आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे हे कधीच कोणालाही सांगू नये नाहीतर मित्र मंडळी मागतात आणि EMI वर शॉपिंग करतात आणि 1 2 emi भरून उरलेले भरत नाहीत. नाईलाजाने ते आपल्याला भरावे लागतात आणि आपला cibil score down होतो त्यामुळे चुकून पण कोणाला क्रेडिट कार्ड देऊ नये.
नीट वापरले तर खूप फायदे आहेत क्रेडिट कार्ड चे. अमेझॉन icici बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. Annual fee आणि joining fee 0 रुपये. आणि आतापर्यंत 10000+ cashback मिळाला आहे एका वर्षात. आणि मित्रांना मोबाईल घेऊन त्यांचे 15-20 हजार रुपये वाचले आहेत. त्यामुळे नीट वापरलं तर एक नंबर आहे...
@@bekarkiengineering7567 दुसऱ्याच पाहून कार्ड घेऊ नकोस. तुझ्या गरजा आहेत तसे कार्ड घे. मार्केट मध्ये भरपूर कार्ड आहेत. Shopping sathi, Amazon sathi, fuel sathi, railway sathi.
कार्ड स्वॅप करताना मज्जा वाटते, अनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाते, ऑनलाईन transaction होतात, कॅश जाताना दिसत नाही त्यामुळे काही वाटत नाही, आणि मग बिल भरायच्या वेळी फाटते. एका शब्दात सांगायचे तर emergency मध्ये म्हणजे अकाउंट ला balance च नसेल तेव्हा क्रेडिट कार्डचा उपयोग चांगला आहे.
जेमतेम 20 वर्षाचा असताना जॉब सुरु केला, तेव्हा तीन तीन बँकेचे क्रेडिट कार्ड होते. नंतर त्यावर टॉप अप लोन पण घेतले, Corona काळात जॉब गेला, तेव्हा खरी प्रॉब्लेम ला सुरुवात झाली, आता 28 पार केल आहे शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तर आता कुठे गाडी रुळावर आली आहे. एकंदरीत काय तर क्रेडिट कार्ड एक जादूची छडी आहे तीचा व्यवस्थित वापर केला तर मजा आहे नाही तर जिंदगी भर ची सजा
क्रेडिट कार्ड हे लोन आहे कर्ज आहे जे तुम्हाला पुढच्या महिन्यात व्याजासकट परत करायचं आहे हे माहीत असून लोक नको ते खर्च करतात ज्या गोष्टी आवश्यक नाही आहे त्या आपण घेतो . क्रेडिट कार्ड घेऊ नका आयुष्यात कधीही. क्रेडिट कार्ड लोन आहे त्यामुळे घेऊ नका. HRISHIKESH GARJE Sales Officer Mahindra Group
क्रेडिट म्हणजे उधारी... ! लोकांना उधारीची सवय लावून देशोधडीला लावायचे...एक विचार करा खिशात पैसे नसताना माणूस एखादी वस्तू विकत नाही घेणार.. पण तीच वस्तू गरज नसताना सुद्धा फक्त आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे म्हणून विकत घेतो... खूप विचार करण्याची गरज आहे.. तोटेच तोटे!
HDFC Bank millennium credit card पहील life time free आहे सांगतात. कार्ड घेतल्या नंतर मोजक्या दीवसात ऐवढी खरेदी करा नहीतर चार्जेस लागतील. मला life time free सांगुन 1120रु चार्ज लावले
Credit Card हे माणसाच्या पैसे वाचवण्याच्या सवयीला सुरुंग लावते , ज्या वस्तू प्रत्यक्षात खरेदी करण्याची गरज नसतानाही माणूस फक्त offer पाहून खरेदी करतो. बँकेतून loan घायच असेल तर लवकर मिळत नाही आणि credit card मात्र न मागता बळच देतात या वरून समजून जा क्रेडिट कार्ड चा फायदा आपल्या पेक्षा बँकेला जास्त आहे. समजलं तर ठीक .
माझ क्रेडिट कार्ड एका मित्राने वापरल आणी वेळेत बिल न भरल्यामुळे शेवटी मी त्याच लोन फेडल. परिणाम असा झाला की माझा सिबिल स्कोर खूप डाऊन झाला. म्हणून बोल भिडू ह्या चॅनेलने मित्र आणी व्यवहार ह्या विषयावर एक व्हिडिओ नक्की बनवावा
माझा कडे 3 क्रेडिट कार्ड होते मी एक मित्रा ला वापरायला दिल 4 5 महीने नंतर तो कर्ज बाजरी झाला न क्रेडिट कार्ड च पैसे पण नाही भरलं.. आणि त्याने सुसाईड केलं😑😥
माझ्या सोबत सुद्धा माझ्या जवळच्या मित्राने frod केला आहे.. माझ्या नावावर loan घेतले आहे एकही हफ्ता वेळेवर भरत नाहीये... आता तर 2 emi pending आहे आणि तो मित्र घर सोडून पळून गेला आहे 1:5 /2 महिन्यान पासून... ते bank वाले मला खूप harrase करतात EMI साठी.. माझा CIBIL SCORE सुद्धा पूर्ण DOWN झाला आहे... कधी कधी वाटतं SUICIDE करून घ्यावं..... त्यामुळे मित्रांनो सावध पणे सर्वे व्यवहार करा हीच विनंती 🙏
@@tanmaydchavan1210 mitra navta tujha to mitra olkhyala shika, ajun khup situations yetil pratek jan changala nasto. Life 1 da bhetate, Aai Baba cha vichar kar, pudhil ayushasathi shubhecha.
