इथे पवार खरे फसलेत | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Maratha Reservation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.2K

  • @arvindbhurke5206
    @arvindbhurke5206 11 หลายเดือนก่อน +16

    पवार साहेब म्हणजे या युगातील शकुनी मामा.
    जय श्रीराम.

  • @chintamanbaviskar3660
    @chintamanbaviskar3660 ปีที่แล้ว +69

    सुशील भाऊ, पवारांनी राजकारणात झोपेचं सोंग घेतलेले आहे म्हणून त्यांना कितीही जागे करण्याचा प्रयत्न केला तरी ते झोपेतून उठणार नाहीत..... हा कळस आहे.

  • @sharads.2067
    @sharads.2067 ปีที่แล้ว +159

    काका एक मराठा नेते म्हणून पुढे आले त्यांनी आपल्या मराठा नेत्या करवी मराठा आदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न का केला नाही.सरकार या मध्ये काही करु शकत नाही त्या साठी कोर्टाने मंजुरी दिली पाहिजे. म्हणजे त्यांना पण वाटतंय महाराष्ट्रात अराजकता माजली पाहिजे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +3

      जय श्री राम 💐🙏

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว +32

      पवार वाट लावण्यासाठी जन्माला आले आहेत .चांगल करण्यासाठी नाही. चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्री होते. कुठची शेती लावली आणि कुठच शेत उपटल ?

    • @sharads.2067
      @sharads.2067 ปีที่แล้ว

      @@parasnathyadav3869
      🙏💐 जय श्री राम

    • @ghaywatgv
      @ghaywatgv ปีที่แล้ว +1

      पवार बेशरम आहे.....सकाळी अन्न खातोय का भलतंच काही खातो माहित नाही.....😢

    • @kailasbhongale7824
      @kailasbhongale7824 ปีที่แล้ว

      ​@@parasnathyadav3869tþ

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 ปีที่แล้ว +21

    100% सच बात है, भाई!!
    अगदीबरोबर आहे!
    जय हिंद! जय महाराष्ट्र!

  • @jayashriagate3404
    @jayashriagate3404 ปีที่แล้ว +128

    जातीवाद सोडून योग्यतेच्या आधारावर संधी द्यावी. मग कुठल्याही जातीचा असो. संरक्षण कुठल्या आधारावर मागताहेत

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 ปีที่แล้ว +6

      आर्थिक परिस्थिती आणि कामा बदलू आस्था.नाहितर डॉ.होतात आणि नट बनतात.

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 ปีที่แล้ว +4

      Yes asech kele pahije ase watte

    • @ShivanandHatti-tj2kr
      @ShivanandHatti-tj2kr หลายเดือนก่อน

      हे एकदम खरे आहे.
      परंतु खरे ओरडणाऱ्या या पक्षीला पाठळात पाठवून कधीच संपवलेले आहेत धूर्त लोक.
      म्हणून आरक्षण मागणीसाठी सगळे समाज लढत आहेत.
      हेच लोकशाही च शान आहे.😮😮

  • @jitendramane7850
    @jitendramane7850 ปีที่แล้ว +300

    देवेंद्र जी नि खरोखर मराठा समाजासाठी खूप काही केले आहे मराठा एकही मुख्यमंत्री ने प्रयत्न केलेले नाहीत सलाम देवेंद्र जिना

    • @MaheshKulkarni-ji6lu
      @MaheshKulkarni-ji6lu ปีที่แล้ว +28

      म्हणूनच त्यांना सगळ्यात जास्त शिव्या हे बी ग्रेडी देतात

    • @hanumantkhaire6202
      @hanumantkhaire6202 ปีที่แล้ว +9

      एकदम बरोबर

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g ปีที่แล้ว +7

      चोराच्या उलट्या ???

    • @radhekrishana1619
      @radhekrishana1619 ปีที่แล้ว

      Lai kel bho

    • @bhauraojangle861
      @bhauraojangle861 ปีที่แล้ว +1

      🍉🍉🍉🍉🍉

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 ปีที่แล้ว +133

    सध्याच्या आंदोलना मधे जे तेल ओतून आणरवी पेटवल जातय ते तेल बारामतीतूनच सप्लाय होतय .

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 ปีที่แล้ว +67

    श्री.देवेंन्द्रजीं च्या बदल विनाकारण त्यांच्या जातीमुळे बाकी समाजांत पूर्वग्रहदूषित वातावरण जाणूनबुजून करण्याचा प्रयत्न अन्य पुढारी लोकांच्या कडुन होत आहे श्री सुशिल जी आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर ปีที่แล้ว +271

    पवार यांनी नेहमी फोडाफोडी लावालावी चे राजकारण केले पण हे नेहमीच चालत नाही शेराला सव्वाशेर भेटत असतो

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 ปีที่แล้ว +3

      सहमत

    • @deepakkeskar6542
      @deepakkeskar6542 ปีที่แล้ว +2

      हे ब्राम्हण विरोधात सतत काम करत असतात.

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 ปีที่แล้ว

      शरद पवार हा प्रथमपासूनच जातीयवादी आहे. त्यानेच 1994ला मराठा आरक्षण घालवले आहे.

