Dev Devharyat Nahi | The Rahul Deshpande Collective | Rahul Deshpande |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2022
  • This is an evergreen song written by Ga Di Madgulgar, composed and sung by the great Sudhir Phadke also know as Babuji. Here's a humble attempt to explore this gem. Couldn't have done this without Anay Gadgil ( Keyboard) and Rohan Vanage (percussions)
  • เพลง

ความคิดเห็น • 801

  • @ashishnaik1932
    @ashishnaik1932 ปีที่แล้ว +167

    देव तुमच्या आवाजात पण आहेत दादा !! ❤️🙏🤩🥰

    • @bbhusari
      @bbhusari ปีที่แล้ว +7

      Are kevhde god bolalas

    • @mukulhendre
      @mukulhendre ปีที่แล้ว +6

      खरंच...!
      तुमच्या अस्सल दाद देण्यातही देवत्व आहे, भावलं!

    • @bbhusari
      @bbhusari ปีที่แล้ว +6

      @@mukulhendre
      मी तुम्हाला अगदी खरे सांगतो, देवत्वाची अनुभुती होण्याबाबतीत मराठीलोक अत्यंत भाग्यशाली आहेत . नशीबवान लोकांना देव भेटत ही असेल पण आपल्या सारख्या पामरांना देवत्वाची प्रचिती मात्र भरपूर वेळा येत असते .

    • @anitadeshmukh2755
      @anitadeshmukh2755 ปีที่แล้ว +1

      Barobar

    • @sandhyarathod817
      @sandhyarathod817 7 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर. एक विनंती मराठीत बोला please .

  • @rsgawade
    @rsgawade ปีที่แล้ว +66

    देव नाही देव्हार्यात...देव नाही देवालयात... पण देव आहे राहुल देशपांडे यांच्या स्वरात...गाण्यात...
    मला स्वतःला गाता येत नाही पण तुमचा आवाज ऐकून त्या परमात्माशी एक जवळीक निर्माण होते..

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  ปีที่แล้ว +7

      🙏🏼☺️

    • @salubhagat9151
      @salubhagat9151 3 หลายเดือนก่อน

      सारखं म्हटल.हे गाणं परम्यातम्याकडे जोडणार आहे.

  • @chaitalitipre-kulkarni6113
    @chaitalitipre-kulkarni6113 ปีที่แล้ว +10

    माझं बाळ गाण ऐकून झोपते.त्यालाही निर्मळ स्वराची अनुभूती येते.खूप खूप आभार

  • @vinaydeotale6671
    @vinaydeotale6671 8 หลายเดือนก่อน +6

    राहुल चा आवाज हिमालयातिल निर्मळ झऱ्या सारखाआहे, निर्मळ -शुद्ध, जैसा देव आहे ,म्हणून हे गाणे कानानी नाहीतर हृदयानी डायरेक्ट ऐकल्या जातं. राहुल अशीच मनाची निर्मलता कायम ठेव,संगीत आराधना व साधनेने अवाजात ती आपोआप पाझरेल.खूप शुभेच्छा

  • @pratikruti7644
    @pratikruti7644 ปีที่แล้ว +17

    देव देवव्हार्यात नाही
    देव नाही देवालायी
    पण देव राहुल ह्याच्या गायिकीला स्पर्शहून जाई
    आमच्या ह्रदयाला हरषुनी जाई

  • @sagarchilap9015
    @sagarchilap9015 ปีที่แล้ว +16

    "सुख याहून वेगळं ते काय असतं....अप्रतिम"🙏

  • @18musicman18
    @18musicman18 ปีที่แล้ว +62

    Felt like why is this video ending in just 15 mins. Felt like I want to keep on listening it for hours and may be go into that meditative state. Amazing sir! Loved it!

    • @zsomjee1
      @zsomjee1 11 หลายเดือนก่อน +1

      Can any one send translation in hindi . ,

  • @meghakolhekar
    @meghakolhekar ปีที่แล้ว +50

    आज शुद्ध स्वराने तुमचे डोळे पाणावले आणि त्या अनुभूतीने आमचे... अद्भुत भक्तिरसात मन डुंबले...!!
    Thank you so much for taking this great composition....
    जैशी कमळासंगे भ्रमरी....
    श्रीरंगाधरांवर बासुरी....
    तैशी स्वरांसंगे तुमची वैखरी...
    शोभतसे...।।

  • @pranaybullu2157
    @pranaybullu2157 ปีที่แล้ว +7

    बाबूजींनी गायलेली गाणी तुमच्या मुखातून ऐकताना त्यांचा आशीर्वाद पूर्णत्वाने तुमच्या सोबत आहे ह्याची खात्री होते.. भविष्यात आपल अभिजात शास्त्रीय संगीत मनामनात पोहचविण्याचे काम तुमच्या कडून निरंतर होत राहो हीच सदिच्छा.😘

  • @pritamwaghate
    @pritamwaghate ปีที่แล้ว +8

    आपल्या मराठी साहित्य, संगीत व संस्कृतीचा ठेवा आपण अगदी आदर्श पद्धतीने जपत आहात.
    आणि तेवढ्याच ताकदीने पुढील पिढीच्या हाती सोपवत आहात.
    खूप छान सादरीकरण, अर्थासह!!
    तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन 🙏

  • @dhanashrikulkarni197
    @dhanashrikulkarni197 ปีที่แล้ว +10

    सुंदर अप्रतिम आवाज... आवाजाची देणगी लाभलेल्या राहुल सर.. यांना मनापासून धन्यवाद. गाणे एकून तुमच्या स्वरातून देवाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. 🙏🙏

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya ปีที่แล้ว +6

    तरुण पिढीसही देव आवडेल.

  • @pareshlohar
    @pareshlohar ปีที่แล้ว +7

    धन्यवाद दादा... आज पर्यंत हे अभंग नुसते ऐकायचो, आता आनंद उपभोगतोय... स्वर लय शब्द समजतोय...

  • @ramdasvarhadi4373
    @ramdasvarhadi4373 7 วันที่ผ่านมา +2

    Really very great definition of God, Salute to Singer and writer ❤

  • @ghanetaraneHindisongs
    @ghanetaraneHindisongs 10 หลายเดือนก่อน +4

    इतका सुंदर गाणं आहे. आणि ते इतकं सुरेख गायल आहे. मनाला शांती मिळते. Music pan सुरेख ❤

  • @creativekrish...8264
    @creativekrish...8264 ปีที่แล้ว +8

    तृप्त करणारा शब्द आणि तितकाच ताकदीचा आवाज......just love it....

  • @lalitshingare4040
    @lalitshingare4040 ปีที่แล้ว +10

    देव तुमच्या आवाजात पण आहे दादा ❤️😇🥺

  • @bharatpatil3180
    @bharatpatil3180 5 วันที่ผ่านมา +1

    मन तृप्त झाले हे song ऐकून.. खूप छान आवाज राहुल सर.. 🙏

  • @rohinipatil3254
    @rohinipatil3254 10 วันที่ผ่านมา +1

    हे माझं खूप आवडतं गाणं आहे.. शब्द,लय, सुर .. सगळं च खूप आवडतं..जेव्हा राहुल सर तुमचा हा व्हिडिओ बघण्यात आला.. तेव्हापासून अजूनच या गाण्याच्या प्रेमात पडले..दिव्यत्वाची अनुभूती देणारे तुमचे सुर ऐकले की आपोआप डोळे पाणावतात..आणि तुमचे सुर हे हृदयात प्रत्यक्ष जाऊन स्पर्श करून आलेत की काय असं वाटतं.. असं वाटून गेलं की हे ऐकायचं राहिलं असतं तर आयुष्य अपूर्ण राहिलं असतं. खूप खूप गोड..अप्रतिम..thank you so much या गाण्यासाठी.

  • @ramdasvarhadi4373
    @ramdasvarhadi4373 5 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत अर्थपूर्ण गीत, आपण मात्र वेड्यासारखी मंदिर उभारण्यात अब्जावधी रुपयांची धूळधाण करतो.

  • @vanitazkitchen....6319
    @vanitazkitchen....6319 ปีที่แล้ว +4

    राहूल दादा तुमची गाणी मला खूपच आवडतात. कोणत्याही प्रकारची असोत,मी आनंदात असले तरी तुम्हाला ऐकते, आणि दुःखात म्हणजे मनाला त्रास होत असेल तेव्हा ही तुमची गाणी ऐकते. आणी मला खुप छान वाटत. असेच तुम्ही गात रहा. खर तर मी गृहिणी आहे. तस मला गण्यातल काही कळत नाही.पण गाणी येकायल आवडतात. आणि मी वसंतराव बघितल्यापासून तुमची गाणी ऐकत असते. आणि प्रत्येक गाण तुम्ही तुमचंच करून गता. नाही म्हणजे तुम्ही ज्यांच गाणं आहे जसं की लिहिणारे,म्युझिक देणारे, गाणारे त्यांचा तुम्ही भरभरून कौतुक करता म्हणजे ते तसं आहेच . खरंच ती माणसं फार ग्रेट होती. तरीही मला ती गाणी तुमच्या आवाजात ऐकायला फार आवडतात, मला खुप छान वाटत. आणी मला तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे.

  • @user-xy2dc3mm8b
    @user-xy2dc3mm8b 10 หลายเดือนก่อน +3

    🎉🙏🌹👌 तुमच्या सुरातून गाण ऐकणं खुप खुप अवीट गोडी मिळते👂 कान तृप्त होतात 💐🙏

  • @pankajtalaulikar3922
    @pankajtalaulikar3922 ปีที่แล้ว +5

    अंगावर शहारे आणणारे सुंदर आणि अप्रतिम स्वर💯👌🏻Thanks Rahul sir for this mesmerizing, refreshing experience 🙏

  • @sangeetagupte3487
    @sangeetagupte3487 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम..आज शब्द अपुरे पडत आहेत..एकतर गदिमा आणि बाबूजी म्हणजे हिरा आणि कोंदण.. अजूनही बाबुजींची गातानाची लकब आठवते..इतकं सुंदर तुम्ही गायलंत डोळे मिटून ऐकताना समोर, आपल्या हृदयांतील भगवंताचे स्मरण होते..तुम्ही निवडलेल्या गीताबद्दल आणि दिलेल्या सुंदर अनुभूतीसाठी मनःपूर्वक धन्यवाद..आणि त्याच कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद

  • @chandrikakatekar7209
    @chandrikakatekar7209 ปีที่แล้ว +2

    देव आपल्या आवाजात,बाबूजींच्या आवाजात आणि ग.दि.माडगूळकरांच्या कवितेत आहे जे कोणी चोरुच शकत नाही

  • @mandakinibabardesai1793
    @mandakinibabardesai1793 11 หลายเดือนก่อน +5

    आपलं गाणं ऐकताना आंतरात्म्याआतील ईश्वराची अनुभुती जाणवते.❤

    • @pallvitawde6474
      @pallvitawde6474 8 หลายเดือนก่อน

      It's a treat...listening The Rahul Deshpande

  • @shilpapune1365
    @shilpapune1365 5 หลายเดือนก่อน +1

    काळ येई काळ जाई.. देव आहें तैसा राही 🙏वाह.... 😊 ऐकून खुप समाधान मिळाले हे भक्तीगीत.. राहुलजी धन्यवाद 🙏

  • @Shelar7
    @Shelar7 ปีที่แล้ว +9

    So beautifully composed... and Rahullllll your voice, OMG... अस वाटतं की ह्या जगात सुख फक्त तुझ्या आवाजात आहे ❤️ खूप शांती मिळते तुझा आवाज ऐकून

