विषय काय पण असू द्या आता मी बोलणारच सोमानी अस नव्हत पाहिजे 😡

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 25

  • @prajaktagunjal6339
    @prajaktagunjal6339 5 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    हे माझ पिलू ही माझ्या ताईशा इथे हाय सागर पांडू तात्या 😂😂😂

  • @swatiaski8676
    @swatiaski8676 6 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    ती प्रियांका म्हणतेय की जशास तसे राहणार...तुझी तिला इतका आधार आहे तरी अस बोलत आहे....तिचा विषय सोडून दे. तिला जवळ करू नको. म्हणजे तिला समजेल. उद्या नवरा मारहाण करून तुझ्याकडे आणून सोडला की सांग जशास तसे काय असते ते

    • @rohinimurtadak7939
      @rohinimurtadak7939 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ऐ गप

    • @kavitawaghmare5334
      @kavitawaghmare5334 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      बरोबर आहे भाडन झालं की सर्वाना ताई ची आठवते तेव्हा गोडगोड बोलत जातात राहतात आठ दहा दिवस

    • @MayurSali-zi9mx
      @MayurSali-zi9mx 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      प्रियंका ताई साधी भोळी भाबडी आहे त्यांना काहीही बोललं तरी त्या काही बोलत नाही शांत राहतात याचाच गैरफायदा घेतलाय जिंतीच्या ताईनी

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    काय सुरू आहे पहिलं सोमाचा आता तुमचं

  • @NarayanNarayan-m8b
    @NarayanNarayan-m8b 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तुझा जावाई आहे चेप्टे नीट बोल

  • @ketanhule1088
    @ketanhule1088 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रीयांकाला फोन कर व्हीडीओ नको बनवु

  • @poojajagtap7545
    @poojajagtap7545 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Sarkh ch kay mhnti g vishay kay zala vishay kay zala

  • @SK-VkTractors
    @SK-VkTractors 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Switi hi purse lahan Muli vapartat

  • @ShruKakade
    @ShruKakade 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Tumchi family khup chan ahe asech happy rha 😊

  • @prajaktagunjal6339
    @prajaktagunjal6339 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    काय ते बालिश पोरीसारख ती purse घेऊन फिरती ही पोरगी

  • @Snehalrecipemarathi
    @Snehalrecipemarathi 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सागर घर जावाई आहे का

    • @kavitawaghmare5334
      @kavitawaghmare5334 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुला काही प्राबल्म आहे का 😂

  • @StelaUmap
    @StelaUmap 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tila neu bu nko bhandn c karti sagr sobt

  • @ketanhule1088
    @ketanhule1088 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोमा दादाच झाले आता तुमचे सूरू झाले का

  • @pranavdevkate6068
    @pranavdevkate6068 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Hi vaishali tai kay challey 😊

  • @SUSHAMAShelar-w7z
    @SUSHAMAShelar-w7z ชั่วโมงที่ผ่านมา

    Tu pn shani tuzi porghi pn tashich

  • @SharadaBhodane
    @SharadaBhodane 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤🎉🎉

  • @PratibhaBhosale-s8q
    @PratibhaBhosale-s8q 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @Swamisamarthkrupa..
    @Swamisamarthkrupa.. 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दोघी नका बोलू राग शांत होईपर्यंत व्हिडिओ काडून काय नाही होणार गप काम करा आणि छान व्हिडिओ करा भांडण बंद करा

  • @Jyotimali-br1cu
    @Jyotimali-br1cu 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Video chhan astat ❤😊