    • @anandpatil9366
      @anandpatil9366 4 หลายเดือนก่อน

      ह्या गुणामुळेच तर हे पात्रता असूनही पंतप्रधान होऊ शकले नाही. मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. 😂

    • @ManoharL.Marshwtwar
      @ManoharL.Marshwtwar 4 หลายเดือนก่อน

      Marshetwar VaryLike

  • @isakpatel69
    @isakpatel69 ปีที่แล้ว +132

    मा.शरद पवार ह्यांनी मराठा आंदोलनांवर बोलण्याचा अधिकार नाही. ते जरांगे पाटील यांच्या भेटायला गेले तेव्हा तिथ काय घोषणा आपल्या तोंडावर काय घोषणा दिल्या त्या आठवा आणि आपण थांबून घ्या.

    • @arvindshete6939
      @arvindshete6939 ปีที่แล้ว +7

      आपण मा.शरद पवार म्हणालात मा. चा अर्थ गुलदस्त्यात ठेवला की राव

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 ปีที่แล้ว +1

      ​@@arvindshete6939😂😂😂

    • @hemantraut5502
      @hemantraut5502 ปีที่แล้ว

      शरद पवार सत्ते बाहेर असले कि ते असे उपद्रव ते सुरु करतात
      शेतकऱ्यांच्या आत्महत्या , आरक्षणावरून मराठा समाजाला उठवायच हे धंदे

    • @anantbhondave320
      @anantbhondave320 ปีที่แล้ว

      ​@@arvindshete6939😂😂😂

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +78

    सुशील भाऊ तळमळीने केलेले अप्रतिम विष्लेशन ❤

  • @pratikkhade8426
    @pratikkhade8426 9 หลายเดือนก่อน +7

    एक नंबर माहीती दिली फडणवीसांन बदल हे आपल्या मराठी समजुन घेतले पाहिजे जय शिवराय ❤ ❤

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +210

    3:35👈 🙏समाजाला आपल्या मुलांचे खरेच कल्याण व्हावे असे वाटत असेल तर पवाराच्या नादी न लागणे हेच उत्तम!! आणि ठाकऱ्याच्याही!! कोणत्याच!!

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +31

      @@santoshkhedekar5366 नादी कोणाच्याच लागू नका. अगदी तुम्ही म्हणताय त्यांच्याही!! Knowledge च्या नादी लागा. चांगल्या विचारांच्या नादी लागा. सर्वात महत्वाचे एखादा चांगला सल्ला देत असेल तर मन ‘ओपन’ ठेवून ऐकण्याच्या नादी लागा. जर एखाद्याने आपली गोष्ट केली असेल तर त्याची जाण ठेवण्याच्या नादी लागा.

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว

      ‘मराठा बांधवां’ना फुकटचे सल्ले.👇👇👇
      1. आरक्षण मिळेल न मिळेल, पण तोपर्यंत गडगंज मराठ्यांनी आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या पण होतकरू कुटुंबांना शक्य होईल तितका आधार द्यावा.
      2. स्वत:च्या खाजगी उद्योग धंद्यांमध्ये कटाक्षाने गरीब घरातल्या मराठा समाजातील मुलामुलींना संधी द्यावी. अगदी स्किल्समध्ये कमी पडत असतील तरीही. कमजोर बाबींवर प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधे सुधारणा करावी.
      3. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ‘शिक्षणा’पेक्षा ‘ज्ञान’ महत्वाचे आहें. हे लक्षात ठेवावे. सध्या शिक्षणात ‘आरक्षण’ असेल पण ‘ज्ञानार्जना’वर कसलेही आरक्षण नाही. आपली प्रगती आपल्या हाती. महाराष्ट्राबाहेरही जग आहे. ते ‘एक्स्प्लोर’ करावे. ‘सरदार सरदार’ असे म्हणत ज्यांना चिडवतो त्या ‘सरदारां’नी कॅनडा व्यापला. तो त्यांनी ‘शिक्षणातील आरक्षणा’च्या जोरावर का? 😁 जगात स्वस्त असा डेटा आहे अंबानी कृपेने आपल्या देशात, मारा सर्च आणि घ्या पाहिजे ते Knowledge. माझा एक आय.टी.आय. झालेला मित्र ऑस्ट्रेलियात सेटल झालाय. आय. टी. आय. म्हणतो आहे. आय. आय. टी. नाही.😁
      4. आणि सर्वात शेवटचे मराठा राजकारण्यांवर विश्वास ठेवू नका. वाम्यांच्या, मूलनिवाश्यांच्या नादी लागून ब्राम्हणांना शिव्या घालत बसू नका. सगळ्या जातींमधे काही थोडीफार अवगुणी निपजतातच. त्यामुळे ब्राम्हण असो किंवा दलित बहुजन, त्यांना शिव्या घालण्यापेक्षा आपली प्रगती कशी होईल ते बघा.
      5. आणि अजून एक मागील ७० वर्षे ज्यांना आरक्षण होते त्यांनी काय दिवे लावलेत ते तपासून बघा. किती सुधारले ते बघा.😁🤣🤣

    • @GuestPune245
      @GuestPune245 ปีที่แล้ว +5

      🙏🙏🙏🙏

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว

      ‘बांधवां’ना फुकटचे सल्ले.
      1. आरक्षण मिळेल न मिळेल, पण तोपर्यंत गडगंज मराठ्यांनी आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या पण होतकरू कुटुंबांना शक्य होईल तितका आधार द्यावा.
      2. स्वत:च्या खाजगी उद्योग धंद्यांमध्ये कटाक्षाने गरीब घरातल्या मराठा समाजातील मुलामुलींना संधी द्यावी. अगदी स्किल्समध्ये कमी पडत असतील तरीही. कमजोर बाबींवर प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधे सुधारणा करावी.

