Pudhari News | निवडणुकीनंतर अजित पवारांचे सूर का बदलले? | Ajit Pawar| NCP| Mahayuti| BJP| Bhujbal|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #ajitpawar #mahayuti #bjp #chaganbhujbal
    Pudhari News | निवडणुकीनंतर अजित पवारांचे सूर का बदलले? | Ajit Pawar| NCP| Mahayuti| BJP| Bhujbal|
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

ความคิดเห็น • 358

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 4 หลายเดือนก่อน +189

    अजित दादा ब्रह्मदेव कशाला यायला लागतो तुमच्या कर्माची व पापाची फळे तुम्हीच भोगणार हे विसरु नका तुमचे चेले चपाटे मोठ्या साहेबावर काय काय बोलले आहेत हे विसरू नका

    • @janmanas555
      @janmanas555 4 หลายเดือนก่อน +2

      To naska विचारवंत त्याची तर फार वाइट वेळ येणार आहे ...मतदार sanghatlech लाथा घालतील त्याला

    • @dbhat187
      @dbhat187 4 หลายเดือนก่อน +1

      Saheb konakonala kay kay bolle ahet te pan athva. Je perle te ata ugavtay.

  • @Sachinbhasarevlog
    @Sachinbhasarevlog 4 หลายเดือนก่อน +333

    4 जून bjp फुटणार आहे आमला माहित आहे... नगरसेवक सर्व आतच गेलेत...

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 4 หลายเดือนก่อน +10

      Fut padli pahije...
      Bjp ne 48 candidate la seat dyayla pahije hoti...

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 4 หลายเดือนก่อน

      BJP कधीचं फुटणार नाही. मोदी जिंकणार हेच नक्की.

  • @nivrutpadvi5642
    @nivrutpadvi5642 4 หลายเดือนก่อน +333

    फक्त महाविकास आघाड़ी ओन्ली उद्धव बालासाहेब ठाकरे

    • @dnyaneshwarpatil5652
      @dnyaneshwarpatil5652 4 หลายเดือนก่อน +5

      Feacbook

    • @Atul144
      @Atul144 4 หลายเดือนก่อน

      शिल्लक राहिला का फावडा ठाकरे..??

    • @NathraoNagargoje
      @NathraoNagargoje 4 หลายเดือนก่อน +3

      उधवस्त ठाकरे

    • @motivationandlife4711
      @motivationandlife4711 4 หลายเดือนก่อน

      Aadivasi spotted

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 4 หลายเดือนก่อน +146

    मोदी शहा ना उध्दव साहेब ठाकरे आपल्या सोबत यावे असे वाटते पंरतु उध्दव बाळासाहेब ठाकरे महा विकासआघाडी सोबत राहणार

    • @dnyanobatathe1963
      @dnyanobatathe1963 4 หลายเดือนก่อน

      छत्रपती ची शपथ घेऊन पलटी मारलीस जनता त्याला पलटी देणार

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 4 หลายเดือนก่อน +4

      गैरसमज काढून टाका हा उद्धव टाकरे हे 4 जुन नंतर बाजप साग असतील

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 4 หลายเดือนก่อน +1

      फक्त मुखमत्री करतो म्हणायचं झाल काम

    • @swati3219
      @swati3219 4 หลายเดือนก่อน +1

      . उद्धव 😅

  • @ksgaming7815
    @ksgaming7815 4 หลายเดือนก่อน +43

    दादा लय हुशार आहे दादांना सगळं सेटिंगकरून सगळं काम केलं आहे शेवटी पवार साहेब मागे आहेत

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 4 หลายเดือนก่อน +70

    अजित दादा तू काय करणार आहेस तू कुठे चाललास कोणाच्या विरोधात बोलायला लागला हे तरी कळायला पाहिजे ना

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 4 หลายเดือนก่อน +171

    अजीत पवार जाती पातीच करायच नाही हे मोदीला सांगा

    • @vivekchavan6201
      @vivekchavan6201 4 หลายเดือนก่อน

      मोदी ची विखारी भाषा ने अल्पसंख्यांक मतदारांना शिवसेनेकडे वळवीली

    • @nileshaher4216
      @nileshaher4216 4 หลายเดือนก่อน +3

      मोदींचे कालची मुलाखत एका भाऊ मोदी काय बोलें abp माझा वर जाती पती वर मोदी बोलत नाही

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 4 หลายเดือนก่อน +2

      Sharad khan karto jatiwadi auranjeb auald

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el 4 หลายเดือนก่อน +121

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभे केलेल्या उमेदवारामध्ये फक्त कल्याणचेच उमेदवार निवडून येतील अशी महाराष्ट्रात चर्चा आहे 🚩🚩🚩

    • @nagesdokka3325
      @nagesdokka3325 4 หลายเดือนก่อน +12

      थे पन कमी मतानी😂

    • @VijaysingPawar-q9k
      @VijaysingPawar-q9k 4 หลายเดือนก่อน +10

      Deva. Shindchi shit padavi.

    • @daulatdeshmukh6493
      @daulatdeshmukh6493 4 หลายเดือนก่อน +4

      MAVAL

    • @anilmahajan3158
      @anilmahajan3158 4 หลายเดือนก่อน

      Te pan BJP supporters mule

    • @bharatbhadale4031
      @bharatbhadale4031 4 หลายเดือนก่อน +5

      Ti pan padavi Jay shivray

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 4 หลายเดือนก่อน +233

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @Papilon123
      @Papilon123 4 หลายเดือนก่อน +10

      🍌
      उर्दूसेना प्रमुख बोल रे मित्रा 😂

    • @PriyankaWagh-hx2nh
      @PriyankaWagh-hx2nh 4 หลายเดือนก่อน +6

      अंध bkat

    • @Atul144
      @Atul144 4 หลายเดือนก่อน +6

      पळून गेला आधीच फावडा... 🤣🤣

    • @PankajN-su4yx
      @PankajN-su4yx 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@Papilon123 bjp andu bhkt

    • @Papilon123
      @Papilon123 4 หลายเดือนก่อน +1

      @@PankajN-su4yx 😅 बावळट ला बावळटच म्हणावं ..

  • @KishorThorat-te1bk
    @KishorThorat-te1bk 4 หลายเดือนก่อน +60

    अजित पवारनेच महाविकास आघाडीचे काम केलं असणार

    • @GaneshKharjule
      @GaneshKharjule 4 หลายเดือนก่อน

      Aqqqà❤😊😊😊

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 4 หลายเดือนก่อน +20

    अजित दादा आपण मराठा विरोधी माणूस दिला परभणी

  • @RameshNarsale-uu8ug
    @RameshNarsale-uu8ug 4 หลายเดือนก่อน +38

    दादांना भविष्य कळतंय म्हणायचे 4 तारखे नंतर एक पोपट घ्या

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 4 หลายเดือนก่อน +24

    शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही पिकाला दर नाही फडणवीस साहेब शेतकऱ्यांना निकष लावतात आता शेतकरी उपटा घोडा कसा लावतोय तेवढं बघत राहावा

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 4 หลายเดือนก่อน +1

      सगळं रडगाणं कर्जमाफी मुळे तर चाललं कर्ज घेऊन थकून तर त्या साठी ठेवलं होत 😂। आता माफ होईल अपेक्षा होती पण तेच नाही झाल। चिंता नको देशात बाजप सतेत येणार आहे

  • @Kambale3115
    @Kambale3115 4 หลายเดือนก่อน +26

    जातीचे राजकारण कोणी केली, अजित दादा, मोदी साहेबांच्या प्रचार सभेत दूसरा मुद्दा वर बोलले नाहीत फक्त जाती वाद वर मतं मागितली आहेत

  • @yogeshpatil9911
    @yogeshpatil9911 4 หลายเดือนก่อน +22

    मोदीला सांगा ,,ब्रम्हदेवाला पण महायुतीत घ्या ,,म्हणजे तुम्हाला निर्णय समजेल ,,

    • @anilipar1777
      @anilipar1777 4 หลายเดือนก่อน

      ब्रह्मदेवाला एक नोटीस ED ची पाठवा..

