महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पहाडी आवाजाचा गायक म्हणून सर्व परिचित असलेले व गोड आवाजाचा गायक प्रल्हाद शिंदे यांच्या अंभागाने माझ्या दिवसांची सुरवात होते नमस्कार राम कृष्ण हरी माऊली
हे भक्तीगीत ऐकून संपूर्ण जगाचा विसर पडतो....जणू या जगात फक्त माझा पांडुरंग आणि मी त्याचा भक्त आम्ही दोघेच आहोत....हे विश्व, नाती, मोह-माया सगळं निरर्थक आहे...सगळं नाशवंत आहे.... अर्थ आहे तो फक्त आपल्या परमेश्वराशी असलेल्या नात्याला....आपल्या भक्तीला ... परमेश्वराची ओढ खरी भक्ती आहे .. .
हि आपल्या राजकारण्याची खेळी आहे कि ज्या व्यक्तीच्या आवाजाने मंत्र मुग्ध होतात त्या आवाजाची कदर करत नाही कारण हे खरोखरच भारत रत्न आहे परंतु कोणाला पण देतात
स्वर सम्राट आदरणीय प्रल्हाद दादा यांना तर मी नाही बघितले पण आवाज आणखी ही जिवंत वाटतो एकदम..या गीताने जीवन धन्य झाल दादांचे... आणि ऐकणाऱ्यांचे पण...राम कृष्ण हरी 🙏🙏🌹
प्रल्हाद काका मी कधी संकटात आलो कि हा अभंग ऐकालकी कसंही संकट असो मार्ग सकाळी मोकळा होतो कोटी कोटी प्रणाम प्रल्हाद काका अमर हो😢😢❤🎉🎉🙏🙏🙏 पुन्हा जन्मास या🙏
खुप सुंदर आवाज ,त्याचे प्रत्येक गाण महान आहे.अप्रतिम आवाज छान भजन ,खंत एकच की,आशा कलाकारासाठी शासन काही करत नाही, नको त्यांना भरगच्च सन्मान मिळतो,प्रल्हाद शिंदे यांनी भजन,विविध गीते,कव्वाली गायली ते महाराष्टाचे महान गायक आहेत त्याच्या सारखे दुसरे कोणी होणे शकय नाही.
अंगामधे काटा येतो अशि गाणि एकल्यावर.. अप्रतिम बोल निर्मळ असा स्वर आणि त्या गाण्यातिल अम्रुतमय निरागस अशि परिभाषा मनाला सुन्न करुन जाते... कोटि कोटि वन्दन...
तुमचा आवाज ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालोत, गावाकडे प्राथमिक शिक्षण चालू असताना सकाळी सकाळी आपल्या सुमधुर आवाजाने हनुमान मंदिर वर लाऊड स्पीकर वर गीत लावायचे ,काय सोनेरी दिवस होते ते, नंतर पुढील शिक्षणासाठी तालुक्यात आलो, रूम शेजारी मंदिर होते, तिथे पण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या आवाजातील गोड सुमधुर गीत लागत असे, गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी
प्रल्हाद शिंदे साहेब म्हणजे आयुष्याचा अर्थ कळलेल्या आभाळाएवढ्या माणसां पैकी एक, गाणं केवळ अप्रतिम आहे❤️ एखाद्या पापी माणसाला सुद्धा परमेश्वराचा चरणात घेऊन जाणारं👏👏
आपली मराठी माणसे इतकी 3rd class आहेत की, हनी सिंग, बादशाह असल्या भंगार लोकांना ऐकतील पण अशी गाणी ऐकण्यात त्यांना लाज वाटते.. काय भजन आहे राव हे.... असं वाटते की लहानपणी आपल्या जुन्या घरात कॅसेट player वाजत आहे आणि तो मी परत ऐकत आहे...