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว

      ‘बांधवां’ना फुकटचे सल्ले.
      1. आरक्षण मिळेल न मिळेल, पण तोपर्यंत गडगंज समाजबांधवांनी आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या पण होतकरू कुटुंबांना शक्य होईल तितका आधार द्यावा.
      2. स्वत:च्या खाजगी उद्योग धंद्यांमध्ये कटाक्षाने गरीब घरातल्या समाजातील मुलामुलींना संधी द्यावी. अगदी स्किल्समध्ये कमी पडत असतील तरीही. कमजोर बाबींवर प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधे सुधारणा करावी.

  • @Soundswell48
    @Soundswell48 6 หลายเดือนก่อน +6

    काही थोर नेते काठावर बसून बुडनाऱ्याची मौज पाहतात.
    खरच आहे. गेल्या ३७ वर्षात हे मराठ्यासाठीच पुण्य कर्म का केलं नाही तर त्यांना ते करायचंच न्हवत.
    सुशिलजी बिनदिक्कत पणे सारं काही मांडलय त्यासाठी धन्यवाद.

  • @kiranvengurlekar6059
    @kiranvengurlekar6059 ปีที่แล้ว +50

    सुशील साहेब चांगली बातमी दिली. मराठा आरक्षणा साठी देवेंदजी नी एवढ करुन सुध्दा त्यानी जे केले त्याचे आभार पण मानत नाहीत. हे विरोधकच भडकवता.

  • @sudhirmalgundkar7994
    @sudhirmalgundkar7994 ปีที่แล้ว +23

    सुशील जी, अत्यंत परखड आणि ‌सखोल अभ्यासपूर्ण अनालिसिस असते.

  • @babanraojadhav7273
    @babanraojadhav7273 ปีที่แล้ว +146

    देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी जे काम केले आहे तशा प्रकारचे काम मराठा समाजातील धनदांडग्या मराठ्यांनी केले नाही ही गोष्ट सत्य आहे

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 ปีที่แล้ว +18

      सत्य कडू आहे म्हणून मराठा समाज ते प्यायलाच बघत नाहीये😮 डोळे मिटून घेतलेत😂 त्यांना फक्त पवारांकडून गोड गोड लागणारे बोलाचा भात आणि बोलाची कढी पाहिजे😢

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 ปีที่แล้ว +8

      मांजर डोळे मिटुन दुध पिते, इतरांनी डोळे उघडे ठेवून मांजराला दणका दिला पाहिजे.

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 6 หลายเดือนก่อน +2

      चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा आरक्षन का दिले नाही. मराठा समाजालाआरक्षन खरोखर दिले पाहीजे.
      जो खरोखर गरीब आहे त्या ना आरक्षन दयायला पाहीजे.
      सर्व हिंदू धर्मातील जाती मध्ये जो खरोखर गरीब आहे त्या ना आरक्षन दिलेपाहीजे.

    • @babanraojadhav7273
      @babanraojadhav7273 5 หลายเดือนก่อน

      कुलकर्णी तुम्ही बोलता हे अगदी बरोबर आहे असेच बोलत राहा एक मराठा

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 ปีที่แล้ว +23

    सर नमस्कार
    आपण अगदी बरोबर बोलत होते खरी माहिती दिली आहे अगदी खरे आहे मराठा समाजाला ऐका हि मुख्यमंत्री नी मराठी लोकांना फायदा करुन दिला नाही हिच लाजीरवाणी गोष्ट आहे फार वाईट वाटत
    असो

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +78

    3:35👈 🙏मराठा समाजाला आपल्या मुलांचे खरेच कल्याण व्हावे असे वाटत असेल तर पवाराच्या नादी न लागणे हेच उत्तम!! आणि ठाकऱ्याच्याही!! कोणत्याच!!

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +9

      अगदी बरोबर

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว

      @@swapnapandit478 😁🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +7

      जय श्री राम 💐🙏🙏

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर👍

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 ปีที่แล้ว +32

    सुशीलजी तुम्ही म्हणता ते 100 टक्के मान्य आहे. पण तो जरांगे फडणवीसांना वेळ का देत नाही. त्यांना इतके अव्दातद्वा तोंड का करतो. त्यामुळे तो पूर्णपणे सहानुभूती घालवून बसला आहे.

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 ปีที่แล้ว +372

    देवेंद्र फडणविस यांनी आरक्षण दिलै , तरीही त्याना शिव्या दिल्या जात आहे, एकंदरीत आरक्षणाच 'राजकारण 'सुरू आहे. 2024 साठी ची "टुलकिट" आहे.

