जरांगे इम्पॅक्ट व सहानुभूतीची लाट, तरी शिंदेंच्या Sandipan Bhumre यांनी Sambhaji Nagar कसं जिंकलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 มิ.ย. 2024
  • #BolBhidu #SambhajiNagarLoksabhaResult2024 #SandipanBhumrevsChandrakantKhaire
    मराठवाड्यात आठपैकी सात जागांवर महायुतीला अपयश आलं, मात्र भुमरेंनी संभाजीनगरची जागा जिंकत महायुतीला दिलासा दिला. संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंना जे जमलं नाही, ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलंय. त्यामुळे संभाजीनगरचा हा विजय महायुतीसाठी स्पेशल समजला जातोय.
    पण संभाजीनगरमध्ये भुमरेंनी कशी बाजी मारली. नेमके कोणते मुद्दे त्यांच्या पथ्यावर पडले. सत्ताधारी पक्षांविरोधात मराठा समाजाचा रोष असताना, भुमरेंनी हा गड कसा जिंकला? पाहुयात या व्हिडीओमधून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 585

  • @Magar-jd9mc
    @Magar-jd9mc 17 วันที่ผ่านมา +179

    भुमरे मराठा असल्याने मराठा व्होटर भुमरे मामांच्या मागे उभे राहिले 💯
    शेवटी जरांगे फॅक्टर जोरदार चालला मराठवाड्यात 🚩

    • @shamraohardas948
      @shamraohardas948 16 วันที่ผ่านมา +12

      Bhumare jarangeche natewaik ahe ase mhantat

    • @faizanshaikh9296
      @faizanshaikh9296 16 วันที่ผ่านมา +1

      Muslim ch dvesh mahit padl

    • @Sps1303
      @Sps1303 16 วันที่ผ่านมา

      Right 👍

    • @surajpatil3620
      @surajpatil3620 16 วันที่ผ่านมา

      ​​@@faizanshaikh9296tumhi dele ka bhumre la mat, tumcha pan hindu dvesh mahit ahe. Jihad🖕

    • @miteshgujarathi4186
      @miteshgujarathi4186 16 วันที่ผ่านมา

      ​@@faizanshaikh9296Tumcha Hindu virdudh dwesh laplela nahie. Bhik magiela SS bjp Kade jaela Kami nahi krnr pn matdan hindutva virudh krnr aaighale tumche lande, kadhi SS bjp la matdan kelae ka lavdya tuzya landayni tya dukrayala matdan karu

  • @shubhamshinde8386
    @shubhamshinde8386 17 วันที่ผ่านมา +419

    एकनाथ शिंदेनी त्यांचं अस्तित्व सिद्ध केल ✌🏻 भले भले गार झाले पण प्रतिष्ठा असलेल्या जागा जिंकल्या ✌🏻कल्याण, ठाणे, हाथकलंगले, संभाजीनगर

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 17 วันที่ผ่านมา +38

      महाराष्ट्र मध्ये १७ आले तुमचे 😂🤣🤣🤣🤣

    • @Siddhu1318
      @Siddhu1318 17 วันที่ผ่านมา +57

      खरं आहे, एकनाथ शिंदे हा कामाचा माणूस आहे.

    • @user-mm2hb4xz2j
      @user-mm2hb4xz2j 17 วันที่ผ่านมา +42

      शिंदे साहेब कमबॅक केलय..🎉🎉

    • @Rajanpatil-pn3fu
      @Rajanpatil-pn3fu 17 วันที่ผ่านมา +12

      ​@@Kattar_hindu_bramhanare bala pn shivsena ubt la dila ki nhi zatka

    • @sandeepkurpatwar747
      @sandeepkurpatwar747 17 วันที่ผ่านมา +16

      शिंदे जय हो

  • @bapukadam1981
    @bapukadam1981 17 วันที่ผ่านมา +75

    खैरे हे चार टर्म खासदार होते त्यांनी कामे केली नाही तसेच मराठा फॅक्टर मुळे त्यांचा पराभव झाला घुमरे हे मराठा असल्यामुळे विजयी झाले

  • @shyamdoiphode9090
    @shyamdoiphode9090 17 วันที่ผ่านมา +176

    दोघात तिसरा सगळं विसरा भुमरे साहेब ❤🚩

    • @user-ny7es3vv4l
      @user-ny7es3vv4l 16 วันที่ผ่านมา

      गद्दार नको

  • @Shagird6
    @Shagird6 17 วันที่ผ่านมา +232

    हा शिंदेचा नाही जरांगेचा जलवा मराठा कार्ड मुळे हे उमेदवार निवडून आले नाहीतर ह्यांना डीपाजिट वाचवताना घाम फुटला असता

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 17 วันที่ผ่านมา +45

      उलट जरांगे मुले महायुती चे नेते पडले ५-७ जागेवर.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 17 วันที่ผ่านมา +11

      Khaire kadhi competition madhe hota

    • @SUNIL-ce6ez
      @SUNIL-ce6ez 17 วันที่ผ่านมา

      भुमरे ला मराठा म्हणून फायदा झाला खैरे चा जागी दानवे ला टिकट दिल असत तर सीट निघाली असत

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 17 วันที่ผ่านมา +42

      ॥ पांढरे सत्य ॥
      मुख्यमंत्री.......
      शरद पवार ( मराठा )
      अशोक चव्हाण ( मराठा )
      पृथ्वीराज चव्हाण ( मराठा )
      यशवंतराव चव्हाण ( मराठा )
      शंकरराव चव्हाण ( मराठा )
      विलासराव देशमुख ( मराठा )
      शिवाजीराव निलंगेकर ( मराठा )
      वसंतराव दादा पाटील ( मराठा )
      बाबासाहेब भोसले ( मराठा )
      नारायण राणे ( मराठा )
      एकनाथ शिंदे ( मराठा )
      ह्यांना आजपर्यंत जाब विचारला का कधी.. ह्यात एकपण BJP चा मुख्यमंत्री नाही.. उठसूट निवडणूक जवळ आली की नाटक करायच ..आणि congress सरकार नसताना आंदोलन करायच.. लोक काय येडे वाटले का?

