क्रेडिट कार्ड बद्दल संपूर्ण माहिती | Credit card explained in Marathi | Netbhet MoneySmart

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #creditcard #creditcardsforbeginners #marathi
    मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !
    💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
    विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
    नमस्कार मंडळी,
    MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे.
    📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
    📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
    📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
    📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
    📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा अभ्यासक्रम.
    आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
    ✅ दर महिन्याला 6 live online classes
    ✅ संध्याकाळी 815 ते 1015
    ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
    ✅ सखोल प्रश्नोत्तरे
    Registration -
    93217 13201 वर MBA
    असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा
    किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA
    🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
    टीप -
    ✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे.
    ✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही.
    ✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही.
    ✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा.
    नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
    मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
    In this video we have covered everything about credit cards in Marathi
    What is credit card ? क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?
    Difference between credit card and Debit card ? क्रेडिट आणि डेबिट कार्ड मधील फरक
    Who should use credit card ? क्रेडिट कार्ड कोणी वापरावे ?
    Hidden charges of credit cards ? क्रेडिट कार्ड्स चे छुपे चार्जेस
    How credit card companies make money ? क्रेडिट कार्ड कंपन्या पैसे कसे वापरतात ?
    How to use credit card effectivly? क्रेडिट कार्ड्सचा स्मार्ट वापर कसा करावा. ?
    How to make money from Credit card ? क्रेडिट कार्ड्स मधून पैसे कसे कमवावे ?

ความคิดเห็น • 561

  • @netbhetelearning
    @netbhetelearning  ปีที่แล้ว +32

    मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !
    💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
    विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
    Registration -
    93217 13201 वर MBA
    असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा
    किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA
    नमस्कार मंडळी,
    MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे.
    📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
    📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
    📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
    📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
    📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा अभ्यासक्रम.
    आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
    ✅ दर महिन्याला 6 live online classes
    ✅ संध्याकाळी 815 ते 1015
    ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
    ✅ सखोल प्रश्नोत्तरे
    Registration -
    93217 13201 वर MBA
    असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा
    किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA
    🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
    टीप -
    ✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे.
    ✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही.
    ✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही.
    ✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा.
    नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
    मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!

  • @ulhas_pedamkar
    @ulhas_pedamkar ปีที่แล้ว +38

    आमच्या पूर्वजांनी सांगितलेला आहे कोणती गोष्ट करू नये . पण मी कर्ज काढलं आणि खूप त्रास सहन केले . त्यामुळे क्रेडिट कार्ड ने कर्ज काढणे ही हळूहळू सवय लागते कर्जबाजारी होण्याचे . नवीन पिढीने हे समजून घेतला पाहिजे

  • @CHARLIEupdates
    @CHARLIEupdates ปีที่แล้ว +9

    मी स्वतः बिझनेसमन आहे, माझ्याकडे २ क्रेडिट कार्ड आहेत आणि Credit card varti me raw material खरेदी करतो, आणि ते raw material ४०-५० दिवसात विकले जाते. त्यातून क्रेडिट कार्डचे पैसे वजा करतो परत पुन्हा तेच.... खिशात रुपया नसताना बिझनेस करता येतो... परंतु ते पैसे वेळेत परत येतील अशी सोय करूनच वापर करावा.

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  ปีที่แล้ว +1

      बरोबर. मी पण असेच करतो.

  • @pallavigokhale5536
    @pallavigokhale5536 ปีที่แล้ว +42

    खरं आहे. महागड्या वस्तू पुढचा मागचा विचार न करता दोन चारशे रुपये डिस्काउंट मिळत आहे म्हणून खरेदी करायच्या आणि वेळेवर पैसे भरता नाही आले तर त्यावर भरमसाठ व्याज भरायचे... अशी गत बहुतेक लोकांची होते.
    विशिष्ट तारखे ला पूर्ण रक्कम भरता नाही आली की मिनिमम भरुन वेळ भागवायची.
    मग डयू कमी कसं नाही होत? म्हणून चिडचिड करायची.
    मग एखादं पर्सनल लोन काढून व्याजाचा दर कमी करायचा.
    पण मागच्या चुकीतून काहीच न शिकता तशीच भावनिक खरेदी पुन्हा करायची.
    खूप सारे परिवार या सावकारी पाशात अडकत आहेत.

