हो बरोबर आहे तो सोमा सारखं मोबाईल बगत असतो बायकोला हात सुदा लावू देत नाही, तो भानगडी करतो, ती धनश्री ताई होत्या का तिच्या तर जवळ जाऊ जाऊ व्हिडिओ बनवत होता
तुम्ही नका पडू मध्ये तो करेल आणि तोच भोगेल भाऊ असला म्हणून काय झाले त्याच त्याला समजले पाहिजे 3 मुल आहेत त्यांचा पुढचा विचा त्यांच शिक्षण त्याला समजले पाहिजे
खुप भारी पांडुरंग संर मस्त विचार मांडले बरोबर आहे मुली घरात ठेवायच्या नाही हे चुकीचे आहे पांडुरंग संर तूम्ही कलाकार ना बाहेरच जेवण दया पुजला खुप ताप होतो लेकरं बघुन होत नाही ओ😢😢
एकदम बरोबर बोलले दादा तुम्ही. पोरींमुळे सोमा वाया जातोय. त्या माणसाला बायकोची किंमत नाहीय पण बायको पण कशी ऐकून घेते काय माहिती. एखादी असती तर सरळ केल असत सोमा ला. आणि मुलींची हिम्मत झाली नसती घरी यायची. बायको ची चूक आहे त्याच्या.
मी त्यादिवशी सोमाचा व्हिडिओ बघीतला तेव्हाच कमेंट केली होती प्रियांका नाराज होती त्यांना त्या मुली घरी नको होत्या त्या नाराज आहेत त्यांच्या मागे कोणी नाही म्हणून ती सहन करत आहे नाहीतर ती कधीच सोमाला सोडून गेली असती
सो मला अशी सवय दिसते फालतूक त्याचे लफडे पण भरपूर असतील मला तर असं वाटतं त्याच्याकडे बघून वागण्यावरून वाटत आहे लफडे😂. त्याला अशीच सवय दिसत आहे लहानपणापासून लफडे करायची
मेन म्हणजे त्या पोरींचे घरचे कोण आई वडील भाऊ बहिण वैगैरे आहेत कि नाहीत विचारणारे चौकशी करणारे काय असच सोडून दिल्यात जावा बोंबलत फिरा म्हणून तिकडंच येऊ नका घरी. बाई हे पहिल्यांदाच ऐकतेय मी पोरींचा प्रकार 😮😮....काय भी भानगड झाली ना सगळं तुम्हाला निस्ताराव लागल बगा कारण तो सोमा नाही शहाणा मेंटल आहे पहिलाच 😂😂😂
वडाच्या झाडाजवळ येऊन कालवा करत जाऊ नको आमचे शेतकरी रानात असतात. त्या दिवशी तू रात्री भरपूर वेळ कालवा लावला होता. आमचे शेतकरी फोन करत होते. पण मी त्यांना सांगितले शुटिंग चालू आहे म्हणून वाचला . परत रात्री या ठिकाणी जाऊ नको.
