पीठ व्यवस्थित मळावे त्याचबरोबर जेव्हा आपण भाकरी टाकतो तेव्हा तवा चांगला तापलेला असला तरी गॅसची फ्लेम कमी करावी आणि भाकरी तव्यावर अलगद टाकावी त्यानंतर भाकरीला पाणी लावावे आणि भाकरीचे पाणी सुकण्या आधीच भाकरी पलटी करावी. भाकरी पलटी केल्यानंतर मग गॅसची फ्लेम मोठी करावी जेणेकरून मग भाकरीला फुगा येत नाही पाणी लावल्यानंतर भाकरी जास्त वेळ तशीच ठेवली तर मग तिला चिरा पडतात किंवा पीठ मळताना व्यवस्थित पाणी वापरले नाही पाण्याचे प्रमाण कमी झालं तरी देखील भाकरीला चिरा पडू शकतात.
थँक्यू थँक्यू मॅम तुमच्यामुळे मी आज आमच्या घरात पहिल्यांदा एवढी चांगली भाकर केली थँक्यू सो मच मॅ🎉❤
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती 👍
छान
धन्यवाद ,मी भाकरीचे अनेक डेमो बघीतले , फक्त तुम्हीच तव्यावर कोणती बाजू टाकायची हे सांगीतले , बाकी सुगरणींना शिकायला हवे
Khup chan Bhakri banavnyachi paddhat dakhavili ahe.
मस्तच👌
Dhanywad Didi
एकच नंबर माहिती👌🌷🌺🌸🌹🌼🥀🙏
Masr Chan.
धन्यवाद 🙏
खूप छान
khup chan dakhavli .Samajun sangitale
Thanks 🙏
200% बरोबर ताई
धन्यवाद 🙏
mast mast👌👍😊😊
khup sundar mahiti
Thanks 🙏
छानच
छानच दिसते
अति सुंदर!
धन्यवाद 🙏
Khup chan
Thanks 🙏
करून पहातो
Nice 👌
🙏
Gavran Baajri Kuthe Milte Taluka? please
Bajari ch peeth kadu zali asel tr kay karave
ही करून बघतो. ज्वारी व नाचणी भाकरी करून बघितल्यात. त्या एकदम छान जमल्यात.
अरे वा छान👌
Which tawa you use.?
Mast
Thanks 😊
Mazya bhakrila crack padtat aapan pani lavleli baju jeva palatto tyaveli tya bajiula nehmi chira padta kay karan asel plz sanga
पीठ व्यवस्थित मळावे त्याचबरोबर जेव्हा आपण भाकरी टाकतो तेव्हा तवा चांगला तापलेला असला तरी गॅसची फ्लेम कमी करावी आणि भाकरी तव्यावर अलगद टाकावी त्यानंतर भाकरीला पाणी लावावे आणि भाकरीचे पाणी सुकण्या आधीच भाकरी पलटी करावी. भाकरी पलटी केल्यानंतर मग गॅसची फ्लेम मोठी करावी जेणेकरून मग भाकरीला फुगा येत नाही
पाणी लावल्यानंतर भाकरी जास्त वेळ तशीच ठेवली तर मग तिला चिरा पडतात
किंवा पीठ मळताना व्यवस्थित पाणी वापरले नाही पाण्याचे प्रमाण कमी झालं तरी देखील भाकरीला चिरा पडू शकतात.
Peeth malalyawar 5-10 minute raahu dyava laagtey ki lagech laatu shakto?
Lagech lata
Lat tana bhakri patal asavi ki jadsar
पातळ जाड तुम्ही तुमच्या आवडीने बनवू शकता. लाटून भाकरी तुम्ही कितीही पातळ बनवू शकता.
Peeth chall nhi tr chalel ka
Ho
मी करून बघितले
माझ्या भाकरी च्यां बाजूने चिरा पडतात
भाकरीच्या बाजूने चिरा पडतात म्हणजेच पीठ व्यवस्थित मळलेले नसते म्हणून असे होते.
@@ShubhangisSkillsRecipes okay 😊
@@ShubhangisSkillsRecipes me parat ekda try karte
बाजरी चे पीठ पंधरा दिवसात फांरच कडू होते.
Mast