    • @jivanbanda1068
      @jivanbanda1068 ปีที่แล้ว

      हा बरबादीचा कार्ड

    • @xzee156
      @xzee156 ปีที่แล้ว +1

      असे सरळ स्पष्ट बोललेल कुणाला आवडतच नाही.. 'संयम' 'कारणाशीवाय' हे शब्द कानाला रुचत नाहीत...
      'आज जग कुठे पोहोचल आहे...!!
      आजकाल सगळेच असच जगतात...."' या सारख्या वाक्यानी समाजाला घसरण लावली‌ आहे...

  • @mayureshtandel0206
    @mayureshtandel0206 ปีที่แล้ว +11

    I am also 'Bad customer' for my credit card company!!! माझ्याकडून त्यांना बहुतेक एक रुपयाची सुद्धा कमाई होत नसावी! म्हणून ते मला वारंवार Credit limit वाढवून देतात, मी अधिकाधिक खर्च करेन या आशेने!!! पण मी Debit card प्रमाणे Credit card वापरतो, म्हणजे बँक मध्ये पैसे असतील तरच खरेदी करायची!!! थोडक्यात काय तर 'अंथरूण पाहून हातपाय पसरणे'!!!

  • @sanjaykhandelwal7833
    @sanjaykhandelwal7833 ปีที่แล้ว +60

    माझे वडील - "दोन पैसे कमी - जास्त आले - गेले तरी हरकत नाही, पण डोकं शांत ठेव, नाही ते लफडी करू नकोस.

  • @rajanhate
    @rajanhate ปีที่แล้ว +12

    फार छान माहिती दिलीत. माझ्या मते एक गोष्ट राहिली ती म्हणजे क्रेडिट लिमिट जास्त घेऊन सुद्धा तुम्ही बँकेच्या ॲप मधून कार्ड कंट्रोलद्वारे वेगवेगळ्या लिमिट सेट करू शकता त्यामुळे इतर वेळी क्रेडिट लिमिट कमी ठेवून अडचणीच्या वेळी ती ॲप द्वारे इमिजेटली वाढवून घेऊ शकता त्यामुळे रिस्क कमी होते. माझ्या मित्राला अटॅक आला होता तेव्हा मी इमिजेटली साडेतीन लाख रुपये भरू शकलो.
    तुम्हाला तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा

  • @sanjaymule2648
    @sanjaymule2648 ปีที่แล้ว +9

    ज्याचे मनावर पुर्णपणे नियंत्रण आहे त्यानीच क्रेडिट कार्ड वापरावे.कंपन्या पैसा खर्च करण्याचे व्यसन लावतात.

  • @devdattbandekar3881
    @devdattbandekar3881 ปีที่แล้ว +38

    खूप patiently अगदी सोप्या भाषेत आपण विषय समजावून सांगता. हीच हातोटी आपल्याला सम्रुद्धी देत राहो अशी शुभेच्छा !!

  • @stoic304
    @stoic304 ปีที่แล้ว +10

    Credit card घेऊन तर दोन वर्षे झालीत पण ते घेतल्याचा आनंद आता व्हिडिओ पाहिल्यावर मिळाला😘😘🙏🙏🙏🙏

  • @robintuscano9917
    @robintuscano9917 ปีที่แล้ว +33

    The concept of being a bad customer for credit card companies is truly genius. I liked it a lot

  • @PramodPatil-hf4rn
    @PramodPatil-hf4rn ปีที่แล้ว +9

    सर तीन क्रेडिट कार्ड आणि वेगवेगळे बिलिंग सायकल, जबरदस्त ट्रिक आहे 👌

    • @amolakankar9593
      @amolakankar9593 ปีที่แล้ว

      माझ्याकडे 14 कार्ड आहेत. मो पण व्यवस्थित वापरतो.

  • @jayagokhale9969
    @jayagokhale9969 ปีที่แล้ว +5

    खूप उपयुक्त माहिती.
    गेली २० वर्षे मी कॉमन sense वापरून क्रेडिट card वापरते आहे आणि अगदी वाईट्ट पद्धतीने ,तो वापर किती स्मार्ट आहे हे समजून मस्त वाटले.

  • @ratnakar26
    @ratnakar26 ปีที่แล้ว +4

    इतक्या सविस्तर बँकवाले आणि सी ए पणनाही समजवून सांगत. छान माहिती दिली.

  • @sumit.s7535
    @sumit.s7535 ปีที่แล้ว +18

    थोडे पैसे राहिले तर बेकार harassment करतात मी या अनुभवातून गेलो आहे कृपया कोणत्याही credit card offer video ला फसू नका
    कष्टा शिवाय काही पर्याय नाही या जगात हेच अंतिम सत्य

    • @vishvajeetchavan7329
      @vishvajeetchavan7329 ปีที่แล้ว +2

      Are pan te thodich fukat denar astat. Aapan aplyala lagel aani bharu shakto tevdhech kharch karayche na

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 ปีที่แล้ว +2

      @@vishvajeetchavan7329 इथेच तर खरी game
      एक दिवस असा येतो त्या time ला आपल्याकडे पैसे नसतात मग खरा त्यांचा game चालू होतो

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 ปีที่แล้ว +3

      @@vishvajeetchavan7329 पगार 25000 credit कार्ड 2 लाखाच कशासाठी
      साले मागे लागून सारखे call करून मागे लागतात
      क्षमतेपेक्षा जास्त credit देतात
      तरुण पिढी ची mentality खर्च करण्याची एका वयात जास्त असते त्यांचा मनावर कंट्रोल च नसतो
      हीच तर खरी game

    • @vishvajeetchavan7329
      @vishvajeetchavan7329 ปีที่แล้ว +1

      @@sumit.s7535 खर आहे. पण त्यांनीच तर सांगितलेलं असतं credit score चांगला ठेवायचा असेल तर usage 30% च्या आतच ठेवा म्हणून.

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 ปีที่แล้ว

      @@vishvajeetchavan7329 अहो शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतात 90% पाडा सगळे पाडतात का एक दोघे जन च पाडतात
      कारण माणसाचं मन नैसर्गिक च चंचल असत
      किती पण बँकेचं ऐका तुम्ही credit card मधे फसणारच
      वापरताना बर वाटले मला पण परिणाम त्याचे मला जास्त भोगावे लागले मी सहन करू शकलो पण बाकी लोक करतीलच असे नाही

  • @Kokankanosa
    @Kokankanosa ปีที่แล้ว +1

    आजच्या धावपळीच्या दैनंदिनी मधली अतिशय उपयुक्त माहिती दिलीत आपण. एकूण बिलींगऐवजी कमीत कमी रक्कम भरण्यासाठी सुचवलेली असते, यामुळे आपले काय नुकसान होऊ शकते हे मला आपल्या या मार्गदर्शनामुळे समजले. माझ्यावर तशी वेळ नाही आली परंतु यापूढे तशी चुक माझ्याकडून होणार नाही ते केवळ आपल्या मार्गदर्शनामुळेच. खूप खूप धन्यवाद !

  • @bharatborkar6025
    @bharatborkar6025 ปีที่แล้ว +7

    Credit card चे खूप सारे doubt clear केल्याबद्दल धन्यवाद 😀👍

  • @jaganGawali-s5n
    @jaganGawali-s5n 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान पद्धतीनं समजून सांगितल सर क्रेडिट कार्ड घ्यायची भिती नाहीशी झाली आता फायदे आणि तोडे समजले खूप खूप धन्यवाद सर

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे.

