Manoj Jarange Patil Live || लक्ष्मण हाके पंढरपूर धनगर आंदोलनातून त्याला गद्दार म्हणून हाकलून लावले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 471

  • @gitap77777
    @gitap77777 17 ชั่วโมงที่ผ่านมา +104

    आम्ही सांगली तासगाव मधून मरेपर्यंत मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      रामराम 🙏, तासगावकर. आम्हीही आहे जतकर पाठीशी

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 17 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं एक मराठा लाख मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩

  • @suryawanshibalasaheb6753
    @suryawanshibalasaheb6753 18 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    सरकारने हाकेला मॅनेज करून मनोज दादा विरोधात बसवले आहे, हे सगळं मराठयांना कळते,पण सरकारला एवढं कळत नाही सर्व महाराष्ट्र राज्यातील मराठा एक आहे, एकच नेता मनोज दादा धन्यवाद भावा 🚩🚩🚩🚩

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      धनगर समाज हाकेच्या मागे नाही पंढरपूर मधून लक्ष्मण हाकेला हाकलून दिले धनगर समाजाच्या मनोज जरागेला पाटीबा आहे पंढरपूर मधून धनगर समाजपाटीबा देतया साठी सराठीला आले आहे

  • @user-wp5pv3kh1o
    @user-wp5pv3kh1o 18 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    हागे वडापाव साठी तडपथओ मराठा समाजातून एक वडापाव दिला पाहिजे

    • @RameshSunape
      @RameshSunape 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      जरांगे च्या गोधडीताला

    • @SachinKhambe-h5g
      @SachinKhambe-h5g 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Kurkure

    • @laxmanpawar5499
      @laxmanpawar5499 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      हाके आणि हा आहे फेके

  • @shubhamkadam1080
    @shubhamkadam1080 18 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @dilipbhaunalawade3416
    @dilipbhaunalawade3416 17 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    मराठ्यांच्या रक्ता रक्तात मनोज दादा जरांगे पाटील....!

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 18 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    मराठा समाजाला खूप झूलवत आहे सरकार

  • @mr91motivation
    @mr91motivation 18 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    एक मराठा लाख मराठा, लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @bapumore5533
    @bapumore5533 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी कारण आता नाहीतर पुन्हा कधीच नाही हा शेवटचा लढा जिंकू किंवा मरू ❤❤

  • @ShivajiTupe-o1q
    @ShivajiTupe-o1q 18 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    छत्रपती चा मावळा खरा आहे हा, एक मराठा 6 कोटी मराठा जय शिवराय,

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 18 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    हाकेला हाकलला बरंकेलं.धन्यवाद दादा

  • @RambhauThombare
    @RambhauThombare 18 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    वा वा काय बोलले दादा तुम्ही एक मराठा कोटी मराठा‌ 🎉🎉🎉🎉🎉

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t 18 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जाहीर समर्थन मराठा आरक्षण एकच दिवशी हे प्रश्न घ्या अबक वर्गीकरण करून प्रश्न मिटवा
    सकल धनगर समाज
    जय अहिल्यादेवी जय मल्हार जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @RamdasSalanke
    @RamdasSalanke 18 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    एक मराठा लाख मराठा

    • @DilipKante
      @DilipKante 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      मालक तुम्हाला सांगतो पूर्ण राजकारण झाले मराठा समाज बदलून टाकलाय आणि मोठा अन्य होते ह्या गोष्टी तुम्ही करता येते निवड करा यामुळे अन्याय करू नका लय भरपूर लोकांना खात्यात त्याचे काय तडजुर करत असेल तुम्ही त्या गोष्टीचे ज्ञान निवड करा तुम्ही एवढीच आमची भावनिक गोष्टी मराठी

  • @rajpalshinde5921
    @rajpalshinde5921 18 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    हा खरा मावळा. भाऊ सलाम तुम्हाला

  • @subhashkokate1461
    @subhashkokate1461 18 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    एक मराठा कोटी मराठा, जय शिवराय, जय जिजाऊ.

  • @annasahebpawar1908
    @annasahebpawar1908 17 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    दादा खूप खूप धन्यवाद

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 17 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    रणजीतसिंह कदम पाटिल ता मालाशिरस जिल्हा सोलापूर। तुमची मराठा समजासाठी कार्य आम्ही पाहुन आपनस मनाचा मुजरा

  • @bal3428
    @bal3428 17 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    कसा आहे दिव्यांग मराठ्याचा हाबडा. उगं नव्हे माय.. पाटील म्हणत्यात दादाला. 🚩

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 17 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    घाबरू नका भावांनो संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा तुमच्या बरोबर आहे कोणीही झोपलेलं नाही डोळ्यात तेल घालून सरकारची नाटक पेरलेले विरोधी आंदोलन पाहत आहे

  • @sarthakkadam11
    @sarthakkadam11 18 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 18 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Only Manoj dada ❤

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 18 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    Hake tula maharashtra tula hakalnar

  • @Goraksha-um2vn
    @Goraksha-um2vn 18 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    अगदी बरोबर आहे

  • @sakharamsarvale8270
    @sakharamsarvale8270 18 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    एकच नंबर म रंजीत साहेब

  • @rahullengare3781
    @rahullengare3781 18 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    मतपेटीतून सगळेच दाखवणार आहेत

  • @Jaysanvidhan2893
    @Jaysanvidhan2893 17 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ओबीसी समाज वर अन्याय झाला की बस. Sc, st सहित 300 जाती रस्त्यावर उतरतील हे निश्चीत

    • @MDokhale143
      @MDokhale143 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      SC ST OBC ❤❤

    • @vasantjadhav917
      @vasantjadhav917 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ka yetil khoty

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jatiyvadi chinpat bevdya kahi obc chya mage kutripan yenar nahi

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 17 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    जय शिवराय, जय जिजाऊ., एक मराठा लाख मराठा.

  • @ganeshsuryawanshi8702
    @ganeshsuryawanshi8702 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शेतीतील काम चालू आहे त्यामुळे येवू शकत नाही तर जय जिजाऊ जय शिवराय ❤❤❤

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 18 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    प्रस्तापित राजकारणी मराठे निवडणुकीत हरवा. त्यांचा माज जिरावा. पवार हद्दपार करा.

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 18 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आमचा सपोर्ट 👌👌👍👍🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @vilasbhalerao1932
    @vilasbhalerao1932 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मनोज दादा जरागे पाटील झिंदाबाद नेमतवाडी पंढरपूर

  • @दुधनागोटफार्म
    @दुधनागोटफार्म 17 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आणाजी पंत सर्व सर्वा आहे महाराष्ट्र मधे वातावरण दुशीत करन्यासाठी व मराठा समाजास वेठीस धरन्या साठी

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 18 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    ओ,बी,सी,390 संख्या, आहे सरकार, विचार, करावे,लागेल, आरक्षण,लक्षमण, हाके, नवनाथ वाघमारे, राहुल ससाने, हे,ओ,बी,सी, नेता, उपषान, चालू, आहे, महाराष्ट्र,ओ,बी,सी, समाज, रस्ते वर,येणार,

    • @yashpatil-n8h
      @yashpatil-n8h 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Maratha samaj obc madhe ahe

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      गुजरात्यांचा गु खानारा अन् म्हणतात उपोषण😂

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Maratha aaraxan obcmadhunach

    • @devidaskhedkar7046
      @devidaskhedkar7046 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      No

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 18 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Yes bro

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अतिशय छान विचार मांडले दादा❤
    सलाम तुमच्या कार्याला ❤❤

  • @_VAIBHAL
    @_VAIBHAL 18 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    😢 एका मराठा लाख मराठा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e 17 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    आम्हाला जर आरक्षण मिळाले तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 18 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तू कोणाची सुपारी घेऊन बोलतोस

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn 18 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    प्लॉट घेतला आता मंत्री पद पाहिजे वाटतय

  • @shivajiwaykar3148
    @shivajiwaykar3148 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मराठा समाज गरीब नाही रे सगळं काय खोटं बघतोय मराठा समाज

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    धन्यवाद दादा आपले मोलाचे विचार मांडलेत.

  • @ashoknangare5895
    @ashoknangare5895 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्ही सर्व जणता जरांगे पाटील व तुमच्या बरोबर आहे धनगर एसटी प्रवर्ग करणार तुमच्या बरोबर आहे

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अतिशय ज्वलंत खरी परिस्थिती सांगितली आहे

  • @nileshthombare4711
    @nileshthombare4711 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लक्ष्मण हाके साहेब हेच ग्रेट आहे तुझ्या नेता म्हणतो ना मला कोणी भेटायला यावं म्हणून मी उपोषण करत नाही.आता तु काय सांगतो रे.लक्ष्मण हाके साहेब जिंदाबाद🎉

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat8707 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जारांगेला उपोषण करायला नाही सांगितले होते सर्वांनी त्यांनी हाताने परिस्थिती निर्माण केली

  • @santoshkadam5677
    @santoshkadam5677 18 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    दादा तुम्हाला मानाचा मुजरा

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कायम एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे

  • @vilasjagtap6335
    @vilasjagtap6335 18 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एक मराठा कोटी मराठा 🚩 जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🙏🚩

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 19 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Only Manoj Dada...❤❤

  • @RameshSunape
    @RameshSunape 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जरागेला काय दिलंय शरद पवारणे

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 17 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    सर्व मराठा बांधवांचे मनापासून खुप खुप अभिनंदन 🙏🚩

  • @riteshingole4555
    @riteshingole4555 17 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जबरदस्त भाषण केले आहे

  • @ramnavale8855
    @ramnavale8855 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बरोबर बोलतात दादा

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Great bro❤❤❤❤

  • @user-z8x7r
    @user-z8x7r 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनोज जारांगे बोलतात आमच्या लेकरांना आरक्षण भेटलं पाहिजे असं मत व्यक्त करताना दिसत ओबीसी च्य लोकांना लेकर नाहीत का दुसऱ्याच कार्ट आपलं बाळ

  • @Jaysanvidhan2893
    @Jaysanvidhan2893 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Vicks गोळी खावा भाऊ. आणि गळ्याला आराम दे

  • @nutanwarangule
    @nutanwarangule 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मनोज जरांगे पाटील

  • @shivajighugare1612
    @shivajighugare1612 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    1 maratha lakh maratha 🚩

  • @ganeshkale9309
    @ganeshkale9309 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर आहे

  • @maheshkakade6706
    @maheshkakade6706 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    या धनगर बांधवांचा व्हिडिओ त्या लक्ष्या हाक्या प्रयत्न पोहोचले पाहिजे हा लक्षिमन हाक्या आयात केलेला आंदोलक आणि मि या धंनगर बांधवाचे मनःपुर्वक अभिनंदन एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार जय भीम

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Yes dada

  • @rahullengare3781
    @rahullengare3781 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्ही असा कसा धम देता हो सगळ्यांना बाकीचे काय येडे आहेत का

  • @yogesh-gr1iz
    @yogesh-gr1iz ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही सर्व धनगर हाके सरांच्या मागे ठामपणे उभे आहोत.. बाकी ओबीसी सोडूनच द्या पण धनगर अजूनही शांत आहे. आम्हाला चॅलेंज देण्याच्या भानगडीत पडू नका... आमच्या नादाला लागायच्या अगोदर तुमचे घरातील वडीलधारे ज्येष्ठ मंडळींना धनगर समाजाबद्दल एकदा विचारून घ्या

  • @umeshbhosale6284
    @umeshbhosale6284 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर दादा हाकेला बघा

  • @pradipjagtap4701
    @pradipjagtap4701 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Only jarange power ❤❤

  • @dattabarale2766
    @dattabarale2766 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद कदम साहेब आपण समाज्याच्या साठी काम करत आहेत

  • @rahullengare3781
    @rahullengare3781 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्ही जर आमदार पाडू शकतात तर आम्ही काय गप्प बसणार का हो

  • @SurekhaGhadage-r3b
    @SurekhaGhadage-r3b 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिदें.तूम्ही. आरक्षण.द्या.तुम्हाला.मराठा.पुना.मुख्यमंत्री. बनवतील.सातारा.

  • @santoshmandlik9881
    @santoshmandlik9881 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only jarange saheb

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नशीब घटनाकारांनी घटना लिहुन ठेवली नाही तर यांनी झुंडशाही च्या जोरावर काही केले असते

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरं आहे, नाही तर दादागिरी ने महाराष्ट्रात आरक्षण ठेवलं नसतं

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्याचं घटनाकरणे संविधान मध्ये विदर्भात मराठा समाज obc आरक्षण घेत आहे कुणबी म्हणून का उगाचच बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव खराब करतो तुझ्या स्वार्थासाठी

  • @rahullengare3781
    @rahullengare3781 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता खरी मज्जा येणार आहे निवडणूकित

