नेटभेटचे माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ आणि नेटभेटच्या विविध कार्यशाळांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आजच आमचा व्हॉट्सअॅप चॅनेल सबस्क्राईब करा. www.whatsapp.com/channel/0029Va5x3ZxCHDyhcUFdJG2v 👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 4 live classes ✅ संध्याकाळी 8 ते 10 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल. FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा - salil.pro/MBA
धन्यवाद सर छान विश्लेषण. 1) Amara raja energy and mobility Ltd, NSE:ARE&M 2) Natco pharma ltd, NSE:NATCOPHARM 3) Indraprastha Gas Ltd, NSE:IGL 4) Welspun corp ltd, NSE:WELCORP 5) Gabriel india ltd, NSE:GABRIEL
शेअर बाजारात नवीन येणाऱ्या लोकांना खूपच माहितीपूर्ण आणि आपल्या मराठी भाषेत माहिती देताय हा खुप छान उपक्रम आहे शेअर बाबत असेच व्हिडिओ बनवत जावे. सलील साहेब आपणांस धन्यवाद
भरपूर वेळ दिल्यानंतर अशा प्रकारची चांगली माहिती तुम्ही आम्हाला उपलब्ध केली आहे. त्याबद्दल धन्यवाद 🙏 याचप्रमाणे कमी किमतीचे स्टॉक्स जे पुढे चांगले ग्रोथ देतील यावरही व्हिडिओ बनवावा. 🤝
अभ्यासपूर्ण विश्लेषण, सहज सोप्या शब्दात सांगितले सर तुम्ही. त्याबरोबर एक एक सूचनाही आहे की गुंतवणुकीसाठी सल्ला नाही तर तुम्ही तुमचा अभ्यास करून आणि तुमच्या सल्लागाराच्या सल्याने गुंतवणूक करावी. धन्यवाद सर😊
ur efforts are gd ---high growth , quality but on value parameter is high priced ----u have to go with high future earnings with value and quality stocks with gd management ur suggested stocks can give 15 % cagr
Khup chaan mahiti ...pan market madhe saddhya khup sare ipos ekamagun ek dhadak detayt .Saddhya midcap madhe invest karna yogya ahe ka? Ha phugawta ahe ki nahi he kasa olkhava ?
Nice analysis Can you please elaborate on When to start investment Can any one do lumpsum or do investment month by month How much period one should hold these stocks 😊
CA रचना रानडे यांचा, How Do I select stock यावर विडिओ पाहा त्यात त्यांनी screener Website वर free मध्ये स्टॉक कसे analyze करायचे अगदी व्यवस्थित सांगीतले आहे.
Sir video madhe bolta Midcap company chi info denar ani info deta small cap company chi Jara ajun nit study karun video banva others wise lok fastil na Tumich sangta small cap made risk ahe ani info pan deta Fakta video takaycha ka Out of 5 only one company is midcap
नेटभेटचे माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ आणि नेटभेटच्या विविध कार्यशाळांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आजच आमचा व्हॉट्सअॅप चॅनेल सबस्क्राईब करा.
www.whatsapp.com/channel/0029Va5x3ZxCHDyhcUFdJG2v
👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम.
आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
✅ दर महिन्याला 4 live classes
✅ संध्याकाळी 8 ते 10
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल.
FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा -
salil.pro/MBA
धन्यवाद सर छान विश्लेषण.
1) Amara raja energy and mobility Ltd, NSE:ARE&M
2) Natco pharma ltd, NSE:NATCOPHARM
3) Indraprastha Gas Ltd, NSE:IGL
4) Welspun corp ltd, NSE:WELCORP
5) Gabriel india ltd, NSE:GABRIEL
Thank you
Welspun. Corp Amara Raja Natco Pharma stock तुमच्या चांगल्या विश्लेषणा नंतर घेतले आहेत.
खूप उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद सरांच्या या यूट्यूब चैनल ला जास्तीत जास्त लोकांनी लाईक करावे ही विनंती
शेअर बाजारात नवीन येणाऱ्या लोकांना खूपच माहितीपूर्ण आणि आपल्या मराठी भाषेत माहिती देताय हा खुप छान उपक्रम आहे शेअर बाबत असेच व्हिडिओ बनवत जावे. सलील साहेब आपणांस धन्यवाद
भरपूर वेळ दिल्यानंतर अशा प्रकारची चांगली माहिती तुम्ही आम्हाला उपलब्ध केली आहे. त्याबद्दल धन्यवाद 🙏
याचप्रमाणे कमी किमतीचे स्टॉक्स जे पुढे चांगले ग्रोथ देतील यावरही व्हिडिओ बनवावा. 🤝
उत्कृष्ट.
मराठी मध्ये छान माहिती.
असेच पुढे जा व नवनविन माहिती टाकत रहा. धन्यवाद😘💕
खूप छान माहिती दिली आहे. चांगला उपक्रम सुरू केला आहे. असेच नवनवीन प्रयोग आणि व्हिडिओ बनवत रहा. अभिनंदन. 🙏🙏💐💐💐💐
👍 yes sir nkki avdtil... Continue kara.. Shubhechya✨💐
अतिशय चांगली माहिती 💐💐🙏🙏
अभ्यासपूर्ण विश्लेषण, सहज सोप्या शब्दात सांगितले सर तुम्ही. त्याबरोबर एक एक सूचनाही आहे की गुंतवणुकीसाठी सल्ला नाही तर तुम्ही तुमचा अभ्यास करून आणि तुमच्या सल्लागाराच्या सल्याने गुंतवणूक करावी. धन्यवाद सर😊
फारच छान माहिती सांगितली आहे
खूप चांगली माहिती दिली आहे 🎉🎉🎉
खूप छान माहिती दिली सर. Future मध्ये असेच व्हिडिओ बनवत रहा...🙏🙏
सर खूप छान माहिती दिला. त्याबद्दल धन्यवाद.असेच विडिओ पाहायला आवडेल.
खूप धन्यवाद सर. आम्हाला खूपच उपयुक्त माहिती पुरवत आहात.
sir khup chaan mahiti aani, shares share kelet,
sir small cap var pan asa video banva .
Short and sweet good quality company analysis.
Thank You
Very nice analysis... Thanks
Please share more videos like this
धन्यवाद सर, खूप चांगली माहिती दिलीत
Very nice
Bhujbal B.M.
खूप छान माहिती दिलीत सर.
Please make many such videos. You are spot on ....
Great analysis, nice presentation. Would like to learn further. Thanks for sharing 🙏🙏
चागंली माहीती. सीयमपी हवी होती धन्यवाद
Khup chan parameters use kelet ani thanks for sharing your knowledge. Sagale shares thode thode ghetale.
Good research ❤
गुड 👍 16:25
नक्कीच आवडेल
Very nice analysis.... Thanks
सुंदर माहिती 😊
Informative, Thanks you for sharing stocks in details..... One request : share 5 stocks information in every weekends.
खूप छान माहिती
स्तुत्य उपक्रम!
Sir, very Excellent & informative video.
हो आवडेल सर
Very nice and good recommendation. We can keep watch on these stocks. Please bring more videos on good quality shares. Thanks in advance
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Sir ..Good analysis.thanks for shearing . hoping same on regularly..
Thanks
छान महिती दिली धन्यवाद
Thanks a lot for sharing your detailed analysis on midcap companies. I would request you to share the same in future.
Khup chhan research & presentation. Please make more videos
Thank you, I will
Mid cap stock vikat ghya che dar mahinyala ki sip karaychi soy aahe ? Tasech etf red mark astil tari buy karayche ka?
yes, great
Thankyou ❤
Thank you sir tumhi khupach chan information share krtat
Good information, nice explanation,thanks
Fantastic, Superb
Thank you
अमाराराजा बॅटरी असे नाव आहे सर. छान स्टॉक्स सांगितले
Very nice n sincere information
Thanks and welcome
नमस्कार
Semi conductor co. मध्ये investment करायची असेल तर कोणत्या co मध्ये करावी
Very good selection
Yes, please share more videos.
Nice information👍
Pl include fundamentals and technical charts in discussion. Good selection.
Very good sir
Good study of stocks, thanks
💐💐thank you sir
Very nice information sir
सर खूप छान स्टॉक बद्दल माहिती दिली आहे hyundai motor IPO बदल माहिती द्यावी
ur efforts are gd ---high growth , quality but on value parameter is high priced ----u have to go with high future earnings with value and quality stocks with gd management ur suggested stocks can give 15 % cagr
Yes
Thanks a, Lot.
Great information
Glad it was helpful!
Khup chan
Khup chaan mahiti ...pan market madhe saddhya khup sare ipos ekamagun ek dhadak detayt .Saddhya midcap madhe invest karna yogya ahe ka? Ha phugawta ahe ki nahi he kasa olkhava ?
Very nice sir❤
Nice sir 👍👍
Sir,Mahanagar gas pan cng Ani house sathi pipe line ahe,Ha share kasa ahe?
Chan sir
Nice information
असेच आणखी व्हिडिओ बनविले तर चालेल.
Ho sir nakki awadel
Nice analysis
Can you please elaborate on
When to start investment
Can any one do lumpsum or do investment month by month
How much period one should hold these stocks 😊
Very good
Thanks
Nice video
Sunrise sector
che small company ji 5x -10x hou shakte ashe stock cha video
Thanks please share more stocks
Sure 👍
Ho
👍👍
कृपया fundamental analysis आणि mutual fund पूर्ण series बनवा.
हो मला आवडेल
Very good video
gd efforts
Small cap पोर्टफोलिओ वर व्हिडिओ बनवा pl
Good Fundamentals sir,
Waiting for your next video regarding stocks.
Will upload soon
स्क्रीनर कसा वापरायचा कृपया त्याचे मार्गदर्शन करावे
Sure
खूप छान माहिती. हे स्टोक्स किती काळपर्यंत ठेवायला हवेत?
Hleglascot fandmental video sir please
Company sponsered तर नसेल ना
तुम्ही काढलेले 30 मिड कॅप ची यादी मिळेल काय ?
Best series
सर कंपनी ची माहिती कुठून मिळते ते सांगा
Annual Reports and News, articles
@@netbhetelearningScreener म्हणून का सांगत नाही?
CA रचना रानडे यांचा, How Do I select stock यावर विडिओ पाहा त्यात त्यांनी screener Website वर free मध्ये स्टॉक कसे analyze करायचे अगदी व्यवस्थित सांगीतले आहे.
Sir video madhe bolta Midcap company chi info denar ani info deta small cap company chi
Jara ajun nit study karun video banva others wise lok fastil na
Tumich sangta small cap made risk ahe ani info pan deta
Fakta video takaycha ka
Out of 5 only one company is midcap
तुमच्या whatsapp channel मध्ये फक्त promotion किंवा course विकणे हाच उद्देश असतो
अर्धा ग्लास रिकामी आहे.
😂
एकदम बरोबर
Khup chan
Very good
Good information