Maai Bappa Vithala | New Vithal Song | Ajay Gogawale, Atul Gogawale | Nitin-Prasad, Mukund Bhalerao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ก.ค. 2021
  • तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला..
    Audio Credits :
    Singer: Ajay Gogawale
    Voice Over: Atul Gogawale
    Music: Nitin Ugalmugale, Prasad Shinde
    Lyrics: Mukund Bhalerao
    Music Arrangements And Flute: Ankush A. Boradkar
    Rhythm Arranger: Sachin Bhangre
    Rhythm Player: Sachin Bhangre, Vishal Khot, Karan Patil, Ratnadeep Jamsandekar, Tushar Rankhambe, Karan Kadam, Rasik Thakur
    Chorus: Prasad Shinde, Gopal Thakre, Nitin Ugalmugale, Ankush A.Bordkar, Mukund Bhalerao
    Vocals Recorded By: Pramod Chandorkar at Soundideaz Studio
    Rhythm Recorded By: Avdhoot Wadkar at Ajivasan Sounds
    Mix and Mastered By: Vijay Dayal at Yashraj Studios
    Video Credits :
    Cast: Shashank Shende, Sujata Mogal
    Produced by: PS Music Production
    Co-Produced by: Baba Thombre, Pallab Pratap Bhore
    Song Concept: Nitten Gurjal
    Director: Prashant Pandekar
    Asst. Director: Vishal Sangle, Sangeeta Tiwari
    Cinematography: Sopaan Purandare, Aaditya Kamodkar
    Make-up: Pushkar Deogaonkar
    Costume: Shriya Bhide
    Focus Puller: Omkar Santras
    Drone Pilot: Aaditya Kamodkar, Hrishikesh Katkar
    Making: Jatin Kikale
    Stock Courtesy: Dnyaneshwar Katkade, Dipesh Vaity, Abhay Kevat
    Lights: Siddhivinayak Cine Lights
    Edit: Ashay Deshpande
    DI: Bhushan Sahasrabudhe
    Locations: Prati-Pandharpur (Dudhivare), Dehugoan, Pandharpur
    Photograph courtesy: Mahesh Lonkar
    Posters By: Posterwood Design
    Special Guidance:
    Ajay Gogawale, Atul Gogawale, Pinakin Tendulkar, Nanu Jaisinghani.
    Special Thanks:
    Deva Patil, Vivek Pandit, Prithviraj Murhe, Alkatai Ganesh Dhaniwale, Santosh Kumbhar, Sukhdev Thakar, Datta Shinde, Rajaram Aaswale, Pavan lonkar
    Music on - Video Palace
    Listen to this song on :
    Saavn -
    www.jiosaavn.com/song/maai-ba...
    Gaana -
    gaana.com/song/maai-bappa-vit...
    Wynk -
    open.wynk.in/jyYlkeB2Uhb
    Amazon Music -
    www.amazon.de/s/ref=nb_sb_noss...
    Spotify -
    open.spotify.com/album/1ULMYMg...
    itunes -
    / maai-bappa-vithala-single
    Set 'Maai Bappa Vithala' song as your Mobile Callertune (India Only)
    Airtel Subscribers Dial 5432117761209
    Vodafone Subscribers SMS CT 12583273 to 56789
    Idea Subscribers Dial 5678912583273
    BSNL (South / East) Subscribers SMS BT 12583273 To 56700
    Lyrics :
    तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    घरातच कारावास सोसला रं रातंदीस,
    तुझा मानुनिया कौल नाही ओलांडली येस...
    गोड लागंना शिवार गोड लागंना रं शेत,
    चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावते रेत,
    तुझ्या नावावीण नसे काही ठाव विठ्ठला,
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला…
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला...
    युगे अठ्ठावीस होती तुझी वारी ही अखंड,
    काय झाला अपराध, झाला लेकरांसी दंड,
    कर सावट हे दूर जनामना दे उभारी,
    यंदा तरी लेकरांना घडो पंढरीची वारी,
    कसा भरलासा रागे आता पाव विठ्ठला,
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला…
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला...
    बघ जरा माऊली गं तुझ्या बाळांची आबाळ,
    तुझ्या विटे खाली देवा माझी पुरलीया नाळ...
    साहवेना गा विठाई दहा दिशांचा तुरुंग,
    वाळवंटी वाटभर पुन्हा घुमू दे मृदुंग...
    थांबवी रे जीवघेणा लपंडाव विठ्ठला
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहीन
    सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन..
    आता सोडून पंढरी ठायी ठायी मी असतो,
    बघ तुझा जनार्दन आता जनांत वसतो..
    तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ ?
    सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त
    दवाखान्यांतून करी कोण धावाधाव खास...
    कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास...?
    लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून
    की हे काळाचे सावट जावे निघून लांबून...
    पिला माझ्या काही काळ आता घरट्यात रहा,
    कलीकाळाचे संकट कसे निवारतो पहा...
    पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन...
    साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन...
    सारे निवारून मग पंढरीस मी जाईन...
    बाळा, चंद्रभागेतीरी तुझी वाट मी पाहीन....
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला…
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला...
    Enjoy & Stay Connected with us
    Facebook: / videopalacemovies
    Instagram: / videopalaceindia
  • เพลง

ความคิดเห็น • 6K

  • @krezendo
    @krezendo 2 ปีที่แล้ว +4443

    शब्दच नाहीत मनातील भावना व्यक्त करण्यासाठी...😢😢😢..कोणीही इतकं सहजचं कसं काय एवढं सुंदर लिहूं आणि गाऊ शकत..त्या संपूर्ण विश्वाच्या मालकाचीच किमया असावी हि...पांडुरंगा विठ्ठला..मायबापा विठ्ठला 🙏🙏❤️❤️

    • @mahavirpatil1153
      @mahavirpatil1153 2 ปีที่แล้ว +70

      खर आहे भाऊ ....🙏

    • @mahendramahamuni3748
      @mahendramahamuni3748 2 ปีที่แล้ว +81

      खूप सुंदर लिहिले आहे आणि गाइले सर, डोळ्यातून अश्रुच आले, एवढ्या गाण्यामधून प्रथमच हे गाण मनाला, हृदयाला एवढं लागलं. अतीसुंदर, अप्रतिम, शब्दच अपुरे पडतील असं हे गाणं ,पांडुरंगा विठ्ठला..मायबापा विठ्ठला !!! Thanks Sir

    • @vaijinthdhere2799
      @vaijinthdhere2799 2 ปีที่แล้ว +4

      शशललणशशशशनण,

    • @manaleeparab431
      @manaleeparab431 2 ปีที่แล้ว +13

      🙏😊

    • @marutipawar3795
      @marutipawar3795 2 ปีที่แล้ว +2

      @@mahavirpatil1153 ßďßkdsjsssßß kk sssdďsdlekdlek

  • @user-qc5uc9lh3v
    @user-qc5uc9lh3v 2 ปีที่แล้ว +3600

    मी मुसलमान आहे....
    फळविक्री करून जगतो.
    रोज सकाळसंध्याकाळ ऐकतोय हे गीत.
    रिंगटोन पण ठेवलिये हीच
    या संगीताला धर्माची गरजच काय...
    पण ह्या गाण्याला त्यामागच्या विठुरायाच्या एका भक्ताची भावणा श्रद्धा मनात रूजते.
    विठ्ठलाचे भक्त भोळे-भाबडे कष्ट करून खाणारे असतात जास्त प्रमाणात...💞

    • @gauravathare6088
      @gauravathare6088 2 ปีที่แล้ว +30

      💯💯💯 भाऊ

    • @Medicosechoice
      @Medicosechoice 2 ปีที่แล้ว +29

      Man manje mandir ahe pooja manat asavi

    • @krushnasuralkar5010
      @krushnasuralkar5010 2 ปีที่แล้ว +146

      तुझ्या सारखे हिंदुस्तानी सर्व मुस्लीम लोक पाहिजे होते भावा 🙏😓

    • @santoshsuryawanshi9050
      @santoshsuryawanshi9050 2 ปีที่แล้ว +23

      खूप छान दादा

    • @maratha225
      @maratha225 2 ปีที่แล้ว +106

      दादा तुझी मराठी भाषा आणि ह्या गाण्याचा आसा कौतुक खरच दादा तू नकिच कोणही तरी ह्या देशाचा अब्दुल कलाम साहेबांचा वारस आहेस..🙏🙏🙏❤❤❤ तुझ्या साठी माझ्या कडून सलाम... सलामअलेइकूम भाई...🧡💚

  • @shubhangipokharkar229
    @shubhangipokharkar229 11 หลายเดือนก่อน +90

    विठ्ठल रखुमाई हे असे दैवत आहे ज्यांच्या हाती कुठलेही शस्त्र नाही.असा देव जो कटेवर कर ठेऊन भक्तांची वाट पाहतो....असा माझा विठू माउली🙏

  • @socialexpert-siddhantraj2263
    @socialexpert-siddhantraj2263 ปีที่แล้ว +223

    मैं बिहारी हूँ और मेरी मातृभाषा मैथिली है और दूसरी मातृभाषा हिंदी है मुझे महाराष्ट्र की संस्कृति बेहद प्रिय है जितनी सारी भक्ति गीत है। मैं रोज सुनता हूँ , मैं आनंदित हो जाता हूँ ।शब्द भले ही समझ में नहीं आए परंतु भक्ति भावना साफ उजागर होती है ।
    बोलो पढ़रीनाथ नाथ महाराज की जय
    जय हरी विठ्ठल
    जय सनातन राष्ट्र🙏

    • @taehyungs_angelina
      @taehyungs_angelina 3 หลายเดือนก่อน +5

      🥺🙏bohot acchi baat hai Jay hari vitthal

    • @dhaneshwar96
      @dhaneshwar96 2 หลายเดือนก่อน +5

      मुझे भी महाराष्ट्र में भक्तों की टोली बेहद पसंद है 😌❤
      !! जय जय राम कृष्ण हरि !!

  • @rupeshkulye0113
    @rupeshkulye0113 2 ปีที่แล้ว +2034

    अजय सर तुमच्या आवाजात एक दैवी शक्ती आहे ज्याने काळजाला थेट भिडत तुमचं गाणं, मंत्रमुग्ध करून टाकलं तुम्ही, साक्षात विठ्ठल समोर उभा ठाकला आहे असा भास निर्माण होतो😍❤️👌👍 पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल🙏

    • @shashankpawar3433
      @shashankpawar3433 2 ปีที่แล้ว +55

      Your right dada

    • @pavankaradkar4889
      @pavankaradkar4889 2 ปีที่แล้ว +22

      ❤️❤️❤️

    • @anupbhadale8665
      @anupbhadale8665 2 ปีที่แล้ว +54

      माझा तर विश्वास आहे की हे दोघे नक्कीच शापित गंधर्व असावेत, आवाज मनाचा आत पर्यंत जाऊन भिडतो आणि आपोआपच डोळे मिटून जातात, मग बाकी कशाचे भान राहत नाही

    • @sagardasgude4329
      @sagardasgude4329 2 ปีที่แล้ว +7

      @@shashankpawar3433 ⁹9

    • @kaikotnis
      @kaikotnis 2 ปีที่แล้ว +6

      @@anupbhadale8665 Shrapit ka re bhava?

  • @prathameshjadhav4623
    @prathameshjadhav4623 2 ปีที่แล้ว +432

    या पावणे 2 वर्षात जे काही घडले आणि ज्या भावना आमच्या मनी आल्या , त्याच भावना अजय - अतुल सरांच्या ओठी आल्या . एक सुंदर आणि हृदयस्पर्शी गाणं आत्ता मी ऐकलं आहे ....👌👌

  • @propertypoints362
    @propertypoints362 ปีที่แล้ว +17

    ಭಾಷೆ ಅರ್ಥ ಆಗಿಲ್ಲ ಆದರೆ ಭಾವನೆ ಕಂಡಿತಾ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ♥️
    ಪಾಂಡುರಂಗ ವಿಠ್ಠಲ🙏🙏🙏

  • @bhupendrashah7084
    @bhupendrashah7084 6 หลายเดือนก่อน +26

    मैं जैन गुजराती हूँ
    प्रभु के साथ एकरूप होने के भक्ति सिवा कोई पर्याय नहीं यह अनुभूति आश्वासन है आज की जिवन पद्धति के लिए
    उत्कृष्ट अभिनंदनीय प्रयास

  • @sandeshthosar1031
    @sandeshthosar1031 2 ปีที่แล้ว +385

    मी कधी वारीला नाही गेलो पण डोळे डबडबले हे बघून.... शब्द काळजात घर करून गेले👍👌👌👌

  • @jalilkhan8008
    @jalilkhan8008 2 ปีที่แล้ว +2439

    मी जातीने मुस्लिम आहे पण मला हा सॉन्ग खुप आवडतो दिवसातून एक वेडेस तर आयक्तो मी 🙏

    • @prathameshrajputfilms
      @prathameshrajputfilms 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/L3UyIOZiXC0/w-d-xo.html ❣️🎶

