अभिनंदन विलास दादा तुमचे आणि तुमच्या सर्व कुंटूबाचे व मुलींचे पण, तुमचे मुल उंचशिक्षित संस्कृत आहे, काम कुठलेच छोट किंवा मोठ नाही काम काम असत फक्त मेहनत करण्याची तयारी पाहीजे,
आपला खुप अभिमान आहे दादा. आपण लोक कला जिवंत ठेवली संघर्ष करून मुलींना शिकवलं त्यांना सुशिक्षित केले. सगळ्या लोक कलाकारांनी त्यांचा कित्ता गिरवायला पाहिजे. त्यांना खुप खूप शुभेच्छा.
दादांच्या पाचही मुलींना चांगले सरकारी नोकरी मिळावी आमच्या पाचही भगिनींचे आयुष्य उज्वल व्हावा आपण पाचही जणी कलाकारात आम्हाला सार्थ अभिमान आहे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी आयुष्याची दिशा बदला वी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना❤❤❤❤
खूपच सुसंस्कृत आणि प्रेरणादायी कुटुंब आणि कुटुंबामधील असलेले मुलं देखील बापाच्या जिद्दीला पुरून उरले शिक्षण देखील चांगलं केलं आई जगदंबे चरणी प्रार्थना हे सगळं कुटुंब सुखात राहो🎉
खुप खुप शुभेच्छा विलास दादा असा फिरता व्यवसाय करुन मुलांना उच्च शिक्षण देणे हे इतकं सोपं नाही परंतु तुम्ही जे काय केलं त्यातून इतर फड मालकच नाही तर सामान्य कलाकार आणि प्रेक्षकांनी ही बोध घ्यावा सलाम तुमच्या कर्तुत्वाला🎉🎉
सलाम तुमच्या कर्तृत्वाला जिद्दीला. लोप पावत चाललेली तमाशा ही कला आपण पुढे नेत आहात जिथे कलावंत आपल्या पुढील पिढीला यामध्ये घेण्याचे धाडस करीत नाहीत दादा तेथेतुम्ही घरातील उच्च शिक्षित कुटुंबास कला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहात तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे आपल्या मुली उच्च पदस्थ होवोत हिच सदिच्छा.
शिक्षणाचा उद्देश उपजीविका नसून. ज्ञान मिळवून देण्यासाठी शिक्षण घेतले जाते. जगात, समाजात. शिक्षण घेवून समाजाची सेवा करायची असते. महाराज. तुम्ही. एक चांगला आदर्श ठेवला आहे. तमाशा कलेला प्रतिष्ठा देत आहात. धन्यवाद
सर्वप्रथम विलास दादा आणि त्यांचे सुशिक्षित मुली आणि मुलगा यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन मुलींनो तुम्हाला माझ्याकडून अनंत कोटी आशीर्वाद तुमच्या पुढील भवितव्य उज्वल होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
दादा तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे एवढा संघर्ष करून आपली लोककला जिवंत ठेवली कुटुंब सुशिक्षित केलं पण त्याचबरोबर कलेच ही जतन करायला शिकवलं तुमच्या सारख्या माणसांमुळे ही कला जिवंत आहे आणि सर्व कुटुंबाचे मनापासून आभार.🙏
दादासाहेब आपल्या कृत्याचा मला अभिमान आहे, तुमच्याकडे जमीन असती तर खरोखरच तुमचे सर्व मुली आणि एक मुलगी आय ए एस होऊन प्रशासकीय अधिकारी झाले असते, आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा व आपले अभिनंदन
क्रांतीज्योती सावित्रीमाई, आसूडकार क्रांतीवीर महात्मा फुले , कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगेबाबा व विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे वारंवार महत्त्व विशद केले होते. यांनी खऱ्या अर्थाने प्रेरणा घेतली व सद्य समाजात संदेश दिला आहे.