    • @samdhanburungale2866
      @samdhanburungale2866 17 วันที่ผ่านมา

      गु खा ऊ 😆😆

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 17 วันที่ผ่านมา +45

    गेल्या 30 वर्षापासून संभाजीनगर मध्ये मराठा समाजाचा खासदार नाही त्यामुळे मराठा समाजात एक असंतोष होता व जरांगे पाटलांच्या माध्यमातून संदीपान भुमरे निवडून आलेले आहेत

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 16 วันที่ผ่านมา +5

      ata vaat ahe 5 varshat, daruchi dukan ughadnar fakt

    • @rahulgawali9520
      @rahulgawali9520 15 วันที่ผ่านมา +2

      Toh bhumre kahich krnar..nahi tumhi marata bgun mat dile atleast city bga toh jalil educational person hota kahi tri krt hota Delhi prynt gela toh..han bhumare takto daru che shop

    • @Up_bihari_bhagao-Rajya_bchao
      @Up_bihari_bhagao-Rajya_bchao 14 วันที่ผ่านมา

      ​@@rahulgawali9520tu ek kaam kar,, convert houn jaa,,,,,aani mim join kar

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 17 วันที่ผ่านมา +154

    मी आधी पण म्हणायचो, जलील पडला पाहिजे बाकी कोणीही येऊ दे.

    • @rollex2018
      @rollex2018 16 วันที่ผ่านมา +10

      Jalil ne kam kelet

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 16 วันที่ผ่านมา

      ​@@rollex2018तसला bhikarchot नको

    • @AnantaSontakke-vk4ys
      @AnantaSontakke-vk4ys 16 วันที่ผ่านมา +17

      ​@@rollex2018छत्रपती संभाजी नगर विरोध करून कामे केली

    • @aseemshaikh7898
      @aseemshaikh7898 16 วันที่ผ่านมา

      Haa Karan to musalman aahe mahnun. Areee kaiii dokaa ahe tumcha

    • @faizanshaikh9296
      @faizanshaikh9296 16 วันที่ผ่านมา

      Ho re gaddar tuza bap aahe bhumre gaddar tumala muslim che mat pahije muslim ledar nako

  • @Mr.KUNDAN.1-5-1
    @Mr.KUNDAN.1-5-1 17 วันที่ผ่านมา +72

    मराठा उमेदवार न देणे ठाकरे गटासाठी घातक ठरले.

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 8 วันที่ผ่านมา

      मग खैरे कोणत्या समाजाचे आहेत

  • @pankajgangurde6074
    @pankajgangurde6074 17 วันที่ผ่านมา +95

    4 जून ला मला एकच प्रश्न सतावत होता,भुंबरे कसा काय निवडून आला 😅

  • @rahulpadale1
    @rahulpadale1 17 วันที่ผ่านมา +77

    चंद्रकांत खैरे यांच्या जागी जर अंबादास दानवे जर उभे राहिले असते तर सहज निवडून आले असते

    • @shubhampatil4088
      @shubhampatil4088 17 วันที่ผ่านมา +5

      Barobar bola bhai

    • @dremmy69
      @dremmy69 17 วันที่ผ่านมา +3

      खंबदास😅

    • @user-eq6gb6un9u
      @user-eq6gb6un9u 16 วันที่ผ่านมา

      Koni olkht nahi danve la graund vr 😂

    • @user-lb1uf7ly7w
      @user-lb1uf7ly7w 16 วันที่ผ่านมา +2

      3 लाख ने हरले असते

    • @VikeeHiwarker
      @VikeeHiwarker 14 วันที่ผ่านมา +1

      भुमारे साहेब,माणूस माणुसकीचा मानुस , म्हणुन निवडूण आलेत.......om Hari mauli .......

  • @M_P2024
    @M_P2024 17 วันที่ผ่านมา +44

    😂शेवटी पंतप्रधान❤ नरेंद्र मोदीच❤😂

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 16 วันที่ผ่านมา +35

    जरांगे यांचा आशीर्वाद असल्यामुळेच गावठी भुमरे जिंकला..
    खुपच गावठी माणूस आहे..काय विकास करणार..दारुवाला..काय माहीत

    • @user-lb1uf7ly7w
      @user-lb1uf7ly7w 16 วันที่ผ่านมา +11

      पैठण फिरून पहा महाशय

    • @nitinshigavan1009
      @nitinshigavan1009 16 วันที่ผ่านมา

      तु काय विदेशी आहे काय,,,

    • @rahulkakde506
      @rahulkakde506 15 วันที่ผ่านมา +3

      तु सुशिक्षित असून काय उपयोग जर तुला बोलायची अक्कल नसेल तर.. काम करणारा पाहिजे फक्त काम बोलून दाखवणारा नाही पाहिजे.....
      भुमरे साहेब विकास करणार ... एकदा वैजापूर, गंगापूर, कन्नड मधील ग्रामीण भागात जाऊन ये... शेतकऱ्यांना किती फायदा झाला जो मागच्या २०-२५ वर्षात नाही झाला .....

