Gopichand Padalkar | 'आता ताकद दाखवण्याची वेळ,अभी नहीं तो कभी नहीं' - गोपीचंद पडळकर | tv9 Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 437

  • @सत्यUR
    @सत्यUR หลายเดือนก่อน +48

    अशी ही बनवाबनवी, गोलमाल, सामान्य माणूस बाहुला झाला,, नशीब स्वतंत्र मिळताना जर अजाची लोक असती तर भारत कधीचमुक्त झाला नसता

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 หลายเดือนก่อน +101

    सत्तेत बसुन ऊपटायची काम केली का येवढे दीवस निवडणुक आली आरक्षण आठवल

    • @GaneshSable-d7s
      @GaneshSable-d7s หลายเดือนก่อน +11

      हा उपटसुंभ तेच काम करतो

    • @omkarkhokale9439
      @omkarkhokale9439 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @Eliminator5000
      @Eliminator5000 หลายเดือนก่อน +5

      काही भेटणार नाही, पळ इथून 😂
      आदिवासी 🔥

    • @sanjayshete9135
      @sanjayshete9135 หลายเดือนก่อน +6

      शाब्बास भावा अचूक शब्दात समिक्षा

    • @sanjayshete9135
      @sanjayshete9135 หลายเดือนก่อน +2

      शाब्बास भावा अचूक शब्दात समिक्षा

  • @ssurwase6155
    @ssurwase6155 หลายเดือนก่อน +47

    गुचंद 🍉🍉🍉🍉🍉 चां 🦮🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺 रा

    • @tusharshingade932
      @tusharshingade932 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @Shetkariraja123-n3p
      @Shetkariraja123-n3p หลายเดือนก่อน

      Bullya nit bol , tuza bap aahe to 😂😂😂

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 หลายเดือนก่อน +1

      Dr बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल आहे...st च्या 36 क्रमांकावर धनगड आहेत ते कुटे आहेत महाराष्टात् ते का विरोध करत नाहीत.......धनगड दाखवा नाहीतर आरक्षण द्या इतके दिवस हक्काच खाल्लं आता तरी सोडा आमच आमच आरक्षण

  • @Jaibhimxxxxbb
    @Jaibhimxxxxbb หลายเดือนก่อน +45

    गोरगरीब आदिवासी समाजाला लुटू नका. धनगर कधीच आदिवासी होऊ शकत नाही.

    • @dipakdavkare9
      @dipakdavkare9 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे आदिवासी समाजासोबत मराठा सोमाज आहे

    • @sachindevkate2048
      @sachindevkate2048 หลายเดือนก่อน

      ​@dipakdavkare9 😂

    • @bajranggaikwad6719
      @bajranggaikwad6719 หลายเดือนก่อน

      मी मराठा आधीवाशी समाजासोबत

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 หลายเดือนก่อน +40

    पडळकर साहेब ,मराठा समाज पण तुम्हाला जोडत आहे, आपण तरी सुध्दा विरोध सुरूच ठेवला आहे , आता आपण आदिवासी समाजाला हात जोडू लागले. जे पेराल तेच उगवणार आहे. विधानसभा निवडणूक होवू द्या मग पाहू असे आश्वासन द्या ना राव समाजाला.

  • @Ak-vf1mi
    @Ak-vf1mi หลายเดือนก่อน +20

    आमच आदिवासींचं घटनात्मक आरक्षण आहे.वर्गीकरण करण्याचा प्रश्नच नाही

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 หลายเดือนก่อน +69

    म्हणजे यावेळी 10 हजार मतांचं टार्गेट दिसतंय गोपीचं😂

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 หลายเดือนก่อน +3

      Dr बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल आहे...st च्या 36 क्रमांकावर धनगड आहेत ते कुटे आहेत महाराष्टात् ते का विरोध करत नाहीत.......धनगड दाखवा नाहीतर आरक्षण द्या इतके दिवस हक्काच खाल्लं आता तरी सोडा आमच आमच आरक्षण

    • @shrikrishnapatil7291
      @shrikrishnapatil7291 หลายเดือนก่อน

      Ani 10 हजार vela तुझ्या आई kaden येणार udayala😂😂😂

    • @rampalkar3278
      @rampalkar3278 หลายเดือนก่อน +1

      ​@@dattasatpute4411😂😂😂 ghe kale

    • @abhijitkadam130
      @abhijitkadam130 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @sunilshekhare2958
    @sunilshekhare2958 หลายเดือนก่อน +29

    अभी भी नाहि मीलेगा ओर कभी भी नही मिलेगा

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 หลายเดือนก่อน +40

    फसवणीस पुन्हा अडकवणार.......
    भावांनो याच काय ऐकू नका....

  • @shtrughanmate8464
    @shtrughanmate8464 หลายเดือนก่อน +12

    आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo หลายเดือนก่อน +25

    Sc St बांधवांना आज समजल असेल मराठे नाहीतर हे ओबीसीचे नेते तुमच्या आरक्षणावर घाला घालत आहेत आणि तिकडे प्रकाश आंबेडकर तुम्हाला यांच्या सोबत यायला सांगत आहेत 😊

  • @manojbaghelbasai9920
    @manojbaghelbasai9920 หลายเดือนก่อน +2

    आरक्षण हमारा अधिकार है हमें मिलना चाहिए जय धनगर समाज

  • @sureshpawara3642
    @sureshpawara3642 หลายเดือนก่อน +53

    जय आदिवासी जय बिरसा मुंडा
    गोपीचंद पडळकर हा आमदार हाय कोर्ट पेक्षा मोठा का

    • @surajbaile6157
      @surajbaile6157 หลายเดือนก่อน

      तू सविधानापेक्षा मोठा झाला का केल्या.

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 หลายเดือนก่อน +3

      Dr बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल आहे...st च्या 36 क्रमांकावर धनगड आहेत ते कुटे आहेत महाराष्टात् ते का विरोध करत नाहीत.......धनगड दाखवा नाहीतर आरक्षण द्या इतके दिवस हक्काच खाल्लं आता तरी सोडा आमच आमच आरक्षण आणी तुमच आरक्षणाला धक्का लागत नाही

    • @sudhirkele5798
      @sudhirkele5798 หลายเดือนก่อน +1

      Gap bullya

    • @parmeshwarshinde3855
      @parmeshwarshinde3855 หลายเดือนก่อน +1

      Ye gp re

    • @king_111.
      @king_111. หลายเดือนก่อน +2

      मेंडरू ना आदिवासी मधी आरक्षण कधीच मिळणार नाही

  • @laxmansoyam5803
    @laxmansoyam5803 หลายเดือนก่อน +5

    आमदार पडळकर साहेब आम्ही सुद्धा आमच्या ताकतीने दाखवून देऊ आदिवासी काय असते ते

  • @tusharshingade932
    @tusharshingade932 หลายเดือนก่อน +13

    हाय कोर्टाने याचिका फेटाळली आहे तरी तुम्ही आरक्षण मांगता आहे केळ भेटल आहे 😅

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s หลายเดือนก่อน +36

    हा उपटसुंभ धनगर समाज चां वापर करून स्वतःच पोळी भाजतोय

  • @samadhandhanure3897
    @samadhandhanure3897 หลายเดือนก่อน +13

    महाराष्ट्र राज्य ची वाट लावली तुमी

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 หลายเดือนก่อน +31

    जनतेने ओळख पाहिजे हे बोलघेवडे स्व.ची पोळी भाजून घेत आहेत

  • @TUSHAR-c3g
    @TUSHAR-c3g หลายเดือนก่อน +25

    १५ दिन की झकी है निवडणूक बाकी है 😂😂😂😂😂😂

  • @dyandeogawari
    @dyandeogawari หลายเดือนก่อน +8

    आदीवासी जनता जर सरकारने आताईपण करून नजर चुकीने असा काही निर्णय घेतला तर आदीवासी रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही आणि आदीवासी भागात जे धरण आहेत त्यातील एक थेंबही पाण्याचा जाऊ देणार नाही व सर्व भागातील रसत्ये बंद केले जातील हे सरकारने लक्षात ठेवावे.. जय बिरसा, जय राघोजी, जय तंट्या मामा...!

    • @dnyanualdar2440
      @dnyanualdar2440 หลายเดือนก่อน

      Dhangar samaj STB madun आरक्षण magat ahe, अधिवासी cha kahi संबंध nahi ya madhye

    • @SomnathSalunke-vv4xu
      @SomnathSalunke-vv4xu หลายเดือนก่อน

      ​@dnyanualdaहr2440 st आरक्षण घटनेत आहे त्यात कोणतेही वर्गीकरण करता येते नाही

    • @dnyanualdar2440
      @dnyanualdar2440 หลายเดือนก่อน

      @@SomnathSalunke-vv4xu ho ka dhangar samaj pan ST madhye ch ahe, mhanun amhi STB madun आरक्षण magat ahe, mul 7% अधिवासी आरक्षण धक्का- न lagta, mag विरोध ka karta

    • @dnyanualdar2440
      @dnyanualdar2440 หลายเดือนก่อน

      @@SomnathSalunke-vv4xu न्यायालय peksya tulach lay kartay kay , tya जस्टिस ने tula विचारrn जजमेंट dile nasawa kadachit.

    • @SomnathSalunke-vv4xu
      @SomnathSalunke-vv4xu หลายเดือนก่อน

      @@dnyanualdar2440 आम्हीं भेटू देणार नाही

  • @vasaveofficialdab2286
    @vasaveofficialdab2286 หลายเดือนก่อน +9

    आम्ही पण तयार आहोत रस्त्यावरील लढाईला,😡😡😡तुझ्यात किती दम आहे आम्ही पण बघतो. असल्या घुसखोरी आम्ही पण होऊ देणार नाही. जय आदिवासी, जय बिरसा.

    • @NaikRajOfficial
      @NaikRajOfficial หลายเดือนก่อน

      👍

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 หลายเดือนก่อน +4

      मराठ्यांचा आदिवासी भावानं पूर्ण पाठिंबा

  • @tusharshingade932
    @tusharshingade932 หลายเดือนก่อน +7

    हात पण पडू जोडू नको काही फरक पडत नाही आम्हाला तुम्ही नाही भेटतं आरक्षण पाणी पण बंद करू कारण आदिवासी भागातून पाणी जात दम पण आहे आदिवासी मध्ये तुम्ही

  • @Lucky.Shinde
    @Lucky.Shinde หลายเดือนก่อน +5

    एकच छंद गोपीचंद ❤

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 หลายเดือนก่อน +7

    एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब ❤

  • @Shetkariraja123-n3p
    @Shetkariraja123-n3p หลายเดือนก่อน +4

    जय मल्हार 👑👑👑

  • @manohar403
    @manohar403 หลายเดือนก่อน +3

    हा विषय फक्त राजकारणाचा आहे धनगरांना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करुन मते मिळवणे हाच उद्देश आहे. या मागे......

  • @Ansh022-b9z
    @Ansh022-b9z หลายเดือนก่อน +2

    एवढं व्यवस्थित आदिवासींवर अन्याय न करता पडळकर साहेब बोलत आहेत तरीही काही गटाने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी विरोधात बोलत आहेत ते फक्त दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी.

  • @Shetkariraja123-n3p
    @Shetkariraja123-n3p หลายเดือนก่อน +26

    ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब 👑👑👑👑👑💛💛💛💛💛💛💛

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-1234 หลายเดือนก่อน +25

    हो ताकत दाखवून मत BJP ला द्यायला लावा😂😂

    • @AP-lb6ij
      @AP-lb6ij หลายเดือนก่อน +3

      Reservation dilyavr denar n

    • @XyzZyx-c7e5h
      @XyzZyx-c7e5h หลายเดือนก่อน +3

      ​@@AP-lb6ijaata st chya tatatall khayala laaj vatu dya jara...

    • @Love4NatureEnterprises
      @Love4NatureEnterprises หลายเดือนก่อน +1

      ​@@AP-lb6ijmilat naste bhava
      लटकून tevnar he

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน

      ​@@XyzZyx-c7e5hते आंबेडकरांनी धनगरांना आरक्षण दिलेले आहे तो त्यांचा हक्क‌ आहे

    • @yogesh2162
      @yogesh2162 หลายเดือนก่อน

      ​@@Love4NatureEnterprisesनक्की मिळणार भावा

  • @ChabanLakade
    @ChabanLakade หลายเดือนก่อน +11

    पडळकर साहेब धनगरांचे नेते आहेत ते सांगतायत ते बरोबर आहे आपल्याला दुसरे कोण काय म्हणताय त्याच्या ऐकण्याची काय गरज नाही जय मल्हार

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 หลายเดือนก่อน +15

    बरोबाची शपथ घेऊ नका

  • @ashoksargar6996
    @ashoksargar6996 หลายเดือนก่อน +3

    बहुजन युवकसामाट

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 หลายเดือนก่อน +6

    बिरोबाची शपथ.......
    हागे कुठ हाय शोधा आधी.

  • @sunilshekhare2958
    @sunilshekhare2958 หลายเดือนก่อน +9

    तुम्ही किती पण इचका नाही भेटणार

    • @mundkarhanumant6489
      @mundkarhanumant6489 หลายเดือนก่อน +1

      Tula kon Vichare may bhkar dete ka adhi bagh Samir yeun bol dhmk asel tar

    • @parmeshwarshinde3855
      @parmeshwarshinde3855 หลายเดือนก่อน

      Tu kon re

    • @sunilshekhare2958
      @sunilshekhare2958 หลายเดือนก่อน

      @@parmeshwarshinde3855 ओरिजनल आदिवासी

    • @sunilshekhare2958
      @sunilshekhare2958 หลายเดือนก่อน

      @@mundkarhanumant6489 तू ये ना समोर आदिवासी आहे ओरिजनल तुमच्यासारखा डब्लिकेट नाही

    • @sunilshekhare2958
      @sunilshekhare2958 หลายเดือนก่อน

      @@parmeshwarshinde3855 ओरिजनल आदिवासी

  • @rajeshRaje1722
    @rajeshRaje1722 หลายเดือนก่อน +11

    एकच छंद गोपीचंद जय मल्हार 🤝 साहेब तुम आगे बढो
    हम तुम्हारे साथ हैं

    • @Aadivasi-r1r
      @Aadivasi-r1r หลายเดือนก่อน

      गोप्या तु आगे बढ केला चुसने के लिये

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g หลายเดือนก่อน +9

    धनगर समाजाने राजकारण समजून घेतलं पाहिजे आणि गोपीचंद पडळकर साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला पाहिजे आणि राहणारच गोपीचंद पडळकर जे करू शकतो ते कोणीच करू शकत नाही

    • @maheshthorat6182
      @maheshthorat6182 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे जो मंगळ सूत्र चोर करू शकतो तो कोणी करूच शकत नाही

  • @Jaibhimxxxxbb
    @Jaibhimxxxxbb หลายเดือนก่อน +7

    गोपीचंद पडळकर पिसाळला आहेस वाटतं तू. आदिवासी समाजावर अन्याय करू नका.

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 หลายเดือนก่อน +10

    जे गाडी खाली चालतात ते ताकत काय दाखवणार, नुसते भुकत राहणार

  • @GulabSul-t3p
    @GulabSul-t3p หลายเดือนก่อน +5

    पडळकर साहेब धनगर समाज आता पेटुन उठला आहे

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 หลายเดือนก่อน +14

    दहा वर्षांपासून सत्तेसोबत आहे मग धनगर आरक्षण का मिळत नाहीत.

  • @pradippatil2261
    @pradippatil2261 29 วันที่ผ่านมา

    एकच परवर गोपीचंद पडळकर जय मल्हार येळकोट येळकोट

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 หลายเดือนก่อน +2

    एवढे दिवस झोपीचे सोगं घेतले फडणवीस यांनी मतदान ( 2014 )घेण्यासाठी पहिल्याच कॅबिनेट मिटिंग मध्ये धनगर आरक्षण देऊ अशी घोषणा केली होती मग फडणवीस यांना विचारा.. उगच बोबलू नका.. पडळकर.. शेंडगे.. हाके.. वागमारे.. BJP कार्यकर्ते हो

  • @Indianconstitution26
    @Indianconstitution26 หลายเดือนก่อน +2

    *पडळकर तुझ्या बापाचं लग्न चालू आहे का? उच्च न्यायालयाने नाही म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नाही म्हटले आहे. मग तुम्ही भारतातील न्यायालयांपेक्षा मोठे आहात का?*

  • @subhashbartod7571
    @subhashbartod7571 หลายเดือนก่อน +1

    आदिवासी आणि धनगर समाजाचा कोणत्याही प्रकरचा जवळचा नातं किंवा. चाली रीती संस्कृती, जीवन. एक सारखी नाय.

  • @vitthalkokare5410
    @vitthalkokare5410 หลายเดือนก่อน

    द ग्रेट गोपीचंद पडळकर

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 หลายเดือนก่อน +5

    सरकार धनगरांना दिल्यासारखे करणार आणि धनगर पुढारी मिळाल्यासारखे करणार हेच सरकार करत बसणार धनगरांना आदिवासीं आरक्षण मिळणारच नाही....✌️✌️✌️

  • @tusharbagul5498
    @tusharbagul5498 หลายเดือนก่อน +3

    यांना फक्त राजकीय आरक्षण हवं आहे नाहीतर 3 टक्के आहेच ना यांना 😂

  • @sharadkale3899
    @sharadkale3899 หลายเดือนก่อน +8

    जे पेराल तेच उगवेल पडळकर.

  • @sudamghandare7347
    @sudamghandare7347 หลายเดือนก่อน +2

    धनगर आदिवासी नाही

  • @shrikrushna9273
    @shrikrushna9273 หลายเดือนก่อน +1

    जे पेरलं तेच उगवलं, जेव्हा मराठा समाज न्यायिक मार्गाने ओबीसी आरक्षण मागत होता तेव्हा हा किती विरोध करत होता आणि आता स्वतः आमचं आरक्षण द्या म्हणून विनंती करतोय... 😂😂😂😂

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 หลายเดือนก่อน +5

    OBC कडून धनगर समजला पूर्ण पाठींबा...👍👍👍..७० वर्षे धनगड नावाची बोगस जात तयार करून धनगर लोकवर अन्याय झाला

  • @vivekwaghmode9387
    @vivekwaghmode9387 หลายเดือนก่อน +4

    जय मल्हार

  • @dyandeogawari
    @dyandeogawari หลายเดือนก่อน +2

    जय आदीवासी जय बिरसा जय राघोजी धनगर आदीवासी नाहीच हे आधीच सिद्ध केलंय कोर्टाने, अभि नहीं और कभीच नहीं एस टी मध्ये धनगरांना आदीवासी नमध्ये आरक्षण मिळणार... जय आदीवासी..

  • @somanathtokare6750
    @somanathtokare6750 หลายเดือนก่อน +1

    गोपीचंद पडळकर परत आमदार होणार नाही. म्हणून त्याचा प्रयत्न चालू आहे.

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @DattatrayMhaske-q1t
    @DattatrayMhaske-q1t หลายเดือนก่อน +2

    दुसऱ्याच ते कार्ट आपलते पोरग

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 หลายเดือนก่อน

    भेटत नाही 😊

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 หลายเดือนก่อน +3

    गोपीचंद पडळकर साहेब हे बोलतात ते बरोबर आहे बाकी काही राजकीय पक्षांनी सोडलेले आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायची अमहाला गरज वाटत नाही जय मल्हार जय अहिल्या जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब ❤❤❤

  • @Aakash8739
    @Aakash8739 หลายเดือนก่อน +1

    Supreme Court ने हे पण सांगितलं आहे पाडळकर की धनगर हा आदिवासी नाही त्यावर का बोलत नाही.😠😠

  • @सुरेशमोटे
    @सुरेशमोटे หลายเดือนก่อน +3

    ओन्ली पडळकर साहेब

  • @SanjayMuknar-p4m
    @SanjayMuknar-p4m หลายเดือนก่อน +8

    ❤जय मल्हार❤

  • @VASAVESANDIP-mw5ig
    @VASAVESANDIP-mw5ig หลายเดือนก่อน +1

    ह्यांना आदिवासीमधून कधीच मिळणार नाही . वेगळं घ्या ना जेवढं घ्यायचं तेवढं घ्या 3.30 नाही त्या पेक्षा जास्त घ्या ना ....

  • @yogeshnawalepatil8233
    @yogeshnawalepatil8233 หลายเดือนก่อน +1

    मांजराला उंदराची साक्ष.पडळकर फडणवीस

  • @bapumote8436
    @bapumote8436 หลายเดือนก่อน

    बरोबर बोलले पडळकर साहेब

  • @ganeshgkhaire
    @ganeshgkhaire หลายเดือนก่อน

    गोपीचन साहेब...तुम्ही मराठा समाजाला खूप त्रास दिला...जैसी कारणी वैसी भरणी.... आमदारकी साठी केवील वाणी चाललेला प्रयत्ताहे हा जातीवादी साहेबांचा

  • @sunilshingare1261
    @sunilshingare1261 หลายเดือนก่อน

    दाखवा दाखवा ताकद.दाखवा😂😂😂😂😂

  • @Ansh022-b9z
    @Ansh022-b9z หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोबर आहे पडळकर आहेत जय मल्हार

  • @BhagvatMote-n5j
    @BhagvatMote-n5j หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg หลายเดือนก่อน +2

    आरे तुझा diposit जप्त झाला होता माहीत आहे का

  • @svantg3057
    @svantg3057 หลายเดือนก่อน

    स्वतःसाठी न्यायाधीश व दुसऱ्यांसाठी वकिली वारे पडळकर

  • @naikrahulofficiol2449
    @naikrahulofficiol2449 หลายเดือนก่อน +1

    आम्ही आदिवासी का बागद्या भरल्या का 😮😮

  • @priyankabhujbal1019
    @priyankabhujbal1019 หลายเดือนก่อน +1

    ज्याला बुद्धी कमी आकलन कमी शिक्षण कमी त्यांना महत्व दिले जाते यात काहीच होऊ शकत नाही फक्त फसवणूक होणार यासाठी सुशिक्षित हुशार नेतृत्व असावे कोणाचे पण कामं नाही हे

  • @yogeshawaghad6864
    @yogeshawaghad6864 หลายเดือนก่อน +1

    पदा साठी लाचार झाले आहे भाऊ तुमि

  • @MachindraKirve
    @MachindraKirve หลายเดือนก่อน

    बरोबर भावा

  • @pravinlokhande2052
    @pravinlokhande2052 หลายเดือนก่อน

    आदिवासीच आरक्षण म्हणजे लोकांना महाप्रसाद किंवा भंडाराच वाटायला लागला कोणी या महाप्रसाद घेऊन चालले जा...जय बिरसा...जय भिम...जय सेवा...

  • @SandipBendkoli-w7j
    @SandipBendkoli-w7j หลายเดือนก่อน

    मी एक कट्टर आदिवासी आहे गोपीचंद तुम्हांला एक माझं सांगणं आहेकी तुम्हांला वेगळं आरक्षण घ्या

  • @dhaneshshinde7721
    @dhaneshshinde7721 หลายเดือนก่อน +1

    007❤🔥

  • @bhivaji.shingate
    @bhivaji.shingate หลายเดือนก่อน +1

    सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार

  • @satyavirgaikwad3648
    @satyavirgaikwad3648 หลายเดือนก่อน +1

    ओबीसीनी धर्मांतराचा विचार करा

  • @omkarkhokale9439
    @omkarkhokale9439 หลายเดือนก่อน +1

    Jay adivasi❤❤❤

  • @investmindset1193
    @investmindset1193 หลายเดือนก่อน +2

    Only gopichand padlakar

  • @bhaidaspadvi7069
    @bhaidaspadvi7069 หลายเดือนก่อน

    High court आणि suprem court हे भारताची सर्वासर्वे आहेत आपल्या बुध्दीची कीव येते साहेब

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 หลายเดือนก่อน +3

    पडळकर साहेब तुम्ही आम्हाला सागितले होते ते पण शपथ घेऊन भाजपला मतदान करू नका आणि तुम्ही भाजपची आमदार की भोगत आहे आणि तुम्ही भाजपचे आमदार झाले तुम्ही पक्षाचे होणार पण समाजाचे नाही होणार

  • @bhausahebgarule2088
    @bhausahebgarule2088 หลายเดือนก่อน

    मी मराठा आहे आदिवासी समाजा सोबत आहे

  • @SonuGode-e1u
    @SonuGode-e1u หลายเดือนก่อน

    अजिदादा पवार यांची Bite Lavu काय 😅😅

  • @rajkumarparteti1146
    @rajkumarparteti1146 หลายเดือนก่อน

    पडळकर साहेब टीस अहवाल सांगतो धनगर धनगड वेगळे आहेत

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 หลายเดือนก่อน +8

    We support gopichand padalkar saheb❤❤

  • @rushikeshwagh321
    @rushikeshwagh321 หลายเดือนก่อน

    सरपंच मूवी एचडी स्टूडेंट

  • @sunil-more-cy2lu6ii4k
    @sunil-more-cy2lu6ii4k หลายเดือนก่อน

    St7% nt3.5% हे आरक्षन ऐकत्र करा आनी यांच वाट्याच आरक्षन सेफरेट करा

  • @SomnathSalunke-vv4xu
    @SomnathSalunke-vv4xu หลายเดือนก่อน

    पडळकर आदिवासी च्या नादाला लागू नये आम्हीं जे बोललो ते करतोच

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 หลายเดือนก่อน +1

    सकल मराठा समाजाच्या लोकांनी जरांगे पाटील साहेबा सारखा कसा चांगला माणूस पकडला आहे धनगर बांधवांनी चांगला धनगर समाजाचा नेता निवडून व्यवस्थित सामान्य नेता निवडूनच काम पुढे चालू करावे नाहीतर देवेंद्र फडणवीस नोटा देऊन रातच्या रात्री विकत घेतो लक्षात असू द्या तुम्हाला कळलेच असेल मी काय बोलत आहेस

  • @नाद-य3व
    @नाद-य3व หลายเดือนก่อน +1

    007❤

  • @subhashbartod7571
    @subhashbartod7571 หลายเดือนก่อน +1

    तू असशील आमदार तुझ्या घरचा पण. St मध्ये धनगरांना कधीच समाविष्ट करून देणार नाय आम्ही.

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 หลายเดือนก่อน +2

    उपोषण करणारे, झिजून मरत आहेत, आणि भलतेच चमकूगीरी आणि श्रेय घेत आहेत, नांव नवर्‍याचं पोरगं सोयरॅचं।

    • @lsssllss6683
      @lsssllss6683 หลายเดือนก่อน +1

      😅😅😅😂

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc หลายเดือนก่อน

    जय आदिवासी

  • @badshah1124
    @badshah1124 หลายเดือนก่อน

    सरकारने गोरगरीब आदिवासी समाजाचा विचार करावा 😢 अजूनही आदिवासी समाज खूप मागास आहे😢 त्यामुळे इतरांना आदिवासी आरक्षणात वाटेकरी करू नये😢 नाहीतर आदिवासी मुलांना नोकरी मिळणे कठीण होईल😢

  • @LoyTruth
    @LoyTruth หลายเดือนก่อน

    गोपी या वेळी बिरोबची शपथ घ्यची का अजून कोणाची

  • @panjabraoharal8653
    @panjabraoharal8653 หลายเดือนก่อน

    अभ्यास पुर्ण मांडणी केली

  • @sagartalekar792
    @sagartalekar792 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂😂😂

  • @MadhukarWagh-nj8wz
    @MadhukarWagh-nj8wz หลายเดือนก่อน +1

    बडबड करतो,फुटकळ बाता,हाणतो, सरकार मधेच आहे,हा,
    समाजाला वेडं समजतो काय 😂😂😂😂