भावा तू तुझं कर्ज पाणी फिरतय त्याहून त्याला भारी वाटते पण त्याला जी बोलणारी माणसं होती ना कर्ज दे म्हणून माझं त्यावेळेस ती कारण तू आहेस तू नीट आधीही करताच कर्ज फेडू नको त्याला डायरेक्ट म्हणून माझे जेवढे पैसे येतील तेवढे तर त्यावेळेस त्याला कळेल काय असतं काय नाही
त्या मुलींनी रूम बघितली आहे तर त्यांनी मेस लावायला पाहिजे जेवण करण्यासाठी त्यांच्या घरी येण्याची काहीच गरज नाही कारण त्या प्रियंका ताईला पण तीन मुलं आहेत त्याच्या पाठीमागे प्रियंका ताईला काम पण भरपूर असतं आणि अजून ह्यांचा ताप कशाला
त्या व्हिडिओ मध्ये बघितलं सोमा दादा त्या दुसऱ्या मुलीला बोली की तू तर भारीच आहे दिसायला ते प्रियांका वाहिनीने बघितलं त्याच्यावर त्या खूप vel नाराज होत्या सोमावर आणि रागाने बागत होत्या
पांडुरंग तुमच्या फॅमिली मध्ये बोलन आम्हाला सुद्धा चांगलं वाटतं नाही पणं तुलाच एक सांगावस वाटतंय की तु तुझ्या कामांकडे लक्ष दे आणि तुझें आई वडील बायको मुलं यांच्या कडे आता लक्ष दे तु आता दोन पैसे राखुन पहिला स्वताच घरं मगं ते छोटं असलं तरी चालेल पणं मुलांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर पहिला कर इतकं सांगेन
सोमा दादांना खूप चांगलं मानत होते मि सोमा दादा अस नका वागु सोन्यासारखी बायको आहे सोन्यासारखी मुलं आहे तुम्हाला एवढा छान सोन्यासारखा संसार आहे प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती करते असं वागू नका सोमा दादा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पांडू दादा तुमच्या भावाचं हेच पटत नाही कामाचे काम ठेवायच पोरी बायका सारख्या घरी आणायच्या ठेवायच्या शूटिंगला लागल्यावर शूटिंग पुरता आणायचं परत त्याला त्यांच्या घरी लावायचं ह्यानी काय होतं आपला चांगला चाललेला संसारात त्याचा परिणाम दिसून येतो त्या पोरींना पण कळलं पाहिजे आपण कसं राहावं कसं नाही तुमचं पटतं दादा तुम्ही शूटिंग पुरता आणता परत घरी पाठवतात
Tin mulancha bap tarun mulinna ghari anun mahina mahina thevto Bayko ghari Astana Ani tyancya barobar Rangel pana karto Tya somachi police camplent kara pandurang dada r
पांडुरंग सर तुम मेरे घरचे व्हिडिओ टाकण्यापेक्षा चांगल्या चांगल्या वेब सिरीज टाकत जा घरची इज्जत मीडियावर घालवण्यापेक्षा चांगले पिक्चर वेब सिरीज काढा चांगले वाटेल
As kahi nahi ahe ug kahi pn video banu nka tichya ghar che pn bgt astil........ Ti mulgi room krun rahat ahe.... Priyanka che video bga........ Ug view sathi,...... Kahi pn bolu nka....,....
मुलींच्या घरच्यांना काही वाटत नाही का आपल्या मुली कोणाच्या घरी कशा राहायला पाठवावा
😂😂😂😂😂
@@LatikaChavan-f9x बरोबर आहे
right .ते पन यांचा सारखेच असतिल 😂
अरे तुम्ही तुमचं बघा
हो बरोबर आहे तो सोमा सारखं मोबाईल बगत असतो बायकोला हात सुदा लावू देत नाही, तो भानगडी करतो, ती धनश्री ताई होत्या का तिच्या तर जवळ जाऊ जाऊ व्हिडिओ बनवत होता
सोम्या लाफडेखोर आहे मोबाईल पासवर्ड बायकोला देत नाही म्हणजे उघड उघड शाबीत होतंय लाफडेखोर टोणगा
बरोबर आहे लफड आहे तेच बाहेर मुलगी बरोबर बायकोला पासवर्ड देत नाही म्हणजे काय
प्रियंका भोळी आहे म्हणून तू तिचा फायदा घेतु
अगदी बरोबर मला पण असंच पहिल्या पासून वाटतं
@@MalikaMane-n6d कस काय
माज आहे त्याला
पांडू दादा सोमाला आकल नावाची चिज नाही त्याला
सगळ्यात महत्त्वाचं दादा त्या मुलीला समजलं पाहिजे कुठे राहायचं कुठं नाही हे आता तुमच्या या व्हिडिओवर नक्की व्हिडिओ येणार❤❤
बरोबर आहे
दादा तुम्ही सोमाच कर्ज कशाला भेडल म्हणून त्याला कशाला ची काळजी नाही
तुच बिन लाजा आहे कशाला त्याला पैशाची मदत करतो तुझ तु बघ संसार तुला पण दोन मुल आहेत दादा
तुम्ही नका पडू मध्ये तो करेल आणि तोच भोगेल भाऊ असला म्हणून काय झाले त्याच त्याला समजले पाहिजे 3 मुल आहेत त्यांचा पुढचा विचा त्यांच शिक्षण त्याला समजले पाहिजे
खुप भारी पांडुरंग संर मस्त विचार मांडले बरोबर आहे मुली घरात ठेवायच्या नाही हे चुकीचे आहे पांडुरंग संर तूम्ही कलाकार ना बाहेरच जेवण दया पुजला खुप ताप होतो लेकरं बघुन होत नाही ओ😢😢
एकदम बरोबर बोलले दादा तुम्ही. पोरींमुळे सोमा वाया जातोय. त्या माणसाला बायकोची किंमत नाहीय पण बायको पण कशी ऐकून घेते काय माहिती. एखादी असती तर सरळ केल असत सोमा ला. आणि मुलींची हिम्मत झाली नसती घरी यायची. बायको ची चूक आहे त्याच्या.