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 28 นาทีที่ผ่านมา

    आजीबात मराठा समाज झोपलेला नाही,समाजाच फार बारकाईन सर्व गोस्टीवर लक्ष आहे,जो दादाचा आदेश आसेल तो मराठा समाज पेलनार, ❤जय जीजाऊ❤

  • @vishnudake3358
    @vishnudake3358 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा कोटी कोटी मराठा जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय शंभुराजे जय जरागे पाटील ओन्ली पाटील ❤❤❤

  • @MurlidharAage-en3fc
    @MurlidharAage-en3fc 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांना एक विनंती आहे पाटलांची तब्येत खालावली आहे सर्वांनी महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करायचे आहेत

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुख्यमंत्री सोडून उपमुख्यमंत्री महाशय यांना तारगेट सुरू आहे हे राजकारण नाही तर काय?

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat8707 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोणताही नेता कोणत्याही एका समाजाच्या भरवशावर निवडून येत नसतो सर्व समाजावर अवलंबून असते

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्याच गरीब मराठा समाजाला देणंघेणं नाय

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग जिथ जिथ मराठा समाजाने विरोधात मतदान केलं तिथ का फक्त मराठा मतामुळे निवडून आले बाकीचे का नाही आले?

    • @dnyanobakadam772
      @dnyanobakadam772 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      असं काही नसतं एका समाजाने ठरवलं ना तर काहीही होऊ शकत

  • @RupeshDabhane-dr4ln
    @RupeshDabhane-dr4ln 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Patil lavkarch sarv hishob honar sarvanchaa 🚩 🙏

  • @sharadjagtap-e1t
    @sharadjagtap-e1t 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वसामान्य मराठा समाज सदैव मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे❤

  • @dhanrajarikar3230
    @dhanrajarikar3230 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Great दादा

  • @aba_food_countar_vip_80
    @aba_food_countar_vip_80 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कोणीही झोपलेल नाही दादा सगळे पाहपतात

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीस ची पाळीव कुत्री आहेत नवण्या लक्ष्या......

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठा समाजाने प्रतिक्रिया चालू करा.जरांगे पाटलांच्या समर्थनात प्रत्येक जिल्हा पातळीवर करणे आंदोलन चालू करणे.

  • @PramodAnpat
    @PramodAnpat 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान बोलले दादा एक मराठा लाख मराठा

  • @sureshmore3064
    @sureshmore3064 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय जिजाऊ जय शिवराय दादा

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मनोज दादा जिंदाबाद

  • @Don-x9b
    @Don-x9b 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिवजन्मभूमी जुन्नर आम्ही सुद्धा मनोज दादा जरांगे पाटलांसोबत मरेपर्यंत साथ देणार कोणी कितीही बदनामी करा पाटील तुमचा बापाचाने म्यानेज होणार नाही ना तुमचा बदनामीने काही फरक पडणार....

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रतेकाचया रुदयात जरागे पाटील भिजला मराठा समाज एकञ आला फडनवीस हाके सारखे ऊभे करुन आंदोलन फोडाफोडीचे राजकारण करत आहे फडनवीस सरकारे तोड फोड करून ईडी सिबीआय जोरावर राज्य सरकार वचक बसवून अन्याय करत आहे आसे दीसते हे राजकारण करू नये

  • @sandeepahire2450
    @sandeepahire2450 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्हीं जरांगे पटलांसोबत 🚩🚩

  • @User96942
    @User96942 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किती रुपये हाजरी घेतली चकण्या बघतो कुठे बोलतो काय

  • @dattadange6251
    @dattadange6251 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा आम्ही खडाळीला भेटण्यासाठी येतोय तुम्ही योग्य बोलता खरे आहे

  • @GaneshMohite-hq5sh
    @GaneshMohite-hq5sh 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1 Maratha Lakh Maratha

  • @ekanathkadam4941
    @ekanathkadam4941 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा कोटी कोटि मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटिल

  • @Jaysanvidhan2893
    @Jaysanvidhan2893 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अरे तुमचा मनोज दादा 90 घेऊन आदेश देईल. कापा बहुजनांच्या माना तू फॉलो करणार

  • @GOPALHINGANE-d7q
    @GOPALHINGANE-d7q 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    वा भाऊ मानलं तुम्हाला असेच पाहिजेत मराठ्यांच्या माणसं

  • @VishnuChavan-mi4mz
    @VishnuChavan-mi4mz 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक नंबर उत्तर एक मराठा लाख❤❤❤❤