  • @vaishalipatil1805
    @vaishalipatil1805 6 หลายเดือนก่อน +1

    ज्याने तुमचा आवाज ऐकला त्याला परमेश्वर दिसला दादा. दुसरे शब्द नाहीत. जेव्हा पासून you ट्यूब ला व्हिडीओ मिळाली दिवसातून रोज 20 वेळा ऐकते. अप्रतिम

  • @bharatilulla7857
    @bharatilulla7857 4 หลายเดือนก่อน +1

    ज्या निर्गुण तेने प्रेझेंट झाले हे काव्य दादा तू त्या भावनेपर्यंत पोहोचलास.
    कमाल केलीस दादा

  • @vanditajohari5940
    @vanditajohari5940 8 หลายเดือนก่อน +3

    I know some Marathi but this songs make me want to immerse myself in the language so I understand the full beauty of your music

  • @sangitarathod8284
    @sangitarathod8284 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम राहुल दादा परमेश्वराने आपल्याला खुप छान स्वर दिला हे गाण ऐकल्यानंतर मनाला खुप छान वाटत मन एकाग्र होत दादा परमेश्वर नेहमी सोबत राहो ... . . .

  • @manishadeshpande8609
    @manishadeshpande8609 ปีที่แล้ว +2

    माणसाने किती गोड गावे अविट गोडी आवाजात .मन भरून पावलं. अंगावर सरसरून काटा येतोआहे.डोळयातुन पाणी कधीआले कळलेच नाही. Thank you so much

  • @manjushrinanajkar2527
    @manjushrinanajkar2527 ปีที่แล้ว +3

    उत्कृष्ठ 👌👌👌 तुझं गाणं म्हणजे चार सुखाचे शांतीचे क्षण आहेत.बाबूजी ,गदिमा देवच आहे 🙏🙏 साथ संगत उत्तम 👍

  • @sulabhaagashe4636
    @sulabhaagashe4636 8 หลายเดือนก่อน +2

    Farch touching. Song aiktana Deo dolyasamor ale darshan zale 🙏🌹👍👌👏😊 ase ajun gat rahave

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 ปีที่แล้ว +8

    Was at Kedarnath and seeing the maddening crowd was singing this in the mind. And to hear you sing it now is like... how do you read the mind! You are connected with the divine! 🙏 loved it ❤️ stay blessed Rahul ji!

  • @manasdeshmukh4446
    @manasdeshmukh4446 6 หลายเดือนก่อน +1

    Was really lucky to witness him live❤️

  • @sudhirshewalkar3324
    @sudhirshewalkar3324 ปีที่แล้ว +2

    देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी
    देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई
    देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
    देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
    देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी
    देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे
    देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे
    तुझ्यामाझ्या जड देही देव भरूनिया राही
    देव स्वये जगन्‍नाथ, देव अगाध अनंत
    देव सगुण, निर्गूण, देव विश्वाचे कारण
    काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही

  • @poojatendulkar7712
    @poojatendulkar7712 ปีที่แล้ว +4

    हो खरंच..देव देव्हाऱ्यात नाही आपल्या हृदयात असतोच पण तुमच्याकडून ऐकल्यावर जाणवायला लागलं.आमची पुण्याई की तुमच्याकडून ऐकायला मिळालं.
    बाबुजी आणि ग.दि.मा. gr8 पुज्यनीय जोडगोळी. 🙏🙏 त्यांच्या परिस्पर्शाने आणि भक्तीरसात ओथंबलेलं हे भक्तीगीत तुम्ही सुंदर गायलय 👌 खरंच गरज होती.मन प्रसन्न झालं. धन्यवाद 🙏

  • @salubhagat9151
    @salubhagat9151 3 หลายเดือนก่อน

    हे गाण परम्यातम्याकडे जोडणार आहे आणि त्या गाण्या बरोबर राहुल देशपांडेंचा आवज.वा वा😊😊