सप्तसुरांनी नटलेले रत्नजडीत लेणे होते कलेच्या कणसात भरलेले काव्यामोत्याचे दाणे होते बंदा रुपयावानी खणखणीत वाजणारे नाणे होते आणि कोकीळा ही मान डोलवी असे प्रल्हादाचे गाणे होते . मी सर्व शिदें परीवार जवलुण पाहीलाय पण खंत वाटतय प्रल्हादजी ना नाही पाहीले
भाग्य आमचे तुमचा हा प्रसन्न आवाज काका आमच्या कानी पडताच मन अगदी मोहित मोहून जात आणि भक्ती भावा मधे माणूस तल्लीन होवुन जातो ❤️❤️ राम कृष्ण हरी माऊली ❤️❤️
सुंदर, अप्रतिम ,मनमोहक असे हे भक्तीगीत,पहाडी आवाजात सादर केले। प्रल्हाद शिंदे यांचे भक्ती गीतांना ऐकून लाईक करने म्हणजे मेडिटेशन करणे, जिवन सार्थक करुन घेणे होय। धन्यवाद।
असा आवाज पुन्हा होणे शक्य नाही काय सुंदर सुंदर भजन कीर्तन अभंग प्रल्हाद शिंदे यांनी मनमोहक रित्या सादर केले आहे आनि त्याला लय म्हणजेच tal आनि ढोलकी व तबला वादक यांनी ही सुंदर साथ दिली आहे ही भजन ऐकून चिंता सोडून माणूस magn होऊन जातो आनि तसेच आपण महाराष्ट्र संस्कृती जपली पाहिजे हा महाराष्ट्र संतांची भूमिका म्हणुन ओळखली जाते 👌🙏💐
मी१९९१/९२साली१ली,२री ला होतो.तेंव्हा आमच्या गावच्या चावडीत गणपती बसवायचो,त्यावेळी हे भजन आम्ही सारखे म्हणत असायचो,आज पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यासारखे वाटतंय....पुन्हा एकदा या पहाडी आवाजाला सलाम👍👍👍👍
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पहाडी आवाजाचा गायक म्हणून सर्व परिचित असलेले व गोड आवाजाचा गायक प्रल्हाद शिंदे यांच्या अंभागाने माझ्या दिवसांची सुरवात होते नमस्कार राम कृष्ण हरी माऊली
हे भक्तीगीत ऐकून संपूर्ण जगाचा विसर पडतो....जणू या जगात फक्त माझा पांडुरंग आणि मी त्याचा भक्त आम्ही दोघेच आहोत....हे विश्व, नाती, मोह-माया सगळं निरर्थक आहे...सगळं नाशवंत आहे.... अर्थ आहे तो फक्त आपल्या परमेश्वराशी असलेल्या नात्याला....आपल्या भक्तीला ... परमेश्वराची ओढ खरी भक्ती आहे .. .
हे भक्तीगीत ऐकल्यावर नंतर मन सारं सुखदुःख सगळेच विसरून जातो मनुष्य ते सुध्दा शिंदे सरांच्या आवाजात त्यांच्या या आवाजाला दिले से सलाम
हि आपल्या राजकारण्याची खेळी आहे कि ज्या व्यक्तीच्या आवाजाने मंत्र मुग्ध होतात त्या आवाजाची कदर करत नाही कारण हे खरोखरच भारत रत्न आहे परंतु कोणाला पण देतात
अगदी खरं आहे
Kaliyug aahe bhau
666@
कोण देणार
आपणच विचार करूया
मला पण माहीत नोव्हत मी 1दा रिक्ष्यात ऐकलेलं होत thevha पासून खूप आवड निर्माण झाली या भक्तीगीता बद्दल🙏🙏🙏🙏
सुंदर आहे आवाज
A e ea eeew a wwwawwwwwwawwwaww😮😮i3e33e@@ShivajiWagmare-fn3dz
अंतरंगात भिडणारा आवाज आहे. खूप छान. असे छान भजन पुन्हा होणे नाही. सलाम प्रल्हाद साहेब शिंदे तुम्हाला 🙏
1
Right
प्रल्हाद शिंदे साहेबांची भक्ती गिते ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो!
शिंदे साहेबांचा आवाज म्हणजे ईश्वरांची दैवी देणगी!
विनम्र अभिवादन!
स्वर सम्राट आदरणीय प्रल्हाद दादा यांना तर मी नाही बघितले पण आवाज आणखी ही जिवंत वाटतो एकदम..या गीताने जीवन धन्य झाल दादांचे... आणि ऐकणाऱ्यांचे पण...राम कृष्ण हरी 🙏🙏🌹
खुप छान अभंग आहे.....खरच आज अभंग ऐकून प्रल्हाद शिंदे यांची आठवन आली....
