आसं असतं आमचं शेळीपालन प्रशिक्षण. नोंदणी करा 9307874449 Ft Satish Ranher

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 250

  • @anandpatilgoatfarmkukutpal1625
    @anandpatilgoatfarmkukutpal1625 2 ปีที่แล้ว +28

    शेळी पालनामध्ये सेळ्यांमधिल आजारावरील अवशध उपचार करण्यासाठी जी माहिती तुम्ही दिलीत ती अतीशय उपयुक्त आणि महत्वाची आहे सर

  • @balajishelke3635
    @balajishelke3635 2 ปีที่แล้ว +22

    धन्यवाद सर, शेळीपालकांचा आधारस्तंभ. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शेतकरी पुरस्कार भेटायला पाहिजे तुम्हाला. really you are great!

  • @mohansuralkar2797
    @mohansuralkar2797 2 ปีที่แล้ว +8

    बारीक अन बारीक माहिती दिली सर तुम्ही, खूप खूप आभारी आहोत आम्ही! 💫🙏🙏

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 2 ปีที่แล้ว +10

    सर तुमच्या प्रयत्नांना असेच भरभरून यश मिळत राहो

  • @santoshsabale9441
    @santoshsabale9441 2 ปีที่แล้ว +5

    सर शेळीच्या पोटफुगी वर औषधांचा व्हिडिओ बनवा खुप गरजेचा आहे.

    • @302baban3
      @302baban3 2 ปีที่แล้ว

      Parallex liquid/ magnesium sulefet powder paja

  • @rahuldeshmukh4994
    @rahuldeshmukh4994 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर अप्रतिम माहिती दिली सर thanks

  • @बैलगाडाशर्यत-ड7श
    @बैलगाडाशर्यत-ड7श 2 ปีที่แล้ว +1

    एकदम जबरदस्त व्हिडिओ बनवला सर तुम्ही मेडिसिन औषधावर व्हिडिओ बनवून गरजेचं होतं

  • @devagaikwad2602
    @devagaikwad2602 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती आहे सर

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 3 หลายเดือนก่อน

    आपण खुप शेळीपालणाची माहीती सर्व सामन्यात शिकवण दिली आहे

  • @antarsingvalvi1887
    @antarsingvalvi1887 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर शेळी पालनसाठी शेळीच्या रोगा वरील महत्वाचे प्रथम औषध उपचार बद्दल मार्गदर्शन केले सर आपले खूप खूप धन्यवाद सर माझी खूप विनंती आहे की शेळीच्या रोग निदानचे
    प्रथम उपचारात कोण कोणती लसी वापर करावी सर आम्हाला मार्गदर्शन दया

  • @surendrasakore8805
    @surendrasakore8805 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती ❤

  • @ramkishanparve6970
    @ramkishanparve6970 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सतीश सर

  • @jagannathsalunke3749
    @jagannathsalunke3749 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद खूप छान माहिती दिली आभार मानतो🙏🙏

  • @sandeshpawar8469
    @sandeshpawar8469 2 ปีที่แล้ว

    सर खूप छान माहीती दिलात तूमचे विडोओ खूप छान असतात याचा फायदा खुप होतो आहे

  • @studyeasy1230
    @studyeasy1230 22 วันที่ผ่านมา

    sir zar vyavstit padla
    Tr oushdha pajayche ka??

  • @rajabahukhande2591
    @rajabahukhande2591 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti ,upyukt🙏

  • @upsidefunda8843
    @upsidefunda8843 ปีที่แล้ว +1

    छान माहिती,, आभार 👌👍👌

  • @charansinghpatil323
    @charansinghpatil323 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार सतीश सर
    आपण नवीन शेडी पालकांन करिता खूप छान मार्गदर्शक आहात
    सर ऑनलाईन प्रशिक्षण घायचे आहे त्या करिता प्रोसेस सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jivajeedetke5783
    @jivajeedetke5783 2 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली आहे या बद्दल धन्यवाद

  • @keshevholge9871
    @keshevholge9871 2 ปีที่แล้ว +42

    नमस्कार सर मला तुमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी काय करावे लागेल,,

  • @चैतन्यशेळीपालनफार्म

    एनरोटास बी एच सर्दी साठी एकदम जबरदस्त रिझल्ट आहे मी वापरलेला आहे

  • @SameerShaikh-pd9dq
    @SameerShaikh-pd9dq 2 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti dili Sir tumhi video chya Madhyamatun

  • @ArunDeshmukh-s8k
    @ArunDeshmukh-s8k ปีที่แล้ว +1

    खूप छान माहित सर

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 2 ปีที่แล้ว +1

    सतिष सर आपण आपली तंब्बेतीची काळजी घ्यावी ,आपली माहिती अप्रतिम आहे ,जय भोले

  • @AjayAdhau-ol9pl
    @AjayAdhau-ol9pl ปีที่แล้ว +1

    Sir 4te5 mahinyachya selila ostovit dil tr chalel ka

  • @bhausahebgaldhar4888
    @bhausahebgaldhar4888 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान🎉

  • @pravin143gaming9
    @pravin143gaming9 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती सांगीतली सर Thanks

  • @stephenchandekar8855
    @stephenchandekar8855 ปีที่แล้ว

    Satish sir.. khup chaan information.. very nice

  • @Dipak-hx7ub
    @Dipak-hx7ub 2 ปีที่แล้ว +1

    सर सर्दी ताप संडास जेवढं तुम्ही सांगितलं गाबन शेळीला द्याच का

  • @manikakendre3670
    @manikakendre3670 2 ปีที่แล้ว +2

    सरइंजेक्शन कोणत्या बिमारीवर किती प्रमाणात द्यावे याबद्दलचा व्हिडिओ टाका सर

  • @dinkarshinde7702
    @dinkarshinde7702 2 ปีที่แล้ว +1

    खुपंच छान महीती दिली सर

  • @gangadhardhongade7503
    @gangadhardhongade7503 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान महिती दिली सर 👌👌🙏

  • @rameshdhas9353
    @rameshdhas9353 11 หลายเดือนก่อน

    शेळी पालन व्यवस्थापन औषधी संगोपन याबाबत पुस्तीका विकत मिळेल का . By Post

  • @ravindragaikwad2888
    @ravindragaikwad2888 8 วันที่ผ่านมา +1

    Ok

  • @RajaramKhokale
    @RajaramKhokale 3 หลายเดือนก่อน

    खुप छान पेज

  • @manoharsarak2314
    @manoharsarak2314 6 หลายเดือนก่อน

    Kathiyavadi शेळ्या महाग का विकतात त्या खरेदी करून शेळी पालन करावा का

  • @yogirajthaware1857
    @yogirajthaware1857 2 ปีที่แล้ว +1

    sir mazha ek bokada khup azhari ahe 45 daycha ahe pausat bhijla ahe khup tyala tap sardhi datta khatya doctor yetat injuction deta pan farak kya padhat nahi khat pit kya nahi kya karav lagel plz lvkr reply dya sir...

  • @NavinSurunda
    @NavinSurunda 6 หลายเดือนก่อน +2

    सर मला ट्रेनिग ला यायच आहे नोदनि कशी कराची आनी कुठ करायचि

  • @SudarshanTapare
    @SudarshanTapare 2 ปีที่แล้ว

    सर तुम्ही खुपच चांगली माहीती देता खुप खूप धन्यवाद सर

  • @ravindrathakare1413
    @ravindrathakare1413 2 ปีที่แล้ว

    Pillachi sheli la kiti diwsani calcium deyaych ..koni sangel ka

  • @mahendrajaybhimchavan9160
    @mahendrajaybhimchavan9160 10 หลายเดือนก่อน

    खुप छान सर

  • @MayurMandhare-lw5kd
    @MayurMandhare-lw5kd ปีที่แล้ว

    Sr mzay selech pelache nal . चूकून तुटली आहे 6 दिवसाच pellu आहे आणि pelache बेबी सूजली आहे थोडी काय कराव लगल सागा प्लीज

  • @Bgfoodproducts99
    @Bgfoodproducts99 2 ปีที่แล้ว +1

    Sir, you are graet

  • @yogeshvidya1905
    @yogeshvidya1905 2 ปีที่แล้ว +1

    शेळीचे पिल्ले पोटामध्ये मारतात उपाय सांगा👏👏

  • @manoharsarak2314
    @manoharsarak2314 6 หลายเดือนก่อน

    उस्मानाबादी शेळी कोठे खरेदी करावी ते सांगा बाजारातून किं फार्म वरून

  • @SakhramNagre
    @SakhramNagre 3 หลายเดือนก่อน +1

    सर प्लीज माझे प्रक्तिकल प्रमाणपत्र व ती सर्व माहिती पुस्तके पाठवणा

  • @DeelipThete
    @DeelipThete ปีที่แล้ว

    सर सर बिना डिग्री ने आपण शेळीपालन करणाऱ्यांना पशुवैद्यकीय अधिकारी तयार केले आहे उफार मोलाची मार्गदर्शन करीत आहात आपल्याला खूप खूप शुभेच्छा रिटायर पोलीस पोलिस ऑफिसर नाशिक

  • @nileshkamble7004
    @nileshkamble7004 2 ปีที่แล้ว +1

    किती दिवस झाले नंतर व पाजावे.

  • @sachindesai2867
    @sachindesai2867 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर

  • @sachinkate4113
    @sachinkate4113 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर ग्रुप ला ऍड कसं होणार...?

  • @GauravKapse-uq5vg
    @GauravKapse-uq5vg 4 หลายเดือนก่อน +1

    Sir tya aushadhache content sanga

  • @KDM143
    @KDM143 2 ปีที่แล้ว

    खुप छान सुंदर व्हिडिओ सर.

  • @sandipyadav9275
    @sandipyadav9275 2 ปีที่แล้ว +2

    जुलाब वरील औषध सांगा

  • @anilshinde9651
    @anilshinde9651 2 ปีที่แล้ว

    शारकोफेराल घट् पाजावे कि पातळ liquid पाजावे, चांगले कोणते आहे

  • @jivanshelkepatil1150
    @jivanshelkepatil1150 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम आहेत माहिती

  • @rahuljadhav3817
    @rahuljadhav3817 ปีที่แล้ว

    सर तुमचे काम खुप भारी आहे सलाम तुम्हाला

  • @simongumes1896
    @simongumes1896 7 หลายเดือนก่อน

    Nice 👍👍 👍👍

  • @prathameshthote8953
    @prathameshthote8953 2 ปีที่แล้ว +2

    Phopshya sathi kont oshadhi ahe sir

  • @dashrathekonkar9906
    @dashrathekonkar9906 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @madhubalamunde3417
    @madhubalamunde3417 3 หลายเดือนก่อน

    Lay bhari

  • @riteshmirgal6204
    @riteshmirgal6204 2 ปีที่แล้ว +1

    Sir maze Bakri che pillu oradte ani man war karte sarkhe age 45 days kay karave plz sanga

  • @ishaqshaikh3987
    @ishaqshaikh3987 2 ปีที่แล้ว +1

    khup chan mahiti dili aahe sir 🙏👍

  • @pratikshadhakarke168
    @pratikshadhakarke168 2 ปีที่แล้ว

    सर कॅलसियम गाभण शेळीला केव्हा पासून म्हणजे कोणत्या महिन्यापासून केव्हा पर्यंत देयचे

  • @kisangawalyavalvi284
    @kisangawalyavalvi284 2 หลายเดือนก่อน

    Gooo

  • @divyasonawane-lp2tj
    @divyasonawane-lp2tj 6 หลายเดือนก่อน

    Multitater cha upyog

  • @sadashivkhopkar6473
    @sadashivkhopkar6473 2 ปีที่แล้ว +2

    Sir mahati chan ahe

  • @pravinphad2816
    @pravinphad2816 ปีที่แล้ว

    Sir shirohi sheli ky bhav ahe kg

  • @rajputsachin5721
    @rajputsachin5721 2 ปีที่แล้ว +1

    1 नंबर आहे हो सर

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 2 ปีที่แล้ว +1

    Jabardast sir 🙏🙏🙏

  • @pramodrahe6759
    @pramodrahe6759 ปีที่แล้ว

    सर तुमच्या व्हॉट्सअँप गृप मध्ये जॉइन होण्यासाठी काय करावे लागेल?🙏pls.

  • @anantajogendra9492
    @anantajogendra9492 ปีที่แล้ว

    Sir prashikshan ghyache aahe pan online lavkar kalat nahi Kay karave reply me.

  • @sandippawar7852
    @sandippawar7852 6 หลายเดือนก่อน

    Sir trening kadhi suru hoyl

  • @सुरेशसोनवणे-ब2भ
    @सुरेशसोनवणे-ब2भ ปีที่แล้ว

    मेंढी लाळ गळणे आणि ताप येणे याच्यावर उपचार सांगा

  • @rahuldeshmukh4994
    @rahuldeshmukh4994 ปีที่แล้ว +2

    सर मला लिस्ट पाहिजे medicine ची

  • @santoshtemkar8566
    @santoshtemkar8566 2 ปีที่แล้ว +1

    🙏सर
    माझ्या कडे पिवर गावरान कोंबड्या आहेत
    पण पावसा मुले पिले मरत आहेत
    ऊपाय सांगाल का?

    • @PratikShendge
      @PratikShendge 2 ปีที่แล้ว

      Cmycine ane nudeix 2time paja

  • @KDM143
    @KDM143 2 ปีที่แล้ว +2

    सर तुमच्या चॅनल वरील व्हिडिओ डिलीट करू नका नम्र विनंती. लातूर मधील मुरुड येथील शेळी पालन "मुक्ताई शेळी पालन. एरिया चवांवडी मुरुड.

  • @santoshlande6650
    @santoshlande6650 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर 🙏📞

  • @umeshmane292
    @umeshmane292 ปีที่แล้ว

    पिल्लासाणी वाडी साठी काय करायचे

  • @pandharinathkhandekar2864
    @pandharinathkhandekar2864 11 วันที่ผ่านมา

    जार पडण्याची गोळी मी चारली .जिर पडला नाही.नंतर सहा तासान दुसरी गोळी पाजली .जार तर पडला नाहीच तर शेळीच मेली.हे कशामुळे झाले असेल.

  • @liyakatkhankhan1882
    @liyakatkhankhan1882 2 ปีที่แล้ว +1

    दादा तुम्ही लाईव्ह कधी असता ह्याचा टाईम सांगा प्लीज ❤️🙏

  • @arjundhembre-gv3lb
    @arjundhembre-gv3lb ปีที่แล้ว

    Gabhan shelinchya kapyat chatan pit ka latku ny

  • @ashokdhage9604
    @ashokdhage9604 ปีที่แล้ว

    खुप झान

  • @Nagesh9689
    @Nagesh9689 2 ปีที่แล้ว

    पहिला व्हिडिओ पहिला खूप छान

  • @ramchavhan104
    @ramchavhan104 2 ปีที่แล้ว

    सर नमन प्रार्थना करत आहेत की सर मला ग्रुपमध्ये सामील व्हायचे आहे सर मला काय करावं लागेल की सरांचं मार्गदर्शन मला ग्रुपच्या माध्यमातून माझ्या पर्यत मिळू शकेल असा माझे सतीश सरावर पूर्ण विश्वास आहे मी पहिल्यांदाच शेळी पालन सर्वप्रथम उपचार कसे करायचे याचे युटूप वर मार्गदर्शन लाभले
    सर प्लीज ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी मला काय करावं लागेल

  • @umeshmane292
    @umeshmane292 ปีที่แล้ว

    ओके

  • @dnyandevbhagwat4805
    @dnyandevbhagwat4805 2 ปีที่แล้ว

    सर तुमचे video रोज पाहतो तुम्ही महीती सांगितले ते video पीडीएफ पाठवा

  • @babuwabale4646
    @babuwabale4646 2 ปีที่แล้ว +1

    Great sir ☝️

    • @gokulsharad9340
      @gokulsharad9340 ปีที่แล้ว

      🙏🙏👍🏽खुप छान माहिती दिली सर

  • @babhadane
    @babhadane 6 หลายเดือนก่อน +1

    🤙👌

  • @vikaswaghmare358
    @vikaswaghmare358 ปีที่แล้ว

    Sir dr. Pradip salawe sir cha no. Milel ka

  • @vinayakmore6345
    @vinayakmore6345 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @kishorranmode6565
    @kishorranmode6565 6 หลายเดือนก่อน

    सर मला व्हाट्सअप गुपवर जोडा त्यासाठी काय करावे लागेल

  • @vishalraut7825
    @vishalraut7825 ปีที่แล้ว +1

    सर आपल्या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये सामावून घ्या ,,,

  • @javedshaikh8256
    @javedshaikh8256 2 ปีที่แล้ว +3

    सर मेरी गावरन बकरी के नीचे के दात पूरे गिर गए है कारण बताओ

  • @nileshnehare6985
    @nileshnehare6985 2 ปีที่แล้ว +1

    गाभन् शेलि ला लिव्हर टॉनिक चालते का

  • @mitu2021
    @mitu2021 2 ปีที่แล้ว +1

    लम्पी या आजारावर उपचार सांगा

  • @amarvaje6071
    @amarvaje6071 ปีที่แล้ว

    अमर लक्ष्मण वाजे

  • @ayushekhande8796
    @ayushekhande8796 2 ปีที่แล้ว +1

    Online training sathi fee kiti.

  • @sameerdhembare5232
    @sameerdhembare5232 2 ปีที่แล้ว

    Sir Vitum h baddle thodi mahiti sanga

  • @santoshthengane7528
    @santoshthengane7528 2 ปีที่แล้ว

    Sir gabhen shelin vit chatali tar kay hot