At the age of 20 my cibil score is 850 using credit card,and it's more than my bank's branch manager, credit card have their own perks and cons,use wisely and think before using.
'Amazon Pay' वर असल्यास ते ICICI आणि HDFC शी संलग्न क्रेडिट कार्ड देतात.. त्यामार्फत अमेझॉन वर केलेल्या प्रत्येक खरेदीवर किमान 2% व कमाल 5% कॅशबॅक मिळतो. मी हे कार्ड वर्षभर वापरत आहे, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला कॅशबॅक शिस्तीत अमेझॉन पे वॉलेट मध्ये जमा होतो!
Me fakt credit card emergency la tevdech use karto , use kelo tar 2 divasa madhe paise bharun mokala. Ase karun Majha cibil score 770+ zala 😂 mag kay divasatun char vela tari kutalya na kutalya bank kiva finance walyancha call yetoch loan ghya mhanun🙂 so credit card vapara pan japun.🙏🏻
क्रेडिट कार्ड खुप छान आहे EMAEGNCY चया वेळेस कोणीही मदत करत नाही अश्या परिस्थितीत क्रेडिट कार्ड जवळ असणे गरजेचे आहे पण एक आजुन ब्यांकानी जो वेक्ती टाईम टू टाईम बिल भरतो त्याला महिन्याला एक एक दिवस लेट बिल वाढवून द्यायला पाहिजे म्हणजे उदा एक जानेवारीला क्रेडिट कार्डवर लोन घेतल तर आणि ते लगेच 30तारखेला वापस केल तर पुढच्या महिन्यात लगेच घेतल 2तारखेला वापस तरी त्याला कुठलाही चार्ज लागता कामा नये आस एक एक दिवस वाढवून द्यायला पाहिजे म्हणजे कधीच कोणाकडे अर्जेंट वेळेला हात पसरायची वेळ येणार नाही आणि कधीच कोणी कोणत्या ब्यांकाचे पैसे ठेवून घेणार नाही आणि जर का एखाद्या माणसाने वेळेवर हप्ते भरले नाही तर त्याला दुसऱ्या वेळेला लोन देवू नये आणि द्यायचे असेल तर जास्त व्याज दराने द्यायला पाहिजे आश्या प्रकारे सर्व ब्यांका मजबूत राहतील आणि मुख्य कारण म्हणजे कोणत्याही आमदाराला किंवा खासदाराला किंवा साखर कारखान दाराला एक दिवस सुद्धा सवलत देवू नये पण ब्यंका काय करतात गरिबाच्या दारात येऊन बसतात आणि श्रीमंतां ना मोकळ सोडून देतात मग तो जो कोणी नेता आसेल त्याला ढिले सोडू नये आणि त्याच्यातल्या त्याच्यात तर विदेशी उद्योग प्त्याना तर आजिबात देवू नये या कारणामुळे तो काय करतो तर आपल्याच देशातल्या बँकेकडून कर्ज घेतो आणि आणि उद्योग उभा करतो आणि व्यापार करतो आणि त्याच्यातला कही हप्ता भरतो आणि जर का काही कारणामुळे उद्योग मायनस मध्ये गेला तर पळून जातो त्यामूळे कोणत्याही उद्योग प्त्याला सरसकट कर्जाची परतफेड झाली नाही तर त्या देशा तल्या व्यापाराच्या माध्यमातून कापून घ्यायला पाहिजे
क्रेडिट कार्ड घेऊच नये,,,,माणसाची वाट लागते,,,,, माणूस भिकेला लागतो,,,खूप जास्त प्रमाणात व्याज असते,,,,,क्रेडिट कार्ड देऊन बँका लोकांची फसवणूक करतात,,,,,,
हे चेक करून मगच पेट्रोल भरायला पाहिजे काही कार्ड तो माफ करतात तर काही नाही आणि क्रेडिट कार्ड आहे म्हणून कुठेही न वापरता त्याचा उपयोग समजून घ्या म्हणजे इतर चार्जेस लागणार नाही जसे ATM मधून कॅश कधीही काढू नये, पेट्रोल सरचार्जेस असेल तर वापरणे, EMI न चुकवणे , मिनिमम पेमेंट न करता फुल पेमेंट करत जाण योग्य असत 50 दिवस कोण बिन व्याजाचे आणि पटकन पैसे देत वेळ पडल्यावर म्हणून हे कार्ड फायदेशिर असत
It's half information. I am earnings more than 1500 per year from petrol card. To use credit card for fuel you need to select correct card. There are different cards for different use.