  • @swapnilbachal7756
    @swapnilbachal7756 ปีที่แล้ว +5

    क्या बात है राहुल दादा 🙌🙌🙌🙌♥️

  • @Aditya-nw3ni
    @Aditya-nw3ni ปีที่แล้ว +5

    Real magic at 4:53
    काळ येई काळ जाई.....✨️✨️✨️

  • @amitashirapure4123
    @amitashirapure4123 ปีที่แล้ว +3

    शिरज चुकून या पाहे हृदयात.... हा अनुभव तुम्ही हार्ट फुलनेस मेडिटेशन मध्ये घेऊ शकता 🙏

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त.....अप्रतिम....सगळी विशेषणं हतबल आहेत याचं वर्णन करण्यासाठी...hats off rahul dada😇😇

  • @milindgawde2997
    @milindgawde2997 ปีที่แล้ว +1

    My Father has very much love on natya sangit And they goes a transe ,so a we all family members laffing,but still i realise he is always Wright's whenever I listen yous heven voice and presention of old songs,i missed my dad, 🙏🙏🙏

  • @vikaspatil8350
    @vikaspatil8350 ปีที่แล้ว +2

    राहुलजी खुप खुप छान.... आज गाण्यातील शब्दरचना पहिल्यांदा अनुभवली आपल्या सुरांमधून.... ग्रेट.... शतः शा नमन....

  • @attulvaidya8117
    @attulvaidya8117 ปีที่แล้ว +9

    I wrote this comment in the first 2 ½ minutes ...
    "Nice 👌🏼👌🏼👌🏼 ... You sung it like you believed in every word of this song written by the Legendary ग दी मा 😊"
    Then heard the full and now I believe that you are in complete sync with what's written 😊👍🏼👍🏼
    It's a Good Morning & I'm listening this on loop 😊
    Wish you a fantastic day too 👍🏼

  • @rameshkandalkar9384
    @rameshkandalkar9384 10 หลายเดือนก่อน +1

    या भक्ती गीता च अर्थ जनतेला कळत नाही करमणूक म्हणून एकतात देश भरकट त आहे दादा

  • @saurabhsj4
    @saurabhsj4 ปีที่แล้ว +1

    हे live ऐकण्याचे भाग्य मला लाभले. ठाणे चया पहिल्या कार्यक्रमात

  • @jayashreeranade452
    @jayashreeranade452 ปีที่แล้ว +2

    आमची पुण्याई म्हणून हे तुमच्या आवाजात छान ऐकायला मिळत आहे अप्रतिम

  • @dattaramkeshkamat3170
    @dattaramkeshkamat3170 2 หลายเดือนก่อน +1

    Excellent classical composition and your voice adds beautiful ingredients to it.🙏🏿

  • @JordanChetan
    @JordanChetan ปีที่แล้ว +2

    कानात मध टाकल्या प्रमाणे आपला आवाज आहे सर. ♥️ ऐकतच राहावं अस वाटत. वसंतोत्सव कार्यक्रम पाहिले. आयुष्यात अजून काही नको.

  • @varadbakshi
    @varadbakshi 3 หลายเดือนก่อน +1

    Khup Sundar prayog आहे sir
    Mala guru nahi pn shikaychi khup icha ahe
    khup kahi shikto tumchya kadun GBU

  • @supriya6516
    @supriya6516 ปีที่แล้ว +3

    So Nice 🙏🙏🙏
    soothing and meditating voice. voice texture is soft, velvety.
    Thank u Rahulji♥️
    Great giftt. Its my Birthday today.
    🙏🙏🙏

  • @sadhanadeshpande3722
    @sadhanadeshpande3722 ปีที่แล้ว

    Such sweet voice. God gifted❤

  • @sharvarip2003
    @sharvarip2003 ปีที่แล้ว

    Devine voice..simply feeling grateful listening to this 🙏

  • @radhuma1
    @radhuma1 ปีที่แล้ว +2

    A hidden gem of a song.. such profound lyrics..... I had to search to understand the lyrics and came upon the original song...felt I would not have heard this song in the fast pace of the old version... thank u for matching the tune to the contemporary music to make it relevant today.... such bliss at the start of the day.... namaskar to the song writer and composer ... like the writer says this song definitely has God in it ...

