मंत्री पद देताना भाजपने स्वतः दहा वेळा विचार करावा बहुमत आहे म्हणून सर खपून जाईल असे समजूत करून घेवू नये त्यांचे पक्षाचा विषय म्हणून तुम्ही दुर्लक्ष्य करून सोडून देवु नये
Tai tumala maja bhava pramane pranam full suport Sir. Tummi je bolta te sarav brobar ahe.... 100%.... Bid cha master mind changla majlay te ammala mahit aye. Bid made bapacha navane Rajkaran cha faida ghehun gundashai payse lutane blatkar six ayyashi... Kartat
सत्य का सामना करणे वाली और स्पष्ट बोलणेवाली नारी करुणा ताई मुंडे समाज को अशी नारी शक्ती ची,अशी व्यक्ती ची खूप गरज आहे.धन्यवाद ताई.
6 कोटी मराठे तुमचा बाजूने उभे राहतील त्याई🚩 Dm मधे एवढी ताकद नाही
हिम्मत आहे ताई मध्ये
पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे....वाल्मीक कराड शिवाय धन्या cha पत्ता हालत नाही ......
मग काय?
Tula Kay adchan
हो सभा मध्ये बोली होती दसरा मेळाव्यात पक्की 😮😮😮
खरं कधी तरी लोकांसमोर येणारच
मॅडम खऱ्या बोलल्यामुळे भक्तांची लाल होत आहे. खरे वास्तव आहे.
खरंच मॅडम ग्रेट तुम्ही खरोखरच खरे बोलत आहात
लोकसभेतील पराभव या भावडांना कमालीचा जिव्हारी लागला आहे. यांना मुळीच मंत्रीमंडळात घेऊ नये.
एक नंबर बोलात ताई
ताई बरोबर बोलता तुम्ही.. 👍👍
खर बोलल्या बाई.......
बाई का ताई
Tai bol re
@@valmikgarje6858 ताई फक्त पंकजा ताई.....
@@Dhavandhawase ताई फक्त पंकजा ताई
जगाला सांगुन उपयोग नाही
Good tai ❤❤
मंत्री पद देताना भाजपने स्वतः दहा वेळा विचार करावा बहुमत आहे म्हणून सर खपून जाईल असे समजूत करून घेवू नये
त्यांचे पक्षाचा विषय म्हणून तुम्ही दुर्लक्ष्य करून सोडून देवु नये
ताई तुम्ही खरचं अनुभवातून बोलत आहेत
धनंजय मुंडे ला लढणारी एकमेव व्यक्ति करुणा मुंडे 🔥✊🚩
Thank you ताई ..
ताई तुम्हाला वाफेची गरज आहे कफ झालंय खूप तब्बेतीची काळजी घ्या
Tai tumala maja bhava pramane pranam full suport Sir.
Tummi je bolta te sarav brobar ahe.... 100%.... Bid cha master mind changla majlay te ammala mahit aye.
Bid made bapacha navane Rajkaran cha faida ghehun gundashai payse lutane blatkar six ayyashi... Kartat
ताई धनंजय मुंडे वरती खुपचं राग आहे.
Nice 👍
मॅडम या भेटायला सरपंच यांच्या घरी भेटायला
आपकी हिम्मत को सलाम
बरोबर आहे ताई
Cheak up करून घे... जास्त दिवस खोकला बरा नाहि...
ताई तुंम्ही सत्य बोलता तुमच्यात हिम्मत आहे ताई सलाम तुंम्हाला
❤tei
Barobar aahe tumch
अडीच वर्षा पूर्वी मुख्यमंत्री यांच्या कडे आपण न्याय मागायला गेला होता त्याचे पुढे काय झाले
जेलच्या बऱ्यात जवान मुला बद्दल जे बोललात, ते खरंच भारी आहे
Nice sistar
तू काय बोलतेस ते तुला समजतंय का... आधी मराठी शिकून घे...😂😂😂
सत्त्याची दुनिया नाही राहिली राज्यकर्त्यांची घरची सालकरी गड्यासारखे काम करतात न्याय व्यवस्था कुठे आहे नावापुरती फक्त? आता गृहमंत्री काही करतील का?
करूना ताई. तुम्ही आज कित्येक वर्षे पुऱ्या व्या सह बोलत आहे त.. आतापर्यंत कोणत्या सरकारने तुमच आईकलय का. म. कशा साठी हे सर्व
अब आपका सही है.....
Vah Tai. Waha
ताई तब्बेतीची काळजी घ्या
Tai really salute tumchya daring la
ताई तुमचा शाप 100% धन्याला लागणार आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार राहिला वाल्मिक कराड तो तर त्याच्या कर्माने जाणार
मज्जा मारताने कस गार गार वाटल असेल करूणे तूला
ज्याचं खाती त्याला जाग,
😂😂😂😂😂😂😂
अरे ती चिक्की नाई खात
@@APEXPREDATOR5557ये शेंगुळ्या निट बोल
😂@@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 घरी मायीला विचार काय खाती
Gap bas
Ag dube nhi g Deshmukh ahe nit Lihue ghe 😂
Gap bas g bai
कोण कुठून आली
Marathi tumcha piche hai
धनंजय मुंडे यांच्या पैशावर तू एवढी मोठी झाली....
tuzi bahin?
पाणी पिऊन बोलत आहेस तू काही ही बोलल्याने काही फरक पडत नाही आपापले बघ गोड बोलून गळ्यात पडलीस
इस अंग्रेजन को हकाल दो इसको 😂😂