    • @lahusutar9809
      @lahusutar9809 2 ปีที่แล้ว +107

      Hum sub ek hai

    • @raghunathbhosale465
      @raghunathbhosale465 2 ปีที่แล้ว +67

      राम कृष्ण हरी माऊली...🙏🙏🙏🚩🚩

    • @RameshwarChole-cf3mc
      @RameshwarChole-cf3mc 2 ปีที่แล้ว +40

      Sabka Malik ek hai 🙏🙏

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 ปีที่แล้ว +37

      Bhau Hum sab ek hai .....Mansanech mansat bhed vadhvale

  • @URKk1271
    @URKk1271 18 วันที่ผ่านมา +3

    अजय यांचा आवाज ऐकदम काळजाला भिडतो.देवाने दिलेली देणगी आहे.अंगावर शहारे येतात❤

  • @santoshjadhav8718
    @santoshjadhav8718 5 หลายเดือนก่อน +16

    मनातल्या भावना शब्दांत मांडता येत नाहीये इतक भारी गाणं लिहलं आणि गायलं आहे खरंच....
    माय बाप विठ्ठला♥️

  • @gagareadi2518
    @gagareadi2518 2 ปีที่แล้ว +554

    # ऐकताना मरण जरी आले तरी जीवनाविषयी कसलीच तक्रार नसेल...!!!🤗☺

    • @rakeshkajve
      @rakeshkajve ปีที่แล้ว +6

      He tr khar bolat dada

    • @Mom-Son188
      @Mom-Son188 ปีที่แล้ว +1

      ♥️

    • @akashbodhare9857
      @akashbodhare9857 ปีที่แล้ว +4

      Agadi khara

    • @vikasdede2496
      @vikasdede2496 ปีที่แล้ว +1

      Ajay Atul....... blessed by vithal ❤️

    • @94ubalevikas90
      @94ubalevikas90 ปีที่แล้ว +2

      खरं बोललात माऊली 🙏 हा टाळ मृदुंगाचा लळा आहेच तसा 🚩🚩

  • @patilkavita02
    @patilkavita02 2 ปีที่แล้ว +115

    एक नंबर गाणं माऊली... नितीन न प्रसाद खूपच छान compsition... अजय दादा आवाज स्वर्गीय आनंद.. अतुल दादा काई बोलू गाणं ऐकून मन तृप्तच होत नाही सतत ऐकावं वाटतंय.... Congratulations all team maaybaap vitthala

    • @vinayakgadakh2702
      @vinayakgadakh2702 2 ปีที่แล้ว +2

      एकच नंबर गाणं माउली ! नितीन भाऊ अन प्रसाद दादा खूपच छान कंपोझीशन केले !! अजय दादांचा आवाज .... थेट हृदयाला भिडते !!! ऐकताना अश्रू अनावर होतात ! सलाम संपूर्ण टिमला ! ! !!🙏 जय हरी !🙏🙏🙏

    • @NSP-lp7fe
      @NSP-lp7fe 2 ปีที่แล้ว +1

      Same feeling here

    • @krushnavharkate9334
      @krushnavharkate9334 2 ปีที่แล้ว +1

      Hiiii

  • @niketgamare8271
    @niketgamare8271 ปีที่แล้ว +58

    मी एक जय भिमवाला आहे आणि हे Song ऐकल्यापासून मन भारावून गेले आहे, I Love This Song And So Sweet Voice Amazing

  • @karbhalatohobhala4546
    @karbhalatohobhala4546 7 หลายเดือนก่อน +150

    विठ्ठला मी खुप संकटात आहे देवा सगळ्यांनी पाठ फिरवली देवा फक्त घरचेच पाठीशी आहे मित्र परीवारांनी दारे बंद केली देवा संकटातुन लवकर बाहेर करा विठ्ठला माय बापा❤

    • @atulkulkarni5718
      @atulkulkarni5718 4 หลายเดือนก่อน +10

      "जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे" ज्यांच्या पाठीमागे आई वडीलांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीमागे साक्षात देव आहे. हे दिवसही निघून जातील.

    • @kingofhearth7550
      @kingofhearth7550 4 หลายเดือนก่อน +1

      Bhau drroj sakli mahadev mandir mde jaa tu ek shivling la pani arpan kr ek naral geun ja sbt jatana n tuja ky pro ahe to naral hatat geun bol n te zalyav 11vela om nam shivay bol n to naral arpan krta na 3vela samprit ase bol nkki ch lvkr pro solve hoil tuja💯

    • @nileshthakur5020
      @nileshthakur5020 3 หลายเดือนก่อน +1

      भक्ती हीच शक्ती. जयहरीमाऊली

    • @user-gs4db7mp6e
      @user-gs4db7mp6e 3 หลายเดือนก่อน

      Don't worry hoil sagla nit sukh dukh chalu ast

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 2 หลายเดือนก่อน +4

      घरचे पाठीशी आहेत . देव पाठीशी आहे.
      विठ्ठल पाठीशी आहे. बास😊

  • @sushantgurav4439
    @sushantgurav4439 2 ปีที่แล้ว +534

    अप्रतिम, अजय-अतुल सर तुम्ही मराठी संगीताला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलय....धन्यवाद!!!

    • @akashgade6049
      @akashgade6049 2 ปีที่แล้ว +2

      🙏🙏🙏🙏

    • @akashgade6049
      @akashgade6049 2 ปีที่แล้ว +2

      🙏May bap 🙏

    • @sushmasot1511
      @sushmasot1511 2 ปีที่แล้ว +6

      माझा पण खूप विश्वास आहे विठ्ठलावर .....फक्त काहीतरी प्रचिती दाखव रे देवा.....माझ्या पपांना व्यवस्थित बरे कर.....

    • @sushantgurav4439
      @sushantgurav4439 2 ปีที่แล้ว

      @@sushmasot1511
      Ho.... May bap Pandurang aplya vadilana lavkar bare karel

    • @shubhamburate3375
      @shubhamburate3375 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/users/shorts0s_rwMnmAkc?feature=share

  • @ashwinigodse1624
    @ashwinigodse1624 ปีที่แล้ว +67

    डोळे भरून आले गाणं ऐकताना खरंच खूप सुंदर song आहे 🥺🥺🙏🙏पांडुरंग हरी

  • @kalurambaraf9280
    @kalurambaraf9280 10 หลายเดือนก่อน +13

    तुमचे गाणे ऐकून 😢 डोळ्यात पाणी थांबतच नाही लय भारी माय बाप 😢

  • @nagarajpatagar1145
    @nagarajpatagar1145 2 หลายเดือนก่อน +9

    ಈ ಹಾಡನ್ನು ಕೇಳಿದ ಮೇಲೆ ಪಾಂಡರಾಪುರಕ್ಕೆ ಒಮ್ಮೆಯಾದರೂ ಹೋಗಬೇಕು ಎಣಿಸುತ್ತಿದೆ..
    Love from Uttara kannada (KA)...

  • @atulsathe173
    @atulsathe173 2 ปีที่แล้ว +65

    अजय आणि अतुल सरांचे खूप खूप धन्यवाद.
    सर आजच्या पिढीला विठ्ठलाला समजण्याची एक संधी तुमच्या गाण्यातून मिळते आणि सर्वांना तो भाव, तळमळ आणि भक्ती चा गाभारा किती खोल असेल हा विचार करायला भाग पाडते.

  • @pranjalwalunj8032
    @pranjalwalunj8032 ปีที่แล้ว +197

    मराठी भाषेला मिळालेले दोन रत्न म्हणजे अजय सर आणि अतुल सर...I really proud to be i am marathi

  • @vinitpawase2272
    @vinitpawase2272 หลายเดือนก่อน +2

    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @prachipatil9865
    @prachipatil9865 ปีที่แล้ว +8

    पांडुरंगाला मायबाप म्हटलं काय आणि मायबापाला पांडुरंग म्हटलं काय दोन्ही बाजूंनी आपल्याला हे गीत भावूक व्हायला भाग पाडतं . 😍😊😊😌😌😌☺

  • @shamikastechniques4579
    @shamikastechniques4579 2 ปีที่แล้ว +344

    शब्दचं नाहीत ...डोळ्यात पाणी आलं... सगळ्या टीम ला धन्यवाद

    • @dipeshkerkar8827
      @dipeshkerkar8827 2 ปีที่แล้ว +6

      Well said

    • @shritejaivale3355
      @shritejaivale3355 2 ปีที่แล้ว +5

      Hummm

    • @djsofshreesaipro1083
      @djsofshreesaipro1083 2 ปีที่แล้ว +4

      अशी ही काही गाणी कानावर ऐकण्यास मिळतात तर पाणी येणं साहजिकच आहे पण आपलं मन आणि हृद किती करुणामय आहे हे बोलण्यातुन च समजत

    • @sonalipatil3520
      @sonalipatil3520 2 ปีที่แล้ว

      ho kharrch

    • @gurukrupa0939
      @gurukrupa0939 2 ปีที่แล้ว

      @@dipeshkerkar8827 w💜🚨💜💜🚨🚨🚨🚨

  • @pradeepkaragi8695
    @pradeepkaragi8695 2 ปีที่แล้ว +175

    I am from Karnataka, when I heard first time this song.... it's a best moment in life...
    ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹಾಡುನ್ನು ಸಂಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ

  • @vishaljaiwal9960
    @vishaljaiwal9960 6 หลายเดือนก่อน +36

    मला गर्व हिंदू असल्याचा अभिमान आहे ..
    अजय गोगावले ,अतुल गोगावले .असा गायक होनेशक्य नाही ..खुप खुप सुंदर गण गायलं .. तुळशी माल .....___
    राम कृष्णा हरी माऊली..🙏

  • @manojdeshmukh8937
    @manojdeshmukh8937 ปีที่แล้ว +18

    🙏🙏🙏खरच शब्दांची आणि आवाजाची सांगड मन प्रसन्न होऊन गेले
    दैवी प्रवृत्तीच ही सांगड घालू शकतो 🙏वारंवार नमस्कार 🙏

  • @poojas9776
    @poojas9776 2 ปีที่แล้ว +881

    खूप सुंदर ओळी आणि गाणं सुद्धा 👌🏻
    पाणी आले डोळ्यात🥺
    " ज्या रंगाने आयुष्य घडवलं असा एकच रंग पांडूरंग" 🌷🙏🏻

  • @ajitmorye8132
    @ajitmorye8132 2 ปีที่แล้ว +44

    आज आषाढी . विठ्ठलचरणी अर्पिलेली वास्तंव करूणा. डोळे पाणावले नाही तर नवल👍👌❤

  • @sarohiarts5297
    @sarohiarts5297 ปีที่แล้ว +8

    Khup Sundar 😭🙏....maji aaji jithe asel tithe tila sukhi thev vithalla 🙏

  • @pravinsonawane7779
    @pravinsonawane7779 6 หลายเดือนก่อน +6

    मी आदिवासी समुदाय चा पण मनापासून सांगतो या गाणं पुन्हापुन्हा आईकणास जीव करतो. मन शांत करते 🙏🙏🙏🚩

  • @RanjeetRD2712
    @RanjeetRD2712 2 ปีที่แล้ว +40

    अजय अतुल सर खरचं तुम्ही आमच्या डोळ्यातून पाणी काढले. काय जादु आहे काय म्हाहित तुम्हच्या गाण्यात! पण ते गाण जर त्या देवाने पण ऐकल तर तो ही मंञमुक्त होईल.. 👌💖💯💯🌹😊😊

  • @uadhavjadhav362
    @uadhavjadhav362 2 ปีที่แล้ว +1707

    1.6k लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली..... ज्यांनी या गाण्याला dislike केलं किती छान गान आहे

    • @nanakadamkadam8709
      @nanakadamkadam8709 2 ปีที่แล้ว +1

      Tra
      G
      Get
      Ggggf

    • @surawase1
      @surawase1 2 ปีที่แล้ว +16

      Barobar

    • @poojanatulkar5816
      @poojanatulkar5816 2 ปีที่แล้ว +10

      Khup mast 👌

    • @Rutuj19
      @Rutuj19 2 ปีที่แล้ว +75

      अर्ध्या रिकाम्या ग्लास पाहण्यापेक्षा अर्धा भरला आहे हे पाहावे unlikes पाहण्यापेक्षा likes पहा .....dislikes वाल्यांना देवच स्वतः पाहून घेईल 🙏

    • @nileshgore6184
      @nileshgore6184 2 ปีที่แล้ว +48

      Please asha comment naka karu
      Kadhi lahan mule chukun dislike karatat
      Tyanche fev song asle tari
      🙏

  • @taufiqshaikh6112
    @taufiqshaikh6112 ปีที่แล้ว +33

    हे गाणे ऐकून वडिलांची आठवण येतेय खूप

  • @shiddhukasbe4133
    @shiddhukasbe4133 ปีที่แล้ว +9

    सर्वस्रेष्ठ विठ्ठला मायबापा 🙏🙏हरी ॐ विठ्ठला 🙏याच जागी mi माझ्या आई बाबांनापण ठेवते सर्वस्रेष्ठ आई वडील 🙏🙏🙏

  • @shashiranjan5234
    @shashiranjan5234 ปีที่แล้ว +156

    मुझे एक भी लाइन या शब्द समझ में नहीं आया,, लेकिन माय बाप्पा विठ्ठल बस इतना सुनने के लिए मैंने ये भजन सुनते रहता हूं, एक अजीब सी शान्ति मिलती है🙏🙏🙏🙏

    • @pinkyl1116
      @pinkyl1116 ปีที่แล้ว +1

      Great 👍

    • @mp08vloggerguna81
      @mp08vloggerguna81 ปีที่แล้ว

      Same😢

    • @yashmirashi2956
      @yashmirashi2956 6 หลายเดือนก่อน

      खुप सुंदर ❤

    • @mansideshmukh6959
      @mansideshmukh6959 6 หลายเดือนก่อน

      aani mahaashtrat asun marathi samjun sudha lok aaple gane nahi ekt kiti vait paristithi ahe

  • @immaheshjadhav
    @immaheshjadhav 2 ปีที่แล้ว +452

    अजय -अतुल तुमचा मध्ये काहितरी दैवी शक्ती आहे, त्यामुळे अशी काळजाला हात घालणारी गाणी तयार करू शकता.👌👌👌🚩🚩

    • @nileshkelkar7171
      @nileshkelkar7171 2 ปีที่แล้ว +6

      छान मन प्रसन्न झालं

    • @Umeshtharkude
      @Umeshtharkude 2 ปีที่แล้ว +6

      हो नक्कीच पण हे गाणं त्यांनी नाही तयार केलं

    • @immaheshjadhav
      @immaheshjadhav 2 ปีที่แล้ว +6

      @@Umeshtharkude संगीतकार अजय अतुल नाही आहेत या गाण्याचे हे माहित आहे मला पण आवाजाची जादू वेगळीच आहे.

    • @marotibhoiwar2855
      @marotibhoiwar2855 2 ปีที่แล้ว +1

      👍👍👍

    • @surajghawali57
      @surajghawali57 2 ปีที่แล้ว +5

      Ho he khara ahe pn he gana ajay atulcha nahi.... Nitin prasad yancha ahe

  • @sushilpatil2786
    @sushilpatil2786 11 หลายเดือนก่อน +8

    प्रत्येकाच्या अंतर मनातील भावना अतिशय सुंदर व्यक्त करत सुंदर गीताची रचना केली आहे.... पांडुरंग पांडुरंग...❤❤❤

  • @akshaygaikwad144
    @akshaygaikwad144 ปีที่แล้ว +4

    शेवटचं वाक्य अप्रतिम डोळ्यातून पाणी आले 😢😢😢खरच खूप सुंदर अर्थ आहे गाण्याचा रोज ऐकतो मी 🥲🥰👑 विठू माउली 🙏🙏🙏🙏

  • @nirajlokhande5130
    @nirajlokhande5130 2 ปีที่แล้ว +22

    डायरेक्ट देवाला connect आहे हे गाणं.....
    The all time marathi favorite of Great Ajay Atul....

  • @PrashantNaktiOfficial
    @PrashantNaktiOfficial 2 ปีที่แล้ว +1397

    खुप सुंदर गाणे..माय बाप सकल जनाचा🙏

    • @appujio5182
      @appujio5182 2 ปีที่แล้ว +17

      Li

    • @vickynarode3270
      @vickynarode3270 2 ปีที่แล้ว +13

      काय आवाज आहे......
      .
      🙏🙏🙏🙏🙏

    • @pradeepbhalerav8508
      @pradeepbhalerav8508 2 ปีที่แล้ว +6

      @@appujio5182 gc hd

    • @amuscakegalaxy8917
      @amuscakegalaxy8917 2 ปีที่แล้ว +8

      Tuze pan songs khup bhari astat dada aapli yaari he pan khup kadk song hot ........ I wish to vitthal to always blessed you 😃😀🙏😘🤩😍

    • @dinakaransivaraman2593
      @dinakaransivaraman2593 2 ปีที่แล้ว +5

      Superb krishna song moves ❤pretty

  • @sherusona
    @sherusona ปีที่แล้ว +8

    अप्रतिम अजय अतुल सर
    स्वर थेट काळजात घुसतात मन भावनिक होत
    एकांतात ऐकताना जगाचा विसर पडतो

  • @shiv10.
    @shiv10. ปีที่แล้ว +7

    अजय सर तुमच्या आवाजात खरो खर पंढरी चे विठ्ठल आहेत तुमचा स्वर ऐकुन अंगावर शहारे येतात तुमचे गीत परत परत ऐकतो आम्ही अंतकरणा पासुन एक सॅलुट करतो सर ..............

  • @sachinpujari6278
    @sachinpujari6278 2 ปีที่แล้ว +97

    गाणं ऐकतच डोळयांत पाणी आले, किती ओढ असते विठुरायचा दर्शनासाठी हे कळून आले, आपण माणुसकी विसरात चालो आहोत, कुठेतरी चुकत आहोत, माणुसकी जपली पाहिजे, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @PravinKoli
    @PravinKoli 2 ปีที่แล้ว +326

    Congratulations All Team ❤️👌
    Maay Bapa Vitthala 🙏

  • @mehul1007
    @mehul1007 6 หลายเดือนก่อน +4

    अतुल सर, काय आवाज आहे तुमचा🙏🏽❤️ मंत्रमुग्ध झालो मी ऐकून, जेव्हा पण मी हे गीत ऐकतो माझ्या अंगावरचे काटे उभे होतात🥺 सरळ काळजाला भिडतो हा गीत. जय हरी विठ्ठल 🚩

  • @amolkirad3185
    @amolkirad3185 ปีที่แล้ว +4

    it touches to your heart...
    सारे निवारून मग पंढरीस मी जाईन...
    बाळा, चंद्रभागेतीरी तुझी वाट मी पाहीन.

    • @sandipkoshti
      @sandipkoshti 11 หลายเดือนก่อน

      Yetch angawar kata aani dolyat pani yete 😢

  • @kavikunal
    @kavikunal 2 ปีที่แล้ว +40

    अजय अतुल सरांच्या आवाजातून,
    ठेक्या टाळ मृदुंग पखवाजातून,
    गीतकाराच्या हृदयस्पर्शी शब्दातून,
    संगीतकाराच्या विनय संगीतातून,
    तू मला लाभला...
    पांडुरंग विठ्ठला...
    माय बापा विठ्ठला...!
    सर्वांचे अभिनंदन❤️👏

  • @kiranpawar3369
    @kiranpawar3369 2 ปีที่แล้ว +122

    मराठी संगीताच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा
    अप्रतिम,
    शानदार ,
    ह्रदयस्पर्शी.

  • @arpanmasram954
    @arpanmasram954 ปีที่แล้ว +4

    बाबा जाऊन चार महिने झाले बाबा नेहमी विठ्ठल विठ्ठल करायचे हे गाणं आयकून बाबा ची खूप आठवण येते❤
    अतुल सर खूप अप्रतिम गाणं🚩विठ्ठल विठ्ठल 🌼🚩

  • @RaviKhilare-dl8yk
    @RaviKhilare-dl8yk 10 หลายเดือนก่อน +6

    मनाला एकट वाटलं की ही गान एकूण मन भरून येते😢😔😔😔😔😔😔🥺🥺🥺🥺🥺

    • @amolhinge4031
      @amolhinge4031 16 วันที่ผ่านมา

      Brobar 😢😢

  • @shashankjoshi8294
    @shashankjoshi8294 2 ปีที่แล้ว +1498

    I can't stop my tears.....🥺🥺🙏 अतुल सर तुमच्या आवाजातला विठ्ठल मनात घर करून गेला....🙏🙏 आणि अजय सर तुम्ही खरंच दैवी शक्तीचा उपहार घेऊन जन्माला आलात. विठ्ठलाच्या प्रत्येक गाण्यात तुमच्या आवाजातून आमच्या समोर साक्षात विठ्ठलाच सावळं रूप दिसतं.👍👍👍💐💐💐

  • @TheVk_01
    @TheVk_01 2 ปีที่แล้ว +24

    अगदी अंतःकरणापासून ऐकून बघा... डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही...
    खरंच अजय-अतुल तुमचे मनापासून आभार...

  • @kumarramv
    @kumarramv ปีที่แล้ว +16

    I don’t know Marathi,listening to this song gives a deep feeling of gratitude,Panduranga Vittala,Maai Baapa Vithhala 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @shivamappa1165
    @shivamappa1165 ปีที่แล้ว +3

    मी आतापर्यंत वारीला गेलो नाही तरी पण माझे डोळे ओलावले... खूपच अप्रतिम रचना केली आहे, जेव्हा जेव्हा हे ऐकतो अश्रू अनावर होतात 🥹😍😍🚩

  • @kkkunalkate
    @kkkunalkate 2 ปีที่แล้ว +119

    डोळ्यात पाणी आले...खरच मनातील भाव सगळे शब्दात मांडलेत...पांडुरंग दर्शन झाले....मनापासून धन्यवाद अजय अतुल तुमचा आवाज एकदम मनाला भिडतो 🙏🙏🙏🥺

  • @dattatraydeshmukh1935
    @dattatraydeshmukh1935 2 ปีที่แล้ว +34

    अजय सर तुमचा एवढा गोड आणि मधुर आवाज, ह्या अखंड महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज भेटला हे आमचं भाग्यचं👌🙏🙏 मनापासून आभार अजय-अतुल सर🙏

  • @indrjitpatil293
    @indrjitpatil293 11 หลายเดือนก่อน +7

    राम कृष्ण हरी 🙇🏻‍♂️🌺🌺🙏🙏♥️

  • @pritipatane8350
    @pritipatane8350 13 วันที่ผ่านมา +8

    माझ्या आई च आवडते गाणं आहे

  • @auditorguru1922
    @auditorguru1922 2 ปีที่แล้ว +27

    ಪಾಂಡುರಂಗ ವಿಠಲ ಅಂದಾಗ ಒಮ್ಮೆ ಮೈಯಲ್ಲ ರೋಮಾಂಚನ ಆಯ್ತು 🙏 ವಿಡಿಯೋ ಕೊನೆಗೆ ಕಣ್ಣೀರು ತರಿಸಿತು 😥 ಸರ್ ನಿಮ್ಮ ಧ್ವನಿ ಅದ್ಭುತ.

  • @ruturajchaugule474
    @ruturajchaugule474 2 ปีที่แล้ว +152

    हे गीत सरळ काळजाला जाऊन भिडत...🥺 खरंच एक जादू आहे अजय सर तुमच्या आवाजात 🙏♥️

  • @manishrathod5706
    @manishrathod5706 5 หลายเดือนก่อน +3

    खूब छान गान आहे शब्दच नाही आणि ओळ्या खूब सुंदर आहे मनाला आनंद होतो हा गान आयकल्यवर
    हरी ओम विठ्ठल ❤🙏🙏

  • @karbhalatohobhala4546
    @karbhalatohobhala4546 7 หลายเดือนก่อน +4

    विठ्ठला खुप अडचणीत आहे देवा सांभाळुन घ्या ❤❤❤❤❤सगळ्यांनी साथ सोडली देवा ❤❤❤❤❤ फक्त घरचेच सोबत आहेत बाहेरच्यांनी दारे बंद करुन टाकली आहेत फक्त हसत आहेत माझ्या परिस्थितीला ❤❤❤❤❤😢

    • @Bollywood-starzz
      @Bollywood-starzz 2 หลายเดือนก่อน

      होईल भाऊ सगळ ठीक वेळ ही थांबत नसते

  • @sohailshaikh1448
    @sohailshaikh1448 2 ปีที่แล้ว +693

    अप्रतिम अजय अतुल सर तुमच्या आवाजात एक दैवी शक्ती आहे ऐकताना एकदम मंत्रमुग्ध होऊन जातो.... जय हरी विठ्ठल❤️❤️🙏🙏

    • @sangitamhaske6146
      @sangitamhaske6146 2 ปีที่แล้ว +4

      अजय-अतुल दादा अप्रतिम अति सुंदर मन भरून ऐकलं तरी आस वाटत शेवटच्या श्वासापर्यंत ऐकावं
      दादा अंगावर शहारे येतात देवा परमेश्वरा आस वाटत जणू विठू माउली गाण्या अभावी समोर प्रत्येक्ष दर्शन देतात
      भरून पावले अजय अतुल दादा 🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @pravintyagi8660
      @pravintyagi8660 2 ปีที่แล้ว +3

      Shri Hari Vitthal

    • @bjtv5418
      @bjtv5418 2 ปีที่แล้ว

      @@sangitamhaske6146 009

    • @prathameshrajputfilms
      @prathameshrajputfilms 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/L3UyIOZiXC0/w-d-xo.html ❣️🎶

    • @shanayathakur3913
      @shanayathakur3913 2 ปีที่แล้ว

      Aani Ajay Atul dadanchi ashi bhaktigeet aikato tewha kanth datun yeto

  • @sureshdeshmukh7870
    @sureshdeshmukh7870 2 ปีที่แล้ว +142

    अजयजी,पुन्हा एकदा भावगर्भी रचना!
    महाराष्ट्र सदैव ऋणी असेल.
    💐

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 11 หลายเดือนก่อน +4

    कोरोनाचा काळ विसरू शकत नाही... तेव्हा तूच होता देवा......

  • @ramrajelakh9180
    @ramrajelakh9180 ปีที่แล้ว +3

    मी दररोज झोपण्याच्या आधी हे गाणं ऐकतो हे गाणं ऐकल्यावर मला झोप येते खूप छान गाणं आहे
    पांडुरंग विठ्ठला मायबापा विठ्ठला 🚩🚩🙏🙏💐💐

  • @arvindpuri6879
    @arvindpuri6879 2 ปีที่แล้ว +20

    *"आज पुन्हा डोळे पाणावले..! पण अनेक डोळ्यातील पाणी माऊली आईची गळा भेट न झाल्याने आल. खूप झाला हा खेळ आता माऊली डोळे उघड आताही मुक्ताई खरंच म्हणतीये ताटी उघडा ज्ञानेश्वरा....*

  • @mahendramemane4916
    @mahendramemane4916 2 ปีที่แล้ว +405

    दोन वर्षे झाली, विठुरायाची पायवारी महामारी मुळे बंद आहे.
    पण या गाण्यामुळे पुन्हा पंढरीच्या ओढेमुळे खूप गहिवरून आले,डोळ्यातील पाणी नाही आडवता आले.
    सुंदर 🎶🎶🎼🎼

    • @surajshembde3983
      @surajshembde3983 2 ปีที่แล้ว +1

      खरंच💕😍

    • @sunilrajmasule3819
      @sunilrajmasule3819 2 ปีที่แล้ว +5

      हा दैवी स्वर आणि मुग्ध करणारे शब्द ऐकले की पांडुरंगाच्या आठवणीनं फक्त गहिवरायला होतं.

    • @poojamoin5917
      @poojamoin5917 2 ปีที่แล้ว +1

      👌👍👍

    • @apniduniyaapnevichar8594
      @apniduniyaapnevichar8594 2 ปีที่แล้ว +1

      Kharach

    • @pravinkatarepatil4232
      @pravinkatarepatil4232 2 ปีที่แล้ว +3

      डोळ्यातुन अश्रु अनावर येतात😭😭😭

  • @pushpendersingh9945
    @pushpendersingh9945 ปีที่แล้ว +4

    Jai Majhi Vitthu Mauli 💙💙⚙⚙🥰🥰🌷🌷🌹💛🌹🌹🌼🌼🐄🐄☺☺🌺🌺⭕❗⭕💐💐🌺🌺🍓🍓🍎🍎❤❤🚩🚩🎂🎂🍰🍰🐒🐒🦚🦚🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tusharwasnik7486
    @tusharwasnik7486 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम खूप छान....❤❤❤❤❤
    सुन्दर लिरिक्स सुन्दर आवाज सुन्दर कवितेची ओळ ❤️❤️❤️ अश्रु निघून गेलेत

  • @wecareanimals
    @wecareanimals 2 ปีที่แล้ว +52

    1.1K ज्यांनी Unlike केले आहे त्यांना काय कळणार भावभक्ती... मी हे गाणे रोज सकाळी 🌄🙋 मन लावून ऐकतो... काळजाला भिडते... अजय सर 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼🌷🌷🌷🌷🥰🥰🥰खुप छान👏✊👍जय हरी विठ्ठल🙏

    • @shubhamburate3375
      @shubhamburate3375 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shorts0s_rwMnmAkc?feature=share

  • @abhishektm7926
    @abhishektm7926 2 ปีที่แล้ว +726

    I'm from karnataka.. I dont understand this language.. Nor the lyrics..
    But im in tears after listening to this song.. ❤❤

    • @himanshuthale6118
      @himanshuthale6118 2 ปีที่แล้ว +2

      Marathi language

    • @GAMERCJ-on8se
      @GAMERCJ-on8se 2 ปีที่แล้ว +2

      Because of Ajay sir

    • @roshanmangale3095
      @roshanmangale3095 2 ปีที่แล้ว +2

      Yes.very touchable composition.salute to Ajay Atul sir .god bless you sir

    • @adiwagh7390
      @adiwagh7390 2 ปีที่แล้ว +12

      language is just the medium of connecting , but emotion doesn't need language.It's lord VITTHAL incarnation of lord VISHNU.

    • @padmavatichannel5079
      @padmavatichannel5079 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/MCoZE_-DR9U/w-d-xo.html

  • @avinashjadhav174
    @avinashjadhav174 ปีที่แล้ว +3

    Pandurang Vithala ... Mai Bappa Vithlaa❤️

  • @vinodvasanthareshwar6045
    @vinodvasanthareshwar6045 11 หลายเดือนก่อน +2

    धन्य ती पंढरी आणि धन्य तो वारकरी संप्रदाय, आणि अतुलजींच्या स्वरांचा काय महिमा वर्णावा? त्यांच्या कंठाला स्वर्गीय जादू आहे, साक्षात माता सरस्वती अतुलजींच्या, कंठात विराजमान झालेली आहे

  • @yogeshpatare2225
    @yogeshpatare2225 2 ปีที่แล้ว +19

    पुर्ण गाण होईपर्यंत डोळ्यांत पाणी, अंगावर रोमांच आणि विठुरायाच्या भक्तीने प्रचंड ऊर दाटुन आला. अजय जी आपल्याला वंदन.

  • @mr.vaibhav3375
    @mr.vaibhav3375 3 ปีที่แล้ว +36

    अजय-अतुल सरांची जोडी म्हणजे अजून एक साँग watsapp status trending ला...💎❤️

  • @mahanandachavhan834
    @mahanandachavhan834 ปีที่แล้ว +2

    काय शब्द आहेत. साक्षात भगवंत बोलतोय असे जाणवते. आपसूकच डोळ्यातून पाणी आले. तो आहे फक्त तोच आहे.करता करविता तोच आहे🙏🙏

  • @ydsantkrupa1742
    @ydsantkrupa1742 11 หลายเดือนก่อน +3

    काय बोलावे इतके सुंदर अप्रतिम माझ्या पांडुरंगाची किमया न्यारी
    सावळ रूप रे तुझ किती माया तुझी बा विठ्ठला 🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
    होय होय वारकरी ! पाहे पाहे रे पंढरी
    होईन भिकारी ! पंढरीचा वारकरी

  • @saiprasadshirgire5720
    @saiprasadshirgire5720 2 ปีที่แล้ว +43

    सर तुम्ही खरच ग्रेट आहात... ❤️🙏
    तुमची गाणी खुप मनाला भिडतात ...🥲
    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा.

