Sant Tukaram | Goad Tuze Naam | Rahul Deshpande | Shailesh Dani | Ashadhi Ekadashi Special
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ค. 2021
- Times Music Spiritual present Goad Tuze Naam sung by Rahul Deshpande. Ashadhi Ekadashi is also known as Toli Ekadashi in Telugu. This holy day is of special significance to Vaishnavas, followers of the Hindu protector God, Lord Vishnu.
Track:- Goad Tuze Roop
Singer :- Rahul Deshpande
Language :- Marathi
Lyrics :- Sant Tukaram
Music Recreated, Recorded, Mixed and Mastered by :- Shailesh Dani, at Studio Dhwani Digital
Rhythms :- Dr. Devendra Yadav
Flute :- Arvind Upadhye
Label - Times Music Spiritual
Like || Comment || Subscribe || Share
Make sure you subscribe and never miss a video: th-cam.com/users/timesmus...
For more updates:
Like us on: / timesmusicspiritual
Follow us on: / timesmusichub
Join our Circle: www.google.com/+TimesMusic - เพลง
देई मज प्रेम सर्वकाळ
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ||
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती
रखुमाई चा पती सोयरिया ||
गोड तुझे रूप…
विठू माऊली हाचि वर देई
संचारुनी येई हृदयी माझ्या ||
गोड तुझे रूप…
तुका म्हणे काही न मागे आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे
गोड तुझे रूप…
😊
वा क्या बात है मन प्रसन्न झाले छाती स्वाभिमानाने भरून आली धन्य आहे मी की माझा जन्म महाराष्ट्र भूमी मध्ये झाला जी की संतांची भूमी वीरांची भूमी थोर व्यक्तींची व महापुरुषांच्या पावन स्पर्शाने समृद्ध अशी भूमी आहे
धन्य झालो मी .
माझा जन्म संताच्या महाराष्ट्र भूमीत झाला.
अगदी तल्लीन झालो.
✅🙏
खूपच छान गोड आवाज ❤❤😊😊
@@user-nr6cy8zn9pmmmmmmkZZZZzaammmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm
अतिशय सुंदर...डोळ्यात पाणी आले...
गोड तुझे रूप गोड तुझे नाम मनाला भोवणारे गीत आणि त्यात आवाज ही अप्रतिम
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग रचना म्हणजे साक्षात श्री.देव विठ्ठलाची स्वर्गीय अनुभूतीच.. 🕉️❤️🚩👏🙏
व्वा, मन प्रसन्न झाले... 👌
tffffff:ctc
राहूलजी...🙏🙏
रामप्रहरी... विठ्ठल नामाच्या गजराने मन भरून पावले 🙏🙏
मी एक रामभक्त 🙏🙏
खरंच..
तुम्हाला नम्र वंदन 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
हनुमंत महाबळी l रावणाची दाढी जाळी l
तया माझा दंडवत l वारंवार निरंतर l
करोनी उड्डाण l केले लंकेचे शोधन l
जालीयेली लंका l धन्य धन्य म्हणे तुका ll
दादा या अभंगावर सुद्धा एखादी चाल बसवून ते सादर करा.... खूप छान सादर केला आहे
जीवे वर साक्षात सरस्वती आहे खुप छान आवाज आहे आणि भजन पण......मन शांत होते आईकुन
आपल्या अभांगा प्रमाणे आपले रूप गोड आणि आवाजही गोड मनाला प्रसन्न करणारा
Hi
खुप सुंदर आवाज आणि असे सूर फक्त देवा साठी 😊❤
व
व
अप्रतिम अभंग.
संगीतकार विलासबुवा पाटील यांनी या गितास योग्य न्याय दिला. ज्या मुळे हे भाविकांच्या काळजाला भिडले.
💐💐.🙏🙏🙏 जय हरी..! माऊली.. !
आज एकादशि श्रिहारि छान आंभग आहे जोति ताई आज तुझी आईसुलोचना बाई भंजनाला गेलि
रोज एकदा तरी आवर्जून ऐक ते खूपच छान आहे.
Khup sundar aavaj aaahe manala sparsh karun jato ❤️❤️❤️
गोड तुझे रूप गोड तुझे नाम 👌👌
गोड तुझा सुर...❤
गोड तुझे रूप गोड तुझे नाम🙏🙇🙇जय हरी विठ्ठल🙇🙇🚩🚩🚩
अप्रतिम...साँग ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Ramkrushnahari!
Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!
🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Shree Pandurang Vittal Rukumai Ji Ki,superb gaane gayli aahet ho Sir, thank you.
I love rahul's vocal music n i was an ardent fan of Pt kumar gandharva. Waiting to listen gulam ali's gazal from him. ❤
गोड तुमचा आवाज
गोड तुमची गायकी 🙏🙏
वाह खूपच सुंदर
खुप सुंदर गायलेला अभंग 🌹🌷🌺💐🙏🏵️
होय, कोकणरत्न भजनसम्राट संगीतरत्न विलासबुवा पाटील यांची अप्रतिम संगीत रचना!!!
जसे देवाचे रूप गोड आणी गोड नाव. तसेच आपले गाणे आणी आवाज पण गोडच सर .. 🙏🏻🚩रामकृष्ण हरी माऊली 🚩💐🚩
❤❤❤ खूप छान खूप सुंदर
Rahul Ji aap bahut achche singer hain.. You are great singer
काम आणि छंद एकच असेल तर त्यासारखे दुसरे जीवन नाही..👌👌👌
Ganpati Bappa Moraya
Manglmurthi Morya
This Ganeshv Vandana Song is very close to my heart
लय भारी भजन लय भारी राग 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏
अप्रतिम.. मंत्रमुग्ध करणारी चाल, अभंग आणि आवाज... सर्व सुख देवाच्या चरणी..
फक्त डोळे मिटून ऐकत रहावे 🙏
खूप खूप छान ❤❤
❤pranam vitthal deva
❤❤❤ विठ्ठल रुक्माई❤❤❤
🙏🏻जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻मनमोहक,अप्रतिम🌺✨🙏🏻
अदभुत अप्रतिम अभंग वाणी सुप्रभात
Jai Majhi Vitthu Mauli 🌺🌺🌷🍭🌹🌹❤❤🍎🍎🍓🍓💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Om Namah Shivay 🙏
Khub bhalo ❤❤❤
खूप सुंदर 🙏🙏
अप्रतिम अभंग
अप्रतिम राहूलजी नमस्कार
अप्रतिम
Atishay sundar sadarikaran sar ❤ha abhang eikalyavar pandurangach sakshat darshan jhalyasarkh vatate ❤
अप्रतिम! जय जय पांडुरंग हरी! 🙏🙌❤️
राम कृष्ण हरी🙏 मन प्रसन्न झाले
पुन्हा पुन्हा ऐकावा वाटते
❤️❤️❤️ VithuuRukmai ❤️❤️😘🙏🏻
Jay hari🌼🙏🚩
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती............🙏🙏
अभंगाप्रमाणेच गायकाचा आवाज ही खूप गोड आहे...अप्रतिम 💐💐🤗
Khup chan🙏🙏🙏
Apratim 🙏💐
Khupcha chan dada aawaj apratim
काय आवाज आहे 👑👑
रामकृष्ण हरि 🚩 खूपच छान आवाज
Vithuraya love u ❤
No1
Jay hari sir apratim man prasnna zal
खूप छान . आवाजात जादू . मनमोहक अभंग आणि चाल
गोड तुमचा आवाज.
गोड तुझे रूप गोड तुझे नाम
जय हरी माऊली
खूप छान अभंग आणि आवाज अप्रतिम
Mast khup chan
असाही 😊😊😊
🙏🙏🙏🙏👌👌👌 अप्रतिम अभंग
💐🙏🏻श्री विठ्ठल रखुमाई 💐🙏🏻
Jai Shri Vishnu bhagwan ji ki 🙏
Om Namo Bhagwatye Vasudevaye Namah 🌷🙏
खूप सुंदर आवाज🔊❤❤
❤
वाह वाह, अति मधुर आवाजात गायिले आनंद जाहला 😊😊
संगीतकार विलासबुवा पाटील यांनी या गितास योग्य न्याय दिला. ज्या मुळे हे भाविकांच्या काळजाला भिडले. आमची गुरुमाऊली विलास बुवा पाटील यांची या अभंगाला स्वरबद्ध केल आहे माऊलींनी श्री विजय सरतापे श्री स्वप्नील बंदोडकर श्री सुरेश वाडकर श्री अजित कडकडे अश्या आजून अनेक नामवंत गायकांकडून स्वतः स्वरबद्ध केलेली गाणी अभंग गौळण गाऊन घेतलेली आहेत त्यामुळे प्रत्येकांनी याचा विचार करावा आजचे नवोदित गायक गातात याचा अर्थ असा नव्हे की ज्यांनी ज्या गाण्यांना अजरामर केल त्यांना विसरावं श्री राहुल देशपांडे तुम्ही उत्तम गाता आम्ही तुमचे फॅन आहोत पण आपल्या वाट्याला जे गाण आल आहे त्यामागाची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे चायनल वाले तर फक्त TRP साठी बसलेले असतात
उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल आभार 🙏
Kup chan aavaj aani abhang👍👍
खूपच सुंदर अप्रतिम मी रोज ऐकते 👌🙏🙏
Kuni कुणाचे नाही गणे मला खूप खूप आवडते.ते गणे ऐकले की मे खूप फ्रेश होते.खर्च चां आवा ज आहे 😊 आशेच गणे गत जा
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते... Great Voice
खुप सुंदर आवाज आहे... परत परत ऐकावे वाटते..
Kharch ahe sarkhe aaikavese vatate 🙏🏻
So nice. Melodious God gift voice . Jai Shri Vitthal 👌👌👌🙏🙏
खूपच छान आवाज आहे
🙏🙏 jai shree krishna hare hare 🙏🙏❤️❤️
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर गायला आहे अभंग
अप्रतिम अभंग , जय जय राम कृष्ण हरी
सकाळ ची सुरुवात अगदी गोंड नामाने
खुप सुंदर कल्पना जळतकर शहादा
God Nam god tuze rup
सुंदर भाव 🙏🌹 जय हरी विठ्ठल 🙏🌹
❤❤❤❤❤❤😍💯
काय भारी आवाज आहे सर खरच छान
Khup prasanna krnare song ahe vitthala che
अति सुंदर आवाज
Kiti chan awaz ahe tumcha sir...man trupta zala
तूच माझी आई तूच माझा बाप विठ्ठल रुक्माई❤❤❤
Ram Krishna Hari 🙏
मधुर आवाज, अप्रतिम गायन
Khup chhan 👌🏼👌🏼man trupt zale.🙏🙏🙏
वाह अद्भुत 🙏🏼❤️
Shri Vitthal Amma Ganesh Ji Maharaj ji Guru guru 🙏🌺🌺🌱🌱🌱🌱🌺🌺🌱🌺🌱🌺🌺🌱🌺🌱🌺🌱🌺🌺🌱🌱🌱🌺🌺🌺🌱🌱🌺🌱🌺🌱🌺🌱🌺
Sir tumcha aavaj kup god aahe 👍🙏💐
खुप छान