तुम्ही मार्गशीर्ष महिना पाळत नाही का तुम्ही पाळा चांगले असते मटन चिकन अंडी मासे तर वर्षाचे 12 महिने खायचेच असते कि निदान सण वार महिना तरी पाळा चांगले असते 😢
दादा का राव तुम्ही जेवता त्या मागेच दत्त गुरुचा फोटो तिथेच मटन खातात राव हे चुकीच आहे दादा तुम्ही नक्की खा पण तो फोटो तरी बाजुला ठेवायचा मग तुम्ही येवढा देवाचा कार्यक्रम करुन काय फायदा होतो एकदा विचार करा स्वयपाक घरात देवाचे फोटो नकोत😢
Pandu dada tumhala baykochi maya nahi ki kay bagav teva tine n kam keleli dakhvta kadhi tari poojane Kam keleli pn dahkvat ja kiti kam aahe pooja la tari pooja hasat Kam karte
Pooja bhakri thevyla ek plate ghe....mandivr ka thevte....swypak krtana 50 Vela ty kurti Ani leggings la hat puslay tu Ani tyavrch theun khate ch.... Thod tri v log mdhe tri nit rha ...bgyla ch ks tri wate
ते दोघच राहतात तिला तेवढाच काम आहे नवरा बायको न पोरगी पूजा ल येवढ्या लोकांचं करावं लागते ते दिसत नाही का सगळे नुसता मोबाईल घेऊन बसतात हो सगळ्यांचं काम करते.

पांडुरंग त्या सोमाच नाव खराब करून नको त्या मुलीला घरी जाऊन बोलायचे विडिओ कशाला बनवायचे 🎉🎉
दादा का राव तुम्ही जेवता त्या मागेच दत्त गुरुचा फोटो तिथेच मटन खातात राव हे चुकीच आहे दादा तुम्ही नक्की खा पण तो फोटो तरी बाजुला ठेवायचा मग तुम्ही येवढा देवाचा कार्यक्रम करुन काय फायदा होतो एकदा विचार करा स्वयपाक घरात देवाचे फोटो नकोत😢
Ho na बरोबर आहे तुमच
3500 साबसकराईब असलेलं चॅनेल विकणे आहे
यांना असलं काही सांगून काही उपयोग नाही
Pandu dada tumhala baykochi maya nahi ki kay bagav teva tine n kam keleli dakhvta kadhi tari poojane Kam keleli pn dahkvat ja kiti kam aahe pooja la tari pooja hasat Kam karte
Pushapach video cha chainal sanga
मार्गशीर्ष महीना तरी पाळा दादा
दादा पूजाला सांगा मांडी वरती भाकरी ठेवू नको म्हणून
आगं पुजा चिकन कूकरला लाव गं लवकर आणि छान शिजन
पाडृदादा तुम्ही खुप हसवता तुमचे विडयो पाहून लय भारि वाटत
हेड्याक नसतंय ते हेडेक असतंय
❤❤❤❤
Good morning Dada ❤❤❤👌👌
गावरान कोंबडी कुकरमध्ये शिजवायची
पुजा पोळी ठेवायला ताट घे मांडीवर ठेवू नको अन्नाचा अनादर होतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे
पूजा सरिता किचन चि चिकन चि receipe बघ चिकन शिजवायची पद्धत असा वरुण पाणी ओतायची नाही .
Pooja bhakri thevyla ek plate ghe....mandivr ka thevte....swypak krtana 50 Vela ty kurti Ani leggings la hat puslay tu Ani tyavrch theun khate ch.... Thod tri v log mdhe tri nit rha ...bgyla ch ks tri wate
You tube band honar ahe
कोण सांगितलं बंद होणार म्हणून ..अमेरीकेच्या मालकाचा फोन आलता का 😂😂😂...काय पण
Not a 1:27
Ka tumchya ghari asch chalt
Good morning
Ajun tench lagn zal nahi sarkh kashyala bolavta
Godmornig sir❤❤❤
Hi
Handlachi zakan ghya asli apta apti karnya peksha
First comment ❤❤
Are dada tya Tanishache video bgh

👌👌👌👌
❤❤