  • @yashrajbhapkar
    @yashrajbhapkar 4 หลายเดือนก่อน +20

    अजित पवार स्वतः युती मध्ये गेला नाही. त्याला शरद पवार यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी पाठवले.
    अणि अजितदादा च्या लोकांनी प्रत्येक जागेवर MVA चे काम केले आहे 😂😂

  • @dhananjaypatil3539
    @dhananjaypatil3539 4 หลายเดือนก่อน +26

    ओन्ली महाविकास आघाडी उद्धव साहेब ❤

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 4 หลายเดือนก่อน +12

    सत्तेचा माज आलाय मागं पुढं पोलीस फाटा असून खूप मोठा रुबाब करता चार-पाच महिने थांबा माज उतरून जाईल

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 4 หลายเดือนก่อน

      बाजप जर सतेत अल तर मग काही नाही होणार। राज्यात पण त्यांचं सरकार येईल।

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 4 หลายเดือนก่อน +38

    राष्ट्रवादी काँग्रेस फक्त आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांचीच.

    • @ramkengar4046
      @ramkengar4046 4 หลายเดือนก่อน

      चल बे पमचर काड गाड़ी थांबली 😂😂😂

    • @swati3219
      @swati3219 4 หลายเดือนก่อน

      I pity

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 4 หลายเดือนก่อน +3

    ठाकरे❤❤🎉🎉🎉

  • @MarutiJadhav-o9f
    @MarutiJadhav-o9f 4 หลายเดือนก่อน +40

    अजित पवार धुर्त आहेत,
    अंदाज येत नाही असं म्हणत
    ईव्हीएम सेट करून ठेवलंय

    • @swati3219
      @swati3219 4 หลายเดือนก่อน

      जस congress ने कर्नाटक मधे EVM सेट करून विजय मिळवला

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 4 หลายเดือนก่อน +21

    महाविकास आघाडी ३९ + जय भवानी

  • @sunildhande2199
    @sunildhande2199 4 หลายเดือนก่อน +7

    दादा ऐकदा तरी मराठा विषयावर बोलला नाही ही त्याचीच फेड. जय महाराष्ट्र🚩🚩

  • @sunilwani8944
    @sunilwani8944 4 หลายเดือนก่อน +8

    Only udhavji ठाकरे 🚩🔥🚩🔥

  • @devendrabharambe6580
    @devendrabharambe6580 4 หลายเดือนก่อน +17

    Uddhqv thakare only

    • @swati3219
      @swati3219 4 หลายเดือนก่อน

      next time सर्वांना फावड्या लंडन ला नेणार business classने

  • @rahulbhusari577
    @rahulbhusari577 4 หลายเดือนก่อน +20

    उध्दव बळा साहेब ठाकरे जय हो

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 4 หลายเดือนก่อน +4

    या बेडकाला चांगला हिसका दाखवल्या जाईल ... याचा सुपडाच साफ होणार आहे

  • @only8028
    @only8028 4 หลายเดือนก่อน +14

    हा शिरसाठ कोणत्या दुनीयेत राहतो हेच कळत नाही, ह्याच अडणावच डोकेसाठ होते मराठीत पण याला काय डोक नाही बाबा

  • @sandipshelar1972
    @sandipshelar1972 4 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर विश्लेषण केले आहे

  • @santoshbhagade4630
    @santoshbhagade4630 4 หลายเดือนก่อน +37

    तुमचा ब्रमदेव अमित शाहा का

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 4 หลายเดือนก่อน +5

    आणखी शिल्लक काय बाकी असेल तर शेतकऱ्यांची मटरेल चे दर भरपूर वाढवा कचकटून पैसे खावा चार-पाच महिने बाकी शिल्लक आहेत सत्तेचा माज उतरवला जाईल😊

  • @aabakolekar5
    @aabakolekar5 4 หลายเดือนก่อน +6

    अजित पवार हाच खरा मराठा आरक्षणाला विरोध करणारा आहे हे याच्या बोलण्यावरून कळतं

  • @bhaskarchaudhari5523
    @bhaskarchaudhari5523 4 หลายเดือนก่อน +3

    बीजीपी मध्ये दोन गट पडतील मोदी गट आणि नितीन गडकरी गट हा महाविकास आघाडी वेळ आल्यावर पाठिबा देऊ शकतो सरकार हे महाविकास आघाडी, इंडिया चे येणार.....