  • @rajvaibhav16
    @rajvaibhav16 ปีที่แล้ว +7

    Mi 3 credit card che 80000 bill dilele nahi ...majha cibil ata 400 ahe ...😂😂
    Mala kadhich loan nahi milat .
    Loan milat naslyne mi faltucha kharch pn nahi karat ata je kahi asel te rokh hot ahe ata
    Thx credit card vale 😂😂
    2 varsh jhale 1 rs pan nahi dila Ani denar pan nahi 😅

  • @vagabond_amit
    @vagabond_amit ปีที่แล้ว +1

    खूप छान आणि सिंपल शब्दामध्ये माहिती दिली आहे. तेही मराठी मधून. आवडलं! थॅन्क्स!

  • @shrikantbhaibhosale
    @shrikantbhaibhosale ปีที่แล้ว +4

    अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली, धन्यवाद .

    • @snehalgawande7133
      @snehalgawande7133 ปีที่แล้ว

      Sir, jar credit card vaprnara death zala asel v tyacha navaver credit Lone asel tar te kase pay karave lagte.

  • @Jay-vb2bi
    @Jay-vb2bi ปีที่แล้ว +1

    मी पण क्रेडिट कार्ड युज करतो माझ्याकडे तीन क्रेडिट कार्ड आहेत मला त्याचा फायदा माझा छोटा सा बिजनेस आहे किड्स वेअर त्याच्यामध्ये मला कपडे खरेदी करण्यासाठी खूप मोठा फायदा होतो पण मी खूप सावधगिरी बाळगतो जी डेट असते भरण्याची त्या डे च्या अगोदर दोन चार दिवस मी जेवढे पैसे क्रेडिट कार्ड वरती मी परचेस केलेत तेवढे मी दोन टप्प्यांमध्ये टाकतो त्या डेट च्या आत मध्ये म्हणून मला क्रेडिट कार्ड वापरायला खूप मस्त वाटतं आवडतं

  • @soniskishor3392
    @soniskishor3392 ปีที่แล้ว

    अत्यंत महत्वपूर्ण व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कारण कार्ड होते पण भिती वाटत होती वापरून बघायला

  • @kiranhpune
    @kiranhpune ปีที่แล้ว +2

    कोटक बँकेचं क्रेडिट कार्ड होते, थोडे लेट झाले पैसे भरायला तर डायरेक्ट सेविंग खाते ब्लॉक करते आणि जेवढे पैसे आहेत जो पर्यंत ते ओढून घेत नाही तो पर्यंत आपल्या खात्यावर जमा असलेली रक्कम काढता येत नाही.

    • @KrishnaPargge11111
      @KrishnaPargge11111 ปีที่แล้ว

      खरं आहे.. याच गोष्टीमुळे मी पण मी कोटक क्रेडिट कार्ड बंद करून टाकलं... कोटक तर वापरूच नका...

  • @abpalve2306
    @abpalve2306 ปีที่แล้ว

    आपण अतिशय विस्तृत पणे सोप्या भाषेत स्पष्टीकरण केले...
    त्यात फायदे तोटे यांचेही चांग्या पद्धतीने विश्लेषण केले.👍

  • @anuplavhale7675
    @anuplavhale7675 ปีที่แล้ว +1

    Samrtly credit card वापरल्यास खूप फायदे आहेत....

  • @pravinjadhav3437
    @pravinjadhav3437 ปีที่แล้ว +7

    होम लोन व व्यवसायिक लोन विषयी बद्दल व्हिडिओ बनवा धन्यवाद सर

  • @chandrakantbodke5026
    @chandrakantbodke5026 ปีที่แล้ว

    Thanks and I am using credit card since last 10 years. I am pleased to inform you that I am biggest Bad customer for Credit companies.

  • @shyamkantdesai7121
    @shyamkantdesai7121 ปีที่แล้ว +2

    खुप छान महिती दिली,,, मी पण 2003 पासून ICICI Card वापरतो एक हि पेमेंट delay झाला नाहि

  • @anuragpatil3606
    @anuragpatil3606 ปีที่แล้ว +3

    खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @__fly_like_an_eagle__
    @__fly_like_an_eagle__ ปีที่แล้ว

    एक सवय लावून घेतली, बिल येते २० तारखेला , पगार होतो महिन्याचा शेवटचा कामाचा दिवशी.. जसा पगार झाला.. आधी बिल भरा. नंतर पुढचं नियोजन!! आणि या सवयी मुळे 3 वर्ष झाले देवाची कृपा आता पर्यंत कोणता बिल थकबाकी झालं नाही !

