आम्हाला या राजकारणाशी घेणं देणं काही नाही आम्ही कष्ट करून पोट भरणारी माणसे आहोत पंधरा वर्ष आम्ही महाड पोलादपूर बघितला आहे तो आहे तसाच आहे ना आरोग्य सेवा धड ना सर्जन ना बालरोग तज्ञ, रुग्ण माणगाव कोलाड पर्यंत जाऊन परत येतो डेड बॉडी बनून, ना कोणत्या धरणाचं काम झालं या पंधरा वर्षात मार्च नंतर गाव सोडा शहरात ही पाण्याचे टँकर फिरतात रस्त्यांचे काम तशीच अजून बाकी पुल मोडकळीस आले आहेत ना कोणते शहरात इन्स्टिट्यूट उभारले जात हे आम्हाला डोळ्यांनी दिसतंय आता आम्हाला बदल पाहिजे
We are educated
We vote educated 🔥
स्नेहल दीदी भावी आमदार म्हणून निवडून येणार 💯🔥
महाड पोलदपूर माणगाव मध्ये फिक्स आमदार स्नेहल माणिक जगताप 🔥💪🚩🚩
महाडमध्ये स्नेहलपर्व येणार .. महाडला प्रथमच महिला आमदार लाभणार !
Educated politian💯✨
Didi🎉🎉🎉🎉🎉
Very nice speech
Didi ❤amdar
दीदी आमदार झालीच पाहिजे 👑
जबरदस्त आत्मविश्वास …
स्नेहल दिदी महिला म्हणून महाड एक वेळ आमदार बनवायची वेळ आली आहे महिला म्हणून एकदा आमदार बनवायची इच्छा परत
Didi ✌💪♥️
🚩✌🏻DIDI
Abki baar Didi amdar🚩🔥
खूप छान
अतिशय सुंदर
चौका चौकात बसतात पक्षांचे थवे पण महाड पोलादपूर माणगाव च्या जनतेला आमदार पुन्हा भरतशेठ गोगावले हवे🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩
अभ्यासू नेतृत्व
संपूर्ण जनतेला माहिती आहे चौकार फिक्स आहे❤ #कट्टर भरत शेठ समर्थक..👑🚩🙏🏻
Great 👍aamdar
जय महाराष्ट्र
एकच शेठ भरतशेठ 🚩🚩🚩🚩
महाडच्या भावी आमदार दीदी
Didi amdaar honar ❤
हिते भावी वग्रे काही नाही....होते फिक्स आहे...फक्त..लोकांशी डायरेक्ट भेट म्हणून भरत शेठ 😊😊😊
जय महाराष्ट्र स्नेहल दिदी
निवडून येणार
जबरदस्त व्हिजन स्नेहल दीदी
🚩🚩🚩
🎉स्नेहल दीदी आमंदार होनार बदल घडनार गदाराना गाडनार ❤
1 numet
आमदार असावं तर अशा विचार धारे चा
नारी शक्ती च विजय निच्छित
बदलाव ची गरज आहे नक्की एक शिक्षक आमदार या विभागाला भेटला तर नक्की फायदा होईल यावेळी नक्की दीदीला मतदान करा
तुमच्या विषय नाय तो महाड मध्ये फक्त भरतशेठ 👑💯🚩दुसरं कोणी नाही
महाड चा इतिहास आहे.......
जगताप चौकार मारू देत नाहीत......🚩🚩
बदल घडणार स्नेहल दिदी आमदार होणार
🚩🚩🚩🚩
15warsh waya geli kahihi sudharna zhali naahi mahad madhe 😢😢😢😢
तरुणांना रोजगार, गोर गरिबांना आधार एकमेव आमदार मा. भरतशेठ गोगावले साहेब.
नुसते निवडणुकीपूरते नाही कायमच कामगिरी दमदार 🚩🚩🚩
Badal hiee kalachi garaj ahiee
Only didi 🚩
🎉
फक्त भरतशेठ च.... 🚩🚩🚩
Didi nivdun yenar
194 mahad vidhansabha madhe je kama Bharat sheth Gagawale ni kale ahet te kon karnar nahe Ani Aaj Gor Garib Janta sheth pasun Khush aahet ❤❤❤
ह्यांना आत्ता एकच भीती...... शेठ ना आत्ता लीड किती😂😂😂😂
Bharat sheth Gagawale Chawkar marnar Nakki ❤️
महाड विधानसभा मध्ये बदल नक्कीच होईल. 🚩🚩
तलीये गाव माहित आहे का तुम्हाला कुठे आहे
Bharath sheth yancha pan interview zala पाहिजे....
Mahad mde fkth bharat shethc 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹
आपले वडील ही दोन वेळा आमदार होते त्या
वेळी आपण बोलता ते त्यांना सुचले नाही का?
Tuja abhyas nahi samjl tu kiti y** ahes te 1 vela hote te amdar tya mule nit mahiti ghe ha bala
पैसे देऊन मुलाखत😂😂 बोलून कोण आमदार होत नाही...शेठ चा काम बोलतोय👌
सन्माननीय कार्यसम्राट आमदार भरत शेठ यांना कुणीच तोड नाही जोड नाही आमदार फिक्स भरत शेठ 🚩
काय बोलतोस काय मस्त बोलतोस 😂
आम्हाला या राजकारणाशी घेणं देणं काही नाही आम्ही कष्ट करून पोट भरणारी माणसे आहोत पंधरा वर्ष आम्ही महाड पोलादपूर बघितला आहे तो आहे तसाच आहे ना आरोग्य सेवा धड ना सर्जन ना बालरोग तज्ञ, रुग्ण माणगाव कोलाड पर्यंत जाऊन परत येतो डेड बॉडी बनून, ना कोणत्या धरणाचं काम झालं या पंधरा वर्षात मार्च नंतर गाव सोडा शहरात ही पाण्याचे टँकर फिरतात रस्त्यांचे काम तशीच अजून बाकी पुल मोडकळीस आले आहेत ना कोणते शहरात इन्स्टिट्यूट उभारले जात हे आम्हाला डोळ्यांनी दिसतंय आता आम्हाला बदल पाहिजे
बरोबर दादा तू बोलास .. यांना काय पाकीट भेटल की कॉमेंट करणार बाकी काय नाही @@sachinshirke3790
Ekdm brobr@@sachinshirke3790
Only didi 🚩