जीवन बदलणाऱ्या पाच गोष्टी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 75

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 12 วันที่ผ่านมา

    जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🌺🙏🌺🤗🤗

  • @sukhadeoshelke5002
    @sukhadeoshelke5002 13 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊलीजी, खूपच अप्रतिम असा हा सत्संग आहे

  • @vikasshirsath2159
    @vikasshirsath2159 13 วันที่ผ่านมา

    आजचा सत्संग खूपच छान झाला प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन विचार माऊली जी कडून आम्हाला मिळत असते खूप खूप धन्यवाद माऊली जी
    जय गुरुदेव

  • @swatipalkar5014
    @swatipalkar5014 13 วันที่ผ่านมา

    येस माऊली आम्ही तुम्ही सांगितलेले सर्व आचरणात आणणार आणि ज्ञान योगाचे साधक म्हणून मिरवणार आणि उत्साही आनंदी आरोग्यदायक समाधानी जीवन जगणार जय गुरुदेव❤❤❤

  • @deolalawachar1437
    @deolalawachar1437 12 วันที่ผ่านมา

    खूप प्रेरणादायी सत्संग माऊलीजी, जय गुरुदेव 🙏🙏🙏

  • @UmaGhanwat
    @UmaGhanwat 13 วันที่ผ่านมา

    गुरुदेव सत्संगात संगितले त्या गोष्टीने मन भरून आले तुम्ही सांगितलेल्या सुचन खुप छान वाटले माऊली जी

  • @hiramanahire1915
    @hiramanahire1915 13 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊलीजी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shwetagujar8148
    @shwetagujar8148 13 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी
    छोट्या छोट्या गोष्टींमधून कीती अनमोल ज्ञान सांगितले आहे धन्यवाद माऊली जी देवदुतजी धन्यवाद

  • @ChandrakantKamble-d4l
    @ChandrakantKamble-d4l 13 วันที่ผ่านมา

    Mauligi khup khup chhan, givnbdlnarya goshti, yes yes🎉🎉🎉🎉🎉

  • @madhuriligade4675
    @madhuriligade4675 13 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊलीची आजचा सत्संग खूप छान व प्रेरणादायी होता आम्ही असेच स्वतःमध्ये बदल करू आम्ही सकारात्मक राहुल चांगले वाघ जय गुरुदेव माऊली जी❤❤

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 13 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली जी खूप छान आहे सत्संग ऐंका तर

  • @anilligade9325
    @anilligade9325 13 วันที่ผ่านมา

    Yes माऊली जी

  • @karankamble8141
    @karankamble8141 13 วันที่ผ่านมา +1

    Yes Maulijee. mi Sah tha badlel.

  • @alknandamangalgi7675
    @alknandamangalgi7675 13 วันที่ผ่านมา

    माऊली जी,
    जय गुरुदेव !

  • @Sunilkore5278
    @Sunilkore5278 13 วันที่ผ่านมา

    खूप छान समजावून सांगितले mauliji जय गुरुदेव प्रत्येक सत्संग वेगळा नवीन विचाराचा असतो आम्हाला कुठेच भरकटू न देता योग्य मार्गावर आणतो सत्संग ऐकल्यावर मन हलके होते शांत samdhani वाटते जय गुरुदेव mauliji, आणि खुप खुप धन्यवाद आम्हाला वेळोवेळी maargdarshan करता ❤❤❤❤

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 13 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली जी खूप खूप छान

  • @yuvarajyadav676
    @yuvarajyadav676 13 วันที่ผ่านมา +1

    माऊली तुमचे व्हिडिओ पाहून मला खूप काही फायदा झाला. माझ्या डोक्यातील नकारात्मक विचार समूळ नष्ट झाले. इतका आनंद झाला की - मला शब्दात सांगणे शक्य नाही. आभारी आहे.

  • @sameerrane9487
    @sameerrane9487 13 วันที่ผ่านมา

    Jai Gurudev Maulijee

  • @sushma8292
    @sushma8292 13 วันที่ผ่านมา

    Jai gurudev mauliji❤❤❤

  • @sayalikankanwadi9571
    @sayalikankanwadi9571 13 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली जी

  • @prernasarode128
    @prernasarode128 13 วันที่ผ่านมา

    Jay gurudev mauliji Yesssssssss khupch chan satsang ahe..mi praytn kren swatat badal kraycha

  • @manishayelve3690
    @manishayelve3690 13 วันที่ผ่านมา

    Khup chan Mauli ji 🙏 Jay gurudev Mauli ji 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @piyushdeshmukh-zd7tq
    @piyushdeshmukh-zd7tq 13 วันที่ผ่านมา

    Jai Gurudev mauliji

  • @anitathorat4368
    @anitathorat4368 13 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली जीं 😊

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 13 วันที่ผ่านมา

    Yes! Maulijee 🙏 🙏 💐💐
    जे काही बोललात खुप सुंदर, मनाला आल्हाददायक वाटते, शांत वाटते ऐकत असताना... तुम्ही सांगितलेल्या मार्गावर
    चालत राहु...😍🙏🙏💐💐