👌👌👌👌👌कायम आठवणीत राहणारी व्यक्ति👌👌
100% भारतरत्न भेटायला पाहिजेत
प्रल्हाद काका मी कधी संकटात आलो कि हा अभंग ऐकालकी कसंही संकट असो मार्ग सकाळी मोकळा होतो कोटी कोटी प्रणाम प्रल्हाद काका अमर हो😢😢❤🎉🎉🙏🙏🙏 पुन्हा जन्मास या🙏
अप्रतिम अशी देणगी शिंदे घरण्याल देवांनी दिलेली आहे . भजनाचा आवाज ऐकू येताच सर्व काही विसरून जातो .....सुमधुर आवाजात गायले आहे .❤️❤️❤️
😂😢😂😢😢🤘🤘🤘 पोला में ❤ ओर🎉😮
सगळं माझं माझं म्हणत सगळं येतेच ठेवून जानारयान साठी एक नंबर अभंग
खुप सुंदर आवाज ,त्याचे प्रत्येक गाण महान आहे.अप्रतिम आवाज छान भजन ,खंत एकच की,आशा कलाकारासाठी शासन काही करत नाही, नको त्यांना भरगच्च सन्मान मिळतो,प्रल्हाद शिंदे यांनी भजन,विविध गीते,कव्वाली गायली ते महाराष्टाचे महान गायक आहेत त्याच्या सारखे दुसरे कोणी होणे शकय नाही.
साक्षात देव सुद्धा आवाज ऐकण्यासाठी आतुर होत असेल ❤
हे गाणे आपल्या मनाला स्पर्शून जाते....प्रल्हाद शिंदे साहेबांचे अप्रतिम गाणे.....धन्यवाद साहेब आमच्या हरी वर इतके अप्रतिम गाणे दिल्याबद्दल
साहेब हरी हा सर्वाचा आहे फक्त आपलाच नाही
जसे दुसरे शिवाजी महाराज होणार नाहीत. तसेच दुसरे प्रल्हाद शिंदे साहेब होणार नाहीत. जय शिवराय ❤
Dada chhatrapati shivaji maharaj bola re 😢
@@AbhijeetJagtap-cp9pxu
00@@AbhijeetJagtap-cp9px
@@AbhijeetJagtap-cp9px😊😊😊😊😊😊
,
Mh@@vikaschavan7634
प्रल्हाद दादांची गाणि आणि दादांचा आवाज अजरामर आहे. शब्द किती भावार्थाने भरलेले आहेत. जगणे शिकवुन जातात प्रल्हाद शिंदे दादांना विनम्र अभिवादन.💐🙏
I'm
@@aabasahebnagre2940!vhpp
999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999
Khar ahe bhau1000000000000
एक पहाळी आवाज आम्हाला ऐकाला मिळत हे आम्हचे भाग्य आहे... तसेच मी देखील एक काव्य लेखक असल्याने अशी शब्द रचना फार आवडते.....
यांच्या आवाजात ऐकलेले गाणं... तुम्हाला दुसऱ्या कुणाच्या आवाजात ऐकायची ईच्छा होणार नाही
Great Singer....पुन्हा असा गायक होणे नाही
खरय अगदी...
👏👌🙏✅️
💯✅️
अंगामधे काटा येतो अशि गाणि एकल्यावर.. अप्रतिम बोल निर्मळ असा स्वर आणि त्या गाण्यातिल अम्रुतमय निरागस अशि परिभाषा मनाला सुन्न करुन जाते... कोटि कोटि वन्दन...
Kuthe tumhi
खरंच खूप छान हे भक्तीगीत, मी दररोज किमान तीन ते चार वेळा ऐकतो, मन अगदी प्रसन्न होत, सलाम प्रल्हाद शिंदे सर......👍🏻👌
𝐵𝑟𝑜𝑏𝑎𝑟
भल्या माणसा....!!! प्रल्हाद दादांचा आवाज ऐकला तर गोडी तर लागणारच ना.....💫❣️✨
❤❤❤
प्रल्हाद शिंदे च्या आवाजाला तोड नाही... ❤🎉 🎈 महान गायकाला कोटी कोटी प्रणाम..
प्रल्हाद शिंदे च्या आवाजात अभंग ऐकताना मंत्र मुग्ध होत.
