सुशील साहेब मी तुमचा मोठा चाहता आहे.त्या दिवशी मी तुम्हा चार जणांची मुलाखत बघतीली.जी मिरज ला झाली ती कसे धुवून काढले हे मी बघितले.खरच तुम्ही लोक एवढं स्पष्ट बोलता हे आमच्या सारख्या एक वेगळा आनंद देवून जातो.आम्हा सारख्यांना कोण तरी आमच्या बरोबर आहे ह्याचा अभिमान वाटो.तुम्ही बोलत रहा आम्ही ऐकत राहू.
हम किसानों को कैसे लुटते है और किसानों को आत्महत्या करने के लिए कैसे प्रवृत्त करते है । महाराष्ट्र में और पुरी भारत में कानून हैं की किसान अपनी खेती "(खुन शोषण करनेवाले) मंडई को ही बेचे । बाहर किसको बेचा तो सिधा जेल ।महाराष्ट्र में सभी मंडी की मालकिन सुप्रिया सुले है । किसान कभी कभी १००/१२५ मैल से खेती का आलू, कांदा वगैरह बैलगाड़ी, ट्रक, ट्रैक्टर में डालकर मंडई लेकर आते हैं । बाहर किसको बेचा तो सिधा जेल । हम बोलते हैं रुको ४ दिन । ४ दिन रुका तो माल सड़ेगा इसलिए किसान हमारे पांव पकडता है । माल का वजन १०० किलो है तोहम बोलते हैं ६०/७० किलो का ही पैसा देंगे नहीं तो भाग यहां से । बाहर तो बेच नहीं सकता इसलिए मजबूरन ६०/७० किलों का पैसा लेने के लिए तैयार होता है । हम यह पैसा उसको ३/४ महीने में देनेका वादा करते हैं । जल्दी पैसा मंगता है तो हम ५/१० % काटकर किसानों को पैसा देते हैं । अगर वजन बराबर ओर ताबड़तोड़ पैसा चाहिए तो हम किसानों को बोलते हैं तेरी लड़की नहीं तो बहन को रातको भेज दें । कोई किसान ने गड़बड़ी किया तो हम उसका माल लुट लेते हैं और इतना मारते-पीटते है की 6 महीने हास्पिटल । मतलब खर्चा और 1 बरस खेती नहीं होगी। इसलिए तो कितने किसान आत्महत्याएं करते रहते हैं। इसमें माननीय सुप्रीया सुले की मंडई हर बरस 10/12 हजार करोड़ रुपये कमाती है । पंजाब में अकाली दल 9/10 हजार करोड़ रुपए हर बरस कमाता है । मोदी ने किसान कानून लाया कि किसान किसीको भी बेच सकता है तो हमने आंदोलन करके यह कानून पास होने नहीं दिया । हम किसानों को लुटते रहेंगे । लुट मारी करके हमने अरबों-खरबों कमाए हैं । इसलिए तो हम राजनीति में आये है । Nn
अगदी बरोबर वाभाडे काढलेत. शपंच्या पक्षाची अवस्था बादशाहच्या पोपटासारखी झालीय. त्या पोपटाने मान टाकलीय, अन्नग्रहण करतनाही, डोळेही उघडतनाही पण पोपट मेलेला नाही.
फार मोठ्या प्रमाणावर चोंबड्यांची फौज जमविली आहे , सरकारी जमिनी कंत्राट सरकारी कमिट्या महामंडळ तसेच सरकारी शाळेत मिळणारा पोषण आहार इत्यादींची कंत्राटे कुणाला मिळाली हे बघाल तर डोळे पांढरे होतील
कुलकर्णी साहेब बरोबर उदाहरण अर्ध्या कोरडीच बरोबर उदाहरण दिलं नारळ शिल्लक नाही नाही म्हणून मी म्हटलं होतो नाटकाचा कितवा भाग आहे हा विश्वास कसा ठेवायचा आम जनतेने आम जय श्रीराम जय प्रभू रामचंद्र की जय
वैयक्तिक पातळीवर येऊ नये कोणाच्याही,,, पोंक्षे शरद, परचुरे अतुल, जोशी विद्याधर ह्यांनाही तोच आजार झाला आहे,,, comment लिहणार कोणालाही तो होतो,,, त्यामुळे इतके चीप वागता कामा नये कोणीच,,, 😅
@@milindkulkarni3198वैयक्तिक पातळीवर येऊ नये कोणाच्याही,,, पोंक्षे शरद, परचुरे अतुल, जोशी विद्याधर ह्यांनाही तोच आजार झाला आहे,,, comment लिहणार कोणालाही तो होतो,,, त्यामुळे इतके चीप वागता कामा नये कोणीच,,,
हे जाणते असेच हताश झाले पाहिजेत जे जे चांगलं चाललं होतं तिथे नाश करायचा हेच करणाऱ्या विघ्न संतोषी खलाला नियतीने जबरदस्त शिक्षा द्यावी इतकी की देशात अशी कृत्ये करायला कोणाची हिम्मत व्हायला नको
मित्रहो मी घनदाट जंगलातून निघून शहरात आलो होतो ते त्यावेळचे जे शहर होते तेथील सिनेमा थिएटरमध्ये मी डाॅन नावाचा 1981 मधे एक सिनेमा पाहिला त्या सिनेमातील मुख्य खलनायक माझ्या मेंदु मधे ठाण मांडून बसला नंतरच्या काळात मी शरद पवार या राजकीय नेता असलेल्या व्यक्तीचा चेहरा पाहून मनातूनच घाबरुन गेलो
मग मला तर वाटतं की रेल्वे स्टेशन च्या जवळपास असलेला एखादा बेवडा माणूस बरा कदाचित तो तुम्हाला रस्ता तरी निट सांगतो ...!! मात्र हा पवार आवाज मात्र बेवडा सारखा आहे पण नेहमी खोटं बोलतो ...😎
सुशीलजी आता आंधळ्याला सुद्धा दिसते की पॅंट उसवली आहे, फाटली आहे, विरली आहे. पण हे सत्य मान्य न करता काय म्हणायचे की आता फॅशन बदलली आहे. तेव्हा फाटक्या पॅंट ची फॅशन म्हणून सारवासारव करताना दिसतात.😂😂😂
धन्य ते आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्वांचे खरे चेहरे समोर आणले जनता मतदार शिवसैनिक आई बहिणी वरिष्ठ विद्यार्थी शेतकरी कार्यकर्ते वगैरे सर्वांसमोर 2019 पासुन जो काही खेळ चालू होता सर्व उघडकीस आणला दोघांनी. आदरणीय श्री राज ठाकरे साहेब आणि दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब अगदी बरोबरच होते पवार सहेबांबद्दल. वन्दे मातरम् 🇮🇳 जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🚩🇮🇳🙏
ह्या बाबतीत एकच पर्याय आहे तो म्हणजे सरळ न्यायालयातून राष्ट्रवादी पक्षाला विचारणे की तुम्ही पक्षातर्फे जाहीर करा की तुम्ही भाजपा व एकनाथ शिंदे सरकार च्या बाजूने आहात की विरोधी पक्षात आहात ? एक अधिकृत भुमिका स्पष्ट करा, तळ्यात मळ्यात खेळ थांबवून जनतेची दिशाभूल करू नका. पक्षाची अधिकृत भुमिका स्पष्ट करा तरचं हा जयद्रथ व हा सुर्य हे स्पष्ट होईल. तसेही आजकालच्या राजकारणात तत्व, भुमिका, ध्येय धोरणे काही राहिले नाहीत, फक्त सत्ता व सत्ता हाच एकमेव कार्यक्रम सुरू आहे. पापभिरू जनता मात्र सगळं निमुटपणे सहन करत आहे.
इलेक्शन कमीशनर कोर्टात पक्षात फुट पडलेला नाही ही भुमीका वकीलांमार्फत मांडलेली आहे,अजीत पवार गटाने पक्षावर व पक्ष चिंन्हावर दावा सांगून पक्ष मिटिंगची माहीती देऊन ती मिलावी असा अर्जच दाखल केलाला आहे,ही वस्तूस्तीती मांडलीच जात नाही माध्यमात ,जसे सेनेला फुटीचे टारें मेडीयानेच केले जात होते,दोन्ही पवार याबाबत गुप्तताच अधिक बालगत आहेत,त्यामुले राज्यातील जनतेलाही संभ्रम पडला आहे😢 सर ,आपण श.प.नाच अधिक महत्व न देता इ.सी.मधील घडामोडी च सांगत रहावे हेच ठीक होईल.नजीकच्या कालात पक्ष व पक्षचिन्ह कोणाकडे हे स्पष्ट होईलच,
सुशील जी आपला एक शब्द मात्र आम्हास खूपच आवडला...जो शब्द आम्ही गेली 2पंचवीस तीस वर्षे विसरलो होतो...त्या शब्दाची योग्य ठिकाणी वापर करून दिल्या बद्दल आपले आम्ही गावरान महाराष्ट्रीयन आभारी आहोत.... झिलकरी😂
मीडिया वाले जास्त करतात,जे विचालला पाहिजे ते विचारले जात नाही, भाऊ खूप बोलतात, तरी सुधारणा होत नाही, टीव्ही च्या बातम्या जास्त बघत नाही , तेच तें दाखवतात
साहेब, तुम्ही लोकांनी पुढाकार घेऊन तुमच्या लाडक्या अजाणत्या राजाला राजकीय सन्यास घ्यायला सांगितले पाहिजे. असे आम्हाला वाटते. - - - वरिष्ठ नागरिक नोटा सदस्य.