दादा बरोबर आहे तुमच❤❤
💯👍👍👍
बरोबर आहे
बरोबर आहे पांडुरंगा तुझा
Barobar ahe sr. Tumche vichar kharach khup chan ahet. Puja tai khup nashibavan ahet tyana tumchya sarkha jodidar milala
या आधी भरपूर किस्से घडले आहेत. तर तू शेतकऱ्यांना कळवून रात्रीचे शुटिंग करत जा
@@Amolkokarey2o काय.अस
मी त्यादिवशी सोमाचा व्हिडिओ बघीतला तेव्हाच कमेंट केली होती प्रियांका नाराज होती त्यांना त्या मुली घरी नको होत्या त्या नाराज आहेत त्यांच्या मागे कोणी नाही म्हणून ती सहन करत आहे नाहीतर ती कधीच सोमाला सोडून गेली असती
पांडू दादा तू खूप छान आहे तुला फॅमिलीचा कळते रे दादा सोमा ला पोरीचा नाद आहे
आता उद्या सोमा panduvar व्हिडिओ बनवणार पांडू स्वतः कसा आहे मी सांगतो.
सो मला अशी सवय दिसते फालतूक त्याचे लफडे पण भरपूर असतील मला तर असं वाटतं त्याच्याकडे बघून वागण्यावरून वाटत आहे लफडे😂. त्याला अशीच सवय दिसत आहे लहानपणापासून लफडे करायची
Ho tya jagrnala pn tya murli sobat pn ksa nachat hota bar mdhi nachlyasarkh
@Seema-r6n hona
पण लाज वाटायला पाहिजे तीन मुले आहेत na 😡😡😡
कोणत्या बायकोला आवडेल असं 😢 प्रियांकाने असं केलं तर 😢
हो ते बिचारी प्रियांका वहिनी किती काम करते आणि तो नुसता झोपा काढतो आणि तिला रुबाब दाखवतो
मी पण पाहिलं दादा प्रियांका बहिणीचा चेहरा पडला होता खूप
हो ना.
पहिल्यांदा ती एकटी राहत होते अजून तिच्या मैत्रिणीला आणली
Correct 👍🏻
भाऊ तु पैसे देत जाऊ नको तो सोकला आहे पोरी घरी आहे ते काही आवडले नाही प्रियंका नाराज आहे
ह्या ने कशाला त्याचे कर्ज फेडत़ो
बरोबर आहे दादा आम्हाला पण जानवलं ते
मेन म्हणजे त्या पोरींचे घरचे कोण आई वडील भाऊ बहिण वैगैरे आहेत कि नाहीत विचारणारे चौकशी करणारे काय असच सोडून दिल्यात जावा बोंबलत फिरा म्हणून तिकडंच येऊ नका घरी. बाई हे पहिल्यांदाच ऐकतेय मी पोरींचा प्रकार 😮😮....काय भी भानगड झाली ना सगळं तुम्हाला निस्ताराव लागल बगा कारण तो सोमा नाही शहाणा मेंटल आहे पहिलाच 😂😂😂
वडाच्या झाडाजवळ येऊन कालवा करत जाऊ नको आमचे शेतकरी रानात असतात. त्या दिवशी तू रात्री भरपूर वेळ कालवा लावला होता. आमचे शेतकरी फोन करत होते. पण मी त्यांना सांगितले शुटिंग चालू आहे म्हणून वाचला . परत रात्री या ठिकाणी जाऊ नको.
