आदरणीय पूजनीय वंदा मी भन्तेजी🙇♀️🙇♀️🙇♀️ त्रिवार पंचांग प्रणाम🙏🙏🙏 सध्या जी परिस्थिती आहे आपल्या समाजामध्ये ती उघड करून सांगितल्याबद्दल त्रिवार वंदन🙏🙏🙏 ज्या पद्धतीने सासू-सुनांची तुम्ही कथा सांगितलीत अगदी तशाच पद्धतीचे वर्तन आपल्या समाजामध्ये सातत्याने होत आहे आपली काही लोकं अधोगतीकडे जात आहेत आपली ही धम्मदेसना ऐकून नक्कीच लोकांमध्ये बदल होईल त्यासाठी कोटी कोटी अभिवादन आपल्याला निरोगी आणि दीर्घायु लाभो हीच भगवंता चरणी मंगल कामना❤❤❤ साधू साधू साधू
आपल्या समाजात तुम्ही सांगितलेल्या प्रकारचे खुप जण ते ही शिक्षित लोक आहेत... माझ्या परिवाराला भिक्खू संघाच्या रुपात कल्याण मित्र लाभलेले आहे आम्ही खुप सुखी व समाधानी आहोत.मी सर्व परिवारिच्या सहमताने अष्टशील उपोसत धारण करते व आपल्या बाबासाहेबांनी आपल्या दिलेला बौद्ध धम्म मुलांच्या मनात रुजवत आहे. पुढे चालून कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी बौद्ध धम्माच्या आचरणावरच... विश्वास राहिला पाहिजे...परत एकदा धम्मदेशनेसाठी खुप खुप साधुवाद व तुमच्या आरोग्यासाठी खुप सारी मंगल मैत्री करते व सर्व भिक्खू संघास त्रिवार वंदन 🙏 🙏 🙏
वंदामि भंतेजी, आपण खूप छान धम्मदेसना दिली.अगदी उदाहरणादाखल आपण स्पष्ट करून सांगितले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा यांचे बौध्द म्हणविणाऱ्यांनी खरोखर आचरण केलेच पाहिजे, आपण छान विश्लेषण केले.भूंग्यांचे आणि सूनबाईचे उदाहरण खूपच छान.साधू, साधू, साधू.
🙏 वंदामि भंतेजी.!. जयभीम.!. नमोबुध्दाय🙏 भंतेजी ! खूपच सुंदर आणि वास्तविक अशी धम्मदेसना.! बोधकथा सुध्दा अत्यंत सुंदर आणि वास्तविक, मार्मिक अशी आहे..!! साधू.! साधू..!! साधू...!!! 🌷🌹🙏🙏🙏🌹🌷
🪷धम्म संध्या🪷वंदामी भंतेजी🙏आजही आपला समाज जुन्या रूढी परंपरेनुसार काल्पनिक देवी देवतांची पूजा अर्चने मध्येच गुरफटलेली आहेत.त्या दृष्टीने आपण खुप सुंदर अशी धम्म देसना देऊन आम्हास उपकृत केलंत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार... 🪷🙏साधू.साधू..साधू...🪷🙏🙏🙏आपणास तथा समस्त भिक्कू संघास त्रिवार वंदन 🪷🙏🙏🙏सर्वांना सस्नेह💙जय 🙏भीम💙 🙏!! सर्वांचे मंगल हो !!🙏
भगवान श्रीकृष्णा चा जन्म १८जून ३२२९ई.पू.,मथुरा मध्ये झाला..तुम्ही काल्पनिक समजुन निंदा करून पाप गोळा करत रहा डूकरांनो., आम्बेडकर च्या गुंडांचा एकच धर्म, दारू पिने, मांस हड्डी खाने आणी हिंदू धर्माची निंदा करने,, तू महात्मा गौतम बुद्धाच्या मार्गावर चालणार मनुष्य नव्हे, गौतम बुद्धांनी केव्हाच नाही म्हटलं की भक्ती मार्ग वाईट किंवा चुकीचा आहे,, तू आम्बेडकर चा गून्डा आहेस तू
वंदामी भंतेजी खूप छान धम्मदेशना दिली आपणास त्रिवार वंदन साधू साधू साधू 🙏🙏🙏🌹🌹🌹