  • @HarunMogal-r2s
    @HarunMogal-r2s 4 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील जनता शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय शरद पवार जी यांच्यावर मनापासून प्रेम करते जर त्यांनी गजरांना जवळ घेतलं तर ह्या दोघांना पण महाराष्ट्र जनता माफ करणार नाही भविष्यात कधी महाराष्ट्रातील जनता शरद पवार उद्धव साहेब साहेब यांना मतदान करणार नाही

  • @sushilkumarchikhalepatil3165
    @sushilkumarchikhalepatil3165 4 หลายเดือนก่อน +5

    अजितदादा पूर्णपणे फसलेत 😊

  • @sopanannachinchwade8236
    @sopanannachinchwade8236 4 หลายเดือนก่อน +1

    जग कुठे चाललंय
    वा दादा वा
    तुम्ही सांगताय

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 4 หลายเดือนก่อน +19

    आज्या तू कुठ गेलास.....७० हजार कोटी घेऊन 😂😂😂

  • @sampatnikhade418
    @sampatnikhade418 4 หลายเดือนก่อน +5

    अजित चा गेम बिजपी १००/ टक्के करनार

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 4 หลายเดือนก่อน +1

    उध्दव बाळासाहेब ठाकरे ब्रँड ईज ब्रँड 🚩

  • @Mangesh19754
    @Mangesh19754 4 หลายเดือนก่อน +4

    5 जून ला नक्की बातमी द्यायला परत या, निकाल लागेपर्यंत मोदी साहेब हरलेले असतात. 😂😂😂😂😂

  • @sagar_S918
    @sagar_S918 4 หลายเดือนก่อน +14

    लोकसभेत काही होऊ पण नक्की विधान सभेत महाविकास आघाडी येणार.. BJP ने जे काही खालच्या थराच राजकरण केलं हे जनता विसरणार नाही

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 4 หลายเดือนก่อน +1

    महायुतीला कळून चुकले आहे की आम्ही निवडून येत नाही

  • @jotiramjadhav792
    @jotiramjadhav792 4 หลายเดือนก่อน +4

    दादा जग कुठे चाललाय ते जाऊ द्या पण तुम्ही बीजेपी कडे बीजेपी कडे गेला त्यामुळे मतदार आपल्यावर नाराज आहेत

  • @eishwarkalatre444
    @eishwarkalatre444 4 หลายเดือนก่อน +1

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 4 หลายเดือนก่อน +4

    त्याच कारन फक्त एक शब्द नडला तो म्हनजे मूलाईजा

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 4 หลายเดือนก่อน +11

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 4 หลายเดือนก่อน +1

    महान जनता जनार्दनाचा न्याय होणार....

  • @shivrajpatil5836
    @shivrajpatil5836 4 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही कितीही शिंदे साहेबाची बाजु घ्या पण या जन्मात तरी तुम्हाला मंत्री होणे शक्य नाही
    याता या बुवा वाटायला लागले जाता जाता तरी मला घरापर्यत तरी लाल दिवा नेऊन सोडेल
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sagarpotekar6426
    @sagarpotekar6426 4 หลายเดือนก่อน +6

    Only Thakre 🚩

  • @bnawale5229
    @bnawale5229 4 หลายเดือนก่อน +1

    बेईमानी फार दिवस चालत नाही. दोन बेईमानी एक कपटी हीच या सरकारची ओळख. दोघेई लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नंतर कोणीही यांना ओळखणार नाही. बेईमानी करण्यासाठी यांना तोड नाही.

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 4 หลายเดือนก่อน +3

    तुम्हीच म्हणाले होते,कोणाचीही गय केली जाणार नाही. जरांगेला विरोध केला,तोच विरोध नडला.💯👈

  • @JagdishSonwane-dw9ed
    @JagdishSonwane-dw9ed 4 หลายเดือนก่อน +4

    एकही जागा अजित दादा व शिंदे गट यंच्या एकही जागा निवडणार नाहीत. दोघाची कखूप जिरवली जनतेने. हे बाजूला फेकले जातील.

  • @dhananjaypatil3539
    @dhananjaypatil3539 4 หลายเดือนก่อน +5

    दादा घाबरले

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 4 หลายเดือนก่อน +6

    उध्दव ठाकरे

  • @Paratiya
    @Paratiya 4 หลายเดือนก่อน +4

    अज्या माझे 70 हजार कोटी परत कर 😅

  • @Satyendra28767
    @Satyendra28767 4 หลายเดือนก่อน +1

    ब्रम्हदेव पटोलेच्या पक्षाला अजिबातच तारणार नाही.
    आमच्या देवधर्माला नाव ठेवणारे कधीच जिंकणार नाहीत.

