Gopichand Padalkar on Mumbai : धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं, 23 तारखेला रास्तारोको

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 537

  • @rajchaure4073
    @rajchaure4073 หลายเดือนก่อน +90

    गोपीचंद अभ्यास करून बोल.... घुसखोरी चालणार नाही...

    • @mukeshbarela5516
      @mukeshbarela5516 หลายเดือนก่อน +2

      Barbor

    • @simbacomeback9433
      @simbacomeback9433 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน

      @@rajchaure4073 घुसखोरी नाही संविधानाने दिलेले आहे ते त्यांना मिळालेच पाहिजे

    • @suryakantdeshmukh5371
      @suryakantdeshmukh5371 หลายเดือนก่อน

      बिरोबा ची शपथ खाल्ला होता

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน +7

      @@rajchaure4073धनगर समाज घुसखोरी करत नाही संविधानाने त्यांना दिलेले आहे ते त्यांना मिळालेच पाहिजे

  • @sachinmadke7539
    @sachinmadke7539 หลายเดือนก่อน +82

    एसटीतून आरक्षण भेटत नाही तुला काय करायचं ते कर

    • @rahulgorad1422
      @rahulgorad1422 หลายเดือนก่อน

      तू धनगड आहे का विरोध करायला

    • @hanumanturade5233
      @hanumanturade5233 หลายเดือนก่อน +1

      तुझा आईला झवल धनगरांनी 😂😂😂😂😂

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน +2

      का भेटत नाही आंबेडकरांनी धनगरांना राज्य घटनेमध्ये आरक्षण दिलेल आहे

    • @Pratik5930-x5y
      @Pratik5930-x5y หลายเดือนก่อน +2

      ​@@yogesh2162 आरक्षण महणल की बाबासाहेब आठवतात ह्यांना 😂😂

    • @historicaleventsinmarathi1022
      @historicaleventsinmarathi1022 หลายเดือนก่อน

      मग कोण आठवणार​@@Pratik5930-x5y

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म หลายเดือนก่อน +12

    लक्ष्मण हाके नावाचा माणूस मुद्दामहून मराठा समाजाविरोधात उपोषणास अंतरवली सराटी इथे बसला अगदी तसं धनगर एसटी आरक्षणाविरोधात आदिवासीनी पंढरपूर इथे उपोषणास बसलेले चाललं का...??

  • @balvantvasave111
    @balvantvasave111 หลายเดือนก่อน +89

    आदिवासी म्हणजे बसाईची ST नाही कोणी पण येऊन बसेल.
    🏹आदिवासी होण्यासाठी आदिवासी मध्येज जन्म घ्यावा लागेल.
    🌾जल, जंगल, जमीन पूजणारा आदिवासी हाय🌾

    • @gopalkokani3870
      @gopalkokani3870 หลายเดือนก่อน +11

      हो ना दादा आदिवासी हा निसर्ग पुजक आहे. असा कोणालाही घुसखोरी करु देणार नाही जय आदिवासी जय भीम

    • @yogeshbasvat944
      @yogeshbasvat944 หลายเดือนก่อน +6

      घुसखोरी चालणार नाही

    • @Officialroyalaadivasi
      @Officialroyalaadivasi หลายเดือนก่อน +3

      Right

    • @janardhantakale1353
      @janardhantakale1353 หลายเดือนก่อน +2

      राज्यघटना कशाला तयार केली आहे

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน +2

      राज्यघटनेत आंबेडकरांनी धनगड आरक्षण दिलेले आहे.आणि धनगड या देशातच काय जगात सुद्धा कोठेही नाही . तसेच र चार ड झालेला आहे.आणी याआधारे इतर तीन राज्यांनी ती चूक दुरुस्त करून धनगरांना st आरक्षण दिलेले आहे

  • @truthseekerma
    @truthseekerma หลายเดือนก่อน +47

    अतीमंद 😂 गोपीचंद 😂अतीमंद 😂 गोपीचंद 😂

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 หลายเดือนก่อน +4

      ..मग st च्या 36 क्रमांकावर धनगड आहेत ते कुटे आहेत महाराष्टात् ते का विरोध करत नाहीत.......धनगड दाखवा नाहीतर आरक्षण द्या

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน +6

      @@dattasatpute4411 संभाजीनगर च खिल्लारे कुटुंब कोण आहे माहिती का🫡😊

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน

      @@Shetkariraja123-n3p पूच्या तुझ्यात दम आहे का.. कुठे राहतो तू अंबजोगाईला सांग.. लोमटे गँग पाठवून आई झवून टाकीन तुझी🤫

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน +1

      @@Shetkariraja123-n3p लवडया कुठ राहतो अंबाजोगाई मधे तू सांग फक्त.. कशी आई झवतो तुझी बग

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y หลายเดือนก่อน

      ​@@truthseekermaहा गोप्या मराठ्यांना विरोध करत होता आता निवडणूक जवळ आली तर धनगरला आरक्षण द्या म्हणतोय. 😂😂. याचा विषय तर पहिला मनोज जरांगे पाटील यांनी काडला होता. लाज वाटली पाहिजे याला मराठ्यांना विरोध करतोय 😂😂

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 หลายเดือนก่อน +7

    धनगड आनी धनगर या मधे खुप मोठा फरक आहे,त्या मुळे धनगर समाजाला ST आरक्षन मधे समाविष्ट करन्यात येऊ नये, आदिवासी समाजाला कट्टर मराठा समाजाचा जग जाहिर पने पाठिंबा आहे,❤❤❤❤❤❤

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 หลายเดือนก่อน +26

    धनगर समाजाचा आदिवासी मध्ये समावेश नको....😮😮😮😮😮😢

    • @rahulgorad1422
      @rahulgorad1422 หลายเดือนก่อน

      तू धनगड आहे का तुला राग यायला

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน +2

      आंबेडकरांनी दिलेला हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे

  • @aniketadhalrao9023
    @aniketadhalrao9023 หลายเดือนก่อน +43

    दम असेल तर विधानसभेला लढून दाखव ना....

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g หลายเดือนก่อน +3

      अरे तो गोपीचंद पडळकर बारामती मध्ये लढला आहे तर तो विधानसभेचे काय घेऊन बसला तो विधानसभा लढणार आहे गोपीचंद पडळकर चा जन्म आमदार खासदार होण्यासाठी झालेला आहे

    • @aniketadhalrao9023
      @aniketadhalrao9023 หลายเดือนก่อน +3

      @@Sanjay-c5f9g अबे गोपीचंद साधा सरपंच म्हणून पण निवडून येऊ शकत नाही...
      तू काय आमदार खासदारच घेऊन बसलास....

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน +4

      ​@@aniketadhalrao9023आदिवासींना st आरक्षण नसते तर तो समाज देखील राजकारणात तिळमात्रही दिसला नसता

    • @aniketadhalrao9023
      @aniketadhalrao9023 หลายเดือนก่อน +1

      @@yogesh2162 बरोबर आहे दादा तुझं...
      पण मग हे लोक आरक्षण असून कशाला रडतात मग एवढे..
      आणि भिकरचोत पडळकर फक्त राजकारण करायला बसलाय...
      निवडून यायची लायकी नाही ह्याची आणि शहाणपणा करतोय...

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน

      @@aniketadhalrao9023 धनगर समाजाला संविधानाने दिलेले आहे ते त्यांना मिळालच पाहिजे भावा

  • @ganesh3944
    @ganesh3944 หลายเดือนก่อน +34

    झोपला होता का हा ईतके दिवस आता याला आदिवासी मधून पाहिजे...

  • @netajiovhal7724
    @netajiovhal7724 หลายเดือนก่อน +40

    पदाचा राजीनामा द्या जो पर्यंत आरक्षण मिळात नाही....

    • @santoshdomale5286
      @santoshdomale5286 หลายเดือนก่อน +5

      पदाचा राजीनामा कसाला द्याचा सत्तेराहुन पडलकर साहेब चांगल काम करातत

  • @sandipvasave7664
    @sandipvasave7664 หลายเดือนก่อน +3

    गोपीचंद असेल का धनगर समाज असे ल आम्ही कोणालाही घाबरत नाही,जय आदिवासी.

  • @jagdishgangurde7787
    @jagdishgangurde7787 หลายเดือนก่อน +9

    निवडणूक पूर्वीचा स्टंट....जय आदिवासी

  • @ganeshpawara5628
    @ganeshpawara5628 หลายเดือนก่อน +3

    तु कितीही उपटून घे, तुला भेटणार नाही. आदिवासी होण्यासाठी आदिवासींच्या पोटी जन्माला यावे लागते. कोणीही उठून आदिवासींमध्ये येण्यासाठी आंदोलन करतो.

  • @pravinbhusare1079
    @pravinbhusare1079 หลายเดือนก่อน +3

    मी 90 मारली की मला दररोज सपान पडत मी आदिवासी झालोय आणि सकाळी उतरली की मला लक्ष्यात येत आरे माझी मेंढर चरायला घेऊन जायचं आहे 😂😂😂😂😂😂
    ........more
    ST काय महामंडळाची बस नाहीं कोणी पण येईल आणि बसेल ......आदिवासीं होण्यासाठी आदिवासी समाजात आदिवासी पोटी जन्माला या ...... आदिवासीं शी वाकड तर तुमचं नदीवर लाकड

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 หลายเดือนก่อน +22

    अरे गोपी किती हुशार आहे ST मध्ये जायचे आहे दुसरीकडे ओ बी सी ला विरोध करत आहे

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน +1

      धनगर st आरक्षण अंमलबजावणी झाल्यास मराठा ओबीसी आरक्षण भेटेल

    • @Pratik5930-x5y
      @Pratik5930-x5y หลายเดือนก่อน

      ​@@yogesh2162वा 😂😂😂😂

  • @shankarbhusari6830
    @shankarbhusari6830 หลายเดือนก่อน +34

    STआरक्षण भेटलेच पाहिजे
    जय मल्हार भावांनो ❤❤

    • @yuvrajpithe2115
      @yuvrajpithe2115 หลายเดือนก่อน +4

      Bapachi thev आहे.

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน

      @@yuvrajpithe2115तुझ्या बापाची ठेव नाही.संविधानाने ते धनगरांना दिलेलं आहे

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน

      @@yuvrajpithe2115 संविधानाने धनगरांना दिलेली ठेव आहे ती तुझ्या बापाची नाही

    • @samadhansonawane5447
      @samadhansonawane5447 หลายเดือนก่อน +3

      केळ घ्या घ्या

    • @SomnathSalunke-vv4xu
      @SomnathSalunke-vv4xu หลายเดือนก่อน +6

      @@shankarbhusari6830 आम्हीं st तून आरक्षण नाही भेटू देणार जय आदिवासी

  • @dattasatpute4411
    @dattasatpute4411 หลายเดือนก่อน +44

    मग st च्या 36 क्रमांकावर धनगड आहेत ते कुटे आहेत महाराष्टात् ते का विरोध करत नाहीत.......धनगड दाखवा न्हूत्र आरक्षण द्या

    • @दिनेश_लवटे
      @दिनेश_लवटे หลายเดือนก่อน +7

      व्वा...... छान मुद्दा मांडला

    • @Ak-vf1mi
      @Ak-vf1mi หลายเดือนก่อน +8

      तुला दाखवण्याची गरज काय, मा . हायकोर्टाने सांगितले आहे. विषय संपला...

    • @munnapawara5342
      @munnapawara5342 หลายเดือนก่อน +4

      ओरोन ची उपजात आहे धांगड

    • @kakasahebmote560
      @kakasahebmote560 หลายเดือนก่อน +1

      ​धांगडची आणि धनगड ची स्पेलिंग सांग बर जरा गुमराह करायची गरज नाही आम्हाला मराठीच्या लिस्ट वाच जरा धनगड म्हणजेच धनगर ओरान म्हणजेच फिरता समाज मग आम्ही कोण आहे तू आमच्याकडे येऊन बघ जरा दर्या खोऱ्यात राहणारा समाज आहे आमच्या चाली रूढी परंपरा सगळ्या वेगळ्या आहेत आदिवासींचे सर्व निकष आम्ही पूर्ण करतो तुझी आदिवासी समिती पाठव आमच्याकडे ​@@munnapawara5342

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 หลายเดือนก่อน +3

      ​@@munnapawara5342कुठ आहे धांगड फेक्या धांगड नाही धनगड आहे ते

  • @AmbitiousAD
    @AmbitiousAD หลายเดือนก่อน +25

    हा माणूस मराठा समाजाला OBC मधून आरक्षण नको म्हणून भाषण देतो. स्वतःच्या समाजाला मात्र ST मधून आरक्षण मागतो. वा रे गोपीचंद. 😅😅😅

    • @vishalshinde1885
      @vishalshinde1885 หลายเดือนก่อน

      😅😅😅😅😅 दुतोंडी आहे

  • @bhagawankakde1317
    @bhagawankakde1317 หลายเดือนก่อน +11

    Only padalkar saheb

  • @nitinchaure7520
    @nitinchaure7520 หลายเดือนก่อน +5

    आदिवासीं च प्रवर्ग भी होणार नाही... आणि धनगर ना आदिवासी मध्ये घेणार नाही...

