इंदिरा गांधीं आणि मोदींच्या आणीबाणीत फरक काय- निखिल वागळे (ज्येष्ठ पत्रकार)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 เม.ย. 2024
- राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह २०१८ उद्घाटन समारंभ
वक्ते : निखिल वागळे
कार्यक्रमाचे अध्यक्ष : डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व संस्थापक, युवक क्रांती दल)
५ ऑक्टोबर २०१८
@nikhilwagleoriginal
Father of the Nation Mahatma Gandhi Week 2018 Inauguration Ceremony
Speaker : Nikhil wagle
Chairman of the program: Dr. Kumar Saptarshi (Chairman, Maharashtra Gandhi Smarak Nidhi and Founder, Youth Kranti Dal)
#nikhilwagle #drkumarsaptarshi #yuvakkrantidal #indiaalliance #bjp #politics #rajkaran #bjp #modi #rahulgandhi #nda #amitshah #news #india #fadanvis
.
.
Connect with us via ---
Yuvak Kranti Dal
Website - www.yukrand.org
Facebook - / yukrand
Twiiter - / yuvakkrantidal
Instagram - / yuvakkrantidal
Dr. Kumar Saptarshi
Facebook - / drkumarsaptarshi
Twitter - / kumar_saptarshi
Instagram - / drkumarsaptarshi
.
.
#yukrand #YuvakKrantiDal #DrKumarSaptarshi
खूप छान ..... हटके विषय ....अचूक वेळ साधली🎉
very good inforrmation sir 👌
ABSOLUTELY RIGHT VERY TRUE NIKHIL WAGLE JI.
Nikhil saheb apnas khup khup Salam
लोक परत परत मोदींना निवडून देतात, लोकांना मोदींचं खरं वाटतं तुमचं नाही
❤
विनोबा तर अनुशासन पर्व म्हणत होते
मोदिला खाटिक आणि शल्यचिकिच्छक यातील फरक माहित आहे
मोदीला फरक कळला असता तर ते असे फेकू जुमलेबाझ नौटंकी बहुरूपी नाटकी ढोंगी साधू टोळी प्रमाणे वागले, बोलले चालले नसतेच...😮😢😅😂
महाराष्ट्र राज्यातील नागपूर हायकोर्टाने संविधानाचा खून केला व मनूस्मूती लागू केली. ही घटना सन 2004ची आहे. तेव्हापासून न्यायपालीका ही बटीक झाली.
कृपया निकालाचा विषय टिकणे ही विनंती.
Please detail saang a or link pathava
नागपूर हायकोर्टात निर्णय काय होता याबाबतची परिपूर्ण माहिती टाका
हाय कोर्टाची बदनामी केल्याबद्दल तुम्हाला तुरुंगवास झाला पाहिजे
Barobar Aaj aghoshit aanibani dadapshahi tana Shahi aahe
Indira Gandhi yani legally aanibani lawali hoti
निवडणूक जाहीर झाल्यानंतर असंख्य कुंभकर्ण जागे झाले आहेत.
मोदीजी जसे देशाचे वाटोळे करू शकतात तसं इतर कोणीही करू शकत नाही..
मग दुसऱ्यांना निवडून आणा, उगाच वायफळ बडबड करु नका
Anibani anibani aste rao...
मोदी सरकार हेच करणार.
गेली 10 वर्षे हेच बोंबलत आहात पण अजूनतरी असं काहीही झालेलं नाही
डॉ मनमोहनसिंग यांचे ओबीसी बद्दलच्या विधानाबद्दल नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्याबद्दल निखिल वागळे साहेबांचे मत ऐकायला आवडेल
Vidhan poorna aika, common sense vaapra Ani vichar Kara. Mhanje dusrya konache mat vicharaychi vel yenar nahi.
Andhbhakt without listening complete speech don't comment.
Half cook , as usual brainless Andhbhakt
@@rajaninagare5150 मोदींनी हे अशा पद्धतीने का मांडले यावर वागळे साहेबांचे मत मला ऐकायला आवडेल.
Bindok secular vicharvanta, Congress la madhye na aanata, modi ani bjp var teeka karayla kadhi shiknaar?
Kai mhanayche aahe tumhala?!
@@ulhaskShanbhag-gi2md Yanna fakta bjp var teeka karta yet nahi ka? Aatta jo nanga nach chalu aahe bjp walyancha Ani lokshahi chi, saglya system chi ji cheshta chalu aahe, tase deshaat kadhi ch ghadle navhte.
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली तेव्हा परिस्थिती तशी होती.
INDIRA GANDHINE HNDUSTAN BACHANEKELIYE AANIBANI LAGAI OR UNKOSAPORT KARANE VALE HINDUSTANKE KATTER MAHAN NETA SHREEMAN HINDU HRYUDAY SAMRAT BALASAHEB THAKAREJI THE❤❤ OR DUSARE APANA PAKSHA BACHANEKRLIYE
KOSHISH KAR RAHE HYA.
तुम्ही स्टेज वर बोंबलताय मग मोदींची आणीबाणी कशी. इंदिरा गांधी असत्या तर कोंबल असतं तुरुंगात.
परत इन्दिराला १९८०मध्ये प्रचंड बहुमताने निवडून आणले
भंपक जनता पेक्षा इन्दिरा हुकूमशहा पसंत होती
भंपक इंडी पेक्षा मोदी पसंत आहे
Ase fakta moorkhanna vatate.
करा मग😅
@@rajaninagare5150मग अख्ख्या देशाला जे मोदींना निवडून देतात ते मूर्ख आहेत का