ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीत असा एकेरी उल्लेख बिलकुल सहन केला जाणार नाही. नाही तर हे कार्यालय लवकरच बंद केले जाईल याची जबाबदारी त्याच कंपनीची असेल हे ध्यानात घ्या.
आदरणीय लोकनियुक्त सरपंच बाबु भाऊ खूप छान
बरोबर आहे...जागरुकता दाखवली नाही तर आदर खरच ढासळेल आणि आणि किम्मत कमी करून दुय्यम दर्जा दिला जातो...अशी जागरूकता योग्य पद्धतीने दाखवली गेली पाहिजे...
अजून नाही झाले तसेच आहे
सरपंच साहेब सन्माननीय बाबु भाऊ पाटे यांचे जागरूकते बाबत मोठा अभिमान वाटतो आहे
छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय शिवराय
सार्थ अभिमान तुमचा
Great work Babu Bahu
शिवाजी महाराज की जय
Babu bhau pan saglyach mobiles madhe tasach dakhavatay tyana pan upadate sathi nivedan kara
1 नंबर
Moto la pn एकेरी उल्लेख आहे
भाऊ सगळ्या कंपनी वाल्याना घोडे लावायचे iphone vivo मध्ये पण हेच आहे महाराष्ट्र मध्ये हे सहन होणार नाही🚩
Samsung made pan tasac ahe
Bhau OnePlus made pn tasach ahe
Calendar
Oppo या कंपनी च्या मोबाईल च्या कॅलेंडर मध्ये पण महाराजांचा एकेरी उल्लेख आहे.
Brobr ahe