मनात चांगले विचार कशे भरायचे? Art of filling your mind with good thoughts? Satguru Shri Wamanrao Pai
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- आपल्या मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी चांगल्या गोष्टींचे ज्ञान आपण आत्मसात करायला पाहिजे. चांगल्या गोष्टींची पुस्तके आपण वाचली तर आपल्या जीवनामध्ये चांगले विचार येण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही. आपण जीवन जगत असताना आपल्या बरोबर जी संगत असते ती चांगली असली पाहिजे. संगत चांगली असेल तर आपल्या मनामध्ये चांगलेच विचार निर्माण होणार, पण जर संगत वाईट असेल तर आपल्या मनावर त्याचा वाईटच परिणाम होणार आहे. म्हणून मनात चांगले विचार कसे भरायचे? याबद्दल सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#amrutbol #satgurushriwamanraopai #lokmatbhakti #WamanraoPai #Satguru #WamanraoPaiPravachan #WamanraoPaiMargdarshan #WamanraoPaiGuidance #WamanraoPaiAmrutbol #WamanraoPaiMantra #WamanraoPaiHaripath #WamanraoPaiKirtan #JeevanvidyaMission
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा