@@khemsingvalvi54 कॉंग्रेस पार्टी बीजेपी शिवसेना A अणि B राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी A आणि B आदिवासींचे हक्काची पार्टी नाही म्हणुनच अत्याचार सहन करावा लागतो
खूपच छान मार्गदर्शन आदिवासी आमदार खासदार यांना केले आहे आदिवासी आमदार खासदार यांना राजकीय ,न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाई , उपोषण आंदोलन ,जनजागृती ,आदिवासी प्रश्न अशा विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आपण निवडून दिले आहे , राजिनामा देण्यासाठी नाही निवडून दिले , आदिवासी आमदार खासदार जागा हो
@@PavanRaut-ky8tn मला खुप विश्वास आहे भारत आदिवासी पार्टी चे किती शिट देणार ते नाही माहित तरी सुद्धा 7 ते 8 आमदार निवडून येतील ही मनुवादी सरकारने सगळ्या समाजाला लडवले तरी कसे काय विश्वास करतात काय समजत नाही जय जोहार जय मुलनिवासी जय भिल्ल प्रदेश
खूपच छान विडिओ क्लिप च्या माध्यमाने Adv kailas vasave सरांनी मत व्यक्त केलो आहे. खरंच आदिवासी चे आमदार, खासदार, किव्हा राज्य पातळीवर असो किव्हा जिल्हा पातळीवर असो जे समाजासाठी काम करत असतील आपण स्वता आपल्या समाजासाठी तरी राजकारणी आपल्या समाजासाठी बोलत नसतील तर आपण त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहायचो नाही. जेव्हा जेव्हा आदिवासी आरक्षणसा विषेय येतो तेव्हा खासदार, आमदार आदिवासी विकास मंत्री आजी माझी आमदार खासदार असेल हे कुठे बोलताना दिसत नाही. म्हणून जे आपल्या समाजासाठी कुठे ना कुठे जाऊन लढत आहे. ते म्हणजे Adv कैलास वसावे सर काम करताना दिसत आहे. किव्हा आपल्या समजावर आरक्षण सा मुद्दे असो किव्हा अत्याचार होत असेल अशा ठिकाणी जाऊन आपल्या समाजासाठी प्रतिनिधित्व करत आहात. अशा लोकांना आपण सपोर्ट करायला होवो असो माला वाटतोय.जोहार जय आदिवासी......आपलाच मित्र _सुहास वसावे ❤️
अतिशय सुटसुटीत व कायद्यानुसार अभ्यासपूर्ण माहिती धनगर आणि धांगड यातील फरक तसेच त्यांना आपल्या आदिवासी जातीत का समावेश का करू नयेत धनगर आदिवासी समाजाचे निकष पूर्ण करत नाही . धन्यवाद वकील साहेब.
सर आदिवासी नेत्यांना फक्त election madhe ks विजयी होऊन येऊ tevdej समजत आहेत त्यांना.. काही आदिवासी नेता तर हे पण समजत नाही की आपण सुद्धा आदिवासी आहे आणि आदिवासी लोकांनी आमदार खासदार बनवू दिलो आहे.. कुठे तरी voting साठी दुसर्या समजाला आदिवासी मधून आरक्षण देऊ सांगता.. काही नेते तर आदिवासी च्या आरक्षण वाचवायच राहू देऊन election येत आहे आपण कसं विजयी होऊ ते विचार करत आहे आणि आदिवासी लोकांना भांडी वैगेरे वाटून भिक मागत आहे की आम्हाला voting करा मानून. आदिवासींनी आपल्या समाजाला पुढे घेऊन जावो मानून निवडू दिलेले नेते जर आदिवासी ना साथ देत नसतील , काहीज बोलत नसतील दुसर्या समाजाला तर त्यांना वाटणार ना की यांचे नेते काहीज बोलत नाही आरक्षण भेटून जाईल असो. असे नेते काय कामाचे. आपल्या जिल्ह्यातील नेते Adv, MBBS अश्या मोठ्या मोठ्या Deegry घरून आहेत त्यांना आदिवासींन वर काय होईल जर आदिवासींच्या आरक्षण दुसर्याना दिले तर असो नाय समजत का ??जर आदिवासी काहीज करू शकतो नाय मग त्यांच्या Deegry चा आणि मंत्री पद काय कामाचे मग 😡😡😡 असले नेते असल्या पेक्षा नसलेले बारों 😡😡😡💯 जय जोहार !!! जय आदिवासी !!!
