पवारांची पॉवर संपली | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Ajit Pawar | Supriya Sule

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2023
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 986

  • @prakashmali5772
    @prakashmali5772 7 หลายเดือนก่อน +115

    कुठ थांबायचं हे जर नाही कळलं नाही तर त्यांचा शरद पवार होतो

    • @rajanbhopatkar1604
      @rajanbhopatkar1604 7 หลายเดือนก่อน +5

      नवीन म्हण छान झालीय.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 7 หลายเดือนก่อน +70

    हेच चित्र लोकसभा ,विधानसभा निवडणुकाण मध्ये राहिले तर महाराष्ट्राची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही देशात महाराष्ट्र नंबर वन असेल सत्यमेव 🚩🚩🇮🇳

  • @a.s.617
    @a.s.617 7 หลายเดือนก่อน +207

    आज गेल्या चार वर्षा नंतर मराठी बातम्या पहात होतो.पहातांना खूप मजा येत होती.चाय बिस्कुट पत्रकारिताची चाललेली घालमेल स्पष्ट दिसत होती.

    • @vivekykshirsagar591
      @vivekykshirsagar591 7 หลายเดือนก่อน +19

      आता पाणी बिस्ककुट 😅

    • @anilaundhekar7673
      @anilaundhekar7673 7 หลายเดือนก่อน +9

      पिठले खाल्यासारखे चेहरे झाले आहेत.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 7 หลายเดือนก่อน +5

      चाय बिस्किटे वाले आपटले

    • @sanjayjoshi2566
      @sanjayjoshi2566 7 หลายเดือนก่อน +3

      जबरदस्त एनिमा दिल्या सारखे

    • @murlidhardarak7186
      @murlidhardarak7186 7 หลายเดือนก่อน +2

      😄😄😄

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 7 หลายเดือนก่อน +72

    तुमच्या सारख्या यूट्यूर्बस आणि समाज माध्यमांनी राजकारणातील माकड आणि त्यांचे माकडचाळे उघड केले त्याबद्दल आभार .

  • @bindumadhavbhure546
    @bindumadhavbhure546 7 หลายเดือนก่อน +62

    साहेबांच्या राजीनामा नाट्यादिवशी एकटे दादा बोलले होते की साहेबांनी आता थांबावं. खरं म्हणजे हे जनतेसकट सगळ्यांनाच मनातून वाटत होत‌ हेच निकाल सांगतायत.

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 7 หลายเดือนก่อน +4

      Ekdam sahi

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 7 หลายเดือนก่อน +3

      पवार थांबणार नाही, कारण...
      सत्ता डोक्यात गेली आहे.

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 7 หลายเดือนก่อน +3

      @@kishornatekar4671 sahi bole ajun Maharashtra chi vat lavnar

  • @jaihind6515
    @jaihind6515 7 หลายเดือนก่อน +72

    पवारांचे आपल्याच गावात पानिपत झाल्याची चांगली बातमी सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मुखात साखर पडो.

    • @vivekykshirsagar591
      @vivekykshirsagar591 7 หลายเดือนก่อน

      पानिपत नका म्हणू बारामातीपतन झाले.

    • @dattatrayagokhale5762
      @dattatrayagokhale5762 7 หลายเดือนก่อน +3

      साखर (कारखाना) पडो🎋🎋🎋

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 7 หลายเดือนก่อน

      अष्ट पूत्र भाव.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 7 หลายเดือนก่อน +29

    महाविकास आघाडी चा दणदणीत पराभव झाला हा जणु महाराष्र्टातील मराठी चॅनेल्स व मराठी वृत्तपत्रांचाच पराभव आहे. अगदी 'सकाळ' सकट.

  • @ganeshkapse4842
    @ganeshkapse4842 7 หลายเดือนก่อน +49

    शरद पवारांची जादू होती कधी ? स्वतः एकहाती सत्ता आयुष्यात एकदाही मिळाली नाही. अन् म्हणे जाणते राजे.फक्त एक गोष्ट मान्य करावी लागेल प्रचंड भ्रष्टाचार करूनही नामानिराळे राहिले.

