भाजपात भ्रष्टाचाऱ्यांचे स्वागत - डॉ. विश्वंभर चौधरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 มี.ค. 2024
  • लोकसभा निवडणूकीत सत्तापरिवर्तन करण्यासाठ सुरू झालेले सच्च्या भारतीय मतदारांचे जनआंदोलन आपल्याला भाजपविरोधी लढा असाच यशस्वी करायचा आहे. मतांची विभागणी होऊ नये, म्हणून 'इंडिया आघाडी' विरोधी पक्षांनी उभी केली आहे. या आघाडीला नैतिक पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. या सभेत बोलताना डॉ. विश्वंभर चौधरी यांनी सरकारला खडे बोल सुनावले.
    #modi #rss #nikhilwagle #vishwambharchoudhary #drkumarsaptarshi #yukrand #rahulgandhi #politics #bjp #inc #vishleshan #loksansad #sanvidhan #hindutva #hindi #breakingnews #sharadpawar #samajvad #secular #gandhibhavan #rammandir #nathuramgodse #gandhi #quotes
    Yuvak kranti Dal
    .
    .
    Connect with us via ---
    Yuvak Kranti Dal
    Website - www.yukrand.org
    Facebook - / yukrand
    Twiiter - / yuvakkrantidal
    Instagram - / yuvakkrantidal
    Dr. Kumar Saptarshi
    Facebook - / drkumarsaptarshi
    Twitter - / kumar_saptarshi
    Instagram - / drkumarsaptarshi
    .
    .
    #yukrand #YuvakKrantiDal #DrKumarSaptarshi

ความคิดเห็น • 254

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 3 หลายเดือนก่อน +51

    चौधरी सरांच विश्लेषण अतिशय समर्पक असते.
    -माझ्या अंदाजाने ते स्वतः, असीम सरोदे, कुमार सप्तर्शी व वागळे साहेब हे स्वतःच्या खिशातून खर्च करून राज्यभर फिरून जनतेत जागृती निर्माण करायचा उपक्रम करत आहेत...
    त्यांच्या या स्तुत्य उपक्रमला धन्यवाद!!

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 3 หลายเดือนก่อน +42

    डॉ विश्वंभर चौधरी आपण लोकशाही वाचवण्यासाठी खुप मेहनत घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला खुप अव्हणातम मार्गदर्शन करत आहात जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.
    जय महाराष्ट्र साहेब 🚩🐯

  • @chandrakantdhotre505
    @chandrakantdhotre505 3 หลายเดือนก่อน +43

    सर खुप छान विश्लेषण करून समाज जागृत करत आहेत

  • @SandeepKamble-eg4ur
    @SandeepKamble-eg4ur 3 หลายเดือนก่อน +24

    निर्भय बनो जिंदाबाद❤❤

  • @SandeepKamble-eg4ur
    @SandeepKamble-eg4ur 3 หลายเดือนก่อน +54

    निर्भय बनो तील सर्व सदस्य विश्वंभर चौधरी साहेब निखिल वागळे साहेब असीम सरोदे साहेब कुमार सप्तर्षी साहेब अश्याब थोर विचारवंतांची आज देशाला अत्यंत गरज आहे.❤❤❤❤❤❤

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 3 หลายเดือนก่อน +42

    उद्भव ठाकरे साहेब जनते चे लोक प्रिय आहे.

  • @ramuchanna9908
    @ramuchanna9908 3 หลายเดือนก่อน +14

    निर्भय बना जिंदाबाद

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 3 หลายเดือนก่อน +57

    निर्भय बनो आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे.

  • @shafikshaikh2793
    @shafikshaikh2793 3 หลายเดือนก่อน +22

    अप्रतिम भाषण, गुड knowledge

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 3 หลายเดือนก่อน +25

    भाजपात भ्रष्टाचाराचे स्वागत,, म्हणून भ्रष्टाचारी प्रस्थापितांना कोणीही मतदान करू नका,, कारण यामध्ये सामान्य गोरगरिबांची गळचेपी होते 🤭🤭🤭
    जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
    ❤❤ जय संविधान ❤❤
    मी एक धरणग्रस्त बोलत आहे 🙏🏼🙏🙏🏽

  • @pibangar9910
    @pibangar9910 3 หลายเดือนก่อน +16

    Great 👍

  • @asaramkure997
    @asaramkure997 3 หลายเดือนก่อน +27

    वारकरी लोकांचे संमेलन अवश्य घेणे गरजेचे आहे

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 3 หลายเดือนก่อน +14

    खुपच समाज जागृतीचे मुद्दे आपण मांडले .खरोखर मनापासुन अभिनंदन

  • @user-zy5cb6fu8l
    @user-zy5cb6fu8l 3 หลายเดือนก่อน +21

    श्री.विश्वंभर चौधरी यांचेभाषणं खूप प्रभावी असतात,लोकं खुप लक्ष देऊन ऐकतात ,पण ते ज्या युट्यूब चॅनेलवर दाखवले जातात त्याची आवाजाची काँलीटी चांगली, स्पष्ट असावी.

  • @DattatrayTembhurnikar
    @DattatrayTembhurnikar 3 หลายเดือนก่อน +8

    अतिशय योग्य आणि मार्मिक ते ही महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी पुरक आहे सर ..मी आपल्या लोकसंसंदेला मानाचा मुजरा करतो..धन्यवाद।

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 3 หลายเดือนก่อน +23

    माननीय पत्रकार वागळे साहेब,डॉक्टर चौधरी अणि संविधान न्याय सरोदे सर पूर्ण पाठिंबा.

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 3 หลายเดือนก่อน +22

    विश्वंभर चौधरी साहेब, आपणास मनःपूर्वक विनंती,
    ,...........
    येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हे*"निर्भय बनो*" अभियान चालवत ठेवावे.❤❤❤

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 3 หลายเดือนก่อน +20

    निर्भय बनोच्या टीमला धन्यवाद, धडाडीचे कार्यकर्ते आहे देशाला आज लोकतंत्र वाचवण्यासाठी नितात गरजेचे आहे आपल्या सारख्याची

  • @mubarakshaikh105
    @mubarakshaikh105 3 หลายเดือนก่อน +8

    अतिशय सुंदर विचार , जनजागृती करूनच सिव्हील सोसायटी विजयाकडे वाटचाल करणार आहे व ती काळाची गरज आहे

  • @dilipkale5247
    @dilipkale5247 3 หลายเดือนก่อน +36

    साहेब,EVM बँन BAN आंदोलन सुरू केले जावे ही विनंती

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr 3 หลายเดือนก่อน

      मला आजपर्यंत असे वाटत होते की महाराष्ट्र ही संतांची शुरवीराची धरती आहे भारतामधील अनेक संघर्षामध्ये महाराष्ट्रतील शुर विर विचवंत महापुरुष हे सर्व महाराष्ट्रात जन्म घेतला व भारत देशात महाराष्ट्राची शान वाढवली पण आताच्या वेळी मात्र काही राजकीय पुढारी एवडे गांडू भित्रे कसे जन्मले हे पाहून आम्हाला शर्म वाटत आहै महाराष्ट्र आतापर्यंत कोनापुडे झुकला नाही पण आता मात्र काही नेते भीतीमुळे मोदीजी आणि आमीतशाचे तळ पाय जीभेने चाटत आहेत तू त्यांच्या अंगावर थुकले पाहिजे एवढी चीडी ह्या नालायक लोकांची येत आहे

  • @baliramjadhav2269
    @baliramjadhav2269 3 หลายเดือนก่อน +13

    चौधरी साहेब तुमचे अभिनंदन निर्भय बनो हा तुमचा आमचा कार्यक्रम खूप सुंदर आणी सोप्या भाषेमध्ये मांडल्याबद्धल तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन हम तुम्हारे सात है
    जय भीम जय संविधान .

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 3 หลายเดือนก่อน +11

    छान विश्लेषण ❤ ❤ ❤ ❤

  • @bhushanbare4703
    @bhushanbare4703 3 หลายเดือนก่อน +6

    अतिशय सुंदर

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 3 หลายเดือนก่อน +32

    निर्भय बनो हे आंदोलन भाजपच्या विनाशाची ठिणगी ठरेल

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 3 หลายเดือนก่อน +16

    त्यांचेकडे एवढी संपत्ती,शासकिय यंत्रना आहे की,यापुर्वी ते आमदारांची ,राजकिय पक्षांची खरेदी करीत होते आता मुख्यमंत्री,खासदार यांची खरेदी करतील.विकाऊ,स्वार्थी लोकांची आपलेकडे कमी नाही.