À
@@nitinsurvase3642 Qqq0qQqqqqqqqQQ0q00
@@nitinsurvase3642 qqqqq1qq±±±+++±++
अभंग ऐकावे तर फक्त प्रल्हाद जी शिंदे यांच्याच आवाजात
@@nitinsurvase364200
😢
😊
तीस वर्ष झाली आदरणीय प्रल्हाद दादांचे हे भक्तीगीत अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावत आहे त्या प्रल्हाद दादांना विनम्र अभिवादन
Right
❤❤❤❤❤❤
@@shankarshelke1024z४३_😮😙*@२१Aa@😅8😅😅😅😅😅😅 7:19 😅😅
@@shankarshelke1024मी औौोौ
Á
तुमचा आवाज ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालोत, गावाकडे प्राथमिक शिक्षण चालू असताना सकाळी सकाळी आपल्या सुमधुर आवाजाने हनुमान मंदिर वर लाऊड स्पीकर वर गीत लावायचे ,काय सोनेरी दिवस होते ते, नंतर पुढील शिक्षणासाठी तालुक्यात आलो, रूम शेजारी मंदिर होते, तिथे पण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या आवाजातील गोड सुमधुर गीत लागत असे, गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी
आमचे भाग्य आहे की प्रल्हाद शिंदे हे आमच्या गावचे आहेत
Kont gaw ahe tumch
कोणते गाव आहे?
Kuthala gaon
Mangalvedha@@bembrekaryogeshsuwarnkar4839
मंगलवेढा ( सोलापूर )
रहाते ठीकाण
कल्यांण ( कोलसेवाडी) ठाणे
अप्रतिमच! सदाबहार.. त्रिकालाबाधित अवीट! अशा ह्या रचनेस अनंत अनंत शुभेच्छा.💐💐👏👏👏😊😊😊
न चुकता दररोज सकाळी एकणार गान प्रहलाद शिंदे यांच सुपरहिट गान विठल भक्त
हा गोड आवाज प्रलाद शींदेचा आहे. कोन कोन प्रलाद शिंदे यांचे चाहते आहेत.
मी आहे
Me pn
☝️
@@evastown397p❤
मी
प्रल्हादादांच्या आवाजाने मन शुद्ध होतं असा गायक पुन्हा होणे नाही🙏🙏
Jk0
Sahi
मी खूप वेळा एकले ... खरंच मला खूप आवडतात शिंदे सरांची गाणी
उत्कृष्ट आवाज ही है गीत येकल्याणनतर अपेल घर पवित्र होते
खरच...प्रल्हाद शिंदे साहेबांचा आवाज ऐकल्याशिवाय महाराष्ट्रात सकाळ होत नाही 🙏
A
😊😊😅😊😊😊😊
❤❤❤
प्रल्हाद शिंदे साहेब म्हणजे आयुष्याचा अर्थ कळलेल्या आभाळाएवढ्या माणसां पैकी एक, गाणं केवळ अप्रतिम आहे❤️ एखाद्या पापी माणसाला सुद्धा परमेश्वराचा चरणात घेऊन जाणारं👏👏
लाखचा बोलला तुम्ही
Barobar Bolalat...Ram Krishna Hari🙏
Bhau ha phone maajhyaa bhaava cha aahe aaj date 1 dec aahe maajha phone switch off zala aahe tu vichaar kr hya gaanyacha me kiti addicted aasen
Correct
00pp
प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात खूप गोडवा आहे
त्यांचे गायण आयकून समाधान मिळते
असा गायक परत होणार नाही ❤❤🙏🏻🙏🏻
खूपच
गाण्याचे लेखक अनंता पाटील माझ्या शेजारच्या गावातील पण त्यांचा नाव सुद्धा गाण्या खाली येत नाही हि खंत आजवर आहे..
जीवन कसे जगावे हे देव आपल्याला शिकवतात....फक्त आपण विनम्र असाव....
🙏🙏🙏🙏
मी 3 महिन्यात 80-90 वेळा ऐकले असेल मनाला आनंद वाटतो सलाम अशा गायकला
Mast
@Vitthal lad aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàààAqQAQAàqqqqqqqà1
Evergreen bhajan
🙏🙏🙏
@@tanajikekale6736 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa\\\\aa\\aa\\\\
जग🌏 हे कुनाचे साग भल्या माणसा........