  • @SundayK1023
    @SundayK1023 4 หลายเดือนก่อน +1

    मंत्रीपद नाय बदलणार पण माणूस बदलेल 😢😢😢😢

  • @SamYt-zq9es
    @SamYt-zq9es 4 หลายเดือนก่อน +1

    Only maha viksa आघाडी

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 4 หลายเดือนก่อน +2

    निवडणुकीनंतर शिंदे दिसणार पण नाही

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 4 หลายเดือนก่อน +2

    मोदी निवडणुकीनंतर हात जोडत उद्धव ठाकरेंकडे जाणार 😀😀

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 4 หลายเดือนก่อน +1

    खरी शिवसेना जो स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राखतो,ती. जे सत्ता, स्वार्थ, संपत्ती साठी बापाचे नाही,तर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गहाण ठेवणारयांची अजिबात नाही. जय महाराष्ट्र.

  • @baban7925
    @baban7925 4 หลายเดือนก่อน

    बरोबर, मोदीजी ऐनवेळी काय फिरवा फिरवी करतील हे परमेश्वराला तरी कुठे ठाऊक आहे

  • @somnathpotkule8850
    @somnathpotkule8850 4 หลายเดือนก่อน +4

    स्व ता कुठे गेलेत ते बघा 😢😢

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 4 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारांना निकाल बरोबर समजतो म्हणून 1994छ्या निवडणुकीनंतर 26 bags घेऊन ते स्विस बँकेत गेले होते

  • @somnathkhobre4810
    @somnathkhobre4810 4 หลายเดือนก่อน +3

    70 हजार कोटी रुपये आपणास माहीत आहे.

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 4 หลายเดือนก่อน +3

    भाजप साठी परिस्थिती ठिक नाही

  • @mv9818
    @mv9818 4 หลายเดือนก่อน +2

    Only Uddhav Thakrey 🚩🔥❤

  • @5to7sr89
    @5to7sr89 4 หลายเดือนก่อน +1

    लोकप्रतिनिधीला कांद्यावर प्रश्न विचारला तर पोलीस केस ही देशातली पहिली घटना नाशिकमध्ये गडली आहे

  • @maheshpawal7283
    @maheshpawal7283 4 หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्राचा ब्रँड फकत ठाकरे

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 4 หลายเดือนก่อน +2

    दादा कुठे चालले
    जग कुठे चालले.

  • @umeshbobade9511
    @umeshbobade9511 4 หลายเดือนก่อน +1

    दादा हे मोदीना विचार ले तर बर होइल जातीच राजकारण कोणी चालू केल

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 4 หลายเดือนก่อน +3

    ONLY PAWAR SAHEB

  • @KajalShirke-hq3se
    @KajalShirke-hq3se 4 หลายเดือนก่อน +3

    only udhav saheb

  • @hanumantwaghmare4139
    @hanumantwaghmare4139 4 หลายเดือนก่อน +1

    टायगर अभी जिंदा है ये तो टेलर है पिक्चर अभी बाकी है लावा ताकत विधानसभा

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 4 หลายเดือนก่อน +3

    ❤️ मशाल ❤️ फक्त ❤️ 🚩 उद्धव ठाकरे 🚩

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 4 หลายเดือนก่อน +2

    सर्व EVM सेट करुन ठेवले असतील...

  • @ramjalade7020
    @ramjalade7020 4 หลายเดือนก่อน

    ✌️🎯@बीड ✌️🎯@बीड 🎯@बीड #श्री. #बजरंग (#बप्पा) #सोनवणे 2 लाख मतांनी विजयी Fix #खासदार ,#संसद_सदस्य, (#MP #Member_of_parliament ) #बप्पाप्रेमीसाठी 4 जूनला दिवाळी 🎉🎊🎆🧨🌄🎁 _________________विरोधकांसाठी #शिमगा! #शिमगा!! #शिमगा!!! 👎👎 जाळ आणि धूर 100% #लंका_राख. 🎯

  • @Storymyra
    @Storymyra 4 หลายเดือนก่อน

    कायमचंच मुख्यमंत्री म्हणून बसा तुम्ही राजकारणीच त्यावर बोलता तुमचे जनतेला काही पडले नाही

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 4 หลายเดือนก่อน +2

    केस लय होत नाही ....केंद्रात एकदा सरकार आले की सगळे झक मारत येतात .....

