शेळीपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र 7 ते 10 लाख कर्ज मिळते .Sheli Palan. Goat Farming.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- Hi
I am a Dhananjay godase. Welcome to my channel 'SHETI GURUJI'.
आपल्या हिंदी चैनल ला पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.
/ @apnaindia1
जाहिरातीसाठी संपर्क करा .तसेच तुमच्याकडील काही माहिती असेल तर ती चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजच कॉल करा
शेती गुरुजी टीम ;9403010002
About this vedio ;
शेळीपालन प्रशिक्षण, शेळीपालन प्रशिक्षण केंद्र पुणे, शेळीपालन प्रशिक्षण केंद्र, शेळी पालन शेड उभारणी खर्च, शेळी पालन शेड, शेळी पालन शेड रचना, शेळी पालन शेड उभारणी कमी खर्च, शेळी पालन शेड कसे असावे, शेळी पालन शेड व्यवस्थापन, शेळी पालन शेड उभारणी कशी करावी, शेळी पालन शेड अनुदान 2020, शेळी पालन शेड कसे बनवावे, शेळी पालन शेड अनुदान,शेळीपालन, शेळी पालन व्यवसाय, शेळी पालन व्यवसाय कर्ज, शेळीपालन माहिती, शेळीपालन कसे करावे, शेळी पालन शेड उभारणी खर्च, शेळी पालन मराठी माहिती, शेळी पालन शेड, शेळी पालन शेड रचना, शेळी पालन शेड उभारणी कमी खर्च,sheli palan, sheli palan shed, sheli palan chara niyojan, sheli palan shed kharch, sheli palan in maharashtra, sheli palan marathi, sheli palan kase karave, sheli palan pathardi, sheli palan mahiti, sheli palan yashogatha,बोकड पालन, बोकड पालन विषयी माहिती, बोकड पालन व्यवसाय, बोकड पालन यशोगाथा, बोकड पालन मराठी माहिती, बोकड पालन माहिती, बोकड पालन नफा, लहान बोकड पालन, फक्त बोकड पालन, उस्मानाबाद बकरी पालन,goat farming, goat farming in india, goat farming in kerala, goat farming in karnataka, goat farming in maharashtra, goat farming in telugu, goat farming malayalam, goat farming in odisha, goat farming in tamilnadu, goat farming in assam,goat farming training, goat farming training online, goat farming training in bihar, goat farming training in west bengal government, goat farming training in karnataka, goat farming training online free, goat farming training in odisha, goat farming training in maharashtra, goat farming training in jharkhand, goat farming training in west bengal,goat farming shed design, goat farming shed, goat farming shed design low cost, goat farming shed design in kannada, goat farming shed design in telugu, goat farming shed design in tamilnadu, goat farming shed in karnataka, goat farming shed design low cost kannada, goat farming shed in maharashtra, goat farming shed design in maharashtra, शेती गुरुजी,KHILLAR khilar,khillar,Maharashtra ,yatra यात्रा, shan, प्रदर्शन ,pradarshan,valu,bail,cow,bailgada sharyat, बैलगाडी शर्यत, काजळी खिलार, kajali khilar, आदत, चार दाती, pusegaon, पुसेगाव, पंढरपूर, , कार्तिकी वारी, माघ वारी, kartik vaari,wari, आषाढी वारी, ashadi vari, बैल जोडी, indian cow,farming,dairy.Guruji, farmer,indian, ऊस शेती, खोडवा ऊस,
Thank you so much for watching please subscribe
मित्रांनो अशीच आपल्याकडे शेती विषयक पशुपालन विषयक विविध माहिती असल्यास आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमची माहिती शेती गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचऊ.
SHETI GURUJI TEAM
HOST;. DHANANJAY GODASE
Camera;. Ajit shinde .Ritesh Godase
Editor; R D Godase
MY GEARS .
amzn.to/2IzTMG3
amzn.to/2KQ2SjQ
amzn.to/2v9izYA
amzn.to/2v9jAjt
सुंदर महीती अशी महीती कोणी सांगत नाही खुपच सुंदर महीती दिली सर तुम्हच अभिनंदन
खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद......शेळीपालन आणि कुकुटपालन हि शेतकरी मित्रानो काळाची गरज आहे लवकर ओळखा......
नंदू सर अतिशय सुंदर माहिती दिली आहे. 🙏🙏धन्यावाद 🙏🙏
Thanks
Thanks
@@nandkumardupadesirdic2383 a 667yyççffy6655gy
सर तुम्ही एक च नंबर. मार्गदर्शन दिले
मी तुम्ह्यच्या मार्गदर्शन मुळे माजा सेलिपलन उधोग जोरात् चालू आहे
नंबर पाठवा भाऊ सरांचा
नंबर द्या सर तुमचा
खुप छान माहिती मिळाली सर , खरोखरच ह्या अशा प्रशिक्षकांची गरज आहे.
सर मला प्रशिक्षण करायचं आहे.
शेळीपालनातील उस्मानाबादी शेळी उत्क्रुष्ठ आहे मात्र शोकांतिका अशी आहे की इथेच अशे प्रशिक्षण होत नाही.
Are ha chutiya banavtoi
फार छान माहिती मिळाली सर धन्यवाद
रोखठोक महिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
सुंदर माचीने सर उघडेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर.नं; मिळाले तर खूप उपकार होतील.
8208404208
खरे आहे सर... तुमच्या खिष्यात दम आहे म्हणून तुमच्या बोलण्यात दम आहे... आणि बोलण्यात गोडी आहे.... ज्याचा पैसा मिळतो ते काम करायला वरील गोष्टी व बच्चन गिरी गरजेच्या आहेत....
बरोबर
छान माहिती मिळाली सर तुमचे मनापासून आभारी आहे 🌷 🌷 🌷 🌷
सर छान माहिती दिली मात्र प्रशिक्षण घेण्यासाठी कुठे याव लागेल आणि प्रशिक्षण कीती दिवसच असत व त्याची फी किती आहे
मला पण प्रशिक्षण घ्या च आहे
मला प्रशिक्षण घ्यायचं आहे सर कुठे यावं लागेल किती दिवस मला सर्टिफिकेट हव हाय
मोबाईल नंबर पाहिजे तुमचा
Sar khup chhan mahiti milali thanks
खूप चांगली माहिती मिळाली सर
Thanks
छान माहिती मिळाली आजित पवार रांजणी
खूप छान माहिती दिली आहे सर
Very nice sir khup chan mahiti dili👌👌👌🙏
हे फक्त फ़ायदा झाला सर पन जे अडचन एताता शेडी पालन मधे ते पन सागा मनजे त्या अडचनीवर नविन पिडि कशि मात करूं शकेल ते कळल थोड नविन शेळी पालन करनार्या तरून पिडिला आनि हो तुमि दिलिलि माहीत खुप छान आहे सर
Me siranch khalapur talukyat lecture attend kela ahe
Khup chan sangtat
Thanks tumcha nambr pathva sir
@@nandkumardupadesirdic2383 8975363676
Khupch chan mahiti dili sar tumhi...
Very good information sir thank you
Chan mahiti dilit sir🙏🏿
खूब छान मार्गदर्शन दिला सर
खुप छान महीती दिली धन्यवाद खाद्य म्हणून कोणत्या वेळेला देता येईल व काय असावे
खुप छान सटी साहेब
छान सर माहिती दिल्या बदल
खुप छान माहीत दीली
Far chan mahiti dili sir
Sir mast mahiti dili tk 👌👌👌👌
💯💯💯💯 खरच खुपछान सर 🙏🙏
कुठ प्रशिक्षण भेटेल
Jabbardast mahiti milali rao sar.🙏🙏👍
Very good advice Sir Ji,
खुप छान माहीती अभिनंदन
सर खुप छान माहिती दिली सर
Very nice sir
खुप सुंदर माहिती दिली सर .सर मला पण शिक्षण घ्याचं आहे .तर प्रवेश मिळेल का .
खुप छान माहिती दिली
सर मला लोन मिळत नाही आहे बँक मल income tax return magat आहे मी बेरोजगार आहे कसं देणार ... लोन कसे मिळेल त्या बाबत मला मार्गदर्शन करावे
खुप छान महिती दिली आहे.महिती घेतली तरच सकशिस .नहितर नापास?
मोबाईल नबर
Very nice kup chann
🙏🙏 खूप छान 🙏🙏
नंबर एक माहीती दिली सर
Beautiful video sir
Mahiti khup chan
मुजरा सर तुमच्या कार्याला
Thanks
Changli mahiti sir
सर माझा गोठा दक्षिण उत्तर आहे. 40×28. मी गोठा तर बदलू नाही शकणार. पण आता मी त्यात काही उपाय योजना करू शकतो का जेणेकरून माझ्या पशूंना त्याचा फायदा होईल.
प्रमाणपत्र कसे मिळेल तुमचा ऑनलाईन प्रशिक्षण कुठे मिळेल
शेळी प्रशिक्षण केंद्र सोलापूर मध्ये कुठे आहे
तिकडला पत्ता व कॉन्टक्ट न आहे का कोनकड
Khup chan sir
Nice sir
Very nice sir,👍
शेळीपालन नंतर किती दिवसांनी फाईल ती भेटन
खूप छान साहेब
Sir,,,Good lecture,,,
शिक्षण संस्थान कुथे ते प्रोसेस किती दिवसा चा कोर्स आहे गुजरात राज्य
मी पण हाच विचार करून शेळीपालन केलंय पण सध्या परस्थिती खूपच वेगळी झालीय, ह्याच्या पेक्षा कामाला गेलेलं कधीही बरंय😥
सर प्रशिक्षण कुठे मला पण प्रशिक्षण घ्यायचं आहे
जबरदस्त साहेब
खुप छान सर
शेळीपालन करण्यासाठी किती दिवसाचे प्रशिक्षण असते ,ते कुठे व कसे मिळते या बाबत माहिती देणयाची कृपया करावी ही नंम विनंति
सर आमाला खूब छान वाटले माहिती आमाला शेरी पालन करावाचा आहे
प्रशिक्षण कुठे होते सर माहिती सांगा
सर मी तुमचे मार्गदर्शन बघीतले सर मला प्रशिक्षण करायचे आहे ते कसे करावे सर मला शेळीपालन करायचे आहे
सर मी अंबाजोगाई (बीड) चा आहे मला पण प्रशिक्षण घेऊन शेळी पालन करायचे आहे कृपया मार्गदर्शन कोठे मिळेल ते सांगावे
डीगोळ आंब.....आंबाजोगाई
खुप भारी माहीती दिली सर
Very nice speech sir ok
बरोबर आहे का ❤
Sir maze nabard che 10kalh rs.che lone hot nahee he mazya kade pramanpatra (सर्टपिकेट)आहे ahellyabai holkar sedee mendi prashikton kendra ,belakhed 40 gone tar kai karave 🙏🙏
Sir prashikshan aani certificate kuthun milel ... aamhala pn goat farming kraych aahe ... pls mahiti dya sir ....
I am stay in ratnagiri rajapur
खुप,,,छान,,,सर,,,जी
सर मला पण शेळिपालण वेवसाय सूरू करायचा आहे ,भांडवलासाठि काय करू,माझ्याकडे शेळिपालणाचे प्रमाणपञ आहे ,
धन्यवाद
साहेब सलाम तुमच्या कार्याला
Nice
Sir mala kukut palan chi trenig pahije hoti bhetl ka
Ek number sir
Ek no
सातारा जिल्ह्यातील कोणती बैक देते ५ते ७लाख कर्ज
कोण कर्ज देत असेल तर सांगा मला माझ्या कडे. 150 शेळ्या आहेत
Ka
Sunder information sir....
का
किती दिवस लागतील ले.न,पास,होनासाठी
शेळी पालन प्रशिक्षण कुटं मिळेल पत्ता किंवा फोन नं सरकारी प्रशिक्षण केंद्र आहे का कृपया सांगा
खुप छान माहिती
सर म्हणतात त्यांच तीन महीन्याचे बोकड आठ नाऊ हजार ला विकतंय....
कितपत खरं आहे हे सर..... तुमच्या तीन महीन्याचे बोकडांचे फोटो पाठवा विनंती
भोरच च होत माज्याकडे बोकड सर विचार करून बोलत जावा किंवा मला कॉल करा मी सर्व बोकडांची माहिती तुम्हाला सांगेन
हे प्रशिक्षण कोणत्या गावात आहे
1च नंबर सर
Sir prashikshan kothe milel mala shelipalan karayche ahe tyasathi konti. Jat ghyavi
Sir Ahamadnagar district madhye prashishn kuthe milel
शेळी पालना साठी...शेडची रचना...दक्षिण-उत्तर असावी....बरोबर का सर....?
पूर्व-पश्चिम
पूर्व पश्चिम
खुप छान आहे
Sir lone deto mhante bank of india pn sheti morge kr mhant aahe
Ks hoil sir
Nice
सर माझ्या कडे प्रशिक्षण केले ले सरटी फीकेट आहे आता माझ्या कडे 15 शेळ्या आहेत आणि मला शेळया वाढवाय च आहे मनुन मला कर्ज हव आहे
सर मला शेळी पालन प्रशिक्षण करायचं आहे
शेळी पालनसाठी।काय अभ्यास करावा
सर लोन मिळवुन देण्याची हमी देता ..?
Sir very nice speech
शेळी पालन प्रशिक्षण online आहे का?
Sir mala pan karaych ahe prashikshan kut ghyaych te sangana plz
Best👍
सर आपण कुठे प्रशिक्षण देता माहिती कळाली असती तर बरं झालं असतं
खूप छान