सत्यशील शेरकर यांनी विधानसभा निवडणूक लढवली म्हणून त्यांचे विरोधात पॅनेल करायची तयारी सुरू केली काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 148

  • @santoshnaikwadi7623
    @santoshnaikwadi7623 2 วันที่ผ่านมา +57

    आमचा सुरु चा ऊस असून देखील अजून अद्याप तोड आलेली नाही.

  • @SurajDukare-jb7og
    @SurajDukare-jb7og 2 วันที่ผ่านมา +26

    सरकारनं कारखाने चालू करण्यास उशीरा परवानगी दीली हे पण लक्षात घ्यायला हवे

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 2 วันที่ผ่านมา +26

    साखर कारखाना बॉडीमध्ये बदल होणे गरजेचे👍

  • @dhananjayhande8945
    @dhananjayhande8945 2 วันที่ผ่านมา +43

    शेरकर आमदारकी लढवू शकतात
    मग सोनवणे नि का कारखाना निवडणूक लढवू नये.
    कारखाना काय कोणाची वयक्तिक मालमत्ता आहे का?

  • @pradipgadge9061
    @pradipgadge9061 2 วันที่ผ่านมา +25

    आपला माणूस शिवभक्त शरददादा सोनवणे 🚩

  • @आशिष-b
    @आशिष-b 2 วันที่ผ่านมา +19

    आम्ही कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा भाषण ऐकले आहे दादा.❤

  • @chandrasengadhavechandrase7697
    @chandrasengadhavechandrase7697 2 วันที่ผ่านมา +17

    धन्यवाद आमदार साहेब

  • @ajayneharkar9676
    @ajayneharkar9676 2 วันที่ผ่านมา +15

    दादा कारखाना चालू होऊन किती दिवस झाले तुम्हीच सांगा वास्तव शेतकऱ्यांना माहित आहे आपले कार्यकर्ते कदाचित उतावळे झाले असतील विघ्नहर चे संचालक होण्यासाठी आपण वास्तविक माहिती घ्यावी दादा पुढील अधिवेशनामध्ये दुधाच्या दरवाढीबद्दल आपण आंदोलन करा सभागृहामध्ये आज दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आत्महत्या करायची दिवस आणले आहे सध्याच्या सरकारने शेतीच्या खता संदर्भात किती किमती वाढल्या या बाबतीत मुख्यमंत्र्यांना विचारा हे काय वातावरण चाललंय का शेतकरी आत्महत्या करायचा नाही काय परिस्थिती झाली सरकारची शेतकऱ्यांबाबत याबाबत सरकार दखल घेणार आहे की नाही काय परिस्थिती केली दूध उत्पादक शेतकऱ्यांची आपण माहिती द्या काय परिस्थिती आहे शेतकरी वर्गाचे हे सगळे परिस्थिती सरकारने सावरली पाहिजे याबाबत सरकार केव्हा धोरण राबवणार अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊन
    देणार

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 2 วันที่ผ่านมา +31

    आजपर्यंत शेतकरी आत्महत्या झाल्या त्या कुटुंबाला कारखान्यान एक रुपयाची मदत केली नाही

    • @MangeshKute-g3h
      @MangeshKute-g3h 2 วันที่ผ่านมา +4

      बदल करावा लागेल

  • @sachinkute9273
    @sachinkute9273 2 วันที่ผ่านมา +14

    1no. Dada dicision

  • @karandumbare4799
    @karandumbare4799 2 วันที่ผ่านมา +13

    Dada ekdam brobr ❤

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 2 วันที่ผ่านมา +30

    आता जुन्नर तालुक्यात आपला माणूस आपल सरकार असच समीकरण चालणार

  • @बाळासाहेबकोंडे
    @बाळासाहेबकोंडे 2 วันที่ผ่านมา +20

    कुलस्वामी पतसंस्था च्या कारभारात लक्ष द्या मग साखर कारखाना बघा

    • @umeshdumbre7944
      @umeshdumbre7944 วันที่ผ่านมา +1

      त्यांनी नक्की च लक्ष देवुन ती पुढे नेली आहे

    • @sangramsonawane3395
      @sangramsonawane3395 วันที่ผ่านมา +1

      सभासद आहे का तुम्ही

    • @premnathshinde5634
      @premnathshinde5634 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुम्ही घरी लक्ष द्या

  • @sandippabale198
    @sandippabale198 2 วันที่ผ่านมา +14

    दादा कारवाई झाली पाहिजे

    • @sankettamboli2824
      @sankettamboli2824 2 วันที่ผ่านมา

      ते मंत्रिपदाच काय झालं

  • @ajayneharkar9676
    @ajayneharkar9676 2 วันที่ผ่านมา +27

    दादा तुम्ही स्वतः एक कारखाना काढा आणे पठारावर

    • @सत्यमेवजयते-भ7र
      @सत्यमेवजयते-भ7र 2 วันที่ผ่านมา +1

      तुझ्या आ,,,, च्या पू,,, कारखाना काढायला पाहिजे का

    • @sumitpansare6081
      @sumitpansare6081 2 วันที่ผ่านมา +4

      घाट चढून ऊस नेणार का दादा वरती पठारावर

    • @jagdishthorat6937
      @jagdishthorat6937 วันที่ผ่านมา +1

      त्यांनी टोल चालवला आहे चांगला अनुभव आहे

  • @sunilauti3515
    @sunilauti3515 2 วันที่ผ่านมา +20

    बदल होने गरजेचे आहे दादा

  • @vikaspansare2734
    @vikaspansare2734 วันที่ผ่านมา +8

    सत्यशील दादांचा कारभार एकदम ओके आहे

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 2 วันที่ผ่านมา +14

    👑 BOSS 👑

  • @MANISHMORDE-q8r
    @MANISHMORDE-q8r 2 วันที่ผ่านมา +11

    18 महिने 15दिवस पूर्ण झाले.... अजून ऊस तुटलेला नाहि

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 2 วันที่ผ่านมา +12

    ऊसतोड वेळेवर होत नाही दादा
    आम्ही काय करावे

  • @RajaramLaxman-r6t
    @RajaramLaxman-r6t 2 วันที่ผ่านมา +7

    कधी कधी सगळ्या गोष्टीला सरकार जबाबदार नसते
    कधी कधी स्वतः. चालक. मालक. प्रशासक. जबाबदार असू शकतात

  • @VaibhavGagare-up9lr
    @VaibhavGagare-up9lr 2 วันที่ผ่านมา +9

    Boss 👑🔝🚩✌🏻

  • @pravinmadgule1661
    @pravinmadgule1661 2 วันที่ผ่านมา +10

    आपला माणूस

  • @tusharyevale5497
    @tusharyevale5497 2 วันที่ผ่านมา +9

    16 महिन्यांचा ऊस होऊनही तुटला नाही सोबत शेअर चे पैसे वाढवले आहे शेअर चे पैसे वाढविण्यापेक्षा नवीन सभासद नोंद करून घेतली पाहिजे

  • @bhushannalawade7692
    @bhushannalawade7692 2 วันที่ผ่านมา +10

    बदल जाला पाहिजे

  • @VitthalJadhav-v8t
    @VitthalJadhav-v8t 2 วันที่ผ่านมา +9

    पूर्व हंगामी
    सुरू
    आणि आडसाली असे तीनही हंगामतील ऊस आम्ही पिकवतो पण खरच वेळेवर तोड येत नाय.

  • @marathimulga9591
    @marathimulga9591 วันที่ผ่านมา +3

    कारखाना बॉडी बदल होणे गरजेचे आहे , बिनकामाचे भरले आहे सगळे

  • @SK-im6dm
    @SK-im6dm 2 วันที่ผ่านมา +2

    नगर -कल्याण रोड चे रोडचे काम निकृष्ट दर्जाचा आहे कारण रोडला क्वालिटी लेयर प्रमाणे काम नाही वर्क ऑर्डर मटरेल पण चेक करा

  • @गंगारामघोलप
    @गंगारामघोलप 2 วันที่ผ่านมา +21

    सत्यशील शेरकर कारखाना उत्तम चालवतात तुमच्या तोंडून पण ते अनेकदा आला आहे पण आता तुम्ही पडता पडता वाचले शेरकरांमुळे म्हणून तुमचं पोट दुखतंय

    • @sanjaydongare4620
      @sanjaydongare4620 2 วันที่ผ่านมา +8

      बदल झाला पाहिजेल दादांचं बरोबर आहे

    • @somnathdube5599
      @somnathdube5599 2 วันที่ผ่านมา +1

      शरद पवार +पक्ष +अमाप पैसे वाटप म्हणून मतदान झाले शेरकरला
      नाहीतर यांचं तालुक्यात काम घोलप

    • @ninadjangamjangam1939
      @ninadjangamjangam1939 2 วันที่ผ่านมา +8

      Haus jahli ka gholap ghetlya hotya na 3 sabha 🔥Kashi hoti susat ma rikshaw ❤😂

    • @Khanduwaykar9999
      @Khanduwaykar9999 2 วันที่ผ่านมา +7

      गंगू बदल जाला पाहिजे

    • @manojvidhate1852
      @manojvidhate1852 2 วันที่ผ่านมา +1

      घोलप सर बरोबर आहे हीच खरी सत्यता आहे.!!👍👍

  • @King007-v9z
    @King007-v9z 2 วันที่ผ่านมา +2

    Vighnhar cha dhanya vagh satyshil sherkar

  • @ravirajmanukh7857
    @ravirajmanukh7857 2 วันที่ผ่านมา +11

    प्रत्येकाला अधिकार आहे आमदारकीला उभे रहायचा 🎉🎉 कारखान्याचे काम खूप चांगले

    • @ravindrajadhav941
      @ravindrajadhav941 วันที่ผ่านมา +1

      प्रत्येक सभासदाला पण कारखान्याच्या निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे माझे 2009 चे पैसे आजही दिलेलं नाही मि 2016 पर्यंत हेलपाटे घातले व नंतर ऊस भिमाशंकरला द्यायला लागलो आता साहेब म्हणाले विघ्नहरला या पण मागिल पैस्याचे आम्हाला काही माहिती नाही

    • @iornman7382
      @iornman7382 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      ज्यावेळेस कारखाना शरद दादांच्या हातात जाईल त्यावेळेस नक्की न्याय भेटेल दादा🎉🎉

  • @AtulMahabare
    @AtulMahabare 2 วันที่ผ่านมา +3

    हे खर आहे साहेब आमचा सुध्दा ऊस खुप लेट झालंय तोडणी करायला

  • @Rahul143-yo9ld
    @Rahul143-yo9ld 2 วันที่ผ่านมา +20

    दादा बदल होण गरजेचं विरोधक प्रबळ हवा

  • @clt-f
    @clt-f วันที่ผ่านมา +1

    खरंच आमदार साहेब हे गरीब, श्रीमंत, लहान, थोर यांचे आमदार आहेत.

  • @kacharusonar184
    @kacharusonar184 2 วันที่ผ่านมา +10

    विघ्न्हर साखर कारखाना 1च नंबर आहे

  • @saidumbre7831
    @saidumbre7831 วันที่ผ่านมา +1

    सत्यशील दादा यांचं काम चांगलं आहे काळजी नसावी

  • @tanmayshelke3852
    @tanmayshelke3852 2 วันที่ผ่านมา +2

    नवीन मिल चालु होऊन वीस दिवस झालेत आणि कारखाना पुर्ण क्षमतेने चालु आहे

  • @sharadpabale6879
    @sharadpabale6879 วันที่ผ่านมา +1

    असा आमदार होणारच नाही ,जुन्नर तालुक्यातील आम्हाला हिरा गवसला याचा आम्हाला अभिमान आहे ,दादांना खुप खुप पुढील वाटचालीस शुभेच्छा,

  • @Satish482
    @Satish482 2 วันที่ผ่านมา +2

    कारखान्याचे मॅनेजमेंट बदल झाला पाहिजे.

  • @Soh12596
    @Soh12596 2 วันที่ผ่านมา +7

    बदल झाला पाहिजे दादा

  • @sudamjadhav7905
    @sudamjadhav7905 2 วันที่ผ่านมา +12

    दादांनी त्यांचं कारखान्या च्या बाबतमांडलेलं मत एकदम बरोबर आहे

  • @vinodbhor4334
    @vinodbhor4334 2 วันที่ผ่านมา +5

    शरददादा सोनवणे शेतकरी राजा आहे शेतकर्यांच्या विषयी आस्था आहे

  • @chandrakantkorade3014
    @chandrakantkorade3014 วันที่ผ่านมา +2

    माझाही ऊस आहे.ऊस नोंदी नुसार सरकारने कारखाने चालू करण्यास उशिरा परवानगी दिली.मग ऊस तोडणी आणि कारखाना उशिरा चालू झाला त्याला सरकार जबाबदार की संचालक मंडळ.?

  • @arunpote9452
    @arunpote9452 2 วันที่ผ่านมา +10

    आडसाली आजुन तोडला नाही .

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 2 วันที่ผ่านมา +21

    बरोबर आहे दादा....आमचा ऊस 2 महिने झाला तुटत नाहीये😢

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837 2 วันที่ผ่านมา +5

    अपघातांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होतात, गाड्या भर धाव वेगात चालवतात, अपघातांमुळे कुटुंब च्या कुटुंब उध्वस्त होतात, यावर दादांनी लक्ष्य घालावे,

  • @GanpatGunjal-g8j
    @GanpatGunjal-g8j 2 วันที่ผ่านมา +5

    19 - 20 महिण्याचा उस तुटाना वा काय नियोजण आहे विघ्नहर का छाण

  • @ssbhorss4733
    @ssbhorss4733 วันที่ผ่านมา +1

    आमदार शरद दादांनी जी चेअरमन व संचालकांवर टिप्पणी केली आहे,ती माझे अनुभवा नुसार एकदम परफेक्ट आहे. कोठे तो बाबा आणि अन्नाचा काळ.तुलनाच नको. आज जुन्या ना कोणी विचारतच नाहीत.

  • @सत्यवानवैद
    @सत्यवानवैद 2 วันที่ผ่านมา +3

    दादा 20 महिने झाले तरी ऊस तुटत नाही

  • @prasadbhor5912
    @prasadbhor5912 วันที่ผ่านมา

    खर आहे
    शेतकरी खाली ग्राउंड लेव्हल ला काय काम करतात आणि त्यांना काय अडचणी येतात हे त्या संचालकांना कळलं पाहिजे
    आणि जो स्वतः शेती करतो असे संचालक करा त्याला शेतीची जान तरी असल

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    तालुक्यात नवीन सहकारी कारखाणा निर्माण करावा, दादा आपण प्रयत्न करा. जनता शेअर्स च्या रुपाने भरपुर मोठ्या प्रमाणावर मदत करतील.परवानगी आणा.

  • @rahulthorave1264
    @rahulthorave1264 2 วันที่ผ่านมา +5

    तुमच्या मागे बाबा उभे आहेत कुबड्या घेऊन त्यांना बसायला खुर्च्यी दिली असती तर बर झाले असते

  • @vaishalithorve847
    @vaishalithorve847 วันที่ผ่านมา +2

    दुधाच्या बाजाराविषयी बोला कांद्याच्या बाजारभाव बोला अजूनही तालुक्यात भरपूर काही समस्या आहे रोड विषयी बोला आमदार साहेब कारखाना सुरळीत चालू आहे आणि कारखान्याचे कामही

    • @AbhiHande309
      @AbhiHande309 วันที่ผ่านมา +1

      थोरवे म्हणजे आपण शिरोलीतील चोरमनचे तळवे चाटे😅

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 2 วันที่ผ่านมา +7

    चेहरा नवा, सामान्य शेतकरी हवा🚩

  • @Rahul-i3f9l
    @Rahul-i3f9l วันที่ผ่านมา +4

    सत्यशिलदादा शेरकर कारखाना सक्षम पणे चालवत आहेत काळजी करायच काही काम नाही

  • @prakashkale1252
    @prakashkale1252 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा खरे बोललात तुम्ही पण यांना ते कळत नाही

  • @गंगारामघोलप
    @गंगारामघोलप 2 วันที่ผ่านมา +9

    शेतकरी आणि शेरकर हेच समीकरण योग्य आहे

  • @shetkari3747
    @shetkari3747 วันที่ผ่านมา +1

    बदल झाला पाहिजे

  • @ravindrabadhe6804
    @ravindrabadhe6804 วันที่ผ่านมา +1

    कारखाना संचालक मंडळ बदला

  • @बाबाजीसोन
    @बाबाजीसोन 2 วันที่ผ่านมา +4

    आमदार साहेब तुम्ही म्हणता दोन दोन तीन तीन चार चार महिने शेतकरी वेटिंग आहेत अहो दादा कारखाना चालू होऊन 45 ते 50 दिवस झालेत. काय बोलता तुम्ही

  • @sangramsonawane3395
    @sangramsonawane3395 วันที่ผ่านมา

    दादा लागा तयारीला आम्ही आहोत सोबत

  • @ganeshdhamale5970
    @ganeshdhamale5970 2 วันที่ผ่านมา +5

    Sonavane tumhi karkhanyachya bhangadit padu naka

  • @taningtantra33
    @taningtantra33 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤

  • @saidumbre7831
    @saidumbre7831 วันที่ผ่านมา +1

    दुसरी नवीन काही संकल पणा नाही का तुमच्याकडे कारखाना सोडुन

  • @Mr.Bhaskar21
    @Mr.Bhaskar21 วันที่ผ่านมา +1

    दादा आहे ते मंत्री पदाचे काय झाले

  • @swapnilshejwal3236
    @swapnilshejwal3236 วันที่ผ่านมา +1

    दादा🚩

  • @kishordumbre6946
    @kishordumbre6946 วันที่ผ่านมา

    विघ्नहरर कारखान्याचे शेअर्स का वाढवत नाही? याबाबत आपण स्वतः लक्ष दिले पाहिजे.

  • @vikasdukare2790
    @vikasdukare2790 2 วันที่ผ่านมา +2

    Election mule karkhana let suru zala tyala jababdar Shinde sarkarach ahe na mag satyashil dada tyala Kay karnar ahe.only satyashil dada.

  • @vilasmengal8575
    @vilasmengal8575 2 วันที่ผ่านมา

    हिरडा कारखाना पण चालू झाला पाहिजे.. ❤

  • @tejasnalawade-v1w
    @tejasnalawade-v1w 2 วันที่ผ่านมา +3

    Saheb karkhana chalu houn kiti divas zhale

  • @amolmule144
    @amolmule144 2 วันที่ผ่านมา +1

    Dada lakshya aasu dya satyshil dada 2024 laa tumchyasarkhe Amdar Nastani 2 no laa hote

  • @vaibhavgadge5054
    @vaibhavgadge5054 2 วันที่ผ่านมา +1

    बदल तर झालाच पाहिजे

  • @vilasauti4913
    @vilasauti4913 วันที่ผ่านมา

    Rajuri belha ya bhagat like dhokyat krupaya पाणी सोडावे

  • @ravindrabadhe6804
    @ravindrabadhe6804 วันที่ผ่านมา

    ऊसाला ३८००/- हमी भाव द्या

  • @rupaliandhale692
    @rupaliandhale692 2 วันที่ผ่านมา +1

    Dada usacha average 42 tanavar alay evadha tar sanchalakancha abhyas ahe.yavar karkhanyacha shetki vibhag kay kam kartoy ka nusta chairman chya ghari pani bhartauy

  • @vilasauti4913
    @vilasauti4913 วันที่ผ่านมา

    Dada alle rajuri va belhe पिके dhokyat krupaya pani सोडावे,

  • @manoharlende8788
    @manoharlende8788 วันที่ผ่านมา

    याला धडा शिकवा

  • @nitinchavan7114
    @nitinchavan7114 2 วันที่ผ่านมา +1

    राजकारन नका करू आत्ता पार वाटोळे जाले राजकारनामुळे

  • @ajinkyamore2108
    @ajinkyamore2108 2 วันที่ผ่านมา +1

    एकाच वेळेस जर सर्वांना भूक लागली तर तर manage ment करताना काय करावं लागत हे चांगल सांगितले हे विचार करा बाकी जनता बघेलच ... मंत्रिपदाच काय झालं आणि वातावरण change ny झालं वाटत आमदार झाल्यापासून

    • @Khanduwaykar9999
      @Khanduwaykar9999 2 วันที่ผ่านมา +2

      दादा जून्नरच्या जनतेचे मंत्री

  • @akshayshete3173
    @akshayshete3173 2 วันที่ผ่านมา +1

    1.5 वर्ष झाले अजून उस वावरात च आहे 😂

  • @manoharlende8788
    @manoharlende8788 วันที่ผ่านมา

    पारनेर का ऊस नेला

  • @navnath2663
    @navnath2663 2 วันที่ผ่านมา +14

    साखर कारखाना खूप चांगल्या प्रकारे चालू आहे पण आता काय झालंय विधान सभेचा वचपा काढायचा म्हणून विरोध करायचं😂

  • @maharashtra.7253
    @maharashtra.7253 วันที่ผ่านมา

    खुबी पासून द्या घाटातून

  • @Morya410
    @Morya410 2 วันที่ผ่านมา

    1 no DADA

  • @shashikanthande-yg3uh
    @shashikanthande-yg3uh วันที่ผ่านมา

    Usala .4000..bajar .millala .pahije

  • @arunhinge1758
    @arunhinge1758 2 วันที่ผ่านมา +1

    Me आंबेगाव मधील shetkari आहे कारखण्यचा सभासद आहे माझा उस सुरू चा जून मधील आहे 17 महिन्याचा होऊन गेला तरी तोड नाही

    • @sankettamboli2824
      @sankettamboli2824 2 วันที่ผ่านมา

      तुम्ही तुमच्या कारखान्याला का नाही दिला ऊस

    • @arunhinge1758
      @arunhinge1758 2 วันที่ผ่านมา

      @sankettamboli2824 इकडे तिच बोंब आहे विघ्न हर ला दर् वर्षी उस घालतो आम्ही कारण आंबेगाव चाउस त्यांचा साठी बाहेर चा आहे म्हणून लवकर नेतात पण ह्या वर्षी अवघड झाल

  • @sankettamboli2824
    @sankettamboli2824 2 วันที่ผ่านมา

    सरकारने कारखाने लेट चालू केले हे कोण सांगणार

  • @ins.i798
    @ins.i798 2 วันที่ผ่านมา

    का तुटत नाही
    भरपूर ऊस आहे
    समजून घ्या.

  • @ganeshdhamale5970
    @ganeshdhamale5970 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sonavne tumhi konala kahi shiku naka tumhi kiti paise vatle he lokana mahit ahe

  • @shazebsayyed1574
    @shazebsayyed1574 2 วันที่ผ่านมา +2

    Dada te mangche baba handicap aahe tyana basayla khurchi dili asti

  • @rohidassonawane1234
    @rohidassonawane1234 2 วันที่ผ่านมา

    सगळा ऊस पराग कडे गेला

  • @maheshmore5333
    @maheshmore5333 2 วันที่ผ่านมา +2

    कारखान्यात राजकारण nako

  • @hindugamingbhau9331
    @hindugamingbhau9331 2 วันที่ผ่านมา

    सत्यशील दादाला आता जड जाणार हे नक्की

  • @NavanathBhakare-s3x
    @NavanathBhakare-s3x 2 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही घेतले ली ऊस दराची भुमीका शेतकरी बद्दल चांगली आहे पण दादा कारखाना चालू होऊन तीस पसतीस वर्ष झाली विघ्नहर कारखाना सहकारी साखर कारखाना आहे मग कोल्हापुर सातारा या जिल्हया पेक्षा कमी दर का देतो

  • @omv-qt2hs
    @omv-qt2hs วันที่ผ่านมา

    9.20 true

  • @GanpatGunjal-g8j
    @GanpatGunjal-g8j 2 วันที่ผ่านมา +1

    संचालक काय करतात आमचा उस तोडायला या

  • @Khanduwaykar9999
    @Khanduwaykar9999 2 วันที่ผ่านมา +1

    बोरकर यानी कारख़ाना कुनाच्या जिवावर काढ़ला होता? जनता मूर्ख आहें का?

  • @Chillsre
    @Chillsre 2 วันที่ผ่านมา

    Dadana ata sagalech pahije.....je mudde gheun nivdun ale tyatil ek tari purn kara mhanje zale

  • @madhavkharate8608
    @madhavkharate8608 2 วันที่ผ่านมา +4

    😢

  • @भाऊसाहेबवामन
    @भाऊसाहेबवामन 2 วันที่ผ่านมา

    माझा 19 महिन्याचा ऊस झाला आहे तरी तोड आली नाही अजून