अत्यंत हुशारी ने वापरल्यास क्रेडिट कार्ड चे खुप खुप फायदे आहेत. अतिशय व्यवहार पूर्ण वापर केल्यास भरपूर फायदे आहेत. तुमचा नेहमी चे खर्च फक्त कार्ड वपरुन करा 49 दिवस क्रेडिट आणि पॉइंट्स मिळवा. लिमिट च्या 30% खरेदी करा आणि आनंदी रहा. 👍
सर माहिती छान मी स्वतः क्रेडिट कार्ड वापरतो मी खरेदी केली तर शेवटी debit interest लागला आहे हा काय प्रकार आहे तसेच माझे कोणतेही हप्ते थकले नाहीत . Debit interest का लागला किंवा लागतो हे सांगा
Private bank che credit 💳 card hidden charges khup आहेत. So be careful offer detana pn ३ months madhe min ३०-५० k chi खरेदि केली पाइजे आशा terms & Conditions astat.
Apyala, bhawan control kara konala hi cridit card, home cridit chi mahiti deu naka, aplya card, app var mobile deu khup pachtawa hoil, mitra ani paisa madhe nehmi paisa jikto.
तिरपती देवस्थानास महाराष्ट्रातून वा अन्य ठिकाणांहून जि वाहणे जात आहेत त्या मध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असलेली वाहणे व भाविकांना जाऊन दिले जात नाही. तिरुपती संस्थानाने हे पाऊल कोणत्या कलमा अंतर्गत उचलले आहे हे कळू शकेल का ?
तोटा च होतो. काही फायदा नाही. CPP प्लॅन असून सुधा मला फ्रोड ची 8499₹ परत मिळालं नाही. कार्ड बंद केल्या वर परत नवीन कार्ड पाठवलं. त्याला मि अजून पाकीट मधून उघडले नाही. आता option काय ?
रोज नविन नविन नम्बर वरुण कॉल येतात, माझ अकाउंट असलेल्या बैंकतुन Cradit card साठी.. मी रोज सागतो की नहीं लागत तरी परत नविन एजेंट चा फ़ोन येतो. हे बंद करण्यासाठी काही असेल तर प्ल्ज़ विडियो बनवा किव्हा माहिती सांगा
Mi SBI credit card ghetle ahe parantu vapar zalela nani ata me ritired ahe earning nahi charges lavalet band karnya sathi kai karv lagel jaya veles garaj hoti tevach card blok kela hota
Mi sangto naka gheu. Mi vaprto. 2500 chya var kharch kela ki khup fee lavtat. Pan jar dusre credit card asel tar tyache bill postpe Varun bharun mahinyala 0.4% ne 1000 cashback milvu shakta...
माझ्या कडे HDFC चे क्रेडिट कार्ड आहे. मी ते 2 वर्षा पासून बंद करण्याचा प्रयत्न करतो. पण बँक बंद करत नाही आहे. माझावर लोन पण नाही आहे. यावर काही उपाय सुचवा.
Each thing has good and bad side. Nothing is good or bad. It's upto you how you use it. Credit card is also same. If u used correctly it's good, else bad. I am using credit card for my 90% needs and still I don't have any loan or overdue bill. Monthly I am using credit card for 30000.
Emergency गरज म्हणून जवळ बाळगावे, अर्ध्या रात्री मदत होते, गरज पडल्यास वेळेवर कोणीही पैसे देत नाही म्हणून अश्या वेळेस खूप मदत होते
Perfect
अगदी बरोबर
khar ahe, credit card nakkich asave
Barobar
अगदी बरोबर ,,मी स्वतः अनुभवल आहे ,,
आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे हे कधीच कोणालाही सांगू नये नाहीतर मित्र मंडळी मागतात आणि EMI वर शॉपिंग करतात आणि 1 2 emi भरून उरलेले भरत नाहीत. नाईलाजाने ते आपल्याला भरावे लागतात आणि आपला cibil score down होतो त्यामुळे चुकून पण कोणाला क्रेडिट कार्ड देऊ नये.
बरोबर
Cibil nhi credit score asto to
Khr ahe bhava. Mi 7000/- rupye. Bhrle ahet... Frnd la mobile gheun dila hota..
👍
😅😂........👍
नीट वापरले तर खूप फायदे आहेत क्रेडिट कार्ड चे. अमेझॉन icici बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. Annual fee आणि joining fee 0 रुपये. आणि आतापर्यंत 10000+ cashback मिळाला आहे एका वर्षात. आणि मित्रांना मोबाईल घेऊन त्यांचे 15-20 हजार रुपये वाचले आहेत. त्यामुळे नीट वापरलं तर एक नंबर आहे...