  • @aniketsonawane7884
    @aniketsonawane7884 4 หลายเดือนก่อน +5

    ह्या आज्याचा सुपडा साफ होणार 😂

  • @rajatkatre
    @rajatkatre 4 หลายเดือนก่อน +3

    Uddhav saheb

  • @rajutadavi3040
    @rajutadavi3040 4 หลายเดือนก่อน

    उद्धव बाळासाहेब ठाकरे ची ताकत आता समजली असेल

  • @bhikajikamble2302
    @bhikajikamble2302 4 หลายเดือนก่อน +2

    अजित साहेब हिमालय मधे जावा आता

  • @congressparti3555
    @congressparti3555 4 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही ३८ वरून २६ इतका कमी भाव खाली आणला , कांद्याला भाव नाही , मराठा आरक्षण प्रश्न या तीन मुद्यामुळे बीजेपी ला निवडणूक आवघड गेली आहे
    तसे बीजेपी चे काम चांगले आहे बीजेपी वाल्यांनी या तीन गोष्टी कडे लक्ष द्याला पाहिजे होते

  • @SKumar_9
    @SKumar_9 4 หลายเดือนก่อน +1

    आता काय होणार ED चे 🤣

  • @ShubhamNaikwadi-y4j
    @ShubhamNaikwadi-y4j 4 หลายเดือนก่อน +1

    दादा आखी भामटेगीरी हे पटत नाही बाकि तुम्ही पाहा

  • @laxmanmore7651
    @laxmanmore7651 4 หลายเดือนก่อน +2

    दादा फुले शाहु अंबेडकरांच्या महाराष्ट्राला कमळीची नजर लागलीय.

  • @gajananwaghral4981
    @gajananwaghral4981 4 หลายเดือนก่อน

    अजित दादा आणि शरद पवार एकत्र येणार

  • @babasahebjadhav8785
    @babasahebjadhav8785 4 หลายเดือนก่อน +1

    अजून तर विधानसभा बाकी आहे शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात तिघांपैकी एकाचा मुख्यमंत्री असेल असं चित्र स्पष्ट झालेलं आहे म्हणून अजितदादांनी शिंदे यांनी खेळ मांडला आहे लोकांना समजून गेला आहे आता काय करायचं ते

  • @motirambandale5901
    @motirambandale5901 4 หลายเดือนก่อน +1

    या पिसाटा च थोबाड पाहिलं की एक हाणावी वाटतं

  • @gauravgangan4130
    @gauravgangan4130 4 หลายเดือนก่อน +2

    Dada chi dang fatli... Shevti thakre te thakre 💯

  • @vijaykumarjamadar7110
    @vijaykumarjamadar7110 3 หลายเดือนก่อน

    बाकीचे काही माहीत नाही पण बारामतीत कोपर खिळ आहे 😂😂

  • @prakashagre-i8w
    @prakashagre-i8w 4 หลายเดือนก่อน +1

    Ho ajit dadana andaj ala ahe

  • @ravindralawande460
    @ravindralawande460 4 หลายเดือนก่อน

    अजित पवार तुम्हीच म्हणाला होतात कि मोदींशिवाई आहे कोण मग आता तुम्ही कसे बदललात. काय चमत्कार आहे.

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op 3 หลายเดือนก่อน

    दादा,काय तरी नाही जनता जनार्दन आहे

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 4 หลายเดือนก่อน

    लोकसभेचा निकाल लागल्याबरोबर अजित पवार नक्कीच पलटी मारणार.👍🏻

  • @santoshkotkar1520
    @santoshkotkar1520 4 หลายเดือนก่อน +2

    महाविकास

  • @AbhijitJagdale-mt7de
    @AbhijitJagdale-mt7de 4 หลายเดือนก่อน

    छगन भुजबळ साहेबांना तेव्हाच आवरलं असतं तर बरं झालं असतं

  • @shashikantlad9993
    @shashikantlad9993 4 หลายเดือนก่อน

    अजित दादा 70 हजार कोटी मोजत बसा. गद्दारी केलात ना आता बसा बोंबलत

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 4 หลายเดือนก่อน

    भाजपचे महायुतीच जनता पानीपत,करणार आहे महाविकास आघाडीला 35 ते 40 जागा मिलणार