    • @rahulgawali9520
      @rahulgawali9520 15 วันที่ผ่านมา

      Bhau Sambhaji nagar ch vikas jala pahije pani tanchan bga..8 divsa la pani he.. job nhi lokana..ky krnar nhi han bhumare lihun deto

  • @nikhila7668
    @nikhila7668 17 วันที่ผ่านมา +84

    सहानभूती किंग उद्धव ला कसलीच सहानभूती नाही हे सिद्ध झाले,
    मुस्लिम मत मिळाली नसती तर एक जागा आली नस्ती उद्धव ची😂

    • @shekharaphale6336
      @shekharaphale6336 16 วันที่ผ่านมา

      मुस्लिम मते काँगेस मुले मिळाली

    • @MHKing96k
      @MHKing96k 16 วันที่ผ่านมา +3

      Barobr

  • @Sarjay8500-premi-sahil
    @Sarjay8500-premi-sahil 17 วันที่ผ่านมา +27

    मी ऐक मराठा आहे बाकींच्या नेत्यानी फक्त मराठा समाजाचा फायदा घेतला पण एकनाथ शिंदे साहेब 🧡 यांनी सगळयांच्या विरोधात जाऊन मराठा सामाज्याला मदत केली 💯 एकनाथ शिंदे साहेब होते म्हणून आपल्याला कुणबी प्रमाणप्रत्रक मिळाले 🚩🧡💯🦁

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 17 วันที่ผ่านมา

      शिंदे काही प्रामाणिक माणूस नाही. त्याच्या संपत्तीची चौकशी का केली जात नाही. एक रिक्षावाला मर्सिडीज घेऊ शकतो का. शिंदे क्या लोकांनी प्रचांड मोठी लाच मतदारांना दिली आहे. एखाद्या ठिकाणी मंदिर ची पूजा असेल तरी पण शिंदे मजुरी देऊन माणसे बोलावत असतो. आमच्या परिसरातील गरीब बायका अशा सभांना व पुजना जाताना मी पाहिले आहे. त्यामुळे शिंदे बद्दल बोलू नकोस. शिवाय ज्या सेनेत येवून तो मोठा झाला त्यांच्यावर टीका करत राहणे कितपत योग्य आहे. शिवाय मोदी अणि शाह च राजकारण ज्यांना समजलं नाही तेच लोक शिंदे ला मत देत आहेत. शिंदे तर एडी पाडून सुटका होण्यासाठी भाजप सोबत गेला नाहीतर तो आज जेलमध्ये असता.

    • @ankushchoudhari4021
      @ankushchoudhari4021 16 วันที่ผ่านมา

      मी मराठा आहे पण मला कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही

  • @digambarPandit-es9jw
    @digambarPandit-es9jw 17 วันที่ผ่านมา +26

    मराठा समाज संपूर्ण ताकदीनिशी भूमरे साहेबासोबत होता

  • @user-lb1uf7ly7w
    @user-lb1uf7ly7w 16 วันที่ผ่านมา +7

    सहानुभूती जास्त काळ टिकत नाही ... सर्व जनता ल माहीत आहे .. शिवसेना उबटा गट हप्ते वसूल करतो

  • @Samyaknarwade-rz2wi
    @Samyaknarwade-rz2wi 17 วันที่ผ่านมา +78

    मी एक भीमसेनीक आहे मला मान्य आहे vba मुळेच जलील पडले ।।। जय भीम

    • @syedumar2488
      @syedumar2488 17 วันที่ผ่านมา +20

      Vba la 60000 mat ani zalil 123000 parabhav zhala

    • @randomcreatorYT
      @randomcreatorYT 17 วันที่ผ่านมา +4

      No bhimsenik

    • @avinashvaishnav2826
      @avinashvaishnav2826 17 วันที่ผ่านมา +26

      वंचित या वेळेस वंचित राहिले 😂

    • @AslamKhan-lg4og
      @AslamKhan-lg4og 16 วันที่ผ่านมา

      Are yedya vba la yekun 60000 mate midali tya paki 15000 pan mate nahi vba che pan amhi pan carect kaam kele parkash chi hawach kadli far uddya marit hota

    • @Fun2moon
      @Fun2moon 16 วันที่ผ่านมา +7

      Fir bhi Jaleel 2no par tha
      Aur Prakash Ambedkar 3no par.
      Vanchit Khudse kabhi nahi jeetegi

  • @manaskulkarni2896
    @manaskulkarni2896 17 วันที่ผ่านมา +109

    भुमरे साहेब 💪👑

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 17 วันที่ผ่านมา +40

    जिथे शिंदे चे नेते निवडून आले तिथे पैसे वाटले अस MVA vale बोलतात आणि जिथं thackeray ची निवडून आले तिथं निष्ठा😂😂 आरे sonapur signal Bhandup मध्ये ठाकरे चा संजय दिना पाटील यांचे २ cr पकडले गेले😂तुम्ही निष्ठा वैगरे या गोष्टी रहुद्या,जे निवडून आले मुंबई मध्ये ते पण मुस्लिम मत घेवून😂

  • @vishalgaikwad9062
    @vishalgaikwad9062 17 วันที่ผ่านมา +105

    80 कोटी वाटले आहे कमी नाही 🌚👍🏻

    • @gargigonugade7714
      @gargigonugade7714 17 วันที่ผ่านมา +21

      तुला मिळाले का?