जय हरी विठ्ठल 🙏🏻👏❤🚩
❤असा दमदार आवाज पुन्हा होणे नाहीच❤भारतरत्न पुरस्कारास पात्र असलेले लोक गायक स्व.प्रल्हादरावजी शिंदे.
आम्हांला प्रल्हाद शिंदे यांच्यामधील आवाजात विठठल दिसतो
Bakwaa
साखरे पेक्षा गोड आवाज आहे माऊली तुमचा धन्य आहे विठुराया तुम्हाला ऊदंड आयुष्य देवो
Aaaaa
Dr Annasaheb jeughale
Warkari sampradayas magic'....Lord Pandurangas gift ...pralahad Shinde .....voice worshiped by Vitthala ...God of every Maharashtra heart'.
Ya aawajala tod nahi... Pralhad Shinde ❤
एका दिवसा मधे 10 वेळा आईकले हे भक्ती गीत मी आनी अता रोज ऐकनार ❤❤❤🙏👍
👌👌👌शब्दच नाही काय गाण्याचा अर्थ आहे बराबर आहे आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पैशांनी सगळ भेटत पण आई नाही
भेटत Google ला शोधाल तरी मीळनार नाही
Jevdya vela aikel tevd kamich 👌🙏🙏
होना
शिंदेशाही ला मनापासुन आभार .......भाग्य आमचे आम्हाला शिंदेशाही लाभली🙏🙏🙏🙏 जय भिम जय शिवराय
Jay Shivray🚩🚩🚩
प्रल्हाद शिंदे दादांचा अभंग आणि आवाज आज अजरामर आहे सलाम तुमच्या कार्याला दादा तुमच्या अभंगातून जगावं तर असं हे आहे,,
Pralad dadacha avaj eyeakun vitlache darsan zale sarke vatte abhiman vatto dadacha
आपली मराठी माणसे इतकी 3rd class आहेत की, हनी सिंग, बादशाह असल्या भंगार लोकांना ऐकतील पण अशी गाणी ऐकण्यात त्यांना लाज वाटते.. काय भजन आहे राव हे....
असं वाटते की लहानपणी आपल्या जुन्या घरात कॅसेट player वाजत आहे आणि तो मी परत ऐकत आहे...
👑स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे साहेब🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
👌🏻
असा आवाज पुन्हा होणे नाही.....
Pralhad saheba sarkha dusra koni honar nahi
खूप मन हेलावून टाकणारे अप्रतिम भक्ती गीत आहे ,,,,नमन गायक शिंदे ना
Np
@@ajaygore3766 h90
पहाटे पहाटे ऐकल्यावर खुप छान वाटतय ,मन मोकळ होऊन जात
रात्री ऐकत जाना मग मेकडया
मन प्रसन्न झाले खरचं.....अजून काय बोलायचं शब्द नाहीत..
कितीही वेळा ऐका तरी किंचित सुद्धा कंटाळा येणार नाही .. अप्रतिम सर
प्रल्हाद शिंदे साहेब आमच्यात जीवंत आहेत असं वाटतं त्यांच्या आवाजात जादु आहे
असा आवाज पुन्हा होणे नाही! गाणसम्राट prahlad sir ji...👍👌🙏🙏🙏🙏जय हरी विठ्ठल!....
९ तज्ञ
प्रलाद शिंदे साहेब तुमच्या अभंगाला सलाम
गेली 40 वर्ष हे भक्तीगीत ऐकत आहे.तरी पण पून्हा पून्हा ऐकावेशे वाटते. शिंदे साहेबांनी या भक्तीगीताला देलेले अप्रतिम संगीत आणि आवाजास मानाचा मुजरा 🎉
आ हा हा हा अप्रतिम आवाज वा गान आईकुन मन भराल ☺️🙏🏻🙏🏻
मुझे मराठी ज्यादा समझ नहीं आती लेकिन ये भजन मेरा फेवरेट है मन को अपार शांति प्रदान करता है 🙏🙏🙏
❤️
Great
fffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffftffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffgggggggggggggggggggggpggggggggggggggg
Vary good bhai
पण आमच्या मराठी माणसाला हे ऐकु वाटत नाही हे दु़़खाची गोष्ट आहे
दादा तुमचा आवाज कानावर पडला तर मन प्रफुल्लीत होते .
🙏🙏🙏🙏🙏🙏
सप्तसुरांनी नटलेले रत्नजडीत लेणे होते
कलेच्या कणसात भरलेले काव्यामोत्याचे दाणे होते
बंदा रुपयावानी खणखणीत वाजणारे नाणे होते
आणि कोकीळा ही मान डोलवी असे प्रल्हादाचे गाणे होते .
मी सर्व शिदें परीवार जवलुण पाहीलाय पण खंत वाटतय प्रल्हादजी ना नाही पाहीले
आपण अमर आहे साहेब, तुमच्या आवाजाने आम्ही लहानाचे मोठे झालो, धन्य तुमची प्रभू भक्ती, ग्रेट सर जी
Khup sundar abhang ahe sakali uthle ki he bhajan yekle ki divas khup mast jato ani avajala la tar todch nahi
खरच खुप छान अभंग आहे प्रल्हाद शिंदेंचा
असा गोड आवाज प्रभुच्या नावासाठी पुन्हा होने नाही .
माझा श्राष्टांग नमन त्या पांडुरंगाला आणि
प्रल्हाद शिंदेंना
Manoj Gawade
Hiraman Mokal for TV
👌😁
मोहन दाभाडे
शुभ प्रभात मित्रांनो युगे युगे अठ्ठावीस युगे
शिंदे सरांच्या गायकीला तोड नाही आणि या गाण्याचे बोल आत्मसात घेण्या सारखे आहे❤❤
असा मोहरा झाला नाही कधी ना होनार. प्रल्हाद शिंदे सर तुम्ही आनी तुमचा आवाज सदैव आमच्या काळजात जिवंत रहानार 🙏🙏💐💐💐💐
2xxxs xxf⁴fffcxxç cfrxdd xxx x
बेशक
@@ashokkharmate1354l
8to Bhi
भाग्य आमचे तुमचा हा प्रसन्न आवाज काका आमच्या कानी पडताच मन अगदी मोहित मोहून जात आणि भक्ती भावा मधे माणूस तल्लीन होवुन जातो ❤️❤️ राम कृष्ण हरी माऊली ❤️❤️
1985,1990 दशकाची आठवन येते ग्रेट प्रल्हाद शिंदे
❤
खुप छान ..हा आवाज आहे की दर्द आहे ...खरचं मन प्रसन्न झाले 🙏🙏
सुंदर, अप्रतिम ,मनमोहक असे हे भक्तीगीत,पहाडी आवाजात सादर केले। प्रल्हाद शिंदे यांचे भक्ती गीतांना ऐकून लाईक करने म्हणजे मेडिटेशन करणे, जिवन सार्थक करुन घेणे होय। धन्यवाद।
👌👌👌
@@pravinpatil8786 💐🙏🇮🇳
¹¹¹01¹¹1¹¹11¹¹¹¹¹
@@prakashtajanpure4281 💐
एफबीटीएचआरब्रंधर्जर
राम कृष्ण हरी…..पांडुरंग हरी माऊली 💐💐💖💖🙏🙏😘😘😘💞😍💐🙏😘😘🙏🥰💞😍💐💖💖🙏🙏🙏🙏💖💐💐💐🙏💖💐😍
खूप खूप धन्यवाद,तुमच्या सर्वच गान्याने मन, शरीर, आंतकरण प्रसन्न होते
Eakdam barobar
वाह काय आवाज आहे ओहो अप्रतिम अंगावर शहारे आले ऐकताच वाह...........
S a charan
@@sunitaghatole5040 it
@@sunitaghatole5040 aa
स्वर्गीय प्रल्हाद शिंदे यांच्या अजरामर आवाजाला जगी तोडच नाही.विनम्र अभिवादन
असा आवाज पुन्हा होणे शक्य नाही काय सुंदर सुंदर भजन कीर्तन अभंग प्रल्हाद शिंदे यांनी मनमोहक रित्या सादर केले आहे आनि त्याला लय म्हणजेच tal आनि ढोलकी व तबला वादक यांनी ही सुंदर साथ दिली आहे ही भजन ऐकून चिंता सोडून माणूस magn होऊन जातो आनि तसेच आपण महाराष्ट्र संस्कृती जपली पाहिजे हा महाराष्ट्र संतांची भूमिका म्हणुन ओळखली जाते 👌🙏💐
खरंच खूप खूप छान गीत आहे माणसाचा पुर्ण खकवा निघते मन प्रसन्न होतं 👌👌🙏🙏🤲🤲
///
/
@@shambhandari4777 o
@@sunilbhopi3104 ppbp FC sad km
0_‹< qJioto/TX is in I'm on pm
9*_‹€
भक्तीमध्ये विलीन करून टाकणारे भजन आणि खूपच सुंदर आवाज सर
श्री प्रल्हाद शिंदे च्या गानेने लहान पणाची शाळेत जाण्याची उमीद असायची सकाळ ची ती गाणे सलाम त्यांना 💐💐💐💐
हा भाऊ
खुपच छान
Nice
अतिसुंदर अभंग आणि आवाज ,त्याचा बोध तर सर्वश्रेष्ठ 😊.
मी१९९१/९२साली१ली,२री ला होतो.तेंव्हा आमच्या गावच्या चावडीत गणपती बसवायचो,त्यावेळी हे भजन आम्ही सारखे म्हणत असायचो,आज पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यासारखे वाटतंय....पुन्हा एकदा या पहाडी आवाजाला सलाम👍👍👍👍
He abhang mala far aaeadale
छान
Its true sir
जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या,
Vishnu.B.Yadav
अप्रतिम सर तुमचं हे गीत अंतकरणापर्यंत पोहचते धन्यवाद
आपल्या सारखा आवाज होणे नाही.... Grand salute to Pralhad Shinde
एक एक शब्द किती लाख मोलाचा आहे वा शिंदेशाही मन प्रसन्न झाले
असा पहाडी आवाज महाराष्ट्रात होणे नाही सलाम 🙏🙏🙏
Pop. My. CVS p p c CVS. V CVS come c. Ccvkcp'vc v m. CVS LMAO. PC come. Mo'pm xvido v pm CCTV m v. V v
Pop. My. CVS p p c CVS. V CVS come c. Ccvkcp'vc v m. CVS LMAO. PC come. Mo'pm xvido v pm CCTV m v. V
अति सुंदर असे गीत आहेत प्रल्हाद दादा चे कान ला असे वाट कि ते गाणी ऐकत राहावे
गानप्रल्हादा तू काळजात जिवंत आहे 🙏
खरं आहे भाऊ
परत आसा आवाज ही नाही आणि माणूस ही नाही. खरंच काय आवाज आहे.काय भाव आहे.खरंच चांगल्या माणसाला आयुष्य खूप कमी असते.
अशी गाणी ऐकली की संपूर्ण
हिंदु संस्कृतीचे दर्शन होते खरच आपली हिंदु संस्कृती जगात चांगली आहे 👌👌👌👌
जय अंबाबाई .जय लहुजी .जय शिवराय
🙏🙏💐💐💐🙏🙏🙏💐💐
Jay lahuji
खूप छान आहेत अभंग
कर्णमधुर आवाज आणि संगीत💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏प्रल्हाद शिंदे💐💐💐💐
सकाळी हा अभंग लावला की खूप प्रसन्न आणि अप्रतिम वाटते🙏🙏💯
Khup sundar
जय हरी विठ्ठल
मला आणि माझ्या आईला हे गाणे खूप आवडते आता पर्यंत हे गाणे 50 ते 60 वेळा लॉक डाउन मध्ये आम्हीं ऐकले ..मन प्रसन्न होते,,🚩🚩🙏🙏🙏
Khup chan dada
Ok
हा अभंग आहे गणेश दादा
हो बरोबर आहे तुमचे...मनोज भाऊ
@@keshavsawantpatil6402 ksnsn
असा गायक परत एक महाराष्ट्र त होवा, 🙏🙏🙏🙏🙏🙏
No
शक्यता नाही
सकाळी आशे गाणे। आयकावे
Kk smm p
Wajpxjsv. Kn
AALM
@@navnathjadhav7509 , "
!!अतिशय छान रचना &श्रवनीय मधुर स्वर !!जय जय पांडूरंग हरी!!
साक्षात विठ्ठल दर्शन घडवणारे आदरपूर्वक प्रल्हाद शिंदे यांच्या चरणी मनोभावे नमस्कार विठ्ठल विठ्ठल