- 1 938
- 363 327 948
Pandurang Waghmare Comedian
India
เข้าร่วมเมื่อ 20 พ.ค. 2019
काही जाहिरात करायची असेल तर
यावर संपर्क करावा 😍
personal mail:
pandurangwaghmare4694@gmail.com
यावर संपर्क करावा 😍
personal mail:
pandurangwaghmare4694@gmail.com
सागराने स्वीटीला रडवलं 🤔 लग्नाआधीच रुसणं फुगणं झालं चालू 💁
सागराने स्वीटीला रडवलं 🤔 लग्नाआधीच रुसणं फुगणं झालं चालू 💁
มุมมอง: 35 661
วีดีโอ
पूजाच्या आईला देवाला का नाही नेलं 💁 सासूबाई बसली रुसून #vlog
มุมมอง 46K14 ชั่วโมงที่ผ่านมา
पूजाच्या आईला देवाला का नाही नेलं 💁 सासूबाई बसली रुसून #vlog
पूजाच्या आईला बघायला गेलो तर तिची आई हे काय कामं करत होती बघा 💁 ही अशी वेळ का सासुवर 🥺
มุมมอง 86K2 ชั่วโมงที่ผ่านมา
पूजाच्या आईला बघायला गेलो तर तिची आई हे काय कामं करत होती बघा 💁 ही अशी वेळ का सासुवर 🥺
शेवटी तुळजापूरला गेलो 🥺 पण तिथल्या पुजाऱ्याने आमच्यासोबत काय गेम केला बघा 😒 #tuljapur
มุมมอง 66K2 ชั่วโมงที่ผ่านมา
शेवटी तुळजापूरला गेलो 🥺 पण तिथल्या पुजाऱ्याने आमच्यासोबत काय गेम केला बघा 😒 #tuljapur
तुळजापूरला पहिल्यांदाच आलो 😊 #tuljapur
มุมมอง 49K4 ชั่วโมงที่ผ่านมา
तुळजापूरला पहिल्यांदाच आलो 😊 #tuljapur
ताई दाजी रुसले 🥺 तुळजापूरला नाही यायचं आम्हाला असं बोलले 😒 काय चुकलं आमचं 💁
มุมมอง 33K7 ชั่วโมงที่ผ่านมา
ताई दाजी रुसले 🥺 तुळजापूरला नाही यायचं आम्हाला असं बोलले 😒 काय चुकलं आमचं 💁
ताईने पाठवले पैसे कपडे घेयला 🥺 पण ताई सगळं वरच्या मनाने करती 😒💁
มุมมอง 34K7 ชั่วโมงที่ผ่านมา
ताईने पाठवले पैसे कपडे घेयला 🥺 पण ताई सगळं वरच्या मनाने करती 😒💁
पूजा आईला का सांभाळत नाही बघा 💁 पूजाच काय चुकतंय 🥺आज सांगितलं पूजाने खरं #vlog
มุมมอง 90K9 ชั่วโมงที่ผ่านมา
बुलढाण्याला गेल्या गेल्या फॅमिली भेटली | कुणाची आहे बघा 😳 th-cam.com/video/zMCs0JUqAwk/w-d-xo.html बुलढाण्यात आम्हाला पोलिसांना तोंड द्यावं लागलं 😒 बघा काय झालं पुर्ण व्हिडिओ th-cam.com/video/YZVprPtNsHc/w-d-xo.html पूजाची आई खूप श्रीमंत आहे | पूजाचे कोण कोण नातेवाईक भेटले | काय झालं सगळी स्टोरी पुर्ण बघा #buldhana th-cam.com/video/UrctgqKycNc/w-d-xo.html
हे आहेत पूजाचे वडील 😱💁 पण सख्खे नाही
มุมมอง 62K12 ชั่วโมงที่ผ่านมา
हे आहेत पूजाचे वडील 😱💁 पण सख्खे नाही
पूजाच्या आईच गावाकडलं घर 😱 बघा काय हाल झाले पूजाच्या आईचे 💁 #vlog
มุมมอง 117K14 ชั่วโมงที่ผ่านมา
पूजाच्या आईच गावाकडलं घर 😱 बघा काय हाल झाले पूजाच्या आईचे 💁 #vlog
शेवटची इच्छा | मुका 😘| Full comedy | Pandurang Waghmare
มุมมอง 47K14 ชั่วโมงที่ผ่านมา
शेवटची इच्छा | मुका 😘| Full comedy | Pandurang Waghmare
रियाचं माझं लग्नावरून लागलं भांडण 🥺 #pune
มุมมอง 15K19 ชั่วโมงที่ผ่านมา
रियाचं माझं लग्नावरून लागलं भांडण 🥺 #pune
मेहुणा दुबईचा | Full Comedy😆 | Mehuna Dubaicha 2024🤣 Pandurang Waghmare Comedian
มุมมอง 58K21 ชั่วโมงที่ผ่านมา
 Pandurang Waghmare comedian presenting full Dhamaal comedy episode Mehuna Dubaicha 😆 Casting : Pandurang Waghmare , tinu Bagal , Kisan More , samir shaikh , Somnath Waghmare ,Mahadev Kare , Bhushan , script written by : Ram suryavanshi   camera operating :  sagar Londhe  editing, and music : Kisan More /Pandurang Waghmare  Location : Katfal,Baramati  special thanks- Arjun Mad...