  • @abpalve2306
    @abpalve2306 ปีที่แล้ว

    Credit card हा गुप्त सावकारच आहे.

  • @umab802
    @umab802 ปีที่แล้ว +6

    Sir extremely informative information about how to use credit cards.

  • @sahajsuchlel
    @sahajsuchlel ปีที่แล้ว +2

    One more point you forget is that reward points.
    In some cards you can encash them which is very helpful and rewarding.

  • @jaganbahiram9328
    @jaganbahiram9328 ปีที่แล้ว +2

    मी पण क्रेडिट कार्ड घेण्याचा निर्णय घेतला होता, पण तुमचा व्हिडिओ बघितला आणि क्रेडिट कार्ड घेण्याचा निर्णय रद्द केला. आथा आधी क्रेडिट कार्ड संबंधित अधिक अभ्यास करतो मग घेतो.

  • @amitjadhav9866
    @amitjadhav9866 ปีที่แล้ว +4

    Good information.....My big b felt very bad experience during closer of credit card. He don't know usage of card & after 1 year when he approach me that time the amount become too much. Bank also not supported properly to close the card. Finaly closed by to many processes which is not easy like getting credit card. Be careful..

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  ปีที่แล้ว +1

      Yes. In all financial matters being extra careful is most important

  • @manjushajoshi1431
    @manjushajoshi1431 ปีที่แล้ว +3

    अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @ganeshwagh9783
    @ganeshwagh9783 ปีที่แล้ว +2

    मित्रा मी सुद्धा क्रेडिट कार्ड चा वाईट कस्टमर आहे, मी मागील 10 ते 12 वर्षा पासुन credit card वापरत आहे, अजून पर्यंत कधीही due date क्रॉस केलेली नाही आणि विशेष म्हणजे माझ्या कार्ड मध्ये मी exta amount ठेवलेली असते.

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  ปีที่แล้ว +2

      Very nice.
      मात्र तुम्ही extra amount ठेवून credit card कंपनीलाच क्रेडिट दिले आहे ☺️

  • @AbhijeetDhere-t5b
    @AbhijeetDhere-t5b ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @pandurangshinde9392
    @pandurangshinde9392 ปีที่แล้ว

    लय चांगली माहिती दिली आभार कसे मानावे कळणा साभार खूपच आभारी आहे

  • @maheshkhandwe146
    @maheshkhandwe146 ปีที่แล้ว

    अत्यंत महत्वपूर्ण माहीती दिलीत, धन्यवाद.

  • @sureshgulavani9401
    @sureshgulavani9401 ปีที่แล้ว +4

    Excellent piece of knowledge. Thanks Salil Sir.

  • @AvinashSoshte
    @AvinashSoshte หลายเดือนก่อน

    सर क्रेडिट कार्ड घेतलं पण मनात खूप अशी भीती होती परंतु ती भीती तुमच्या व्हिडिओ पाहून नाहीशी झाली खूप छान वाटली माहिती पण सर क्रेडिट कार्ड कस वापरायचं सांगितलं नाही ते आवश्यक आहे

  • @ambadaswankhade1560
    @ambadaswankhade1560 ปีที่แล้ว

    अत्यंत उपयुक्त माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @TheVbpatil
    @TheVbpatil ปีที่แล้ว +2

    1 no mahiti Bhavya. I also use this same tipe

  • @panjabraosudhakarpatil3164
    @panjabraosudhakarpatil3164 10 วันที่ผ่านมา

    खूप- खूप छान माहीती सर

  • @vijaythoke3141
    @vijaythoke3141 ปีที่แล้ว

    क्रेडिट कार्ड बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🙏

  • @belawashimkar7528
    @belawashimkar7528 ปีที่แล้ว

    Sir tumhi khup chhan mahiti dili. Tumhe khup-khup dhaynvad

  • @sushilkumarprayag2109
    @sushilkumarprayag2109 ปีที่แล้ว +7

    Many times customer care waives your annual charges, penalty, cash withdrawal charges etc if you request/insist/warn them.