पुढच्या निवडणुकीत कोणत्याही राष्ट्रीय व प्रादेक्षिक पक्षाचा उमेदवाराला निवडून द्यायचे नाही. सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी निवडून दिले तरच तो आदिवासींचा हक्कासाठी लढेल असं मला वाटतं. कारण सर्व पक्ष आदिवासी विरोधी आहे पक्षाचे प्रतिनिधी निवडून दिले तर ते पक्ष प्रमुखाचा आदेशाशिवाय समाजावर कितीही भयंकर अन्याय, अत्याचार झाला तरी समाजाचा बाजूने एक शब्द बोलत नाही. असं आजपर्यंत माझा निदर्शनात आले आहे. जय आदिवासी..., जय जोहर
भारत आदिवासी पार्टी ची खूपच गरज आहे महाराष्ट्रा मध्ये... आदिवासी ऐकलेले सवरलेले मोठं मोठ्या सरकारी नोकरीवर आहेत ते गप्प आहेत आणि काहीच पडलेली नाही त्यांना....अरे आरक्षणावर तुम्ही नोकरीला लागलेत लाजा वातुद्या समाजासाठी काही तरी करा...सर्वांना एकत्र यायची खूपच गरज आहे
धनगर समाजावर कायम अन्याय झाला... त्यांना त्यांच्या हक्काचे ST आरक्षण पासून वर्षोनुवर्षे वंचित राहावे लागले.. घनगड ही अस्तीत्व नसलेली जमात कागदावर मांडून या राज्यकर्त्यांनी खूप मोठा अन्याय केला.धनगरांना कूणाचया वाटण्याचं नकोय स्वतः घ्या हक्काचं हवंय.
Mendhapal Karanri Jaat He Vyapri Jaat aahe Aani Adiwashi cha Kontahi Vewasey naahi Ya Warun Dhanagar He Warnwewasteh warun Vaishaya Mahanje Vyapri aahet Te Mendhi Pashun milanry Dudha, Mansa, Lokar, MalaMutra Vikatat aani Te Vyapri aahet tar Adiwashe he Ati Shudra aahet Tya Mule Te Jungle Madhe Rahtat ya Ulat Dhanagar Gaav Gaydcha Bhaga aahet Mahaun He Shakey Naahi Yewdhyat Jar NT-C Che 5 Te 7 Yewadhe Wadhwun Maga Nakiche Bhetel
@@kunaljadhav16 ST चया सूचीतील 36 व्या क्रमांकावरील धनगड सापडले तर आम्हाला पण सांगा... अस्तीत्वात नसलेली जमातीला आरक्षण लागू केलय आणि सामाजिक, राजकीय अधिकार पासून वंचित ठेवून काय मिळणार...
@@user-fx9kv1mw2r बाकीच्यांचे माहीत नाही पण मी तरी यापुर्वी कधी धनगरांचा विरोध नव्हता केला पण तुमचा मोहरक्या बसला ना आमच्या विरोधात मंग तुम्हाला आम्ही का समर्थन द्याव
सरकारपेक्षा जनतेने शहाणे होणं गरजेचं आहे....आपण यांना निवडून देतो अन हेचं गोड गोड बोलून आपल्याला टोप्या घालतात....🙏🙏 राजकारणासाठी शिक्षणाची....वयाची नियमावली असावी ही देखील काळाची गरज आहे.... 🙏🙏
आपले सर्व आदिवासी आमदार एकत्र का येत नाही. हे नेमके आपलेच प्रतिनिधी आहेत की इतरांच्या हुकुमाचे ताबेदार आहेत. आदिवासी आरक्षणाचे राजकारण न करता समाजहितासाठी सर्व आमदारांनी एक व्हावे ही माफक अपेक्षा. सर छान मार्गदर्शन केले. आपल्या सर्व आदिवासी संघटनांनी आवाज उठवला पाहिजे.