  • @ranikhandwaypatil5274
    @ranikhandwaypatil5274 2 ปีที่แล้ว +128

    कालच सह्याद्री चॅनेल वर बघितले गीत डोळयातून पाणी आले 😢😢

    • @sanket9425
      @sanket9425 2 ปีที่แล้ว

      Kontya movie Cha ahe song he

    • @ranikhandwaypatil5274
      @ranikhandwaypatil5274 2 ปีที่แล้ว +1

      @@sanket9425 movie che song nhi. Album ahe.

    • @sanket9425
      @sanket9425 2 ปีที่แล้ว

      @@ranikhandwaypatil5274 Ok. Kute rahates tu

    • @mahadevthipkurle9329
      @mahadevthipkurle9329 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏

    • @piyushpatil4655
      @piyushpatil4655 2 ปีที่แล้ว

      Mazya tar aatach yet ahe pani dolyatun .
      Comment lihitana 😭

  • @amoltambade2738
    @amoltambade2738 ปีที่แล้ว +4

    मित्रानो खरच किती गोड आहे ना हे गाणं ऐकल्यावर ती मन समाधान होऊन जातं असं शांत वाटतं

  • @ashishdusariya
    @ashishdusariya ปีที่แล้ว +11

    Ajay Atul, your songs isnt just about music ,its about vibes that every Marathi Manus feels...♥️ proud to have you❤️🔥

  • @VideoZoneFacts
    @VideoZoneFacts 2 ปีที่แล้ว +274

    तुमचा आवाज आईकला की मन तृप्त होते❤

  • @Tr.Sambhaji.S.S.Dhumak
    @Tr.Sambhaji.S.S.Dhumak 2 ปีที่แล้ว +58

    नावाप्रमाणेच अजय सर 'अ'जय आहेत... ❤️🙏गायनकलेचा श्वास.. 👍

  • @shubhamkadam8801
    @shubhamkadam8801 2 หลายเดือนก่อน +2

    डोळ्यातून अश्रू आले 😢😢❤❤

  • @funnycreator4834
    @funnycreator4834 9 หลายเดือนก่อน +4

    मायबाप विठ्ठल रुक्मिणी❤❤

  • @meresaibaba2981
    @meresaibaba2981 2 ปีที่แล้ว +515

    I am from Karnataka. I haven't visited the Pandharpur temple but he is in my heart.I can feel God around me he is very where.
    Hari Om Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @proartist378
      @proartist378 2 ปีที่แล้ว +9

      I'm also from karnataka(Uttar kannada) u must visit!!

    • @tractorlovers4809
      @tractorlovers4809 ปีที่แล้ว +5

      Sir ommey panadarpur k vittal devarin darashan padiri

    • @bajiraopatil2526
      @bajiraopatil2526 ปีที่แล้ว +4

      Thanks

    • @Kunal.Ghatge
      @Kunal.Ghatge ปีที่แล้ว +2

      And ur CM trying to occupy pandharpur.. 😠😡

    • @amcaspidey8671
      @amcaspidey8671 ปีที่แล้ว +6

      @@Kunal.Ghatge Leave the politicians bro It’s all there Strategic Game to Take votes from people, Remember state doesn’t matter we all are from one country and Our Culture is same whether it’s north or south or north east !

  • @ketanghorpade8571
    @ketanghorpade8571 2 ปีที่แล้ว +28

    गाणं विठ्ठलाचं आणि अजय सरांचा स्वर म्हणजे...गहिवरून आलचं..😇🥺🥺❤️❤️

  • @jayashree6127
    @jayashree6127 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम जमलंय गाणं . भावनेने ओथंबलेले . भक्तिरसात नहालेले. अवीट गोडी .... काळजाला भिडणारे शब्द . आणि अजय सरांचा सुरेल आवाज. काळजाला साद घालते तुमचे गाणे .‌ आकाशातल्या त्या मायबापालाही पाझर फोडते .‌

  • @saybutadavi7408
    @saybutadavi7408 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम शब्द अप्रतिम आवाज

  • @arfanshaikh7
    @arfanshaikh7 ปีที่แล้ว +107

    हे गाणं नसून आर्तता आहे 🙏🏻🙏🏻 हृदयाला भिडणारी❤️

  • @shekharmane8858
    @shekharmane8858 2 ปีที่แล้ว +61

    ह्या गाण्याने स्वर्गीय मा. आ. डॉ. गणपतराव जी देशमुख साहेबांची खूप आठवण होतेय. 😥😥😥
    असा आमदार पुन्हा जन्माला येणार नाही..

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 ปีที่แล้ว +3

    ज्या लेखकाने हे गाणं लिहल आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार आणि त्यांचे अभिनंदन.हे काळजाला लागणारे गाणे आहे .मला माझ्या आई बाबांची आठवण आली.ते गावी आहेत.

  • @Shubhampatilvlogs.
    @Shubhampatilvlogs. 2 หลายเดือนก่อน +2

    kharach mi pan he song.....roz study cha veles yekat asto.....fakt hech song roz 5 veles tari yekto...1st time khup avadlela song aahe he maz

  • @pranaygawand4884
    @pranaygawand4884 2 ปีที่แล้ว +72

    ❤️🙏 थांबविरे जीवघेणा लपंडाव विठ्ठला🙏❤️
    😭😭😭😭
    मना मध्ये भक्ती च्या लाटा भरती घेवू लागल्या आहेत.
    डोळ्यांत अश्रूं अनावर होत आहेत.
    🙏 पांडुरंगा विठ्ठला, मायबापा विठ्ठला 🙏

  • @ThePrenky
    @ThePrenky 2 ปีที่แล้ว +11

    मित्रा....
    अतुल दादाच्या संवादाने डोळे भरून आले अन अजय दादाच्या गाण्यात अंगावर शहारे आले!!!!!
    आणि संगीत ऐकून तोंडात फक्त एक शब्द आला "लयभारी"

  • @jotibags8328
    @jotibags8328 7 หลายเดือนก่อน +1

    ह्या गाण्याचे बोल आणि तो मृदूंग मनाला इतका विसावा देतो, की मायबाप विठ्ठलाचा साक्षात्कार झालाय असं वाटते.....
    जय हरी विठ्ठल.....

  • @surajphunde1111
    @surajphunde1111 หลายเดือนก่อน +3

    विठू माऊली ही माऊली जगाची 🙏