  • @arunchougule2353
    @arunchougule2353 ปีที่แล้ว

    I am a very bad customer of credit cards. No interest no penalty till today. It's a very good tool to save money.

  • @kishorvingale133
    @kishorvingale133 ปีที่แล้ว +4

    Very Nice Video, all details of Credit Card use explained in a very simple language.

  • @vinayakpatil5269
    @vinayakpatil5269 ปีที่แล้ว +1

    I was follow u from first video. Good marathi use .. soft talking..

  • @bhaveshpatil2553
    @bhaveshpatil2553 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती आपल्याकडून प्राप्त झाले

  • @balirampawar6317
    @balirampawar6317 ปีที่แล้ว

    finally..... क्रेडिट कार्ड फायद्याचे नाही म्हणायच.😊

  • @dipakpatil11287
    @dipakpatil11287 ปีที่แล้ว +3

    very important information for useing Credit card. and u r body language is also good all the best sir

  • @fantasy.topics
    @fantasy.topics ปีที่แล้ว +1

    Khup important mahiti milali ...khup Chan 👍

  • @abhishekjagtap8312
    @abhishekjagtap8312 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे 😊😊😊🙏

  • @nandkumargouraje6152
    @nandkumargouraje6152 11 หลายเดือนก่อน

    आतिशय छान माहीती मिळाली ❤🙏🙏

  • @deepaksatpute1862
    @deepaksatpute1862 ปีที่แล้ว

    खरंच खूपच छान माहिती दिली आहे.

  • @abhaydatar4053
    @abhaydatar4053 ปีที่แล้ว

    क्रेडीट कार्ड संबंधी उत्तम माहिती दिली आहे. मीही तुमच्या प्रमाणे क्रेडीट कार्ड कंपनीसाठी वाईट ग्राहक आहे. क्रेडीट कार्डचे व्यसन लागू शकते तसेच त्यांच्या अयोग्य वापरामुळे कर्जाच्या सापळ्यात अडकायला होते. तेंव्हा या गोष्टींचे भान ठेवून क्रेडीट कार्ड अवश्य वापरा.

  • @mangeshjunnarkar4544
    @mangeshjunnarkar4544 ปีที่แล้ว +3

    very very very informative video.. neatly explained.. thank You very much.. 🤝👍

  • @sameernangare792
    @sameernangare792 ปีที่แล้ว +1

    Life madhe ekadi gosht nasali tari chalel pan loan ani credit card cya nadala lagu naka. Hi tumchi ratrichi zop ani aayush sampvu shakate

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 ปีที่แล้ว

    खूप छान पद्धतीने समजावलं तुम्ही 😊

  • @anilkapkar2741
    @anilkapkar2741 ปีที่แล้ว

    Khup chhan prakare savistarpane sangitle. Thanks 🙏👍

  • @gauravkalkar
    @gauravkalkar ปีที่แล้ว +1

    सर खूप छान माहिती दिली 👍👍👌👌.

  • @avinashpatil4934
    @avinashpatil4934 ปีที่แล้ว +1

    Credit Card is Best,i use it very well and enjoy it's benefits

  • @CHINMAY_NIKAM
    @CHINMAY_NIKAM ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @somnathwagh8400
    @somnathwagh8400 11 หลายเดือนก่อน

    मी दोन वर्षापासून क्रेडिट कार्ड युज करतो पण अजून पर्यंत मी कधी बिल लेट केले नाही वेळेवर भरले क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे माझा क्रेडिट स्कोर 832 झालंय

  • @sushilsonawane6378
    @sushilsonawane6378 ปีที่แล้ว

    खूप जणांना क्रेडिट कार्ड म्हणजे बरबाद होन असा वाटत, पण तस अजिबात नाही योग्य वापर करता आला तर क्रेडिट कार्ड सारखी दुसरी गोष्ट नाही , आणि रीमैंडर किंवा ऑटो डेबिट ची पण गरज नाही cred ॲपचा वापर केला आणि वरचे वर मेल चेक करत राहील बिल मिस नाही होत 👍🏻

  • @vivekkhanzode8538
    @vivekkhanzode8538 ปีที่แล้ว +1

    चांगली‌ क्रेडीट कार्डस कोणकोणती आहेत यावरचा तटस्थपणे माहिती असणारा व्हिडिओ बनवा

    • @amolakankar9593
      @amolakankar9593 ปีที่แล้ว

      Icici Amazon Pay, Flipkart Axis Bank, Au Bank Altura Plus, SBI Simply Click, Standard Chartered Smart Card, Idfc Bank's any credit card., Bank of Baroda.