Jay Aadiwasi Jay Bhailpradesh 🙌 आरक्षण पाहिजे असेल तर पहिले आदिवासीच्या पोटी जन्म घ्या दुसऱ्या धर्मा सारख्या किंवा जाती सारख्या आदिवासी मध्ये असेच समाविष्ट करता येत नाही
गावीत सर आपली एस.टी. कुणीही हात करावा आणि कोठेही घंटा वाजवावी आणि थांबवावी अस झाले आहे. हे सगळे एस.टी. मध्येच घुसखोरी करायला का बघतात याच मुळ कारण शोधून काढले पाहिजे. खुप चांगले विचार मांडले जय आदिवासी, जय जोहर, जय भिम.
High court चा निकाल धनगर जमात खिलारे कुटुंबानी खोटे दाखले काडले. त्यामुळे आम्ही हरलो.पण आता ते दाखले रद्द होणार आहे. फक्त खिलारे कुटुंबाला ST मधे 36 व्या क्रमावर आरक्षण मिळालं आहे. किती हास्यास्पद गोष्ट आहे. आणि वर जो वक्ती बोलत आहे तो 342 कलमानुसार बोलत आहे.341 कलम माहीत आहे का?
Kadhi honar radd...kelya Akkal ahe ka tula. Khot certificate ast trr High court madhe te fake proof nast ka zal. Yedzawnya. Bina bulicha paida zala ka tu.? Tula kalte ka tu kyy bolun rahila tu. Mhanje tu High court la fake mhanu lagla. 1950 pasun zopla hota ka ree bhadya
आता नुकतीच mbbs निवड यादी आली आहे त्यात पण खरे आदिवासी मुलेमुली दिसत नाही बोगस मुलांनी आपल्या मुलांची जागा घेतली आहे असं जर होत राहिले तर येणाऱ्या काळात आपल्या आदिवासी मुलांना MBBS प्रवेशासाठी खुप अवघड दिवस येणार आहेत . या विषया वर पण व्हिडिओ बनवा सर.
Great Bro.! You spoke each and every words bases on constitution & with reference. Your efforts & actions for our society's upliftment is noteworthy. We are always with you bro. You have been raising the society's voice and fight for our right. Bro, Salute for your great work.
अभ्यास पूर्ण विश्लेषण सर 12000 हजार अधीसंक्या पद भरतीवर सरकार विरोधी भूमिका मांडा सर सर्व आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे जय आदिवासी जय जोहार 🙏🙏
100%खरं आहे आदिवासी जागा हो जय आदिवासी
जय आदीवासी... छान मार्गदर्शन... 🙏🙏
विद्यमान काँग्रस (प्रणिती शिंदे) - भाजप (देवेंद्र फडणवीस), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांचा जाहीर निषेध 👎👇👇
😂
Jahir nished supirya sule cha pn jahir nished
@@khemsingvalvi54
कॉंग्रेस पार्टी
बीजेपी
शिवसेना A अणि B
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
A आणि B
आदिवासींचे हक्काची पार्टी नाही
म्हणुनच अत्याचार सहन करावा लागतो
सुंदर विश्लेषण,dr sir
यासाठी सर्वांनीच अभ्यासपूर्वक पाऊल उचलणे गरजेचे आहे,
जोहार
भावी आदामर कैलास वसावे.. ♥️🎉
खूपच छान मार्गदर्शन आदिवासी आमदार खासदार यांना केले आहे