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 7 หลายเดือนก่อน +218

    आम्ही राजकारणी नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणातून पवार काका आणि त्याचे वारसदार कायमचे हद्दपार झाले पाहिजेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
    जय श्री राम.🚩🚩🚩

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 7 หลายเดือนก่อน +11

      सहमत

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 7 หลายเดือนก่อน +6

      Sahi

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 7 หลายเดือนก่อน +4

      १०० % सहमत...

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 7 หลายเดือนก่อน

      Sahmat

    • @hemantphatak8572
      @hemantphatak8572 7 หลายเดือนก่อน +1

      अगदी खरं बोललात, रावण मेल्याचा आनंद नाही पण मेघनाथ जिंकल्याच दुःख आहेच.

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v 7 หลายเดือนก่อน +139

    सू सू ताई आता तरी भाजपा वर गरळ ओकणे बंद करा 🙏

    • @hemantphatak8572
      @hemantphatak8572 7 หลายเดือนก่อน

      गरळ ओकुन ओकुन मरना का!

    • @sanjaybhandiye3494
      @sanjaybhandiye3494 7 หลายเดือนก่อน

      आता सू ,सू ,करीत बसा.

  • @ashokkadam264
    @ashokkadam264 7 หลายเดือนก่อน +16

    शरद पवारांच्या पतनाला ग्राम पंचायतीतुन सुरवात अभिनंदन |

  • @akhandbharat1761
    @akhandbharat1761 7 หลายเดือนก่อน +119

    सुशीलजी हा दिवस येण्यासाठी महाराष्ट्राने फार किंमत मोजली आहे. हे समजण्यासाठी तुम्ही आजची परिस्थिती जर चाळीस वर्षांपूर्वी आली असती तर महाराष्ट्र कोण कोणत्या विकासाला मुकला आहे, त्याचं चित्र रंगवून दाखवा.

  • @Khavchat
    @Khavchat 7 หลายเดือนก่อน +93

    😁 आपल्याच मस्तीत होता दंग
    😁 मुख्यमंत्रीपदाचा बांधून चंग
    😁 पठ्ठ्यानं केला असंगाशी संग
    😁 पण स्वप्न झाले त्याचे ‘भंग’
    😁 जेव्हा ‘एका’ने दाखवला रंग
    😁 ‘देवा’ने करून टाकली हवा तंग
    😁 झालाय तो पुरता आता नंग
    😁 बदले-बदले से है उसके ढंग
    😁 कैसे जितेगा वो आगे की जंग
    😁 ये सोचके रह गया है वो दंग
    आवडली कमेंट तर लाईक करा मंग!😁😁😁

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 7 หลายเดือนก่อน +8

      एकदम भारी 👍👍👍

    • @Khavchat
      @Khavchat 7 หลายเดือนก่อน +1

      @@sunitajoshi6748नमस्कार सुनिताजी!!😁🙏

    • @pradeepwadhavane7581
      @pradeepwadhavane7581 7 หลายเดือนก่อน +7

      एकदम भारी खवचटराव !!!

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 7 หลายเดือนก่อน +6

      आपण तर उमरीकर अन ला य झर चे यांच्यासारखी उसंतवणी केली आहे असे वाटते.

    • @DGV1972
      @DGV1972 7 หลายเดือนก่อน +7

      मला माहीत नव्हते रामदास आठवले नुसते रामाचे दास नाहीत तर "खवचटही" आहेत...❤ 😆

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 7 หลายเดือนก่อน +136

    दुसऱ्या पक्षांना संपवणारे स्वतःच संपले

  • @jagannathpatil6214
    @jagannathpatil6214 7 หลายเดือนก่อน +23

    शेवटी नियतीचाच विजय झाला.
    जय श्रीराम.

  • @sharads.2067
    @sharads.2067 7 หลายเดือนก่อน +65

    आता भावाला यशस्वी पाहून ताई कौतुकाने भावाच्या गळ्यात हार घालतील काय?

  • @ganeshdevtarse7690
    @ganeshdevtarse7690 7 หลายเดือนก่อน +143

    सुशील जी जामखेड कर्जत मतदारसंघात ही bjp ने बाजी मारली आहे

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 7 หลายเดือนก่อน +22

    सर्वच मतदारांचे मन:पूर्वक अभिनंदन व कौतुक!

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 7 หลายเดือนก่อน +30

    सशिल जी अतिशय उत्तम विश्लेषण... अभिनंदन. शरद पवार यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा. उध्दव ठाकरे यांना त्यांची जागा कुठे आहे हे दाखवून दिले आहे ... एका वाक्यात विश्लेषण या ग्रामीण निवडणुकीचे करायचं तर नुसती टिका करून उपयोग नाही ... मतदार राजाला काम पाहीजे अन्यथा जागा दाखविली जाते ... सुज्ञ मतदारांचे अभिनंदन

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni9798 7 หลายเดือนก่อน +78

    महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे असा कांगावा करणाऱ्याना जागा दाखवली मतदारांनी

  • @sunitanavre9642
    @sunitanavre9642 7 หลายเดือนก่อน +58

    लोक शहाणे झाले ही आनंदाची गोष्ट आहे

  • @satya5197
    @satya5197 7 หลายเดือนก่อน +4

    असेच सगळीकडे होऊ दे पूर्ण महाराष्ट्रात ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @shreeram1664
    @shreeram1664 7 หลายเดือนก่อน +68

    अजित पवार साहेब अभिनंदन❤

  • @hrushikeshnikam1506
    @hrushikeshnikam1506 7 หลายเดือนก่อน +20

    पुतण्याने काकाची मस्ती पद्धतशीरपणे उतरावली😅

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 7 หลายเดือนก่อน +118

    इतर पक्षांत भांडणं लावायची, त्याला बेरजेचे राजकारण म्हणायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलं आहे.

    • @roopadambal464
      @roopadambal464 7 หลายเดือนก่อน +8

      किती उशीरा लक्षात. आले.

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 7 หลายเดือนก่อน +2

      Sahi bole

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 7 หลายเดือนก่อน

      कोणीही दुधखुळे नाहीत एकमेकांशी भांडायला

    • @user-cn4ph2mp4s
      @user-cn4ph2mp4s 7 หลายเดือนก่อน +1

      अनाजीपंत भांडण लावायचे बंद करा

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 7 หลายเดือนก่อน

      Bhandan to ata saru honar

  • @rajanpawar8530
    @rajanpawar8530 7 หลายเดือนก่อน +20

    “ हे “ फक्त दुसऱ्यांच्याच भाकर्या फिरवत बसले. त्या नादांत ते स्व:ताचीच भाकरी करपवून बसले.😢

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 7 หลายเดือนก่อน +13

    अंत तर होणारच. योग्य वेळी सन्मानाने बाहेर पडण्यात शहाणपण असते.

  • @vishnumahale6694
    @vishnumahale6694 7 หลายเดือนก่อน +86

    पवार, ठाकरे संपलेच पाहीजेत

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 7 หลายเดือนก่อน +2

      सौ प्रतिशत👍👍👍👍

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 7 หลายเดือนก่อน +2

      Sahi

    • @ajayshirodkar1617
      @ajayshirodkar1617 7 หลายเดือนก่อน +1

      Ek dam Borobar

  • @pramodjaokar2398
    @pramodjaokar2398 7 หลายเดือนก่อน +16

    Excellent analysis. नरक चतुर्दशी जवळ आलीय दीपावलीच्या आगावू शुभेच्छा अजित दादा व सुशीलजी तुम्हालाही!

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 7 หลายเดือนก่อน +9

    शाब्बास अजितदादा आणि महायुतीकार ! 🎉🎉❤😊🎉🎉

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 7 หลายเดือนก่อน +23

    एकच नंबर साहेब छान बातमी ऐकवली एक मराठा लाख मराठा 🚩🚩🇮🇳

  • @Khavchat
    @Khavchat 7 หลายเดือนก่อน +154

    🙏२०२४ मध्ये पार्थला बारामतीतून खासदार करायला हरकत नाही. दादा वचपा काढा आता.😁😁😁

    • @Khavchat
      @Khavchat 7 หลายเดือนก่อน +37

      7:20 👈😁 असंगाशी संग
      😁 आपल्याच मस्तीत होता दंग
      😁 मुख्यमंत्रीपदाचा बांधून चंग
      😁 पठ्ठ्यानं केला असंगाशी संग
      😁 पण स्वप्न झाले त्याचे ‘भंग’
      😁 जेव्हा ‘एका’ने दाखवला रंग
      😁 ‘देवा’ने करून टाकली हवा तंग
      😁 झालाय तो पुरता आता नंग
      😁 बदले-बदले से है उसके ढंग
      😁 कैसे जितेगा वो आगे की जंग
      😁 ये सोचके रह गया है वो दंग
      आवडली कमेंट तर लाईक करा मंग!😁😁😁

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 7 หลายเดือนก่อน +16

      नाही नाही सुनेत्रा पवारांना दिली पाहिजे खासदारकी.

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 7 หลายเดือนก่อน +9

      खवचटराव जब्बरदस्त नेहमी प्रमाणे

    • @totalFilmy108
      @totalFilmy108 7 หลายเดือนก่อน +12

      एखादा कार्यकर्ता का नको,घराणेशाही ला नकळत पाठिंबा देतोय आपण

    • @Khavchat
      @Khavchat 7 หลายเดือนก่อน +15

      @@totalFilmy108दादाने कार्यकर्ता दिला तर ताईपुढे टिकणार नाही. दोन्हीकडून कार्यकर्ते उमेदवार दिले तर लढाई बरोबरीचा होईल. पण समोरची पार्टी कार्यकर्ता देणार नसेल तर मग दुसरा पर्याय राहत नाही. दादाला महाराष्ट्रातच राह्ययचंय. त्यामुळे दादा खासदारकीला उभा राहणार नाही.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 7 หลายเดือนก่อน +14

    निकाल ऐकून मनला शांत वाटल ़

  • @doctor1966
    @doctor1966 7 หลายเดือนก่อน +41

    आता कळाले दादा ना महायुतीत का घेतले.

  • @chandrashekarshetty2806
    @chandrashekarshetty2806 7 หลายเดือนก่อน +29

    🙏 सुशील जी,
    ओरिजिनल चाणक्य खुश झाला 🤩
    अश्या डुप्लिकेट छनाक्यां मुळे ओरिजिनल कुठ तरी लपून बसलेला !!

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 7 หลายเดือนก่อน +24

    ग्रामीण भागातली जनता हुशार झालेली आहे तुमचं विश्लेषण अगदी बरोबर आहे खरं त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडवणीस साहेब यांना अधिक मानतो आता तर अजितदादा गट आलाय त्याच्यामुळे बाकीच्यांचं काही चालणारच नाही जय श्रीराम जय श्रीराम ज्यांना कमी जागा आल्या त्यांनी हिंदुत्व सोडलं त्यामुळे त्यांच्या जागा कमी आहेत

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 7 หลายเดือนก่อน +51

    उध्दव ठाकरे आणि राऊत तर बोलत होते की, आमदार खासदार आणि नगरसेवक निघून गेले तरी शिवसैनिक आमच्या बरोबर आहेत.कुठं आहेत शिवसैनिक??

    • @anjalitulpule879
      @anjalitulpule879 7 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 7 หลายเดือนก่อน +1

      जाग्यावर आहेत.

    • @contryface3429
      @contryface3429 7 หลายเดือนก่อน +2

      Pach pannas टगे गोळा करुन् धिंगणा ghatla ki SS UBT la वाटते की हवा aamchich आहे

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 7 หลายเดือนก่อน +2

      सगळेच बीजेपी आणि शिंदे साहेबांबरोबर आहे

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 7 หลายเดือนก่อน +12

    सुशीलजी धन्यवाद,
    दगडुशेठ गपपतीच्या मंदिरात जाउन्ही दर्शन न घेताच आले, ती तर निर्लज्जपने म्हणते चतुर्थीच्या दिवशी मटन खायला खुप मज़्ज़ा येते, बप्पाने आता चमत्कार दाखवीला ।

  • @deejaaAman077
    @deejaaAman077 7 หลายเดือนก่อน +22

    जैसी करनी वैसी भरनी, शरदोद्दीन 😢😢😅😅

  • @user-vw9tl3uc1z
    @user-vw9tl3uc1z 7 หลายเดือนก่อน +74

    महाराष्ट्राच्या राजकारणाची सफाई करण्याचं जनतेच्या मनात होतं..पण संधी आता मिळाली..हे जनतेचे यश आहे.. लिंकन साहेब सांगून गेले- You can fool all people some of the time and some people all the time. But you can never fool all people all the time..हेच खरंय..