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापाची पेंड आहे का आधी आमचं खाल्ल आहे 70 वर्षे ते द्या आधी

  • @satishtakale7466
    @satishtakale7466 หลายเดือนก่อน +41

    23 तारखेला माढा तालुका अख्खा बंद असणार नाहीतर दगडफेकीला सामोरे जावा लागेल सरकारला

    • @Anujdhangar663
      @Anujdhangar663 หลายเดือนก่อน +1

      ऐलान karvana की धन ग़र आरक्षण की वज़ह से 23 को बंद पहले tabhi बंद होगा

    • @jagdishpatil7866
      @jagdishpatil7866 หลายเดือนก่อน

      दगड फेक करायला तुझ्या बापाचं राज्य आहे का लावड्या

    • @shrikantb8962
      @shrikantb8962 หลายเดือนก่อน

      टकल्या😂

  • @GaneshVairal-mu7lx
    @GaneshVairal-mu7lx หลายเดือนก่อน +18

    Gopichand Padalkar saheb only saheb

  • @rameshhake9846
    @rameshhake9846 หลายเดือนก่อน +19

    गोपीचंद साहेब जिंदाबाद मुख्यमंत्री जिंदाबाद शिंदे साहेब जिंदाबाद फडणवीस साहेब जिंदाबाद अजित पवार मुर्दाबाद

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w หลายเดือนก่อน +14

    पडळकर साहेब तुम्ही भाजप सरकार मधये आमदार 5 वर्ष झालं आहात मग तूम्हाला नीवडूक 20 दिवसावर आली आसताना कसं आठवलं तूम्हाला एस टि आरक्षन हे सगळ जनतेला समजते थोड शांत घ्या जनता तुम्हाला धडा शीकवनार आहे

  • @Shetkariraja123-n3p
    @Shetkariraja123-n3p หลายเดือนก่อน +41

    ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब 👑👑👑👑💛💛💛💛 येळकोट येळकोट जय मल्हार.......👑👑👑👑👑💛💛💛💛💛💛

    • @ExcitedBubbles-nu3tf
      @ExcitedBubbles-nu3tf หลายเดือนก่อน +5

      ❤❤❤जय मल्हार धनगर राजे आहोत आपण

    • @Shetkariraja123-n3p
      @Shetkariraja123-n3p หลายเดือนก่อน +7

      @@ExcitedBubbles-nu3tf जय मल्हार ...👑👑👑

    • @Shetkariraja123-n3p
      @Shetkariraja123-n3p หลายเดือนก่อน +7

      @@ExcitedBubbles-nu3tf जय मल्हार

    • @sunilvalvi6202
      @sunilvalvi6202 หลายเดือนก่อน

      Jay Johar Jay Aadiwasi

    • @sunilpawara-o2f
      @sunilpawara-o2f หลายเดือนก่อน

      येळपट😂

  • @moghatate3556
    @moghatate3556 หลายเดือนก่อน +1

    खोटं बोलून आदिवासी आरक्षण मिळणारच नाही हे लक्षात ठेवा आदिवासी होण्यासाठीआदिवासींच्या पोटी जन्म घ्यावा लागतो .

  • @songsmajha2009
    @songsmajha2009 หลายเดือนก่อน +2

    कोणत्या अँगल ने धनगर आदिवासी आहे ते स्पष्ट कर आधी मग आदिवासी मध्ये आरक्षण माग.

  • @dilvarsingvasave486
    @dilvarsingvasave486 หลายเดือนก่อน +9

    धनगड नाही धागंड आहे आणि ते ओरांनची उपजमात आहे. दिशाभूल करू नका.

    • @BigBull__01
      @BigBull__01 หลายเดือนก่อน +1

      💯💯

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน +2

      हिंदी सुची बघ स्पष्टपणे धनगड लिहिलेले आहे

    • @Pratik5930-x5y
      @Pratik5930-x5y หลายเดือนก่อน

      ​@@yogesh2162तुम्हाला नीट वाचता येत नाही त्यात आमची काय चूक 😂😂😂😂

  • @mahadevgaikwad3653
    @mahadevgaikwad3653 หลายเดือนก่อน +2

    गोपीचंद पडळकर साहेबांना मराठ्यांकडून पूर्ण पाठिंबा राहील लक्ष्मण हाके नी पडळकर साहेबां बरोबर काम केलं पाहिजे

  • @BalasahebMahake
    @BalasahebMahake หลายเดือนก่อน +25

    ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब जिंदाबाद 💐💐💐👑👑👑👑💛💛💛💛💛एकच छंद गोपीचंद

    • @Shetkariraja123-n3p
      @Shetkariraja123-n3p หลายเดือนก่อน +3

      @@BalasahebMahake जय मल्हार

    • @sdfunnyvdo84
      @sdfunnyvdo84 หลายเดือนก่อน +1

      ए पडळकर तुम्ही आदिवासी नाहि.100%नाहीच.

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน +1

      ​​@@sdfunnyvdo84ते धनगरांना आंबेडकरांनी दिलेल आहे

    • @SachinUghade-o4n
      @SachinUghade-o4n หลายเดือนก่อน

      😂

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886 หลายเดือนก่อน +3

    23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बंद झालाच पाहिजे जय मल्हार

  • @महाराष्ट्रकीखेती
    @महाराष्ट्रकीखेती หลายเดือนก่อน +11

    जस तुम्ही मराठा समाजाल ओबीसी मध्ये विरोध केला आमचा पन धनगराला विरोध आहे

  • @madhukarjethe604
    @madhukarjethe604 หลายเดือนก่อน +19

    आमचा पण सिल्लोड तालुका पूर्ण पणे बंद राहील जय मल्हार.

    • @dhananjaygavit7818
      @dhananjaygavit7818 หลายเดือนก่อน

      दे बंद करून

    • @anandabaramate140
      @anandabaramate140 หลายเดือนก่อน

      घंट्याचा आरक्षण

  • @Karjat-p7p
    @Karjat-p7p หลายเดือนก่อน +12

    आमच्या ST आरक्षणाला धक्का न लावता द्या...

  • @ramdasgavit8225
    @ramdasgavit8225 หลายเดือนก่อน +3

    जय आदिवासी!जय जोहार!जय बिरसा!🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 หลายเดือนก่อน +6

    We support gopichand padalkar saheb❤❤❤

  • @nitinkapane9384
    @nitinkapane9384 หลายเดือนก่อน +36

    जय आदिवासी धनगर समाज

    • @vlogs...1987
      @vlogs...1987 หลายเดือนก่อน +22

      धनगर कधी ST झाला 😅😅😅

    • @udaysingvalvi2409
      @udaysingvalvi2409 หลายเดือนก่อน +4

      धनगर आदिवासी तो पण जय 🤣🤣🤣

    • @tusharshingade932
      @tusharshingade932 หลายเดือนก่อน +10

      हाय कोर्टाने याचिका फेटाळली आहे तरी याच्या डोक्यात बसत नाही 😂

    • @techguru6713
      @techguru6713 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @munnapawara5342
      @munnapawara5342 หลายเดือนก่อน +1

      ओरोन ची उपजात आहे धांगड

  • @drkrishnabonde3012
    @drkrishnabonde3012 หลายเดือนก่อน +9

    एसटी आरक्षणात जायचं म्हणत आणी ओबीसी आरक्षण बचाव म्हणतोय 😂

  • @sagardaunge17
    @sagardaunge17 หลายเดือนก่อน +17

    Jay malhar❤

    • @Silent123-l6p
      @Silent123-l6p หลายเดือนก่อน

      tu ani tuja dhangar smaj bas amachya bulyavar 😂😂

  • @Desiyoutuber1428
    @Desiyoutuber1428 หลายเดือนก่อน +2

    आरक्षण मिळालाच पाहिजे

  • @vishalingle6838
    @vishalingle6838 หลายเดือนก่อน +10

    ताकत दाखून कुठे आरक्षण मिळते का राव😂😂

  • @Akshaywaware-u8b
    @Akshaywaware-u8b หลายเดือนก่อน +5

    जय मल्हार 🔥🚩👑

  • @NamdevHulgunde
    @NamdevHulgunde หลายเดือนก่อน +2

    धनगराचा विरोध धांगड करतील आदिवासी चे काय काम

  • @rajeshbhadange9365
    @rajeshbhadange9365 หลายเดือนก่อน

    पहील्यांदा आदिवासी चे निकष पूर्ण करा.. साहेब..मग.. आदिवासी म्हणा... अशी गुसखोरी लय महगात पडेल..जय आदिवासी

  • @AAw-dz1xj
    @AAw-dz1xj หลายเดือนก่อน +6

    ❤❤❤

  • @balasahebtambe5928
    @balasahebtambe5928 หลายเดือนก่อน +2

    धनगर समाज्याचा st मध्ये सामावेश आहा पण आजपर्यंत आमलबजावणीच केली नाही आम्ही नव्याने मागत नाही फक्त आमलबजावनी व्हावी हीच आपेक्षा

  • @rajathave6517
    @rajathave6517 หลายเดือนก่อน +4

    धनगर समाज आदिवासी कसा

  • @prashantbangar3797
    @prashantbangar3797 หลายเดือนก่อน +2

    जय मल्हार नेते

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 หลายเดือนก่อน +1

    धनगर नेत्यांना एकीकडे ओबीसी आरक्षण वाचवायचं आणि दुसरीकडे स्वतः ST मध्ये जायचं आहे. धनगर म्हणजे धनगड आहे पण मराठा आणि मराठा- कुणबी ह्या दोन जाती वेगळ्या कशा?

  • @nitintayade7763
    @nitintayade7763 หลายเดือนก่อน +32

    Ekach chhand
    Gopichand

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน +7

      अतीमंद 😂 गोपीचंद 😂अतीमंद 😂 गोपीचंद 😂

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g หลายเดือนก่อน

      तुझ्या बरी बुडाला आग लागली​@@truthseekerma

  • @vishnutangade7489
    @vishnutangade7489 หลายเดือนก่อน

    आरक्षण गरिबी हटाओ चा कार्यक्रम नाही म्हणतो आणि आता कश्याला मागतो.

  • @krishnabargal1865
    @krishnabargal1865 หลายเดือนก่อน +3

    Jay malhar

  • @jitendraborase1188
    @jitendraborase1188 หลายเดือนก่อน

    स्वतःला आदिवासीं म्हणून घेत नाहीत आणि यांना आदिवासींचे आरक्षण पाहिजे.

  • @VilasPusam
    @VilasPusam หลายเดือนก่อน +1

    तुम्ही काही करा.... आदिवासी तुन आरक्षण मिळणार नाही.....

  • @rahulgorad1422
    @rahulgorad1422 หลายเดือนก่อน +2

    असेल धनगड तर धनगड विरोध करेल बाकीच्यांनी विरोध करायचं काही काम नाही

    • @NamdevGuvhade
      @NamdevGuvhade หลายเดือนก่อน

      मग कशाला आदिवासी च नाव मधी घेता

  • @khandumatore5972
    @khandumatore5972 หลายเดือนก่อน +1

    जय मल्हार नांदेड़ जिल्हयातील लोहा तालुका कड़कडित् बंद राहिल. ओनली गोपीचंद पडल्कर

  • @RavindraMali-mw8ez
    @RavindraMali-mw8ez หลายเดือนก่อน +5

    अनुसूचित यादी मध्ये 36 क्रमांक वरती धांगड जमात आहे धनगरांचा कुठे उल्लेख दिसत नाही त्यामुळे पैसे जोरावर हे समाज एस टी कॅटेगिरी मध्ये घुसखोरी पाहत आहे

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน +2

      हिंदी सुची बघ धांगड नाही स्पष्टपणे धनगड लिहिलेले आहे

    • @saurabhm4545
      @saurabhm4545 หลายเดือนก่อน

      Dhangad, Dhangar, Dhanpal, Dhenupal he sarva Pashupalak jamat aslelya Dhanagar jamatichich nave ahet.
      Dhangar ya shabdacha Sandhivigraha Dhenu + agar asa ahe Gai sathi Dhan/Godhan ha shabda prachalit hota toch Dhangad, Dhanpal yat yeto. Dhangaran pasunach Gotranchi suruvat zali. Karnatakat kanadi bhashet Dhangaran Kuruba/Kurubar/Hattikar ashi nave ahet.
      Allama Prabhu , president of Lingayat Temple at the time of allowing the Saint Rewad in temple stated ,
      " Kuruba Hutavammuna Kulvilla Gotra Villam, Kuruban fal kani Basawanna "
      Meaning -
      " Before the Dhangars there were no Gotras , Gotras came with Dhangars, Basavanna, we are the descendants of Dhangars"
      In ancient times we@lth is used to be measured in terms of Cows/ Dhenus. The word 'Gotra' derived from the word 'Go' means Cow/ Dhenu. The Cows/Dhenus of one Kula used to be kept together which was termed 'Gotra' this was later termed as 'Kula Gotra'.
      Ya sarvavarun siddha hote ki Dhangar he jamat Adim jamat ahe Maharashtra cha Mulpurush ahe.

  • @ShivramWatte
    @ShivramWatte หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर आहे साहेब धनगर समाजाचे हातकायगाडीत गेले की काय सरकार ते कसे करायचे ते करू

  • @ShivramWatte
    @ShivramWatte หลายเดือนก่อน +1

    जय मल्हारआतानहीतर केव्हा च नाही एसटी चा दाखला मिळाला च पाहिजे येळकोट येळकोट जय मल्हार

  • @Hawk_ox
    @Hawk_ox หลายเดือนก่อน +16

    😂😂😂😂 नही मिलेंगा, धक्का कैसे नहीं लगेंगा.....उपवर्गीकरण शक्य हो सकता हैं, समावेश नहीं

    • @rahulmane3115
      @rahulmane3115 หลายเดือนก่อน +5

      चल निघ
      जय मल्हार जय अहिल्या💛💯👑

    • @Hawk_ox
      @Hawk_ox หลายเดือนก่อน +1

      ​​@@rahulmane3115 गुडघे में मेंदू मतलब डनगर आदमी. मेंदू हे हीच नहीं बेअकल अनपढ

  • @balasahebtambe5928
    @balasahebtambe5928 หลายเดือนก่อน +2

    काय करणार आमच्या हाक्काचे आम्हांला मिळत नाही सर्वांनी एकत्र या एकदिवस समाज्यासाठी चक्काजाम करा रस्ते बंद करा.....

  • @sagarbahiram3235
    @sagarbahiram3235 หลายเดือนก่อน

    मी 90 मारली की मला दररोज सपान पडत मी आदिवासी झालोय आणि सकाळी उतरली की लक्षात येते आरे माझी मेंढर चारायला😂 घेऊन जायचे आहेतCCC😂😂

  • @श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर

    सारं राजकारण आहे......😂

  • @sagarkhemnar7140
    @sagarkhemnar7140 หลายเดือนก่อน

    एकच छंद गोपीचंद जय मल्हार

  • @SachinUghade-o4n
    @SachinUghade-o4n หลายเดือนก่อน

    तुम्हला हात जोडायला लावणार आम्ही आम्ही आदिवासी काय आहे तुम्हला समोर आल्या वर समजलं

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 หลายเดือนก่อน +1

    जय गोपीचंद साहेब

  • @getready2band
    @getready2band หลายเดือนก่อน +2

    तिसरे येतील ते सांगतील आम्हाला C मध्ये टाका...

  • @RahulVasave-e6u
    @RahulVasave-e6u หลายเดือนก่อน

    नाही घबरत कोणाला आम्ही जोहार

  • @BalasahebVagare-t8p
    @BalasahebVagare-t8p หลายเดือนก่อน +2

    आरक्षनच काढुन टाका
    सर्व धर्म समभाव

  • @GulabSul-t3p
    @GulabSul-t3p หลายเดือนก่อน

    पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे सात है

  • @rajeshgolkondawar4979
    @rajeshgolkondawar4979 หลายเดือนก่อน

    दादा. पडळकर. तुमचे. १०००. टक्के .बरोबर. आहे. पडळकर. .३३. जातीचे. काहीही. मनाने. नाहि. २५. आमदार . मदर्चोड. आहे. कारण. १३ .जातीचे. आहे. असे. वाटते

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land หลายเดือนก่อน

    आदिवासी समाजासाठी कोन लडनार कोणीच नाही. महाराष्ट्रतील आदिवासी समाज लढेल की रोजी रोटी साठी कामावर जाईल. धनगर समाजाला आरक्षण असताना एसटी मध्ये पाहिजे आहे. 7.5% मध्ये 3% धनगर येणार तर आदिवासीला राहणार किती 4.5% 😮 काही तरी दया दाखवा त्यांच्यावर तूम्ही. तुम्हाला जे 3% आहे ते एसटी मध्ये घेऊन या सोबत.welcome असेल तुमचा

  • @Prajot2313
    @Prajot2313 หลายเดือนก่อน +3

    साहेबांचा हाबडा चालु झाला का फसणवीस चा मूळव्याध उठतो 😂😅

  • @vijaykshirsagar4153
    @vijaykshirsagar4153 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करता आणि स्वतःला st आरक्षण मागता आदिवासी ची शेठ्ठ घेता का

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 หลายเดือนก่อน +2

    जे करायचं आहे ते कर 😂😂😂

  • @ashishbhise5611
    @ashishbhise5611 หลายเดือนก่อน +1

    पडळकर काही पण बोलू नको तुम्ही आदिवासीं नाहीं किती पन पटवून दया सरकारना

  • @SandipGavari-i5i
    @SandipGavari-i5i หลายเดือนก่อน

    धनगर समाज आदिवासी नाही कारण त्यांचा तोंडातून एक शब्द तरी जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम निघाला नाही कारण ते आदिवासी नाही कारण ते जागतिक आदिवासी दिवस साजरा करीत नाही 1947 ते 2024 पर्यंत कधीच दिसलेले नाहीत धरति आबा बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांचि ते कधी जयंती साजरी करीत नाही ते कसले आदिवासी ते जात चोर आहे आदिवासी समाज बांधवांनी सावधान राहावे जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा

  • @yuvrajpawar3384
    @yuvrajpawar3384 หลายเดือนก่อน

    कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे.

  • @santoshdhodi8094
    @santoshdhodi8094 หลายเดือนก่อน +2

    Only आदिवासी.💪

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land หลายเดือนก่อน

    आदिवासी जर विरोध करेल आज नाही तर उद्या. गरीब अहो आम्ही पण हक्क सोडणार नाही बाबासाहेबांनी दिलेला.

  • @BigBull__01
    @BigBull__01 หลายเดือนก่อน +2

    A-B केल्याने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पार होईल

  • @आप्पासाहेबचोपडे-छ9ह
    @आप्पासाहेबचोपडे-छ9ह หลายเดือนก่อน +2

    गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ🎉🎉🎉 5:12 😅

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 หลายเดือนก่อน +1

    St मधे जे धनगर आहेत ते तुम्ही दाखवा नाही तर st मधे अंबलबजावनी करा नाही तर धनगर समाज कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि कुणी

  • @VilasPusam
    @VilasPusam หลายเดือนก่อน +1

    फडणवीसाचा पोपट.....

  • @santoshdhodi8094
    @santoshdhodi8094 หลายเดือนก่อน +1

    धनगर समाज आदिवासी कसा...

  • @vilasshelke2237
    @vilasshelke2237 หลายเดือนก่อน +1

    जय मल्हार

  • @songsmajha2009
    @songsmajha2009 หลายเดือนก่อน

    धनगर ओबीसी,NT, आदिवासी अजून कुठे कुठे मोडतो.

  • @historicaleventsinmarathi1022
    @historicaleventsinmarathi1022 หลายเดือนก่อน +3

    70 वर्ष धनगर समाजावर अन्याय होत आलेला आहे आरक्षण मिळालेच पाहिजे........जय मल्हार❤

  • @sarikadhawade304
    @sarikadhawade304 หลายเดือนก่อน +1

    सरकार सकारात्मक आहे मग आंदोलन कशासाठी आपण पाच वर्ष आमदार असूनही आंदोलन करताय

  • @SomnathSalunke-vv4xu
    @SomnathSalunke-vv4xu หลายเดือนก่อน

    आम्हीं st प्रवर्गातून आरक्ष नाही भेतुदेनार जय आदिवासी

  • @RXXtop
    @RXXtop หลายเดือนก่อน

    तीन आठवड उपोषण समितीला 8 दिवस झाले. सरकार कधी निर्णय घेणार

  • @RavsahebBhil-ln5gq
    @RavsahebBhil-ln5gq หลายเดือนก่อน +1

    हे पाखंड वाद आहे... या सरकारच फक्त आता आचारसंहिता लागू होण्याची वेळ आहे या सरकारची... कोणालाच काही मिळणार नाही... त्याची मतदानाची पोळी भाजली जाईल....

  • @KING81889
    @KING81889 หลายเดือนก่อน

    हे st मधी जायच हा मानूस मराठा समाज ला ओबीसी येऊ नये म्हणतोय जो की सर्व जाती प्रवर्ग आहे

  • @pandurangarjun9146
    @pandurangarjun9146 หลายเดือนก่อน +4

    Jay Malhar

  • @Ram1OO
    @Ram1OO หลายเดือนก่อน

    Ek no saheb gopichand ekch chhand❤

  • @maheshgavit1316
    @maheshgavit1316 หลายเดือนก่อน

    जो आमदार तुझ्या सोबतचर्चा करेल असा कोणताज आमदार नाही

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n หลายเดือนก่อน

    गेली अडीच वर्षे सत्तेत आहेस तर आतापर्यंत आरक्षण का मागितलं नाही आता निवडणूक जवळ आल्यावर आरक्षण आठवलं काय लाज वाटाय पाहिजे

  • @ganeshshendge2952
    @ganeshshendge2952 หลายเดือนก่อน

    मराठयाना विरोध स्वताला पाहीजे वारे स्वार्थ

  • @reshmanimgire7564
    @reshmanimgire7564 หลายเดือนก่อน

    मल्हार ओबीसी नेतृत्व करावं

  • @जयमल्हारGBM
    @जयमल्हारGBM หลายเดือนก่อน +1

    हेच आरक्षणातील अडथळा आहे.