  • @rabindranathpalit6748
    @rabindranathpalit6748 ปีที่แล้ว

    Such a beautiful devitional song.

  • @seemamadan8533
    @seemamadan8533 ปีที่แล้ว +1

    राहुलजी शतकोटी धन्यवाद.
    भक्तिरसात पुर्णपणे दंग केलत तुम्ही.
    तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe ปีที่แล้ว +3

    आपल्या आवाजाची जादू काही औरच..!
    खूप खूप प्रेम...❤️❤️

  • @rupalidesai8479
    @rupalidesai8479 ปีที่แล้ว

    Very touching calm voice ❤

  • @mithilbhavekar1984
    @mithilbhavekar1984 ปีที่แล้ว

    God lives in the temple of our heart.... voice touching deep heart.

  • @ritujoshi9016
    @ritujoshi9016 ปีที่แล้ว

    I love this song what said in the song is true n me myself believe in it ..... superbly sung ♥️

  • @jyotsnaingle8581
    @jyotsnaingle8581 ปีที่แล้ว +1

    One of my favourite song

  • @vimim5088
    @vimim5088 ปีที่แล้ว +4

    So awesome to wake up to such divine music🙏 Superb Rahulji. Anay..as always soft and beautiful. Thank you!

  • @vrushalikarnik6941
    @vrushalikarnik6941 ปีที่แล้ว

    This is on loop for me ❤️❤️❤️beautifully sung

  • @sumansodha8963
    @sumansodha8963 ปีที่แล้ว

    Namaskar Rahulji short of words tears just rolling down so soulful God bless you

  • @pankajsehgal6931
    @pankajsehgal6931 ปีที่แล้ว +2

    देव नाद ब्रह्म!! नादातून देवा कड़े जाता येते त्याला भेटता येते!!

  • @shakilashetty906
    @shakilashetty906 ปีที่แล้ว

    Mesmerizing voice. Felt like your singing should not end. Love listening to your voice

  • @neetadeshmukh8529
    @neetadeshmukh8529 ปีที่แล้ว

    🙏Raahul ji…simply diviiiiine…अत्यंत अलौकिक सूर लागला…पार बुडून जावे.

  • @maheshbborhade
    @maheshbborhade ปีที่แล้ว +1

    I love you guys. This is a masterpiece

  • @maheshumrani9009
    @maheshumrani9009 ปีที่แล้ว +1

    सुमंगल सुप्रभात, मन प्रसन्न, अज्ञात विश्वात घेऊन जातो, धन्यवाद

  • @sonallidere7340
    @sonallidere7340 ปีที่แล้ว

    You are truly an institution Rahul...and your voice is absolutely mesmerising...

  • @vinayakkamath5184
    @vinayakkamath5184 ปีที่แล้ว +1

    Everytime I listen to this rendition my eyes well up and tears overflow 🙏

  • @wholesomelife5378
    @wholesomelife5378 ปีที่แล้ว

    Just blessed to be able to hear this song from you, we loved it.

  • @RAM_0071
    @RAM_0071 ปีที่แล้ว

    अप्रतिम, अविश्वसनीय , खूप सुंदर !!

  • @petheshweta
    @petheshweta ปีที่แล้ว

    Awesome…just can’t stop listening to this song sung by you Rahulji❤ your voice is truly spiritual

  • @gajanankulkarni2448
    @gajanankulkarni2448 ปีที่แล้ว

    Every time i listen ,gives meditative experience

  • @navnaad
    @navnaad ปีที่แล้ว

    One of the songs listening to which we have grown up. Immense respect 🙏 . Beautifully sung with modern accompaniments.