बरोबर आहे 👍🏻
Kontya company ch credit card tumhi use krta
@@bekarkiengineering7567 icici Amazon pay credit card...
@@bekarkiengineering7567 दुसऱ्याच पाहून कार्ड घेऊ नकोस. तुझ्या गरजा आहेत तसे कार्ड घे. मार्केट मध्ये भरपूर कार्ड आहेत. Shopping sathi, Amazon sathi, fuel sathi, railway sathi.
Credit limit kiti ahe ya card ch
कार्ड स्वॅप करताना मज्जा वाटते, अनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाते, ऑनलाईन transaction होतात, कॅश जाताना दिसत नाही त्यामुळे काही वाटत नाही, आणि मग बिल भरायच्या वेळी फाटते. एका शब्दात सांगायचे तर emergency मध्ये म्हणजे अकाउंट ला balance च नसेल तेव्हा क्रेडिट कार्डचा उपयोग चांगला आहे.
जेमतेम 20 वर्षाचा असताना जॉब सुरु केला, तेव्हा तीन तीन बँकेचे क्रेडिट कार्ड होते. नंतर त्यावर टॉप अप लोन पण घेतले, Corona काळात जॉब गेला, तेव्हा खरी प्रॉब्लेम ला सुरुवात झाली, आता 28 पार केल आहे शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तर आता कुठे गाडी रुळावर आली आहे. एकंदरीत काय तर क्रेडिट कार्ड एक जादूची छडी आहे तीचा व्यवस्थित वापर केला तर मजा आहे नाही तर जिंदगी भर ची सजा
छान वीडियो तैयारकेल,❤🙏🙏एचडीएचची क्रेडिट कार्ड ची वीडियो दखल , बर hoil,
क्रेडिट कार्ड हे लोन आहे कर्ज आहे जे तुम्हाला पुढच्या महिन्यात व्याजासकट परत करायचं आहे हे माहीत असून लोक नको ते खर्च करतात ज्या गोष्टी आवश्यक नाही आहे त्या आपण घेतो . क्रेडिट कार्ड घेऊ नका आयुष्यात कधीही.
क्रेडिट कार्ड लोन आहे त्यामुळे घेऊ नका.
HRISHIKESH GARJE
Sales Officer
Mahindra Group
खिशात पैसे नसले तर माणूस गप घरात बसून काहीतरी उद्योग करत बसतो , पण credit card असलं तर पैसे नसले तरी माणूस पैसे खर्च करतो.
True
क्रेडिट म्हणजे उधारी... ! लोकांना उधारीची सवय लावून देशोधडीला लावायचे...एक विचार करा खिशात पैसे नसताना माणूस एखादी वस्तू विकत नाही घेणार.. पण तीच वस्तू गरज नसताना सुद्धा फक्त आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे म्हणून विकत घेतो...
खूप विचार करण्याची गरज आहे..
तोटेच तोटे!
भाऊ गरजेचा वेळेस खूप महत्वाच आहे..
अजून एक तोटा म्हणजे...
१.क्रेडिट कार्ड ने atm मधून कधीच पैसे काढू नये,खूप चार्ज लागतो.
२. क्रेडिट कार्ड वर गोल्ड emi होत नाही.
किती अंदाजे
HDFC Bank millennium credit card पहील life time free आहे सांगतात. कार्ड घेतल्या नंतर मोजक्या दीवसात ऐवढी खरेदी करा नहीतर चार्जेस लागतील. मला life time free सांगुन 1120रु चार्ज लावले
मी बॅंक मध्ये मॅनेजर आहे. असंच करतात सर्व बॅंक
Same problem..... 1000+gst
म्हणजे खरेदीसाठी जबरदस्ती करते बँक मग याचिका टाकतो आता सुप्रीम कोर्ट मध्ये😂
Same here
बँकेने 4 पानी cust agreement दिले असेल ते वाचले न्हवते का
Credit Card हे माणसाच्या पैसे वाचवण्याच्या सवयीला सुरुंग लावते , ज्या वस्तू प्रत्यक्षात खरेदी करण्याची गरज नसतानाही माणूस फक्त offer पाहून खरेदी करतो. बँकेतून loan घायच असेल तर लवकर मिळत नाही आणि credit card मात्र न मागता बळच देतात या वरून समजून जा क्रेडिट कार्ड चा फायदा आपल्या पेक्षा बँकेला जास्त आहे.
समजलं तर ठीक .
करेक्ट
Credit Card असा खड्डा आहे ज्यात पडलेला सहजासहजी वर येत नाही...
जगात सर्वात जास्त व्याज Credit Card च असते
मी गेली 6 वर्ष झाली वापरतो
व्यवस्थित वापरले तर खूप चांगले आहे
माझ क्रेडिट कार्ड एका मित्राने वापरल आणी वेळेत बिल न भरल्यामुळे शेवटी मी त्याच लोन फेडल.