@prashantthakur7864 देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी वर् अत्यंत गलिच्छ टिका केली जाते त्या प्रत्येक् टीका करणाऱ्या आणि बाई वर् टीका करणाऱ्या निच् माणसांना तुम्ही असेच उत्तर देतात का तेव्हढ सांगा
पत्रकार साहेब तुमचे खूप खूप पुराव्यानिशी तुम्ही दाखले दिले अतिशय आनंद वाटला शेवटी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेबांचीच पार्टी येणार जय श्रीराम जय श्रीराम
सुशील जी आजचा व्हिडिओ खूप छान आहे विश्लेषण अप्रतिम आहे शरद पवारांची संजय राऊत आणि कॉग्रस वाल्यांनी काढलेली इज्जत म्हणजे शरद पवारांनी आता पर्यंत जे काही राजकारण केले . त्याला हेची देही हेची डोळा म्हणण्याची वेळ आली आहे. धन्यवाद !
नमस्कार. २०२४,ला भाजपा चे प्रचंड नुकसान नको त्यांना प्रवेश दिला आहे.प्रंचड अस्वस्थता मतदार मध्ये आहे.निष्ठावंत भाजपचे नेते, कार्यकर्ते या विषयावर कुणी ही बोलत नाही.
Hats off to Sushilji. Your comparison of coconut and Pawar is superb. It’s the fact of NCP. Sharad deserves chal foot title. Supriya is now on begging step as she knows her career is reaching sunset mode. People should throw Entire Sharad trio. Jagte Raho Hindus
साहेब आपण अगदी योग्य अनालिसिस केलेलं आहे शरद पवारांची अतिशय वाईट अवस्था होणार आहे आणि त्यांच्याबरोबर जे असतील त्यांची सुद्धा कारण त्यांना चाणक्य भेटलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद
सुशील साहेब मी तुमचा मोठा चाहता आहे.त्या दिवशी मी तुम्हा चार जणांची मुलाखत बघतीली.जी मिरज ला झाली ती कसे धुवून काढले हे मी बघितले.खरच तुम्ही लोक एवढं स्पष्ट बोलता हे आमच्या सारख्या एक वेगळा आनंद देवून जातो.आम्हा सारख्यांना कोण तरी आमच्या बरोबर आहे ह्याचा अभिमान वाटो.तुम्ही बोलत रहा आम्ही ऐकत राहू.
शरद पवारांचा खेळ त्यांच्या वर उलटला
@@santoshkhedekar5366😂काय बोलतोय भावा
दुष्काळाची,कांद्याची जबाबदारी पवारांची नसुन सरकारची आहे मुर्खा
शरद पवारांची मित्रपक्षातील विश्वासारहता आता संपली आहे.
कधी होती ?
म्हणून तर मवीआ झाली होती
फक्त मित्रपक्षातील नाही, एकंदरीत राजकारणातील
ती ५० वर्षापूर्वी संपली!
आता कीव किंवा दया यावी अशी परिस्थिती आणून ठेवली ह्या सदा भाविने स्वतावर, अस्तित्व संपले आहे, जनाची नाही तर थोडी तरी मनाची असेल तर सन्मानाने घरी बसावे
फुट पडल्यामुळे जे नुकसान झाले आहे ते सहजासहजी भरून येणार नाही. २०२४ नंतर जर भाजपने मुख्यमंत्री पद स्वतः कडे ठेवले तर मग विषयचं संपला.
काका अजून काय बघायचं बाकी आहे... निवृत्ती एकच मार्ग.... वय झालं हे स्वीकारा.केविलवाणे दिसू लागले आहेत.
dev pun harlaay.
कोण म्हणतं वय झालं ? माझं तुम्ही काय बघितलं , ईती, शरद पवार ,
निवृत्त होण्यासाठी अजून कुठल्या 'योग्य' वेळेची वाट बघत आहेत??
म मारायची ...
मरायची अँड नॉट मारायची ....