आदिवासी आमदार खासदार यांना राजकीय ,न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाई , उपोषण आंदोलन ,जनजागृती ,आदिवासी प्रश्न
अशा विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आपण निवडून दिले आहे , राजिनामा देण्यासाठी नाही निवडून दिले ,
आदिवासी आमदार खासदार जागा हो
राजकीय पक्ष पार्टी बनवा साहेब
राजस्थान सारखे भारत आदिवासी पार्टी आहे तसेच महाराष्ट्र मध्ये पण
जय जोहार
गोंदिया जिल्ह्यात काम सुरू आहे
लोकसभेला आमच्या पालघर जिल्ह्यात आदिवासी पार्टीचा उमेदवार दिला होता, पण आपल्या आदिवासी बांधवांनी त्या पक्षाला मतदान केले नाही 😢
@@PavanRaut-ky8tn मला खुप विश्वास आहे भारत आदिवासी पार्टी चे किती शिट देणार ते नाही माहित तरी सुद्धा 7 ते 8 आमदार निवडून येतील ही मनुवादी सरकारने
सगळ्या समाजाला लडवले तरी कसे काय विश्वास करतात काय समजत नाही
जय जोहार
जय मुलनिवासी
जय भिल्ल प्रदेश
जय आदिवासी.....जय भीम.... St...sc yani एकत्र येऊन विरोध करा.....राजकारणी भांडणे लावत आहेत...निषेध
आपण सर्व सुशिक्षित आदिवासी मुलांनी प्रत्येक गावात जनजागृती केली पाहिजे
हो हे जनजागृती केलीच पाहिजे
काही होणार नाही थोडं thamba
आदिवासी जागा हुन समाजासाठी लढणे खूप गरजेचे आहे. अन्यथा रात्र वैर्याची आहे. घात हू शकतो जय आदिवासी❤🚩
खूपच छान विडिओ क्लिप च्या माध्यमाने Adv kailas vasave सरांनी मत व्यक्त केलो आहे. खरंच आदिवासी चे आमदार, खासदार, किव्हा राज्य पातळीवर असो किव्हा जिल्हा पातळीवर असो जे समाजासाठी काम करत असतील आपण स्वता आपल्या समाजासाठी तरी राजकारणी आपल्या समाजासाठी बोलत नसतील तर आपण त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहायचो नाही. जेव्हा जेव्हा आदिवासी आरक्षणसा विषेय येतो तेव्हा खासदार, आमदार आदिवासी विकास मंत्री आजी माझी आमदार खासदार असेल हे कुठे बोलताना दिसत नाही. म्हणून जे आपल्या समाजासाठी कुठे ना कुठे जाऊन लढत आहे. ते म्हणजे Adv कैलास वसावे सर काम करताना दिसत आहे. किव्हा आपल्या समजावर आरक्षण सा मुद्दे असो किव्हा अत्याचार होत असेल अशा ठिकाणी जाऊन आपल्या समाजासाठी प्रतिनिधित्व करत आहात. अशा लोकांना आपण सपोर्ट करायला होवो असो माला वाटतोय.जोहार जय आदिवासी......आपलाच मित्र _सुहास वसावे ❤️
ऍड कैलास वसावे सरांनी खूप चांगली माहिती दिली.❤
अतिशय सुटसुटीत व कायद्यानुसार अभ्यासपूर्ण माहिती धनगर आणि धांगड यातील फरक तसेच त्यांना आपल्या आदिवासी जातीत का समावेश का करू नयेत धनगर आदिवासी समाजाचे निकष पूर्ण करत नाही . धन्यवाद वकील साहेब.
सर त्यांना पेसा भरती १५ तारखे परयत करता आली नाही .