परिणाम असा झाला की माझा सिबिल स्कोर खूप डाऊन झाला.
म्हणून बोल भिडू ह्या चॅनेलने मित्र आणी व्यवहार ह्या विषयावर एक व्हिडिओ नक्की बनवावा
Right
पण ती गोष्ट विश्वासू माणसाला द्यायची असते
माझा कडे 3 क्रेडिट कार्ड होते मी एक मित्रा ला वापरायला दिल 4 5 महीने नंतर तो कर्ज बाजरी झाला न क्रेडिट कार्ड च पैसे पण नाही भरलं..
आणि त्याने सुसाईड केलं😑😥
माझ्या सोबत सुद्धा माझ्या जवळच्या मित्राने frod केला आहे.. माझ्या नावावर loan घेतले आहे एकही हफ्ता वेळेवर भरत नाहीये... आता तर 2 emi pending आहे आणि तो मित्र घर सोडून पळून गेला आहे 1:5 /2 महिन्यान पासून... ते bank वाले मला खूप harrase करतात EMI साठी.. माझा CIBIL SCORE सुद्धा पूर्ण DOWN झाला आहे... कधी कधी वाटतं SUICIDE करून घ्यावं..... त्यामुळे मित्रांनो सावध पणे सर्वे व्यवहार करा हीच विनंती 🙏
@@tanmaydchavan1210 mitra navta tujha to mitra olkhyala shika, ajun khup situations yetil pratek jan changala nasto. Life 1 da bhetate, Aai Baba cha vichar kar, pudhil ayushasathi shubhecha.
रोख रकमेतील खरेदी चा आनंद वेगळाच खिशात पैसे असतील तर खरेदी नाहीतर सरळ घरी
मला तर आजपर्यंत खूप जास्त फायदा झाला आहे क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे.
साहेब.. तुमची सांगण्याची पद्धत फार उत्तम आहे
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही. मी तुमचा मनापासून आभारी आहे.
At the age of 20 my cibil score is 850 using credit card,and it's more than my bank's branch manager, credit card have their own perks and cons,use wisely and think before using.
मला 4महिन्यांपूर्वी बळ बळ बँक न क्रेडिट कार्ड दिल पण अजून फोडलं सुद्धा नाही
'Amazon Pay' वर असल्यास ते ICICI आणि HDFC शी संलग्न क्रेडिट कार्ड देतात.. त्यामार्फत अमेझॉन वर केलेल्या प्रत्येक खरेदीवर किमान 2% व कमाल 5% कॅशबॅक मिळतो. मी हे कार्ड वर्षभर वापरत आहे, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला कॅशबॅक शिस्तीत अमेझॉन पे वॉलेट मध्ये जमा होतो!
वर्षाला काहीतरी चार्जेस लागतात ना 🤔🤔🤔
Me fakt credit card emergency la tevdech use karto , use kelo tar 2 divasa madhe paise bharun mokala. Ase karun Majha cibil score 770+ zala 😂 mag kay divasatun char vela tari kutalya na kutalya bank kiva finance walyancha call yetoch loan ghya mhanun🙂 so credit card vapara pan japun.🙏🏻
Ha score kuthe tapasaycha bhu
@@tamrajkilvish9215 cred app var chek kar, pay tm var pan disto, paisa bazar
844 aahe cibil score sathi khup garjech aahe aani return don divsat n karata 50 divas te paise vapra aani mag payment kara
बरोबर भावा
क्रेडिट कार्डमुळे जी वस्तू अत्यावश्यक नाही ती पण माणूस घेतो
Tyala manun nah manata yenar mag
It is a common statement but now a days people are taking more useful things..
Good sir
It's upto you how to control ourself
It depends on your mindset
कम से कम शुल्क पर कौन सी कंपनी या बैंक का क्रेडिट कार्ड अच्छा है इस पर भी एक वीडियो बना लीजिए, ऐसी अच्छी जानकारी के लिए धन्यवाद 😊
क्रेडिट कार्ड मुळे माणूस आवश्यक नसलेली वस्तू बजेट नसताना ही घेतो.. नंतर मात्र बजेट कोलमडत..
Yes
कोटक क्रेडिट कार्डने 300₹ ओवर लिमिट झाले माझ्याकडून 1500₹ फाईन मारला
छान,
आपली माहिती समजली
ज्ञानात भर पडली
अशा प्रकारे आपण माहिती आपण आमच्या कडे द्याल
क्रेडिट कार्ड घेणं शक्यतो वाईट परिणाम असतो.
कारण गरज नसताना पण आपण खरेदी करतो.