पवार निवृत्त होत नसतात. सरणावर चढायच्या आधीही डाव आणि खेळीचा विचार करत राहील तो माणूस
😂😂
हम किसानों को कैसे लुटते है और किसानों को आत्महत्या करने के लिए कैसे प्रवृत्त करते है ।
महाराष्ट्र में और पुरी भारत में कानून हैं की किसान अपनी खेती "(खुन शोषण करनेवाले) मंडई को ही बेचे । बाहर किसको बेचा तो सिधा जेल ।महाराष्ट्र में सभी मंडी की मालकिन सुप्रिया सुले है ।
किसान कभी कभी १००/१२५ मैल से खेती का आलू, कांदा वगैरह बैलगाड़ी, ट्रक, ट्रैक्टर में डालकर मंडई लेकर आते हैं । बाहर किसको बेचा तो सिधा जेल ।
हम बोलते हैं रुको ४ दिन । ४ दिन रुका तो माल सड़ेगा इसलिए किसान हमारे पांव पकडता है ।
माल का वजन १०० किलो है तोहम बोलते हैं ६०/७० किलो का ही पैसा देंगे नहीं तो भाग यहां से । बाहर तो बेच नहीं सकता इसलिए मजबूरन ६०/७० किलों का पैसा लेने के लिए तैयार होता है ।
हम यह पैसा उसको ३/४ महीने में देनेका वादा करते हैं । जल्दी पैसा मंगता है तो हम ५/१० % काटकर किसानों को पैसा देते हैं । अगर वजन बराबर ओर ताबड़तोड़ पैसा चाहिए तो हम किसानों को बोलते हैं तेरी लड़की नहीं तो बहन को रातको भेज दें ।
कोई किसान ने गड़बड़ी किया तो हम उसका माल लुट लेते हैं और इतना मारते-पीटते है की 6 महीने हास्पिटल । मतलब खर्चा और 1 बरस खेती नहीं होगी।
इसलिए तो कितने किसान आत्महत्याएं करते रहते हैं।
इसमें माननीय सुप्रीया सुले की मंडई हर बरस 10/12 हजार करोड़ रुपये कमाती है ।
पंजाब में अकाली दल 9/10 हजार करोड़ रुपए हर बरस कमाता है ।
मोदी ने किसान कानून लाया कि किसान किसीको भी बेच सकता है तो हमने आंदोलन करके यह कानून पास होने नहीं दिया ।
हम किसानों को लुटते रहेंगे ।
लुट मारी करके हमने अरबों-खरबों कमाए हैं । इसलिए तो हम राजनीति में आये है ।
Nn
पवारांचे डाव विरोधकांनी स्वकीयांनी सर्वांनी ओळखले आहे! 5 G च्या जमान्यात पवार अजूनही टेलिफोन टेलिफोन खेळत आहे !
Destroyed in seconds.
👌👌👍👍💯
अगदी भाऊ तोरसेकरांची भाषा बोललात..
नाही,पडली फूट. मी पण मराठा आहे 96 कुळी,ह्या मराठ्यांनी च स्वतचे राष्ट्रवादीच्या नादी लागून बरद8 करून घेतली आहे,आरक्षाणात फसविले
बरोब्बर बोललात
शकुनी मामाने भीष्म पितामहा चे वाभाडे काढले...
भीष्म नाही दुर्योधन आहेत साहेब आणि शकुनी तर आहेच संजय 😂😂😂
पवार साहेब गेले ते दिन गेले...
साहेब, तुम्ही लिहिलेल्या वाक्यातील पहिले तीनच शब्द मी वाचले.😂
@@RohitThakur-fh3zx बर होईल
Tasech mogiche pan divas jatil,
2024,loksbha nivadnuka houdya,
Fakir zoli leke chala jayaga,
Yala pakshacha pravkta ka nemat nahi,
Torsekar aani he akach pakshchya virodhkavar bolat adtat, mhanun mhatal,
@@RohitThakur-fh3zx😂😂
पवारांची "हतबलता "स्पस्ट दिसून येत आहे... पत्रकाराला बोलण्यातून..
अगदी बरोबर वाभाडे काढलेत. शपंच्या पक्षाची अवस्था बादशाहच्या पोपटासारखी झालीय. त्या पोपटाने मान टाकलीय, अन्नग्रहण करतनाही, डोळेही उघडतनाही पण पोपट मेलेला नाही.
देश पातळी वर हा शब्द राष्ट्रवादीचे प्रमुख कस काय म्हणतात. चौतिथ असलेला मुलाला सुद्धा माहित आहे की हा पक्ष महाराष्ट्रात फक्त काही ठिकाणी आहे.
अगदी बरोबर बोललात साहेब...पण हे नारळाच्या करवंटीत खोबरे नसतानासुद्धा खोबरे असल्याचा आव आणतायत हे लोकांना का समजत नाहीत!!!
सर,पवार घराणे महाराष्ट्राला फसवत आहे असे मला वाटत
100%
ushira kaltey ase vaatat nahi ka?. kakana koni serious ghevu shakat nahi. te fakt swatasathi ani gharanyasathi ladhat aahet.
खरं सांगायचं तर ते स्वतःला फसवत आहेत 😂
आज पर्यंत तेच केले आहे ,
मतदारांना का समजत नाही हाच मोठा प्रश्न आहे.
