आम्हीही स्वामीभक्त.. गणेश कवडे याने तलवारी, काठ्या घेऊन आमच्या घरावर हल्ला केला.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 144

  • @vaibhavwagh6405
    @vaibhavwagh6405 13 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    सत्य परिस्थिती... आवाजाचा खूप त्रास होतो... ज्यांची घर मंदिराजवळ आहे त्यांना ही परिस्थिती ठाउक आहे

    • @Shantaram_99
      @Shantaram_99 13 ชั่วโมงที่ผ่านมา +19

      असाच आवाज जर मशिदीच्या भोंग्याचा येत असेल तर तिथेही आवाज उठवा

    • @shubhamkawade9293
      @shubhamkawade9293 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर आहे भाऊ​@@Shantaram_99

    • @vaibhavwagh6405
      @vaibhavwagh6405 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      @Shantaram_99 मंदीर - मशीद दोन्ही ठिकाणी आवाजाचा त्रासच होतो... तुम्ही मशिदी जवळ राहता का? आवाजाचा त्रास होत असले तर तक्रार करा..
      आणि BJP च्या बातम्या जरा कमी बघा आणि वास्तव मान्य करा..

    • @Samarthbelhekar
      @Samarthbelhekar 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@vaibhavwagh6405
      Kharr ahe bhau BJP che karykarte ahet ganesh bhau..

    • @shailendrakawade
      @shailendrakawade 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      नास्तिक

  • @Garib7777
    @Garib7777 13 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    जुन्नर तालुक्याची भाईगिरी मोडीत काढावी पुलिसांनी न्याय द्यावा हया कुटुबांना

  • @vishallmarathi6084
    @vishallmarathi6084 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Yamde jo kharch chukicha asel tyala swami nakki baghun ghetil....
    Shri swami samarth❤

  • @akshayhande9134
    @akshayhande9134 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Yash, proud of you ! You showed courage and presence of mind that night ! Stay strong ! आम्ही सत्याच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. झालेल्या घटनेला धार्मिकतेचा रंग देण्याचा प्रयत्न होतोय, ही फार चुकीची गोष्ट आहे.

  • @आवाजजुन्नरकरांचा
    @आवाजजुन्नरकरांचा 12 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अहो पत्रकार साहेब पंचक्रोशीतील सर्व स्वामी भक्तांच्या भावना विचारा यांनी भरपूर लोकांना त्रास दिलाय लोकांच्या गाड्या पाडल्या लोकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या हवा सोडल्या सर्वजण म्हणताहेत त्या नास्तिकाला शिक्षा झाली पाहिजे

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू कोण ठरवणारा कोणी आस्तिक असावे की नास्तिक?

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@आवाजजुन्नरकरांचा स्वामी समर्थ सेवेकरी आणि भक्तांना त्रास देणाऱ्या च्या घरी दिवा लावायला कोणी उरत नाही.

    • @Maskwala_Guru
      @Maskwala_Guru 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@आवाजजुन्नरकरांचा मराठी माणूस चांगले काम करत असेल तर दुसरा मराठी त्याला त्रास देत राहतो , हे जिवंत उदाहरण आहे..
      अरुण मामांसारखा चांगला माणूस जगात नाही.. कोणालाही न दुखावता., सर्व नियम पाळणारा, आदर्श व्यक्ती आहे.. त्यांना त्रास देणार्यांचे भले होणार नाही...

  • @dhanrajsherkar8298
    @dhanrajsherkar8298 13 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    धन्यवाद साहेब तुम्ही दोन्ही बाजू समजून सांगता येईल

  • @saeedshaikh4318
    @saeedshaikh4318 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Junnar Times news is original news sandip bhau good job ashe patrakar chi garaz aahe shivjanambhumi madhe

  • @Bailgadasharyat12-12
    @Bailgadasharyat12-12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संदीप भाऊ काही झालं तरी सत्याच्या बाजूंनी उभ रहा

  • @SandipGund-j3t
    @SandipGund-j3t 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आजकाल पत्रकार च मॅनेज होतायेत असं वाटतय

  • @ganga269
    @ganga269 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सर्वच मंदिरावरील स्पीकर चे आवाज हे खूपच कर्कश आसतात.ते कमी करणे गरजेचे आहे.

    • @Shantaram_99
      @Shantaram_99 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      मशिदीचे भोंगे चलतील ना

    • @sachinbhor8794
      @sachinbhor8794 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      कारे बाबा तुला एवढा त्रास होतो हा स्पीकर चा
      अरे तुला भोंगे चालतात का त्याच्या आवाजाने तुला त्रास होत नाही का

  • @nileshgaikwad9107
    @nileshgaikwad9107 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    CCTV फुटेज चेक केले पाहिजे आणि राजकारण आहे यात

  • @danceonwithnisha.914
    @danceonwithnisha.914 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    This issue truely need to be addressed

  • @ganeshkale7006
    @ganeshkale7006 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Barobar sandip bhau dhoni baju samjun ghene garcheche

  • @Maskwala_Guru
    @Maskwala_Guru 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    स्वामी समर्थ शिक्षा करणार च... जैसी करणी तैसी भरणी...

    • @Samarthbelhekar
      @Samarthbelhekar 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर आहे✔️✔️

    • @vivekshinde3662
      @vivekshinde3662 10 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂

  • @experttalks6754
    @experttalks6754 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जमिनीचा वाद दिसतोय सख्खा सख्ख्याला सोडत नाही तर हे कोण सगळे

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 13 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आवाजाचा त्रास होतो हे मान्य केले पाहिजे आरती चालू असेपर्यंत आवाज ठीक आहे 4 te 11 हे अति होतय

  • @shubhamkawade9293
    @shubhamkawade9293 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आरती 4 वाजता सुरू होऊन रात्री 11 वाजता संपते हे किती लोकांना खर वाटत आहे

    • @pradipbhor5393
      @pradipbhor5393 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ते आरतीला आले तरच समजेल ना लोकांना. काहीही वाटेल ते बोलतात

    • @Maskwala_Guru
      @Maskwala_Guru 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खोटे आहे...

  • @shubhamkawade9293
    @shubhamkawade9293 13 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    स्क्रिप्ट छान रंगवली आहे पण पाठांतर जमल नाही😂😂

  • @Samarthbelhekar
    @Samarthbelhekar 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एका हाताने टाळी वाजत नाही😮

  • @Ramkrushnhari99
    @Ramkrushnhari99 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    ओझर गावातील लोकांची प्रतिक्रिया घ्या सुनील बाबत अरेरावी करणारा माणूस आहे

  • @RahulBhagat-z1k
    @RahulBhagat-z1k 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    उद्या जुन्नरला तहसील कार्यालयावर मोर्चा आहे सर्व स्वामी परिवार कुलवडे महाराज व त्यांच्या आईवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढणार आहेत. जुन्नर तालुक्यातील सामान्य जनतेला विनंती आहे जर ही गोष्ट सुनील कवडे प्रीती कवडे यश कवडे यांच्या म्हणण्यानुसार खोटी असेल तर उद्या येणारी जनताच सांगेल काय खरं आणि काय खोटं..... 10 लोक मॅनेज होऊ शकतात हजार लोक मॅनेज करता येत नाहीत..... आणि तीच 10 लोकं सुनील कवडे कडे आहेत..... आणि उद्या हजार लोक तुम्हाला सत्याच्या बाजूने मोर्चात दिसतील

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वामी भक्त कशाला तलवारी आणतील, उगाचच काहीतरी आरोप.

    • @sanketshinde3338
      @sanketshinde3338 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      स्वामी bhakta आलेच नव्हते. ते सगळे गणेश kawde यांचे गुंड होते

  • @chandrakantbangar4226
    @chandrakantbangar4226 12 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    कुठला देव सांगतो की माझी आरती स्पीकर लाऊन करा.स्पीकर वर बंदी आली पाहिजे.पूजा करा हरकत नाही स्पीकर नको.

