#अति_चिंता_करणे_सोडा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 60

  • @navnathnarale5546
    @navnathnarale5546 หลายเดือนก่อน

    सत्संग ऐकून खूप छान वाटले

  • @SayarabanuPathan-x2x
    @SayarabanuPathan-x2x 2 หลายเดือนก่อน

    Mavali ji apan khoob chhan chhan

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व प्रेरणादायी 👍
    धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव 🙏😊

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 2 หลายเดือนก่อน +11

    ज्ञानयोगामुळे आज मी आणि माझे संपुर्ण कुटूंब चिंतामुक्त जीवनाचा सुंदर अनुभव घेत आहोत.......😇 ज्याप्रकारे आपण शिक्षणामध्ये एक एक पायरी चढतो त्याप्रकारे प्रत्येक सत्संगातून आणि शिबिरातून अध्यात्माची,स्वतःच्या जाणिवेची, ऊर्जेची, सकारात्मकतेची, आनंदाची, उत्साहाने जगण्याची, प्रेमाने भरून जाण्याची, चिंतामुक्त आयुष्याचा अनुभव घेण्याची, गुरूच्या सानिध्यात राहण्याची एक-एक पायरी चढत असल्याचा अनुभव येत आहे.....🛐

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 2 หลายเดือนก่อน

    मि सकारात्मक विचार करते मि बाहेर पडले आहे जय गुरु देव 🙏🙏🙏🌹🌹

  • @alkatakle9904
    @alkatakle9904 2 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटले ubharì aali

  • @geetamundhe1895
    @geetamundhe1895 2 หลายเดือนก่อน +2

    जय गुरुदेव माऊली जी
    ज्ञानयोगाची माऊली जी ची
    उर्जा सतत सोबत आहे.माझ आणि सगळ्यांचं चांगलेच होणार आहे.

  • @reshmapatil8255
    @reshmapatil8255 2 หลายเดือนก่อน +2

    Yes माऊली जी आमचं चांगलं झालं आहे आणि चांगलं चं होत आहे आणि चांगलंच होणार आहे माऊली आमच्या सोबत आहेत त्यांची ऊर्जा आमच्या सोबत आहे आता चिंता नाही जय गुरुदेव माऊली जी खूप छान सत्संग आहे

  • @sunitabansod7832
    @sunitabansod7832 2 หลายเดือนก่อน +1

    माऊली तुमचाच सत्संग ऐकल्यामुळे असं वाटते की आपण आपलं मन मोकळं करत आहो तुमच्या सोबत तेव्हापासूनच आम्ही चिंतामुक्त झालोय

  • @smitasawardekar959
    @smitasawardekar959 2 หลายเดือนก่อน

    छान सागितलात❤❤

  • @vibhavaribondre5321
    @vibhavaribondre5321 2 หลายเดือนก่อน

    खूप छान,,

  • @rekhaumap756
    @rekhaumap756 หลายเดือนก่อน

  • @vaishali2630
    @vaishali2630 2 หลายเดือนก่อน +1

    Jay gurudev mauliji

  • @alknandamangalgi7675
    @alknandamangalgi7675 2 หลายเดือนก่อน

    माऊली जी,
    जय गुरुदेव !

  • @dattakshirsagar9480
    @dattakshirsagar9480 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @ganeshjadhav-wl8mw
    @ganeshjadhav-wl8mw 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माउलीजी

  • @AtulGadekar-w2m
    @AtulGadekar-w2m 2 หลายเดือนก่อน

    Jay gurudev mauliji aamch changlcch honar aahe aani sarvanch changlcch honar aahe ❤❤❤❤❤

  • @kokilakale7631
    @kokilakale7631 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹

  • @pratikshadeshmukh8535
    @pratikshadeshmukh8535 2 หลายเดือนก่อน

    Yas Jay gurudev mauliji 🙏 🙏

  • @bsentertainment8651
    @bsentertainment8651 2 หลายเดือนก่อน

    Yes✓, Jai Guru Dev Maulijee 🙏

  • @SuchitaShinde-bp9kf
    @SuchitaShinde-bp9kf 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी🙏🌹 खरचं खूप छान सत्संग घेतला तुम्ही सांगता तस माऊली जी रोज काही तरी नवीन प्रॉब्लेम असतात परंतू ज्ञान योगाशी जोडल्या पासून चिंता भय विचार करण खूप कमी झालय भूत भविष्याची चिंता न करता वर्तमानात राहून नेहमी सकारात्मक विचार करून आनंदी राहाते खूप छान धन्यवाद माऊली जी🙏🙏🌹🌹

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
    तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.
    आमची निराशा दूर करतात.
    आमच्या मध्ये साक्षिभाव निर्माण करतात.

  • @sunitatirhekar7122
    @sunitatirhekar7122 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद माऊली

  • @veenashinde2343
    @veenashinde2343 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद माऊली जी 🙏🙏🙏 योग्य वेळी योग्य सत्संग❤

  • @shagunfashionyoga8149
    @shagunfashionyoga8149 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी 😊
    खुप छान सत्संग झाला... सकारात्मक विचाराने जगणे हे आम्ही ज्ञानयोगातून शिकलो... आम्ही सर्व फॅमिली ने हे शिबिर केले आहे आणि तेव्हापासून आमचे चांगलेच होत आहे....🎉
    सतत आनंदी आणि समाधानी आहोत कुठल्याही कामात थकवा जाणवत नाही आणि उत्साही राहतो... सगळ्यांनी व्हिडिओ बघून या पध्दतीने वागले तर टेन्शन आणि डिप्रेशन कधीच येणार नाही...6 दिवसांचे ध्यान शिबिर केल्याने आयुष्य बदलून जाईल.... एकदा अनुभव घेऊन तर बघायचा....धर्तीवर चे स्वर्ग म्हणतो आम्ही याला चैतन्य वन...🎉❤

  • @tarundhande3844
    @tarundhande3844 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली ज्ञानयोग शिबिर केल्यापासून आम्ही आनंदात जगायला शिकलो चिंतामुक्त झालं निडर झाले😊😊 पूज्य माऊली जींची ऊर्जा माझ्यासोबत माझ्या पूर्ण परिवारासोबत सुद्धा आहे मी केलेली प्रत्येक प्रार्थना इच्छा ते पूर्ण करतात इतकी ऊर्जा पूज्य माऊली जीन मध्ये आहे😊😊 या निसर्गानेच त्यांना ईश्वरीय शक्ती प्रदान केली की ते हजारो लोकांचे आजार दूर करू शकतात ❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय गुरुदेव माऊली जी

  • @DevrajAwatade
    @DevrajAwatade 2 หลายเดือนก่อน

    Jay gurudev mauliji 🙏🌹

  • @sureshbodade6092
    @sureshbodade6092 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली जी

  • @RajeshGangurde-s3h
    @RajeshGangurde-s3h 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माऊली जी असाच आशिर्वाद राहू द्या सर्वांवर

  • @pradnya2628
    @pradnya2628 2 หลายเดือนก่อน +1

    माऊलींच्या असण्यामुळे चिंता वाटली तरी सगळं ठीक आहे परमेश्वर सोबत आहे हे माऊलींचे शब्द आठवतात.