व्याज आकारणी पण खूप आहे
चांगली माहिती देण्यात आली आहे.🙏
क्रेडिट कार्ड खुप छान आहे EMAEGNCY चया वेळेस कोणीही मदत करत नाही अश्या परिस्थितीत क्रेडिट कार्ड जवळ असणे गरजेचे आहे पण एक आजुन ब्यांकानी जो वेक्ती टाईम टू टाईम बिल भरतो त्याला महिन्याला एक एक दिवस लेट बिल वाढवून द्यायला पाहिजे म्हणजे उदा एक जानेवारीला क्रेडिट कार्डवर लोन घेतल तर आणि ते लगेच 30तारखेला वापस केल तर पुढच्या महिन्यात लगेच घेतल 2तारखेला वापस तरी त्याला कुठलाही चार्ज लागता कामा नये आस एक एक दिवस वाढवून द्यायला पाहिजे म्हणजे कधीच कोणाकडे अर्जेंट वेळेला हात पसरायची वेळ येणार नाही आणि कधीच कोणी कोणत्या ब्यांकाचे पैसे ठेवून घेणार नाही आणि जर का एखाद्या माणसाने वेळेवर हप्ते भरले नाही तर त्याला दुसऱ्या वेळेला लोन देवू नये आणि द्यायचे असेल तर जास्त व्याज दराने द्यायला पाहिजे आश्या प्रकारे सर्व ब्यांका मजबूत राहतील आणि मुख्य कारण म्हणजे कोणत्याही आमदाराला किंवा खासदाराला किंवा साखर कारखान दाराला एक दिवस सुद्धा सवलत देवू नये पण ब्यंका काय करतात गरिबाच्या दारात येऊन बसतात आणि श्रीमंतां ना मोकळ सोडून देतात मग तो जो कोणी नेता आसेल त्याला ढिले सोडू नये आणि त्याच्यातल्या त्याच्यात तर विदेशी उद्योग प्त्याना तर आजिबात देवू नये या कारणामुळे तो काय करतो तर आपल्याच देशातल्या बँकेकडून कर्ज घेतो आणि आणि उद्योग उभा करतो आणि व्यापार करतो आणि त्याच्यातला कही हप्ता भरतो आणि जर का काही कारणामुळे उद्योग मायनस मध्ये गेला तर पळून जातो त्यामूळे कोणत्याही उद्योग प्त्याला सरसकट कर्जाची परतफेड झाली नाही तर त्या देशा तल्या व्यापाराच्या माध्यमातून कापून घ्यायला पाहिजे
अतिशय उपयुक्त माहिती सर धन्यवाद 🙏🏻🙏🏻
पैसे कोणकोणत्या पद्धतीने कमवता येतात याने पैसे कमवण्याचे चांगले सौर्स एक विडिओ बनवा
माहिती थोडी अर्धवट वाटली
क्रेडिट कार्ड वापरताना त्याची पुर्ण रक्कम वापरली तरीही सिबिल खराब होतो.
जास्तीत जास्त 70% रक्कम वापरावी
ho agdi brobar ahe 50to60%use karave
क्रेडिट कार्ड घेऊच नये,,,,माणसाची वाट लागते,,,,, माणूस भिकेला लागतो,,,खूप जास्त प्रमाणात व्याज असते,,,,,क्रेडिट कार्ड देऊन बँका लोकांची फसवणूक करतात,,,,,,
emergencyla kaam yet
बँक कोणत्या कोणत्या प्रकारचे charges घेते यावर ही एक व्हिडिओ बनवावा... जसे check bounce charges, mininum account balance maintenance charges, etc.
Account non-operating charges, ATM overuse charges, GST, SMS charges, TDS.
बोल भिडू ची सुर्वात कुठून झाली आणि कशी झाली प्लीज सांगा 🙏
Khup chan mahiti ..dili sir tumhi u are great sir .........😊😊😊😊😊😊😊😊
खूप छान माहिती सर 👌🙏
अरुण राज जाधव साहेब खूप छान माहिती दिलीत खूप म्हणजे खूप छान तुम्ही नेहमीच छान माहिती देत असता थँक्यू अरुण राज जाधव साहेब
Hidden charges खूप जास्त असतात
पेट्रोल वर 2%चार्ज सुद्धा लावला जातो.
1% Asto To Pan Reverve Hoto
हे चेक करून मगच पेट्रोल भरायला पाहिजे काही कार्ड तो माफ करतात तर काही नाही आणि क्रेडिट कार्ड आहे म्हणून कुठेही न वापरता त्याचा उपयोग समजून घ्या म्हणजे इतर चार्जेस लागणार नाही जसे ATM मधून कॅश कधीही काढू नये, पेट्रोल सरचार्जेस असेल तर वापरणे, EMI न चुकवणे , मिनिमम पेमेंट न करता फुल पेमेंट करत जाण योग्य असत 50 दिवस कोण बिन व्याजाचे आणि पटकन पैसे देत वेळ पडल्यावर म्हणून हे कार्ड फायदेशिर असत
@@amitkanade7358 माझ्या sbi च्या कार्डला 2%फ्युएल चार्ज लागतो त्यामधून 1%माफ होतो.