    • @user-uh5vy9ig7b
      @user-uh5vy9ig7b 17 วันที่ผ่านมา +14

      माल एक रुपया पन नही मीलाला

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 17 วันที่ผ่านมา +14

      खैरे नी ,गल्लीत पैसे स्वतः वाटत होता त्याची व्हिडिओ बघितलाय का?

    • @avinashvaishnav2826
      @avinashvaishnav2826 17 วันที่ผ่านมา +22

      मी भूमरे ला मतदान केले आणि खूप फिरलो म्हणलं कुठे पैसे वाटत आहे का ते बघू पण कोणीच दिसले नाही😅 पण खैरेचे लोक दिसले वाटताना 😂

    • @prashantbhavake9941
      @prashantbhavake9941 17 วันที่ผ่านมา

      उद्धव ठाकरेंचा फक्त गोळा करण्याचा धंदा आहे..वाटण्याचा विषयच कुठे येतो

  • @sssss4534
    @sssss4534 17 วันที่ผ่านมา +61

    मुस्लिम समाजाने मराठा समाजाचे कमीत कमी 10 ते 15 उमेदवार निवडून आणण्यात 100% मतदान केलं परंतु मराठा समाजाने मुस्लिम समाजाचा एक जलील चालला नाही😢 मुस्लिम समाजाने 100% मतदान महाविकास आघाडी ला केलं 😢

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 17 วันที่ผ่านมา +6

      शेट्ट घे ओन्ली मराठा पावर...

    • @skills_wala_money
      @skills_wala_money 17 วันที่ผ่านมา +20

      बरोबर बोलला इम्तियाज जलील चांगले खासदार होते
      फक्त त्यांनी छ sambhajinagar नावाला विरोध नवता करायचा

    • @randomcreatorYT
      @randomcreatorYT 17 วันที่ผ่านมา +7

      Party changli nahiye MIM

    • @rahuldeshmukh1362
      @rahuldeshmukh1362 17 วันที่ผ่านมา +2

      जलील काँग्रेस मध्ये यावं मग पहा कसा निवडून येत नाही तर

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 17 วันที่ผ่านมา +13

      Musalmanani maratha samjala nahi tar bjp la haravanyasathi kel pan maratha samajane bjp la nahi tar devendra fadanvis la haravansqthi matadan kel

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 16 วันที่ผ่านมา +16

    ज्यांच्या पासून देशाला धोका आहे त्या आतंकवादी ला पाडले सर्वात मोठे काम केले..निवडून येणारा कोणत्याही पक्षाचा असो...अभिनंदन खाजदार साहेब 💐

  • @er.aditya3935
    @er.aditya3935 17 วันที่ผ่านมา +25

    Lok म्हणत होते ... शिंदे संपणार ...1 ही खासदार ह्यावेळेस येणार नाही ...
    डायरेक्ट 7 खासदार घेऊन एकहाती झुंज दिली....
    नाम - एकनाथ संभाजी शिंदे 👍🔥💪🚩🏹 बोलते 💪🔥💪

    • @yashwantupadhe1716
      @yashwantupadhe1716 16 วันที่ผ่านมา

      Eknath Shinde sheb ni Chatrapati sambhaji nagar navala deli va anandha cha shidha pan dila manum bumare sheb jiankale

    • @user-vh8bf7pm7t
      @user-vh8bf7pm7t 15 วันที่ผ่านมา +1

      🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹

  • @balram355
    @balram355 17 วันที่ผ่านมา +21

    फक्त मराठा कार्ड चालले काही ही झाल तरी मामा भाचे आहेत ते

  • @jk92311
    @jk92311 17 วันที่ผ่านมา +82

    Bol bidu - official channel sharad pawar😂😂😂😂

    • @hiteshthakarevlogs5027
      @hiteshthakarevlogs5027 17 วันที่ผ่านมา +6

      Ho na kay Tya wakad tondyachi kautuk kartayt

    • @Rvsaysss
      @Rvsaysss 17 วันที่ผ่านมา +3

      जग जाहीर आहे

    • @Devil-of9kk
      @Devil-of9kk 17 วันที่ผ่านมา +1

      😂 tear

    • @indrajitpatil1639
      @indrajitpatil1639 17 วันที่ผ่านมา +1

      He khar ahe

    • @pr__gaming
      @pr__gaming 16 วันที่ผ่านมา +2

      शरद पवारांचे तिसरे आंड

  • @atulpatil8481
    @atulpatil8481 17 วันที่ผ่านมา +54

    I'm not BJP supporter,
    But Modi saheb yenarya 5 varshat sagli level kartil.🚩🚩

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 17 วันที่ผ่านมา +8

      आधी १७ खासदार सांभाळा 😂🤣

    • @narayan521
      @narayan521 17 วันที่ผ่านมา +1

      @@Kattar_hindu_bramhanjoke aahe ?

    • @mayureshghodke7183
      @mayureshghodke7183 17 วันที่ผ่านมา +2

      Karnar mhanje karnar🚩🚩🚩

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 17 วันที่ผ่านมา

      ​@@Kattar_hindu_bramhantu fake I'd ahes .