विलास गायकवाड भाऊ 🙏🌹 खूप छान पहिले तुमचे अभिनंदन करतो तुमच्या कलेला आणि विचारांना , सौ,भाग्यवतिंनी खूप छान विचार सांगितले आहे कि जी लोक आपले दुःख विसरून कला बघण्यासाठी येतात ते कला बघुन खूष झाले पाहिजे मस्त , आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे जावई यांचे विचार खुप छान आहे फुल स्पोर्ट्स करतात तमाशा बद्दल कले बद्दल खूप छान विचार आहे अभिनंदन त्यांचे लोक म्हणजे पब्लिक कोण कशी असते तर कोण कशी फक्त तीकडे लक्ष नका देऊ , मला पण तमाशा बघायला खूप आवतो , आणि नक्की शिक्षणाचा मुला मुलिंना फायदा होवो नोकरी लागो इच्छा पुर्ण होवोत , नाहिच झालि तर आपलि कला आहेच मग शेवटी , मी पण एक संगमनेरचा आहे बर का भाऊ ,असेल नशिबात तर होईल भेट कुठे तरी फक्त कमेंट लक्षात ठेऊन ओळख द्या भाऊ 🙏🙏🙏💃💃💃💃💃 🙋🙋🙋🙋🙋
छान परिवार सौ गायकवाड ताई यांनी एक सुंदर वाक्य बोलल्यात लोक आपले दुःख विसरण्यासाठी कार्यक्रम बघायला येतात काय मोठे विचार आहेत तर आपले काम आहे त्यांचे मनापासून मनोरंजन करणे धन्य धन्य आई बाबा आणि त्यांच्या कन्या व मुलगा जावाई तुमच्या संपूर्ण परिवाराला श्री भैय्यासाहेब केशवराव बोरसे अनवर्देकर यांच्या कडून पुढच्या वाटचालीसाठी मनस्वी हार्दिक शुभेच्छा तुमचे सर्वाचे अभिनंदन.
सर्वप्रथम गायकवाड साहेब तुमचा अभिनंदन शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा विचार तुम्ही पुढे नेलेला आहे आपल्या कार्यास आपल्या विचारास सलाम 🙏🙏🙏
अभिनव उपक्रम व कष्टाळू परिवार आहे विलास दादा गायकवाड तुमचा आपल्या कलेला मानाचा मुजरा.....🌹🙏🌹🙏🌹🙏 आपला संपूर्ण परिवार खऱ्या अर्थानं पुरोगामी आहे. 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
बेटा, खूप अभ्यास कर. स्पर्धा परीक्षेचा (M. P. S. C., banking )अभ्यास कर. आपल्या कलेचा पण सन्मान वाढव. प्रयत्नातच यश असते. तुला माझ्या हार्दिक शुभेच्छा.
दादा तुमच्या कार्याला सलाम
आपले मनापासून अभिनंदन विलास दादा अतिशय उत्कृष्ट आपण कुटुंबासाठी कार्य करीत आहात
मूल ही खूपच जिद्दी आणि कष्टाळू भाग्यशाली घडली.त फारच आनंद झाला ,अशीच भरभराट होवो हीच अपेक्षा परमेश्वर चरणी.
वारे पाच मुलीच्या पालका जिद्ध बाळगावी तर अशी तुझ्या जिद्धीला सलाम।
अभिनंदन विलास दादा तुमचे आणि तुमच्या सर्व कुंटूबाचे व मुलींचे पण, तुमचे मुल उंचशिक्षित संस्कृत आहे, काम कुठलेच छोट किंवा मोठ नाही काम काम असत फक्त मेहनत करण्याची तयारी पाहीजे,
आपला खुप अभिमान आहे दादा. आपण लोक कला जिवंत ठेवली संघर्ष करून मुलींना शिकवलं त्यांना सुशिक्षित केले. सगळ्या लोक कलाकारांनी त्यांचा कित्ता गिरवायला पाहिजे. त्यांना खुप खूप शुभेच्छा.
खरच आपले विचार खुप उच्च विचार जागृत जिवंत कला आहे महारष्टाची शान आहे पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा
खूब छान कुटुंब आहे हिच खरी कुटुंब प्रमुकाची शक्ती आहे
दादांच्या पाचही मुलींना चांगले सरकारी नोकरी मिळावी आमच्या पाचही भगिनींचे आयुष्य उज्वल व्हावा आपण पाचही जणी कलाकारात आम्हाला सार्थ अभिमान आहे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी आयुष्याची दिशा बदला वी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना❤❤❤❤
ौ
@@aaisaheb6617❤ भ से भी से कीप स्त से डर
Very Very Very..................... Nice
@@aaisaheb6617छछछछतजजजजजजझ पळ
तुमची मुले उच्च शिक्षण आणी संगित मध्ये प्राधान्य दिलेत,तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,कोटी कोटी प्रणाम.
खूपच सुसंस्कृत आणि प्रेरणादायी कुटुंब आणि कुटुंबामधील असलेले मुलं देखील बापाच्या जिद्दीला पुरून उरले शिक्षण देखील चांगलं केलं आई जगदंबे चरणी प्रार्थना हे सगळं कुटुंब सुखात राहो🎉
खुप खुप शुभेच्छा विलास दादा असा फिरता व्यवसाय करुन मुलांना उच्च शिक्षण देणे हे इतकं सोपं नाही परंतु तुम्ही जे काय केलं त्यातून इतर फड मालकच नाही तर सामान्य कलाकार आणि प्रेक्षकांनी ही बोध घ्यावा सलाम तुमच्या कर्तुत्वाला🎉🎉
खरोखर दादा आपले अभिनंदन सलाम आपणांस व आपला मानस पुर्ण होवो
सलाम तुमच्या कर्तृत्वाला जिद्दीला.
लोप पावत चाललेली तमाशा ही कला आपण पुढे नेत आहात जिथे कलावंत आपल्या पुढील पिढीला यामध्ये घेण्याचे धाडस करीत नाहीत दादा तेथेतुम्ही घरातील उच्च शिक्षित कुटुंबास कला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहात तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे आपल्या मुली उच्च पदस्थ होवोत हिच सदिच्छा.
शिक्षणाचा उद्देश उपजीविका नसून. ज्ञान मिळवून देण्यासाठी शिक्षण घेतले जाते. जगात, समाजात. शिक्षण घेवून समाजाची सेवा करायची असते. महाराज. तुम्ही. एक चांगला आदर्श ठेवला आहे. तमाशा कलेला प्रतिष्ठा देत आहात. धन्यवाद
लोककला जोपासली व शिक्षण धोरण अवलंबन करून आपण एक वेगळा आदर्श ठेवला. सलाम आपल्या कार्याला.
अभिनंदन विलास भाऊ तुमचं कार्य खुप महान आहे व तुमचा तमाशा उच्च शिक्षित आहे
सर्वप्रथम विलास दादा आणि त्यांचे सुशिक्षित मुली आणि मुलगा यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन मुलींनो तुम्हाला माझ्याकडून अनंत कोटी आशीर्वाद तुमच्या पुढील भवितव्य उज्वल होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
खूपच छान विचार ! आईंचा संदेशही खूपच छान ! परमेश्वर या कुटुंबाच्या मागे सदैव पाठीशी राहा हीच विनंती
दादा तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे एवढा संघर्ष करून आपली लोककला जिवंत ठेवली कुटुंब सुशिक्षित केलं पण त्याचबरोबर कलेच ही जतन करायला शिकवलं तुमच्या सारख्या माणसांमुळे ही कला जिवंत आहे आणि सर्व कुटुंबाचे मनापासून आभार.🙏
🎉🎉🎉अभिनंदन विलासराव गायकवाड साहेब, मानाचा कडक जयभिम 🎉🎉🎉
खूपच प्रेरणादायी
माणूस काम काय करतो ,यापेक्षाही त्याचे विचार कसे आहेत हे महत्वाचे आहे. विचार सुंदर तर माणूस सुंदर
खूप छान भाऊ ही बाबासाहेबांची शिकवण आहे
🌹लोककलावंताला कोटि -कोटी प्रणाम 💐. 🚩जय भगवान 🙏🏻. 💐💐💐💐💐
छान सर....मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देताय... तुमचे अभिनंदन..
आदर्श कुटुंब आदर्श कलाकार धन्य ते आई वडिल माझ्या आपल्या कुटुंबाला हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील काळातील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
तुमचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून प्रेम करतो
🎉🎉🎉🙏🏼🙏🏼🙏🏼 या परिवाराचे अभिनंदन. विशेष थोरले जावई लय भारी विचारांचे 🌹🌹🌹.
धन्यवाद दादा तुला भाग्यवान आहे तुम्ही आपन पाच कन्या रत्नाना इंजिनिअर केल्या आहेत भगवान तुमचे कल्याण होवो भाऊ अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो
कोणतेही काम लहान मोठे नसते.खुप खुप धन्यवाद .
तुमच खुप खुप आभार तुम्ही जी कला लोप पावत आहे ती आपण चालु ठेवली
अतिशय चांगले विचार आहेत देवठणकरांचे, मुलींना स्वतःच्या उच्चशिक्षण देवुन पायावर उभे केले, 👍👍👍
अभिनंदन, विलास राव,आमचे मित्रास पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🙏🙏🙏
दादासाहेब आपल्या कृत्याचा मला अभिमान आहे, तुमच्याकडे जमीन असती तर खरोखरच तुमचे सर्व मुली आणि एक मुलगी आय ए एस होऊन प्रशासकीय अधिकारी झाले असते, आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा व आपले अभिनंदन
😂😂😂😂😂😂
खरोखरच अभिनंदनास पात्र आहात, सर्वांना शुभेच्छा,तुमच्या मनातील ईच्छा सर्व पुर्ण होवोत
विलास दादा तुम्ही ग्रेट आहे
विलास दादा,तुमचं भविष्य उज्ज्वल होवो.मुलांनाआणखी शिकवा.मुलं मुलीपत्नी,जावई सर्व तमाशात कलाकार म्हणून काम करतात.तमाशा काही वाईट नाही.शुभेच्छा.🙏
विलास भाऊ तुमची वैचारिक पातळी खूप मोठी आहे...तुमच्या फाडास अनेक शुभेच्छा!
क्रांतीज्योती सावित्रीमाई, आसूडकार क्रांतीवीर महात्मा फुले , कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगेबाबा व विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे वारंवार महत्त्व विशद केले होते. यांनी खऱ्या अर्थाने प्रेरणा घेतली व सद्य समाजात संदेश दिला आहे.
तुमच्या विचारांना मानाचा मुजरा विलास दादा
💐🙏💐👌👍 आपल्या पाचही मुलींना व आई वडीलांना माझा नमस्कार. आपल्या
पुर्व जांची पुण्याई व तुमची सर्वांची मेहनत.
❤ जय संविधान ❤
विलास गायकवाड भाऊ 🙏🌹 खूप छान पहिले तुमचे अभिनंदन करतो तुमच्या कलेला आणि विचारांना , सौ,भाग्यवतिंनी खूप छान विचार सांगितले आहे कि जी लोक आपले दुःख विसरून कला बघण्यासाठी येतात ते कला बघुन खूष झाले पाहिजे मस्त , आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे जावई यांचे विचार खुप छान आहे फुल स्पोर्ट्स करतात तमाशा बद्दल कले बद्दल खूप छान विचार आहे अभिनंदन त्यांचे लोक म्हणजे पब्लिक कोण कशी असते तर कोण कशी फक्त तीकडे लक्ष नका देऊ , मला पण तमाशा बघायला खूप आवतो , आणि नक्की शिक्षणाचा मुला मुलिंना फायदा होवो नोकरी लागो इच्छा पुर्ण होवोत , नाहिच झालि तर आपलि कला आहेच मग शेवटी , मी पण एक संगमनेरचा आहे बर का भाऊ ,असेल नशिबात तर होईल भेट कुठे तरी फक्त कमेंट लक्षात ठेऊन ओळख द्या भाऊ 🙏🙏🙏💃💃💃💃💃 🙋🙋🙋🙋🙋
Okay bhetu kadhi tari 😊asch Prem rahudet 😊☺️
@@PityaBhai 🙏🌹🥰
❤ दादा तुमच्या जिद्दीला 100 तोफांची सलामी राम कृष्ण हरी माऊली
खरच खुपचं सुंदर, अप्रतिम आणि अभिमान वाटतो.
बापरे ग्रेट लाल सलाम स्त्रीशक्ती आणि गायकवाड कुटुंबातील सदस्यांना मनःपूर्वक शुभेच्छा धन्यवाद ❤ सलाम सलाम
👌👍.. कला आणि शिक्षण यांचा अनोखा संगम...
सलाम .... आपल्या जिद्दीला ... कुटुंब प्रमुखासह संपूर्ण कुटुंबसदस्यांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🙏🏼
छान परिवार सौ गायकवाड ताई यांनी एक सुंदर वाक्य बोलल्यात लोक आपले दुःख विसरण्यासाठी कार्यक्रम बघायला येतात काय मोठे विचार आहेत तर आपले काम आहे त्यांचे मनापासून मनोरंजन करणे धन्य धन्य आई बाबा आणि त्यांच्या कन्या व मुलगा जावाई तुमच्या संपूर्ण परिवाराला श्री भैय्यासाहेब केशवराव बोरसे अनवर्देकर यांच्या कडून पुढच्या वाटचालीसाठी मनस्वी हार्दिक शुभेच्छा तुमचे सर्वाचे अभिनंदन.
लाख लाख धन्यवाद भाऊ आपण सर्व सांभाळून मुलांना शिकविले
या कुटुंबाचे ध्येय खूप चांगले आहे मेहनत आणि चिकाटी च्या जोरावर खूप मोठे व्हा माझ्या कडून तुम्हाला शुभेच्छा 🙏🙏👍👍👍
सर्वप्रथम गायकवाड साहेब तुमचा अभिनंदन शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा विचार तुम्ही पुढे नेलेला आहे आपल्या कार्यास आपल्या विचारास सलाम 🙏🙏🙏
आदर्श कुटुंब, मेहनती, वडीलांचे कला साठी मेहनत 🙏👌👍👍🙏🕉🕉🕉
दादा सलाम तुम्ही फार महान आहात ...........?
धन्यवाद भाऊ तुमच्या कलेला आणि मुलांचे वरच्या संस्काराला
Wa ..... Very nice kalvant aal family Members group No.1
विलास दादा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला व तुमच्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा
जयभीम जय महाराष्ट्र
खरच अशा आई वडिलांना लाख लाख सलाम
अभिनव उपक्रम व कष्टाळू परिवार आहे विलास दादा गायकवाड तुमचा आपल्या कलेला मानाचा मुजरा.....🌹🙏🌹🙏🌹🙏 आपला संपूर्ण परिवार खऱ्या अर्थानं पुरोगामी आहे. 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
तुमचे आणि तुमच्या त्या ताईचे अभिनंदन , विद्येची देवता सावित्रीमाई फुले चे वारस तुम्ही
जय शिवराय जय भीम
जनतेसाठी आदर्श असणारा तमाशा ठरेल, खूप खूप शुभेच्छा👍
महाराष्ट्र पुढे लय मोठा आदर्श ठेवला मार्ग खुप छान निवडला मुलीच्या करिअरसाठी
मातेने फार मोठा आदर्श संदेश दिला.
खूप छान अतिशय सुंदर विचार आहे दादा
ग्रेट जॉब, उच विचार !👌
सलाम आशा आई वडिलांना मला अभिमान आहे मुलींना पण सलाम मला हे ऐकून अश्रू अनावर झाले धन्य ते माता पिता
अमन तांबें पुनेकर सौ सरस्वती बाई कोल्हापुर कर तमाशा,,आपले अस्तित्व कार्य सिद्धि होओ ही शुभेच्छा पाच ही मुली यशो मय हो,
एक नबंर देवठनकर समाजाची विचार धारेत बदल घडवण्यासाठी फार मोठा प्रयत्न
सलाम. तुमच्या. बुद्धिला. भाउऊ.
जयभिम.
सलाम दादा तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या महाराष्ट्रीय कलेला
खुप छान दादासाहेब धन्यवाद आपल्या कलेला
♥️🎤 खुप सुंदर विचार अप्रतिम ❤
सलाम
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान सर्व ताईला माझा...salam.
मी सुद्धा orchestra कलाकार ahe.
एज्युकेशन.....M.A.M.ED. .
D.S.M. आहे...
Heartly congratulations 🎉🎉🎉🎉 good job..so proudful.... keep it up
खरच खूप अभिमान आहे,खूप खूप अभिनंदन.
Good job Sahab Great
अभिनंदन दादा 👍
अभिनंदन आहे च अभिमान आहे अशा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा
सलाम स्त्रीशक्ती शक्तीला,, बेटा तुझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी खूप शुभेच्छा
Best of luck
Nice 👌 👍
बेटा, खूप अभ्यास कर. स्पर्धा परीक्षेचा (M. P. S. C., banking )अभ्यास कर. आपल्या कलेचा पण सन्मान वाढव. प्रयत्नातच यश असते. तुला माझ्या हार्दिक शुभेच्छा.
खूप -खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.
आपणास व आपल्या परिवारास मानाचा मुजरा व अभिनंदन
Khup chan vilash bhau
Vilash nahi Vilas 😊
Very nice deotanker ji
तमाशाची प्रतिष्ठा वाढवत आहेत विलासरावजी.धन्यवाद.
देवठाण परिवाराचे कौतुक करावे तितके कमी, जनतेने ह्या तमाशाला भर भरून साथ द्यावी, ही अगस्ति चरणी प्रार्थना💐👍💐
माझ्या तमाशा वर सर्वांनी भरभरून प्रेम दाखवलं त्याबद्दल मनापासून तमाशा मायबाप तमाशा रसिक यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो व धन्यवाद देतो❤
Gaikwad and family group very nice . Salam tumacha kalela , education la❤
महाराष्ट्राचे कला जोपासले तुम्ही तुमच्या कार्याला सलाम
🙏🙏🙏🙏🙏 सलाम तुमच्या कलेला.. 👍👍
नक्कीच आदर्श कुटुंब आहे अपल्या 5 मुलीना नाचवणारा बाप एकमेव असेल, ताई तुम्हा सर्वाना शुभेच्छा, तुमच कुटुंब नक्कीच नाव करणार.....धन्यवाद त्या बापाला....
कलa हीच.सरोपरी सुपर.सॅल्युट
लय, भारी एकाच नंबर,, अतिशय सुंदर
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Bhau Ram ram I salute you🎉🎉🎉🎉
कला जपत शिक्षण महाराष्ट्र राज्य ला नवी दिशा देण्याचे काम खुप छान नक्कीच आमच्या गावात आननार
दादा सलाम तुमच्या कार्याला
आदर्श परिवार आहे आपला
धन्य ते माता पिता पुढच्या वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा
अभिनंदन सर्व परिवाराचे जेथे सरस्वती तेथे सर्व मनासारखे होणार शुभेच्छा
या पाचही उच्चशिक्षित कलावती कन्यांना माझा आशीर्वाद -तुम्ही जिथं जाल, परमेश्वर तुम्हाला यश देवो, यशस्वी भव: ||धन्यवाद.