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 ปีที่แล้ว +8

      खर देणारे तर पवार च...
      पण कधी ते सांगत नाहीत ते...🤔

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +14

      जय श्री राम 💐🙏

    • @snehak9275
      @snehak9275 ปีที่แล้ว +34

      पवारांनी इतके वर्षात दिले नाही ते आता काय देणार

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 ปีที่แล้ว +17

      ​@@nandkishoritraj877पवारांनी काय दिलंय

    • @m.s.1012
      @m.s.1012 ปีที่แล้ว

      Tya fasan420 anaji panta ni fasave aarakshan dile v tyacha navara guratn sadabarale la court madhe case karayla sangitali, sudhara manuwadyano sudhara, kharab divas yenaret tumche

  • @hiramangawali5822
    @hiramangawali5822 ปีที่แล้ว +22

    माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मराठा मुख्यमंत्री करून दाखवला आणि एक मराठा पुन्हा उपमुख्यमंत्री करून दाखवला हे मराठा समाजाला विसरता येणार नाही

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb ปีที่แล้ว +21

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....!🙏

    • @pralhadbhandarkar391
      @pralhadbhandarkar391 9 หลายเดือนก่อน

      खूपच सुंदर विशेष विश्लेषण सादर केले कुलकर्णीजी. आरक्षण देण्यासाठी मनाची तयारी व नियमात कसे त्यात येईल याचा अभ्यास होणे आवश्यक आहे

  • @aabasaheb2karpe15
    @aabasaheb2karpe15 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सूनीलजी मेटे साहेबांची आठवण केल्याब्दल.

  • @venugopal-uu3ib
    @venugopal-uu3ib ปีที่แล้ว +6

    खुप छान विश्लेषण सुशील भाऊ 🙏🙏🙏सत्य बाहेर येन काळाची गरज

  • @deepakghadyalji5214
    @deepakghadyalji5214 ปีที่แล้ว +21

    मुद्देसूद विश्लेषण, सुंदर शैली, मी मराठा असून आपले कौतुक करतोय...आज पर्यंतच्या होऊन गेलेल्या कोणत्याच मराठा मुख्य मंत्र्यांनी या आमच्या मराठा आरक्षणाकडे चुकूनही लक्ष दिले नाही हे सत्य नाकारता येणार ना ही. फडणवीसांनी मात्र खरंच मराठयाना आरक्षण मिळवून दिले.ते high कोर्ट .अध्ये टिकले.मात्र सुप्रीमे कोर्ट मध्ये टिकले नाही..हेच खरंय....

  • @ramakant6304
    @ramakant6304 ปีที่แล้ว +97

    मी ग्रामीण भागात रहाणारा आहे व ग्रामीण भागात रहाणार्‍या मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणाची कीती आवश्यकता आहे हे मला माहीत आहे, देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले व ते मिळवून पण दिले, परंतु फडणवीसांनी मराठा समाजा साठी कितीही केले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण मराठा समाजातील पवारा सारखे अनेक नेते त्यांचा अत्यंत व्देश करीत आहेत व त्यांच्या विरोधात कटकारस्थाने करीत आहेत, तेंव्हा फडणवीसांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी महाराष्ट्र सोडावा व केंद्रात जावे तेथे त्यांच्या कामाचे व बुध्दीचे चीझ होईल.

    • @yogeshdeshmukh1900
      @yogeshdeshmukh1900 ปีที่แล้ว +3

      Barobar khar ahe tumach, Mala suddha asach vatat

    • @satishradikar3523
      @satishradikar3523 ปีที่แล้ว +5

      एकदम बरोबर.शैक्षणिक आरक्षण हे खरंच आवश्यक आहे.पण ज्यांना फक्त राजकारण च करायचय त्या नेत्यांना मराठा समाजाच्यां तरुण पिढीचे कांहीं एक देणे घेणे नाही.फडणवीस साहेब खरच प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.शिंदे साहेब व अजित पवार यांना बरोबर घेऊन.

    • @snehak9275
      @snehak9275 ปีที่แล้ว +10

      मग महाराष्ट्राचे हित कोण बघणार घरकोमडा cm

    • @prakashdukare9278
      @prakashdukare9278 ปีที่แล้ว +6

      फडणवीसांनी महाराष्ट्र का सोडावा?
      का? यांना मोकळे रान मिळावे म्हणून काय,?

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 ปีที่แล้ว +2

      ​@@prakashdukare9278इथल्या चिखलात हात घालून,कमळ थोडीच उगवणार.उलट हातालाच घाण लागेल.

  • @abhaykul3
    @abhaykul3 ปีที่แล้ว +22

    अगदी थेट, सडेतोड, निर्भीड व बेबाक..with all facts n figures as always...
    All Kulkarni community is proud of u Sushil jee...

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 ปีที่แล้ว +45

    अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.❤👌👌👌

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 ปีที่แล้ว +188

    पवारांनी अखखा महाराष्ट्रा ची वाट लावून टाकली. हा जरांगे ना ही पवारांनी च उभा केला आहे. जनते ने ही हा दाव समजून शिंदे सरकार बरोबर उभे रहावे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +8

      जय श्री राम 💐🙏

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว +21

      पवार वाट लावण्यासाठी जन्माला आले आहेत .चांगल करण्यासाठी नाही. चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्री होते. कुठची शेती लावली आणि कुठच शेत उपटल ?

    • @babapatil6120
      @babapatil6120 ปีที่แล้ว +3

      जमलं तर तुच उभा रहा सरकार बरोबर आम्हाला सांगू नको स

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 ปีที่แล้ว

      ​@@babapatil6120मंदबुद्धी

    • @punecity807
      @punecity807 ปีที่แล้ว

      Murkh mansa

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 ปีที่แล้ว +53

    ह्या महत्वाच्या विषवर प्रकाशश टाकुन आजपर्यंत फडवनिसांचे समर्थक कुठेतरी कमी पडले !!

  • @ParmeshwarKakde-r8g
    @ParmeshwarKakde-r8g 3 วันที่ผ่านมา

    माहिती अभ्यासपूर्ण आहे,
    व विश्लेषण माहिती पुर्ण वाटले,
    सगळीच माहिती समजली,
    धन्यवाद राम राम,

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 ปีที่แล้ว +24

    एका मरणासन्न पार्टीच्या जिवंत राहण्याच्या धडपडीतून हे आंदोलन कसे पेटत राहील याचा प्रयत्न होत आहे

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 ปีที่แล้ว +5

      एकदम बरोबर. जरांगेला बळीचा बकरा करून आपलं दुकान सुरू रहावे यासाठी प्रयत्न.

  • @vilasmane1406
    @vilasmane1406 ปีที่แล้ว +143

    Brilliant analysis Sir ...eye opening ...DF is by far the most honest CM we ever had ....

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 ปีที่แล้ว +46

    पवारांचे विधान मराठा समाजानी
    हे लक्षात ठेवावे आणि अशा नेत्यांना घरी बसवावे.

  • @satyajit-vx6ru
    @satyajit-vx6ru ปีที่แล้ว +3

    सुशील जी तुमची मुद्देसूद मांडणी, विषयाच्या तळापर्यंत जाण्याची तुमची तळमळ, खरंच विलक्षण 🙏

  • @jitendrapatil-rc2qx
    @jitendrapatil-rc2qx ปีที่แล้ว +124

    उद्या हे सरकार जावू द्या आरक्षण आंदोलन बटन बंद केल्यासारखे बंद झालेले असणार

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 ปีที่แล้ว +10

      Yes

    • @dipakjoshi2341
      @dipakjoshi2341 ปีที่แล้ว +3

      एकदम खरे बोललात

    • @mukundmalegaonkar5553
      @mukundmalegaonkar5553 ปีที่แล้ว +3

      100% सत्य

    • @mhk9219
      @mhk9219 ปีที่แล้ว

      आता हे वास्तव समोर आले आहे रे,हे थांबणार नाही,७५ वर्ष झाली.
      आजुन किती वर्ष वंचित राहू 😅

    • @prashantkale589
      @prashantkale589 5 หลายเดือนก่อน

      Correct

  • @pagirepandurang3053
    @pagirepandurang3053 ปีที่แล้ว +6

    सगळे राजकारणी एका माळेचे मणी आरक्षण सरसकट रद्द करा जो पर्यंत गरज होती तोपर्यंतच आरक्षण चालू ठेवा असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 ปีที่แล้ว +81

    त्यापेक्षा पवारांनी जरांगेना समजावून सांगावे की कोणत्या कारणांमुळे वेळ लागत आहे.ती कारणं काही फडणवीसांनी निर्माण केलेली नाहीत.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว

      फडणवीसजींच्या विरोधासाठी तर सगळे राजकारण करत असताना ते कसे समजावतील उलट भडकवण्याचेच कारस्थान करणार

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 ปีที่แล้ว +11

      ते तर उलट , उलटच सांगतील😂

    • @anjalisharangpani9139
      @anjalisharangpani9139 ปีที่แล้ว +2

      @@shitaloak4362 true that

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 ปีที่แล้ว +8

      ते समजावून सांगणार नाहीत कारण फडणवीसांच्या विरोधात शोधून शोधून कोणते प्रकार चालतील त्याला प्रोत्साहानच देत राहतील.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v ปีที่แล้ว +1

      जरांगे कोणाचे ?

  • @arundesai7675
    @arundesai7675 ปีที่แล้ว +3

    एवढं सत्य माहित असून सुद्धा मराठा समाज
    अजून देवेंद्र याच्यां पाठीशी उभा नाहि.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว +224

    पवारानी काय शक्य केले??पवारानी चांगले काही केलेच नाही

    • @user-y6h9v
      @user-y6h9v ปีที่แล้ว +4

      त्यांचेच कारस्थान!

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว

      @@user-y6h9v धन्यवाद

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 5 หลายเดือนก่อน +1

      स्व कल्याण केले.

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 ปีที่แล้ว +4

    काहींना माहिती असतं ह्या गोष्टी अशक्य आहेत,पण कोणीतरी त्यावर उपाय शोधुन काढायचा प्रयत्न करतोय.मग पोटातली आग कमवायला.ओल सुकं गवत शेण्या जळाऊ काही गोळा करायचं आणि होळी पेटवून गमंत पहायची.आग लागत लागतं कुठेही जाईना.आपण आपल्या कोटरात सुरक्षित. 👌👌

  • @venkatraophad1963
    @venkatraophad1963 ปีที่แล้ว +3

    खुप खुप खुप सुंदर वर्णन केले आहे. परंतू हे किती लोक समजून घेतील. किती लोकांना समजले असेल. सत्य बोलण्याची किती लोकांमध्ये धमक आहे. जर एखादी व्यक्ती खरे बोलत असेल तर त्या व्यक्तीला कांही काळ तरी अनेक लोकांच्या रोषाला बळी पडावे लागेल. सध्या खरे बोलणे म्हणजे महापाप किंवा घोडचूक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जाहिर पंचनामा झाल्याशिवाय राहणार नाही. कसली लोकशाही आणि कसले मुलभूत स्वातंत्र्य आहे. लोक सध्या त्रस्त झाले आहेत. आरक्षण हा विषय कायमचा समाप्त करावा लागेल तरच लोकांच्या जगण्याचा मार्ग प्रशस्त होईल. वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.