    • @gulabraodevhare8034
      @gulabraodevhare8034 7 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 7 หลายเดือนก่อน +3

      १०० % बरोबर...

    • @sanjaybhandiye3494
      @sanjaybhandiye3494 7 หลายเดือนก่อน

      बिल्कुल बरोबर

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 7 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....!

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 7 หลายเดือนก่อน +24

    सुशील जी तुम्ही अगदी बरोबर बोललात पुर्वी राजा पन्नाशी उलटली की मुलगा चे राजेभिषन करायचेच पण हा बाबाला बोलता येत नाही तंरी सत्ता पासून बाहेर पडायला तयार नाही

  • @ramakantbarhale4848
    @ramakantbarhale4848 7 หลายเดือนก่อน +26

    सुप्रिया सुळे राजीनामा देणार का?

  • @jayrajbagul7388
    @jayrajbagul7388 7 หลายเดือนก่อน +25

    काकांचा आणि घर कोंबड्यांचा बाजार उठला 😂

  • @sunilrege984
    @sunilrege984 7 หลายเดือนก่อน +290

    आता तरी कळल असेल तुम्हाला की भाजपाने बहुमत असतानाही अजितदादांना बरोबर का घेतल ते🙏

    • @kalpanaraipalle7228
      @kalpanaraipalle7228 7 หลายเดือนก่อน +14

      भाजप कार्यकर्ते महाराष्ट्र पुण्यात तर आहेत का हाच प्रश्न आहे मोदीजी च्या जिवावर फुकट मानधन मिळवण्यासाठी तत्पर आहेत

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 7 หลายเดือนก่อน +6

      Sahi bole

    • @shilpawaza3373
      @shilpawaza3373 7 หลายเดือนก่อน +4

      Ekdam barobar 👍

    • @KING-wn9hh
      @KING-wn9hh 7 หลายเดือนก่อน +9

      उद्धव ठाकरे चा नंबर खालून पहिला का? उबाठा चं नाव सुध्दा घेतलं नाही असं असतं का

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 7 หลายเดือนก่อน

      ​@@kalpanaraipalle7228भाजप एक नंबरचा पक्ष आहे...

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 7 หลายเดือนก่อน +5

    शासक व मतदाते यांच्या मधील लयबद्ध वाटचाल ही महाराष्ट्र वाचण्यासाठी आवश्यक असणारी मागणी खूप दिवसांनी पूर्ण होत आहे ही आनंदाची गोष्ट आहेच .
    🙏🙏🙏🚩

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 7 หลายเดือนก่อน +49

    सर, कितीही पराभव झाले तरीही किडे पाडण्याची सवय जाणार नाही.

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 7 หลายเดือนก่อน +5

      जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेच शरद पवारांच्या बाबतीत खरे आहे.

  • @aparnakshirsagar2477
    @aparnakshirsagar2477 7 หลายเดือนก่อน +16

    ही झलक आहे, जिथे भाजप कमी पडते. तिथे ती आणखी तयारी करेल यात शंका नाही.

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 7 หลายเดือนก่อน +34

    आता वय 80 वर्षाचे झाले आहे आता पावर कीती दिवस टिकणार इमारत खीळखीळी झाली आहे.

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw 7 หลายเดือนก่อน +5

      पण रहिमानी कीडा आहे ना अजूनही, महाराष्ट्राचं वाटोळे केल्याशिवाय त्याला चईन पडणार नाही, म्हणून जरांगेचं भूत उभ केलय ना!!! दिवसभर टीव् टीव करायला bhandiwali आहेच,😅

  • @VilasBhawar-tf7sh
    @VilasBhawar-tf7sh 7 หลายเดือนก่อน +103

    पवारांच्या पॉवर अजित दादाच होते पण पवारांना लेकीच्या प्रेमासाठी हे कळलेच नाही

    • @adnyat
      @adnyat 7 หลายเดือนก่อน +2

      मसल पॉवर

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 7 หลายเดือนก่อน +3

      कळले तरी वळले नसेल

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 7 หลายเดือนก่อน +2

    वा वा आज तुम्ही फार छान बातमी घेऊन आले आहात. शेवटी मतदार जागा झाला ही देवाची कृपा च म्हणायची.

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 7 หลายเดือนก่อน +23

    पवारांची मुळात ताकद कधीच संपलेली होती अजीत पवारांमुळेच पवारांची ताकद होती ,सु सू ताई कुठेच लागत नाही !

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 7 หลายเดือนก่อน +13

    *ती संपणारच होती, फक्त वेळ यावी लागते, ती आली. Nothing is permanent except CHANGE!*

  • @milindbhagwat2916
    @milindbhagwat2916 7 หลายเดือนก่อน +39

    जाणता राजाची काय अवस्था झाली असेल, अरेरे काय दिवस फिरले

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 7 หลายเดือนก่อน

      आरे बाबा जाणता राजा न्हवे तर जोगता राजा म्हणा.... मराठ्यांना देशोधडीला लावले आहे..... कूठे फेडणार हे पाप.

    • @adnyat
      @adnyat 7 หลายเดือนก่อน +4

      भामटा राजा म्हणा

    • @milindbhagwat2916
      @milindbhagwat2916 7 หลายเดือนก่อน +2

      @@adnyat 😀😄😀😄

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 7 หลายเดือนก่อน +1

      जाणता नाही, भामटा.

    • @milindbhagwat2916
      @milindbhagwat2916 7 หลายเดือนก่อน

      @@kishornatekar4671 😀😄

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 7 หลายเดือนก่อน +49

    अजितदादा ने एक बार कमिटमेन्ट कर दी तो वो अपनी आप की भी नहीं सुनते...

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 7 หลายเดือนก่อน +7

    एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय
    आपण.❤👌👌👌

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 7 หลายเดือนก่อน +9

    ह्या व्हिडिओ ची वाट बघत होतो. धन्यवाद.

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 7 หลายเดือนก่อน +48

    पवार साहेबांनी अजित दादा यांना दुखावून फार मोठी चूक केली आहॆ.

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 7 หลายเดือนก่อน +2

      हीच चूक नाही, पवारने अनेक चुका आयुष्यात केल्या , त्याचे हे फलीत.

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 7 หลายเดือนก่อน +45

    भगवान के घर देर है लेकीन अंधेर नहीं..

    • @mohan1795
      @mohan1795 7 หลายเดือนก่อน

      हर कुत्ते का दिन आता है!!! 🤨👊

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 7 หลายเดือนก่อน +14

    करावे तसें भरावे..

  • @sadanandpatil9862
    @sadanandpatil9862 7 หลายเดือนก่อน +7

    लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुमचे विश्लेषण ऐकण्यासाठी मजा येईल

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 7 หลายเดือนก่อน +27

    एक वेळ असी होती की ... !! ग्रामीण महाराष्ट्र कळलाच नाही !! असी दर्पोक्ती काढुन विकट हाश्य करणार्या ...... ला त्याच ग्रामीण भागाणे दुर्री तिर्री एक्का .......... म्हणुन नाकातले केस जाळले .........
    जय पराजय चालुच असतात पण मतदारांच्या मनात जातीयवादाचे वीष बेमालुम पेरणारे ही शेवटी त्यांच्याच अतिरेकाने मरतात .......
    रोप लवकरच सुकेल व त्या बरोबरच रामाचाही वनवास संपेल

  • @piranaprogamer6704
    @piranaprogamer6704 7 หลายเดือนก่อน +2

    भाऊ तोरसेकरांना सलाम आहे. त्यांनी नुकतेच वक्तव्य केले होते की मराठा आंदोलनाचा निवडणुकांवर कुठलाही परिणाम होणार नाही.

  • @BaburaoKhadake
    @BaburaoKhadake 7 หลายเดือนก่อน +3

    अब परीवारशाही महाराष्ट्र में खत्म तो पहले से ही हो रही है ।अब वो एक परीवार बरबाद होगा ।जयहिंद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏‌आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा।महाराष्ट्र।

  • @sannjaysjoshi1820
    @sannjaysjoshi1820 7 หลายเดือนก่อน +15

    उबाठा ला BATA मिळाला असे दिसते.
    हिंमत असेल तर ..... खोके ok . . .. वज्रमूठ..... what a joke ?? 😊

  • @Khavchat
    @Khavchat 7 หลายเดือนก่อน +17

    7:20 👈😁 असंगाशी संग
    😁 आपल्याच मस्तीत होता दंग
    😁 मुख्यमंत्रीपदाचा बांधून चंग
    😁 पठ्ठ्यानं केला असंगाशी संग
    😁 पण स्वप्न झाले त्याचे ‘भंग’
    😁 जेव्हा ‘एका’ने दाखवला रंग
    😁 ‘देवा’ने करून टाकली हवा तंग
    😁 झालाय तो पुरता आता नंग
    😁 बदले-बदले से है उसके ढंग
    😁 कैसे जितेगा वो आगे की जंग
    😁 ये सोचके रह गया है वो दंग
    आवडली कमेंट तर लाईक करा मंग!😁😁😁

    • @Khavchat
      @Khavchat 7 หลายเดือนก่อน +1

      गौर फर्माईये ‘एका’ और ‘देवा’!!😁😁😁

  • @ravikantshinde4887
    @ravikantshinde4887 7 หลายเดือนก่อน +1

    आपल्याकडून प्रथमच खरा निकाल कळला. नाही तर मराठी चॅनेल वाले मविआचाच सुरवातीला उदोउदो करत होते.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 7 หลายเดือนก่อน +2

    सुशीलकुमार, आपले म्हणने योग्य आहे

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 7 หลายเดือนก่อน +4

    खूपच आनंदाची बातमी धन्यवाद

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 7 หลายเดือนก่อน +28

    काही काम केल तर लोक मत देतात, नुसतं वर्षानुवर्षे खासदारकी घेऊन तेही पिताश्रीच्या दबदब्या मूळे, आता दबदबा ओसरला, मतेहि गेली.

  • @mohan1795
    @mohan1795 7 หลายเดือนก่อน +12

    5:40 (पवारांच्या) घराणेशाही ला जनता कंटाळली, वैतागली आहे. 🤨👊

  • @ravsahebpatil8531
    @ravsahebpatil8531 7 หลายเดือนก่อน +4

    पवार साहेबांची पावर तुम्हाला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 7 หลายเดือนก่อน +22

    हे आधीच माननीय शरदचंद्र पवार साहेब व सुप्रिया कन्या यांना कधीच कळणार नाही, कारण ते आपल्याच प्रतिष्ठित भूतकाळात mashgul आहेत!

  • @Marathi850
    @Marathi850 7 หลายเดือนก่อน +7

    जरांगेच आंदोलन व उपोषण हे बोगस होते हे सिद्ध झाले आहे

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 7 หลายเดือนก่อน +5

    मस्तच आणि जास्त आनंद ह्याचा झाला की जातीयवादी नाच्या लबाड कोह्याच तोंड काळ झालं !👍

  • @lalitkumarsharma8057
    @lalitkumarsharma8057 7 หลายเดือนก่อน +4

    सुशील जी आप को श्री सालासर हनुमान जी का आशीर्वाद मिलता रहे तथा आप के दर्शकों की संख्या बढ़ती रहे यही भगवान से प्रथना करते हैं

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 7 หลายเดือนก่อน +4

    जरांगे 'पोपटा' ने सुध्दा या निकाला मधून धडा घ्यावा.

  • @sangeetasant3081
    @sangeetasant3081 7 หลายเดือนก่อน +7

    भाजप व अन्य मित्र पक्षांनी जमीनीवरच राहाव हि अपेक्षा.

  • @kusumsuryawanshi1170
    @kusumsuryawanshi1170 7 หลายเดือนก่อน +17

    कळलका?स्वयं घोशित जानता राजा ..

  • @neelagupte3562
    @neelagupte3562 7 หลายเดือนก่อน +3

    फडणवीसांच्या सहनशिलतेचा विजय आहे
    . all the best

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 7 หลายเดือนก่อน +6

    तिन्ही नेत्यांचे अभिनंदन

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 7 หลายเดือนก่อน +10

    उत्साह वर्धक!!

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 7 หลายเดือนก่อน +2

    मधु मागशी माझ्या सख्या परी.
    मधु घटचं रिकामे पडती घरी.
    जयश्रीराम .

  • @arunchitale466
    @arunchitale466 7 หลายเดือนก่อน +1

    बारामती लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती बद्दल आपण आता separate चर्चा करावी

  • @shrikrishnashindagi3328
    @shrikrishnashindagi3328 7 หลายเดือนก่อน +189

    Sharad Pawar deserves this.

    • @sanjayjoshi4260
      @sanjayjoshi4260 7 หลายเดือนก่อน +14

      Not only this but worse than this!

    • @sainathparasnis9533
      @sainathparasnis9533 7 หลายเดือนก่อน

      Modi cha chamca

    • @rameshchafale4888
      @rameshchafale4888 7 หลายเดือนก่อน

      ​@@sanjayjoshi4260hh 1:28

    • @VinodMadankar
      @VinodMadankar 7 หลายเดือนก่อน

      ​@@sanjayjoshi4260😊औ+आणि ङङ

    • @nickpop23
      @nickpop23 7 หลายเดือนก่อน +4

      Yes, True. Jai Parshuram🚩🚩🚩 lets support Deva bhau Fadanvis as our leader.

  • @user-br1yx4ew6n
    @user-br1yx4ew6n 7 หลายเดือนก่อน +15

    👉👉जैसे ज्याचे कर्म.
    तैसे फळ देतो। देवेंद्र 👍👍😅😅

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 7 หลายเดือนก่อน +4

    २०२४ ला. फक्त कमळ/बाण/ घड्याळ.
    दिल्ली करीता फक्त मोदीजी.
    मुंबई करीता .देएअ
    जयश्रीराम .

  • @pradiptoshniwal6797
    @pradiptoshniwal6797 7 หลายเดือนก่อน +9

    दुसऱ्या स्थानावर इतर , शरद पवारांचा गट सहाव्या स्थानावर

  • @yashwantdeshmukh9193
    @yashwantdeshmukh9193 7 หลายเดือนก่อน +17

    पाॅवर संपली कि "मिलीभगत" ? यांच्यावर विश्वास कसा ठेवावा प्रश्नच आहे...

    • @adnyat
      @adnyat 7 หลายเดือนก่อน +3

      वाद काका-पुतण्या नसून सुप्रिया-अजित असा आहे. हे लक्षात आलं की विश्वास बसेल.

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 7 หลายเดือนก่อน +14

    Mumbai Tak , ABP Maza kiti tadfadat hota bhagitla ka 😂😂😂😂😂😂😂 bhakri firli, upasmaar suru😂😂😂😂

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 7 หลายเดือนก่อน +1

      Veshya cha ada mumbai tak abp maza randi cha kotha

    • @adnyat
      @adnyat 7 หลายเดือนก่อน +2

      आम्ही असले टुकार चॅनेल्स पाहतच नाही

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 7 หลายเดือนก่อน +5

    ये तो होना ही था!

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 7 หลายเดือนก่อน +1

    येकदम बेस्ट घडले. आता कर्म भोग भोगण्याची वेळ सुरू झाली आहे. बरका सुळे बाई..

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 7 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन दादासाहेब

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 7 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे

  • @dattudeore550
    @dattudeore550 7 หลายเดือนก่อน +2

    अहो नेते अण गाव गाड्यातल्या राजकारणाचा तीळ मात्र हि संमंद येत नाहीत.

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 7 หลายเดือนก่อน +7

    उबाठा पक्षाचे नवीन नाव HAT (H-हिंमत A-असेल T-तर) असे ठेवावे.

  • @vinayaknawathe6112
    @vinayaknawathe6112 7 หลายเดือนก่อน +8

    कर्माची फळं भोगावीच लागतात! मग ती कर्मं कशी का असेनात! बाई बाई बाई!!!!!!!!

  • @srrii5242
    @srrii5242 7 หลายเดือนก่อน +10

    Superb explanation 100%
    True

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 7 หลายเดือนก่อน +1

    🎉खर म्हणजे त्यानी राजीनामा दिला होता ती योग्य वेळ होती ही पुढची मानखंडना टळली असती मोह फार

  • @shrishivajiraonghule8017
    @shrishivajiraonghule8017 7 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचा व्हिलन आणि संपला. पण जबर किंमत मोजावी लागली.