    • @bhaktidesai8595
      @bhaktidesai8595 17 วันที่ผ่านมา +1

      ​@@Kattar_hindu_bramhanModi saglyanchi barobar vjavnar luvkarach 2025 madhe BJP madhe 35 Sansad add houn BJP 272 plus majority honar

  • @darshanpatil008
    @darshanpatil008 17 วันที่ผ่านมา +13

    खरी गोष्ट एकच उद्भव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार चुकीचा असल्यामुळे पडला
    एवढे वर्ष सत्तेत असताना काही काम केले नाही खैरे ने दुसरा उमेदवार असता तर निवडून आला असता

  • @Sps1303
    @Sps1303 16 วันที่ผ่านมา +4

    संभाजी नगर chya लोकांचे कौतुक जलील पडला हे महत्वाचे ❤

  • @raviphadke
    @raviphadke 16 วันที่ผ่านมา +7

    उ बा ठा चे खासदार मुस्लिम मतांवर निवडून आले.
    उ बा ठा विरुद्ध शिवसेना, शिंदे सेना यशस्वी झाली.

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 17 วันที่ผ่านมา +18

    Mh 10 सांगली full support मराठ्यांच काळीज मनोज दादा जरांगे पाटील. 🚩🚩🚩

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 16 วันที่ผ่านมา

      ॥ पांढरे सत्य ॥
      मुख्यमंत्री.......
      शरद पवार ( मराठा )
      अशोक चव्हाण ( मराठा )
      पृथ्वीराज चव्हाण ( मराठा )
      यशवंतराव चव्हाण ( मराठा )
      शंकरराव चव्हाण ( मराठा )
      विलासराव देशमुख ( मराठा )
      शिवाजीराव निलंगेकर ( मराठा )
      वसंतराव दादा पाटील ( मराठा )
      बाबासाहेब भोसले ( मराठा )
      नारायण राणे ( मराठा )
      एकनाथ शिंदे ( मराठा )
      ह्यांना आजपर्यंत जाब विचारला का कधी.. ह्यात एकपण BJP चा मुख्यमंत्री नाही.. उठसूट निवडणूक जवळ आली की नाटक करायच ..आणि congress सरकार नसताना आंदोलन करायच.. लोक काय येडे वाटले का?

  • @ankitpawar667
    @ankitpawar667 17 วันที่ผ่านมา +17

    भुमरे मामा 🏹

  • @prasadwaykar6156
    @prasadwaykar6156 17 วันที่ผ่านมา +22

    ❤ मनोज दादा जरंगे फॅक्टर ❤

  • @maheshsangkear9702
    @maheshsangkear9702 17 วันที่ผ่านมา +39

    साहेब फक्त पैशामुळे निवडून आले बाकी काहीच नाही पन्नास कोटी रुपये वाटले त्यांना मताला आठ हजार रुपये

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k 17 วันที่ผ่านมา +11

      😂 kahihi houde har manya karaychi ny radat ch rahaych

    • @narayan521
      @narayan521 17 วันที่ผ่านมา +5

      तू किती पैसे घेतले

    • @somanthfatangade8925
      @somanthfatangade8925 17 วันที่ผ่านมา

      तुम्हचा सारखे लोकन मुळे आज भारत माघ आहे
      मुर्ख हा शब्द कमी आहे तुम्हचा सारख्या लोगान साठी

    • @maheshsangkear9702
      @maheshsangkear9702 17 วันที่ผ่านมา +2

      @@narayan521 माझ्या हाताने वाटले मी

    • @avinashvaishnav2826
      @avinashvaishnav2826 17 วันที่ผ่านมา +5

      एक म्हणतो 80 कोटी एक म्हणतो 50 कोटी😂 नेमकी वाटले किती??

  • @mallikarjunzarekar5856
    @mallikarjunzarekar5856 16 วันที่ผ่านมา +6

    इतर समाजाने सुद्धा bhumre मतदान केले.

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 16 วันที่ผ่านมา +6

    मे २०२४.
    सरकार व वनखात्याच्या दयेने व कृपेने -
    श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे येथे सुमारे २५० एकर परिसरातील सर्व जंगल तोडून नष्ट केले गेले.

  • @Techlokyt
    @Techlokyt 13 วันที่ผ่านมา +4

    भुमरे साहेब नितीन गडकरी साहेबाकडून पुणे ते संभाजीनगर हायवे किंवा मेट्रो आणतील ही अपेक्षा आहे 🙏

  • @narayangarje824
    @narayangarje824 17 วันที่ผ่านมา +6

    मुस्लिम मत फक्त आणि फक्त MIM ला झाले,
    ना खान ला झाले ,ना खैरे ला.

  • @bajrangnivdekar
    @bajrangnivdekar 17 วันที่ผ่านมา +9

    कुणीही जिंको परत एकदा भगवा फडकाला

  • @sf8vb
    @sf8vb 17 วันที่ผ่านมา +9

    संभाजीनगर चि शान - धनुषबान

  • @prathmeshlange7389
    @prathmeshlange7389 17 วันที่ผ่านมา +6

    जरांगे पाटील मराठ्यांचे सेनापती एक मारठा लाख मराठा 💪💯❣️❣️❣️

  • @vivekfanase
    @vivekfanase 16 วันที่ผ่านมา +5

    Jaleel sahebani man jinkal pan.❤

  • @nishikantbhalerao9755
    @nishikantbhalerao9755 17 วันที่ผ่านมา +6

    बोल भिडू नमस्कार,
    मी माझ्या मुलाखतीत चंद्रकांत खैरे यांना अनुकूलता दाखवली होती. माझा अंदाज चुकला. Softliner औरंगाबाद मतदारांना चालतील असे वाटले होते. अंदाज चुकला. क्षमस्व.

  • @Gknagri
    @Gknagri 17 วันที่ผ่านมา +5

    सर्वांत जास्त पैस देऊन जिंकून आलेला उमेदवार...

  • @hemantphatak1168
    @hemantphatak1168 16 วันที่ผ่านมา +2

    Abhinandan
    Bhumre & Naresh Maske
    🕉️🕉️🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹🌹🌷🌷🌷🎊🎊🎊🏹🏹🏹🏹🏹

  • @sanbippatil1518
    @sanbippatil1518 17 วันที่ผ่านมา +8

    जलील यांना छत्रपती संभाजीनगर विरोध केला होता हिंदू धर्मांना मतदान केलं नही

    • @Politicsndreligion
      @Politicsndreligion 15 วันที่ผ่านมา

      Nahi adarsh scamcha victim ne kela ani dalit ne pan

  • @vaibhavarts7007
    @vaibhavarts7007 16 วันที่ผ่านมา +2

    छत्रपती संभाजीनगरच्या हिंदु मतदारांना सलाम

  • @sssss4534
    @sssss4534 17 วันที่ผ่านมา +16

    लोकसभेला मुस्लिम समाजाने 100% मतदान महाविकास आघाडी ला केला आहे कमीत कमी विधानसभेला त्याची परतफेड महाविकास आघाडीने करून 10 ते 15 उमेदवार द्यावेत मुस्लिम समाजाची

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 17 วันที่ผ่านมา +3

      शेट्ट घे ओन्ली मराठा पावर

    • @govindwade9711
      @govindwade9711 17 วันที่ผ่านมา +3

      तुमचा फक्त उपयोग होणार सरकार मध्ये येण्यासाठी

    • @Kafir-zz5on
      @Kafir-zz5on 17 วันที่ผ่านมา +3

      तुमचा नेहमीप्रमाणेच वापर होत असतो मराठा समाज मराठा शिवाय दुसरायाला मतदान करत नाही कारण कट्टर हिंदू मराठा आहोत आम्ही जय शिवराय

    • @r.m.4911
      @r.m.4911 17 วันที่ผ่านมา +1

      इंडिया आघाडी मध्ये यावेळी सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक मुस्लिम खासदार निवडून आलेत. टक्केवारी वाढली आहे. शेवटी मराठा व इतर, एमआयएम सारख्या पक्षातील उमेदवार कोणत्याही ही समाजाचा असो मतदान करीत नाही. जसे बहुतांश मुस्लिम भाजपला मतदान करत नाहीत.

    • @this.developer415
      @this.developer415 16 วันที่ผ่านมา

      तुमचं काम फक्त मतदान करणे आहे जास्त ढवळाढवळ करायची नाही समजलं का...गुपचूप काँग्रेसच्या हिंदूंना मतदान करायचं कळलं का? 😂😂

  • @Ganesh_Patil3110
    @Ganesh_Patil3110 17 วันที่ผ่านมา +5

    पैसे भरपूर वाटले साहेबानी आणि धनुष्यबाण चा फायदा झाला दुसर काही नाही

  • @anilkakde6545
    @anilkakde6545 17 วันที่ผ่านมา +56

    संभाजीनगरकरांनी इम्तियाज जलील सारखा चांगला सुशिक्षित आणि विकास करणारा माणूस गमावला.

    • @Devil-of9kk
      @Devil-of9kk 17 วันที่ผ่านมา +11

      Kay Vikas kela tene jara sang bar

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 17 วันที่ผ่านมา +12

      Manus changala aahe pan paksh Razakaar aahe

    • @allrounder5296
      @allrounder5296 17 วันที่ผ่านมา +7

      तु हिंदू आहे का

    • @santoshanvekar2575
      @santoshanvekar2575 17 วันที่ผ่านมา +12

      Chatrapti sambhaji maharajanna marnaryanche samarthak nakoch ahmala.

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 17 วันที่ผ่านมา +3

      Muslim लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणले पाहिजे..त्यांच्या साठी special योजना पाहिजे.. त्यांना शिक्षण आणि नोकरीत इतर समाजा प्रमाणे आरक्षण दिले पाहिजे..

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 17 วันที่ผ่านมา +18

    जनतेला मोह लागला पैसा चा 😢

  • @ams513
    @ams513 16 วันที่ผ่านมา +2

    संभाजीनगर मधील लोकांनी खैरे साहेबांची मागील कार्यकाळ पनातील विकास काम बघून मत कमी दिलीत हया ठिकाणी अंबादास दानवे साहेब उभे असले असते तर आरामात विजय होऊन आले असते

  • @user-vd5qf9qb4t
    @user-vd5qf9qb4t 16 วันที่ผ่านมา +1

    Mass communication & journalism
    Vrr video Banava...

  • @user-ph4te8nd9e
    @user-ph4te8nd9e 17 วันที่ผ่านมา +4

    खूप मोठा नेता आहे का हा,.? किती आमदार किती खासदार आलेत याचे. हा पण दुसरा सुपारीच आहे...

  • @rahulkamble6851
    @rahulkamble6851 16 วันที่ผ่านมา +1

    Bol bhidu bhumre saheb कसे जिंकेले त्यापेक्षा ते लोकसभेत प्रश्न कसे मांडतील ते बघा

  • @tanajishelar5490
    @tanajishelar5490 16 วันที่ผ่านมา +1

    परभणी मध्ये बंडू जाधव कसे निवडून आले ते सांगा

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 17 วันที่ผ่านมา +31

    धन शक्ती भारी पडली.

    • @govindwade9711
      @govindwade9711 17 วันที่ผ่านมา +3

      म्हणुन च mva निवडून अली😂😂😂

    • @Abhijeet_1383
      @Abhijeet_1383 17 วันที่ผ่านมา

      कुत्र्या हार मान्य कर

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 16 วันที่ผ่านมา

    खैरे साहेब असो वा भुमरे साहेब, कोणाचाही विजय झाला असता तरी चालल असत ,पण जलील पडला ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
    छत्रपती संभाजीनगर वर पुन्हा एकदा हिंदुधर्माचा भगवा फडकला
    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @rameshwarshinde3244
    @rameshwarshinde3244 16 วันที่ผ่านมา +4

    मि मराठा आहे पण जलील साहेब निवडून यायला पाहीजे होते.. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना उमेदवारी द्यायला हवी होती...

    • @Politicsndreligion
      @Politicsndreligion 15 วันที่ผ่านมา

      Ho adarsh scam madhe khup aawaz uthale tyanni

  • @abhijitpawar6692
    @abhijitpawar6692 16 วันที่ผ่านมา +1

    तुमचे एक्झीट पोल आणि ग्राउंड reporting तर वेगळंच सांगत होत...निकाल बदलला तशी लगेच कारणे पण बदलली😂

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 17 วันที่ผ่านมา +2

    Ambadas Danave asatw tar Jikale asate 5 wela khasdar asane bharapur zale hote janata pan bpr hote ek netya la

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 15 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @ganeshprasaddeshpande8356
    @ganeshprasaddeshpande8356 14 วันที่ผ่านมา

    Correct analysis

  • @akshaypukale2002
    @akshaypukale2002 16 วันที่ผ่านมา +1

    Election लढावताना जातं पण महत्वाची असते...

  • @rajadon2071
    @rajadon2071 16 วันที่ผ่านมา

    ❤🎉

  • @ParshuramSonwane
    @ParshuramSonwane 13 วันที่ผ่านมา +1

    पवनराजे सोनवणे साहेब यांच्या एकलव्य संघटनेचा देखील भुमरे साहेबांना पाठिंबा होता एकलव्य संघटना ही आदिवासी संघटना आहे व आदिवासी समाजाचे संभाजी नगर लोकसभा मतदारसंघ मध्ये जवळपास एक लाख च्या वर मतदार आहेत हेही लक्षात घ्यायला हवं

  • @sanketpawar3928
    @sanketpawar3928 16 วันที่ผ่านมา +3

    एकनाथ शिंदे 15_7
    उबा ठा 21_9
    उबा ठा विरुद्ध एकनाथ शिंदे 13 एकनाथ शिंदे 7 उबा ठा 6

  • @MosinKhan-cg1dp
    @MosinKhan-cg1dp 17 วันที่ผ่านมา

    😊

  • @arunjarhade379
    @arunjarhade379 16 วันที่ผ่านมา +1

    कसे आले
    का आले
    kasyamul aale
    कसं काय आले
    Yala आता काय महत्त्व द्यायचं आले ते चांगल jal

  • @parshugadge4675
    @parshugadge4675 16 วันที่ผ่านมา

    Ky jarange la yevda hawwa banavun thevle ky nhi farak padlA

  • @swa628
    @swa628 16 วันที่ผ่านมา

    Khaire chi cast konti ahe

  • @sunilaher8858
    @sunilaher8858 17 วันที่ผ่านมา +4

    अहो बोलभिदू बाब,,,, इथ फक्त पैसा चालला,,,

  • @vijaykothalkar450
    @vijaykothalkar450 17 วันที่ผ่านมา +3

    चिमनय.... कुठे आहे आता 😂😂😂

  • @pradipg9621
    @pradipg9621 16 วันที่ผ่านมา +4

    भुमरे मराठा आहे म्हणुन निवडून आणला आणि खैरे नि विशेष काही काम केले नाही

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 5 วันที่ผ่านมา +1

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @jadhavsandeep4
    @jadhavsandeep4 16 วันที่ผ่านมา +2

    शेवटी गद्दारी केली केली तरी पैसे वाटून निवडून येता येते हे परत सिद्ध झाले.. शेवटी मतदार च याला कारणीभूत आहे.

    • @narsappanithur2877
      @narsappanithur2877 16 วันที่ผ่านมา

      Mahavikas aagadi pan paise vatun nivdun aale astil😅😅

  • @yashjadhav8694
    @yashjadhav8694 17 วันที่ผ่านมา

    5:07

  • @CMA.AmarDhamdhere
    @CMA.AmarDhamdhere 17 วันที่ผ่านมา

    6:00

  • @lahunidwanche365
    @lahunidwanche365 16 วันที่ผ่านมา +1

    Jarange factore❤❤❤

  • @shubhamnimbalkar8114
    @shubhamnimbalkar8114 16 วันที่ผ่านมา

    🏹🏹🏹

  • @Sskknnpp
    @Sskknnpp 17 วันที่ผ่านมา +1

    खैरे साहेबाला वंचित चे मतदान भरपूर पडले जलील साहेबांना पाडण्यासाठी नसता खरे साहेबाला 2 लाख मताच्या वर मतदान भेटले नसते मराठा समाजाचे एक तर्फा मतदान Bhumre साहेबाला पडले

  • @panditghuge4645
    @panditghuge4645 16 วันที่ผ่านมา

    Good 💯💯💯❤🎉

  • @ashishsarwade9217
    @ashishsarwade9217 16 วันที่ผ่านมา +1

    संजय शिरसाठ हे खरे गेम चेंन्जर ठरले.

  • @manojdevinvent-bo4kb
    @manojdevinvent-bo4kb 17 วันที่ผ่านมา +1

    News channel valya vr trust rahila nahi, kontya hi news channel cha ek andaz barobar nahi ala

  • @ajitmaharnur5407
    @ajitmaharnur5407 16 วันที่ผ่านมา +1

    विरोधी उमेदवार मराठा नसल्यामुळे या सर्व मराठा उमेदवार मतदान केले

  • @54_a_ashishshaikh39
    @54_a_ashishshaikh39 17 วันที่ผ่านมา +10

    धुळे च्या निकालावर व्हिडिओ बनवा ..bjp ला 5 विधानसभेत 1 लाख 90 हजार लीड आहे आणि फक्त मालेगावात काँग्रेस ल 1 लाख 94 हजार लीड आहे.

  • @rohitwalke6100
    @rohitwalke6100 17 วันที่ผ่านมา +2

    Fix केंद्रीय मंत्री संदीपान पाटील भुमरे 🏹🚩👑

  • @uttamkhangal868
    @uttamkhangal868 17 วันที่ผ่านมา +3

    एमाय मुळे जिंकून आले

  • @Sam00639
    @Sam00639 16 วันที่ผ่านมา +1

    मराठा समाजाने जिथे मराठा विरुद्ध इतर जातीचा उमेदवार आहे तिथे मराठा समाजालाच मतदान केलं,आणि जिथे मराठा विरुद्ध मराठा आहे तिथे मविआ ला मतदान केलं...

  • @allrounder5296
    @allrounder5296 17 วันที่ผ่านมา +5

    भुम भुम भुमरे😅😂

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 16 วันที่ผ่านมา

    धुळे लोकसभा वर व्हिडिओ बनवा ही विनंती

  • @user-yg3xf1kn2l
    @user-yg3xf1kn2l 17 วันที่ผ่านมา +1

    Jameel sahab is a good leader and should get selected in vidhansabha

  • @umeshkaluskar805
    @umeshkaluskar805 6 วันที่ผ่านมา

    Kon Jarange

  • @abhijeethiwrale6190
    @abhijeethiwrale6190 17 วันที่ผ่านมา

    Paise

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l 17 วันที่ผ่านมา +11

    पण मराठ्यांनी एवढं लक्षात ठेवायला हवे की शिंदेच्या खासदार ला मत म्हणजे फडणवीस व भाजपला मत. मग तुम्ही फडणवीस वर कसा काय सूड उगवला. अशी चूक विधानसभेत करू नका.

    • @r.m.4911
      @r.m.4911 17 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे मराठा समाजाला फसवणाऱ्या लोकांना मतदान करू नये. मग तो कोणीही असो.

    • @shaileshmandole6618
      @shaileshmandole6618 16 วันที่ผ่านมา +1

      Tuzya gharatle mat Sambhalun thev

  • @swarushi8951
    @swarushi8951 16 วันที่ผ่านมา

    राज्य सरकारने आपले काम सुरु करावे 🙏

  • @ARP1820
    @ARP1820 16 วันที่ผ่านมา

    Shinde Kade 13 mp hote te 7 ver ale !! Uddhav Thackeray 5 Varun 9 ver gele te hi with new name and symbol!!! je 10 pan hou shaktat amol Kartikar court madhe janar ahet!!! Thane madhe congress ani ncp cha vote base nahi teri Sudha Rajan vichare in 5.5 lakh votes ghetle only with the support of Shivsena is not a small thing!! ANI 21 laga fight kelya mule jalgaon, maval, palghar sarkhya region madhe vote base create zala jyacha benefit vidhansabhela honar !! Shinde cha candidate sathi modi shah ni Sabha ghetlya shivsena ubt che candidate he fakt Uddhav Thackeray yanchya sabhe mule nivdun ale !! Buldhana, hatkalangle ani palghar 3 rd candidate chya vote division mule gelya!! But without power, symbol and name winning 9 seat is not a joke !!!! Only Uddhav Thackeray saheb!!!!🔥🔥🔥😊

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 16 วันที่ผ่านมา +2

    निष्ठा वगैरे काही नाही.पक्षाप्रमुखानी पक्षाचे विचार दावणीलाबाधले. खैरेला लोककंटाळले होते. उबाठा च्या निष्ठा ,गवार व रडारडीच्या राजकारणाला लोक कंटाळले.

  • @sagarkanoniya1020
    @sagarkanoniya1020 16 วันที่ผ่านมา

    अजित पवार साहेब ,राज ठाकरे साहेब ,की अनमोल ताकत भी काम मे आई दादा साहेब ठाकरे की सभा भूल गए क्या अजित पवार दादा का भी😂❤❤

  • @jk92311
    @jk92311 17 วันที่ผ่านมา +12

    Maratha + muslim vs hindu as matdan zal bhau 😂😂😂😂

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 17 วันที่ผ่านมา +1

      मुस्लिम , दलित समाजाने बिड मध्ये बजरंग ला निवडून आणले , परभणीत जाधव ला आणलं आणि मराठा समाजाने संभाजी नगर मध्ये जलील ला जलील केलं अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाडलं हिसाब बराबर भुमरे मोदी गटाचा असून देखील त्याला आणलं कारण तो सगा सोयरा आहे.याला म्हणतात गनिमी कावा मराठवाड्यातील 8 पैकी 7 खासदार मराठा समाजाचे फक्त एक एस.सी.ते पण रिझर्व्ह असल्यामुळे ओन्ली मराठा पावर दलित मुस्लिम आता फक्त सतरंज्या उचलायला....

  • @alnaimyoutubechainal9434
    @alnaimyoutubechainal9434 16 วันที่ผ่านมา +1

    Muslim mude MVA La fyda zala. bakicha mahit nahi.
    Ek video malegaon var banvo.