    • @shubhamkawade9293
      @shubhamkawade9293 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कुठल्या ग्रंथात अस लिहिलं आहे वरात Dj लाऊन च करतात मोबाईल वर गाणी लाऊन वरात करा. परिस्थिती माहिती करून घ्यावं सर

    • @Samarthbelhekar
      @Samarthbelhekar 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@shubhamkawade9293 वरात एकदाच होते,आरती रोज होत असते.

    • @shubhamkawade9293
      @shubhamkawade9293 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @Samarthbelhekar इथ आरती आठवड्यातून 1 वेळा होते त्याचा पण त्रास होत असेल तर काय करायचं

    • @Samarthbelhekar
      @Samarthbelhekar 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shubhamkawade9293नक्कीच.. पण त्याचा त्रास इतरांना होता कामा नये

    • @somkantbharti8673
      @somkantbharti8673 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      स्वामींच्या आरतीचा जर इतका त्रास होत असेल तर यापेक्षा दुसरी कुठलीच शोकांतिका नसेल जो खरा हिंदुत्व सनातनी असेल तर या या स्वामींच्या आरतीचा तो नक्कीच आदर करीन ठीक आहे आरती तर आठवड्यातून एकदा होते ना त्या गरीब बिचाऱ्या पुजाऱ्याला मारहाण होते त्यांच्या वयस्कर आईला मारहाण होते मात्र जनतेला किंवा किंवा आरतीच्या आवाजाचा त्रास होणाऱ्यांना दिसत नाही आणि यामध्ये नक्कीच राजकारण आहे हे यावरून सिद्ध होते पत्रकार साहेब सुद्धा एकच बाजू मांडतात काही स्वामी सेविकांची शिवी करायची ही तुम्ही मत आजमावून घ्यायला हवे कारण ही व्यक्ती शिवी कर यांना सुद्धा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असते कुणाच्या गाड्या खाली पडतात तर कोणाच्या गाड्या पंक्चर करतात हे नक्कीच योग्य नाही खरा खोटा न्याय हा झालाच पाहिजे याचे मूळ कारण शोधले पाहिजे साहेबांनी पण खरे सत्य जनतेसमोर आणायला हवी अन्यथा पोलीस प्रशासनावरील सामान्य जनतेचा विश्वास उडेल कारण या जुन्नर तालुक्यात खोट्याचे खरे ताबडतोब होते परंतु खाऱ्या व्यक्तीला लवकर न्याय मिळत नाही उद्या निर्णय काहीही लागो मात्र स्वामी नक्कीच त्यांच्या पद्धतीने निर्णय लावतील हेही तितकेच खरे आहे कारण अशक्य ते शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤

  • @shetkari3747
    @shetkari3747 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आठ दिवसांतून एकदा ते पण साय 4 नंतर स्पीकर चालू असतो त्या दिवशी महा आरती ,अन्नदान इतर कार्यक्रम असतात.

  • @somanaththorat
    @somanaththorat 13 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    संदीप भाऊ याच्या घरारात बाहेर कॅमेरे आहेत मग दाखवा फुटेज

  • @जुन्नरकर-व4ख
    @जुन्नरकर-व4ख 13 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    संदीप भाऊ ek नंबर पत्रकार

  • @sagardukare5419
    @sagardukare5419 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अरे गणेश भाऊ ची बदनामी करताना लाज नाई वाटत का पूर्ण तालुक्याला माहिती आहे गणेश भाऊ काय आहे ते

    • @Samarthbelhekar
      @Samarthbelhekar 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ग्रामपंचायत मध्ये निवडून येइल आमचा भाऊ (__________________)..✌

    • @sanketshinde3338
      @sanketshinde3338 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे तो सरपंच होण्याच्या लायकीचा नाही.

  • @AmolMaskare
    @AmolMaskare 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    संदीप उतरडे साहेबांवर हा गंभीर आरोप करता आपण संदीप भाऊ एक निर्भीड पत्रकार आहे शेतकऱ्यांचा आवाज आहे

    • @सुधीरबेनके
      @सुधीरबेनके 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      पैशे घेऊन बातमी करणारे निर्भीड पत्रकार अख्या जुन्नर तालुक्याला माहित आहे
      खत वाल्यांकडून मोठं पॅकेज मिळालाय साहेबानाना
      निर्भीड पत्रकार 🤣🤣🤣🤣

    • @Maskwala_Guru
      @Maskwala_Guru 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@AmolMaskare दोन्ही बाजू ने मत मांडावे... फक्त एकच बाजू मांडू नये... सत्य शोधून सीसीटीव्ही क्या आधारे खरी परिस्थिती शोधून काढावी.. मग खरा पत्रकार..