  • @Vijay-G.
    @Vijay-G. ปีที่แล้ว +6

    महत्त्वाचे म्हणजे सूज्ञ मराठा तरुण, या सगळ्या सुविधा मिळवुन प्रगतीपथावर वाटचाल करत आहेत. ते नक्कीच या सरकार ची कार्यपद्धती जाणुन आहेत.

  • @SGNGAMING007
    @SGNGAMING007 6 หลายเดือนก่อน +4

    सुशिलजी नमस्कार, महाराष्ट्र मतदार राजाने बी. जे. पी. ला तोंडावर वही तर पूर्ण धोबी पच्छाडं केले, मी आपणास विनंती करतो, सर्व प्रयत्न करा, तुम्ही करितच आहात, त्यात सर्व भर टाका. महाराष्ट्रात बी. जी. पी. आलेच पाहिजे. माझा आग्रह आहे.

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 ปีที่แล้ว +4

    🕉 सुशिलजी नमस्कार सुंदर विवेचन केले आहे. मुळ पींड नारदमुनीचा आसल्यामुळे आणि तेलाचासाठाही गडगंज करून ठेवल्यामुळे आगी लाऊन त्या भडकवित राहणे हा टूलकिटचाच प्रकार आहे. 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

    • @RushiPawar-wm9uc
      @RushiPawar-wm9uc ปีที่แล้ว

      कृपया नारद मुनींची तुलना कोणासोबतही करू नका नारद मुनी हे निःस्वार्थ विष्णू भक्त आहेत आणि त्यांनी जे केले ते सज्जन व साधू व समाज यांच्या हितासाठी केले उदा. वाल्या कोळ्याला रामनाम उपदेश

  • @mangesh2370
    @mangesh2370 ปีที่แล้ว +19

    छान विश्लेषण केले आहे

  • @prakashpatil-lt6vv
    @prakashpatil-lt6vv ปีที่แล้ว +1

    श्री सुशिल जी आपण फारच चांगले विष्लेशन करित आहात.
    धन्यवाद व आभार.

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 ปีที่แล้ว +148

    पवारांनी पवारांना सोडून कोणाला काय दिलं ?

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 ปีที่แล้ว +8

      सगळी हयात गेली काड्या करण्यात

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 ปีที่แล้ว +1

      @@rajendramohite2983 sir, tarihi lokanna akkal yet nahi. kay sangave ashya lokanna? ajun kiti vikle janar ahet lok. pawarachya bajune kay mahiti?

    • @ssbhorss4733
      @ssbhorss4733 5 หลายเดือนก่อน

      एका ब्राह्मणाची जिरविणयासाठीच सर्व राजकारण चालू आहे.पण यात सर्व मराठाच फक्त मरणार आहे.राजकरणयाची मजा आहे . मराठ्यांच्या हे कधिच डोक्यात येणारे नाही

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 5 หลายเดือนก่อน

    कुलकर्णी साहेब अभिनंदन आपले आणि हार्दिक शिवमय शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण तुम्ही सर्व मराठी मंत्र्यांचा इतिहास 100% बरोबर सांगितला आहे ते सर्व काही करू शकले नाही ते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर करू शकले आणि मराठी समाज त्यांच्याच नावाने बोटं मोडतात हे सर्व पाहून महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा समोर आल्या शिवाय राहत नाही धन्यवाद

  • @shivajiyewale1644
    @shivajiyewale1644 ปีที่แล้ว +5

    वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसणार्या मानसापासुन महाराष्टाृची जनता जेवढी दुर राहील तेवढे महाराष्टाृचे भले आहे.म्हनुण एकनाथ शिंदेचे सरकार एकदम चांगले आहे.

  • @shivajibhaleghare1860
    @shivajibhaleghare1860 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद साहेब
    भारतातील महाराष्ट्रातील निर्भिड मराठी माणसाचे हृदयातील धगधगत्या भावना चक्क मराठी भाषेत पवारला नखशिखांत उघडे करून त्याचे खरे रूप जनतेसमोर मांडणारे आपण आहात
    धन्यवाद साहेब 🙏🏼

  • @arunkhatri308
    @arunkhatri308 ปีที่แล้ว +38

    ज्याला आपला पक्ष सांभळता आला आणि या वयात याची देहात ऊघड्या डोळ्यानी पक्ष मोडीत निघाल्याचे बघावे लागले ...कशाला त्याचा व्हीडीओ पाहून वेळ घालवायचा 😂😂

  • @dineshkothari7185
    @dineshkothari7185 ปีที่แล้ว +2

    सुशील कुलकर्णी साहेब आपलं नाशिकचं व्याख्यान ऐकलं भाऊ तोरसेकर तुम्ही आणि प्रभाकर सूर्यवंशी
    तुम्ही तिघे आणि तुमच्या कोणत्या मॅडम आहेत अंजु
    तुम्ही सर्वजण निपक्षपाती बोलत आहात यातच तुमचा विजय सामावलेला आहे. तुमच्यासमोर कितीही चाटू कार पत्रकार आले तरी ते कमी पडतील
    तुम्हा सर्वांना ईश्वर उदंड आयुष्य प्रदान करो.
    माझी एकच विनंती असेल मला आपले कार्यक्रम डायरेक्ट कसे पाहायला मिळतील
    मी डोळ्यांनी पाहू शकत नाही

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 ปีที่แล้ว +33

    सुशीलजी, म्हणतात ना बुडत्याचा पाय डोहाकडेच जात असतो.

