@@abhayjadhav9447एससी समाजाला 13 टक्के आरक्षण लोकसंख्येच्या 100% प्रमाणात एसटी समाजाला 7% आरक्षण लोकसंख्येच्या 100% प्रमाणात ओबीसी समाजाला 32% आरक्षण लोकसंख्येच्या 50% प्रमाणात मराठा समाजाला आता दिलेलं 10% आरक्षण लोकसंख्येच्या 50% प्रमाणात तर मग एकूण आरक्षित समाजाची लोकसंख्या 104 टक्के होते मग महाराष्ट्रात इतर कुठलाही समाज नाही का उघड गणिते उघड
अहो जरांगे पाटील तुम्ही किती समजासाठी लढत आहात हे आम्हाला कळले आहे शरद पवार 20 वर्षा पेक्षा जास्त काळ सतेत राहिले आहे त्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे ...ते सोडून तुम्ही त्यांच्या प्रचार करता आणि त्यांना एक शब्द ही बोलत नाही हे चुकीचं आहे आणि तुम्ही मराठा ओबीसी वाद लावण्याचे काम करत आहात अस मझा मत आहे
Om shanti
ज्याच्या घरात नाही पाणी घागर; उताणी ग पडला
36%obc बंठीया आयोग मग 32%आरक्षण कसे
Mag kara ki cast based census
@@abhayjadhav9447एससी समाजाला 13 टक्के आरक्षण लोकसंख्येच्या 100% प्रमाणात एसटी समाजाला 7% आरक्षण लोकसंख्येच्या 100% प्रमाणात ओबीसी समाजाला 32% आरक्षण लोकसंख्येच्या 50% प्रमाणात मराठा समाजाला आता दिलेलं 10% आरक्षण लोकसंख्येच्या 50% प्रमाणात तर मग एकूण आरक्षित समाजाची लोकसंख्या 104 टक्के होते मग महाराष्ट्रात इतर कुठलाही समाज नाही का उघड गणिते उघड
Hakechi wadapaw chi Magni purna hotiy na. He mahatwache. To fakta jarangena chatayla jato. Pan te tyala milat nahi.
अहो जरांगे पाटील तुम्ही किती समजासाठी लढत आहात हे आम्हाला कळले आहे शरद पवार 20 वर्षा पेक्षा जास्त काळ सतेत राहिले आहे त्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे ...ते सोडून तुम्ही त्यांच्या प्रचार करता आणि त्यांना एक शब्द ही बोलत नाही हे चुकीचं आहे आणि तुम्ही मराठा ओबीसी वाद लावण्याचे काम करत आहात अस मझा मत आहे
न्याय सत्ताधाऱ्यां कडे मागायचा असतो