असेच बिलकुल कडक धम्म देसणा करत जा अशी विनंती आदरणीय वंदनीय भंतेजी ❤
आदरणीय पूजनीय वंदा मी भन्तेजी🙇♀️🙇♀️🙇♀️ त्रिवार पंचांग प्रणाम🙏🙏🙏 सध्या जी परिस्थिती आहे आपल्या समाजामध्ये ती उघड करून सांगितल्याबद्दल त्रिवार वंदन🙏🙏🙏 ज्या पद्धतीने सासू-सुनांची तुम्ही कथा सांगितलीत अगदी तशाच पद्धतीचे वर्तन आपल्या समाजामध्ये सातत्याने होत आहे आपली काही लोकं अधोगतीकडे जात आहेत आपली ही धम्मदेसना ऐकून नक्कीच लोकांमध्ये बदल होईल त्यासाठी कोटी कोटी अभिवादन आपल्याला निरोगी आणि दीर्घायु लाभो हीच भगवंता चरणी मंगल कामना❤❤❤ साधू साधू साधू
आपल्या समाजात तुम्ही सांगितलेल्या प्रकारचे खुप जण ते ही शिक्षित लोक आहेत... माझ्या परिवाराला भिक्खू संघाच्या रुपात कल्याण मित्र लाभलेले आहे आम्ही खुप सुखी व समाधानी आहोत.मी सर्व परिवारिच्या सहमताने अष्टशील उपोसत धारण करते व आपल्या बाबासाहेबांनी आपल्या दिलेला बौद्ध धम्म मुलांच्या मनात रुजवत आहे. पुढे चालून कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी बौद्ध धम्माच्या आचरणावरच... विश्वास राहिला पाहिजे...परत एकदा धम्मदेशनेसाठी खुप खुप साधुवाद व तुमच्या आरोग्यासाठी खुप सारी मंगल मैत्री करते व सर्व भिक्खू संघास त्रिवार वंदन 🙏 🙏 🙏
वंदामी भतेजी खूप छान सागीतले आपले लोकाचा घरी जर गनपती माडला असेल तर परीत्रण कशाला करायच जे लोक बाबासाहेबासोबत बेमानी करतात
वंदामी पुज्यनीय भन्तेजी 🌹🌹🌹 धम्मदेशनेसाठी खुप खुप साधुवाद व सर्व भिक्खू संघास त्रिवार वंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹
भीमराव आंबेडकर एक मूरख होता
वंदामी पूजनीय भंतेजी 🙏🙏🙏🌹🌹🌹💙 खूप खूप छान विस्ताराने देसणा दिली... साधू🙏🌹💙 साधू 🙏🌹💙 साधू 🙏🌹💙
वन्दामी भंन्ते जी 🌹🙏 खूपच छान भूंग्याचे उदाहरणं दिले . तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो. हीच मंगल कामना करते.🌹🙏🌹🙏🌹🙏
वंदामी भंते ञिरतन यांना ञिवार अभिवादन 🙏🙏🙏🌹🌹🌹
अगदी बरोबर धम्मदेसना दिली आहे 🙏वंदामि भन्ते जी 🙏🙏🙏
Very nicely
त्रिवार साधुवाद भन्तेजी . जय भीम नमो बुद्धाय .🪔🪔🪷🪷🙏🙏💐💐💥💥🦣🦣🌟🌟🐘🐘✨✨🦚🦚🪻🪻🍁🍁🌷🌷🥀🥀🌿🌿🌺🌺🍂🍂🌹🌹👍👍🇮🇳🇮🇳👌👌💯💯✍️✍️♥️♥️💙💙🪔🪔🪷🪷🪔🪔🪷🪷🪔🪔🪷🪷
वंदामि भंतेजी, आपण खूप छान धम्मदेसना दिली.अगदी उदाहरणादाखल आपण स्पष्ट करून सांगितले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा यांचे बौध्द म्हणविणाऱ्यांनी खरोखर आचरण केलेच पाहिजे, आपण छान विश्लेषण केले.भूंग्यांचे आणि सूनबाईचे उदाहरण खूपच छान.साधू, साधू, साधू.
🙏 वंदामि भंतेजी.!. जयभीम.!. नमोबुध्दाय🙏
भंतेजी ! खूपच सुंदर आणि वास्तविक अशी धम्मदेसना.!
बोधकथा सुध्दा अत्यंत सुंदर आणि वास्तविक, मार्मिक अशी आहे..!!
साधू.! साधू..!! साधू...!!!
🌷🌹🙏🙏🙏🌹🌷
वंन्दामी भन्ते जी त्रिवार अभिवादन नमो बुद्धाये🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Namo बुद्धाय भंते जी खुप मार्मिक उदाहरने आपण दिलीत🎉🎉 मी धम्म प्रचारक होणार🎉 फक्त माझ एक स्वप्न पुर्ण होवू दया पूजनीय भंते वंदामी ✨✨🙏
वंदामी भंतेजी खुप छान धमदेसना दीली👌🙏🙏🌹🌹🌹🌷🌷🌷💐💐💐🌺🌺🌺🌸🌸
Vandami pujaniy bhanteji🙏🙏🙏 khup chan Dhhamdesna dili khup chan 🌹🌹🌹 खूप सुंदर margdrshn kel
धन्यवाद भंतेजी 🙏 आमचे बुद्ध धम्म आणि संघा सिवाय आमचे दुसरे श्रद्धा स्थान नाही💐💐
Sadhu sadhu sadhu🙏🙇♀️...wandami bhante 🙏🙏🙏🙇♀️🙇♀️🙇♀️....atyant marmik prawachan..khup sadhuwad bhante ji🙏🙇♀️
Vandami bhanteji 🙏🌹🙏
खूप छान धम्म देसणा दिली ...साधू साधू साधू...🙏🙏🙏💐💐💐
भंते जी हे सर्व तुमचं बरोबर आहे पण ग्रामीण भागामध्ये फार कठीण आहे आसा विरोध करायला आपले लोक फार गरीब आहेत नाईलाजास्तव परिस्थिती बघून असे करावे लागते
अतिशय बोधप्रद धम्मदेसना दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 भन्तेजी
भंते भगवान महाश्रमण महानुमोदामि!
अत्यंत सुरेख नितांत सुंदर धम्म देसना.
वंदामी भंते साधु 🎉 साधु 🎉 साधु 🎉 ....... गणपती ची आरती च न्हवेतरहींदु धर्मातील सर्व च देवधर्म करणारं महागदार आहे
मंगलमय धम्म सकाळ वंदा मी भन्तेजी नमो बुद्धाय नमो धम्माय नमः सांगाय खूप सुंदर धम्मदेशना,🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🙏 साधू साधू साधू
साधू,साधू,साधू🌹🌹🌹🙏🙏🙏
वंदामि पूजनीय भन्तेजी नमोबुध्दाय जयभिम 🙏🏻🙏🏻🙏🏻आपणांप्रती मंगल मै त्री साधू साधू साधू
खूप छान धम्म देसणा दिली साधू साधू साधू 🎉🎉🎉
🪷धम्म संध्या🪷वंदामी भंतेजी🙏आजही आपला समाज जुन्या रूढी परंपरेनुसार काल्पनिक देवी देवतांची पूजा अर्चने मध्येच गुरफटलेली आहेत.त्या दृष्टीने आपण खुप सुंदर अशी धम्म देसना देऊन आम्हास उपकृत केलंत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार... 🪷🙏साधू.साधू..साधू...🪷🙏🙏🙏आपणास तथा समस्त भिक्कू संघास त्रिवार वंदन 🪷🙏🙏🙏सर्वांना सस्नेह💙जय 🙏भीम💙 🙏!! सर्वांचे मंगल हो !!🙏
भगवान श्रीकृष्णा चा जन्म १८जून ३२२९ई.पू.,मथुरा मध्ये झाला..तुम्ही काल्पनिक समजुन निंदा करून पाप गोळा करत रहा डूकरांनो., आम्बेडकर च्या गुंडांचा एकच धर्म, दारू पिने, मांस हड्डी खाने आणी हिंदू धर्माची निंदा करने,, तू महात्मा गौतम बुद्धाच्या मार्गावर चालणार मनुष्य नव्हे, गौतम बुद्धांनी केव्हाच नाही म्हटलं की भक्ती मार्ग वाईट किंवा चुकीचा आहे,, तू आम्बेडकर चा गून्डा आहेस तू