  • @gajanankulkarni8968
    @gajanankulkarni8968 ปีที่แล้ว

    Listning in loops🎶
    Rahul dada ua voice touching to Soule❤️.No words✨

  • @milindphulmamdikar9611
    @milindphulmamdikar9611 ปีที่แล้ว

    What a wonderful start of the day.... you made my day

  • @Jugaad14433
    @Jugaad14433 หลายเดือนก่อน +1

    जीवनाला हताश मी
    साथीला कुणी नाही
    कोणा पुढे हाथ जोडू
    देव देव्हाऱ्यात नाही.......
    आयुष्य एक दगड माझे
    आकार देणारा कुणी नाही
    नावसाला पावणारा तो
    देव देव्हाऱ्यात नाही.......
    अस मी काय केल असाव
    कुणी आठवून देणार नाही
    आसव पुसणारा तो आज
    देव देव्हाऱ्यात नाही.......

  • @satyamevjayate3946
    @satyamevjayate3946 ปีที่แล้ว

    Just osammmmmm ❤️... मंत्रमुग्ध 😊👌🤗🤗🤗

  • @prashantpalkar6262
    @prashantpalkar6262 11 หลายเดือนก่อน

    Your soul is great... God bless you

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai3194 ปีที่แล้ว

    Kiti sunder.. Soulful singing... Dev tumchya ganyatach ahe!!!

  • @mi_sumit4017
    @mi_sumit4017 ปีที่แล้ว

    सर....स्वरांनी हृदय विरघळून गेले....💓

  • @sanket419
    @sanket419 ปีที่แล้ว

    Such a beautiful rendition. Ek number!!

  • @madhavileparle
    @madhavileparle ปีที่แล้ว

    Your music is an expression of spirituality. It stays with us for a very very long time. Thank you so much.

  • @shradha369able
    @shradha369able ปีที่แล้ว

    Simply beautiful…. Just never wanted this to end…. I can keep listening to this on and on….! Looking forward to more such videos!

  • @priyagokhale8421
    @priyagokhale8421 ปีที่แล้ว

    Great song, giving feeling of Nirgun Bhakti 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manishaghone2685
    @manishaghone2685 ปีที่แล้ว +1

    दादा माझ्या कडे शब्द नाहीत.तुमच्याआवाची मधुरता
    विखुरलेल्या मनाला भुरळ आणि आनंद देते.
    सद्गुरू कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ‌.असेच मधुर गात रहा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jitendrabane
    @jitendrabane ปีที่แล้ว

    Apratim. One of my favourite. Thank you so much Rahul. 🙏

  • @sonalikaakadyalkar7626
    @sonalikaakadyalkar7626 ปีที่แล้ว

    So divine 💕, you have wonderful voice

  • @reshmabhatawadekar7031
    @reshmabhatawadekar7031 ปีที่แล้ว

    Loved it, listening everyday 👌🏻 👏

  • @onkmilkru2015
    @onkmilkru2015 ปีที่แล้ว

    You are one of very few folks inspiring all ages! Please continue to do so!🎉❤

  • @harsh3391
    @harsh3391 ปีที่แล้ว +2

    Deva devaaryaat naahi ♥️ one of my favorite Marathi songs 🙏

  • @neelamrane3612
    @neelamrane3612 ปีที่แล้ว

    You at your best! It's palpable how you feel every word you sing, especially in your devotional renditions!
    I can almost not listen to anyone but you lately!

  • @surekhaathaley7839
    @surekhaathaley7839 ปีที่แล้ว

    अद्भुत रचना.अप्रतिम प्रस्तुती.👌👌👌⚘️

  • @ar.samruddhichitnis2932
    @ar.samruddhichitnis2932 ปีที่แล้ว

    Beautiful experience of listening new composition over previous

  • @amitmane6240
    @amitmane6240 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर.... शब्दात व्यक्त न करता येणारा असा अनुभव आहे.. धन्यवाद राहुल सर..