दाजीची पार वाट लावली पांडुने 😱 काय केलं बघा नक्की 🤔 दाजी आयुष्यभर विसरणार नाही 🥺
มุมมอง 40Kวันที่ผ่านมา
दाजीची पार वाट लावली पांडुने 😱 काय केलं बघा नक्की 🤔 दाजी आयुष्यभर विसरणार नाही 🥺
एका गोष्टीमुळे सत्यनारायण पूजा कॅन्सल 🥺😱 कोण आहॆ जबाबदार बघा #vlog
มุมมอง 33Kวันที่ผ่านมา
एका गोष्टीमुळे सत्यनारायण पूजा कॅन्सल 🥺😱 कोण आहॆ जबाबदार बघा #vlog
स्वीटीच सागरचं लग्न जमवून चूक झाली 😱 काय केलं स्वीटीने बघा
มุมมอง 59K14 วันที่ผ่านมา
स्वीटीच सागरचं लग्न जमवून चूक झाली 😱 काय केलं स्वीटीने बघा
निळू भाऊ आणि मकरंदने किती हुशारीने बाई पटवली बघा 💁 full Comedy 😆😆
มุมมอง 66K14 วันที่ผ่านมา
निळू भाऊ आणि मकरंदने किती हुशारीने बाई पटवली बघा 💁 full Comedy 😆😆
बांध फोडण्यावरून लागली हाणामारी 😱 आम्ही सोडवायला गेलो पण आम्हालाच बसला मार 🥺
มุมมอง 15K14 วันที่ผ่านมา
बांध फोडण्यावरून लागली हाणामारी 😱 आम्ही सोडवायला गेलो पण आम्हालाच बसला मार 🥺
मला जायचं नव्हतं घर सोडून 🥺पण मी भावनेच्या जाळ्यात अडकलो 😒चुक केली मी
มุมมอง 42K14 วันที่ผ่านมา
मला जायचं नव्हतं घर सोडून 🥺पण मी भावनेच्या जाळ्यात अडकलो 😒चुक केली मी
चोरी एक मजबूरी 😱 मुलासाठी केली पांडुने चोरी पण त्याचे फळ काय भेटले बघा 🥺 Chori ek Majboori 2024
มุมมอง 157K21 วันที่ผ่านมา
चोरी एक मजबूरी 😱 मुलासाठी केली पांडुने चोरी पण त्याचे फळ काय भेटले बघा 🥺 Chori ek Majboori 2024
मुक्कामपोस्ट सासरवाडी | संपूर्ण भाग - 2 | लग्न | Pandurang Waghmare Comedian
มุมมอง 76K21 วันที่ผ่านมา
मुक्कामपोस्ट सासरवाडी | संपूर्ण भाग - 2 | लग्न | Pandurang Waghmare Comedian
नवऱ्याचं निघालं दिवाळ 😱 बायकोच्या मागण्या 😆Diwali comedy 2024
มุมมอง 93K21 วันที่ผ่านมา
नवऱ्याचं निघालं दिवाळ 😱 बायकोच्या मागण्या 😆Diwali comedy 2024
मुक्कामपोस्ट सासरवाडी | संपूर्ण भाग -1 | बायकोचा वनवास | Pandurang Waghmare Comedian
มุมมอง 71K28 วันที่ผ่านมา
मुक्कामपोस्ट सासरवाडी | संपूर्ण भाग -1 | बायकोचा वनवास | Pandurang Waghmare Comedian
मुक्कामपोस्ट सासरवाडी प्रोमो - 1 | Marathi Comedy webseries | Pandurang Waghmare Comedian
มุมมอง 14Kหลายเดือนก่อน
मुक्कामपोस्ट सासरवाडी प्रोमो - 1 | Marathi Comedy webseries | Pandurang Waghmare Comedian
थोडं प्रेम❤️थोडा गेम | Marathi Web Cinema 2024 | Pandurang Waghmare | Rohit Deshmukh
มุมมอง 30Kหลายเดือนก่อน
थोडं प्रेम❤️थोडा गेम | Marathi Web Cinema 2024 | Pandurang Waghmare | Rohit Deshmukh
किसन का सोडून गेलता 😒 सांगितलं सगळं सत्य बघा काय बोलला 🥺
มุมมอง 56Kหลายเดือนก่อน
किसन का सोडून गेलता 😒 सांगितलं सगळं सत्य बघा काय बोलला 🥺
थोडं प्रेम ❤️थोडा गेम TRAILER | Marathi web cinema 2024 | Pandurang Waghmare | Rohit Deshmukh