It's half information. I am earnings more than 1500 per year from petrol card. To use credit card for fuel you need to select correct card. There are different cards for different use.
@@Vika440-n6f bhau 400ते 4000 च्या madhe transaction कर
क्रेडिट कार्ड मुळे चांगले असलेले सिविल पण खराब होते. त्यामुळे शक्यतो क्रेडिट कार्ड घेणे टाळावे.
Agdi Barobar 👍✅
पेट्रोल सारखा गोष्टी कार्ड वापरता येते व फ़ायदा असा आहे की आपण महिन्याला कीती वापरता हे कळते
फायदे जास्त आहेत,,,मी क्रेडिट कार्ड वापरतो,,,
Shoping ठीक, पण नगदी घेतले तर ते खासगी सावकार सारखे आहेत, मी एकदा घेतले होते
क्रेडिट card EMI दिल्यावर जर EMI संपायच्या आधी फुल्ल PAYMENT केले तर काय चार्जेस लागतात.
अत्यंत हुशारी ने वापरल्यास क्रेडिट कार्ड चे खुप खुप फायदे आहेत.
अतिशय व्यवहार पूर्ण वापर केल्यास भरपूर फायदे आहेत.
तुमचा नेहमी चे खर्च फक्त कार्ड वपरुन करा 49 दिवस क्रेडिट आणि पॉइंट्स मिळवा.
लिमिट च्या 30% खरेदी करा आणि आनंदी रहा. 👍
ज्या महिन्यात क्रेडिट कार्ड च वापर शून्य झाला तर त्याचे पण चार्जेस लागतात का
Very informative 👍👍
सर माहिती छान
मी स्वतः क्रेडिट कार्ड वापरतो मी खरेदी केली तर शेवटी debit interest लागला आहे हा काय प्रकार आहे तसेच माझे कोणतेही हप्ते थकले नाहीत .
Debit interest का लागला किंवा लागतो हे सांगा
गुपीत चार्ज असतो तो
खुप माहितीपूर्ण विवेचन केले आहे धन्यवाद 🙏
Credit card च्या लिमिटच्या 80% पैसे वापरावे तरच cibil score वाढतो नाहीतर वेळेवर भरून ही सिबील स्कॉरे वाढत नाही...
@@newedu7813 ,30 टक्केच वापरावे
धन्यवाद सर खूप उपयोगी माहीती सांगितली.सर पर्सनल लोन एप वरुन लोन घेणे योग्य की अयोग्य ? त्याचा पण एक व्हीडीओ बनवा सर!🙏
यापुढील एपिसोड सीबीआय , ईडी यांचा होत असलेला गैरवापर याबद्दल दाखवा.
Anil saheb
Jya lokkanni chukiche kaam kele aahet tynachyavar karyvahi hovu naye ase tumhala vatate ka
Bjp madhe kon chukiche Kam karat nahit ka 😂 @abc
@@vaibhavb7245
Karta na tyanchevar pan karyvagi vhayala pahije
@@vaibhavb7245
Pan BJP var kaaryawahi hot nahi mhanun je asal gundagardi aahet tyanchevar karyvahi house naye asa thodicha aahe
खुप छाण माहीती दीलीय जाधव सर धन्यवाद
खुप उपयुक्त माहिती दिली सर
Please make one more video on buy now pay later (BNPL)
क्रेडिट कार्ड घेण्यासाठी प्रोसेस काय आहेत आणि ते कोणत्या बँकेमध्ये जावे लागेल
Credit card म्हणजे saving chya takila leakage
Khup mast mahiti dili
सर खूप छान माहीत सांगता तुम्ही
खूप छान माहिती सांगितली.
Private bank che credit 💳 card hidden charges khup आहेत. So be careful offer detana pn ३ months madhe min ३०-५० k chi खरेदि केली पाइजे आशा terms & Conditions astat.
!❤❤!अभिनंदन!❤❤!SIR! खुपच छान माहिती
!❤❤! दिल्याबद्दल ❤ !खुपच खूप धन्यवाद!❤!
!❤❤! धन्यवाद!❤❤! प्रिय आदरणीय!SIR!❤!
!❤❤!❤❤❤❤❤!❤❤❤❤❤❤ !❤!
!❤❤! अभिनंदन!❤❤!खुपच RESPECTED !
!❤❤! पोस्ट !❤❤❤! धन्यवाद! अभिनंदन!❤!
!❤❤!❤❤❤❤❤!✨❤❤❤❤❤ !❤!
Dhanyawad sir dep madhe jaun explain kele tumi
Apyala, bhawan control kara konala hi cridit card, home cridit chi mahiti deu naka, aplya card, app var mobile deu khup pachtawa hoil, mitra ani paisa madhe nehmi paisa jikto.
