Shubhangi's Skills Recipes
Shubhangi's Skills Recipes
  • 699
  • 25 757 632
घरात असलेल्या साहित्याचाच वापर करून बनवा भावासाठी रक्षाबंधनला ही खास मिठाई |Rakhi special mithaai |
रक्षाबंधन साठी स्वस्तात मस्त झटपट होणारी खास मिठाई 💁🏻 नक्की पहा 😍💁🏻| Rakhi special mithaai | barfi
घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचाच वापर करून बनवा भावासाठी रक्षाबंधनला ही खास मिठाई
रव्याची बर्फी
साहित्य
250 ml च्या कपानुसार
बारीक रवा एक कप /200 g
पिठीसाखर अर्धा कप/100 g
तूप पाव कप /3-4 टेबलस्पून
दूध अर्धा कप /125 ml
सुकामेवा दोन टेबलस्पून
#shubhangisskillsrecipes #mithai #rakhi #sweet #trending #viralrecipe #viral
#रक्षाबंधन #ravyachibarfi #food #rakshabandhan #रक्षाबंधनविशेषरेसिपी
มุมมอง: 360

วีดีโอ

परफेक्ट पुरी रेसिपी | सणवार / पाहुणचारासाठी परफेक्ट पुऱ्या कशा कराव्या सविस्तर माहिती | Puri recipe
มุมมอง 1.9K14 วันที่ผ่านมา
परफेक्ट पुरी रेसिपी | सणवार / पाहुणचारासाठी परफेक्ट पुऱ्या कशा कराव्या सविस्तर माहिती | Puri recipe puri recipe Marathi पुरी कशी करावी पीठ कसे मळावे पुरी कशी तळावी यांसारख्या अगदी सविस्तर छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. नवशिक्यांसाठी उपयोगी अशा टिप्स या व्हिडिओमध्ये आहेत. परफेक्ट पुरी साहित्य गव्हाचे पीठ दोन वाट्या /600g बारीक रवा एक वाटी /300-400g मीठ चवीनुसार साखर एक टे...
गावरान झणझणीत चिकन खिमा रेसिपी | chicken kheema recipe |
มุมมอง 21421 วันที่ผ่านมา
गावरान झणझणीत चिकन खिमा रेसिपी | chicken khima recipe | चिकन खिमा रेसिपी साहित्य चिकन खिमा अर्धा किलो मीठ चवीनुसार लाल तिखट अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून चिकन मसाला अर्धा टीस्पून आले लसूण पेस्ट एक टेबलस्पून कांदे दोन खोबऱ्याचे काप तीन टेबलस्पून खसखस एक टीस्पून धने एक टीस्पून कोथिंबीर मूठभर तेल तीन टेबलस्पून तिखट एक टीस्पून चिकन मसाला एक टीस्पून मीठ चवीनुसार कोथिंबीर आवश्यकतेनुसार पाणी आवश्यकत...
रवा पनीर लाडू करण्याची ही नवीन सिक्रेट पद्धत तुम्हाला माहिती आहे का 🤔💁🏻नक्की पहा 😍 rava ladu | laddu
มุมมอง 739หลายเดือนก่อน
रवा पनीर लाडू करण्याची ही नवीन सिक्रेट पद्धत तुम्हाला माहिती आहे का 🤔💁🏻नक्की पहा 😍 rava ladu | laddu rava paneer laddu paneer laddu Bina pakache rava ladu बिना पाकाचे रवा पनीर लाडू खास नवीन सिक्रेट रेसिपी नक्की पहा इन्स्टंट रवा लाडू रवा पनीर लाडू साहित्य 250ml कपा नुसार प्रमाण रवा अर्धा कप पनीर अर्धा कप साखर अर्धा कप तूप तीन टेबलस्पून दूध दोन टेबलस्पून सुकामेवा एक टेबलस्पून इलायची पावडर अर्धा ट...
उडीद डाळ न आवडणारे ही 💁🏻आवडीने दोन भाकरी शिल्लक खातील अशी रेसिपी👌 | Udid dal recipe | dal recipe |
มุมมอง 645หลายเดือนก่อน
उडीद डाळ न आवडणारे ही 💁🏻आवडीने दोन भाकरी शिल्लक खातील अशी रेसिपी👌 | Udid dal recipe | dal recipe |
💁🏻झटपट बनवा ही अप्रतिम चवीची मिसळ पाव रेसिपी | Misal Pav Recipe in Marathi |
มุมมอง 521หลายเดือนก่อน
💁🏻झटपट बनवा ही अप्रतिम चवीची मिसळ पाव रेसिपी | Misal Pav Recipe in Marathi |
मुलांसाठी झटपट कमी साहित्यात टेस्टी रेसिपी 💁🏻 जी मुलं आवडीने खातील | टिफिन रेसिपी | tiffin recipes
มุมมอง 514หลายเดือนก่อน
मुलांसाठी झटपट कमी साहित्यात टेस्टी रेसिपी 💁🏻 जी मुलं आवडीने खातील | टिफिन रेसिपी | tiffin recipes
फक्त 1 सिक्रेट पदार्थ🤔कोणताही मसाला न वापरता 💁🏻बनवा करायला सोपी चवीला अप्रतिम चकली 👌| chakli recipe
มุมมอง 3Kหลายเดือนก่อน
फक्त 1 सिक्रेट पदार्थ🤔कोणताही मसाला न वापरता 💁🏻बनवा करायला सोपी चवीला अप्रतिम चकली 👌| chakli recipe
सकाळीच टिफिन साठी चपात्या करायचा कंटाळा आला असेल 🤷 तर बनवा ही रेसिपी कमी मेहनत झटपट 🤔 kids tiffin
มุมมอง 5902 หลายเดือนก่อน
सकाळीच टिफिन साठी चपात्या करायचा कंटाळा आला असेल 🤷 तर बनवा ही रेसिपी कमी मेहनत झटपट 🤔 kids tiffin
फक्त 2 मिनिटात बॅटर बनवून ढोकळा 🤔💁🏻| झटपट कमी मेहनतीने बनवा मऊसुत जाळीदार ढोकळा | easy dhokla recipe
มุมมอง 3.1K2 หลายเดือนก่อน
फक्त 2 मिनिटात बॅटर बनवून ढोकळा 🤔💁🏻| झटपट कमी मेहनतीने बनवा मऊसुत जाळीदार ढोकळा | easy dhokla recipe
सांगली स्पेशल फेमस कांदे पोहे | फोडणीच्या पाण्यात पोहे करण्याची सिक्रेट पद्धत |viral kanda pohe |
มุมมอง 111K2 หลายเดือนก่อน
सांगली स्पेशल फेमस कांदे पोहे | फोडणीच्या पाण्यात पोहे करण्याची सिक्रेट पद्धत |viral kanda pohe |
रोज 1 चमचा खाऊन पहा 💁🏻जादू होईल😍 केस आणि त्वचेच्या समस्या,शारीरिक समस्या दूर होतील | mix seeds use|
มุมมอง 8672 หลายเดือนก่อน
रोज 1 चमचा खाऊन पहा 💁🏻जादू होईल😍 केस आणि त्वचेच्या समस्या,शारीरिक समस्या दूर होतील | mix seeds use|
मेहंदी लावल्यावर तुमचे केस ड्राय होतात का ?🤔 तर हा मेहंदी पॅक बनवा 💁🏻 Natural Mehandi pack
มุมมอง 2.2K3 หลายเดือนก่อน
मेहंदी लावल्यावर तुमचे केस ड्राय होतात का ?🤔 तर हा मेहंदी पॅक बनवा 💁🏻 Natural Mehandi pack
साबुदाणा खिचडी करताना या सिक्रेट टिप्स लक्षात ठेवा 🤔💁🏻 साबुदाणा चिकट होणार नाही |sabudana khichdi |
มุมมอง 1K3 หลายเดือนก่อน
साबुदाणा खिचडी करताना या सिक्रेट टिप्स लक्षात ठेवा 🤔💁🏻 साबुदाणा चिकट होणार नाही |sabudana khichdi |
फक्त दूध आणि साखरेपासून बनवा अशी सिक्रेट रेसिपी 🤔💁🏻 जी खाऊन सर्वच करतील तुमचं कौतुक 👌 kheer mohan
มุมมอง 6653 หลายเดือนก่อน
फक्त दूध आणि साखरेपासून बनवा अशी सिक्रेट रेसिपी 🤔💁🏻 जी खाऊन सर्वच करतील तुमचं कौतुक 👌 kheer mohan
शेवग्याच्या शेंगांचा पुलाव करण्याची सोपी पद्धत चवीला होईल एक नंबर👌 नक्की पहा 😍💁🏻 drumsticks pulao
มุมมอง 5654 หลายเดือนก่อน
शेवग्याच्या शेंगांचा पुलाव करण्याची सोपी पद्धत चवीला होईल एक नंबर👌 नक्की पहा 😍💁🏻 drumsticks pulao
बेसनाचे लाडू करण्याची ही सिक्रेट पद्धत जर तुम्हाला माहिती असेल🤔 तर लाडू होतील अप्रतिम👌 besan ladoo
มุมมอง 1.2K4 หลายเดือนก่อน
बेसनाचे लाडू करण्याची ही सिक्रेट पद्धत जर तुम्हाला माहिती असेल🤔 तर लाडू होतील अप्रतिम👌 besan ladoo
कुरडई, पापड्या, शेवया, लाडू, शिरा करण्यासाठी गहू ओलवून त्यापासून बारीक पिठी व रवा कसा तयार करायचा 💁🏻
มุมมอง 2.8K4 หลายเดือนก่อน
कुरडई, पापड्या, शेवया, लाडू, शिरा करण्यासाठी गहू ओलवून त्यापासून बारीक पिठी व रवा कसा तयार करायचा 💁🏻
गव्हाच्या चिकाचे वाफेवरचे पापड करण्याची सोपी पद्धत | वाफेवरील पापड्या | wheat papad recipe | papad|
มุมมอง 6K4 หลายเดือนก่อน
गव्हाच्या चिकाचे वाफेवरचे पापड करण्याची सोपी पद्धत | वाफेवरील पापड्या | wheat papad recipe | papad|
गव्हाच्या चिकाची कुरडई करण्याची नवीन सिक्रेट सोपी पद्धत 🤔💁🏻कमी मेहनत एकटीने बनवा नक्की पहा 😍 kurdai
มุมมอง 29K4 หลายเดือนก่อน
गव्हाच्या चिकाची कुरडई करण्याची नवीन सिक्रेट सोपी पद्धत 🤔💁🏻कमी मेहनत एकटीने बनवा नक्की पहा 😍 kurdai
दुधात रवा भिजवून मऊ लुसलुशीत पुरणपोळी करण्याची सिक्रेट पद्धत 🤔 नक्की पहा 😍💁🏻 puran poli recipe
มุมมอง 23K4 หลายเดือนก่อน
दुधात रवा भिजवून मऊ लुसलुशीत पुरणपोळी करण्याची सिक्रेट पद्धत 🤔 नक्की पहा 😍💁🏻 puran poli recipe
💁🏻अशी सिक्रेट शिरा रेसिपी माहिती असेल तर खाणाऱ्याचे पोट भरेल मन नाही😋 | नक्की पहा 😍 Suji ka halwa |
มุมมอง 13K5 หลายเดือนก่อน
💁🏻अशी सिक्रेट शिरा रेसिपी माहिती असेल तर खाणाऱ्याचे पोट भरेल मन नाही😋 | नक्की पहा 😍 Suji ka halwa |
उडदाचे पापड करण्याची ही सिक्रेट पद्धत🤔💁🏻 वापरून बनवा परफेक्ट मार्केटपेक्षा भारी पापड | Udid papad
มุมมอง 4.3K5 หลายเดือนก่อน
उडदाचे पापड करण्याची ही सिक्रेट पद्धत🤔💁🏻 वापरून बनवा परफेक्ट मार्केटपेक्षा भारी पापड | Udid papad
💁🏻अशी सिक्रेट शिरा रेसिपी माहिती असेल तर खाणाऱ्याचे पोट भरेल मन नाही😋 | नक्की पहा 😍 Suji ka halwa |
มุมมอง 553K5 หลายเดือนก่อน
💁🏻अशी सिक्रेट शिरा रेसिपी माहिती असेल तर खाणाऱ्याचे पोट भरेल मन नाही😋 | नक्की पहा 😍 Suji ka halwa |
ना तांदूळ भिजवायचे ना चीक शिजवायचा न पीठ मळायचे 💁🏻तर मग तांदळाची कुरडई कशी करायची 🤔नक्की पहा Kurdai
มุมมอง 2.5K5 หลายเดือนก่อน
ना तांदूळ भिजवायचे ना चीक शिजवायचा न पीठ मळायचे 💁🏻तर मग तांदळाची कुरडई कशी करायची 🤔नक्की पहा Kurdai
साबुदाणा आणि बटाट्यापासून उन्हाळी वाळवणाची खास रेसिपी एकदा नक्की पहा 💁🏻😍 सांडगे | sandge | sabuvade
มุมมอง 2.3K5 หลายเดือนก่อน
साबुदाणा आणि बटाट्यापासून उन्हाळी वाळवणाची खास रेसिपी एकदा नक्की पहा 💁🏻😍 सांडगे | sandge | sabuvade
फ्रिजपेक्षाही थंड पाणी माठाचे होईल 💁🏻माठ नवा असो की जुना फक्त ही सिक्रेट ट्रिक वापरा 🤔 mud pot tips
มุมมอง 3.6K5 หลายเดือนก่อน
फ्रिजपेक्षाही थंड पाणी माठाचे होईल 💁🏻माठ नवा असो की जुना फक्त ही सिक्रेट ट्रिक वापरा 🤔 mud pot tips
उपवासाची बटाटा कुरडई करण्याची ही सिक्रेट पद्धत🤔 वापरुन झटपट कमी मेहनत उपवासाची कुरडई | kurdai recipe
มุมมอง 2K5 หลายเดือนก่อน
उपवासाची बटाटा कुरडई करण्याची ही सिक्रेट पद्धत🤔 वापरुन झटपट कमी मेहनत उपवासाची कुरडई | kurdai recipe
कुरडईचा चीक करण्याची नवीन सिक्रेट पद्धत 🤔 या आधी कुठेच पाहिली नसेल अशी💁🏻 रव्याची कुरडई | kurdai chik
มุมมอง 2K5 หลายเดือนก่อน
कुरडईचा चीक करण्याची नवीन सिक्रेट पद्धत 🤔 या आधी कुठेच पाहिली नसेल अशी💁🏻 रव्याची कुरडई | kurdai chik
कुरडईचा चीक करण्याची नवीन सिक्रेट पद्धत 🤔 या आधी कुठेच पाहिली नसेल अशी💁🏻चीक कसा बनवायचा| kurdai chik
มุมมอง 87K5 หลายเดือนก่อน
कुरडईचा चीक करण्याची नवीन सिक्रेट पद्धत 🤔 या आधी कुठेच पाहिली नसेल अशी💁🏻चीक कसा बनवायचा| kurdai chik

ความคิดเห็น

  • @shrikant.8026
    @shrikant.8026 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान आणि स्वादिष्ट कलरफुल शिरा. Global Srikanth TH-cam channel

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye 3 วันที่ผ่านมา

    खूपच छान टीप आहे ही! पण माझीही एक सूचना आहे, शिरा थोडा मऊ करावा, इतक्या कमी वेळात रव पूर्ण शिजत नाही. पाणीही जास्त हव व झाकण लावून वाफही द्यायला हवी. रवा चांगला भजलाय तुपात, म्हणून कच्चा लागणार नाही, पण तोठरे बसतात इतका कमी शिजवलेला शिरा किंवा सांजा खाताना. आणि इतका मस्त शिरा करतीयेस तर त्यात काजू पाकळी, बदाम काप व बेदाणे आणि थोड केशर सुद्धा घाल की! 😅 रागावू नकोस बरका! तुझ्या चॅनल वर फेरफटका मारला, खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेत, रेसीपीज पण छानच! दोघा मायलेकींचा फोटोही अतीच गोऽऽऽऽड आहे! ❤

  • @sabiya_irfan7007
    @sabiya_irfan7007 3 วันที่ผ่านมา

    I m from nasik, ithe yala kani mhantat

  • @anitasuryawanshi8689
    @anitasuryawanshi8689 4 วันที่ผ่านมา

    गुळ न घालता फक्त मिठ घालून पेज पिता येईल का?

  • @BalabhauBandhirkar
    @BalabhauBandhirkar 4 วันที่ผ่านมา

    छान झाली भोपळ्याची भाजी

  • @PunamJalandar
    @PunamJalandar 4 วันที่ผ่านมา

    लाडू तर बेसनाचे दिसत आहे

  • @vithalraut3781
    @vithalraut3781 5 วันที่ผ่านมา

    मस्त शिरा 👌

  • @shubhadanimak2258
    @shubhadanimak2258 6 วันที่ผ่านมา

    दुध गरम घ्यायचे की थंड

  • @saritashirsath8952
    @saritashirsath8952 6 วันที่ผ่านมา

    Aavdli bhaji

  • @sarikanikam5852
    @sarikanikam5852 6 วันที่ผ่านมา

    😂

  • @jayshreepalekar8280
    @jayshreepalekar8280 7 วันที่ผ่านมา

    मी करून बघितले, आधी घरचारा लोकांनी आश्चर्य व्यक्त केले,पण खाल्यानंतरची चव खूप आवडली,फक्त मी गॅस नंतर बंद केला, त्यामुळे पोहे थोडे गिजगोळा झाले... पण छान आहे रेसिपी...

  • @akashJadhav-dc2td
    @akashJadhav-dc2td 8 วันที่ผ่านมา

    चांगली झाली माहिती धन्यवाद

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv 10 วันที่ผ่านมา

    भोपळ्याचे वरण झाले !

  • @user-wr2ei3gl3e
    @user-wr2ei3gl3e 10 วันที่ผ่านมา

    Mouth watering 😋😋

  • @Chaitali-gx2of
    @Chaitali-gx2of 10 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 13 วันที่ผ่านมา

    ही भाजी आहे की वरण आहे

  • @shubhangikale2093
    @shubhangikale2093 14 วันที่ผ่านมา

    Mast shira

  • @chaitanyajadhav761
    @chaitanyajadhav761 14 วันที่ผ่านมา

    फार सुंदर आहे ताई साहेब

  • @jayashreeambardekar1852
    @jayashreeambardekar1852 14 วันที่ผ่านมา

    तूप साखर भरपूर आणि मऊसूत शिरा केळं ड्रायफ्रुट घालून च करावा

  • @user-wp4go9lc3c
    @user-wp4go9lc3c 14 วันที่ผ่านมา

    Khupach sundar ani sopi padhat. Chhanach distoy

  • @user-dk9np6go1l
    @user-dk9np6go1l 15 วันที่ผ่านมา

    So much bla bla bla

  • @sitihotifah5119
    @sitihotifah5119 15 วันที่ผ่านมา

    ❤❤❤😋😋😋🌹🌹🌹👀👀👀💃💃💃💪💪💪👁👁👁🌍🌏🌎🙏🙏🙏👍👍👍

  • @shobhagaikwad8721
    @shobhagaikwad8721 16 วันที่ผ่านมา

    सुंदर करणारच❤

  • @rajendraagrawal7508
    @rajendraagrawal7508 17 วันที่ผ่านมา

    Sabudana khichadi chi recipe dya

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes 17 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/50yRxXTa-Sk/w-d-xo.htmlsi=BDZyLVNPyVU7jcuM Recipe link 🖇️

  • @user-fc5ok1db5z
    @user-fc5ok1db5z 18 วันที่ผ่านมา

    हे तुपातील लाडू का लाडूतील तूप आहे ?

  • @DadasoPatil-on8ez
    @DadasoPatil-on8ez 18 วันที่ผ่านมา

    👌👍👌👍👌👍🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐

  • @mrvishalvjoshi
    @mrvishalvjoshi 19 วันที่ผ่านมา

    पद्धत छान वाटली, करून बघावीच लागेल, फक्त एकच शंका, यात हिंग का नाही घातला?

  • @pushpadeshmukh1158
    @pushpadeshmukh1158 19 วันที่ผ่านมา

    पिठले छान झालंय .....बेसन घ्यायचं आहे.पिठ हलवायचं आहे. मोहरी टाकायची आहे.पिठले शिजले आहे . कोथिंबीर टाकायची आहे ....असं तुम्ही बोलता .तर यातील आहे ,आहे शब्द काढून टाका.बाकी कथन योग्य.रेसिपी आवडली.

  • @AdvikaCookingart_28
    @AdvikaCookingart_28 21 วันที่ผ่านมา

    Nice ❤️❤️❤️❤️

  • @user-uz9ol5uw4l
    @user-uz9ol5uw4l 21 วันที่ผ่านมา

    जास्त पाणी वापरल्याने पोहे चिकदा होणार नाहीत का?

  • @bernardineali4107
    @bernardineali4107 22 วันที่ผ่านมา

    Lovely. 🎉🎉🎉

  • @saritapatil4470
    @saritapatil4470 22 วันที่ผ่านมา

    खराब झाले लाङू फेकून दिले

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes 22 วันที่ผ่านมา

      व्हिडिओमध्ये मी डिटेल माहिती दिलेली आहे हे लाडू फ्रिजच्या बाहेर चार ते पाच दिवस आणि फ्रीजमध्ये दहा ते बारा दिवस टिकतात लाडूचे मिश्रण तूप सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं भाजून घेतलं तर अजिबात हे लाडू खराब होत नाहीत बऱ्याच जणांनी हे लाडू करून पाहिलेत सगळ्यांचे लाडू चांगले झालेत तरी देखील तुमचे लाडू बिघडले त्याबद्दल मला वाईट वाटले

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 23 วันที่ผ่านมา

    फारच किचकट म्हणणारे लोक येडे तुला काय फुळकट पाणी आवडते काय मग खा नुसताच भोपळा म्हणजे तुझ्या तोंडाला चव येईल आरे किती छान समजावून सांगितले आहे तरीही म्हणते किचकट आहे काय बावळटपणा आहे हा ताई खूप खूप छान सुंदर भाजी बनवली मसत

  • @SanjayShelar-rq9oq
    @SanjayShelar-rq9oq 23 วันที่ผ่านมา

    Thank you tai ,khup chan chatani zali😊

  • @user-oo7uw5ow6j
    @user-oo7uw5ow6j 24 วันที่ผ่านมา

    Tumchya घरच्याना nave theval ka जेवनपन nahi detail गप्प खाल

  • @user-oo7uw5ow6j
    @user-oo7uw5ow6j 24 วันที่ผ่านมา

    Baghyayche काम करा काशी बनावते

  • @user-oo7uw5ow6j
    @user-oo7uw5ow6j 24 วันที่ผ่านมา

    Tumhi sarv recipe baghta ki exam gheta तीची Kahi tari msg karta टाईम पास

  • @anitakadam4511
    @anitakadam4511 24 วันที่ผ่านมา

    Ha tar Shera ahe. Sanja asach asto. Kay ha lady mhane😀😀

  • @secretrecipecorner
    @secretrecipecorner 24 วันที่ผ่านมา

    Looking too tempting😋😋 just loved your content... Keep sharing 👍🏻

  • @user-yr3yg8um3w
    @user-yr3yg8um3w 25 วันที่ผ่านมา

    We will try this , thank you madam , kalwa , Maharashtra , India , Mumbai ,

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 26 วันที่ผ่านมา

    खुप छान रेसिपी

  • @anitamehta7246
    @anitamehta7246 26 วันที่ผ่านมา

    मी पण करी न

  • @user-xk1hx9gy6l
    @user-xk1hx9gy6l 26 วันที่ผ่านมา

    बरोबर

  • @manasishinde6677
    @manasishinde6677 27 วันที่ผ่านมา

    धन्यवाद ताई खूप छान रेसिपी सांगितली तुम्ही😊

  • @UshaJadhav-ip7hn
    @UshaJadhav-ip7hn 27 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤

  • @AmitBhalerao-wy9cs
    @AmitBhalerao-wy9cs 27 วันที่ผ่านมา

    Khup jast mokla zala as vatat aahe thod dhudh takayla pahije aajun

  • @user-hl4zu9sf6n
    @user-hl4zu9sf6n 27 วันที่ผ่านมา

    थँक्यू थँक्यू मॅम तुमच्यामुळे मी आज आमच्या घरात पहिल्यांदा एवढी चांगली भाकर केली थँक्यू सो मच मॅ🎉❤

  • @gaurimurthy9531
    @gaurimurthy9531 28 วันที่ผ่านมา

    Superb method

  • @user-ze4qw9iq5j
    @user-ze4qw9iq5j 28 วันที่ผ่านมา

    Khup chan

  • @deepakmujumdar5780
    @deepakmujumdar5780 29 วันที่ผ่านมา

    हिंग वापरला पाहिजे.