  • @sudeshshetye3050
    @sudeshshetye3050 ปีที่แล้ว

    आपलं शिकवणं, समजावणं खुप छान आहे. महत्त्वाच्या आणि आवश्यक विषयावर सांगितले यासाठी धन्यवाद!

  • @s.a.9829
    @s.a.9829 ปีที่แล้ว +3

    क्रेडिट कार्ड सावकारी आहेत. बळे च ग्राहकांना अमिष दाखवतात.

  • @lalitkamble6390
    @lalitkamble6390 ปีที่แล้ว

    Yes the using method is true... I m actually doing this.

  • @siddharthpathare2
    @siddharthpathare2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ.

  • @suhasthute2549
    @suhasthute2549 ปีที่แล้ว +2

    मी पण वाईट costomer ahe mazyajaval total 13 Credit card ahe 😄 emergancy mdhe khup upyogi ठरते क्रेडिट card like fuel sathi BPCL octane card , shopping sathi sbi Cashback card , Amazon ICICI card , Flipkart axis card that's the magic of credit card .

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  ปีที่แล้ว

      Great. 13 कार्ड्स संभाळणे सोपे काम नाही 👍

  • @prarthanasamant2316
    @prarthanasamant2316 ปีที่แล้ว

    मी पण अत्यंत वाईट ग्राहक आहे credit card साठी 😂 एकही नाही आहे. Happy.

  • @ITBP_19
    @ITBP_19 ปีที่แล้ว +40

    एवढे झंझट असताना credit card घ्यायलाच नको ना मग.. कशाला तुमचं मत सांगताय मग की Credit card वापरायला पाहिजे म्हणे.. साधी सरळ गोष्ट आहे की No Credit Card... No झंझट.. विषय खल्लास

    • @must604
      @must604 ปีที่แล้ว +27

      प्रॉब्लेम हा आहे,की तुम्हाला तो ते काय म्हणतायत तेच कळलं नाहीये.😂

    • @CHARLIEupdates
      @CHARLIEupdates ปีที่แล้ว +2

      ​@@must604 😂

    • @pratikgurav2548
      @pratikgurav2548 ปีที่แล้ว +3

      if you have no control on your mind ... if you are not capable of managing your money properly.. then you should not use credit card

    • @amitdalvi8885
      @amitdalvi8885 ปีที่แล้ว +4

      खर्चाच्या बाबतीत जर तुमचा तुमच्या मनावर ताबा नसेल तर credit card नका वापरू. मी स्वतः मागील ४-५ वर्ष credit card वापरतोय तेही एकही रुपया व्याज न देता. फक्त तुमचे रोजचे खर्च जसे की मोबाईल रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी बिल, वॉटर बिल, ऑनलाईन खरेदी इ. ठिकाणी card वापरून जे काही बिल येईल ते वेळेत पूर्ण भरून credit card चा फायदा घेऊ शकता.

    • @konkan145
      @konkan145 ปีที่แล้ว +3

      खरंच घेऊ नका मी फसलो आहे 2 lac बील झालं आहे आत्ता भरण्या पलीकडे गेलं आहे. Please कोणी क्रेडिट कार्ड घेऊ नका ज्याचा कडे पैसा आहे त्याने तो वापरावा.

  • @shrikrishnachaudhari2581
    @shrikrishnachaudhari2581 ปีที่แล้ว

    Credit card ne money transfer karun 1.5 % interest ne share market madhe monthly 15% easily earning karu shakto but proper plan pahije

  • @santoshdabhane7312
    @santoshdabhane7312 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली

  • @DineshPatil-oy4es
    @DineshPatil-oy4es ปีที่แล้ว

    खूप छान आणि सोप करून सांगितल

  • @kiranchaudhari8958
    @kiranchaudhari8958 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti dili Dada...

  • @sarangbiniwale7763
    @sarangbiniwale7763 ปีที่แล้ว +4

    Nicely explained. Thank you!!!

  • @allabkshpinjari
    @allabkshpinjari ปีที่แล้ว +1

    Above 12 cards use karto smart tips use karto aahe.

  • @pravingaikwad4838
    @pravingaikwad4838 ปีที่แล้ว +2

    Khup chhan mahiti

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती धन्यवाद दादा

  • @kirandivate2317
    @kirandivate2317 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर🙏❤😊

  • @sadanandgaikwad3001
    @sadanandgaikwad3001 ปีที่แล้ว +1

    मी क्रेडिट कार्ड घेतले पण मी ते आज पर्यंत वापरले नाही तरी पण त्यानी मला 12069 दंड थोपटले ह्या वर उपाय काय

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  ปีที่แล้ว

      क्रेडिट कार्ड कंपनीसोबत बोलून settle करा
      नाहीतर हा आकडा वाढत जाईल

  • @huseler
    @huseler ปีที่แล้ว

    9:12 you don't have to pay interest it can be waived off except for gst if your credit card word is not written on your card... Quick story, my father unknowingly withdrew 20k from atm using my Hdfc regalia first credit card, I noticed it in the evening and raised a dispute and paid the entire amount on the same day. Transaction of rs 1200 (600 per transaction) was reversed but had to bear gst.

  • @pratikraut5199
    @pratikraut5199 9 หลายเดือนก่อน

    सर मला क्रेडिट कार्ड बद्दल एवढे काही समजले नाही ..पण हे क्रेडिट कार्ड ला किती पैसे खर्च करून ते भेटेल आणि महिन्याला सुमारे किती पैसे भरावे लागतात ते पण सांगा ?

  • @vishnudhoran6833
    @vishnudhoran6833 ปีที่แล้ว

    क्रेडिट कार्ड 100% समजा एक लाखाची लिमिट असेल तर पहिल्या बिल्डिंग तारखेला ही 50% रक्कम वापरायची 50 हजार आणि उरले जे 50% पन्नास हजार आहे ती पहिल्या बिलिंग तारखेला भरण्यासाठी काढावे जर एकच कार्ड असेल तर

  • @vikasg4683
    @vikasg4683 ปีที่แล้ว +2

    Remainders important in life.

  • @sanjaykhaire2528
    @sanjaykhaire2528 ปีที่แล้ว +1

    Thank you very much for your guidence lecture on credit card. I like this information.-Dr.Sanjay H Khaire

  • @dattatraychaudhari8592
    @dattatraychaudhari8592 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती

  • @yasinattar3303
    @yasinattar3303 ปีที่แล้ว +1

    मी पैसे वेळवर भरतो म्हणून मी क्रेडिट कार्ड कंपनी चा वाईट ग्राहक आहे.😂😂😂 Nice world

  • @buntybhau
    @buntybhau ปีที่แล้ว +7

    आप को देख के ऐसा लगता है के अगर आप ने सही से टाइम पे अच्छे से पढ़ाई की होती तो आज आप एक बहोत बड़े CA बन गए होते 😂😂 🎉🎉

    • @amolakankar9593
      @amolakankar9593 ปีที่แล้ว

      भाई, नॉलेज होना और पढाई करना ये दोनो मे बहोत फ़रक है.

  • @yadavshetty7492
    @yadavshetty7492 ปีที่แล้ว +2

    Thanks Very Nice

  • @JayKumar077
    @JayKumar077 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili ahe.

  • @CHNDRASHEKHRMahangare
    @CHNDRASHEKHRMahangare ปีที่แล้ว +3

    छान 👌🏻👌🏻👌🏻👍

  • @vaishalimohite5549
    @vaishalimohite5549 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद