सतीश सर तुमचा विडिओ बघून मी 5 शेळ्या पासून सुरुवात केली होती आज माझ्या कडे तुमच्या मार्गदर्शनमुळे व आशीर्वादाने 55-60शेळी आहेत 🙏🙏🙏 आता मी माझ्या शिक्षण नुसार MSW गोट फॉर्म म्हूणन सुरुवात केली
Sar sheli palan karaych aahe pan Jaga pan nahi aani paise pan nahi Kay karav kahich samjana Pan ek diws maja jawl 150,+shelya rahatin maja vis was aahe sar pan sheti aahe tidhach karnar aahe sar tumcha aashirwad aahe maja sobat sar kamyab hotoy sar mi
सतीश सर तुमचा विडिओ बघून मी 5 शेळ्या पासून सुरुवात केली होती आज माझ्या कडे तुमच्या मार्गदर्शनमुळे व आशीर्वादाने 55-60शेळी आहेत 🙏🙏🙏
आता मी माझ्या शिक्षण नुसार MSW गोट फॉर्म म्हूणन सुरुवात केली
सर खुप एवढे माहिती सांगितल्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक स्वागत
खूप छान माहिती दिली आपण. यासाठी आपण जी मेहनत घेतली,जो अनुभव घेतला त्यामुळे हे सर्व शक्य आहे साहेब. Thank u.
Sir khup barkaen mahiti deta khup khup dhanyvad sir 🙏🙏♥️🙏
व्यवसायाला शिक्षणाची अडचण येत नाही उदाहरणार्थ धीरूभाई अंबानी
Ek.no.vidio
सर तुमचे व्हिडीओ बघून खूप चांगली माहिती मिळती 🙏🙏
खूप छान सर
नमस्कार सर खुपच भारी धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जीवचं पाणी पाणी करून माहिती आमच्या पर्यंत पोहोचवतात 🙏. यामुळे काही तरी कालांतराने बेरोजगारी कमी होईल..🙏🙏🙏👍
गंदा है पर धंदा है या म्हणीप्रमाणे कुठलाही व्यवसाय करा आणि त्या सातत्य ठेवा आ.व्यवसाई.मित्र
माहिती खूप छान आहे सर
छान माहीती देता सर तुम्ही
सर तुमच्या या प्रशीशन ना मूळे खूप फायदा होतो, धन्यवाद सर
Thank u
सतीश सर तुमचा व्हिडिओ बघायला खूप आवडत , खूप छान माहिती देता तुम्ही
सर शेळी गाब जाऊन दोन महीने झाले आहेत पण तिचं पोट दिसत नाही किती दिवसानी ओळखते गाभ असेल तर लक्षण सांगा
Ekti talmal kupch chan❤❤❤❤❤❤
खुप,छान,सर
खूप आभारी आहे साहेब
कडक सर 🙏👌👌
जबरदस्त
सर शेळी मेंढी ऊसाचा मुरघास खाते का
सुंदर नियोजन आहे
Sir mi purn video 📸📸 bgitle khup Chen mahiti deta🙏🙏♥️♥️
Khup Chan mahite dele
सर एकदा तुमची सर्व माहिती द्या शेतकरी बांधवांसाठी .
उदा., शिक्षण, नोकरी, अनुभव...
छान व्हिडीओ आहे सर
छान आहे सर माहिती
Ekch number
सतीश राव एकदम सुंदर
Thanks for mahiti
Nice video sir
खुपच छान 🙏🙏
👌 एक नंबर माहीती गुरुजी 🙏
लवकरच भेटू ......... 🙏
धन्यवाद
Sir खूप छान माहिती मिळाली
खुप छान माहिती सतीश भाऊ
जातीने मी धनगर आहे मला सगळ्या शाळेतली माहिती आहे पण एवढी माहिती असून सुद्द्धा माझ्या पंचवीस शेळ्या असून मला का दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न नाही मिळत
खूप सुंदर👍🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती सगितल्याबद्दल.
छान आहे सर विडिओ
Good information sir
Khupch chan Satish sir
1 नंबर सर
एक नंबर सर खूप छान माहिती आहे 👌👌👌🙏
छान
सर खुपचं छान माहिती सांगत आहेत तुम्ही
Ok😊
👌
सर गाभण शेळी ला लिव्हर टॉनिक चालत का??
चालते
सर खूप छान माहिती दिली आपण
great sir
Tumcha fan zalo sir
Sar mast माहिती दिलित सर
Super. Sar
Nice ho sir 👌👌👌👌
लवकरच भेट होणार आहे दादा आपली हा माझा शब्द आहे तुम्हाला ❤️❤️
Sir, Ram Ram 🙏🙏 sarvat men mudda bolale aaj seli palkansathi 👍👍👍
Nice
👌🙏👌🙏
Mast cha sir
सर परत ट्रेनिंग कधी असणार आहे ते सांगा सर मला तुमची ट्रेनिंग करायची आहे
गुरुवारी सुरू होत आहे9
सर, पारशी शब्द आम्हाला पण सांगा
Sir atta suru aahe
👍👍🎉
Sir fon uchala
सर फारशी भाषेत तिनं पृकार आहेत ते मला यतात
सागा कि मग
सर मला प्रशिक्षणासाठी माहिती
🙏🙏
Hi
Sar sheli palan karaych aahe pan
Jaga pan nahi aani paise pan nahi
Kay karav kahich samjana
Pan ek diws maja jawl 150,+shelya rahatin maja vis was aahe sar pan sheti aahe tidhach karnar aahe sar tumcha aashirwad aahe maja sobat sar kamyab hotoy sar mi
Sir purn videos pathavato 🙏👍
😎😎😎
Namskar lad saheb
Hi🙏🙏🙏
👌👌
सर मला प्रमाणपत्र पाहिजे । मी आपले विडियो पाहत राहतो। मी आपले आनलाइन विडियो हि पाहले।
ओके कॉल 8906219648
उदय लाड fan like kara...
Indurikar maharaja sarkha bolaylat
Mobile no patva sir
🔥🔥🔥🙏🙏🙏🙏💫👌👌👌👌
Mobile no patva
Kdi anar dada videos
Hi sir
💓💓👌👌💪💪🌹🌹🙏
Shelipalnatil ek diggaj vyaktimatva
Ha magcha manus kashala aala
तुम्ही डॉक्टर आहात का
Sari,phone,namber,sanga
100 ला काडीभर म्हनतात
th-cam.com/video/c9ixIVMCr6g/w-d-xo.html ,मित्रानु मी you tube वर नवीन विडिओ बनवला आहे,,काय सुधारणा करावी सांगाल का,
सर आपला मोबाईल नंबर द्या
खूप खूप छान सर
जबरदस्त
खूप छान सर