😂😂😂 बरोबर आहे दादा
दादा पूजा आणि प्रियांका ल हसण्याची बिमारी आहे 😂😂विषय कायपण असो हसणार च
छान पिहू.❤
भावा तू तुझं कर्ज पाणी फिरतय त्याहून त्याला भारी वाटते पण त्याला जी बोलणारी माणसं होती ना कर्ज दे म्हणून माझं त्यावेळेस ती कारण तू आहेस तू नीट आधीही करताच कर्ज फेडू नको त्याला डायरेक्ट म्हणून माझे जेवढे पैसे येतील तेवढे तर त्यावेळेस त्याला कळेल काय असतं काय नाही
त्या पोरीला कळालं पाहिजे प्रियंका ताई बोलतात व्हिडिओमध्ये तरी त्या पोरी तिथेच राहतात आता हे व्हिडिओ बघून तर जायला पाहिजे त्यांनी
त्या मुलींनी रूम बघितली आहे तर त्यांनी मेस लावायला पाहिजे जेवण करण्यासाठी त्यांच्या घरी येण्याची काहीच गरज नाही कारण त्या प्रियंका ताईला पण तीन मुलं आहेत त्याच्या पाठीमागे प्रियंका ताईला काम पण भरपूर असतं आणि अजून ह्यांचा ताप कशाला
हो दादा आमच्या माझ्या पण भावाने असंच मुली आणल्या होत्या घरात अशाच रोज माझ्या भावाची बायको चिडायचे आणि आईने हाकलून दिले त्या पोरींना
तुझा पैशा चां आधार आहे म्हणून तो बिनदास्त आहे आहे पांडू निस्तरायाला कलयुग है भाई
त्या व्हिडिओ मध्ये बघितलं सोमा दादा त्या दुसऱ्या मुलीला बोली की तू तर भारीच आहे दिसायला ते प्रियांका वाहिनीने बघितलं त्याच्यावर त्या खूप vel नाराज होत्या सोमावर आणि रागाने बागत होत्या
पांडुरंग तुमच्या फॅमिली मध्ये बोलन आम्हाला सुद्धा चांगलं वाटतं नाही पणं तुलाच एक सांगावस वाटतंय की तु तुझ्या कामांकडे लक्ष दे आणि तुझें आई वडील बायको मुलं यांच्या कडे आता लक्ष दे तु आता दोन पैसे राखुन पहिला स्वताच घरं मगं ते छोटं असलं तरी चालेल पणं मुलांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर पहिला कर
इतकं सांगेन
हा दादा पण हे तुम्ही प्रायव्हेट मध्ये फोन करून पण त्यांना सांगू शकता का नाही
सोमा पांचट हाय पांडू त्याच्या नादी लागू नको
सोमा दादांना खूप चांगलं मानत होते मि सोमा दादा अस नका वागु सोन्यासारखी बायको आहे सोन्यासारखी मुलं आहे तुम्हाला एवढा छान सोन्यासारखा संसार आहे प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती करते असं वागू नका सोमा दादा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tyala Naad Aahe Bhayercha Te Lageche Kalto. Dame Nahiye Tyachat Lookache Bolne Ikhun Ghayche Tar Comment Box Pan Band Kelay.
त्या मुली घरी आल्या पासून, मोठी वहिनी नाराज असतात
पांडुसर तुम्हाच बरोबर आहे,पिहु किती छान खेळते.सोमाला कळतं नाही का या गोष्टी,,,,
सोमाला पैसे देऊ नको मग त्याला समजेल त्यांच घर त्याला सांभाळू दे मुलींच्या नादी लागुन संसार उध्वस्त होते हे सोमाला समजायला पाहीजे
बरोबर आहे दादा तुमचं
बरोबर आहे दादा
पांडू दादा तुमच्या भावाचं हेच पटत नाही कामाचे काम ठेवायच पोरी बायका सारख्या घरी आणायच्या ठेवायच्या शूटिंगला लागल्यावर शूटिंग पुरता आणायचं परत त्याला त्यांच्या घरी लावायचं ह्यानी काय होतं आपला चांगला चाललेला संसारात त्याचा परिणाम दिसून येतो त्या पोरींना पण कळलं पाहिजे आपण कसं राहावं कसं नाही तुमचं पटतं दादा तुम्ही शूटिंग पुरता आणता परत घरी पाठवतात
ती मुलगी सांगते आपला रुम आहे
Puja hair cut kele pan pack karte mang kashala kat kele ti fancy raha asi anpad vatte
बरोबर बोलत आहे दोघे 🎉❤ तू त्याच्या नादी लागू नये
Dada tumhi tyancha aikucha naka
Barobar boltat tummy soma dada ch chukate kahi garaj nahi mullina aanun thevaych....ani ti mulgi thodissi chakram vatate....
