राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) मंचपिंड कोषपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.
धस साहेब मागे अजिबात फिरु नका पुर्ण देश तुमच्या पाठीशी आहे,असंच पुण्याचं काम करा माणुस जन्म पुन्हा नाही शतायुषी व्हा आमचा सर्व देशवासीयांचा तुम्हाला आशिर्वाद आहे
परळी हे शहर नसून एका जतीच पाकिस्तान आहे... तिथे चिकी ताई राष्ट्रपती, धनु pantrdhan, वाल्मीक गृहमंत्री आणि बाकीचे ऊसतोड मजूर... त्यांची आर्मी आहे.... त्यांना वेगळा देश घोषित केळ पाहिजे गांजारिस्तन
रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे...

त्यानेच पुण्यात सुदर्शन घुलेला आश्रय दिला होता पुण्यातल्या बालेवाडीत त्याचा फ्लॅट आहे .धनंजय देशमुखने आताच सांगितले आहे संतोष देशमुख यांच्या हत्ये दिवशी त्याची गाडी घुलेच्या स्कॉर्पिओच्या मागे होती. गुन्हाच्या प्रत्येक ठिकाणी तो उपस्थित होता .तो 100% आरोपी आहे याचा दावा केला आहे .
संपूर्ण सुज्ञ वंजारी समाज धस आण्णासोबत ठामपणे ऊभा आहे. गुन्हेगारांना शिक्षा ताबडतोब द्यावी न्यायालयाने. धस आण्णा असेच सत्य बाहेर आणुन गुन्हेगारांना आत टाका. जय भगवान 🙏
सुरेश आण्णा धस हे असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे दमदार आमदार आहेत की त्यांनी महाराष्ट्राचा BIHAR झालेला बघितलेला आहे. या बीड- बिहारला बाहेर काढत आहेत खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏तुम्हाला दीर्घायुष्य Labho, खूप खूप शुभेच्छा♥️♥️ महाराष्ट्राला तुमचे फार गरज आहे🙏👍✅✅
परळी येथील मराठा लोक आता सुरेश दादा धस यांना खूप आशीर्वाद देत आहेत करन हा आमचा तालुका गोरगरीब लोकांना स्त्त्त मुडे घरणाने दबाव खाली ठेवला होता आता गोरगरीब व मराठा लोक इतर जातीचे लोक मोकळा श्वास घेतो
धस साहेब तुमचा खूप अभ्यास आहे. तुम्ही सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करा पण ज्यांनी गोरगरिबांना लुटला ते सुटले नहीं पाहीजी.कारण वरच्या लेवल च्या राजकारणात खूप गोष्टी चालता आणि सगळ्यांचे गेम होतात ते तुम्हाला पण अडचणीत अनतील. तुम्ही पण सावध रहा. आणि अशेच लढत रहा सामान्य जनतेच्या न्याय हक्का साठी
गांभीर्य इथे आहे की. आज सीसीटीव्ही पोलीस ने सापडला की जनतेने याला समोर आणला या सीसीटीव्ही ला. महत्त्वाचा मुद्दा हा आहे. जर जनतेने आणला असेल तर पोलीस काय करतायेत की आपल्याला समजलं
वाल्मीक कराड सरेंडर झाला त्या दिवशी ज्या कार मध्ये cid कडे आला होता तो गाडी मालक अचानक भेट झाली बोलणार त्याच्याकडून तपासात भरपूर मदत मिळणार, त्याची नार्को टेस्ट किंवा त्याच्या pcr घेऊन मागील भागात मिरची पावडर टाकून सत्य बाहेर येणार
आमदार श्री .सुरेश धस (आण्णा) तुमचे पुढील ५० वर्ष नाव पुसले जाणार नाही.१ नंबर
धस साहेबांचा अभिमान आहे. असे आमदार विधानसभेवर निवडून जायला हवेत. धन्यवाद धस साहेब
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) मंचपिंड कोषपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.
Correct
@@rajeshpachupate159910:05 10:10 😂 kay kalal sanskrut ka marathi 😂
Salute ya mansala
धस साहेबांचा विजय असो धस साहेब आगे बढो हम तुम्हेरे साथ है
कुठ आगे बढो हा तर खरा गुंड आहे बिड चा.... 😅
धस साहेब मागे अजिबात फिरु नका पुर्ण देश तुमच्या पाठीशी आहे,असंच पुण्याचं काम करा माणुस जन्म पुन्हा नाही शतायुषी व्हा आमचा सर्व देशवासीयांचा तुम्हाला आशिर्वाद आहे
न डगमगता सर्वसामान्यांची स्पष्टपणे बाजू मांडणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार म्हणजे सुरेश आण्णा धस... 🚩🚩
Correct
धस.आण्णा.आपले.उपकार.महाराष्ट्र.कधीच.विसरणार.नाही.
अण्णांचे मनःपूर्वक धन्यवाद खूप छान कार्य बिडची दहशत नक्कीच मोडून काढतील शंकाच नाही👌👌👍
किती भयावह परिस्थिती आहे परळीची....😊
परळी हे शहर नसून एका जतीच पाकिस्तान आहे... तिथे चिकी ताई राष्ट्रपती, धनु pantrdhan, वाल्मीक गृहमंत्री आणि बाकीचे ऊसतोड मजूर... त्यांची आर्मी आहे.... त्यांना वेगळा देश घोषित केळ पाहिजे गांजारिस्तन
सुरेश आण्णा एकच नंबर धन्यवाद साहेब सॅलोट तुमच्या कार्याला
धस अण्णा ची बोलण्यात खूप ऐक्टीव आहे खरं बोलतात महाराष्ट्र इमानदारीने उभे राहिले धन्यवाद अण्णा
🎉
jay jijau jay shivray
Jai Bhavani Jai Shivrai 🚩🚩🙏🙏
सुरेश आण्णा 🙏🙏
धस आण्णा एक नंबर
रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे...
दांडेकरजी, एकतर आपण फार ज्ञानी आहात किंवा .......@@VivekDandekar-h3t
एक नंबर सुरेश धस जी. आका हा नवीन शब्द तुम्ही रूढ केला. आकां के आका.
धस साहेब बोलतात ते खर आणि स्पष्ट बोलतात
बिनधास्त जगायचं तुला नाही घाबरायचं नाही सुरेश आण्णा धस नमस्ते तुमच्या ब्रीद वाक्य आम्ही लक्षात ठेऊ.
प्रत्येक वेळेला सुरेश अण्णा एवढे सांगतात तेवढी सत्तेचा असल्याशिवाय बोलतात अण्णा एकच नंबर
या सीसीटीव्ही फुटेज लक्ष्मण हाके ला दाखवून प्रतिक्रिया मिडिया ने घ्यावी.
हाके नाहि हागे साहेबाला दाखवला पाहिजे 😅
Hagya hagun jail
कशाला किंमत देता
तुकडा टाकला की भुंकणाऱ्याला
😂😂😂@@sunilkale7907
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) मंचपिंड कोषपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.
धस अना नंबर 1 पूरावे सादर केले
आता मोठा आकार पण जाणार छोटा आक्का पण जाणार सब किस्मत का खेल है लाला😂
धस साहेब तुम्ही सूखरूप राहावे ही माझी मा जिजाऊ चरणी साष्टांग दंडवट
बरोबर आहे.धस साहेबांना झेड सुरक्षा सरकारने तात्काळ द्यावी
आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते पन धस साहेबांचे फँन झालो
भाऊ कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता होण्या पेक्षा प्रत्येक पक्षात एखादा चांगला प्रतिनिधी असतो त्याला support देणे महत्वाचं.
@@Bhavar-q4eपक्ष नाही उमेदवार बघायचा.
आम्ही OBC म्हणून आपल्या सोबत आहोत धस साहेब
तोच बालाजी तांदळे ज्याने संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय याला स्टेशन मध्ये धमकी दिली होती 😑
त्यानेच पुण्यात सुदर्शन घुलेला आश्रय दिला होता पुण्यातल्या बालेवाडीत त्याचा फ्लॅट आहे .धनंजय देशमुखने आताच सांगितले आहे संतोष देशमुख यांच्या हत्ये दिवशी त्याची गाडी घुलेच्या स्कॉर्पिओच्या मागे होती. गुन्हाच्या प्रत्येक ठिकाणी तो उपस्थित होता .तो 100% आरोपी आहे याचा दावा केला आहे .
सर्वसामान्य जनतेचे कैवारी ,लोकप्रतीनीधी असावा तर धस साहेबा सारखा असावा , आपले मनापुसान आभार धस साहेब
खरंच बीड चा बिहार झाला आहे,
धन्यवाद धस आण्णा
माननीय आमदार माननीय आमदार साहेब सुरेश अण्णा धस साहेब यांच्यासारखे व्यक्तिमत्त्वाची आज महाराष्ट्राला गरज आहे
Correct
संपूर्ण सुज्ञ वंजारी समाज धस आण्णासोबत ठामपणे ऊभा आहे. गुन्हेगारांना शिक्षा ताबडतोब द्यावी न्यायालयाने. धस आण्णा असेच सत्य बाहेर आणुन गुन्हेगारांना आत टाका. जय भगवान 🙏
Dhanyvad
🙏👍🙏👍🙏👍🙏
🎉🎉
I support dhas 👍
रिपोर्टर सर आपण जवळ जवळ दिसायला सेम आहोत असे प्रथम दर्शनी मला जाणवत आहे ❤
😂😂😂
@shobha0007😂😂
King of बीड सुरेश आण्णा धस साहेब
धस अण्णा लढा तुम्ही आज मंत्री पालकमंत्री यांच्या पेक्षा तुम्ही आज महाराष्ट्रात फेमस नी विश्वास कमावला आहे
माननीय आमदार सुरेश धस जी यांनी जर आवाज उठवला नसता तर काहीही झाले नसते
सुरेश अण्णा आपण खूप छान काम करत आहात 🙏🙏
सुरेश अण्णा धन्यवाद, लढा चालू ठेवा, देश पाठीशी आहे
अकाच्या अकाचा अका
सुरेश आण्णा धस हे असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे दमदार आमदार आहेत की त्यांनी महाराष्ट्राचा BIHAR झालेला बघितलेला आहे. या बीड- बिहारला बाहेर काढत आहेत खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏तुम्हाला दीर्घायुष्य Labho, खूप खूप शुभेच्छा♥️♥️ महाराष्ट्राला तुमचे फार गरज आहे🙏👍✅✅
एकदम कडक बोलणारा
एकमेव आमदार
कोणाला न घाबरता
असा आमदार पुना कधी
परळी मध्ये होनार नाही
Anna 1 no❤
धस साहेब धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
परळी येथील मराठा लोक आता सुरेश दादा धस यांना खूप आशीर्वाद देत आहेत करन हा आमचा तालुका गोरगरीब लोकांना स्त्त्त मुडे घरणाने दबाव खाली ठेवला होता आता गोरगरीब व मराठा लोक इतर जातीचे लोक मोकळा श्वास घेतो
एक नंबर सुरेश धास. बीड चे लोक शांत बसू नका
सुरेश धस the great man महाराष्ट्रात एक मेव आमदार. तुम्हास लाख लाख शुभेच्छां .🎉
खूप गंभीर आरोप आहे सरकारने व्यवस्थित चौकशी करून आरोपींना शिक्षा दिली पाहिजे
त्या पाटील पीएसआय ला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे
एक नंबर अण्णा
आण्णांनी जे जे आरोप केले ते तंतोतंत खरे ठरले आहेत.... सत्याची बाजू मांडणारा बिड जिल्ह्याचा ढाण्यवाघ नामदार सुरेश आण्णा धस 👑🚩
धस साहेब तुम्हाला🙏🙏 मनपूर्वक शुभेच्छा
सगळ्या महाराष्ट्र ला माहित आहे खरा सूत्रधार कोण आहे पण सरकारला माहित नाही
सुरेश अण्णा धस यांना गृहखाते मिळाले पाहिजे होते अशा माणसाची गरज आहे महाराष्ट्राला
Great Anna 🙏🙏
पहिला माणूस बघितला आयुष्यात कि एवढा डायरेक्ट नाव घेतो तो आमदार असो किंवा मंत्री.. लई धाडसी माणूस हे अण्णा. Anna is god tussi great ho 👍
धस साहेब तुमचा खूप अभ्यास आहे. तुम्ही सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करा पण ज्यांनी गोरगरिबांना लुटला ते सुटले नहीं पाहीजी.कारण वरच्या लेवल च्या राजकारणात खूप गोष्टी चालता आणि सगळ्यांचे गेम होतात ते तुम्हाला पण अडचणीत अनतील. तुम्ही पण सावध रहा. आणि अशेच लढत रहा सामान्य जनतेच्या न्याय हक्का साठी
बाकी सुरेश दस साहेब रजनीकांत सुधा फेल राव
काय बिंदास स्वभाव आहे तुमचा❤❤
आदरणीय आण्णा, आपल्या माहितीपूर्ण सत्यतेला मनःपूर्वक सलाम..🎉🎉🎉🎉🎉
महादेव दत्तात्रय मुंडे यांना न्याय मिळायलाच पाहिजे.
किंगमेकर धस साहेब❤❤❤❤
धस साहेब जय शिवराय
महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा
महाराष्ट्राचा लोकप्रिय आमदार दस साहेब 🌹🌹
असा आमदार देशात नाही आणि होणारच नाही सूरेश आण्णा धस तूमचा बरोबर देव आहे घाबरू नका संपूर्ण जनता तूमचा बरोबर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ठेचा
धनंजय मुंडे & वाल्मिक हा बिड मधील खुन मडर मधला मास्टरमाईंड आहेत... इम्रान हाश्मी चा राजीनामा घ्यावा ही सरकार ला विनंती आहे...
सुरेश आण्णा धस बॉस जनतेच्या मनातील आमदार लोकप्रिय महाराष्ट्र आपले उपकार आयुष्यभर विसरणार नाही❤❤❤❤
अण्णा तुम्ही या प्रकरणात खूप चांगल्या प्रकारे काम केलेला आहे त्याच्याबद्दल मी तुमचा ऋणी राहील फक्त असंच राहा आम्हाला खूप आनंद होईल
सुरेश धस साहेब जिंदाबाद हंम सब आपके साथ हैं
द ग्रेट सुरेश आण्णा धस🎉🎉🎉
आणा कुणाच्या दबावाखाली येऊ नका सकल मराठा तुमच्या पाठीशी आहे
सुरेश धसचा mdo no mala deya मिडीयाला माझी पत्रकार घेया
सुरेश धस तुझी लायकी कडतो
वाल्मिक कराड मूख्य सुत्रधार आहे .हे सिध्द होईल.
मुख्य धन्या
जबरदस्त
सुरेश धस साहेब यांचे सारखे आमदार संपूर्ण महाराष्ट्रात पाहिजे सगळे बरोबर वठणीवर येतील मानलं यार या वाघाला न घाबरता एकटाच लढा देत आहेत एक नंबर धस साहेब
वाल्ल्या १२ गुंन्हे करुन सहीसलामत होत राहीला याला कारण धन्याच पाठबळ तपासा
गांभीर्य इथे आहे की. आज सीसीटीव्ही पोलीस ने सापडला की जनतेने याला समोर आणला या सीसीटीव्ही ला. महत्त्वाचा मुद्दा हा आहे. जर जनतेने आणला असेल तर पोलीस काय करतायेत की आपल्याला समजलं
People must be leaking those videos coz police are not doing anything.
देवेंद्र फडणवीस साहेब धस साहेबाना अभय दिले पाहिजे नांदेड जिल्हा
अण्णा आता तुम्ही सगळी प्रकरणं धसास लावा ..वसेपुर गॅंग नाहीशी झाली च पाहिजे ..
❤धस साहेब ❤
Only Das saheb 🎉🎉
या प्रकरणातील मॅन ऑफ दि मॅच धस अण्णाला च,🙏🙏🙏
Mudhe chya aaicha dana😂😂
Tyachya aaila nako shivya deu Mitra... To Dhanya ahech dukkar
आईला नका देऊ शिव्या आईने काय केलं बिचारीने हेव नालायक निघाला त्यात आईचा काय दोष
वाल्मीक कराड सरेंडर झाला त्या दिवशी ज्या कार मध्ये cid कडे आला होता तो गाडी मालक अचानक भेट झाली बोलणार त्याच्याकडून तपासात भरपूर मदत मिळणार, त्याची नार्को टेस्ट किंवा त्याच्या pcr घेऊन मागील भागात मिरची पावडर टाकून सत्य बाहेर येणार
Right ✅️
धस काका तुम्हाला विश्वास आहे मुख्यमंत्री वर आणि न्याय व्यवस्थेवर पण जनतेला नाही .
ग्रेट आमदार
नाद नाही करायचा आण्णाचा 🔥🔥
Suresh aana aapaki himmat ko mai salam deta hu
धश . साहेब........., किंग ऑफ मराठवाडा
धस साहेब तुम्हच्यासारखे आमदार विरोधीपक्षात पाहिजे त्याख लाख धन्यवाद धस साहेब असा आमदार होणार नाही अभ्यासु
आज पर्यंत अस खर बोलायची
कोणी हिम्मत केली नाही
पीआय सायला का आरोपी कानाही केले
Santosh anna la nyay milala pahije😢
धस साहेब proud of you , God bless you
धस आण्णा सारख्या मानसाची गरज आहे समाजात
सुरेश आण्णा.. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठी आहे.
आमदार कसा असावा उत्तम उदहरण
कितिहि पुरावे द्य ...वाल्मीक कराड चि निर्दोष मुक्तता होनार...हिच लायकी करुण ठेवली आहे आपल्या देशा चि यान्नी.....
One number 🙏🙏🙏 DHAS SAHEB
अण्णा ❤❤
धस साहेब जबरदस्त प्रभावीपणे बाजू लावून धरली आहे न्याय मिळेपर्यंत लढा द्याल असी अपेक्षा आहे
इतके आरोप असून सुद्धा मुंडे यांना अटक का होईना
धस साहेब ढाणया वाघ भाजपा आमदार असून हे प़रकरन ऊचलून धरतात सत्य आहे महणुन ढाणया वाघ हि ऊपमा मिलाली
बरोबर आहे आगे आगे देखो
होता है क्या
लोकनेते धस आण्णा
पीकविमा खाणारे 😢😢
एवढं चारून सुद्धा ह्यांनी डकार सुद्धा दिला नाही