खरे आहे पण आता सर्व सामान्य माणसाला ते कळतय
अन दाजी हिला, मला नाही दिसले, हिला नाही दिसलें, तीला कसे दिसलें... अन दाजी हिला!!👌, सुशील भाऊ नाद खुळा 👌😂 झीलकरी झेले अण्णा 😄😂
घरी बसा आता नाही तर उरली सुरालेली इज्जत पण जाईल.गेला तो जमाना देव देव करा .
पवार देव बिव काही मानत नाहीत .होपं उदघाटन वगैरे असेल तर एका पायावर तयार फक्त मोठे म्हणा व मागे काहीही म्हणा
सुप्रियाताई आणि शरद पवार यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच उरलेले नाही
त्यामुळे मनाला येईल ते बोलायचं आणि ते फिरवायचं
दुसरं काम काय त्यांना?
WANGI SHETI.JAI MAHARASHTRA
पवार साहेबांच बोललेल समजत नाही अपल्य परिने समज करुन अर्थ लावुन घ्यावा बस .संपले .
कशी नशिबानं थट्टा आज मांडली...
लवकर निवडणूक व्हावी एकदाचा ह्या महान आघाडी च्या सहानुभूतीचा निकाल लावल्या चर्चा बंद होणार नाही, त्याचा विट आलाय 😵
पवारच्या बाबतीत असतिल शित तर जमतील भुत ही म्हण लागु पडते ! आयुष्यभर शासकिय अधिकारी , पत्रकार, वरिष्ठ न्यायाधिश याना मुंबइ पुणे येथे महागड्या भागातिल सदनिका , भुखंड कवडी दामाने बहाल करुन लाचारांची फौज आपल्या दावणीला बांधुन महाराष्ट्राची बटीक बनवली !
फार मोठ्या प्रमाणावर चोंबड्यांची फौज जमविली आहे , सरकारी जमिनी कंत्राट सरकारी कमिट्या महामंडळ तसेच सरकारी शाळेत मिळणारा पोषण आहार इत्यादींची कंत्राटे कुणाला मिळाली हे बघाल तर डोळे पांढरे होतील
खरंयच * 100000000 % कीं बांत * धन्यवाद , 🙏🙏🙏
खरे आहे, पण सर्वच पक्षांत हे सुरू आहे 😂
कुलकर्णी साहेब बरोबर उदाहरण अर्ध्या कोरडीच बरोबर उदाहरण दिलं नारळ शिल्लक नाही नाही म्हणून मी म्हटलं होतो नाटकाचा कितवा भाग आहे हा विश्वास कसा ठेवायचा आम जनतेने आम जय श्रीराम जय प्रभू रामचंद्र की जय
पवारसाहेबाचे आता फार दिवस ऊरले आसावे आसे वाटत नाही कॅन्सर बळावला आहे.
एवढ्यात मारायला नको आजुन बरेच baghayche baki आहे.
@@milindkulkarni3198जित्याची खोड आहे ती, मेल्याशिवाय कशी जाईल ....
पहिले कोंब फुटला... हळुहळू मूळव्याध.. मग फिशर.. आता तर भगनधर होऊ घातलाय.
वैयक्तिक पातळीवर येऊ नये कोणाच्याही,,, पोंक्षे शरद, परचुरे अतुल, जोशी विद्याधर ह्यांनाही तोच आजार झाला आहे,,, comment लिहणार कोणालाही तो होतो,,, त्यामुळे इतके चीप वागता कामा नये कोणीच,,, 😅
@@milindkulkarni3198वैयक्तिक पातळीवर येऊ नये कोणाच्याही,,, पोंक्षे शरद, परचुरे अतुल, जोशी विद्याधर ह्यांनाही तोच आजार झाला आहे,,, comment लिहणार कोणालाही तो होतो,,, त्यामुळे इतके चीप वागता कामा नये कोणीच,,,
हे जाणते असेच हताश झाले पाहिजेत जे जे चांगलं चाललं होतं तिथे नाश करायचा हेच करणाऱ्या विघ्न संतोषी खलाला नियतीने जबरदस्त शिक्षा द्यावी इतकी की देशात अशी कृत्ये करायला कोणाची हिम्मत व्हायला नको
अजून खूप भोगायची आहे
छान माहिती दिलीत. करंट्याच्या नशिबी अखेर करवंटीच.
साहेबांना पुरवि पासूनच कुंपणावर बसायची सवय आहे.त्या प्रमाणेच संधी मिळायची वाट बघत बसणार, दुसरी काहीच शक्यता नाही.
कुंपणावर बसणार्या सरड्याप्रमाणे आताचा (जाणता राजा ?) रंग देखील बदलतो . 🤔
अश्याला का दाखवता चीड येते हो?
मित्रहो मी घनदाट जंगलातून निघून शहरात आलो होतो ते त्यावेळचे जे शहर होते तेथील सिनेमा थिएटरमध्ये मी डाॅन नावाचा 1981 मधे एक सिनेमा पाहिला त्या सिनेमातील मुख्य खलनायक माझ्या मेंदु मधे ठाण मांडून बसला नंतरच्या काळात मी शरद पवार या राजकीय नेता असलेल्या व्यक्तीचा चेहरा पाहून मनातूनच घाबरुन गेलो
मग मला तर वाटतं की रेल्वे स्टेशन च्या जवळपास असलेला एखादा बेवडा माणूस बरा कदाचित तो तुम्हाला रस्ता तरी निट सांगतो ...!!
मात्र हा पवार आवाज मात्र बेवडा सारखा आहे पण नेहमी खोटं बोलतो ...😎
सुशीलजी, लई भारी😂
दुसरं एक विचाराव वाटतयं
जो पक्ष आता राष्ट्रीय पातळीवर नाही त्याला राष्ट्रीय अध्यक्ष कशाला हवा हो ? 😊😊😊😊
वक्रमुखी थेरडा पुरता भ्रमिष्ट झालाय...
आम्ही याच दिवसाची वाट पहात हओतो....
आता प्रतिक्षा रामनामाची....
जगातील सर्वात मोठा भ्रष्ट मुडदा. सर्व जगात देखील हीच ओळख आहे.
आपलं वाटोळे झाले तरी चालेल पण दुसऱ्याच ,चागले होऊ द्यायचे नाही
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण...!🙏
या धुळफेक करणाऱ्या सोद्याच्या माघे महाराष्ट्रातील बरीच मतदार आहेत त्याचे आश्चर्य वाटते आणि कीव सुद्धा येते.
सुशिलजी खरोखरच तुम्हाला लाख लाख धन्यवाद!👍
मराठी भाषेतील ऐक म्हण आहे. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत हे तंतोतंत लागू होते.
लै लै भारी बोललात राव ❤
सुशीलजी आता आंधळ्याला सुद्धा दिसते की पॅंट उसवली आहे, फाटली आहे, विरली आहे. पण हे सत्य मान्य न करता काय म्हणायचे की आता फॅशन बदलली आहे. तेव्हा फाटक्या पॅंट ची फॅशन म्हणून सारवासारव करताना दिसतात.😂😂😂
वेगळा विचार हीच फूट
कितवा भाग चालू आहे नाटकाचा ते सांगा एकदा राष्ट्रवादीने
सम दुःखी अहात एकमेकांचे सांत्वन करा. एकाने स्वीकारले आहे, दुसर्यांना समजत नाहीये, आपल्या बरोबर काय झालंय ?
धन्य ते आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्वांचे खरे चेहरे समोर आणले जनता मतदार शिवसैनिक आई बहिणी वरिष्ठ विद्यार्थी शेतकरी कार्यकर्ते वगैरे सर्वांसमोर 2019 पासुन जो काही खेळ चालू होता सर्व उघडकीस आणला दोघांनी.
आदरणीय श्री राज ठाकरे साहेब आणि दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब अगदी बरोबरच होते पवार सहेबांबद्दल.
वन्दे मातरम् 🇮🇳
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🚩🇮🇳🙏
म्हातारचळ लागलेली बुड्डी घोडी लाल लगाम.. आजोबा अजूनही गुडघ्याला बार्शिंग बांधून घोडी वरून उतरायला अजून तयार नाहीत.😜🤣
संजय राऊत बोलला होता शरद पवार समजून घेण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील परंतु संजयला या जन्मीच कळाले. काकाने संजयला हाताशी धरून ऊदवला संपवला .
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤👌👌👌👌👌च * व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा च *🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰
नाही फूट नाही,,,, आमच्या सोबत नांदत आहेत, पण सध्या लिव्ह इन म्हणून भा. ज. प. सोबत गेलेत.
😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰🤗🤗🤗🤗🤗
अतिशssय भाssरी...म्हणजेेच् "लै- लैच् भाssssरी !!!😊😊😊😊❤❤❤
ह्या बाबतीत एकच पर्याय आहे तो म्हणजे सरळ न्यायालयातून राष्ट्रवादी पक्षाला विचारणे की तुम्ही पक्षातर्फे जाहीर करा की तुम्ही भाजपा व एकनाथ शिंदे सरकार च्या बाजूने आहात की विरोधी पक्षात आहात ? एक अधिकृत भुमिका स्पष्ट करा, तळ्यात मळ्यात खेळ थांबवून जनतेची दिशाभूल करू नका. पक्षाची अधिकृत भुमिका स्पष्ट करा तरचं हा जयद्रथ व हा सुर्य हे स्पष्ट होईल. तसेही आजकालच्या राजकारणात तत्व, भुमिका, ध्येय धोरणे काही राहिले नाहीत, फक्त सत्ता व सत्ता हाच एकमेव कार्यक्रम सुरू आहे. पापभिरू जनता मात्र सगळं निमुटपणे सहन करत आहे.
इलेक्शन कमीशनर कोर्टात पक्षात फुट पडलेला नाही ही भुमीका वकीलांमार्फत मांडलेली आहे,अजीत पवार गटाने पक्षावर व पक्ष चिंन्हावर दावा सांगून पक्ष मिटिंगची माहीती देऊन ती मिलावी असा अर्जच दाखल केलाला आहे,ही वस्तूस्तीती मांडलीच जात नाही माध्यमात ,जसे सेनेला फुटीचे टारें मेडीयानेच केले जात होते,दोन्ही पवार याबाबत गुप्तताच अधिक बालगत आहेत,त्यामुले राज्यातील जनतेलाही संभ्रम पडला आहे😢 सर ,आपण श.प.नाच अधिक महत्व न देता इ.सी.मधील घडामोडी च सांगत रहावे हेच ठीक होईल.नजीकच्या कालात पक्ष व पक्षचिन्ह कोणाकडे हे स्पष्ट होईलच,
हे राजकारण आहे. कायदेशीर प्रश्न नाही न्यायालयाने विचारायला.
Sushilaji lay bhari👌✌️💯👩👩👧👧✌️👍🤗 dhanyawad 👍👩👩👧👧🤗 God bless you 👍👩👩👧👧👍
छान विश्लेषण
सुशीलजी लयभारी विश्लेषण. ⚘⚘🙏🙏⚘⚘
Pawar Retired Lavkar hovo.
कुलकर्णी, तुमचे विश्लेषण आणि तार्किक समावेश अनुकरणीय आहे
शरद पवार ंबिनबूडाचा लोटा आहै.सतेसाठी खुर्ची साठी वसुली साडी संताजीकडे ॲसेल तीकडे लुडकायचे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे.
यामधिल सर्वात हास्यास्पद अफवा कुठली ? तर शप आत आल्याशिवाय दादाना म्हणे मुख्यमंत्रीपद नाही. शप स्वत:चे महत्व वाढवतायत का उपद्रवमुल्य ?
अजित मुख्यमंत्री होत नाही
जो आयुष्यभर इतरांना खेळवत बसला तो अता कायमचा फसला.महाराष्ट्राला लागलेली वाळवी म्हणजे शरद काका.
एकदम बरोबर आहे साहेब धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आता कमेन्ट हि करू वाटेना राव ... बुधवार पेठेत सुद्धा शब्द .....😢😢😢
हाहाहा... साहेब... तुमची बोलण्याची पद्धत खरचं भारी आहे पहिल्या पासून 👌👌👌
उपद्रवमूल्य हेच यांचे भांडवल!
सुशील जी आपला एक शब्द मात्र आम्हास खूपच आवडला...जो शब्द आम्ही गेली 2पंचवीस तीस वर्षे विसरलो होतो...त्या शब्दाची योग्य ठिकाणी वापर करून दिल्या बद्दल आपले आम्ही गावरान महाराष्ट्रीयन आभारी आहोत....
झिलकरी😂
देश पातळीवर यांचे किती मोठ मोठे नेते आहेत ?😂😂😂
Excellent and perfect vishleshan.
या असल्या नाटका मुळे कोणत्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत धक्का बसेल या बाबत एक व्हिडिओ अपलोड करा
Agadi barobar vishleshan. Sushil ji
पैलवान अजून जुनेच डाव खेळत आहे
अप्रतिम विश्लेषण 👍👍👍👍👍
मीडिया वाले जास्त करतात,जे विचालला पाहिजे ते विचारले जात नाही, भाऊ खूप बोलतात, तरी सुधारणा होत नाही, टीव्ही च्या बातम्या जास्त बघत नाही , तेच तें दाखवतात
देश पातळी ? देश पातळीवर राष्ट्रवादी आहे?
३•५ पैकी पाऊन जिल्हापुरता पण पक्ष नाही ठेवला शरद-सुळे गटाने
देश म्हणजे बारामती...
या पेक्षा सन्माननीय निवृत्ती का घेत नाहीत?
बारामतीला राष्ट्र घोषित करून एकदाचा पंतप्रधान करा त्याला... नाहीतर पिंडाला कावळा शिवायचा नाही...
@@adnyatपिंड वगैरे नसणार.