  • @ashokdeodhar4932
    @ashokdeodhar4932 4 หลายเดือนก่อน

    😊आपले विस्लेशण अणि निरिक्षण अगदी योग्य आहे. जयश्री राम

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 ปีที่แล้ว +58

    Very very very good statement by mr sushil Kulkarni.nice presentation.jai Hind, jai bhole nath.

  • @ramnathborade2707
    @ramnathborade2707 ปีที่แล้ว +3

    तुमच्य सारखा बोलणाराच्य शोधात होतो आम्ही आभारी

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 ปีที่แล้ว +35

    शरद पवार साहेब मराठ्यांना आरक्षण का देऊ शकले नाहीत आता पवार साहेब ठाकरे साहेब संजय राऊत नारद मुनींचया भूमिकेत आहेत पण मराठा समाज हुशार आहे

  • @premanandkudalkar3646
    @premanandkudalkar3646 ปีที่แล้ว +3

    रोखठोक आपण बोलता. योग्य तेच बोलत आहात.
    पवार म्हणजे तो मी नव्हेच.

  • @shamkulkarni7101
    @shamkulkarni7101 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे.
    शाम कुलकर्णी, अहमदनगर

  • @priteshnahar8777
    @priteshnahar8777 ปีที่แล้ว +3

    सुंदर आणि डोळे उघडणार विश्लेषण

  • @machindragaikar4424
    @machindragaikar4424 ปีที่แล้ว +1

    अतिशय अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण. मुद्देसूद मांडणी आणि समर्पक दाखले. ग्रेट सर keep it up 👍

  • @pravinsoni3566
    @pravinsoni3566 ปีที่แล้ว +5

    मी ना मराठा ना ब्राह्मण, पण दोन्हीं समाजात परस्परांवर विलक्षण आत्मियता असणारा फार मोठा मित्र वर्ग मला लाभलाय , इतर समाजातही अशीच मित्र संपदा मला लाभली आहे पण एक वास्तव मात्र दुर्दैवाने नमुद करावे लागते की मराठा व ब्राह्मण समाजात एक दुस-या प्रती प्रचंड अविश्वास द्वेष व राग आहे हे का व याचे मुळ कशात आहे ते कळायला मार्ग नाही. हा भेद मिटणे आवश्यक आहे.

  • @swapnilkhavare9707
    @swapnilkhavare9707 ปีที่แล้ว +8

    स्व अण्णा साहेब पाटील यांचे बलिदान कधी ही विसरता येणार नाही...🙏🚩

  • @badshah1124
    @badshah1124 ปีที่แล้ว +9

    म्हणून तर सुशिक्षित मराठा देवेंद्र फडणवीस यांना मानतो🚩🚩🚩

  • @narayannale4632
    @narayannale4632 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही चांगली माहिती गोळा करून आम्हा ला दिली धन्यवाद सत्य तेच तुमही बोलता त्याबद्दल दिल से सलाम

  • @milindpande2662
    @milindpande2662 ปีที่แล้ว +4

    देवेंद्रनी कुमावत याला सुंदर मुलाखत देऊन मराठा समाजासाठी काय केले हे सविस्तर सांगितले आणि आपला नेरेटिव सेट केला

  • @kallappapatil4960
    @kallappapatil4960 ปีที่แล้ว +55

    Vilasrao Deshmukh has openly suggested that the reservation should be based on economic considerations and not on cast based

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 ปีที่แล้ว +7

      Yes. Correct

    • @pmapune7827
      @pmapune7827 ปีที่แล้ว +1

      हेच मोदी सरकारला म्हणजे मोदीला कळत नाही. केंद्रीय सरकारचे अधिकार कमी करणे हा एकमेव उपाय आहे.

    • @IPsjhd
      @IPsjhd ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर आहे. सर्वच जातीत पण गरीब लोक असतात. त्यांनी काय करायचे. मी स्वतः मराठा असून. मला जातीवरून आरक्षण मान्य नाही.

    • @kallappapatil4960
      @kallappapatil4960 ปีที่แล้ว +1

      I appreciate the opinion that the cast based reservation be abolished
      Only economically weaker be supported with financial assistance schemes

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว +1

      आर्थिक निकषावर आरक्षण ही अत्यंत चुकीची संकल्पना आहे

  • @PopatMane-l4h
    @PopatMane-l4h ปีที่แล้ว +12

    I am 55 years old and 96 maratha always voting bjp never vote other party ok

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad4661 ปีที่แล้ว +13

    छान विश्लेषण

  • @manakindustries2255
    @manakindustries2255 ปีที่แล้ว +44

    भावी पंतप्रधान शरदचंद्र पवार हे महाराष्ट्रातील एक संधीसाधू स्वार्थी राजकारणी असुन फक्त मराठा नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील जाती जमाती तेढ निर्माण केलंय आता तरी मराठा समाजाने ओळखायला हवं

    • @user-y6h9v
      @user-y6h9v ปีที่แล้ว +1

      यमदेवांचे भावी ...