त्यासाठी आपण पुन्हा आंदोलन करू नये म्हणुन सरकारने वादामध्ये पाडले
खरस वसावे दादा जे आदिवासी आमदार व खासदार आहेत त्यांनी लोकसभा/विधानसभा मध्ये विरोध केला पाहिजे कुठे आहे ते आता निवडणूक येत आहे दाखवून द्या त्यांना ❤
अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍👍
हे सरकार पुन्हा येण्यासाठी काहीही करू शकते सर.😢
आदिवासी आणि धनगर यात काहीही साम्य नाही. सरकार देशभर आदिवासींवर अन्याय करत आहे😢
अगदी बरोबर सर एकच नंबर बोललो तुम्ही हेच तर मी समाजाला मी समजून सांगत आहे तरीपण रस्त्यावर येत नाही कायद्याला घाबरत आहे
चांगल मार्गदर्शन केल सर, धन्यवाद आपल असच मार्गदर्शन आदिवासी बांधवांना लाभो
सर आदिवासी नेत्यांना फक्त election madhe ks विजयी होऊन येऊ tevdej समजत आहेत त्यांना.. काही आदिवासी नेता तर हे पण समजत नाही की आपण सुद्धा आदिवासी आहे आणि आदिवासी लोकांनी आमदार खासदार बनवू दिलो आहे.. कुठे तरी voting साठी दुसर्या समजाला आदिवासी मधून आरक्षण देऊ सांगता.. काही नेते तर आदिवासी च्या आरक्षण वाचवायच राहू देऊन election येत आहे आपण कसं विजयी होऊ ते विचार करत आहे आणि आदिवासी लोकांना भांडी वैगेरे वाटून भिक मागत आहे की आम्हाला voting करा मानून. आदिवासींनी आपल्या समाजाला पुढे घेऊन जावो मानून निवडू दिलेले नेते जर आदिवासी ना साथ देत नसतील , काहीज बोलत नसतील दुसर्या समाजाला तर त्यांना वाटणार ना की यांचे नेते काहीज बोलत नाही आरक्षण भेटून जाईल असो. असे नेते काय कामाचे. आपल्या जिल्ह्यातील नेते Adv, MBBS अश्या मोठ्या मोठ्या Deegry घरून आहेत त्यांना आदिवासींन वर काय होईल जर आदिवासींच्या आरक्षण दुसर्याना दिले तर असो नाय समजत का ??जर आदिवासी काहीज करू शकतो नाय मग त्यांच्या Deegry चा आणि मंत्री पद काय कामाचे मग 😡😡😡 असले नेते असल्या पेक्षा नसलेले बारों 😡😡😡💯 जय जोहार !!!
जय आदिवासी !!!
पुढच्या निवडणुकीत कोणत्याही राष्ट्रीय व प्रादेक्षिक पक्षाचा उमेदवाराला निवडून द्यायचे नाही. सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी निवडून दिले तरच तो आदिवासींचा हक्कासाठी लढेल असं मला वाटतं. कारण सर्व पक्ष आदिवासी विरोधी आहे पक्षाचे प्रतिनिधी निवडून दिले तर ते पक्ष प्रमुखाचा आदेशाशिवाय समाजावर कितीही भयंकर अन्याय, अत्याचार झाला तरी समाजाचा बाजूने एक शब्द बोलत नाही. असं आजपर्यंत माझा निदर्शनात आले आहे. जय आदिवासी..., जय जोहर
धन्यवाद साहेब . अतिशय अभ्यासपूर्ण परखड मत मांडले . हे ऐकून आदिवासी लोक प्रतिनिधी याची नोंद घेतील अशी अपेक्षा .
भारत आदिवासी पार्टी ची खूपच गरज आहे महाराष्ट्रा मध्ये... आदिवासी ऐकलेले सवरलेले मोठं मोठ्या सरकारी नोकरीवर आहेत ते गप्प आहेत आणि काहीच पडलेली नाही त्यांना....अरे आरक्षणावर तुम्ही नोकरीला लागलेत लाजा वातुद्या समाजासाठी काही तरी करा...सर्वांना एकत्र यायची खूपच गरज आहे
खूप छान माहिती दिली तरी पण आदिवासी जागा होत नाही ही एक मोठी खंत आहे आपण आपल्या हक्कासाठी लढलो पाहिजे म्हणून आताच वेळ आहे एकत्रित येण्याची ....