  • @pradipbhor5393
    @pradipbhor5393 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पत्रकार साहेब CCTV फुटेज मागावा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल

  • @Vishal8124Khilari
    @Vishal8124Khilari 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जुन्नर बिहार होतोय का

  • @nileshrengade
    @nileshrengade 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Mi Marathi ahe pn asa kudhlach granthat wachla nahi loudspeaker laun awaj thewawa he saga chukicha ahe

  • @somanaththorat
    @somanaththorat 13 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    फुटेज बघा

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वामी समर्थ करेक्ट कार्यक्रम करतील यांचा.

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मोठा आवाज करून काय घंटा मिळतो का बिनडोक माणसं खरे तर यांच्यवर गुन्हा दाखल केला पायजे

  • @sanketkakade7941
    @sanketkakade7941 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शेठ कॅमेरा फोडलाय ना कॅमेरा चा dvr घरात असेल तुमच्या त्यात रेकॉर्डिंग असेल ना , तुमच्या घरात घुसून dvr पण फोडलाय का

  • @somanaththorat
    @somanaththorat 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एवढं तोडलं कॅमेरं होते करायची ना कंप्लेंट

  • @Samarthbelhekar
    @Samarthbelhekar 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोणते अकाउंट कधी चालू झाले हे पहावे

  • @geetatambde3582
    @geetatambde3582 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अरे मोबाईल मध्ये व्हिडीओ का केला नाही तुम्ही लोकांनी

  • @poonamwaikar8208
    @poonamwaikar8208 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    गणेश भाऊ बद्दल बोलताना विचार करावा...खूप महागात जाईल भाऊ बद्दल बोललात तर महागात जाईल..... आणि आपण आपल्या पेक्षा कर्तृत्ववान व्यक्ती बद्दल बोलत आहात... ... warn kartoy

    • @Samarthbelhekar
      @Samarthbelhekar 8 นาทีที่ผ่านมา

      Khup mahag jail mhnje?? Dhamaki samajawi ka amhi yala

  • @ashishkawade5310
    @ashishkawade5310 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    संदीप भाऊ, संदीप भाऊ त्याच्या आणि त्याच्या मुलात किती वेगवेगळ्या भूमिका आहे तुम्ही बघा तुम्ही

  • @vasantsangare2432
    @vasantsangare2432 13 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मग गणेश भाऊ ला नड ना गा... दम असलं तर गरिबाला का त्रास देता

    • @sanketshinde3338
      @sanketshinde3338 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      गणेश kawde la sang bayla sarkha pujari chya aad yeun ka halla kela

    • @vasantsangare2432
      @vasantsangare2432 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @sanketshinde3338 halla tyane nay kela swami bhaktani kela changlya mansala nada na bhadvyno

  • @pradipbhor5393
    @pradipbhor5393 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पत्रकार या तिघांना सारखे बोलायला लावा आणि मग बाईट घ्या

  • @rajeyuvraj743
    @rajeyuvraj743 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yala ka nahi fodala ghar fodnyapeksha 😂😂 te mandir bandhat hote tevha ha zhopala hota 😂😂

    • @sanketshinde3338
      @sanketshinde3338 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      एक काम कर एवढीच हिम्मत आहे ना पोलिसांना जाऊन सांग की घर का फोडला माणसाला फोडायला पाहिजे होता. आहे का हिम्मत? की रिकामटेकड्या सारखं बेड वर बसुन कमेन्ट टाकायची

  • @ravindranalawade3415
    @ravindranalawade3415 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरेरावी किती सहनकरावी? गणपती बाप्पा मोरया!तया कुटुंबाला त्रास झाला तर जबाबदार कोण?

