LAI BHARI NANA PATEKAR

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • Subscribe to our channel for more News and Updates - bit.ly/jmnsubsc...
    Like us on Facebook:
    / jaimaharashtranews
    Follow us on Twitter:
    / jaimaharashtran
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: jaimaharashtran...
    For Caller Tunes & Ringtone: jaimaharashtran...
    Live TV: jaimaharashtran... Subscribe to our channel for Latest news and updates in marathi, marathi news, maharashtra news, breaking news, headlines, Latest news, video, marathi newspaper, marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business, exclusive news, Live TV, photogallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, जय महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
    Subscribe to our channel for more News and Updates - bit.ly/jmnsubsc...
    Like us on Facebook:
    / jaimaharashtranews
    Follow us on Twitter:
    / jaimaharashtran
    Circle us on Google plus: plus.google.co...
    Visit us on: jaimaharashtran...
    Live TV: bit.ly/2bCRYJI
    For Caller Tunes & Ringtone: bit.ly/2dogPk9

ความคิดเห็น • 332

  • @dattatraytupsaundray1713
    @dattatraytupsaundray1713 6 หลายเดือนก่อน +64

    आभार,नानाजी पाटेकर सर खरोखरीच या महाराष्ट्राची आण
    बान आणी शान आहात आपण
    काय आपले संभाषण,काय शबदांची फेक ,तयां गहन शब्दांचा गुड अर्थ,हलकं फुलकं वातावरण करणयाचं आपलं कसब.अगदी अनमोल.महणुनच
    ❤ पासुन आपले आभार❤

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 3 ปีที่แล้ว +16

    अध्यात्म?अजित पवार?काय पण नाना विनोद करता तुम्ही!बरे झालं धरणात पाणी आहे.नाहीतर अजितचे काम वाढले असते.आधी पाणी भरपूर प्यायचं,नंतर.भलतं वाढलं गड्या काम.

  • @suniljagtap8036
    @suniljagtap8036 หลายเดือนก่อน +7

    नाना पाटेकर हे महाराष्ट्राला लाभलेले एक अनमोल रत्न आहे.त्यांना तोडच नाही.

  • @panditmore6614
    @panditmore6614 หลายเดือนก่อน +6

    नाना पाटेकरजी साहेब तुमच्या विचारांना माझा सलाम आहे तुमचं सत्कार्य असच राहुदे ईश्वर तुम्हाला भरपुर उर्जा देवो❤❤❤❤❤

  • @janardanpatil4473
    @janardanpatil4473 4 หลายเดือนก่อน +11

    नाना सर तुमचे विचार सर आखो पर आहेत , तुम्हाला हजारो साल आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @balajidasmulaje2275
    @balajidasmulaje2275 2 ปีที่แล้ว +12

    सारी नाना नाना मला अस म्हणायचय की तुम्ही जे तारीफ करताय ती वायफळ आहे तुम्ही चांगले कार्य करताय ते sarahaniy आहे यात तुम्ही हलकट राजकारणा ला मध्ये घेऊ नका anythha तुमचाही गो होईल

  • @chandrakantgaikwad8268
    @chandrakantgaikwad8268 20 วันที่ผ่านมา +2

    Nana तुमच्या सारखा महान कलाकार, महाराष्ट्राला लाभलेले आहे . आपले विचार अत्यंत सुन्दर आहेत . आय सल्यूट्स सर.... जय , महाराष्ट्र.

  • @vishnuashtaputre584
    @vishnuashtaputre584 2 ปีที่แล้ว +2

    काहीजणांना शपथेवर खोटं बोलण्याची सवय असते!!

  • @anilkhalade6321
    @anilkhalade6321 2 ปีที่แล้ว +13

    नाना ना मनाचा मुजरा जय हिंद

  • @shesheraomadake4043
    @shesheraomadake4043 ปีที่แล้ว +25

    नानाजी उत्तम मनोगत. महाराष्ट्रात इतकी क्षमता आहे हे सिध्द झाले.

  • @baburavtikambare1344
    @baburavtikambare1344 2 ปีที่แล้ว +2

    हिरो. निवडणे. नाना. बुद्धी. कमी. पडली.

  • @manoharpatil6285
    @manoharpatil6285 หลายเดือนก่อน +1

    नानासाहेब आपले शेतकरी बाध नवकडून natamastaksir

  • @vishalneharkar8048
    @vishalneharkar8048 3 ปีที่แล้ว +5

    वारा येईल तशी पाठ फिरवणारा माणुस

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 2 ปีที่แล้ว

      पण्.....
      राजकारण बाजुला ठेवल तर....
      त्यांनी बोललेल प्रतेक..
      वाक्य सामाण्य माणसाला भावल...........!
      एखाद्या भर सभेत, त्यांच्याच....
      समोर त्यांच वाभाड..
      काढणारा पहिला...
      कलाकार....
      वार - बिर नंतर....😃

  • @sarjeraopatil4066
    @sarjeraopatil4066 28 วันที่ผ่านมา +1

    अजित साहेबांचे कान टोचले बरे झाले साहेब तिन्ही टोमणे तून समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून घेतील

  • @agroguidelinesbyrg9674
    @agroguidelinesbyrg9674 2 ปีที่แล้ว +5

    नाना खूपच सहज-सुंदर बोलताय आपण

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 หลายเดือนก่อน +1

    नाना पाटेकर म्हणजे मन जिंकणारा माणूस.

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 2 ปีที่แล้ว +1

    🤣🤣नाना तुम्ही खूप भारी आहात पण गुरु म्हणुन चुकीच्या माणसाला निवडले....🤣🤣

  • @machhindarasonawane4922
    @machhindarasonawane4922 2 ปีที่แล้ว +4

    नानाजी /मकरंदजी माझ्या गावाला भेट द्या मला माझ्या गावांसाठी तुमचि गरज आहे

  • @subhasht843
    @subhasht843 2 ปีที่แล้ว +1

    Pawar tuze hiro kay nana dokyaver padlas ka

  • @भारतीय-द7ठ
    @भारतीय-द7ठ 2 ปีที่แล้ว +7

    Nana ek namra vinanti rajkarnyancha langun chalan karu naka deshacha rajyacha vikas adavnare thopavnare hech m........ Ahet ulat tumhi jan jagruti keli pahije

  • @umeshbandekar5584
    @umeshbandekar5584 3 ปีที่แล้ว +3

    Nana Che nana character ata ritierment ghya
    Aram kara sheti kara jastiche paise jamle tar farmers na dya

  • @bhaskarsonparate2052
    @bhaskarsonparate2052 2 ปีที่แล้ว

    नाना पाटेकर तुमच्याकडून ही अपेक्षा नाही अशा घाणेरड्या दुषित रक्ताच्या भ्रष्टाचारी लोकांच्या व्यासपीठावर उपस्थित राहणे हे अत्यंत वेदनादायी आहे तुम्ही पण त्यासोबत?

  • @pradeep-fs3rp
    @pradeep-fs3rp 2 ปีที่แล้ว +3

    नाना अजीत ला पण शिकवा है पापी लाेक फक्त पैसे लुटतात, तुला पण माहिती आहे पवार परिवार ने ताे महाराष्ट्र काे लुटा है ये परिवार ताे लुटेरा है मेने ताे कभी सुना नही कि इस परिवार ने कुछ अच्छे काम किये

  • @vishalsurate6296
    @vishalsurate6296 2 ปีที่แล้ว +5

    शेवटी जे 15 मिनिटे आहेत ते नादच बाकी!!👌

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 2 ปีที่แล้ว +1

    काय हे नाना? अजून पवारांना ओळखलं नाही?

  • @TanishkaGKale
    @TanishkaGKale ปีที่แล้ว +3

    नाना तुम्ही खुपच सुंदर बोलता मी तुमचं आभा मातो

  • @shardabadre199
    @shardabadre199 2 ปีที่แล้ว +1

    Nana is best pn mala nana he pradhanmantri पाहिजे

  • @मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल

    खुप सुंदर मनोगत व्यक्त केले आहे सर

  • @DevidasMandkar
    @DevidasMandkar ปีที่แล้ว +5

    नानाबरोबर बोलतात लयभरि❤❤❤

  • @shrinivasapte4610
    @shrinivasapte4610 2 ปีที่แล้ว +3

    वा ! काय थोर माणसांच्या मांडीला मांडी लाउन बसलाय नाना ?!
    पुढे कधितरी दाऊदबरोबर.....

  • @rajanpatole3318
    @rajanpatole3318 2 หลายเดือนก่อน +2

    मन मोकळं करुन बोललात! नाना !

  • @rajendrajadhav7454
    @rajendrajadhav7454 2 ปีที่แล้ว +1

    नाना तुम्ही चूक करीत आहात थोढे आजूबाजूला पहा

  • @balukharat9676
    @balukharat9676 2 ปีที่แล้ว +4

    हार्दिक स्वागत साहेब नमस्कार

  • @sanjayandurkar8855
    @sanjayandurkar8855 ปีที่แล้ว +1

    केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी दादा तिकडे गेले.....खरच दादा असतील तर परत स्वग्रही यावं.....

  • @vilasthube3291
    @vilasthube3291 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम नाना ❤

  • @surendrapatil9507
    @surendrapatil9507 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान आहे नाना खीळा ठोकायचा पन आवाज नाही होऊदयचा

  • @narendrakulkarni6322
    @narendrakulkarni6322 2 ปีที่แล้ว +4

    नाना हे काय धरणात मुतनारा कसा अध्यात्म वादी झाला आणि तुमचे कार्य पूर्वी चांगले होते त्यावरच तुम्ही पण सु सु केली

    • @bhaskarsonparate2052
      @bhaskarsonparate2052 2 ปีที่แล้ว

      वा नाना पाटेकर पण या हरामी लोकांच्यात सहभागी होतात हे दुर्दैवी

  • @balajidasmulaje2275
    @balajidasmulaje2275 2 ปีที่แล้ว +1

    रामाणी रावणाची बायको पळवलित्री तारीफ करने सारखे आहे बघा Nan a

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 หลายเดือนก่อน +1

    आयुष्यभर सोबती रहावा अशी व्यक्ती आहे नाना पाटेकर धन्यवाद.

  • @sanjaykale4641
    @sanjaykale4641 ปีที่แล้ว +2

    खरंच नाना जी आपण चौकोनी चिरा आहेत मनजे सर्व क्षेत्रात प्रविण 1)भाषण ,अभिनय, समाजकार्य, माणूसकी

  • @kumarbagal4968
    @kumarbagal4968 2 ปีที่แล้ว +1

    नाना शेतकरयाचा थोडा विषय सदवरते याना सांगा

  • @JayashreePhadtare-p5j
    @JayashreePhadtare-p5j 2 หลายเดือนก่อน +1

    Lay bhari khup chan patekr saheb❤❤

  • @MsMaharashtra
    @MsMaharashtra 2 ปีที่แล้ว +5

    India supports Sameer Wankhede... He is the REAL HEERO for us.. India needs many more such honest officers.. And we condemn corrupt gang of Politicians, Press and Bollywood who target an honest govt officer for doing his duty....SATYAMEVA JAYATHE, NATION PARAMOUNT, JAI HIND!!!

  • @madd876
    @madd876 3 ปีที่แล้ว +7

    नानां नी आधी फार चांगले काम केले पण आता त्या कामा वर नानाच मुतले . .. . अजीत दादा धरणात . . नाना स्वतःच्या कार्यावर

  • @mohamadhusainshaikh3281
    @mohamadhusainshaikh3281 2 ปีที่แล้ว +21

    नाना खरोखरच महान व्यक्ती आहात।

  • @dhananjaykadam6847
    @dhananjaykadam6847 5 ปีที่แล้ว +23

    नाना खुप छान कार्य केले नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून.....nana & makarand sir ur.....great.....

  • @amolsakore3873
    @amolsakore3873 11 หลายเดือนก่อน

    मराठी माणूस आणि तो पण पुणेकर म्हणल्यावर ...विषयच नाही

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 2 ปีที่แล้ว +3

    Dual nature Nana Patekar.

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 21 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😅😅😅नाना सलाम नीषब्द आहोत खुप सुंदर सत्य खुप कटु पण मला खुप आवडत अनेक आशीर्वाद God bless you sir 😅

  • @SamirMulla-e6m
    @SamirMulla-e6m 4 หลายเดือนก่อน +1

    मला नानांचे भाषण ऐकत असताना अशोक नायगावकर यांचीआठवण झाली

  • @sarangbankar467
    @sarangbankar467 2 ปีที่แล้ว +1

    नाना तू ग्रेट आहेस रे पण बाकी सगळे सिगरेट.....

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद,आता पवार साहेब सगळ्याचेच हीरो होतील,म्हातार्या माणसाने तरण्याताठ्याला आस्मान दाखवीले,जय महाराष्ट्र...😢😮😅😊😂

  • @rklagwankar
    @rklagwankar 2 ปีที่แล้ว +26

    क्या बात नाना.....भारी गुरु!!!👍

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 2 ปีที่แล้ว +1

    शरद पवार तुमचे हीरो आणि तनुश्री दत्ता तुमची कर्दन काल

  • @prakashd1701
    @prakashd1701 ปีที่แล้ว

    नानासाहेब निवडणूका जवळ आल्या आहेत.उमेदवार व्हा.

  • @sachinbelhekar4925
    @sachinbelhekar4925 4 ปีที่แล้ว +4

    कधी हि ऐका. पोट भरून हसा.

  • @ravindragaikwad2272
    @ravindragaikwad2272 2 ปีที่แล้ว +14

    नाना शेवटी नाना किती सुंदर किती मार्मिक संभाषण. मराठी माणसं अशी असतात. मनानी मोठी असणारी माणसं.

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 21 วันที่ผ่านมา

    अरे नाना , ज्या माणसाने , वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला , यशवंतराव चव्हाण यांना देखील अंधारात ठेवलं , त्या व्यक्ती चे कसले गुणगान करतोस ? 😮😮😮😮

  • @जयश्रीराम-श4ष
    @जयश्रीराम-श4ष 2 ปีที่แล้ว +3

    आरे तुरे बोलण्याची सवय अजूनही गेली नाही.स्वत:ला खुप मोठा समजतो.

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 2 ปีที่แล้ว +1

    नाना तू आमचा हिरो होतास अस आता आम्हाला नावीलाजाने तुझे हिरो बघून म्हणावेसे वाटते.वय झाल्यावर होत अस कधी कधी !!!!

  • @vinodgade9319
    @vinodgade9319 หลายเดือนก่อน

    नाना तुमच्या विचारांना माझा सलाम 🙏🙏🙏

  • @Ekadhav
    @Ekadhav 2 ปีที่แล้ว +1

    Onli modi जी ओन्ली bjp

  • @जयश्रीरामराम-भ5छ
    @जयश्रीरामराम-भ5छ 2 ปีที่แล้ว +1

    होते नाना आता नको लांबच रहा

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 2 ปีที่แล้ว

    मि , काय धरणात मुतू काय.....?
    अजित पवारान...
    अध्यात्मिकते...
    कड..
    वाटचाल केलीय.......?
    चांगलच धुतल राव.....
    अजीत पवारांना....
    त्यांच्या समोर..
    त्याच्या च स्टेजवरुन पहिल्यांदाच...!

  • @keshavfoferkar775
    @keshavfoferkar775 2 ปีที่แล้ว +5

    धरणात पाणी भरपूर आहे. अजित आता धरणात mutayachi गरज नाही. मस्त फटकेबाजी.

  • @priyadolas.kopchcan548
    @priyadolas.kopchcan548 4 ปีที่แล้ว +5

    Nice naana

    • @nitingund7389
      @nitingund7389 2 ปีที่แล้ว

      नाना एक येडा माणूस

  • @ravindramohare7369
    @ravindramohare7369 29 วันที่ผ่านมา

    नानांचे कार्य ठीक आहे पण कोणालापण गुरु मानून कोणावर तरी टीका करणे टाळावे बाकी ठीक.

  • @navnathkale7872
    @navnathkale7872 2 ปีที่แล้ว +2

    Mansaatlaa dev manus.

  • @DevidasPatil-zk7fu
    @DevidasPatil-zk7fu 3 หลายเดือนก่อน

    Nana,tume,ajit,pawer,ana,samesher,dala,

  • @vishnubachatepatil6629
    @vishnubachatepatil6629 2 ปีที่แล้ว +1

    Nana great ahe tika karnaryana nana kalalach nahi dokyani vichar karava.

  • @rohitdavari5468
    @rohitdavari5468 4 ปีที่แล้ว +5

    नाना खोबरे तिकडं चांगभलं

  • @GovindShirawale
    @GovindShirawale 4 หลายเดือนก่อน +1

    नानाजी खूपच छान वक्तव्य.असेच गरीबा बद्दल असेच प्नेम असूद्या

  • @pallavikeche6558
    @pallavikeche6558 3 ปีที่แล้ว +3

    Pawar sahebancha jawal janyane aapan mhatare zalat he siddh zale.

  • @Yashmule_
    @Yashmule_ 2 ปีที่แล้ว +4

    Acting bharee 🔥 karta nana saheb 😀👍🏻👍🏻

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 ปีที่แล้ว

    धरण उजनी धरण त जाऊन आध्यत्मिक झाले आहेत ते आता फक्त ते 💰💰💰💰💰💰💰😏😎🐧🤭

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 หลายเดือนก่อน

    अजित ची खुप फाडली. धरणात खुप पाणी आहे.

  • @rameshnirkhede786
    @rameshnirkhede786 3 หลายเดือนก่อน

    Nanaji. Gadkarinna. Pm banao hya mahe lagle ahe sharad. Pawar😮😮😮

  • @gajanankadam2539
    @gajanankadam2539 3 หลายเดือนก่อน

    Nanani Ajit Pawarana shalkoda changalach Zodapale.

  • @ganpatiphanasvadekar7918
    @ganpatiphanasvadekar7918 2 หลายเดือนก่อน

    Nana दोन्हीकडे पाय ठेऊन का सत ते सत बोला

  • @pradeep-fs3rp
    @pradeep-fs3rp 2 ปีที่แล้ว

    वाह अच्छा बाेला नाना , पाप करने के बाद आध्यात्मिक की और जाना जरुरी है या नाटक कर रहा हाेता है लुटेरे लाेग ,

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 2 ปีที่แล้ว +2

    👌

  • @sanjaymagadum3486
    @sanjaymagadum3486 2 ปีที่แล้ว +2

    नाना हा स्वतःला बुजुर्ग समजतो..पण हा नाटकी माणूस आहे...

  • @haribhaunatak4935
    @haribhaunatak4935 2 ปีที่แล้ว +3

    ग्रेट नाना

  • @gulamdastagirbagwan9376
    @gulamdastagirbagwan9376 5 หลายเดือนก่อน

    7 varsha purvicha video lavanyacha uddhesh kay?

  • @prakashkadam2233
    @prakashkadam2233 2 ปีที่แล้ว +5

    छान काम आमच्या गावात पण तुमची मदत मीळाली धन्यवाद

  • @rajanpatekar1055
    @rajanpatekar1055 5 ปีที่แล้ว +9

    Great bhava

  • @apexrealty593
    @apexrealty593 5 ปีที่แล้ว +18

    Great Nana...👍

  • @sachinkadam5270
    @sachinkadam5270 4 ปีที่แล้ว +11

    खरा हिरो, नाना पाटेकर

  • @devrajlitke467
    @devrajlitke467 3 ปีที่แล้ว +1

    Shal jode marane puneri padhat samajdaranach samajate

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 2 ปีที่แล้ว +2

    नाना बेस्ट

  • @PrashantShitole-n7y
    @PrashantShitole-n7y 4 หลายเดือนก่อน

    Nana tumi khara boltat

  • @Sanskrutikhose
    @Sanskrutikhose 4 ปีที่แล้ว +7

    माणिकचंद वा ह काय टोला मारला राव

  • @VijayRaut-zs8yc
    @VijayRaut-zs8yc 20 วันที่ผ่านมา

    नाना तुझं घर बघ दिव्या खाली अंधार

  • @vsss6473
    @vsss6473 2 ปีที่แล้ว +1

    Bhanagar nana

  • @babulalraskar6078
    @babulalraskar6078 2 ปีที่แล้ว

    picture kadha VAKKAD VITHHYA

  • @maheshsarawade1424
    @maheshsarawade1424 22 วันที่ผ่านมา

    Nana Bahut badiya speech...🎉🎉

  • @nationaleducationandresear1152
    @nationaleducationandresear1152 2 ปีที่แล้ว

    काय जोक करता नाना पाटेकर जी.
    बोलण्यात सरलपणा का नाही. सगळ नाटक वाटतं. त्याच्या बाहेर येऊन बोला.

  • @shashikantavhad4211
    @shashikantavhad4211 2 ปีที่แล้ว +14

    Nana you are great, you choice d and selected great heo and you are also the great hero. 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @jyotiwaghmare3346
    @jyotiwaghmare3346 2 ปีที่แล้ว

    A Saatchi Pori Saatchi 👙📸 varti

  • @anilshinde-hm6kl
    @anilshinde-hm6kl 24 วันที่ผ่านมา

    नानासाहेब तुम्ही खरोखर आहे ❤