हे भजन ऐकून मल माझ्या आजोबांची खूप आठवण येते, ते ही वारकरी होते. ते आज या जगात नाही पण जेव्हा जेव्हा हे भजन मे ऐकतो मला असा आभास होतो की ते अजून हि माझ्या जवळ आहेत.
खरच तुमच्या आवाजात जादू आहे. माझी 1 वर्षाची मुलगी आहे. ती किती रडू द्या तुमच्या आवाजातला हा अभंग ऐकला की लगेच चूप होते. आणि झोपताना हा अभंग लावला की लगेच झोपते. खुप खुप धन्यवाद
देह प्रपंचाचा दास तरी सुद्धा यातून एक मार्ग आहे जो मोक्षाकडे घेऊन जातो तो म्हणजे विठ्ठल नाम नामात खूप ताकद आहे तो हा भवसागर पार पाडू शकतात म्हणून जय राम कृष्ण हरी नमो पांडुरंग नमो विठ्ठल रखुमाई
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म तुला आठवावे, गावे, हाच एक नेम तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी दिसो लागली तू डोळा अरुपी अनाम तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा उडे अंतराळी आत्मा, सोडुनि पसारा नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठयावं
या गुणवंतांना आजच्या नागपंचमीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा मंजुळ स्वर डोंगरात घुमेल इतका सुंदर आवाज ठळकपणे येत आहे। तुझे रूप चित्ती राहो। ।उकही तुझे नाम पांडुरंग पांडुरंग।। सगळ्यांना मानाने दंडवत आणि ज्यांनी गायला त्यांना मानाचा मुजरा। भीमसेन जोशी गात आहेत असाच सूर आहे मन प्रसन्न झाले। देवांनो
तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम देहधारी जो जो त्यासी विहित नित्यकर्म सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म तुला आठवावे गावे हाच एक नेम तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी वाट प्रवासासी देती स्वये पापराशी दिसो लागली तू डोळा अरूपी अनाम तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा उडे अंतराळी आत्मा सोडुनी पसारा नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठयावं
अहो हि गाणी नाहीये प्रत्यक्ष भगवंताचा अनुभव आहे मन अगदी भरुन येते असे अभंग ऐकतांना डोळ्यांत पाणी येतं ह्रदय भरुन येते या पेक्षा भगवंताचा अनुभव काय असावा?धन्यवाद.
मनाला शांती फक्त पांडुरंगाच्या नामात,,,,आणी त्यात जर असे मधुर संगती कानावर पडले तर समझा साक्षात विठ्ठलच समोर असल्या सारखे जाणवत असत,,,राम कृष्ण हरि,,,हरि ॐ नमः शिवाय
आमच्या दुसऱ्या चॅनेल ला नक्की भेट द्या आणि सब्सक्राइब करायला विसरू नका th-cam.com/users/MarathiAudibles
🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍🤩🤩🤩🤩🤩🥳🥳🥳🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝👌🏻😇😂😊👓🕶🕶🕶prem😍😘
@@mayureshshorts1238 xxx9👍👍c👍👍👍👍👍👍ccyf👍7
@@mayureshshorts1238 xxx9👍👍c👍👍👍👍👍👍ccyf👍7
8ccg
1.
Comments करणा-यांचे मनःपूर्वक आभार!! माझ्या बाबांचा आवाज आहे हा... श्री. शेखर पणशीकर!!😍❤
Khup sundar aavaj ani song ahe 🙏
मी रोज ऐकतो खुप छान गायले आहे 🙏
अमृताहूनही गोड भजन आणि त्याचा स्वर ..प्रणाम यांना 🙏🚩💯💌
खूप सुंदर आवाज आहे
Radhe Radhe
अप्रतिम.... किती वेळा एकला तरी पन अजून अजून एकावे वाटते....
खूप छान आवाज आहे माऊली
राम कृष्ण हरी 🙏💐
हे भजन ऐकून मल माझ्या आजोबांची खूप आठवण येते, ते ही वारकरी होते. ते आज या जगात नाही पण जेव्हा जेव्हा हे भजन मे ऐकतो मला असा आभास होतो की ते अजून हि माझ्या जवळ आहेत.
🌺🌸 Ram Krishn Hari ! 🌸🌺
सर्व भुतल व्यापून,निसर्ग व्यापून परमेश्वराला आलवनी
गोड आवाजाने चड उताराने भाराउन जाते मन
अलौकिक ठेवा छान
खरच तुमच्या आवाजात जादू आहे. माझी 1 वर्षाची मुलगी आहे. ती किती रडू द्या तुमच्या आवाजातला हा अभंग ऐकला की लगेच चूप होते. आणि झोपताना हा अभंग लावला की लगेच झोपते.
खुप खुप धन्यवाद
Va va va vittla ram krisn hari pandurang
देह प्रपंचाचा दास तरी सुद्धा यातून एक मार्ग आहे जो मोक्षाकडे घेऊन जातो तो म्हणजे विठ्ठल नाम नामात खूप ताकद आहे तो हा भवसागर पार पाडू शकतात म्हणून जय राम कृष्ण हरी नमो पांडुरंग नमो विठ्ठल रखुमाई
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
मस्त राम कृष्णा हरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ❤👌👌🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷
तुझ्या बाबांचा आवाज अप्रतिम आहे खूप दिवसांनी हे भक्ती गीत आयकायला मिळाला त्यांच्या मधुर आवाजाला भक्ती गीताला कोटी कोटी सलाम ❤❤🎉🎉
लाख पिढ्या येतील जातील पण माझ्या विठ्ठलाची भक्तीगीते अनंत वर्षे अशीच सर्वांनाच तल्लीन करतील आधार देतील......!
🙏ram krushnkkrushnakrushnkrushna हरी माऊली जय जय राम कृष्णा हरी हरी हाती विठ्ठल माऊली 🙏
अशी गाणी सकाळच्या वेळी ऐकल्यावर असं वाटतं की हा जन्म परत मिळावा मन कसं तल्लीन होऊन जाते
Kdkkkk
असे अभंग
मनाला खुप प्रसन्न करणारा अभंग.
Khar sir
राम कृष्ण हरी
केवळ संतच आपल्याला योग्य वाटेची दिशा दाखवून आपल्याला सत्याची चव चाखायला देतात।
म्हणून नेहमी आशी गाणी ऐकावी जी संतना आपल्याशी जोडतो ।
राम कृष्णा हरी।।।
Krishna Shewale jay hari
देव माझा विठु सावळा...खूप सुंदर
Nice
Right
In
खूप सुंदर गायलात माऊली
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम
तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी
दिसो लागली तू डोळा अरुपी अनाम
तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा, सोडुनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठयावं
Noteshan dhay
❤
सकाळी सकाळी हे भावगीत श्रवण केले खुप गोड वाटले आवाज फार मनमोह
उद्या आषाढी एकादशी ...🙏 विठ्ठालाची कृपा सर्वांवर राहो ...🙏💐
सरजी खुप छान नी खोल गळा धन्यवाद
सात्विक आवाज मन आनंदित झाले धन्यवाद माऊली
पांडुरंगाअखंडतुजेनाममुखातराहुदे
आवाज खूप दमदार आणि श्रवणीय
अप्रतिम गायन, माऊली चे वरदान आहे आपल्याला.
Mastach mann shant karnara abhang🙏🙏👌
अप्रतिम आवाज आहे माऊली...!👌👌👌
खूपच छान गायले आहे । जयहरी माऊली ।
जो कोणी ही 👀 comment पाहतोय त्यांच्या वर स्वामी समर्थां ची कृपा द्रृष्टी राहो🙏😊❣
Thanx bhau
🙏🙏🙏🙏🙏
@@mohanraoanchalkar9970 om
तुझ्या स्वामी समर्थांना अक्कल येवो, तुझ्या स्वामी समर्थांवर देवाची कृपा राहो, परमेश्वर तुझ्या स्वामींना सुबुध्दी देवो.
Shekhar. Always No. 1...Proud of you.. My dear friend ...
ऊत्तम आवाज, विठ्ठल नामात तल्लीन राहावंसं वाटतं...
खराखुरा आनंद, ऐकून मन एकदम स्थिर होते, अंगावर रोमांच उभे राहतात, अप्रतिम आवाज सुंदर.
Ram krushna hari🚩जय श्री राम 🚩
तुझे रूप चित्ती राहो अभंग ऐकल्यावर मन प्रसन्न होते राम कृष्ण हरी माऊली
एका भक्तांच्या हृदयाची परमेश्वराला आळवणी. अदभुत गायन.
हे गाणी ऐकल्यावर मन प्रसन्न होते धन्यवाद माऊली
Chan आवाज आहे माऊली
हे परम ईश्वरा श्रीकृष्णा विठ्ठला तुझे हरी नाम सदैव ओठांवर असुदे. 🙏🙏🙏🙏
Nice.. Kailas Maharaj.
राम कृष्ण हरी
जय श्री राम जय श्री कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे
Khup chan aavaj aahe तुमच्या बाबांचा ...राम कृष्ण हरी माऊली...🙏🏻
जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏 अप्रतिम आवाज अप्रतिम मन अगदी प्रसन्न होऊन जाते आजच्या पिढीला याची खूप गरज आहे🙏🙏🙏🙏
खरच खुप परमार्थिक आनंद मिळाला या अभंगातून आणि ज्यांचा सुर आहे त्यांना खुप धन्यवाद राम कृष्ण हरि❤
या गुणवंतांना आजच्या नागपंचमीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा मंजुळ स्वर डोंगरात घुमेल इतका सुंदर आवाज ठळकपणे येत आहे। तुझे रूप चित्ती राहो। ।उकही तुझे नाम पांडुरंग पांडुरंग।। सगळ्यांना मानाने दंडवत आणि ज्यांनी गायला त्यांना मानाचा मुजरा। भीमसेन जोशी गात आहेत असाच सूर आहे मन प्रसन्न झाले। देवांनो
हा अंभग ऐकून असे वाटते संसार सोडून परमार्थ च करावे
Ho kharach ki
Hati ghetlele kam purn karav mitra .
saansaraat rahu hach vithaal bhakti karavi , his mothi tapascharya aaheins.... krishna ni pan gita madhe heis mahatala aaheins.
@Sanjay Sonawane Mr. Sanjay Can you send me meaning of this bhajan on email id "mokatajay@yahoo.in"
Te karava pan bakicha bi fakta thoda bagav
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏
अशी भक्तिगीत ऐकल्यावर मनाला खूपच वाटते,व असे वाटते की कायम च संसार सोडून परमार्थ करावा.
जय बाळू मामा गोपाल महाराज बॅगा नंबर चौदा
राम कृष्ण हरी माऊली❤❤
तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
देहधारी जो जो त्यासी विहित नित्यकर्म
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे गावे हाच एक नेम
तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पापराशी
दिसो लागली तू डोळा अरूपी अनाम
तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडुनी पसारा
नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठयावं
Very good. 👍लिरिक्स👌
🙏🙏🙏
mantra mughdha karnare bhakti geet! tujhe roop chitti raho! sundar! dhanyavad!
खूप छान , मन शांत झालं गीत ऐकताच
विठ्ठलाच्या नामस्मरणात मन अगदी पावन होऊन जाते
@@RushProduction
Get
खूप सुंदर आवाज 👌... मी स्टेटस ला सकाळी कोणाच्यातरी पाहिले बॅकग्राऊंड ला..... वेगळाच वाटला आवाज 🙏
आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवूया 😊😊
फारच सुंदर.जिवनात फक्त देवच आहे.आपण फक्त कर्तव्य करायचे आहे.
Nice एकदमच शांत होऊ गेलो
💖 भगवंत हे या जिवनाचे सत्य आहे
खुप गोड आवाज आहे❤❤❤🙏🙏🙏🙏
अभंग एेकल्यावर मन प्रसन्न होते
मूकपाट झालं हे ऐकून ऐकून ❤❤❤
खूपच लाघवी आणि मनाला प्रसन्न करणारा आवाज आहे.अप्रतिम.
Dweé5o!53lo
Dweé5o!53lo
खूपच छान अप्रतिम आहे आवाज
पहाटे लय भारी वाटतात राव गाणे
जय हरी माऊली 🙏🙏
मनाला स्पर्श करणारा आवाज आणि अभंग
आसे अभंग आयकल्यावर मन समाधान होत
🙏 खूप छान भजन आहे राम कृष्ण हरी 🙏
बापूजींची गाणी ऐकल्यावर मन कस अगदी प्रसन्न होऊन जातं 🙏🙏🙏पांडुरंग पांडुरंग
Singer name plz
@@Satish6700 Singers name is Shekhar Panshikar
अप्रतीम अभंग गायला माऊली 😊❤❤❤❤
तुझे रुप चित्ती रहो मुखी तुझे नाम .....
राम कृष्ण हरि.....🙏🙏
छान गायले आहे.मी सुधीर फडके यांच्या आवाजात ऐकले आहे.त्याच तोडीचे आहे.सुंदर ..
हे फक्त ऐकण्यासाठी नसुन अनुभवण्यासाठी आहे. आणि त्यातच खरा आनंद आहे. 🙏🙏
हो...
Hera krishna dandavat pranam farach sunder
सकाळी सकाळी खुप छान वाटत हे आभंग आयकल्यावर
अहो हि गाणी नाहीये प्रत्यक्ष भगवंताचा अनुभव आहे मन अगदी भरुन येते असे अभंग ऐकतांना डोळ्यांत पाणी येतं ह्रदय भरुन येते या पेक्षा भगवंताचा अनुभव काय असावा?धन्यवाद.
एक एक शब्द अर्थपूर्ण ....। धन्यवाद माउली ..... जय हरी 🙏
Khup chan aabhanga aahe❤🙏
हे परमेश्वरा तुला कोटी कोटि नमस्कार करतो रे ।
संत बाळु मामाच्या नावानं चांगभलं गोपाल महाराज बॅगा नंबर चौदा
मन प्रसन्न झाले जय हरी माऊली
हरे कृष्ण
Mauli,mauli
Khup chan 👌👌😊
Very nice vitthal abhang 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷
राम कृष्ण हरि
जेवढ्या वेळी ऐकेल तेव्हा परत परत ऐकावे वाटते❤️💜😍
कीती प्रेम ल व गोड आवाज आहे
khup mast song ahe manala Agdi khup
Shanti bhetli....
अतिसुंदर जय जय राम कृष्ण हरी
विठू माऊली तू
🙏🏻🙏🏻संत शिरोमणी गोरोबा काका
अप्रतिम गाणे मंत्रमुग्ध करणारी चाल आणि सुरेख आवाज 🙏🙏 पांडुरंग पांडुरंग 🙏🙏
अप्रतिम आवाज निःशब्द राम कृष्ण हरी ❤
परमेश्र्वराची सुंदर आठवण 🥰🥰🥰
🙏💐🌹राम कृष्ण हरी🌹💐🙏
खूप छान,, हे कोणी गायले आहे,,
अप्रतिम आवाज, आणि संगीत
मनाला शांती फक्त पांडुरंगाच्या नामात,,,,आणी त्यात जर असे मधुर संगती कानावर पडले तर समझा साक्षात विठ्ठलच समोर असल्या सारखे जाणवत असत,,,राम कृष्ण हरि,,,हरि ॐ नमः शिवाय
श्री.शेखर पणशीकर सरांचा आवाज आहे हा(आरवली-वेंगुर्ला)🙏👍🏼
खूप खूप धन्यवाद...
@Vinay Vaze!!!
रोज सकाळी ऐकते मी हे अभंग... खुप छान आहे.🙏ऐकताना यांतच मन रमुन जाते.
He git aaikl ki angawr shahare ubhe rahtat mazya ❤️
खूपच सुंदर.. 🙏...
एकच विनंती ज्यांचा हा उत्तम आवाज आणि गायकी आहे त्यांच्या नावाचा उल्लेख करावा.. 🙏☀️
Ha barobar aahe dada
🙏🙏🙏 राम कृष्ण हरि
जाम भारी खुप छान जय हरी माऊली
Hare Krishna 🙏
Vitthala...maybapa....tu mazya tan manat basun jaa 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🐚🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻tujhe rooop kitiiiiiii goood...aahe😌😌😌😌😌😌😌❤❤❤❤❤
मनाला भावणारे असे सुंदर गीत आहे
फारच सुरेख आवाज