Debt trap madhye atakyache asel tar credit card use kara.. Credit card ghenayarcha credit score kharab hote ani loan madhye problems yetat..
Credit card kadhich gheu naka..
भाऊ मझकडे 5 कार्ड आहेत स्कोअर 795 आहे कधीही नुकसान झाले नाही त्यांचा वापर नियोजन बद्ध करावा खूप फायदेशीर आहे
@@ganeshdukare6960 pan saglya na ch. Financial gyan naste max lok fastat..
thanks for best information
धन्यवाद 🙏🏻
Very nice information sir
सर अपन खूब सुंदर-सुंदर माहिती दिव्या बदल धन्यवाद
खूप छान माहिती 👌🏻
Mast vishya ....💯❣️🔥🤙
Thank sir ji, Good information
Fraud सगळ्यात मोठा धोका आहे credit cardमध्ये
मी खुप cases बघीतल्या
Next
STOCK MARKET
OKAY 👍
काय माहिती हवी आहे तुम्हांला
Kuup chan mahieti sangitla
Credit card कोणत्या बँकेचे उत्तम राहील...
तिरपती देवस्थानास महाराष्ट्रातून वा अन्य ठिकाणांहून जि वाहणे जात आहेत त्या मध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असलेली वाहणे व भाविकांना जाऊन दिले जात नाही. तिरुपती संस्थानाने हे पाऊल कोणत्या कलमा अंतर्गत उचलले आहे हे कळू शकेल का ?
Credit card is just like short term loans....
Credit card घेणेसाठी रोज प्रत्येक व्यक्तीला बँक वाले फोन करतात.फसू नका.
तोटा च होतो. काही फायदा नाही. CPP प्लॅन असून सुधा मला फ्रोड ची 8499₹ परत मिळालं नाही. कार्ड बंद केल्या वर परत नवीन कार्ड पाठवलं. त्याला मि अजून पाकीट मधून उघडले नाही. आता option काय ?
बिल वेळेवर भरले नाही तर त्याचा परिणाम आपल्या सिबिल स्कोर वर परिणाम होतो
सर मी क्रेडिट कार्ड घेतल hdfc Bank ch 6 लाख limit आहे. Anul charge 3000 ru .. परुंतू estra chrage ghetech bank
रोज नविन नविन नम्बर वरुण कॉल येतात, माझ अकाउंट असलेल्या बैंकतुन Cradit card साठी..
मी रोज सागतो की नहीं लागत तरी परत नविन एजेंट चा फ़ोन येतो. हे बंद करण्यासाठी काही असेल तर प्ल्ज़ विडियो बनवा किव्हा माहिती सांगा
धन्यवाद!!!
Mast mahiti
Tumache sarva video khup useful asatat, sopya shbdat mahiti deta tumhi
Mi SBI credit card ghetle ahe parantu vapar zalela nani ata me ritired ahe earning nahi charges lavalet band karnya sathi kai karv lagel jaya veles garaj hoti tevach card blok kela hota
क्रेडिट कार्ड वापरुच नका. Hidden charges, व इतर चार्जेस interest लावतात.
हांत्रून पाहून पाय पसरावे, रीन काढून सण करण्याची सवय नसावी
धन्यवाद
पोस्ट पे ॲप चा कर्ज घ्यावं का नाही या बद्दल काही सांगितलं नाही तुम्ही
Rights
Mi sangto naka gheu. Mi vaprto. 2500 chya var kharch kela ki khup fee lavtat. Pan jar dusre credit card asel tar tyache bill postpe Varun bharun mahinyala 0.4% ne 1000 cashback milvu shakta...
माझ्या कडे HDFC चे क्रेडिट कार्ड आहे.
मी ते 2 वर्षा पासून बंद करण्याचा प्रयत्न करतो. पण बँक बंद करत नाही आहे. माझावर लोन पण नाही आहे. यावर काही उपाय सुचवा.
Rbi kade complent kar
Complaint to rbi
Nil करा आणि card block करा
साहेब कार्ड EMI ला ज्यास्त पैसे जातात तर EMI कमी घ्यायचे की ज्यास्त
Neeraj Chopra ver video banva plz
Kokanatil Sankasurachi mahiti sangavi janun ghaychi Ahe ky ast te
Each thing has good and bad side. Nothing is good or bad. It's upto you how you use it. Credit card is also same. If u used correctly it's good, else bad. I am using credit card for my 90% needs and still I don't have any loan or overdue bill. Monthly I am using credit card for 30000.
Hdfc card ne 1000 reqard . Milale ani card Free after 30k using in 3 months
Cred app chi mahiti sanga..Jyacha vapar karun payment kele ki cash back milte.
Tyache loophole sanga
Very nice 👌
Sir credit card ch bill ks bharav,ani apan 1 month madhe kahich kharedi keli nahi tr🙏🏻
Sir credit card getl pn youse nahi kel tr chrj lagel ka please reply 🙏🙏