अप्रतिम विश्लेषण -जय आदिवासी , सत्य की जय होsss👍
शान विश्लेषण आहे dr साहेब
धनगर समाजावर कायम अन्याय झाला... त्यांना त्यांच्या हक्काचे ST आरक्षण पासून वर्षोनुवर्षे वंचित राहावे लागले.. घनगड ही अस्तीत्व नसलेली जमात कागदावर मांडून या राज्यकर्त्यांनी खूप मोठा अन्याय केला.धनगरांना कूणाचया वाटण्याचं नकोय स्वतः घ्या हक्काचं हवंय.
अनुसूचित जमाती आदिवासी एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळणार नाही ही क**** दगडावरची पांढरी देश आहे.
3.5takke ghya khush raha
@@satyavansatpute2399 3.5 havay pan ST madhun ..hakkache ahe ..upkar nahiyet
Mendhapal Karanri Jaat He Vyapri Jaat aahe Aani Adiwashi cha Kontahi Vewasey naahi Ya Warun Dhanagar He Warnwewasteh warun Vaishaya Mahanje Vyapri aahet Te Mendhi Pashun milanry Dudha, Mansa, Lokar, MalaMutra Vikatat aani Te Vyapri aahet tar Adiwashe he Ati Shudra aahet Tya Mule Te Jungle Madhe Rahtat ya Ulat Dhanagar Gaav Gaydcha Bhaga aahet Mahaun He Shakey Naahi Yewdhyat Jar NT-C Che 5 Te 7 Yewadhe Wadhwun Maga Nakiche Bhetel
@@kunaljadhav16 ST चया सूचीतील 36 व्या क्रमांकावरील धनगड सापडले तर आम्हाला पण सांगा... अस्तीत्वात नसलेली जमातीला आरक्षण लागू केलय आणि सामाजिक, राजकीय अधिकार पासून वंचित ठेवून काय मिळणार...
खूप सुंदर साहेब,, आपल्या आदिवासी नेत्याला लाज वाटायला पाहिजे..
मराठा समाज तुमच्या बरोबर आहे कोणालाही घुसखोरी करू देऊ नका
Udun ghe Aaivar Tyanna 😂
@@anikett653 tuzya udatot na milun 😂 mahanje jirel tuzya aai cha baki kahi nahi
😂😂😂@@akashkartule7780
😂😂😂तुम्ही आम्हाला नेहमी विरोध करता...यात नवीन काही नाही😂😂... मग आता वडीगोद्री मधे प्रत्युत्तर भेटल बघ😂😂
@@user-fx9kv1mw2r बाकीच्यांचे माहीत नाही पण मी तरी यापुर्वी कधी धनगरांचा विरोध नव्हता केला पण तुमचा मोहरक्या बसला ना आमच्या विरोधात मंग तुम्हाला आम्ही का समर्थन द्याव
जय आदिवासी सर खुप चांगला प्रदर्शन दिलं आहे
अभ्यासपूर्ण विश्लेषण कैलास भाऊ 🇵🇱👍
जय भीम,जय जोहार, जय आदिवासी, खूपच छान ॲड. सर 🎉🎉🎉🎉
सर,खूप माहितीपूर्ण विश्लेषण. धन्यवाद.
Great Analysis sir 👏 The truth shall prevail !!
अगदी बरोबर आहे सर ! जय आदिवासी l 🌳🌳🌿🌿☘️☘️🌻🌻🌻🌲🌲✅✅
अगदीं बरोबर मार्गदर्शन केले वकील सर जय जोहार ✊✊✊
मस्त विसलेशन सर अभिनंदन अभ्यास पूर्ण
कायदे विषयक अभ्यास पूर्ण विश्लेषण करत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏विधीज्ञ डाॅ. वसावे साहेब .