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 3 หลายเดือนก่อน +11

    चोर तो चोर असतो आपण पक्षपात करू नये,, भ्रष्टाचार महाराष्ट्रात प्रस्थापित पक्षांकडून झाला आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @hanumantpawane963
    @hanumantpawane963 3 หลายเดือนก่อน +11

    धन्यवाद सर वारकरी सव्र चौधरी सराच्या मागे आहे

  • @RamuJadhav-xo2nf
    @RamuJadhav-xo2nf 3 หลายเดือนก่อน +12

    Nice. Choudhari.ji
    Excellent.sir

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 3 หลายเดือนก่อน +32

    निर्भय बनो आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आहे. जनतेवर त्याचा चांगला बौध्दिक परीणाम झालेला आहे.

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 3 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम विश्लेषण

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 3 หลายเดือนก่อน +8

    आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

  • @wakaderajunamdeo9877
    @wakaderajunamdeo9877 3 หลายเดือนก่อน +6

    खरोखरच ऐकण्यासारखे आहे
    मला निर्भय बनो सभा प्रत्येक्षात ऐकायला मिळेल तर छान वाटेल

  • @vinayakshamrao1440
    @vinayakshamrao1440 3 หลายเดือนก่อน +6

    अत्यंत प्रभावी भाषण!

  • @hanumantpawane963
    @hanumantpawane963 3 หลายเดือนก่อน +7

    सर्व वारकरी चौधरी सरांच्या विचाराचे आहेत पाहुणे महाराज

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 3 หลายเดือนก่อน +6

    चौधरी सर आपल्या परभणीत पण निर्भय बना सभा लावावी धन्यवाद सर

  • @panditlone3886
    @panditlone3886 3 หลายเดือนก่อน +6

    चौधरी सर, खुप सुंदर भाषण

  • @DattatrayTembhurnikar
    @DattatrayTembhurnikar 3 หลายเดือนก่อน +9

    निच्छित सरं आता महाराष्ट्र ४८या वरच लक्ष दिले जावे ..❤

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 3 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत प्रभावी देशातील सद्यस्थितीचे परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण 🎉

  • @mohanraovyawhare9058
    @mohanraovyawhare9058 3 หลายเดือนก่อน +6

    विश्वंभर भाऊ चौधरी यांनी केलेले भाषण अतिशय योग्य यांनी क्या करता खेडोपाडी सर्व लोकांनी विश्वंभर चौधरी यांचे भाषण ऐकून निश्चितच बदल

  • @user-rh1fq1gl1f
    @user-rh1fq1gl1f 3 หลายเดือนก่อน +6

    लोकांना या गोष्टी अजून समजल्या नाही त्यामुळे लोकं फक्त दोन पैसे मिळाले लगेच मागे पडतात परंतु असे ज्ञान मिळाल्यावर बरोबर लोक सावध होतात बीजेपी हा पक्ष हुकूमशाहीच्या मार्गात आहे सगळं आपल्यालाच पाहिजे

  • @pralhadsuryawanshii
    @pralhadsuryawanshii 3 หลายเดือนก่อน +26

    भाजप हटाव देश बचाव

  • @pirgondapatil6877
    @pirgondapatil6877 3 หลายเดือนก่อน +15

    भ्रष्टाचारी नेत्यांना आता घरी पाठवा संविधान आणि लोकतंत्र सुरक्षीत ठेवा

  • @lahusirsat1705
    @lahusirsat1705 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम भाषण

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r 3 หลายเดือนก่อน +9

    जनताच कार्यक्रम करणार एखादया दिवशीच जनता हातात घेऊ शकतात जय महाराष्ट्र

  • @ramraobhagat5400
    @ramraobhagat5400 3 หลายเดือนก่อน +2

    Dr चौधरी. साहेब .सरोदे साहेब आणि वागळे साहेब प्रणाम खर सर तुम्ही लोक शही आणि संविधान वाचण्यासाठी खूप मेहनत करता साहेब महाराष्ट्र काय पण सर्व भारत तुमच्या पाठीशी आहे जय महाराष्ट्र जय संविधान

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 3 หลายเดือนก่อน +1

    वीश्वभंर.चौधरी.साहेब.तुमच.बोलन.खुप.चांगल.आहे.मान्साना.जनतेला.पटुन.देज्ञा.सारख.आहे.तुमच.वीष्लेशन.चांगल.आहे.तुमच्या.सारखे.मान्स.उध्धव.सांहेबाच्या.शिवसेना.मधेच.असलेच.पाहीजे.तुम्ही.बरोबर.बोलताय.तुमच.बरोबर.आहे.

  • @satishjadhav4056
    @satishjadhav4056 3 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन चोधरी साहेब खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन

  • @bapusahebraut8655
    @bapusahebraut8655 3 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान साहेब

  • @ramgore4333
    @ramgore4333 3 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती ☝️👌👏

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 หลายเดือนก่อน +1

    वारकरी , भागवत धर्म प्रचार, प्रसार

  • @rameshtirlotkar9782
    @rameshtirlotkar9782 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤ जबरजस्त साहेब , वैचारिक भाषण

  • @prashantnimbalkar9947
    @prashantnimbalkar9947 3 หลายเดือนก่อน +1

    Nirbhay Bano aandolan Excellent👍👍

  • @kalyanmangwade9841
    @kalyanmangwade9841 3 หลายเดือนก่อน +2

    सर सोलापूर येथे आपण सभा घ्यावी ही विनंती आहे.

  • @ashokkodam2768
    @ashokkodam2768 3 หลายเดือนก่อน +2

    सगळं व्यर्थ आहे काहीही निष्पन्न होणार नाही

  • @lifetimeinsaan9941
    @lifetimeinsaan9941 3 หลายเดือนก่อน +2

    👍👍👍👌👌👌

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 25 วันที่ผ่านมา

    🕉श्रीं🕉
    🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
    🕉🙏💐Wishing you great day 💐🙏🕉

  • @RaghuNeware-wd9vt
    @RaghuNeware-wd9vt 3 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत छान

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 3 หลายเดือนก่อน +2

    Satya aahe

  • @ArunKorekar-wf9oc
    @ArunKorekar-wf9oc 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर

  • @arvindmahalle2820
    @arvindmahalle2820 หลายเดือนก่อน

    चौ धरी सर आपली देशाला गरज आहे. सत्ता धाऱ्याने देशाचं वाटोळं केलं. गरीब माणूस खुर्चीवर बसला. पण त्या गरिबाच मेकअप खानपान कपडे हा आढावा इंटर नेट वर पाहून जनता थक्क झाली.

  • @shaikhminhaj9171
    @shaikhminhaj9171 29 วันที่ผ่านมา

    ह.भ.प.महाराज.खुप.खुप.अभिनंदन.

  • @user-kh2iw7xe6i
    @user-kh2iw7xe6i 3 หลายเดือนก่อน +1

    भा.. भ्रष्टाचार. ज. जनता. प. पार्टी.. बीजेपी हटाव देश बचाव बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव. जय भवानी जय शिवाजी जय संविधान

  • @santoshbahir9269
    @santoshbahir9269 3 หลายเดือนก่อน

    निर्भयबनो च्या टिमच्या कार्यास शुभकामना व मनापासून शुभेच्छा 💐
    समाजाचे सहकार्य खुप चांगले आहे
    मी पण त्यांच्या पैकी एक आहे ❤

  • @vasantshingade6566
    @vasantshingade6566 หลายเดือนก่อน

    Thanks sir🌷👌

  • @shivajijadhavshivajijadhav2507
    @shivajijadhavshivajijadhav2507 3 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे शेतकऱ्याचा मुद्दा भाजप न शेतकऱ्याची वाट लावली

  • @user-rf3wg5oe3v
    @user-rf3wg5oe3v 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice 🎉

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 3 หลายเดือนก่อน +1

    चौधरी साहेब आगे बढो शेतकरी तुम्हारे साथ है

  • @ravindragauthankar837
    @ravindragauthankar837 3 หลายเดือนก่อน +1

    Very good speech Sir I like your speech

  • @roohinatabassum7491
    @roohinatabassum7491 3 หลายเดือนก่อน +1

    Choudhary sir aapne kam shabdon mein bahut achhi batein kahen hai shukriya

  • @rmkresolutions6637
    @rmkresolutions6637 3 หลายเดือนก่อน +7

    सगळं खरं आहे पण विरोधक येऊन तरी काय दिवे लावणार आहेत.

  • @sanjaygosavi1525
    @sanjaygosavi1525 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @RamGobade
    @RamGobade 3 หลายเดือนก่อน

    Very nice speech sir your and Nitin wagle sir

  • @user-gb3qv7lh9z
    @user-gb3qv7lh9z 2 หลายเดือนก่อน

    विश्वंभर चौधरी असिम सरोदे कुमार सप्तर्षी निखिल वागळे शाम मानव अजित नवले आपल्या प्रयत्नांना आपल्या कष्टाला आपल्या जिद्दीला सलाम

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 3 หลายเดือนก่อน +2

    काजूचा भावही कोसळला आहे.

  • @shrirangnale5877
    @shrirangnale5877 หลายเดือนก่อน

    इंडिया आघाडी भारत देशाला वाचवू शकेल

  • @lahusirsat1705
    @lahusirsat1705 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन सर

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 3 หลายเดือนก่อน +1

    सुसाट वारा, छान छान साहेब, मि गेली तीस वर्षे तुमची व्याखाने लेख, पत्रकारीता पडताळतो, तुम्ही सत्ताधारी सरकारविरुद्ध कायम परखड बोलून प्रबोधन करून लोकशाही वाचवण्यासाठी जनतेला आव्हान करता ,वाद घालता त्याला प्रतीसाद हि मिळतो तुमच्या सारख्याची या देशाला गरज आहे.

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 3 หลายเดือนก่อน

    सर्वांनी फार कष्ट घेऊन प्रचार करा.भाजप पडलीच पाहिजे.

  • @ganeshpawar9244
    @ganeshpawar9244 3 หลายเดือนก่อน

    No 1

  • @bansidharbhalekar1798
    @bansidharbhalekar1798 3 หลายเดือนก่อน +1

    चाैधरी साहेब अगदीच खर बोलतात कारण सगळे भरषटाचारी मोदीजीनि गोळा केलेत तया मुळे जनतेला सगळ कळतया कस मत टाकावा भा ज पा ला

  • @kuntaleshwarjambhulkar9693
    @kuntaleshwarjambhulkar9693 3 หลายเดือนก่อน

    Dhanyawad sir

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 3 หลายเดือนก่อน

    Aadarniy vishwambhar Chaudhari Saheb Abhyas purn vishleshan dhanyvad MI Baramati Lok Sabha matdar Sangh samnvyak Arvind Durge Patil aap Humse Baramati Lok Sabha Sangam Madhya Bhasha Sathi tarfe Swagat karto dhanyvad Jay Hind Jay Tiranga Jay Congress

  • @SagarSagar-wg3je
    @SagarSagar-wg3je 3 หลายเดือนก่อน

    स्वागत आहे तुमचं विश्वंभर साहेब

  • @tryambakvairagar1547
    @tryambakvairagar1547 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @umarshaikh_2012_7
    @umarshaikh_2012_7 27 วันที่ผ่านมา

    🌹🌹🌹🌹🌹

  • @user-kw1bp5kh7z
    @user-kw1bp5kh7z 14 วันที่ผ่านมา

    भारतीय भ्रष्टाचार पार्टी. कायमची संपुष्टात येणार.

  • @umarshaikh_2012_7
    @umarshaikh_2012_7 27 วันที่ผ่านมา

    🌹🙏🙏🙏🌹

  • @vijayratnparkhi3955
    @vijayratnparkhi3955 3 หลายเดือนก่อน

    Very very nice

  • @hanmanttulshiramdumane8408
    @hanmanttulshiramdumane8408 หลายเดือนก่อน

    Good

  • @lahusirsat1705
    @lahusirsat1705 3 หลายเดือนก่อน

    🎉

  • @user-jz4dv6kh9r
    @user-jz4dv6kh9r 3 หลายเดือนก่อน

    जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीची आठवण

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 หลายเดือนก่อน

    बरोबर बोलता सर तुम्ही

  • @user-du3mv1pj4m
    @user-du3mv1pj4m 3 หลายเดือนก่อน

    jai bhavani jai shivaji jai maharashtra

  • @sanjayhajare1992
    @sanjayhajare1992 3 หลายเดือนก่อน

    Great ❤❤❤

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 3 หลายเดือนก่อน +2

    फक्त, उधदवजी सोबतच महाराष्ट्र राज्य चे अठरा, पगड, जाती सगळ्या त, जादा, जागा शिवसेना उधदवजी ठाकरे साहेब, 🚩🚩🚩🚩

  • @prakashtayade8545
    @prakashtayade8545 15 วันที่ผ่านมา

    Under the hon Shri Sharad Pawar saheb leader all the Marathas should be united

  • @sanjayhajare1992
    @sanjayhajare1992 3 หลายเดือนก่อน

    Great ❤❤❤❤❤

  • @user-ws2df2sz4k
    @user-ws2df2sz4k 3 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉

  • @moinbagwan229
    @moinbagwan229 3 หลายเดือนก่อน

    👌👌👍

  • @wadjesarkar2977
    @wadjesarkar2977 3 หลายเดือนก่อน

    ग्रेट सर ❤