण सरकार मध्ये आहात..

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पडळकर तुमच्या धनगर समाजा मुळे आदिवासी समाजाच नुसकान होत नाहीत का होते धनगर समाजामध्ये पण प्रस्थापित आहेत त्याना आरक्षण नको का 2 कोटी धनगर समाज आदिवासी समाजाच आरक्षणाच नुसकान होतय आदिवासी समाजावर अन्याय आहेत

  • @rajupawar8091
    @rajupawar8091 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    धनगर समाज आदिवासी नाही आणि न्यायालय ने स्पष्ट साघीतले धनगर समाज आदिवासी नाही

  • @vansingvalvi8895
    @vansingvalvi8895 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आदिवासीच्या पोटावर पाय देत आहेत.

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 ชั่วโมงที่ผ่านมา

      ऐक तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही नित ऐका

  • @nitinlengare147
    @nitinlengare147 นาทีที่ผ่านมา

    007

  • @maddy_2030
    @maddy_2030 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb jar aarkhshan bhetal tar samajyala pudhe moth education gheta yeil.,
    Sarkari nokryamilatil.
    Arakshan bhetalach pahije saheb

  • @JitendraJong
    @JitendraJong ชั่วโมงที่ผ่านมา

    आरक्षण मिळणार का कारण यावेळी आमदार सिट कितीजनाना देणार आहेत मग काय परत ५ पाच वर्षे शांत बसणार

  • @maddy_2030
    @maddy_2030 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb Aata Maghar nahi ghayachi

  • @sunilbanduke
    @sunilbanduke 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छत्तीसगड,बिहार, आसाम इथल्या ऑरोन धनगड या जमातीचे काय करणार तुम्ही मग? इथे तुम्ही सरकार मध्ये आहात म्हणून जबरदस्तीने खिल्लारे कुटुंबाचे प्रमाणपत्र रद्द करू शकता ,पण देशातील नाही.

  • @gajendraiyagole1504
    @gajendraiyagole1504 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhangar samaj chi parivar garibi madhe ahe,shikshan asun sodha rojgar nahi,kharch saheb aplya mule amhi ahot

  • @gajendraiyagole1504
    @gajendraiyagole1504 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bharat deshache Khare Adivasi hai,Dhangar samaj ahe,ST MADHE ARKSHAN DILECH PAHIJE, SAHEB TUM AGGE BADHO HUM TUMARE SATH HAI

  • @gajendraiyagole1504
    @gajendraiyagole1504 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mazya jivana madhe,an mahitinusar asa neta hone nahi.AWAZ FAKT PADALKAR SAHEBANCHA...😮

  • @DadasoNaykude
    @DadasoNaykude ชั่วโมงที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस कुठे आहे

  • @kunaljadhav16
    @kunaljadhav16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Adiwashi Lokani NT-C he Asawidhanik Arakshan aahe Te Rada Kara anai Yan Punha OBC madhe Takave

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aata hi gundgiri ani jhundgiri nahi ka ?