वंदामी भन्तेजी. भिक्खू संघास वंदन. ❤❤❤
Vandami bhanteji namo buddhay Jay bhim magal Maitri bhanteji aamhala pravachan yeknaychi sandhi dilya baddal tumche khup aabhar mante 🪷🪷🪷🙇♀️🙇♀️🙇♀️🙏🙏🙏
JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 💙💙💙🙏🙏🙏
वंदा मी भंते 🎉 आजची धमं देसना ही खूपसुंदर धम्म दिली साधू साधू साधू
नामोबुध्दाय 🙏
वंदनीय भतेजी🙏🙏🙏🙏🙏💐💐
वंदनीय पूजनीय भन्तेजी पंचांग प्रणाम करते 🙏🏻 साधू 🙏🏻 साधू 🙏🏻 साधू 🙏🏻💐💐💐
वंदामि भंतेजी 🙏🙏🙏खूपच महत्व पूर्ण धम्म देसना दिली साधू साधू साधू🙏🙏🙏🙇♀️🙇♀️
वंदनिय पुज्य भंतेजीना श्रद्धा पूर्वक त्रिवार पंचाग प्रणाम करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच अनंत मंगल मैत्री करते तुम्हचे कोटि-कोटि धन्यवाद करते बुद्धग नमामि धंम्मग नमामि संघग नमामि साधु साधु साधु अहम वंदामि संपदा 🌹🌹🌹🙏🙏
Vandami bhante jii sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏खूप छान धम्मदेशना दिली भंते जी 🙏🙏🙏
साधू साधू साधू 🙏🙏🙏
🙏 vandami bhanteji ati uttam pravchan ekayla milale. sadhu sadhu sadhu 💐💐💐💐💐🙏🙏
Vandami pujaniy bhanteji 🙏🙏🙏 खूप छान धममदेसना 🪷🙏 sadhu sadhu sadhu 🙏
त्रि वार वंदन भंतेजी खूपच सुंदर धम्मदेसना साधू साधू साधू🙏🙏
Vandami bhanteji namo buddhy dhmmadesna very good sadhu sadhu sadhu Jay bhim 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐❤❤❤👍👍👍
साधू साधू साधू 🙏🙏🙏
वंदा मी भंते जी 🙏🙏🙏🌹🌹🌹♥️♥️♥️
Vandami Bhanteji 🎉🎉
Very nice Dhammadeshana Bhanteji 🌹🌹
Sadhu sadhu sadhu
❤
अअअअंऊध
खूपछानआहे
साधू....साधू.....साधू....🙏🙏🌹🌹
वंदामी भंते जी...आपणास त्रिवार वंदन करतो
वंदामी भन्तेजी 🙏🙏🙏नमो बुद्धाय 🌺🌺🌺🙏🙏🙏जयभिम
🙏🙏🙏
वन्दामि भन्तेजी!!
साधू! साधू!! साधू!!!
अत्यंत वास्तव आणि मार्मिक.
साधु साधु साधु जयभिम
नमो बुद्धाय वंदामि भंत्तेजी
साधु साधु साधु
Excellent desana... aadarniya bhanteji....🙏🪷☸️sadhu sadhu sadhu...namo buddhaya...!☸️🪷🙏
ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಪ್ರವಚನ ಗುರೂಜಿ ಧನ್ಯವಾದ ಸಾಧು ಸಾಧು ಸಾಧು 🙏🙏🙏🌷🌷
साधू साधू साधू ❤
वंदामी भत्ते जी नमो बुद्धाय.