  • @experttalks6754
    @experttalks6754 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Cctv footage दाखवा

  • @Samarthbelhekar
    @Samarthbelhekar 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    17:45 पासून पुढे पहा व्हिडिओ

    • @RahulBhagat-z1k
      @RahulBhagat-z1k 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      सुनिल कवडे म्हटल्याप्रमाणे त्या व्हिडिओ मध्ये तलवारी काट्या दाखवा

    • @Samarthbelhekar
      @Samarthbelhekar 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      @RahulBhagat-z1k mobilewar ghya ani dusra vidio banvun dakhawa sandip bhau

    • @RahulBhagat-z1k
      @RahulBhagat-z1k 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Samarthbelhekarदाखवा ना मग तुमच्याकडे एवढे पुरावे होते तर मग गणेश कवडे तुमच्या कंपाउंड वरून उडी मारून घरात आला तुम्हाला बाहेर काढले धक्काबुक्की केली बायकोला धक्काबुक्की केली याचे पण व्हिडिओ असतीलच मग का नाही तुम्ही पोलिसांना दिले त्याच्यानंतर तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर तुम्ही गणेश कवडे व त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल केला तुमचं एवढंच जर खरं होतं तर तुम्ही का तोंड लपवत फिरत होते. सगळ्यांना तुमचा काळा चेहरा माहिती आहे तुम्ही तोंडावर एक आणि मागे एक बोलणार तुम्ही किती फेक अकाउंट ओपन केले आणि कमेंट टाकायचा प्रयत्न केला तरी सत्य परिस्थिती ही पंचक्रोशीतील सर्वांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही तुमची लाल करण्यात तुमचा मोठेपणा समजू नका

    • @sujitt9686
      @sujitt9686 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Navavr nsta madam, donhi baju bghayla pahijen

  • @shubhamkashid4931
    @shubhamkashid4931 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    He rajkaran ch ahe

  • @somanaththorat
    @somanaththorat 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    फुटेज कुठंय संदीप भाऊ

    • @Samarthbelhekar
      @Samarthbelhekar 7 นาทีที่ผ่านมา

      अपलोड केले आहे

  • @anispatel820
    @anispatel820 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Manus kup hastoy

  • @vikascyber752
    @vikascyber752 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Bhakti kara pan bakichya lokana tras honar nahi yachi pan kalji ghya

    • @RahulBhagat-z1k
      @RahulBhagat-z1k 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ओके शेठ काय अडचण नाही..... तुम्ही पाकिस्तान मध्ये राहून कमेंट करताय वाटतं

    • @vikascyber752
      @vikascyber752 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@RahulBhagat-z1kindian mansala comment karayala (ban) ahe ka?

    • @sanketshinde3338
      @sanketshinde3338 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@RahulBhagat-z1kHo ka.. tujya bapachi pendh ahe ka.

    • @vikascyber752
      @vikascyber752 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@RahulBhagat-z1kindia madhun comment karayala (Ban) ahe ka?

  • @shubhamkawade9293
    @shubhamkawade9293 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मुलगा काय बोलतोय बाप काय बोलतोय मॅच करून पुन्हा एकदा retake घ्या

  • @Maskwala_Guru
    @Maskwala_Guru 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very good, छान स्क्रिप्ट...

  • @pradipbhor5393
    @pradipbhor5393 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आणि हो यश बाळा स्थानिक लोकांना जरा विचार की 15 दिवस कधी स्पीकर चालू होता.
    पटेल असे बोल जरा

    • @Samarthbelhekar
      @Samarthbelhekar 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      १५ दिवस नाही बोलते दादा, १५ दिवसाला बोलतोय

  • @VikasChavan-lw5qb
    @VikasChavan-lw5qb 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    swami ughada dole paha nit ky chalay

  • @आवाजसर्वसामान्यांचा
    @आवाजसर्वसामान्यांचा 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kyrao ghar fodala yanla ny fodala ka

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कँमेरा आहे तर फुटेज दाखवा .

  • @dhanrajsherkar8298
    @dhanrajsherkar8298 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एका हाताने टाळी वाजत नाही

  • @SachinAmbdekar
    @SachinAmbdekar 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाहू पुढे कवडे साहेब काय होईल ते