Barobar bolla dada tu mothya mulina ghari aanu nahi khar Ahe kadhi kay hoil sangta nahi yet 👍
पांडू दादा च लाखात 1आ आहे माझा
वीडियो मदे भाऊ बोला की बाजुला रुम मधे राहातात मुलगी सुदा वीडियो मदे बोली
❤❤❤❤
बरोबर आहे दादा तुम्ही भावाला समजून सांगा
💯
Tin mulancha bap tarun mulinna ghari anun mahina mahina thevto
Bayko ghari Astana
Ani tyancya barobar Rangel pana karto
Tya somachi police camplent kara pandurang dada r
,👌👌👌👌♥️♥️♥️♥️
पन दादा ता पोरीतर ताना मामा मामी बोलतात
बरोबर आहे पांडू तुझे
0:05
❤😊😊
पांडुरंग सर तुम मेरे घरचे व्हिडिओ टाकण्यापेक्षा चांगल्या चांगल्या वेब सिरीज टाकत जा घरची इज्जत मीडियावर घालवण्यापेक्षा चांगले पिक्चर वेब सिरीज काढा चांगले वाटेल
मग तुम्ही व्हिडिओ बनवण्यापेक्षा त्यांना समोरासमोर बोलायचं ना
दादा बरोबर बोलता
Tumi kashala paise deta mg
दादा काय पटते का हे तूम्हाला असं जर प्रियांका नि केलं तर मग चालेल का विचार करा जरा
Pandu hya saglya gosti asha video madhun bolun sagal chukich hoil tya pexa soma barobar ektr samor basun bolalyala pahijes
दादा नं मिळेल का
🎉 my love story Mast gana
Tumhi doghe bhau bindhas ahat baykancha ajibat wichar nahi.barober baghayla watat nahi.
Soma baher laksh asel Priyanka avadat nahi
Ho khr ahe dada muli chagly nhit 😢😢😢😮😮
@panduIsKing
तो ठर की सोमा la ओळखून त्याच्या घरी येणारे धनश्री ताई पण येत नाही ...लई lfdebahaddar आहे सोम्यागोम्या एड्स असेल त्याला
Hejdya pori ahet
Thumhi doghe bhau Jain asatat ka
Panda tache karaz kashyala phedate tu
पूजा आधी बोल मग हास
Kona anto tylac Nako ghri vido madhy tyla nhi ghyac tu nko eu tya pori Anu nko
बावळट
Hii
Natak ahe tumch views sathi
पांडू असे बोलू नको
पाडु़. तूपण. सेम करतो. सोमाभाऊ
येडे चाळे
तू कसं रियाला ठेवून घेतो
Ho हा बाहेर त्या शुटींगचा निमित्यानी त्या रिया सोबत मजा मारतो आणि इकडे भावाची इजत घालवतो हाला वाटते कि मी खूप पवित्र आहे आदी स्वतःच बग नंतर भावाला बोल
First comment 🎉
Brobar आहे पांडू
व्हिडिओ बनवून सांगायची काही गरज नाही दादा
त्या सोम्यानी ऐकावं तर लागल ना ऐकत नाही ते मेंटल आहे म्हणून आणी सगळे लोक परत पांडुदादालाच बोलणार तुमच्या सुटींग्साठी मुली घेत होता म्हणून
As kahi nahi ahe ug kahi pn video banu nka tichya ghar che pn bgt astil........ Ti mulgi room krun rahat ahe.... Priyanka che video bga........ Ug view sathi,...... Kahi pn bolu nka....,....
मग पांडुदादा काय खोटं बोलत आहेत काय काही पण बोलू नका तुम्ही
❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
👌👌👌👌
Hii
❤❤
❤❤❤❤❤❤❤❤