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 9 หลายเดือนก่อน

      संपूर्ण देशात

  • @vilassangle268
    @vilassangle268 9 หลายเดือนก่อน +2

    जोपर्यंत शरद पवार आहे तोपर्यंत महाराष्ट्र सुधरू शकत नाही

  • @Krwabad
    @Krwabad ปีที่แล้ว +3

    सर्वात प्रथम आरक्षणाची मागणी शालिनीताई पाटील यांनी केली होती त्या वेळी त्या minister होत्या त्याना मंत्री मंडळातुन काढीन टाकले.

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 ปีที่แล้ว +6

    फडणवीसांची जातच पवार साहेबांच्या डोक्यातून जाता जात नाही आहे

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 ปีที่แล้ว +37

    आरक्षण च रद्द करा ज्याची योग्यता आहे त्यालाच त्या पदावर बसवा

  • @manalivaidya5704
    @manalivaidya5704 ปีที่แล้ว +1

    फारच मुद्देसूद बोललात, छान वाटले,आणि पटले सुद्धा

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 ปีที่แล้ว +4

    आमच्या समाजास आरक्षण मिळावे यासाठी साहेब कुठे प्रयत्न करत नव्हते म्हणून अश्या लोकांच्या विरुद्ध आम्ही घोषणा देत होतो, तीर्री दूरी एक्का अन् ......... छक्का.

  • @Menaka-m4x
    @Menaka-m4x 9 หลายเดือนก่อน

    जसे राजीव दीक्षित म्हणाले होते की शेतकरी श्रीमंत होऊ द्यायचा नाही आणि हिंदूंना पुढं येऊ द्यायचं नाही……. याचा लोकांनी खरच विचार karava

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 ปีที่แล้ว +4

    सुशिलजी, आरक्षणाचा मुद्दा ज्या नेत्यांनी टाळला त्या नेत्यांची माहिती टि,व्ही.चानलला कळवा.

  • @srinavle
    @srinavle ปีที่แล้ว

    आज विश्लेषण वर नाही, शर्ट वर कॉमेंट करायची इच्छा झाली...
    शर्ट छान आहे!

  • @user-og4ov4fp4m
    @user-og4ov4fp4m ปีที่แล้ว +41

    शेखूलरीजम पवार आहे

  • @rajeshaware3497
    @rajeshaware3497 ปีที่แล้ว +38

    पवारांच राजकारण छीनाल बाई सारखं

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 ปีที่แล้ว +59

    फालतू माणसाचं नाव पवार शरदचंद्रजी पवार

    • @dattadaund4545
      @dattadaund4545 ปีที่แล้ว

      फडतूस माणसाच नाव षडण20

  • @dattatraybhujbal1486
    @dattatraybhujbal1486 6 หลายเดือนก่อน

    Sunder abhyasu satya ani nirbhid vislesshan thanks kulakarni sir

  • @gopaljoshi7306
    @gopaljoshi7306 ปีที่แล้ว +8

    Yes, Very true. Don't give any promised/guarantee which you are not able to
    complete. Or fulfill .😢

  • @shashikantdhande4711
    @shashikantdhande4711 ปีที่แล้ว +1

    अगदी वास्तव विश्लेषण करीत आहेत जय श्री राम जय जय भारत

  • @arvindbhandiwad931
    @arvindbhandiwad931 ปีที่แล้ว +32

    You're doing great.

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 6 หลายเดือนก่อน

    सुंदर विवेचन... सत्यावर आधारित.

  • @prakashvargaonkar4247
    @prakashvargaonkar4247 ปีที่แล้ว +48

    Fadnavis is great and honest person ❤

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 10 หลายเดือนก่อน +1

    Yes 👍
    Vinayak Mete was done
    Some works for Maratha Aarkshn it's true.😊

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏

  • @DeepakMahajan-0028
    @DeepakMahajan-0028 6 หลายเดือนก่อน

    Jai Hind Sir Praytek vishya atishay chaan ritine amhala Samjel asya sopya bhashet samjel ase sangtaat thanku so much Sir JAI HIND

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 ปีที่แล้ว +8

    शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले होते त्या वेळी त्यानी हा प्रश्न का सोडविला नाही. तेव्हा ते आपली खुर्ची सांभाळीत होते.

  • @sambhajibrigadelature2731
    @sambhajibrigadelature2731 ปีที่แล้ว +2

    मराठ्यांचा कर्दनकाळ..OBC शरद पवार

  • @RajeshDayama-yf2rf
    @RajeshDayama-yf2rf ปีที่แล้ว +3

    Absolutely Correct Kulkarni Ji

  • @rameshwarbhosleisadkar1407
    @rameshwarbhosleisadkar1407 5 หลายเดือนก่อน

    खुप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 ปีที่แล้ว +7

    जे कांहीं मराठा विद्यार्थ्यांना मिळाले ते फडणवीस साहेबांनी दिले।

  • @baluvelhal3057
    @baluvelhal3057 ปีที่แล้ว

    खूपच परखड विश्लेषण ! बरझालं पवाराना उघडं पाडलत !!

  • @prakashvichare7861
    @prakashvichare7861 ปีที่แล้ว +5

    मराठ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा व्हिडिओ.