  • @AtulGadekar-w2m
    @AtulGadekar-w2m 2 หลายเดือนก่อน

    Me chintha mukth aahe mauliji yes yes yes mauliji 😊😊😊😊😊

  • @sumitrathite2506
    @sumitrathite2506 2 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे माऊली जी खूप छान सत्संग माझे आयुष्यातील खूप दिवस वाया गेले मी खूप चिंता करते

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf 2 หลายเดือนก่อน

    माझ्या मुली शिबिर करायला येणार आहेत तरी काही अडचण आली नाही पाहिजे माऊली असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤❤❤

  • @prasadparchure2009
    @prasadparchure2009 2 หลายเดือนก่อน

    Jai Gurudev Mauliji 🎉

  • @sachinshahasingtomarssy3301
    @sachinshahasingtomarssy3301 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव ❤❤❤❤thankyou

  • @vandanaprakshale8018
    @vandanaprakshale8018 2 หลายเดือนก่อน

    Jay gurudev maulijee 🙏🙏🌹 न

  • @santoshmamluskar854
    @santoshmamluskar854 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद गुरूजी

  • @ushaagrawal4769
    @ushaagrawal4769 2 หลายเดือนก่อน

    Yes

  • @aniketdighe7861
    @aniketdighe7861 2 หลายเดือนก่อน

    Khupach chhhan mauliji 😊😊

  • @smitadhaware3343
    @smitadhaware3343 2 หลายเดือนก่อน

    खूप छान 👍👍👌👌👌

  • @archanaphalke
    @archanaphalke 2 หลายเดือนก่อน

    Apratim.

  • @romaalshi1121
    @romaalshi1121 2 หลายเดือนก่อน

    खूप सुदंर सस्तंग होता माऊलीजी आत्ता पासून चिंता सोडून दिली तुम्ही सांगितला ना सोडून दिली आम्ही आनंदी राहू तुमची ऊर्जा आहे आमच्या सोबत मग कशाला करायची चिंता 🙏👌👍जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏

  • @rajeshrishinde343
    @rajeshrishinde343 2 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर 23:17

  • @jyotiajgoankar7193
    @jyotiajgoankar7193 2 หลายเดือนก่อน

    खूप छान समजाऊन सांगता. नमस्कार

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 2 หลายเดือนก่อน

    😇

  • @rekhaumap756
    @rekhaumap756 หลายเดือนก่อน

    यस मला 100%बदलायच आहे

  • @lalitabhalerao9097
    @lalitabhalerao9097 2 หลายเดือนก่อน

    Dada ekda dailisis rogach sarvekshan kara man soda pesa jato kutumbhchya kutumb udhvst hotay ashya lokasathi kahi margdarshn kara

  • @sumitrathite2506
    @sumitrathite2506 2 หลายเดือนก่อน

    मी प्रयत्न करणार आहे आनंदी राहणार मी बदलणार आहे मी मुर्खपणा करत आले आतापर्यंत

  • @bhagawanadmane4695
    @bhagawanadmane4695 2 หลายเดือนก่อน

    mauli mala tumchaci bnolay ce ahe mi bolu shakto ka pl mi tumhala phon karu. shakato ka mala sandhi dya

  • @saraswatiteli9484
    @saraswatiteli9484 2 หลายเดือนก่อน

    Chithmukat honarc thank you 3:02

  • @suhasapte2257
    @suhasapte2257 2 หลายเดือนก่อน

    मला डायबिटिक रेटिनोपथी झाली आहे आणि खुप चिंता वाटते आणि भीती वाटते ! काय करू मी ?? कसा चिंतामुक्त होऊ मी !

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 2 หลายเดือนก่อน

    जे होईल ते होईल मि पाझिटिव राहीन 🙏🙏🌹🌹

  • @rekhaumap756
    @rekhaumap756 หลายเดือนก่อน

    मोलाचे समुपदेशन😂

  • @dattakshirsagar9480
    @dattakshirsagar9480 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @YogeshVarma-ix2sk
    @YogeshVarma-ix2sk 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @dineshgadge3635
    @dineshgadge3635 2 หลายเดือนก่อน

    Jay gurudev mauliji

  • @sayalikankanwadi9571
    @sayalikankanwadi9571 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली जी

  • @ushaagrawal4769
    @ushaagrawal4769 2 หลายเดือนก่อน

    Yes

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @ushaagrawal4769
    @ushaagrawal4769 2 หลายเดือนก่อน

    Jay gurudev mauliji