पुरोगामी सेक्युलर आहेत.दफन...
खरोखरच मविआ ला आता लोकं नक्कीच फुटवतील .
हा म्हातारा खरंच कीव यावी असा झालाय......!!
शाब्बास सुशिलजी ❤❤❤
Ati sunder vishleshan.
साहेब, तुम्ही लोकांनी पुढाकार घेऊन तुमच्या लाडक्या अजाणत्या राजाला राजकीय सन्यास घ्यायला सांगितले पाहिजे. असे आम्हाला वाटते. - - - वरिष्ठ नागरिक नोटा सदस्य.
Day by day this old man is going Insane.
उनके लोग उनकी पसंद, फूटचंद .
एकदम झकास विश्लेषण.आवडले
गोलमाल हैभाई सब गोलमाल है
आदरणीय पवार साहेब यांनी आशीर्वाद देण्याचे त्यांचे वय आहे. त्यांनी वयानुसार शांत बसावे.आराम करावा.
Extent फार छान विवरण
आता या सर्वांना घरी बसवायची वेळ जवळ आली आहे जय महाराष्ट्र 🚩🙏
सड़क तोंड कशाला दाखवता नेहमी नेहमी किळस येते
घाण लै घाण
पूर्ण भारतात राजकारणी लोकांमध्ये, इतका विद्रूप चेहरा नाही.!!!
मन ही विद्रूप तसा चेहराही विद्रूप!!
@prashantthakur7864 देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी वर् अत्यंत गलिच्छ टिका केली जाते त्या प्रत्येक् टीका करणाऱ्या आणि बाई वर् टीका करणाऱ्या निच् माणसांना तुम्ही असेच उत्तर देतात का तेव्हढ सांगा
सुशिलजी एकदम 100% सत्य विश्लेशण टेंशन फक्त एवढेच पुढे पुढे काय होइल
पत्रकार साहेब तुमचे खूप खूप पुराव्यानिशी तुम्ही दाखले दिले अतिशय आनंद वाटला शेवटी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेबांचीच पार्टी येणार जय श्रीराम जय श्रीराम
सुशील जी आजचा व्हिडिओ खूप छान आहे
विश्लेषण अप्रतिम आहे
शरद पवारांची संजय राऊत आणि कॉग्रस वाल्यांनी काढलेली इज्जत म्हणजे शरद पवारांनी आता पर्यंत जे काही राजकारण केले . त्याला हेची देही हेची डोळा म्हणण्याची वेळ आली आहे.
धन्यवाद !
Universal Truth
राउतला चंद्रयानात पाठवायला पाहिजे होते
😅😅😅
नको यांना पुन्हा भरकटले असते 😢
आदित्ययानात बसवून पाठवूयात... कायमचं 😂
@@adnyat उधट तेथेही लोकन्नमूर्ख अमजानार्ज ऐत्या बिलावरील शुर वीर, मर्द
नमस्कार.
२०२४,ला भाजपा चे प्रचंड नुकसान
नको त्यांना प्रवेश दिला आहे.प्रंचड
अस्वस्थता मतदार मध्ये आहे.निष्ठावंत
भाजपचे नेते, कार्यकर्ते या विषयावर
कुणी ही बोलत नाही.
आमचा आमच्या नेत्यांवर विश्वास आहे
स्पष्ट, नीर्भीड 1000000000%कडक 🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳🌹🙏🏿
आता जाताना चांगले काम करुन जा, पुण्य मिळेल.
मस्त.....भाऊ...
Hats off to Sushilji. Your comparison of coconut and Pawar is superb. It’s the fact of NCP. Sharad deserves chal foot title. Supriya is now on begging step as she knows her career is reaching sunset mode. People should throw Entire Sharad trio. Jagte Raho Hindus
तोंडघशी पडुन दांत गेले घशात तरीही कुस्ती खेळायची खुमखुमी अजुनही शमली नाही.!
सुशील जी विषलेशन खूप छान आहे.
सुशील सर कडक
Excellent analysis ♡♡
साहेब आपण अगदी योग्य अनालिसिस केलेलं आहे शरद पवारांची अतिशय वाईट अवस्था होणार आहे आणि त्यांच्याबरोबर जे असतील त्यांची सुद्धा कारण त्यांना चाणक्य भेटलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद
यापुढे आणखी बदनामी होऊन घ्यायला नको असेल तर श्री.शरद पवारांनी आताच राजकारणातून बाहेर पडून तब्येत सांभाळावी.
भौत मजा आ गया है 😊😊
Nice anylise सर जैसी करणी वैसी भरणी. अकेलें देवेंद्र ने ये क्या कर दिया
Superb sushil sir, salute u
Sir namaskar ati uttam
बरो्बर सुधीरजी