  • @chhayamalu1363
    @chhayamalu1363 13 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माउलीजी 🙏🏻 खुप खुप छान

  • @shahajipankhe6467
    @shahajipankhe6467 13 วันที่ผ่านมา

    होय मी सगळ्यांच चांगलं करनार आहे जय गुरुदेव जय माउली

  • @pallavimorde8955
    @pallavimorde8955 3 วันที่ผ่านมา

    जय गुरू देव . या सत्संगा मधून खूप छान माहिती दिलीत त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न अगदी मनापासून करू

  • @MeghaMore-k2d
    @MeghaMore-k2d 13 วันที่ผ่านมา

    Yessss maulijee

  • @mayuratre9423
    @mayuratre9423 13 วันที่ผ่านมา

    जय गुरूदेव 🙏🏻

  • @nehavaidya6808
    @nehavaidya6808 13 วันที่ผ่านมา

    खुप प्रेरणादायी सत्संग.

  • @SAVITAAvate
    @SAVITAAvate 13 วันที่ผ่านมา

    Yes Mauli ji

  • @manishamore190
    @manishamore190 13 วันที่ผ่านมา +1

    गोष्टी रूपी सत्संगातून खूप छान सांगितले आहे.
    कृतज्ञता, श्रीमंती चांगल्या संस्कारांची.
    मैत्रीची शिदोरी, आपली माणसे. जाणीव.
    खूप साऱ्या गोष्टी या सत्संगात माऊलीजिनी छान सांगितल्या आहेत.
    ज्ञानयोग ध्यान शिबिर सतत सकारात्मक वातावरणात कार्य करते.
    चांगल्या जाणिवेत जगणे शिकवते. सतत देत राहणे म्हणजे ज्ञानयोग.
    आपली पूर्वजन्माची पुण्याई म्हणजेच आमच्या आयुष्यातील ज्ञानयोग आहे.
    Jay gurudev Mauliji 🙏

  • @DevrajAwatade
    @DevrajAwatade 13 วันที่ผ่านมา

    Jay gurudev mauliji 🙏🙏

  • @saraswatiteli9484
    @saraswatiteli9484 13 วันที่ผ่านมา

    Khup Chan aahe satsang aahe mi badalakarnr aahe

  • @sunitasalunke9196
    @sunitasalunke9196 13 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏👍

  • @ashoktaksale4529
    @ashoktaksale4529 13 วันที่ผ่านมา

    जय गुरूदेव माऊलीजी🙏
    अतिशय प्रेरणादायक सत्संग .
    दुसर्‍याचे चांगले व्हावे हा आपला भाव असेल तर आपले देखील चांगले होते. "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे.." याची अनुभूती आंब्याच्या झाडाच्या गोष्टीतून आली. कधीच फुकट घेऊ नये हे आपण गरीब मुलाच्या गोष्टीतून छान समजावलेत. धन्यवाद माऊलीजी. 🙏

  • @MeghaMore-k2d
    @MeghaMore-k2d 13 วันที่ผ่านมา

    Khupch chhan satsang maulijee.ya 5 ghostincha nkkich mzya ayshat vaprel.ani maulijee manaosun eccha hoti aj tumcha satsang phije ani khrch zhal .❤❤❤ Jay gurudev maulijee 😊

  • @artistsandy11
    @artistsandy11 13 วันที่ผ่านมา

    Yes .. mauliji आम्ही या गोष्टींचे आचरण करून स्वतः मध्ये नक्कीच बदल करणार .... 👍🙏💐🌹

  • @vishnunagre5970
    @vishnunagre5970 13 วันที่ผ่านมา +2

    खुप अनुभव देणारा सत्संग माऊलीजी🙏🙏

    • @shardabhujbal7952
      @shardabhujbal7952 13 วันที่ผ่านมา

      खुप छान सांगताय माऊली जी मन अस भरून येतंय.

  • @Krushnakumarmadane999
    @Krushnakumarmadane999 13 วันที่ผ่านมา

    मनाला भावणारा अतिशय आनंददायी असा सर्वोत्कृष्ट सत्संग ❤जय गुरूदेव माऊलीजी ❤

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 13 วันที่ผ่านมา

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे
    तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात

  • @vijaychougule2331
    @vijaychougule2331 13 วันที่ผ่านมา

    स्वतः तील बदल (१) दुसऱ्यांना बदलण्यासाठी अपेक्षा सोडून देणार
    (२) दुसऱ्यांच्या भावना पकडून स्वतः दुःखी होणे हे मी सोडून देणार
    जय गुरुदेव माऊली