Namo budhay Jay bhim vandammi pujaniy bhanteji sadhu sadhu sadhu sampurn temla mangalmay subhecha tumhala ani puran team nirogi udand ayush labho samyak sambudh vichrana smran
साधु ,साधु ,साधु
वंदामी भत्ते नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु🎉🎉🎉🎉🎉🎉
वंदामी भन्तेजी नमो बुद्धाय
खुप छान भंतेजी
साधु साधु साधु
वंदामि भन्तेजी 🙏🙏🙏साधू साधू साधू
🙏🙏🙏वंदामी भंत्ते त्रिवार वंदन
आदरणीय वंदामी भन्तेजी🙏 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌷🌷🌷नमो बुघ्दाय नमो घम्माय नमो संघाय 🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌺🌺🌺🌷🌷🌷साधु साधु साधु🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌺🌺🌺🌸🌸🌸🌷🌷🌺🌺
वन्दा मी भन्तेजी साधु साधु साधु 🎉
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏💐💐💐
वंदामी भंते..जी...🙏🙏साधू...साधू....साधू...💐💐💐💐
वदामि भते्जी,साधू, साधू, साधू,
वन्दामि भंते🌹🌹🌹🙏🙏🙏
भंते जी खुप छान तुमचा मोबाईल नंबर पाठवा आपणास कार्यक्रम साठी बोलाऊ जयभिम नमो बुधदाय
आदरनीय।भन्ते।जीं।ना।वंदन।करते
वंदामी भन्तेजी नमो नमो बुद्धाय नमो
खूप खूप छान प्रवचेन 🌹🙏🌹🙏🌹
🙏🙏🙏 Vandami Bhanteji kub sudar Ashi dhamdesana amhas sangitle Sadu sadu sadu🙏🙏🙏
Vandami bhanteji pravachan khup chyan dile
🙏🙏🙏 Vandami Bhanteji 💐💐💐 aadarniy pujyaniy bhikkhu sanghas triwar panchang pranam 💐💐💐 aapla samaj aajun junya rudhivar chalat aahe 🎉🎉🎉 sadhu, sadhu, sadhu 💐💐💐💐💐
वंदामी भन्ते साधु साधु साधु
Vandami Bhanteji 🙏🙏🙏🙏🌹💐💐 namobuddhay 🙏🙏🙏 namodhamay 🙏🙏🙏🌹 namosanghay 🙏🙏🙏🌹💐🙏 Sadhu 🌹💐🙏 Sadhu 🌹💐🙏 Sadhu 🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺
🙏 Pujaniy Vandami bhanteji dhamdesana very very good Thank you bhanteji 🙏
Trivar vandan pujaniy bhanteji khup marmik dhamma desana dili jay bhim namo buddhay mangal maitri khup khup dhanywad bhanteji desana aikala milte tumhal Aroghe bal prapat ho🙏🌺🙏🌺🙏🌺💙💐💐
वंदामी भंतेजी नमो बुद्धाय साधु साधु साधु
वंदामी पुज्य भंतेजी ! साधु, साधु, साधु !
नमोबुध्दाय जयभीम !!!
Vandhami bhanteji khup Chan Dhamm Deshana Dili💐💐💐🙏🙏🙏 Sadhu sadhu sadhu
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
Namo buddhay jay bhim 🙏🙏🙏🌸🌸🌸
Vandami aadarniya bhante ji 🙏🙏🙏🌸🌸🌸
Vandami Bhanteji Namo Buddhay Naom Dhammay Namo Sangay Jay bhim 💐💐🌺🌺🌸🌸🌷🌷🌹🌹🙏🌹🙏🌹🙏 Sadhu sadhu sadhu
नमोबुध्याय. जयभीम. वंदामि भन्ते.
🙏 Namo Buddhay 🙏🌹🌹🙏 Vandami Bhanteji 🙏 🌼🌼🌻🌻
आदरणीय भन्तेजी नमो बुध्दाय जयभीम गणपती हे थायलंडचे ऐलीफडबुध्दा आहे बोधीसत्व सुमेध आहे साधु साधु साधु🎉🎉🎉🎉🎉
वंदामी 🙏🏻💐
💐🎉वंदामी भन्तेजी💐🎉साधु साधु साधु💐🎉💐🎉नमोबुद्धाय जयभीम💐🎉💐🎉
सादु सादु सादु 🌹🙏🏻 मंगल मैत्री भनतेजी 🌹🙏🏻
Vandami.bhanteji.sadhu.sadhu.sadhu
Vandami Bhanteji 🙏🙏🙏
Tumhi lakh molacha shabd vaparla
jo Babasahebanshi gaddari karel, to kadhich sukhi rahnar nahi.
Pranam Guruji.
वन्दांमी भन्तेजी आपल्या विहारामध्ये गणपती असते आपले बुध्दही असते गणपती म्हणजे एलीफट बुध्द आहे बोधीसत्व सुमेध आहे टीळकांनी चोरला नमो बुध्दाय जयभीम🎉🎉🎉🎉🎉
वदामी भंते जी 🙏🙏💐💐🌹🌹
वंदामी पुज्य भंतेजी 🙏🙏🙏
साधू साधू साधू 🙏🙏🙏
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
साधु 🙏 साधु 🙏 साधु
वंदामी भंतेजी 💐💐🙏साधु । साधु ।। साधु ।।।
Vanda Mi banteji khub chan pravachan tumhala trivar vandan
Vandami bhanteji 🎉🙏🙏🙏🎉