सरकारपेक्षा जनतेने शहाणे होणं गरजेचं आहे....आपण यांना निवडून देतो अन हेचं गोड गोड बोलून आपल्याला टोप्या घालतात....🙏🙏
राजकारणासाठी शिक्षणाची....वयाची नियमावली असावी ही देखील काळाची गरज आहे.... 🙏🙏
आपले सर्व आदिवासी आमदार एकत्र का येत नाही. हे नेमके आपलेच प्रतिनिधी आहेत की इतरांच्या हुकुमाचे ताबेदार आहेत. आदिवासी आरक्षणाचे राजकारण न करता समाजहितासाठी सर्व आमदारांनी एक व्हावे ही माफक अपेक्षा. सर छान मार्गदर्शन केले. आपल्या सर्व आदिवासी संघटनांनी आवाज उठवला पाहिजे.
You are absolutly and constitionally correct to the point sirji. We are of with your views sirji
जय आदिवासी जय सेवा जोहार साहेब अगर आमचा आरक्षण जर दिलं तर आम्ही कोणाला कापाला पण भिणार नाही
खूप अभ्यासपूर्वक विश्लेषण ...जय भीम जय संविधान
जय आदिवासी 🙏 जय बिरसा मुंडा जिंदाबाद धनगर समाजाला आमचात नको
पहिलच आमचे पोरांना नोकरी पासून वंचित आहेत
अगदी बरोबरच आहे साहेब अति छान विश्लेषण
आदिवासी म्हणजे सर्वात प्रथम आदिवासी आदिवासी हे पशुपालक व भटकिर होते
अभ्यासपूर्ण विवेचन....!👍👍
जय आदिवासी जोय जोहार
Proud of you brother i have seen u since hostel days in pune fighting for rights of students and tribes
अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
स्वतंत्र आरक्षण असताना आदिवासी मध्ये समावेशाची मागणी करणे म्हणजे आदिवासिंच्या राजकीय आरक्षणावर डोळा असणे.
आदिवासी विशेष भर्ती 12500 पदे 17 संवर्ग पेसा भरती प्रक्रिया तत्काळ कारवाई करावी.
जय आदिवासी..⚔️🇮🇳👑
जय संविधान ✊👍
उत्तम मार्गदर्शन डॉक्टर साहेब
बरोबर अभ्यास पूर्ण विश्लेषण केले धन्यवाद सर आपले आमदार आणि खासदार समाजाचे गद्दार आहेत. मागे अनू जमाती मध्ये वर्गीकरण बद्दल एकही नेता विरोधात आला नही.
Khup chhan margadharshan sir
Jay Aadiwasi Jay Bhailpradesh 🙌
आरक्षण पाहिजे असेल तर पहिले आदिवासीच्या पोटी जन्म घ्या दुसऱ्या धर्मा सारख्या किंवा जाती सारख्या आदिवासी मध्ये असेच समाविष्ट करता येत नाही
गावीत सर आपली एस.टी. कुणीही हात करावा आणि कोठेही घंटा वाजवावी आणि थांबवावी अस झाले आहे. हे सगळे एस.टी. मध्येच घुसखोरी करायला का बघतात याच मुळ कारण शोधून काढले पाहिजे.
खुप चांगले विचार मांडले
जय आदिवासी, जय जोहर, जय भिम.
जय आदिवासी जय भीम 💪💪
जबरदस्त विश्लेषण सर जय आदिवासी
🙏🌹 जय आदिवासी 🙏🌹 एकच नंबर विश्लेषण सर 🙏 जय आदिवासी
या सरकारला आदीवासी जनतेने आता घरी बसविले पाहिजे येणाऱ्या निवडणुकीत ८५मतदार संघात आता यांना आदीवासी जनतेचा झटका दाखवून देऊ.... 🙏🙏
Ho kharch zhatka deu tyana
100% khar aahe sir. Aadhivashi jaga ho .Jay Aadhivashi
Khup chan..aamhi kharch ladayala tayar aahe...
खूप सुंदर विश्लेषण
जय आदिवासी!जय जोहार!जय बिरसा!🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
छान मार्गदर्शन सर जय आदिवासी
जय आदिवासी अगदी बरोबर आहे सर.
डा, साहेब बरोबर सांगितले.!!!!!!!
Wa sir khupach mahtvachi batmi dili..
❤❤❤🎉🎉🎉खरचं सर No.1 speech ❤❤🎉🎉🎉
❤जय जोहर, जय आदिवासी!!! ❤
Thanks doctor Sa. adivasi Jay Johare
मराठा समाज तुमच्या पूर्ण पाठीशी आहे आदिवासी बांधवांनो
Thank you bhau....खुप छान माहिती दिली तुम्ही ✊
भारतीय आदिवासी पार्टी (BAP) निवडून आना.
खुप छान विश्लेषण...सर.
मी पण हेच सांगतो की राजीनामा देणे गरजेचे नाही राजीनामा देणे म्हणजे समोरच्या गोष्टीला प्राधान्य देणे असा होतो राजीनामा देणे म्हणजे पळ वाट आहे
मी पण हेच सांगतो की राजीनामा देणे गरजेचे नाही
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे........
तुम आगे बडो कैलास दादा हम तुम्हारे साथ है
जय आदिवासी जय जोहार
सुंदर विश्लेषण
High court चा निकाल धनगर जमात खिलारे कुटुंबानी खोटे दाखले काडले. त्यामुळे आम्ही हरलो.पण आता ते दाखले रद्द होणार आहे. फक्त खिलारे कुटुंबाला ST मधे 36 व्या क्रमावर आरक्षण मिळालं आहे. किती हास्यास्पद गोष्ट आहे. आणि वर जो वक्ती बोलत आहे तो 342 कलमानुसार बोलत आहे.341 कलम माहीत आहे का?
Kadhi honar radd...kelya Akkal ahe ka tula. Khot certificate ast trr High court madhe te fake proof nast ka zal. Yedzawnya. Bina bulicha paida zala ka tu.? Tula kalte ka tu kyy bolun rahila tu. Mhanje tu High court la fake mhanu lagla. 1950 pasun zopla hota ka ree bhadya
Super dada . Johar.
खूपच छान सर
Solute sir❤ you are better than MLA and MP who are belonging from Nandurbar
Jay johar Jay adivasi dr. Saheb
Mi Maratha aahe maze anek mitr aadiwasi aahet aani dhangar hi aahet pn hi doghannaahi saral sangato Dhanagar aadiwasi nahi aahe.. aadiwasi wegale aahet aani dhanagar he nahit yeu shakat tyat
अगदी आपल मत बरोबरआहे कैलास सर.
अगदी बरोबर सर जय आदिवासी
आता नुकतीच mbbs निवड यादी आली आहे त्यात पण खरे आदिवासी मुलेमुली दिसत नाही बोगस मुलांनी आपल्या मुलांची जागा घेतली आहे असं जर होत राहिले तर येणाऱ्या काळात आपल्या आदिवासी मुलांना MBBS प्रवेशासाठी खुप अवघड दिवस येणार आहेत . या विषया वर पण व्हिडिओ बनवा सर.
Greater work sir... Ji
Great Bro.!
You spoke each and every words bases on constitution & with reference. Your efforts & actions for our society's upliftment is noteworthy. We are always with you bro. You have been raising the society's voice and fight for our right.
Bro, Salute for your great work.
खुप छान सिर
आदिवासी नेत्यांनी जागृत पाहिजे....
खूप छान माहिती दिली कैलास सर
सरांनी खुपच छान विश्लेषण केले आहे
अप्रतिम जय आदिवासी जय जोहार जय बिरसा
Khup chaan bhau abyask vishleshan
1number sir ji...👍👍👌👌💐💐💐
100%बरोबर आहे. कोणी आरक्षण मागत आहे
Pesa case aplya against ala tar kadhalelya jaga Kami hotil ka ?