  • @romaalshi1121
    @romaalshi1121 13 วันที่ผ่านมา

    जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏
    खरचं जिवन बदलणारा सस्तंग होता माऊलीजी पाच गोष्टी खूपचं सुदंर सागितल्या खूप प्रेरणादायी होता 🙏मी नक्कीच बदल करेल माझ्यात 🙏👍💯समोरचा किती ही भडकला तरी पण मी खूप शांत वाईट वाटते पण परत विसरून जाते 🙏👍
    मी दोनदा ऐकले माऊलीजी सस्तंग 🙏

  • @hemagavit9083
    @hemagavit9083 13 วันที่ผ่านมา

    Kupch sundar blog

  • @shraddhart3299
    @shraddhart3299 6 วันที่ผ่านมา

    ❤yes mauliji, 100%✓

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 13 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊलीजी😊
    आजचा सत्संग खूपच प्रेरणादायी आहे.
    खूपच सुंदर आहे.
    जीवन बदलणारा आहे.
    धन्यवाद माऊलीजी

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 13 วันที่ผ่านมา +1

    जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे ऐकून बघा जय गुरुदेव

  • @ratnaparteti4860
    @ratnaparteti4860 13 วันที่ผ่านมา

    Mahuli ji ❤boleche shubhecha

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 13 วันที่ผ่านมา

    गुरुदेवा सत्संगात सांगितले ल्या गोष्टीने मन भरुन आले तुम्ही सांगितलेल्या सुचनांचे पालन मि करेन आणि आनंदात राहिन कृतज्ञता ठेवेन जय गुरु देव माऊलींजी🙏🙏🙏👌👌🌹🌹👍👍

  • @kiranrasal8361
    @kiranrasal8361 12 วันที่ผ่านมา

    Mi tumhaca pahila vodiv pahila ahe tevapasu tumacya sarva vodiv pahato ani mi tevha pasunac tumala maze guru manato jay gurudev

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 13 วันที่ผ่านมา

    Yes

  • @shrimaisontakke5811
    @shrimaisontakke5811 12 วันที่ผ่านมา

    Khoop chan ❤❤❤❤❤

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 13 วันที่ผ่านมา

    गुरू देवा तुम्ही भिंगरी फिरवतांनाचा विडिओ पंढरिनाथ गुरुजींनी खुप च छान बगराऊंड गाण्याच्या ओळी ल ई. भा री. 🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 13 วันที่ผ่านมา

    सर्वांचं चांगल होवो😇

  • @laxmanpatil4764
    @laxmanpatil4764 13 วันที่ผ่านมา

  • @user-zi3bk5bq9b
    @user-zi3bk5bq9b 13 วันที่ผ่านมา

    Chan ahe khup

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 13 วันที่ผ่านมา

    😇

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 13 วันที่ผ่านมา +2

    येस माऊली जी छान सत्संग 👍👍👌👌👌👌 जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹

    • @nehavaidya6808
      @nehavaidya6808 13 วันที่ผ่านมา

      माऊली जी हे सहा points मला सहाशे points प्रमाणे आहे. मी नक्कीच याचा उपयोग रोजच्या जीवनात करेल. जय गुरुदेव.

  • @tarabhavsar4963
    @tarabhavsar4963 13 วันที่ผ่านมา

    Jai Gurudev mauliji 😅😊

    • @tarabhavsar4963
      @tarabhavsar4963 13 วันที่ผ่านมา

      🙏🙏🙏🙏🥰🥰

  • @kalpanatiwari7542
    @kalpanatiwari7542 13 วันที่ผ่านมา

    दुसर्‍या ने बदलण्या ची अपेक्षा ठेवणार नाही ,मी स्वतःच बदलणार

  • @user-bt1wi2gl8d
    @user-bt1wi2gl8d 13 วันที่ผ่านมา

    Mi manala lagnarya gosti tyach kahani sodun denar.

  • @komalsawant8023
    @komalsawant8023 13 วันที่ผ่านมา

    माऊली जी मला ज्ञानयोग शिबिरात यायचे आहे

  • @kiranrasal8361
    @kiranrasal8361 12 วันที่ผ่านมา

    Dar mahinyala tarikh ticha asateka 6 divasacya sibirachi

  • @dushyantzade2682
    @dushyantzade2682 13 วันที่ผ่านมา

    Aata sibhar kadhi aahe

  • @PradnyaUpadhye-n3h
    @PradnyaUpadhye-n3h 13 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली जी कालचा हा स्तसंग खूपच प्रेरणादायी आणि मनाला खूप भावणारा होता. मी दुसऱ्यांच्या भावना समजून घेईल आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल करेल दुसऱ्यांकडून कोणतीच अपेक्षा ठेवणार नाही खूप खूप धन्यवाद माऊलीजी तुमच्या या अमृतवाणी बद्दल आणि कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @rekhabijwe8873
    @rekhabijwe8873 13 วันที่ผ่านมา

    Jai gurudev mauli

  • @brakh7741
    @brakh7741 13 วันที่ผ่านมา

    Yes

  • @vaishali2630
    @vaishali2630 13 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली

  • @vilasthakare2373
    @vilasthakare2373 13 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