มุมมอง 19Kหลายเดือนก่อน
थोडं प्रेम ❤️थोडा गेम TRAILER | Marathi web cinema 2024 | Pandurang Waghmare | Rohit Deshmukh
पांडू गेला दांडीया खेळायला 😂 Navra vs Bayko Comedy || dandiya 2024 #dandiya
มุมมอง 130Kหลายเดือนก่อน
पांडू गेला दांडीया खेळायला 😂 Navra vs Bayko Comedy || dandiya 2024 #dandiya
ताई स्वीटीला सोडून पूजाला बघायला आली 😒🥺 काय म्हणतेय पूजा बघा
มุมมอง 58Kหลายเดือนก่อน
ताई स्वीटीला सोडून पूजाला बघायला आली 😒🥺 काय म्हणतेय पूजा बघा
पूजाला लागलं भूत म्हणून बरी होतं नाही 😱 सगळे गेलो गावाकडे
มุมมอง 49Kหลายเดือนก่อน
पूजाला लागलं भूत म्हणून बरी होतं नाही 😱 सगळे गेलो गावाकडे
❤❤❤😂😂😂😂
दादा तुम्ही आपल्या सासुबाई ला घरी न्या कारनं पुजा शिवाय त्यांना कोणीच नाही असं मोडक्या घरी ठेवु नका एवढी विनंती करते तुम्हाला दादा कारनं मला आई नाही आईची किंमत ठेवा दादा तुम्हाला नम्र विनंती करते
❤ nice pic
mala tyanch ghar pahun khup vaet vatle. Kas rahat astil.paus alya var kas Hot asel
पांडू सर पुज्याची आई वडील पोटासाठी व्यवसाय करतात कोणाकडून अपेक्षाही नाही धरत.आणि तुम्ही जावई असून पाचशे रुपये आणि खायला घेऊन गेला ही फारच शुल्लक गोष्ट आहे शेजारी ही एकमेकांना देतात.तुम्ही तर नातेवाईक आहात.म्हणजे तुम्ही त्यांना भरपूर द्यायला पाहिजे होते.तुम्ही केलेली मदत ही तर काहीच नाही.तुम्हाला सासू सासऱ्याना खूप मदत करायला पाहिजे .
Kay bai song
दादा तुम्हाला विनंती आहे तुमच्या भाचीला जरा समज द्या किती बालिश पणा लग्न होणार आहे ना तिच कशी संभाळणार संसार तुमच्या ताईला म्हणाव मुलीला अजून 8-10 वर्ष राहू द्या घरी शिक्षण होईल आणि समज देखील येईल पांडू दादा तुम्ही समजदार आहात बघा सांगून उगाच नवरा आणि सासू दोघांच्या डोक्याला टेंशन होईल लग्न करून
मला स्विटीचा लय राग येतो लहान पोरांसारख करते
Lahan ch aahe sweety radat bste lahan lekar bgh kashi aahe samjadar
❤❤❤
Ti lagal sarkh radti aani aai support krti Br ahe mla tr ti disli ki video nhi bghu vatat dada tu Tila nko ghet jau ❤❤
Barki asla vani radatiye cadabri sathi balisha porgi
😂😂
❤❤❤❤
लहान आहे का ही काय हिच नाटक आहे
Sagar samjav tu sweety la radte na ti dusri aanun deto manun sag na😊
पांडुळे लाड नको करू तिचा स्वीटी चा
वैशाली खूपच लाड करते तिचा सागरला जड जाईल सलाड सागरच्या डोक्यावर बसेल ती नंतर लहान एका कॅडबरी साठी रडते फालतूगिरी
पांडू दादा लहान मुलांना नका घेऊन जात जाऊ अशा ठिकाणी
पांडू सर जन्म देणारे पेक्षा सांभाळणारा श्रेष्ठ आहे.....ठाकूर साहेब तुम्हाला जावई म्हणून खूप मान देतात त्यांना थोड माणसात आणा......सासूबाई व ठाकूर सुखी आहेत....
Kay lahan ahe ka hi radayla? Lagnala ali ani radati?
काही नाही पांडूला व्ह्यूज साठी म्हणून तिच्या पुढे कॅमेरा काढतो काही कामाशिवाय पुढे पुढे करणार नाही हे लोकं
वळण लावा
आप्पा तुम्हाला नाही कळणार नवऱ्याने दिलेल्या कॅडबरी चे कौतुक काय असते ते. जुन्या काळात नव्हतं ते.
Bindok aahet lahan lekara sarkhich 😊
❤❤❤❤
पांडबा काय पण म्हणा तुमी सुरवातीचे तोंड लय भारी करता 😂😂😂
Ty sweetela dakau naka vedio madyee kone bagnar nahe
Sweetee 1no vedpat ahy bendok kay apsara ahys kay
पांडू दादा खूप छान सासूबाईला लक्ष द्या
काय कवतिक
😂😂😂😂😂
काय नाथ आहे आजोबाला बोलनें बसवले येवढ कूनी बावळट अस्त का
मला तर खरच सांगू त्या मुलीचा खुप राग येतो त्या सागराला किती त्रास देते पांडु दादा तुम्ही राग मानु नका पण ती मुलगी तशी करतेच
😂😂😂😂
Tichi aaipn tichyasarkhich bavlat porichya Chuka Tila kalat nahit
😂😂😂 आता एक नवीन चायनल खोलून द्या @ स्वीटीची रुसा फुगी with कँडबिरी vlog ❤
स्वीटी चे दोन कानफटीत टेकवा शहाण पणा अजिबात नाही
Arya song banvana song Kannada
Arya 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 please block panva please block Arya Manohar Priya 📺📺📺🇮🇳🇮🇳🇮🇳🎂🎈🎁
Arya 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 please block panva please block Arya Manohar Priya
Catberry dya Tila tichya jagi jar maji aai aasti na kathinech Marl aast catberry sathi radte jyachya galyat padel tyach avgad aahe
Boring video dada😮
4 years ch beby radty
Video sathi firtai shikaich sodun .bavlat pna sgla kahi chanel vr kharch etke sundar video astat .agdi lhan mullana pn dakhvave vattat etk ghenya sarkh ast tyatun.
Pandudada pujapeksha jiv lavtat thank you
काय त्य स्वीट च कौतुक बारीक घोड़ी आहे का
पांडू दादा मला फक्त तुमचे व्हिडिओ आवडतात त्या स्वीटीला अजिबात दाखवत जाऊ नका तुमच्या व्हिडिओमध्ये मामाच्या मुलांनी कॅटबरी खाल्ली तर काय झालं हिला अजून काय समजत नाही बारावीत गेली तरी आणि इथे लग्न ठरवलं एवढ्या लवकर तिच्या सासरक डच्या लोकांना हिचा बालिशपणा बघून काय वाटत असेल
lahan mulan ni chocalet khal ter kay jal kiti agav ahe hi sweaty nav ahe sweaty ani sabhav ahe kadu karle sarkha ani sagar ni chocalet an l ah ter kay jal ata ter conform ah ki hich lovemarried ahe ..mahnun yevde nakhare krti ani marriged marrieged che ahe nakhare nasta
पांडुदादाच लयच अवघड आहे दाजीला राग आला भावाला राग आला बहिण रूसली बायको रूसली पांडु दादा तुम्ही सगळ्या चा विचार करता ह्या सगळ्या मधे तुम्ही कधी तरी स्वाताचा पण विचार करत जा की तुम्ही सगळ्या चे रूसवे फुगवे काढता पण तुमचं काय तुमचा रूसवा कोण काढत का एक दहा मिनट माझ्या कमेंट वर विचार करा 👍
पूजा च्या आई चे व्हिडिओ बघायला khup💐छान वाटत दादा.. काढत जा त्याच्यासोबत व्हिडिओ